तुम्हालाही तुमचा अनुभव आपल्या चॅनेल वर शेयर करायचा असेल तर दिलेल्या लिंक वर क्लिक करा docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6OcqgLaHZY1zpDspg32MChGbvrPK2gHZdDqxcujPGoxM57w/viewform
छान बोललात तुम्ही.. पण 3- 4 years च्या मुलींना है असेल फालतू लोकांची विचार सर्णी ची माहिती देण्या पेक्षा असेल फालतू भर चौकात लटकवल पाहिजे .. म्हणजे हे फालतू लोक धडे घेतील
@@shivapawar8962 त्यासाठी सरकार तस लागतं. पण आपल्याकडं सगळेच राजकारणी लोक मग ते सत्तेत असो वां विरोधी पक्षनेते कुणालाच समाजाची काहीच पडलेली नाही.😢😢😢 माझ एवढच मत आहे की जर कुणामुळे आपल्याला मरावं लागतं असेल तर फुकटच नाही मरायच, ज्याच्यामुळे मरावं लागतंय त्याला मारून मेलेल बरं.
Zasa Virendra bhau tumhi bhayankar kisse aahet....kharokharach bhayankar hote......shevat che 2 tar ek dum ach.....mystery talks an all time favorite...God bless ❤
Mi ajari ani hospital madhe aahe..mi notification let pahil notification pahilyavr mla khup aanand zala..khup mast video ahe...vid baghitlya pasun aardhi tr bari zale..❤ power of Mystery talk channel❤
Sir tumchya chanel var sandip mure somatane ha aala hota Karani badha lagech Kadato lok 500 Rs send karat nahit toparyant mi kahi sangat nahi ase mahanto mi 500Rs phone pe la send kele to aata phone uchalat nahi ashya frod mansala chanel var naka aanu hi ch apeksha😢
आज पर्यंत खूप horror podcast channel पाहिलेत pn mystery talks ह्या channel वर खरचं देवाची कृपा आहे आणि आपले वीरेंद्र मोहिते पाटील sir खुप छान host करतात 🎉
छान व्हिडिओ उत्तम आवाजात आणि पुढें काय होईल उत्कंठा साहेबांनी खूप छान अनुभव शेअर केला गुप्तधन हां विषय सोपा नाही म्हणून अशा गोष्टी फार भयंकर असतात मी ही असाच अनुभव आला होता पण तो आदिवासी भागात जुन्या म्हातारी माणसे गप्पा मारत बसायचे त्यांच्या कडून ऐकून होतो की गुळाच्या मोठ्या कढईत सोनं भरलेल्या अशा आम्ही गायराण आहे तिथं खोदकाम सुरू होतं धरणं बाजूला जेव्हा पहिल्यांदा आम्ही पाहिले पणं कुणाला ही न सांगता तो विषय सोडून दिला कारणं गुप्त धनाच्या अवतीभवती काय असेल म्हणून खेड्यातील लोक घाबरून असतात त्या काळी कुणाला हिम्मत नाही की ते गुप्त धन काढेल कारणं सोपं नाही गुळाच्या कढईला हलविण्यासाठी कमीत कमी 10/15 लोक लागतात तेवढं सोनं भरलेल्या अवस्थेत पाहून लोक गप्प बसले कारणं जीव महत्वाचा बाकी काही नाही सविस्तर माहिती पुन्हा कधी तरी . पवार सर
Virendra dada ekach number tu imandari ne kam karto bolnyachi paddat ekach number sarv story me bghte tumchya khupach mst astat ❤❤ only support mystery talk ❤❤❤❤❤
आमच्या लहानपणी आमच्या वाड्यात एक मोट्टा नाग घुमायचा. त्याला भरपूर केस होते आणि तो ते व्यवस्थित सेट करायचा. खुप शोध घेऊनही तो कुंकड केस सेट करुन यायचा ते कडले नाही.
