थोडक्यात वाचला जीव,चुकीच्या साधनेचा खरोखर घडलेला भयंकर परिणाम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 192

  • @swapnilkodolikar6694
    @swapnilkodolikar6694 10 วันที่ผ่านมา +1

    आता पर्यंत खूप व्हिडीओ पाहिले कर्ण पिशच्च बाबत. पण तुमचा हा व्हिडीओ खूप भावला. आणि सत्य समजलं. कोणताही अंतरंजित पणा न सांगता आणि तिखट मीठ न लावून सांगता as it is सांगितले आणि ज्ञानात भर पण पडली.
    खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
    जगदंब 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @HarshalKadlag-es4xz
    @HarshalKadlag-es4xz 4 หลายเดือนก่อน +4

    गुरुजींनी अतिशय भयावह वातावरण तयार केले आहे. असे विडिओज ऐकायला आवडेल गुरुजी भक्तांना आलेले भुत, वेताळ, चेटकीण, जीनचे अनुभव हि ऐकायला आवडेल. 😊👍🏻

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 5 หลายเดือนก่อน +8

    कधीच न ऐकलेली अशी दुर्मिळ माहिती आपल्या मुळे ऐकायला मिळाली गुरुजी . जय जगदंब गुरुजी

  • @mercusysom8033
    @mercusysom8033 5 หลายเดือนก่อน +4

    खूप छान विदिओ होता गुरुजी अजून असे किस्से ऐकाय्लों नक्कीच आवडतील ...जय जगदंब

  • @madhurijape8065
    @madhurijape8065 15 วันที่ผ่านมา

    श्री रेणुका माता प्रसन्न..नमस्कार

  • @sachinkhadse6372
    @sachinkhadse6372 5 หลายเดือนก่อน +4

    गुरूजी गनपती,प्रानप्रतिष्टा,मंऋॢसांगा,वेदोक्त,आनीवीधी

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 5 หลายเดือนก่อน +1

    अंगावर शहारे उभे राहिल गुरुदेव
    खुप छान माहिती सांगितली
    आई जगदंबा अशीच तुमच्या मागे उभी राहो आणि तुम्ही सर्व शिषांच्या मागे उभे राहो हिच ईच्छा आई साहेब जगदंबेच्या चरणी
    आदेश आलख निरजन🙏🏻

  • @krishnasm129
    @krishnasm129 11 วันที่ผ่านมา

    Apale khup khup dhanyvaad aplya ek video mdhe majha manatil sagalya prashnach uttar milala aahe

  • @SuryakantFirode
    @SuryakantFirode 2 วันที่ผ่านมา

    Dhanyawad sir

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 5 หลายเดือนก่อน +1

    हे सगळ ऐकून आंगावर काटे आले तूम्ही खरच खूप महान आहात गुरूजी जगदंबा प्रसन्न आहे नेहमी रक्षन करेल 🙏🙏🌹🌹

  • @AnuradhaKakade-b6c
    @AnuradhaKakade-b6c 12 วันที่ผ่านมา

    🙏जय जगदंबा

  • @akashharpude8519
    @akashharpude8519 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली तुम्ही गुरुजी,अशीच मोलाची माहिती वेळोवेळी सांगत चला,जेणेकरून आमच्यासारखे नवीन साधक सात्विक देवी देवतांची साधना सोडून अघोरी साधनांच्या मागे जाणार नाहीत.धन्यवाद...

  • @SvJadhav-j4t
    @SvJadhav-j4t 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब भा ऊ हे ऐकतांना अंगावर सरसरून काटाच आला. तुम्ही खरंच कमाल करता.जय जगदंब नमो आदेश.

  • @sunitarajguru1494
    @sunitarajguru1494 5 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या वायब्रेशन चा आम्हाला अनुभव आलाय गुरुजी तुमच्या मुळे माझी मुलीचं कल्याण झालं गुरुजी किती आभार मानू शब्द च नाही तुमची कृपा अशीच असू द्या... मला पण तुमच्या रूपाने जगदंबा च पावली 🙏🙏🙏🙏जय रेणुका माता 🙏🙏जय जगदंब

  • @sagaringle917
    @sagaringle917 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..आपण रोक टोक विचार मांडतात खुप भयानक अनुभव आपल्या बरोबर घडला..गुरू माऊली..
    आपल आशिर्वाद राहु द्या..

  • @TheSecretof__Samrtham
    @TheSecretof__Samrtham 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर अनुभव आहे....अंगावर शहारे आले...

