भक्तांना घडणारे चमत्कार माझे नाहीत तर फक्त#"उपासना-शिबिराचे"आहेत,शिबिराची फी वाढली याचे कारण की..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 139

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 วันที่ผ่านมา +3

    जय जगदंब गुरुजी.आम्हालाही जगदंबेचा आणि आपला आशिर्वाद मिळावा हिच जगदंबेच्या चरणी प्रार्थना ❤

  • @SangitaShinde-jd2ly
    @SangitaShinde-jd2ly วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब भाऊ,असे परखड,रोखठोक,दुसऱ्या च्य भल्यासाठी जीव ओतून वेळप्रसंगी ओरडणारे गुरू मिळणे चेष्टा नाही,आम्ही पण स्वतःला भाग्यवान समजतो,तुम्हाला सर्व कुटुंबाला भरपूर आयुष लाभो हीच जगदंबे ला प्रार्थना,तुमचे स्वप्न लवकर पूर्ण होवो

  • @meerasalunke5622
    @meerasalunke5622 วันที่ผ่านมา +1

    सर मला तुमचे विचार फार आवडता

  • @BabasoEkshinge
    @BabasoEkshinge วันที่ผ่านมา +2

    जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी वीद्या देत आहात ती तुम्ही मोकळ्या मनाने देत आहात त्या मुळे सर्व भक्तांना भरपूर प्रमाणात म्हायती व, त्याचं आयुष्य बदललं आहे त्यामुळे तुमच्या सारखे गूरू,मीळने, हे सर्व भक्तांना आई, जगदंबे चरणी प्रार्थना आहे की तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमचा आशीर्वाद सर्व भक्तांना मार्गदर्शन मीळत, राहो हीच सदिच्छा जय स्वामी समर्थ जय जगदंबे गूरूजी धन्यवाद देतो जय गूरूदेव दत्त

  • @sagaringle917
    @sagaringle917 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..गोर गरीबांचे दैवतं आहे आपण...गुरू माऊली...

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 วันที่ผ่านมา +6

    जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश गुरु माऊली तुमच्या पर्यंत यायचे आहे पण तुमची तबीयत ठीक नाही मला नयांन मला करायची आहे अजून अंगातील वारे मोकळे होत नाहीये लवकर तारिक द्या गुरु माऊली तुमचे दर्शनाची खूप इच्छा झालिये कृपा करावी आपल्या तबियेटची पण काळजी घवी गुरूमाऊली

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश नमस्कार सर आपली तब्येत चांगली ठण ठणीत राहो हीच अपेक्षा देवीच्या चरणी प्रार्थना करतो.

  • @RajashriKaukuntla
    @RajashriKaukuntla วันที่ผ่านมา

    जय जगदंबा गुरुजी तुमचे विचार स्वामी सांगितले सारखे आहे छान वाटले महिती

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ

  • @deepakpahurkar8729
    @deepakpahurkar8729 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी , मी सुद्धा उपासना शिबीर केले आहे मला पण चांगले अनुभव येत आहे .
    आई जगदंबा आणि आपले आर्शिवाद सदैव पाठिशी राहो 🙏🙏🙏🙏

  • @sachinshevte7420
    @sachinshevte7420 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी मी फलटण येथील आहे काल तुम्ही माझ्या स्वप्नामध्ये येऊन आमच्या घरी जेवण केले मला जाग आल्यानंतर मी घड्याळामध्ये पाहिले तर पहाटेचे 04:58 मिनिटे झाले होते मला खूप आनंद झाला देवीचे अनेक चांगले दृष्टांत घडले आहेत मी 27 तारखेला ज्ञान माळ करण्यासाठी देऊळगाव राजा येथे येत आहे आशीर्वाद असावा

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार🙏🙏🙏 नमो आदेश 🌹💙🚩

  • @shardabarve5215
    @shardabarve5215 วันที่ผ่านมา

    Jai jagabmd kalubai gurujii tumchi mahiti khup Chyna aahe tumcha ashirwaad kadhi milel mi roj tumchi mahiti ayekun prasanta vatat kalubai gurujii charani koti koti pranam🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 วันที่ผ่านมา +1