स्टोरी खुप छान झाली पण सराची स्टोरी खुप अर्धवट मला अशी वाटली एक गुप्त धन कधीही कोणाला मिळत नाही त्याची कधी ही अपेक्षा करू नये . त्या भ्रमात पडू नये तुम्हाला चांगला अनुभव आला ह्या गोष्टी पासून लांबच राहावे . ही स्टोरी ऐकल्या नंतर असे दिसते की ज्या व्यक्तीनी पूर्वकाळी धन जमीनीत पुरवऊन ठेवले नंतर ते जिवंत नाही पण त्या गुप्त धनात मन अडकले आहे पण ते कोणाला हा मिळू नये अशी भावना असते त्या तीन जागा घराच्या आसपास होत्या तर प्रत्येक जागेतील ती आत्मा त्या गुप्त धनाची राखण करत होते तसेच आपल्याला माहीत आहे प्रत्येक ठिकाणी ऐक नाग असतो . त्या ती गुप्त धनाची सवरक्षण करण्याची देवआज्ञा असाते कधी पण केव्हा ही कुठेही आपल्याला बघायला आणि ऐयकला मिलतात म्हणून अशा गोस्टींचा विचार करायचा नाही मग अशा प्रकारे आपल्या पुढे संकटे निर्माण होतात .👍👍👍 पार्ट दुसरा झालाच पाहिजे चार मित्र नाहीका. काहाणी खूप अधूरी झाली गोपनीय वाक्य सोडून काहाणी अपुर्ण झाली पण गुप्त धनाची अद्दल घडली हे नक्की
@@shripadkulkarni-r1t हरिपाठ म्हणजेच हरीचे, भगवान श्री कृष्णांचे सतत चिंतन , नामस्मरण, म्हणून हरे कृष्ण महामंत्र जो शास्त्रामधून घेतला आहे आणि प्रमाणित आहे, भगवद्धामात जाण्यासाठी हा मंत्र एका रस्सी प्रमाणे काम करतो, म्हणून हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे राम.
भयानक घटना आहे..मी प्राणीमित्र आहे, कात्रज सर्पोद्यान येथे कार्यरत आहे.ज्या प्राण्याला घाम येतो त्यांना रोमछिद्र असतात त्यांनाच केस येतात,सर्पसदृश प्राण्यांना रोमछिद्र नसतात त्यांना घाम येत नाही त्यामुळे केस ही येत नाहीत.केसावाला भुजंग,नागमणी वैगेरे अंधश्रद्धा आहे असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही.
आपण जे बघत नाही ते खरं नसत अस नाही. माझ्या ओळखीच्या दोन जणांनी मणी असलेला साप बघितला आहे.ते खोटं बोलणारे नाहीत. फक्त हा मणी सगळ्यांना दिसत नाही,थोडी सात्विक गुण, किंवा 6वे इंद्रिय जागरूक असते त्यांनाच दिसतो.
@@must604 प्रत्येकाची आपापली श्रध्दा अंधश्रद्धा असते....पण मी आजवर कोणा ना कोणाच्या नातेवाईक अथवा मित्रानेच हा अनुभव घेतलेला ऐकला आहे, असा एक ही मनुष्य मी पाहीला नाही जो छाती ठोकून सांगू शकेल मी पाहिलाय नागमणी किंवा केसाळ नाग आणि त्याचे पुरावे ही देऊ शकतं नाही मग त्या अंधश्रद्धाच ठरतात.
तुम्हालाही तुमचा अनुभव आपल्या चॅनेल वर शेयर करायचा असेल तर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6OcqgLaHZY1zpDspg32MChGbvrPK2gHZdDqxcujPGoxM57w/viewform
भाऊ तुझा आहे का अनुभव असेल तर विडिओ बनवा...