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंबे गूरूजी तूमच्या कडून खूप माहिती मिळाली आहे तूम्ही मनजेज्ञानाचा, अथांग सागर आहात तूम्ही जी म्हायती देत आहात ती प्रत्येकाला प्रेरणा देणारे होते जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ

  • @chandrakantsalvi6656
    @chandrakantsalvi6656 5 หลายเดือนก่อน

    🙏 गुरूजी अतिशय महत्त्वाची माहिती आपणाकडून ऐकताना अंगावर शहारे आलेच पण आई जगदंबेची आपल्यावर असलेली कृपा पाहून मन सद्गदित झाले. 🙌🙌🙌

  • @नवनाथअभिमानचव्हाण
    @नवनाथअभिमानचव्हाण 5 หลายเดือนก่อน +2

    जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः

  • @ninadgawande6468
    @ninadgawande6468 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब 🙏 नमो आदेश 🚩🙏 काय चित्त थरारक अनुभव होता आणि किती त्या माय माऊलीची कृपा 🙏 खरंच अनुभव ऐकून अंगावर शहारे आले . धन्यवाद गुरुजी अनुभव सांगितला त्या बद्दल जय जगदंब 🙏🚩

  • @vinodmandage7069
    @vinodmandage7069 5 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मी आज स्वतःलाखूप धान्य समजतो की मला योग्य गुरू मिळाले जेव्हा पासून गुरू मंत्र व कां न मंत्र मिळाला तेव्हा पासून सर्व काही मिळालं अस झालं आहे अमृत पाजलं तर आता काहीच नको वाटत आई सप्त शृंगी ची कृपा झाली खरो खार मी धान्य जाहलो
    जय जगदंब भाऊ 🎉 माझे गुरू लाखात 1🎉❤

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य ❤माझा कोटी कोटी चरण स्पर्श नमो आदेश ❤

  • @ashokwadkar3419
    @ashokwadkar3419 4 หลายเดือนก่อน

    गुरुजी जय जगदंब नक्कीच आवडेल

  • @balajishinde818
    @balajishinde818 5 หลายเดือนก่อน +3

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏खूप महत्वाची माहिती सांगितली ❤❤❤❤

  • @rameshwarimane8910
    @rameshwarimane8910 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब Sir🙏🌹नमो आदेश 🙏🌹कोटी कोटी नमस्कार Sir🙏🙏🙏🌹

  • @Dadamoresir
    @Dadamoresir หลายเดือนก่อน

    अनुभव फारच भयंकर

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼खूप छान माहिती दिलीत . अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला . आई जगदंबा आपल्या पाठीशी उभी आहे . जय सप्तश्रृंगी माता 🌹🙏🏼

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly 5 หลายเดือนก่อน +3

    शुभ सकाळ भाऊ, डोळ्या त पाणी आल,असे आनुबव ऐकायला नक्की आवडेल,आशी साधना करणाऱ्या लोकांना भरपूर अनुबव आले असतील पण कोणी कधीही असं पबलिष केलं नाही,तुम्ही खर्या अंतकरणाने लोकांचं चांगल करण्याचं प्रयत्न करतात,म्हणून सगळ्या शिष्य परिवारास विनंती की भाऊंना त्रास होईल असे वागू नका,अडचणी सगळ्यांना असतात पण भाऊंना सांगा ते नक्कीच मार्ग काढतील

  • @ckkudale8327
    @ckkudale8327 หลายเดือนก่อน

    Jay jagdabha guruji he sar khar aahe sagt hote tumi angavar Kate yet hote

  • @sachinjadhav4488
    @sachinjadhav4488 5 หลายเดือนก่อน

    धन्य आहे तुम्ही 🙏🏼

  • @shobhashejul5036
    @shobhashejul5036 5 หลายเดือนก่อน

    नमो जगदंबा नमो आदेश

    • @Kharemegha153.Kharemegha15
      @Kharemegha153.Kharemegha15 5 หลายเดือนก่อน

      जय जगदंब सर माझे मुलिचृ सपणात साप येत आहे आणि वाघ पण येता ती खुप घाबरती

  • @nitishakamthe3465
    @nitishakamthe3465 หลายเดือนก่อน

    Guruji maja angavr kata aala . Maja dolyat pani aale. Maje

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 5 หลายเดือนก่อน

    आपल्या अनन्यसाधारण ज्ञानाला दंडवत..❤ खूपच सुंदर पणे विश्लेषण केलेत. सद्गुरु कृपेने सर्वज्ञान प्राप्त कसे होते याचे आपण मूर्तीमंत उदाहरण आहात. व तसेच आपले शिष्यही भाग्यवान आहेत ज्यांना आपल्यासारखे सद् मार्गदर्शक व सद्गुरु लाभले.❤❤