    Prranam guruji charran sparch dhanyvad guruji apley sark samaj karya sathi,tumchey sark ratn,bhetl dhney tey tumchey mata pita Charni koti koti naman ❤ om namo aadesh guru

  • @SwatiMaske-hb3rp
    @SwatiMaske-hb3rp วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुवर्य

  • @vidyarajput2972
    @vidyarajput2972 วันที่ผ่านมา +1

    ओम नमो आदेश गुरूजी जय जगंदब आदेश 🙏🙏🌺🌺

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau tumhi majhyasathi sakshat dev ahat🙏🙏🙏

  • @Iamtheboss1111
    @Iamtheboss1111 วันที่ผ่านมา +1

    Jay jagdamb khup chan माहिती दिली

  • @DilipRahinj
    @DilipRahinj วันที่ผ่านมา

    गुरुमाऊली आपले मुखातून ऐकतांना एक अतंरीक वेगळाच मला बोलतांच येत नाही, काय बोलु काय कळत नाही मी एक आदण्याणी आहे. ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब

  • @SuvarnaMane-k9y
    @SuvarnaMane-k9y วันที่ผ่านมา

    श्रध्येय थोर गुरुवर्य प्राध्यापक आंधळे सर यांस सौभाग्यवती सुवर्णा अनिल माने हिचा साष्टांग दंडवत विनंती विशेष नजीकच्या काळात उपासणा शिबिरात

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 วันที่ผ่านมา +2

    Namo adesh guruji happy diwali

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुदेव, तुमचे videos baghta baghta angavar shahare yetat evdhi positive शक्ति rumchyakade aahe ani je Bhakta tumche videos baghtat त्यांची dukhkha video baghunach ardhi dukhkha kami hotat ha majha anubhav aahe

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 วันที่ผ่านมา

    जय गुरुदेव जय जगदंब सादर चरणस्पर्श ,,,,🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @RajendraMali-j6f
    @RajendraMali-j6f วันที่ผ่านมา

    ॐ जय भगवती ॐ स्वामी समर्थ व शंकर बाबाआंतापुर येथेमठ आहे माहिती चरण स्पर्श 🙏🙏💐

  • @mangalkharat9628
    @mangalkharat9628 วันที่ผ่านมา +1

    ❤ जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा

  • @TanishPatil-lk4br
    @TanishPatil-lk4br 2 วันที่ผ่านมา +4

    जय जगदंब भाऊ

  • @abhidhawani215
    @abhidhawani215 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुजी
    आम्ही तुमच्या उपासना शिबिराला आलो होतो गेल्या महिन्यात मे आणि माझी आई शिबिर खुप छान झाले आम्हला समाधान वाटले आम्ही मुंबईहून आलो होतो ट्रेन मधे बसेपर्यंत ठीक होत सगळे पण थोड्यावेळाने आईला लक्षात आले की तिची पर्स नाही आणि स्टेशनवर येपर्यंत पर्स होती आणि मुख्य म्हणजे तिची संकल्प सुपारी त्यात होती त्यामुळे माझी आई टेन्शन मध्ये आहे की अस का झाल आता तीच वय 75 वर्ष आहे तुमच्याकडे परत येणं पण शक्य नाही
    माझी एक विनंती आहे तुम्हाला तिच्या समाधानासाठी तुम्ही देवापुढे ही गोष्ट मांडा आणि तुम्ही दिलेली साधना तिला करता येऊ दे एवढीच प्रार्थना तिला करा

  • @DilipRahinj
    @DilipRahinj วันที่ผ่านมา +2

    परमपूज्य नानांना साष्टांग दंडवत लोटांगण नमस्कार.गुरुमाऊली साष्टांग दंडवत लोटांगण नमस्कार. ओम नमो आदेश जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश.
    काही चुकले असेल क्षमा असावी. जय जगदंब जय जगदंब जय जगदंब.

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 วันที่ผ่านมา

    जय माताजी
    जय जगदंब
    ओम नमो आदेश
    गुरुजीको आदेश
    अलख निरंजन आदेश .