Hya kakanche aajun aanubhav share kr ❤
Ya sirancha no milel ka
Jade😂
😊
😊🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
👌🏼मस्त पुण्यात जे स्थायिक जुने आहे त्यांना अशे बरेच प्रकार माहिती असतात आणि काही त्यांच्या सोबत घडलेले असतात
Ho agdi barobar
खुप छान इंटरेसस्टेड किस्से आहेत व्हिडिओ बघायला खुप मज्जा येते 👌
सगळ्या पालकांना विनंती आहे की आपल्या मुलींना सुरक्षित ठेवा किंवा सुरक्षित राहण्याचे धडे द्या. आजकाल कशा घटना होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. 😢😢😢😢
छान बोललात तुम्ही.. पण 3- 4 years च्या मुलींना है असेल फालतू लोकांची विचार सर्णी ची माहिती देण्या पेक्षा असेल फालतू भर चौकात लटकवल पाहिजे .. म्हणजे हे फालतू लोक धडे घेतील
@@shivapawar8962 त्यासाठी सरकार तस लागतं. पण आपल्याकडं सगळेच राजकारणी लोक मग ते सत्तेत असो वां विरोधी पक्षनेते कुणालाच समाजाची काहीच पडलेली नाही.😢😢😢
माझ एवढच मत आहे की जर कुणामुळे आपल्याला मरावं लागतं असेल तर फुकटच नाही मरायच, ज्याच्यामुळे मरावं लागतंय त्याला मारून मेलेल बरं.
🙏🙏🙏🙏🙏
बरोबर
Kalaripaytu gavi gavi punha suru kara mag koni himmat karnar nahi
📿|| नमो भैषज्य गुरू ||📿
दादा आला.. दादा आला.. छान छान story घेऊन दादा आला..... 💃💃
Zasa Virendra bhau tumhi bhayankar kisse aahet....kharokharach bhayankar hote......shevat che 2 tar ek dum ach.....mystery talks an all time favorite...God bless ❤
!! श्री स्वामी समर्थ!!
अनुभव खुप छान वाटले......🙏🙏🙏
खूप भयंकर अनुभव आहेत sir बापरे घाबरलो 😅😅
Khup chan sir❤❤
Mi ajari ani hospital madhe aahe..mi notification let pahil notification pahilyavr mla khup aanand zala..khup mast video ahe...vid baghitlya pasun aardhi tr bari zale..❤ power of Mystery talk channel❤
Khup khup dhanywad ani kalji ghya tumhala lavkar thik vato hi deva charni prarthana 🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you ❤
❤❤❤asale 😂😂video chan astat pn ajari Astana bgu nye 😂ratri hospital madhale bhut pakadatel❤❤❤❤
Mi hospital madhe rahnar navte.hospital madhe asli bhot khup astat mhanun salain lavun ghari sutaych.. risk nahi ghyaychi
Hospital mhantl ki bhotancha stock asto.. mhanun lavkr br houn ghari jaych bghaych..
गुप्तधना वरील साप नाग मारू शकत नाही
खुप भारी ! ह्यांना हप्त्याला एकदा फिक्स करा 🙏🏻😍
Mst video hota patil
Saheb asech pudh ja 🧡🧡🧡
Dhanywad asach support karat raha 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@mysterytalksofficialho nakki 🙌
Yes
मस्त स्टोरी असतात...नेहमी झोपताना ऐकतो मी मस्त entartemaint होतं माझं
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
झोपताना शेजारी येऊन बसल ना मग समजेल
झोपताना मध्यरात्री कोणी पायाशी उभे दिसले पांढऱ्या कपड्यात तर entertainment अजून जास्त होईल.
Same bro 😂✅
Yes
Best video ❤❤❤
Dhanywad 🙏🏻
34:51 त्यान तसं म्हटल्यावर सगळ्यांची एकाच वेळी फाटली....😂😂
आला दादा चा वीडियो जेवुन घेतल लवकर काम केली विचार करत होते आज वीडियो येनार😊
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
Sir tumchya chanel var sandip mure somatane ha aala hota Karani badha lagech Kadato lok 500 Rs send karat nahit toparyant mi kahi sangat nahi ase mahanto mi 500Rs phone pe la send kele to aata phone uchalat nahi ashya frod mansala chanel var naka aanu hi ch apeksha😢
@@gujarnavnath8784 tumhi pay kashala kele he chukicha aahe
मला वाटतं आपण दोघच विरेंद्रच्यां वाट खुप पाहतो, 😂😂
Hi
छान वाटलं ऐकून❤
कृपया धनंजय ढमाले यांना पुन्हा आणा.. जर त्यांच्याकडे अधिक अनुभव असतील तर.