  • @SeemaKarhade
    @SeemaKarhade 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब भाऊ खूप डेंजर अनुभव होता पण अशी माहिती मिळणं आमचं भाग्य आहे

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 5 หลายเดือนก่อน

    आदरणीय गुरुवर्यभाऊ जय जगदंब जय मल्हार नमो आदेश 🙏🏼🙏🏼खुप छान माहिती 🙏🏼🙏🏼

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी आशीर्वाद

  • @samirdivekar8514
    @samirdivekar8514 4 หลายเดือนก่อน

    गुरुजी जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏

  • @laxmikevale1916
    @laxmikevale1916 5 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही किती मोकळ्या मनाने सांगितल हे सगळं. कोणतीही देवी-देवता चांगलं करणाऱ्याच्या सदैव पाठीशी राहते. आणि वाईट करणाऱ्यांची साथ कधीच देत नाही.अगदी बरोबर.🙏 जय जगदंब अलख निरंजन 28:43

    • @Bhaktibhavnaa-u5o
      @Bhaktibhavnaa-u5o 5 หลายเดือนก่อน

      माझ्या अंगात आई सप्तशृंगी मातेचे वारे होते आणि स्वतःच्या विद्येच्या माझ्या जवळीक नातेवाईकाने माझे वारे बांधले आणि माझ्यावर करणी करून माझ्या मुलाचा जीव घेतला त्याने त्याच्या विद्येचा वाईट उपयोग केला त्याला त्याच्या वाईट कर्माचे फळ नक्कीच मिळेल

  • @ALLMOVIES24124
    @ALLMOVIES24124 5 หลายเดือนก่อน

    पण खूप छान माहिती तुम्ही सांगितली, खूप खूप धन्यवाद

  • @karanmane1779
    @karanmane1779 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब सर अजुन अश्या प्रकारच्या तामसिक साधनाचे अनुभव ऐकतील अजुन सांगा अनुभव🙏

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 5 หลายเดือนก่อน +1

    Khup avghad ahe तुमचे गुरुदेव

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 หลายเดือนก่อน +1

      तुमचे माझ्यावर किती प्रेम हे तुमच्या कमेंट वरुन लक्ष्यात आले,त्याबद्दल धन्यवाद

    • @karanmane1779
      @karanmane1779 5 หลายเดือนก่อน

      😂​@@jagdambadevisansthan

  • @harshitaamrutajadhav1413
    @harshitaamrutajadhav1413 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी.. अनुभव तर एकदम खतरनाकच आहे पुढचे अनुभवही ऐकायला आवडतील.. आम्ही वाट पाहतोय .

  • @रेणुकामातागोंधळी
    @रेणुकामातागोंधळी 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली गुरुजी.
    आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला गुरू रूपाने तुम्ही भेटलात.
    आदेश

  • @Durgapawar-fy9bx
    @Durgapawar-fy9bx 5 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली भाऊ जय जगदंब

  • @VidyaOrkey
    @VidyaOrkey 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब, गुरूवर्य,मला बोलता आले नाही तुमच्या समोर पण मुलीला देखील अघोरी विद्या करून वश मध्ये केले आहे,आई जगदंब जाणते काय खर नी काय खोटं आईनेच आम्हाला मार्ग दाखवावा, यातून सुटका करावी,हीच प्रार्थना

  • @chandrakantpalde6610
    @chandrakantpalde6610 5 หลายเดือนก่อน

    🙏 आदेश, गुरूंनाथा !🙏अप्रतिम ज्ञान, योग्य मार्गदर्शन !🙏 कृपया मालिका, सुरू कराव्यात ही विनंती, 💐🌸🙏

  • @Sarjerao-salke.199
    @Sarjerao-salke.199 5 หลายเดือนก่อน

    शहरावर शहारे येत होते गुरुजी

  • @PayalBhalerao-k8f
    @PayalBhalerao-k8f 2 หลายเดือนก่อน +1

    कर्नि पिशाजनी हे कर्निणे सहा महिन्याची मुदत ठेऊन घात होतो कर्णी पीशाजनीणे दुःखाने चालु होती आणि सहा महिन्याणे दुखण होत आणि त्या वेक्तीचा म्रुतीव होतो. कर्नी पीशाज माझे नजरेत आलेली आहे. मी. महालक्ष्मी आणि वरखेड ची लखाबाई ची सेवा करते मला आवड आहे म्हणून

  • @ALLMOVIES24124
    @ALLMOVIES24124 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब ,गुरुजी तुम्ही असे अंधारात माहिती सांगत आहेत, पहिल्यांदा भीती वाटते.

