५५ वी वाचकपीठ काव्यचर्चा- कवितासंग्रह: मनातल्या मनात वाचायच्या कविता; कवी: विवेक उगलमुगले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • वाचकपीठ प्रतिष्ठान
    आयोजित
    पंचावन्नावी काव्यचर्चा
    दृकचित्र मासिक वेबिनार
    रविवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता
    सहभागी होण्यासाठी लिंक
    meet.google.co...
    कवी विवेक उगलमुगले
    यांचा कवितासंग्रह
    मनातल्या मनात वाचायच्या कविता
    रूपरेषा
    १. कार्यक्रमाचे सूत्र संचालन: सोमनाथ एखंडे, अकोले.
    २. स्वागत, प्रास्ताविक: डॉ. संजय थोरात, अहमदनगर ....... (पाच मिनिटे)
    ३. पाहुण्यांची ओळख: संदीप काळे, पाथर्डी
    ४. कवी कवी विवेक उगलमुगले यांचे मनोगत आणि दोन कवितांचे सादरीकरण ........(आठ मिनिटे)
    ५. वाचकपीठच्या सदस्याचे कवितासंग्रहाबद्दलचे अभिप्राय:
    मनीषा पाटील - हरोलीकर, सांगली ..( पाच मिनिटे)
    डॉ. शरद ठाकर, सेलू ...........( पाच मिनिटे )
    ६. प्रमुख अतिथींचे भाष्य:
    प्रा. मोहन बाभूळगांवकर, छत्रपती संभाजीनगर (कवी ) ..... वीस मिनिटे
    डॉ. उर्मिला चाकूरकर, पैठण
    (ज्येष्ठ कवयित्री ) ..... वीस मिनिटे
    ७.अध्यक्षीय भाष्य:
    प्रा. बी. एन. चौधरी, धरणगाव-जळगाव
    ( ज्येष्ठ कवी / समीक्षक )
    ८. आभार / समारोप: अरविंद सोनवणे, अहमदनगर

ความคิดเห็น •