Best video ever ❤
Khup Chan 😊😊
Dada khupach chan anubhav hote👍
1 no video astyt bhawa✌️
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
😊खूप छान ❤❤
Thank u so much 🙏🏻🙏🏻
खुप छान वीरेंद्र भाऊ❤❤
Nice story 👌🏻
आज पर्यंत खूप horror podcast channel पाहिलेत pn mystery talks ह्या channel वर खरचं देवाची कृपा आहे आणि आपले वीरेंद्र मोहिते पाटील sir खुप छान host करतात 🎉
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Moh Maya aali sir tumha lokana
छान व्हिडिओ उत्तम आवाजात आणि पुढें काय होईल उत्कंठा साहेबांनी खूप छान अनुभव शेअर केला गुप्तधन हां विषय सोपा नाही म्हणून अशा गोष्टी फार भयंकर असतात मी ही असाच अनुभव आला होता पण तो आदिवासी भागात जुन्या म्हातारी माणसे गप्पा मारत बसायचे त्यांच्या कडून ऐकून होतो की गुळाच्या मोठ्या कढईत सोनं भरलेल्या अशा आम्ही गायराण आहे तिथं खोदकाम सुरू होतं धरणं बाजूला जेव्हा पहिल्यांदा आम्ही पाहिले पणं कुणाला ही न सांगता तो विषय सोडून दिला कारणं गुप्त धनाच्या अवतीभवती काय असेल म्हणून खेड्यातील लोक घाबरून असतात त्या काळी कुणाला हिम्मत नाही की ते गुप्त धन काढेल कारणं सोपं नाही गुळाच्या कढईला हलविण्यासाठी कमीत कमी 10/15 लोक लागतात तेवढं सोनं भरलेल्या अवस्थेत पाहून लोक गप्प बसले कारणं जीव महत्वाचा बाकी काही नाही सविस्तर माहिती पुन्हा कधी तरी . पवार सर
Videos baghun apli pratikriya dilya baddal dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Virendra dada ekach number tu imandari ne kam karto bolnyachi paddat ekach number sarv story me bghte tumchya khupach mst astat ❤❤ only support mystery talk ❤❤❤❤❤
मी Army मध्ये आहे रात्रीची तुमची story ऐकतो .. किती ही वाजू दे दोन वाजता सुध्दा ऐकतो
@@mahi-di1jhते आपल्या देशाची सेवा करतात त्यामुळे त्यांना वेळ मिळेल तसे ते story पाहतात.... त्यामुळे give respect to them 😊❤️
डर नही लगता क्या तुमको भाऊ भूतो को आर्मी वाले नही समज आते याद रखना 😂😂😂😂😂
@@SALMANBUILDER27bhai aaplya indian Army la tr bhut pan ghabratat😂😂
😎😈🥰
Zabardast anubhav ahe sir
Khup bhari dada 👏🏻
Dada bhitidayak video best video 😊😊😊😊😊
Bhari kisse hote ekdam horror 👌👌
😮 vdo pn aala ❤ an popcorn 🍿 pn Reddy 😅😅😅wait is over
😅
Lonavla mdhye khrch negative energies aahet i also experienced such things few months ago.
दिवसे न दिवस सादरीकरणात प्रगती होत आहे.
Chan ❤
Danger experience dhananjai sir is so brillint
Nice 👍
खतरनाक आणी भारी पण👍👍
शाम मानव दर दिवस गंभीर पणे तुमचे व्हिडीओ बघत आहेत.त्यांचा मूड खतरनाक वाटतोय.
Kashavarun te hyanche video baghtat?
खुप छान
Khup chan
Lay bhari👌👍
Good 🎉
Bhava video lavkar takja rav ❤
Ho nakkich
Kadak episode
Thank u so much 🙏🏻🙏🏻
Nice Video 😊
Sir करणी बाधा या वर video बनवा म्हणजे ह्या गोष्टी आहेत की नाही
@@SuvarnaBombe andhashraddha aste karni khara naste
दत्त मंदिर मोराले seach करून video paha सर्व समजेल
आमच्या लहानपणी आमच्या वाड्यात एक मोट्टा नाग घुमायचा. त्याला भरपूर केस होते आणि तो ते व्यवस्थित सेट करायचा. खुप शोध घेऊनही तो कुंकड केस सेट करुन यायचा ते कडले नाही.
😂
Welcome back 🎉
दादा तुम्ही मध्ये मध्ये खूप छान प्रश्न विचारून व्यवस्थित वृत्तांत वदवून घेतात म्हणजे काय घडलं होतं ते नेमकेच कळतं
गुप्त धना बाबतीत लीगल issue होऊ शकतो
Happy rakshabandhan dada😊 Ani video jara lavkar takt ja khup vatt pahavi lagte
Hello dada❤❤❤
👌👍
👍🏻
भारी आ background sound, खूप आवर्जून ऐकतो आम्ही
# part २❤️
👀🙏👍
सगळं असंबद्ध कथन.सांगण्यात लिंक लागत नाही.
Bhau 1 nambar ahe tumche video mi divs bhar baghato bhau June videos
Interesting n Horrible Story, Jai Shri Mahakali 🙏🕉
दोन दिवस झाले व्हिडिओ ची वाटबघतोय हा व्हिडीओ बगुन 😢
Chan hota anubhav❤
सर्वात भयानक तो पॉइंट होता जेव्हा ते बोले तिची साडी अशी होती आणि तिच्यावर फुले होती..ती इथेच उभी आहे ऐकत आहे हे सर्व ऐकून भीतीच वाटली
Thanks for watching 🙏🏻
हिंदी भाषा मला आवडत नाही.
तुम्हचा जो हिंदी भाषेचा चैनल आहे तिचा मध्ये जे गोष्टी सांगतात ते मराठी चैनल मध्ये दाखवा पण महाराष्ट्र बोलीभाषेत 🙏🏻
स्टोरी खुप छान झाली पण सराची स्टोरी खुप अर्धवट मला अशी वाटली एक गुप्त धन कधीही कोणाला मिळत नाही त्याची कधी ही अपेक्षा करू नये . त्या भ्रमात पडू नये तुम्हाला चांगला अनुभव आला ह्या गोष्टी पासून लांबच राहावे . ही स्टोरी ऐकल्या नंतर असे दिसते की ज्या व्यक्तीनी पूर्वकाळी धन जमीनीत पुरवऊन ठेवले नंतर ते जिवंत नाही पण त्या गुप्त धनात मन अडकले आहे पण ते कोणाला हा मिळू नये अशी भावना असते त्या तीन जागा घराच्या आसपास होत्या तर प्रत्येक जागेतील ती आत्मा त्या गुप्त धनाची राखण करत होते तसेच आपल्याला माहीत आहे प्रत्येक ठिकाणी ऐक नाग असतो . त्या ती गुप्त धनाची सवरक्षण करण्याची देवआज्ञा असाते कधी पण केव्हा ही कुठेही आपल्याला बघायला आणि ऐयकला मिलतात म्हणून अशा गोस्टींचा विचार करायचा नाही मग अशा प्रकारे आपल्या पुढे संकटे निर्माण होतात .👍👍👍 पार्ट दुसरा झालाच पाहिजे चार मित्र नाहीका. काहाणी खूप अधूरी झाली गोपनीय वाक्य सोडून काहाणी अपुर्ण झाली पण गुप्त धनाची अद्दल घडली हे नक्की
Excellent 🇮🇳🪖🇮🇳🪖
Terrifying experiences
जे लोक साधना सिध्दी करतात अशा लोकांना साधने दरम्यान आलेले अनुभव खूप भयानक असतात असं मी ऐकला आहे ...
Ho barobar 👍🏻
खरंय.....
Plz anubhav aadhi aikun tyanna bolava itkya lamb... Khup lok ahet jyanna khup rochak anubhav sangayche astat
खूप भारी स्टोरी दादा
नवले ब्रिज ची स्टोरी यायलाच पाहिजे एखादी
Ali ahi
Nice brother 😊
दादा तुमच्या टोरी सत्य आहेत
Part 2 yenar ahe ka bhau ??🤔🤔
हरे कृष्ण महामंत्राचा जप करावा, आणि ह्या त्रासातून मुक्त व्हावे, हीच एक विनंती
रोज एकदा तरी हरि पाठ वाचवा.
@@shripadkulkarni-r1t हरिपाठ म्हणजेच हरीचे, भगवान श्री कृष्णांचे सतत चिंतन , नामस्मरण, म्हणून हरे कृष्ण महामंत्र जो शास्त्रामधून घेतला आहे आणि प्रमाणित आहे, भगवद्धामात जाण्यासाठी हा मंत्र एका रस्सी प्रमाणे काम करतो, म्हणून हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे राम.
विरेंद्र रोज एक व्हिडिओ टाकायचा try कर ना.... आम्ही खुप वाट पाहतो
Lay bhari video dada love you🫀❤️ virendra mohite patil
Jai sree ram 🚩
❤
Dada tu interview roj ghet ja zop lagat ny aiklya shivay😢❤
अनुभव असलेले vedeo टाका
Sir next kadhi yanr ❤
ग्राहकांना वाट बघायला लावण हे गैर आहे आणि हा बेशिस्त पण मला आवडत नाही......
या पेक्षा मी जास्त काहीच नाही बोलू शकतं तुम्ही तुमच्या कामाला जा.....😅
Bhari sangat hota story yala parat bolva
खूप छान हसतो रे तू दादा
Khup bhari hote yanche anubhav
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
भयानक घटना आहे..मी प्राणीमित्र आहे, कात्रज सर्पोद्यान येथे कार्यरत आहे.ज्या प्राण्याला घाम येतो त्यांना रोमछिद्र असतात त्यांनाच केस येतात,सर्पसदृश प्राण्यांना रोमछिद्र नसतात त्यांना घाम येत नाही त्यामुळे केस ही येत नाहीत.केसावाला भुजंग,नागमणी वैगेरे अंधश्रद्धा आहे असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही.
आपण जे बघत नाही ते खरं नसत अस नाही.
माझ्या ओळखीच्या दोन जणांनी मणी असलेला साप बघितला आहे.ते खोटं बोलणारे नाहीत.
फक्त हा मणी सगळ्यांना दिसत नाही,थोडी सात्विक गुण, किंवा 6वे इंद्रिय जागरूक असते त्यांनाच दिसतो.
@@must604 प्रत्येकाची आपापली श्रध्दा अंधश्रद्धा असते....पण मी आजवर कोणा ना कोणाच्या नातेवाईक अथवा मित्रानेच हा अनुभव घेतलेला ऐकला आहे, असा एक ही मनुष्य मी पाहीला नाही जो छाती ठोकून सांगू शकेल मी पाहिलाय नागमणी किंवा केसाळ नाग आणि त्याचे पुरावे ही देऊ शकतं नाही मग त्या अंधश्रद्धाच ठरतात.
जुनाट साप नाग अथवा अन्य विषारी साप यांच्या खवल्याची अवस्था जेवढं जुना तेवढी तशी होते त्यामुळे केस असल्या सारखा भास होतो,केस वैगेरे नसतात.
Story भयानक आहे पण यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांची ही दुसर्या एका चॅनेलवर सांगायला दिली आहे.
First view
Thank u so much 🙏🏻🙏🏻
Chn❤😊
First comment💝💬
Thank u so much 🙏🏻
दादाचा दुसरा तांत्रिकाचा संपर्क घेना या सरांकडून जे तांत्रिक होम वगैरे करतात जेणेकरून लोकांची मदत होईल