  • @ArtiLiman
    @ArtiLiman 5 หลายเดือนก่อน

    Kharch kiti bhayank anubhve ani kiti chan savistar sangitlat

  • @omkaringale775
    @omkaringale775 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब भाऊ 🙏🏻

  • @madhuravinodtaru6926
    @madhuravinodtaru6926 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब. गुरुजी.. व्हिडिओ ऐकताना अंगावर काटा उभा राहिला. अशी स्पष्ट माहिती कोणीच सांगत नाही. आणि तुम्ही सांगत असताना प्रत्यक्ष चित्र उभे राहते. खरच या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे. सावध राहता येते. अशी दुर्मिळ माहिती आम्हाला तुमच्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही. कारण तुम्ही कोणत्याही उपासने ची किंवा साधनेची माहिती देताना योग्य अयोग्य समजाऊन सांगत असता.

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली गुरुजी मलातर हे काय माहितीच नव्हत अस असतं म्हणून मला पण आई काळूबाई चे वार आहे

  • @RameshGulig86
    @RameshGulig86 5 หลายเดือนก่อน

    खुपचं थरारक अनुभव आणि तितकाच ह्रदयस्पर्शी ऐकून डोळ्यात पाणी आले आई जगदंबेच्या नावाने चांगभलं...

  • @mavenik369
    @mavenik369 2 หลายเดือนก่อน

    Pranam Guruji

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 4 หลายเดือนก่อน

    जय जगदंब

  • @devyanisingh9386
    @devyanisingh9386 5 หลายเดือนก่อน

    Very informative video🙏🌹🙏

  • @kalpanathorat7595
    @kalpanathorat7595 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर अनुभव आहे . सर पण एक हकिकत सांगितली आहे.जे तुमच्या सिष्या सोबत घडते आईकून आंगावर शहारे आले थँक्यू सर तुमचा अनुभव शेअर केल्या बद्दल . आई जदंबेची अद्भुत लीला .. आई जगंबे चरणीं कोटी नमस्कार माझा साष्टांग दंडवत...

  • @prakashthorat346
    @prakashthorat346 5 หลายเดือนก่อน

    🙏🏼जय जगदंब भाऊ 🙏🏼
    ऐकताना अंगावर शहारे आले..
    पण एक गोष्ट नक्की आहे.. जगदंबे शिवाय तारणहार नाही आणि भाऊ तुमच्या सारखे गुरु दुसरे कोणीच नाही..

  • @krishnabhakt7776
    @krishnabhakt7776 5 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ होता ‌. असेच अजून व्हिडिओ बनवा इतर साधने वरती

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी

  • @pramilagorapekar4587
    @pramilagorapekar4587 5 หลายเดือนก่อน

    Jay jagdamba guru

  • @Guruvaryanandaaai
    @Guruvaryanandaaai 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब दादा

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 5 หลายเดือนก่อน

    Jay jagadamb ❤❤❤

  • @nikhilthorat7227
    @nikhilthorat7227 5 หลายเดือนก่อน

    Bapre khup bhayanak anubhav hota.

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 5 หลายเดือนก่อน

    नमो सद्गुरू जय जगदंब
    खूप भयानक अनुभव सांगितला भाऊ ऐकून भीती वाटायला लागली

  • @haibatraomane
    @haibatraomane 5 หลายเดือนก่อน

    Jai jagadamb sir

  • @Sunilthombare6513-k9j
    @Sunilthombare6513-k9j 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब नमो आदेश गुरू

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 5 หลายเดือนก่อน

    Nmo adesh guruji 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब मावुलिई खुप सुंदर मायतीई दीईलि

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंबा नमो आदेश भाऊ खूपच छान माहिती दिली

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 5 หลายเดือนก่อน

    Jay jagdabm 🙇

  • @SantoshPosture-g1h
    @SantoshPosture-g1h 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏🙏🙏

  • @MangeshHonkalas
    @MangeshHonkalas 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏 . Aanaki malika sanga

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 5 หลายเดือนก่อน

    जय jagdamb bhau

  • @yogeshgaikwad-li4tl
    @yogeshgaikwad-li4tl 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🔱🕉️Ho

  • @kajalsalve3479
    @kajalsalve3479 11 วันที่ผ่านมา

    Guruji mi kuthli hi sadhana keleli nahi pn aaj tumcha video pahilya tya madhe tumhi sangitl ki manat bolte ho guruji maza SOBT sudha asch kahi hot ani samorcha la sarv sangun takte pn guruji as mazabhovti ka hote mi ashi kuthli hi sadhana keleli nahi 🙏yach nivaran guruji tumhi kara mala hi janun ghyavhy as ka hoty