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 चरण स्पर्श गुरुवर्य 🌹🙏🏼

  • @dwagie6866
    @dwagie6866 2 วันที่ผ่านมา +3

    Me nathpanti ahe Maajhe guruvarya pan ekdum tumchya sarkhe ahet Ani imaandaar ahe te pan tumchya sarkha nehmi satyach boltat
    Jai jagdamba guruji🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 วันที่ผ่านมา +2

      खुप खुप धन्यवाद
      नमो आदेश, जय जगदंब

  • @Suryakant-p7d
    @Suryakant-p7d วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी 🙏

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार भाऊ खरी माहिती दिलीत

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी🙏🙏

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay jagadamba Gurubhau 🙏

  • @khushivaje4319
    @khushivaje4319 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय जगदंब गुरूजी ❤

  • @ashokkamble6802
    @ashokkamble6802 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश भाऊ
    माझे कैवारी माझे गुरुवडील माझे
    जीवन तुमच्या मुळे आहे.
    आपला आशीर्वाद माझ्यावर असू द्या.🙏🙏

  • @GajananKangane-r6o
    @GajananKangane-r6o วันที่ผ่านมา

    🎉 जय जगदंबे नमो आदेश भाऊ खूप छान माहिती दिली आहे 🎉

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 วันที่ผ่านมา

    खरे पाहता गुरुजी आपली आणि जगदेंबेची सक्ती ही भक्ती करणाराच्या म्हणजेच खरया भक्ताला मिळते मला जास्त लिहिता येत नाही अंग आणि मन सुद्धा भरून येत आहे जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी आम्हाला आमचे नातू म्हणजे तुमचे पणतू तुमच्या अस्तित्वात तुमच्या हाताखाली शिकवायचे आहेत त्यामुळे मरण याचा उल्लेख आपल्या जीवनात नको जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी तब्बेतिची काळजी घ्या

  • @VithuPavane-t7z
    @VithuPavane-t7z 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tamjai devichi mahiti sanga🙏

  • @raga5812
    @raga5812 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Upasna shibir kiti divsache aste sir

  • @reenahonkamble5891
    @reenahonkamble5891 วันที่ผ่านมา

    Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻
    Je hot te changalyasathi mhanatat kahi changal honar asel hovu dya, kalaji ghya tabbetichi.

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 วันที่ผ่านมา

    Jai Jagadamb Sir❤

  • @PraviMalve
    @PraviMalve วันที่ผ่านมา

    Jai jagdamb sir 🙏

  • @waterfallart9105
    @waterfallart9105 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी मन भरून आले

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo วันที่ผ่านมา

    Jay jagdamb bhau 🌺🌺

  • @AtulAdsul
    @AtulAdsul วันที่ผ่านมา

    Mala pan upasana shibir karayache aahe kadhi yog yeil

  • @AtulAdsul
    @AtulAdsul วันที่ผ่านมา +1

    Bhau aamchya ghari pan 2 veles aamachya ghari sap aale hote aamche ghar nadi kathi aahe pur yeun gela hota

  • @arunthorat9326
    @arunthorat9326 วันที่ผ่านมา

    जय जगदंबे जय मल्हार भाऊ

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 วันที่ผ่านมา

    खरे आहे गुरुमाऊली गुरु शिवाय या जन्माचे सार्थक नाही गुरुदेव मला न्यानं माळ घेयाची आणि तुम्हाला म्हणजे तुम्हालाच गुरु करायचे आणि हा गुरु तुम्हाला करण्याचा प्रसाद मला मच्छिंद्रनाथ यांनी आणि जगदंबेने दिला आहे कृपा करावी गुरुदेव लवकर माझी ज्ञान माळ तुमच्याकडून होवो ही तुमचे आई जगदंबे नवनाथ चरणी प्रार्थना मौलिजय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @kirandhaigude3925
    @kirandhaigude3925 วันที่ผ่านมา

    जय जगदब भाऊ

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp 2 วันที่ผ่านมา +2

    Jy jagdamb bhau
    Bhau aapl jgdmbech mandir lvkrch bhvy divy hoilch. Aai ch stv khup ahe aaplya mndir mdhe

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 วันที่ผ่านมา +2

      जय जगदंब सुप्रिया
      तू स्वतः ट्रस्टची पदाधिकारी आहेस व त्या दिवशीच्या मिटिंग मध्ये जो गोंधळ घातला गेला तू त्याची साक्षी आहेस,लवकरच मोठा निर्णय घेतोय माझ्यासोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या निर्णयात एकजुटीने रहा

    • @Supriya-zk7dp
      @Supriya-zk7dp 2 วันที่ผ่านมา +1

      @jagdambadevisansthan ho bhau nkkich

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 วันที่ผ่านมา

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरूजी आज मी रेणुकादेवी चे दर्शन घेतले माहुर गडावर

  • @sunilghadi3510
    @sunilghadi3510 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb

  • @babitapise4532
    @babitapise4532 วันที่ผ่านมา

    Jay Jagadanmb Guruji 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @balajishinde818
    @balajishinde818 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब 🙏नमो आदेश भाऊ 🙏

  • @sudhirlavand6410
    @sudhirlavand6410 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी

  • @pruthvirajbhoi2749
    @pruthvirajbhoi2749 วันที่ผ่านมา

    जय जगदंब, नमो आदेश

  • @bhagiratidukare1368
    @bhagiratidukare1368 วันที่ผ่านมา

    नमो आदेश गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijeetyadav8229
    @abhijeetyadav8229 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ 🙏

  • @krishnasharadaayro3969
    @krishnasharadaayro3969 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश 🙏🙏 गुरु माउली 🙏🌺

  • @VishwanathKhot-wm9nm
    @VishwanathKhot-wm9nm วันที่ผ่านมา

    जय जगदंबा नमो आदेश

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 วันที่ผ่านมา

    Guruji namskar 🙇 sonyala ch Kas asto.

  • @parasramtalekar-ee2bx
    @parasramtalekar-ee2bx วันที่ผ่านมา

    गुरू देव नमो आदेश दिवालीच्या शुभ कामना ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब ज़य माँ ज़गदंब

  • @mangalawadhe3680
    @mangalawadhe3680 วันที่ผ่านมา

    Khup khup zale gurujii yawdhe koni kart nahi Bhaktansathi

  • @mangalawadhe3680
    @mangalawadhe3680 วันที่ผ่านมา

    Ya nantar upasna sibir kadhi Ahe date taka gurujii

  • @PariThakaremumma
    @PariThakaremumma วันที่ผ่านมา

    Jay jagadamb bhau🙏🌞

  • @Vijaygagare0
    @Vijaygagare0 วันที่ผ่านมา

    जय जगदंब, नमो आदेश गुरुजी 💞

  • @jyostna842
    @jyostna842 วันที่ผ่านมา

    नमस्कार गुरुजी आदेश 🙏🙇🏻‍♀️ किती दिवस चालणार आहे उपासना शिबिर

  • @shamshelke8274
    @shamshelke8274 วันที่ผ่านมา +1

    Guruji tumcha cell number denyachi krupa kadavi

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 วันที่ผ่านมา

    Guruji me maji shankha kalchya sutak chya vidio madhi vicharli ahe please mala margdarshan kara namo adesh

  • @shobhajadhav2633
    @shobhajadhav2633 วันที่ผ่านมา

    जय जगदंबा

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 2 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब भाऊ

  • @SanjayRode-po3ks
    @SanjayRode-po3ks วันที่ผ่านมา +1

    Jai jagdamb guruji

  • @meenapatil6824
    @meenapatil6824 วันที่ผ่านมา

    Jay jagadàm bhaiya ji.

  • @SupriyaShinde-jt4uo
    @SupriyaShinde-jt4uo วันที่ผ่านมา

    Jay jagdamb bhau 🌺🌺.Mazi Upasana 28july ya divshi purn zale mala khup Anubhav ale mala as vatayche ki mazy dokyvar sap basla agdi pathimadhy hathala halchal janvate mala bhiti vataychi mi sagle comments madhey sangitale mala bhaula bhetache mala tarikh milat nahi.
    .

  • @janardhanlokhande2823
    @janardhanlokhande2823 วันที่ผ่านมา +3

    🙏 जय जगदंब नमो आदेश 🙏

  • @bapulad627
    @bapulad627 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb Namo Ahdesh ❤

  • @KbKb-f3k
    @KbKb-f3k วันที่ผ่านมา +1

    Guruji please Chandan shesh maharaj cha video banva na 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी नमो आदेश

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau tumhi majhe pappa sudha aahat karanki majhya papache nav Mukunda hota te 1977 la Swargavashi jhale te tumhi asavet asa mala vatate te pan asech nek v pramanick hote🙏🙏🙏

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi วันที่ผ่านมา

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🎉🎉🎉🎉

  • @नवनाथअभिमानचव्हाण
    @नवनाथअभिमानचव्हाण วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः

  • @bharatwagh3286
    @bharatwagh3286 วันที่ผ่านมา

    नमस्कार गुरुजी

  • @rajendrachanekar6645
    @rajendrachanekar6645 วันที่ผ่านมา

    आदेश नाथ जी

  • @prakashthorat346
    @prakashthorat346 วันที่ผ่านมา

    🙏🏼जय जगदंब भाऊ 🙏🏼
    🙏🏼ॐ काळेश्वरी 🙏🏼

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार 🙏🙏

  • @Madhuridangare24
    @Madhuridangare24 วันที่ผ่านมา

    नाशिकला उपासना शिबिर कधी घेणार आहात भाऊ

  • @GovindJadhav-q3v
    @GovindJadhav-q3v 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏

  • @Sangitabhosale-cm5qg
    @Sangitabhosale-cm5qg 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर प्लीज ek व्हिडीओ याच्या वर बनवा की बांगड्याची माळ लकबाई ची असती पण त्यामद्धे नेमका लाखाबाई ची मूर्ती असती ती कशी असती म्हणजे कोल्हापूर वाली आणि वरखेड ची लकाबाई हे आम्हाला समजेल 🙏🙏

  • @MangalKale-s3p
    @MangalKale-s3p วันที่ผ่านมา

    Mala upasna shibirachi tarikh pahije

  • @malhar63
    @malhar63 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुरुजी कुलदैवत म्हणजे काय कुलदैवत उपासना कशी करावी कुलदैवत बंधनात असेल तर ते कसं बंधन मुक्त करावे याबद्दल सविस्तर व्हिडिओ बनवा. विनंती आहे.

  • @rajani9186
    @rajani9186 วันที่ผ่านมา

    Sir mi call karat Aahe. Call uchala nahit

  • @NihalKatwale
    @NihalKatwale วันที่ผ่านมา

    दादा तुम्ही चंद्रपूर ला शिबीर घेत नाही का

  • @Shivajikadam-h4s
    @Shivajikadam-h4s 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर,
    मी कुठल्यातरी अज्ञात समस्येने गेल्या 22/23वर्षापासून पिडलो आहे बर्याच ठिकाणी देवस्थानं बरेच देवर्षी कडे गेलो पण कुणीच माझ्या समस्येचं निराकरण तर नाहीच पण समाधानही नाही,क्रुपया आपले बरोबर संपर्क साधण्यासाठी मला संपर्क मार्ग दर्शन व्हावे ही नम्र विनंती.
    त्र स्त वृद्ध

  • @sangitapatilyadav6201
    @sangitapatilyadav6201 วันที่ผ่านมา

    सर मला तुमचे मार्ग दर्शन हवे आहे पण तुमच्या शी कनेक्ट कसे व्हावे हे कळत नाही मला खूप समस्या आहे त मार्ग दर्शन हवे आहे

  • @SonaliGadade-q7i
    @SonaliGadade-q7i 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुरू वडील मला पण मंधर डोंगरावर 6माणसासोबत काळूबाई महसोबला जायला 7वाजता सोबत आली होती आणि वरती आल्यावर अचानक गायब झाली होती आईं माझी काळूबाई 😂