  • @khushibankhele1226
    @khushibankhele1226 5 หลายเดือนก่อน

    Jai aai bhagwati ❤

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 5 หลายเดือนก่อน

    Video सांगायची पद्धत खूप आवडली भाऊ ,चित्र डोळ्या पुढे उभे राहिले.
    Extremely horror experience 😱🫣

  • @anitamirashi2103
    @anitamirashi2103 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब भाऊ नमो आदेश

  • @kalpanagawande7871
    @kalpanagawande7871 5 หลายเดือนก่อน +4

    जगदंबाच ती 😊 तिच सामर्थ्य अद्भुत आहे पण तंत्रमंत्र आणि कमी वेळात पैसा व अघोरी वस्तु मिळविण्याच्या नादात माणुस खर प्रेम खरी भक्ती विसरतो आपली भक्ती आपल प्रेम या मुर्ख लोकांमध्ये खर्च न केलेले बर ही तिची सेवा व तिचा आदेश नाही. हजार शिष्य निर्माण करण्यापेक्षा दहा गुणी शिष्य जगदंबेला आवडतात ज्यात खरा भक्त खरा शिष्य तिला शोधुन दिसतो तिला आज तरी उर्जावान व गुणी लोकांची गरज आहे आपले अनुभव फार छान🙏 हरिहर 🌹🌹🌹🌹🙏

    • @vishalkedare9715
      @vishalkedare9715 5 หลายเดือนก่อน

      आई राज आईच वुधे

  • @RohitWaghe-et8rf
    @RohitWaghe-et8rf 5 หลายเดือนก่อน

    Om shree jivadani devyai namh

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @vishwarupa2007
    @vishwarupa2007 2 หลายเดือนก่อน

    अंगावर काटा फुटत होता ऐकून बाप रे कसला हा प्रसंग

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरूदेव

  • @ashokchakre5230
    @ashokchakre5230 5 หลายเดือนก่อน

    Dakini shakini sadhna chi video banva maharaj 🙏🏻🙏🏻

  • @Bhaktibhavnaa-u5o
    @Bhaktibhavnaa-u5o 5 หลายเดือนก่อน

    🙏 गुरुजी मला सुद्धा आई सप्तशृंगी मातेचे दर्शन झाले आहे मी गरोदर पणात खूप आजारी पडले व माझा मुलगा व माझी अवस्था वाचण्याची नव्हती बाळ तर नाही वाचले पण आई सप्तशृंगी माझ्या पलंगाजवळच 12 दिवस मला उभी दिसायची परंतु माझे वारे बांधले गेले असल्यामुळं मला मी घाबरायचे 21 वर्षानंतर जेव्हा मला योग्य गुरू भेटले व त्यांनी आईचे वारे मोकळे केले तेव्हा 21 वर्षात माझ्या सोबत घडलेल्या सर्व घटना आई सप्तशृंगी माता मुखातून बोलू लागली मला सुद्धा खूप दुःख होते की मी आईच्या सेवेपासून इतकी दिवस दूर राहिली कारण मी 12 वर्षापासून आईची भक्ती करत होते मला माझ्या आईपासूनमला नकळत दूर केले गेलेकेले

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 5 หลายเดือนก่อน

    Jay jagadamba.❤ shivasharnarth guruji

  • @KomalKhotmire-s7c
    @KomalKhotmire-s7c 22 วันที่ผ่านมา

    गुरुजी मी खरच फार मोठ्या संकटात आहे... तुमच्यासोबत संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला पण संपर्क होत च नाही ए.... कृपया मदत करा...

  • @BhagwatMadake-pz7xi
    @BhagwatMadake-pz7xi 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @sandeshbhagade8081
    @sandeshbhagade8081 5 หลายเดือนก่อน

    🙏🌺

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 5 หลายเดือนก่อน

    🙏💐जय जगदंब भाऊ 🙏💐

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 5 หลายเดือนก่อน +1

    ओम जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली जय गुरुमाऊली
    ओम जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 5 หลายเดือนก่อน

    जय जगदंब गुरुजी

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 5 หลายเดือนก่อน

    गुरुजी फार मोठा अनुभव सांगितला अंगाला काटे उभे झाले
    गुरुजी ही उंटा वरची देवी कोण तिची माहिती द्याल का

  • @yogitaburande6267
    @yogitaburande6267 5 หลายเดือนก่อน

    हो सर

  • @ReshmaMagar-y7s
    @ReshmaMagar-y7s 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏👌👌🙏🙏

  • @parshurampawar4784
    @parshurampawar4784 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 5 หลายเดือนก่อน +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश