Pune Lok Sabha : तुमच्या मनातील खासदार कोण?पुण्यातील युवा मतदार काय म्हणाले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #pune #puneloksabha #Loksabha #Loksabha2024 #LoksabhaElections #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar
    Pune Lok Sabha : तुमच्या मनातील खासदार कोण?पुण्यातील युवा मतदार काय म्हणाले?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | CM Eknath Shinde Sabha | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Lok Sabha First Phase poll Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 पहिला टप्पा मतदान लाईव्ह

ความคิดเห็น • 1.4K

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 หลายเดือนก่อน +716

    शिकलेले andhbhakt पेक्षा चस्मा लावलेली मुलगी 1000% बरोबर बोल ली

    • @vedhh7727
      @vedhh7727 5 หลายเดือนก่อน +47

      Chasma lavlelya mulila ardhavat knowledge ahe.. ajun 3 prashnat gar zali asti ti

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 5 หลายเดือนก่อน

      ​@@vedhh7727aale Andhbhakt

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@vedhh7727arreey tuxya मोडी ला सांग मग एक पत्रकार परिषद घ्यायला 😂

    • @Pratiksha.mungekar193
      @Pratiksha.mungekar193 5 หลายเดือนก่อน +39

      तुझ्या दृष्टीने बोलली आमच्या दृष्टीने 1000% खोटं बोलली

    • @Renaissance861
      @Renaissance861 5 หลายเดือนก่อน +38

      मोडी ने एक पत्रकार परिषद घेऊन दाखवावी

  • @rajeshthorat2598
    @rajeshthorat2598 5 หลายเดือนก่อน +101

    ही मुलाखत बघून एवढं मात्र कळून चुकलं की अजून ही या देशात सू शिक्षित अडाणी लोक भरपूर आहेत

    • @DrALoveS69
      @DrALoveS69 4 หลายเดือนก่อน

      Right tech शिकून पण खड्डा खानला

  • @nileshvispute4740
    @nileshvispute4740 5 หลายเดือนก่อน +661

    राजकारणाचा चोथा झाला हे मात्र खरंय

    • @samadhanshinde8023
      @samadhanshinde8023 5 หลายเดือนก่อน +7

      Sweet kaka

    • @RahulU242
      @RahulU242 5 หลายเดือนก่อน +7

      घरकोंबडं जबाबदार आहे

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 5 หลายเดือนก่อน +4

      ​@@RahulU242🍉

    • @ShrikantsVlogs
      @ShrikantsVlogs 5 หลายเดือนก่อน

      टरबूज फोडून टाका त्याने वाट लावली महाराष्ट्राची

    • @Jovialguy110
      @Jovialguy110 5 หลายเดือนก่อน +5

      Uddhav aani sanjyani kela

  • @softpro1177
    @softpro1177 5 หลายเดือนก่อน +23

    चष्मा घातलेली दिदी Mature दिसतीये..😄

    • @user-ie3pr2fh3k
      @user-ie3pr2fh3k 5 หลายเดือนก่อน +3

      Tila kon umedvar aahe te pan mahit nahi , bawlat

    • @softpro1177
      @softpro1177 5 หลายเดือนก่อน

      @@user-ie3pr2fh3k उमेदवार लायक नसले की हल्लीची मुले दुर्लक्ष करतात,कळतंय का बावळट!

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 5 หลายเดือนก่อน +544

    महाराष्ट्राची युवा पिढी ही आजही पवार साहेबांच्या विचारांना मानणारा आहे

    • @SatireSanket
      @SatireSanket 5 หลายเดือนก่อน +16

      पक्ष सोडून बाहेर पडणारे 😂

    • @Incredible1088-g5r
      @Incredible1088-g5r 5 หลายเดือนก่อน +4

      😂😂😢😢😅

    • @swapnilbhanage8638
      @swapnilbhanage8638 5 หลายเดือนก่อน

      तेच पवार साहेब ज्यांना कुत्र पण शिव्या घालतात😂

    • @Baba-hg7kz
      @Baba-hg7kz 5 หลายเดือนก่อน +15

      जे मानणारे आहेत ते कधी MPSC पास होत नाहीत ना कुठं भरती होतात ,ते बेरोजगारच राहतात 🤣🤣🤣 सगळ्यात दलिदर जात म्हणजे साहेबाला मानणारी जी की आपण सुरवातीला एक चष्ममिश बघू शकतो 🤣🤣🤣

    • @PrasadKulkarni-om3xl
      @PrasadKulkarni-om3xl 5 หลายเดือนก่อน

      Tumhi aata Yuva nahi

  • @ishwarlambe9680
    @ishwarlambe9680 5 หลายเดือนก่อน +92

    जिकडे असेल युवा, तिकडेच चमकेल पवित्र लोकशाहीचा दिवा.....

    • @AmolTamse
      @AmolTamse 4 หลายเดือนก่อน

      Tu andanamazi ❤

  • @shankarteli1493
    @shankarteli1493 5 หลายเดือนก่อน +538

    म्हणतात काय पुणेकर
    येणार हाय धांगेकर.❤❤

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 5 หลายเดือนก่อน +62

    ताई ने खरा सदेस दिला आहे बीजेपी सोडूंन, कोनालाहि मतदान करा हे एकदम खर आहे

    • @krantiredekar2
      @krantiredekar2 5 หลายเดือนก่อน +5

      Tai vedich आहे...sharad pawar bar अजित पवार असता tar to घोटालेबाज नाही bjp मध्ये गेला ki घोटालेबाज

    • @krantiredekar2
      @krantiredekar2 5 หลายเดือนก่อน +2

      लोक अजित पवार वर नाराज आहेत 😂😂 bjp मध्ये का गेला दादा आमचे vote tulach होते दादा..😂😂😂

  • @ABHINAVHIRE11
    @ABHINAVHIRE11 5 หลายเดือนก่อน +208

    Mpsc च्या मुलांना विचारा त्याचा खूप अभ्यास असतो

    • @yog7640
      @yog7640 5 หลายเดือนก่อน

      भाजपचे नाव एगाद्याने काढले त्याच्या समोर तर त्याचे डोक फोडणार ते

    • @jayantbagul3816
      @jayantbagul3816 5 หลายเดือนก่อน +8

      Mpsc wale ghayal ahe pariksha fees bharun 😂😂😂

    • @Like_to_explore_the_world
      @Like_to_explore_the_world 5 หลายเดือนก่อน +10

      म्हणून bjp नको

    • @bappa7859
      @bappa7859 5 หลายเดือนก่อน

      ankar yana nahi vicharnar lahan balala vichartil thu... ankar saheb jara laj vatu dhya...

  • @vishalshinde5797
    @vishalshinde5797 5 หลายเดือนก่อน +48

    ABP maza तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे दिसत नाहीत की तुम्ही नेहमी आपल्या Reporting angles मधून वेगळं Narration set करताय ते समजते आहे आम्हाला आपणास लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणण्याची खरच लाज वाटते आहे....
    लाज राखा...

  • @Yogi00199
    @Yogi00199 5 หลายเดือนก่อน +144

    ज्यांनी घोटाळा केला ते चालले भाजपमध्ये , सत्य मेव जयते

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 5 หลายเดือนก่อน

      घोटाळ्यासाठी बीजेपी आहेच

    • @hanumanmhatre511
      @hanumanmhatre511 5 หลายเดือนก่อน +1

      Mobi
      Ha. Bhdva. Hai

  • @RakeshPawara-rm4yi
    @RakeshPawara-rm4yi 5 หลายเดือนก่อน +21

    सत्तेचा खरोखर वापर जर कोणी केला असेल तर BJP ने केला आहे सर्वसामान्यांची वाट लावली पक्ष फोडा फोडीत पाच वर्षे घालवले सलाम तुमच्या कार्याला.....

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 5 หลายเดือนก่อน +297

    चेस्मेवाली एक नंबर...तुतारी..❤

    • @atulgaikawad8001
      @atulgaikawad8001 5 หลายเดือนก่อน +23

      मग मुतारी होणार राज्यात

    • @kolhapurigamer4648
      @kolhapurigamer4648 5 หลายเดือนก่อน

      @@atulgaikawad8001 तुला कुणी विचारलाय..काय पितो ते

    • @Sms98765
      @Sms98765 5 หลายเดือนก่อน

      ​@@atulgaikawad8001ती झालेली आहे.

    • @nandkumarjagtap8409
      @nandkumarjagtap8409 5 หลายเดือนก่อน +25

      ​@@atulgaikawad8001.. Tuza gharat ahe ka Mutari... Had

    • @EntropyInfo
      @EntropyInfo 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@nandkumarjagtap8409Tuzya ghari nahi aahe ka toilet

  • @Yashwant-g1f
    @Yashwant-g1f 5 หลายเดือนก่อน +31

    पुण्याची पसंत
    मोरे वसंत ❤
    only VBA

  • @indrajeetmatsagar7265
    @indrajeetmatsagar7265 5 หลายเดือนก่อน +262

    आय टी क्षेत्र निर्माण करणेत शरद पवार यांचे योगदान फार मोठे आहे म्हणून पुणे म्हणजे शिक्षणाचं आगार आहे हे लक्षात असु दे युवा पिढी जय महाराष्ट्र

    • @Insightful_Truth
      @Insightful_Truth 5 หลายเดือนก่อน +5

      Only modi

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg 5 หลายเดือนก่อน

      शरद पवार साहेबांच IT कंपन्या पुण्यामध्ये आणण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे. तसं पाहिल तर आजकाल मुलं मोठी झाली की आईवडीलांच योगदान ही विसरून जातात हे योग्य नाही. उलट कधी कधी वाटते की संस्काराची ही अधोगती तर नाही ना ?
      भले आज काही स्वातंत्र्यलढा नाही परंतु सद्द्याच्या जीवनात ज्या नेत्यांनी समाजजीवन सुधारण्यासाठी योगदान दिले आहे त्याना विसरून चालणार नाही, भले आज सत्तास्थानी असोत अथवा नसोत.

    • @revolution4935
      @revolution4935 5 หลายเดือนก่อน +6

      @@Insightful_Truth 🔔

    • @satampady675
      @satampady675 5 หลายเดือนก่อน +5

      ​@@Insightful_Truth,,🔔

    • @revatikasar6928
      @revatikasar6928 4 หลายเดือนก่อน

      पोरांना एवढं पण कळात नाही की लोकसभे मध्ये देशाचं नेतृत्व बघायचं असतं.आणि विधान सभेला आपल्या गावाचा विकास बघायचं असतो. ह्यांना मोदीजी काय करताय , हे सुद्धा माहीत नाही. मोबाईल आहेत मुलाकडे पण त्याचा वापर बहुदा फक्त रील बघण्यासाठी होतो आहे.

  • @maverickezio6590
    @maverickezio6590 5 หลายเดือนก่อน +33

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार .....शरद पवार...🔥

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 5 หลายเดือนก่อน +2

      जे होम मॅनेज झाली ते बोलून दाखवू शकत नाही सगळ्या राज्यात वाटोळ करणारा एकमेव माणूस म्हणजे तुतारी

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg 5 หลายเดือนก่อน +31

    मिकी कधीतरी एमपीएससी यू पी एस सी च्या मुलांचा अंदाज घ्या घाम फोडतील सांगून ठेवतो😂😂😅😅❤❤😊😊

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 5 หลายเดือนก่อน

      सगळ्यात नालायक लोक असतात तुझ्यासारखे

  • @sandipbansode9906
    @sandipbansode9906 5 หลายเดือนก่อน +11

    वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @rajeshathawale9758
    @rajeshathawale9758 5 หลายเดือนก่อน +108

    मुलांची अवस्था फारच वाईट आहे 😮😮😮

  • @samadhanmaske4533
    @samadhanmaske4533 5 หลายเดือนก่อน +27

    हडपसर ची दीदी मानलं राव तुला ❤❤❤ खरं बोलत आहेस 👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯

    • @sagarwaghve7049
      @sagarwaghve7049 5 หลายเดือนก่อน +2

      ताई पवार साहेबांच्या पक्ष बदल ताई महाराष्ट्राच्या राजकारणात पन्नास वर्षे झाले आहेत मराठी आरक्षण का दिले नाही हे तुम्ही स्वतः पवार साहेबांना विचारा

  • @santoshsalve1623
    @santoshsalve1623 5 หลายเดือนก่อน +121

    पुणे की पसंत मोरे वसंत
    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @ashishsurve3356
    @ashishsurve3356 5 หลายเดือนก่อน +5

    1:00 Amol Kolhe Punyatun ubhe aahe😂😂😂.. इन्स्टाग्राम फेसबुक आणि पाहण्याचे दुष्परिनाम आहे...

  • @adinathjodh7951
    @adinathjodh7951 5 หลายเดือนก่อน +196

    पुण्याचा स्वाभिमान पवार साहेब

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 5 หลายเดือนก่อน +8

    म्हातारे मतदार झाले त्यांना ही आज पर्यंत समजले नाही कोणला मतदान करायचं , नवीन मुलांना काय समजणार😂

  • @hampam8235
    @hampam8235 5 หลายเดือนก่อน +75

    राजकारणाचा चोथा मात्र फक्त आणि फक्त राजकारण्यांनीच केला हे मात्र तेवढच खर

  • @durgadesunanda3738
    @durgadesunanda3738 5 หลายเดือนก่อน +5

    हे असेल भारताचे भावी आधारस्तंभ ....ह्याला आपल्या मतदासंघांमध्ये कोण उमेदवार आहेत हे पण माहीत नाही....मुर्खासारखे वागतात ही पोरं

  • @dineshmanwar5903
    @dineshmanwar5903 5 หลายเดือนก่อน +54

    पत्रकार वंचितचे वसंत तात्या पण आहे हे पण सांगणार कधी.

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 5 หลายเดือนก่อน

      आंबेडकर वगैरे मानत नाही आंबेडकर म्हणजे मोदी म्हणून नेहरूने संसदेच्या बाहेर ठेवले होते 😂😂

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 5 หลายเดือนก่อน +2

    बीजेपी बद्दल इतक्या लहान वयात द्वेष निर्माण होयाला
    बीजेपी जिम्मेदार आहे या फोड़ा फोड़ी चे राजकानाला खरच कंटाळा आलय

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 5 หลายเดือนก่อน +159

    मिकी घई यांना कदाचित वरतून आदेश असेल वंचीत चे प्रबळ उमेदवार वसंत मोरे यांच् नाव नाही घ्यायच

    • @shrawandudhamal4987
      @shrawandudhamal4987 5 หลายเดือนก่อน +2

      💯

    • @timepassstation2500
      @timepassstation2500 5 หลายเดือนก่อน +9

      VBA manje BJP chi B team

    • @akashtapase1396
      @akashtapase1396 5 หลายเดือนก่อน

      @@timepassstation2500 वंचीत चे मतं खाण्यासाठी मविआ तयार करण्यात आली आहे.मविआ आणि महायुती एकच आहे.A टीम महायुती आणि B मविआ

    • @xyz-yh6bo
      @xyz-yh6bo 5 หลายเดือนก่อน +7

      B Team , yenar tar MVA

    • @swap755
      @swap755 5 หลายเดือนก่อน

      Itke divas tyanchya mage mage first hota news sathi

  • @tejaswahewal2689
    @tejaswahewal2689 5 หลายเดือนก่อน +2

    काय विद्यार्थी आहेत हे
    यांना यांचा प्रभागात उमेदवार माहीत नाही
    अन् यांचा कडून रिपोर्ट जाणून घेऊन ठरवतो कोण निवडून येणारं आहे.
    देशात सू शिक्षित अडाणी लोकं भरपूर आहेत
    नकीच यांचं शिक्षण what's app University असेल.

  • @syedumar2488
    @syedumar2488 5 หลายเดือนก่อน +149

    Only ravi bhau dhangekar ❤

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 5 หลายเดือนก่อน +2

    फोडाफोडी,गद्दारी, जुमले,शेतकऱ्याचे नुकसान,बेरोजगार,महागाई,सर्वसामान्य जनतेचे हाल,शिवाय सगळ्या बाजूंनी लुटले जाते.हे प्रश्न सोडिण्यासाठी जे सरकार यशस्वी होईल तेच जनतेचे सरकार.

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 5 หลายเดือนก่อน +38

    धंगेकर

  • @BalajiGaikwad-p2y
    @BalajiGaikwad-p2y 5 หลายเดือนก่อน +9

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @Ak_358_ak
    @Ak_358_ak 5 หลายเดือนก่อน +167

    पुणे की पसंत मोरे वसंत only VBA 💙

  • @ATakasht
    @ATakasht 5 หลายเดือนก่อน +14

    पुणेकरांनो फक्त आणि फक्त वसंत मोरेना मतदान करा आपला हक्क वसंत तात्या लक्षात ठेवा मनात ठेवा धेनात ठेवा वसंत मोरे आणि वसंत मोरे यांनांचं मतदान करा

    • @jiteshbhirade9250
      @jiteshbhirade9250 5 หลายเดือนก่อน

      तात्या मोरे the Real hero

  • @dattarajjagadale
    @dattarajjagadale 5 หลายเดือนก่อน +70

    सूचना -
    50 पैसे प्रती comment अशी मोदी शहा ची social media वर एक नवीन fake account वरून तयार झालेली आहे अशा लोकांच्या comment जास्त लक्ष देवू नये ते 50 पैशा काहीही करू शकतात 😂😂

    • @dipakrao6416
      @dipakrao6416 5 หลายเดือนก่อน +6

      जेवढी user नावाची अकाउंट आहेत ते सगळे bj पार्टी it cell accounts

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 5 หลายเดือนก่อน +5

      Right .

  • @खिलारमाझीजानमहाराष्टाचीशान

    स्वताचा स्वार्थ न बघता... देश व धर्म टिकवन्यासाठी जो पक्ष सक्षम आहे त्याला मतदान करा.... जर देश व धर्म राहीला नाही तर.. तुमचे जगने मुस्किल होईल... जसे कश्मिर हिंदुचे झाले...
    अहिंसा परम धर्मो.. हिंसा धर्मो तत्थवच..
    अर्थ.. तुम्हि धर्माचे रक्षण कराल तर धर्म तुमचे रक्षण करील....

  • @prasadpawar1795
    @prasadpawar1795 5 หลายเดือนก่อน +61

    नाव विचारले असते तूम्ही ..तर ध्रुवीकरण कळेल😂😂😂😂😂

  • @Akashwankhade448
    @Akashwankhade448 5 หลายเดือนก่อน +6

    आपण दोनच उमेदवारांबाबत विचारलं तिसरा उमेदवार म्हणजे तात्या यांच्या बाबतीतही विचारायला पाहिजे होतं

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg 5 หลายเดือนก่อน +29

    एमपीएससी यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्व्हे घ्या मग समजेल विकास कुणी केला😂😂😅😅😊😊❤❤

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 5 หลายเดือนก่อน +21

    प्रत्येकाच्या हाकेला हजर रवी भाऊ धंगेकर

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 5 หลายเดือนก่อน +38

    मित्रांनो पवार साहेब पुणे घडवलं आहे पिंपरी-चिंचवड सुद्धा घडवले आहे आयटी पार्क आणि इतर सोयी आहे म्हणून महाराष्ट्रातून लोकं पुण्याई आणि मुंबईला जात सगळ्यात पहिले प्रायोरिटी पुण्याला देता का पवार साहेबांनी काम केली रांजणगाव एमआयडीसी आशिया खंडातली एक नंबरची एमआयडीसी हिंजवडी आयटी पार्क एक नंबर सगळ्यात पहिले एमआयडीसी भोसरी एमआयडीसी हे सगळे काम पवार साहेबांनीच केले आहे याला कोणी नाकारू शकत मी पवार साहेबांच्या विचारांचा माणूस नाही तरी मी या माणसाला तुम्हाला कोणाला मतदान द्यायचे त्याला द्या मला काही हरकत नाही फक्त आणि फक्त गुजराती यांपासून महाराष्ट्र वाचवा वाचवा वाचवा तरुण मित्रांना एवढीच एक हातापाया पडून विनंती

    • @durgadasvyavhare8485
      @durgadasvyavhare8485 5 หลายเดือนก่อน

      हो दादा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण तुम्हाला वाटत नाही का 50वर्षा च्या राजकारण च्या मानाने फक्त 31/2 जिल्हया चा विकास?स्पीड(वेळ )ला काही किंमत पाहिजे ना दादा? माझ्या हिशोबाने पवार साहेबांनी पूर्ण देशाचा विकास केला आसता तर ते पंतप्रधान झाले असते ना, कुठे कमी पडले? मग गुजराती माणसांवर भरोसा पण केला नसता, महात्मा गांधी पण गुजराती होते ना, गुजरात भारताचा भाग आहे, तरुण पोरांनी प्रांतवर विचार करावा का? कि संपूर्ण देशाचा? अखंड भारता साठी खूप लोकांनी बलिदान केलंय. उदयोग गुजरात लाच का जातात? उदयोगपतीच्या घरासमोर बॉम्ब स्पोट होणार असतील तर ते येथे उदयोग करतील का? युनियनच कामगारांचा हिस्सा हिसकावत असतील तर? बरीच प्रश्न आहे आपण तरुण आहोत फक्त भाविशाचा विचार करू या जय हिंद 🚩🚩🚩

    • @nalapohagre
      @nalapohagre 5 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र मधे फक्त 3/4 जिल्हे नाहीत भावा पूर्ण मराठवाडा मागे असण्याच कारण शरद पवार आणि त्याचं जाती वरच राजकारण आहे

    • @navikatechonologies6863
      @navikatechonologies6863 5 หลายเดือนก่อน

      Borober

    • @darkknight4313
      @darkknight4313 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@durgadasvyavhare8485 दादा पण भाजपा महाराष्ट्राची गळचेपी करत आहे उद्योग सर्व गुजरातला चालले आहेत

    • @durgadasvyavhare8485
      @durgadasvyavhare8485 5 หลายเดือนก่อน

      @@darkknight4313 बरोब्बर पण गळचेपी हया फालतू राजकारण्या मुळे होते, त्यांच्या पारिवारिक लोभा मुळे होतेय. आता बघा ना ज्या वेळी युती मध्ये बीजेपी चे आमदार कमी होते, बीजेपी ने उपमुख्यमंत्री पद घेतले, मग 14,19मध्ये ठाकरे नी स्वतः कबूल करून घेणे गरजेचे होतं, मविआ स्थापन नको होती, असे झालं असते तर आज पवार साहेब, काँग्रेस दिसलें पण नसते. ह्या सर्व गोष्टीत राष्ट्रवादी जास्त फायद्यात व काँग्रेस पण. जनता मात्र भरडली गेली दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 5 หลายเดือนก่อน +4

    ही अवस्था आहे तरुणाई अवस्था.. याच्या मुळेच राजकीय लोकांचे फावले जात आहे.. काही होऊ शकत नाही देशाचे

  • @vanshrajofficial3559
    @vanshrajofficial3559 5 หลายเดือนก่อน +30

    अँकर पुणे मध्ये 3 उमेदवार आहे वसंत मोरे सुद्धा तू फिक्ससिंग काईतोय ।रे सुपारी घेऊन काम करतोय का तू

  • @nivaskamble4278
    @nivaskamble4278 5 หลายเดือนก่อน +1

    कुणाला वाईट बोलुन फायदा नाही, नंतर ते लोक एकत्र होतात, जनता लोक मतदार काय करनार , फक्त भाजप मोदी सरकार धन्यवाद कितीही ओरडले तरीही फक्त मोदी सरकार येणार धन्यवाद शुभेच्छा❤❤

  • @skh11796
    @skh11796 5 หลายเดือนก่อน +9

    चष्मावाली मुलीला बिलकुल ही Knowledge नाहीये. Camera समोर उगाच काहीतरी बरळतेय 😂..... म्हणे students साठी काहीतरी योजना असायला पाहिजेत.... नेमके काय योजना विचारली तर तत...पप करतेय 😅.... आवडीच्या पक्षाला का मतदान करायचे तर कारण सांगता येईना

  • @Indian_Firstly_Lastly
    @Indian_Firstly_Lastly 5 หลายเดือนก่อน +123

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🔥🔥🔥

    • @DigambarPatil_
      @DigambarPatil_ 5 หลายเดือนก่อน +6

      वंचितला मत म्हणजे मोदीला मत!

    • @black_screen_status.267
      @black_screen_status.267 5 หลายเดือนก่อน

      ​@@DigambarPatil_आसं असेल तर BJP लां नको करू वांचीतलाच मतदान कर मग
      तुझ्या म्हणण्या नुसार जाईल ते मत BJP ला.😂

    • @darkknight4313
      @darkknight4313 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@DigambarPatil_ 💯 ह्या खेपेस संविधान वाचवणे आणि हुकूम शाही घालवणे गरजेचे आहे

    • @Gianna-e2m
      @Gianna-e2m 5 หลายเดือนก่อน

      Modi Ani Shah ch pallela ku...

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 5 หลายเดือนก่อน +4

    मुलाखतीमधील एकाचे वाक्य मन जिंकून गेले आपण निवडून द्यायचं आणि त्यांनी उड्या मारायच्या दुसऱ्या पक्षात हे अत्यंत चुकीचं आहे अशा लोकांना बॉयकॉट करण्यात यावे करण्यात यावे

  • @cricketofindia2428
    @cricketofindia2428 5 หลายเดือนก่อน +86

    वंचित बहुजन आघाडी चे वसंत मोरे हेच योग्य उमेदवार आहेत.

    • @yog7640
      @yog7640 5 หลายเดือนก่อน +3

      बी टीम भाजपची

    • @akshaypawar8518
      @akshaypawar8518 5 หลายเดือนก่อน +2

      ​@@yog7640हो का मग राहुल गांधी च्या सभेत बोलायला का बोलवलं होत 😅 मुंबई मध्ये

    • @DigambarPatil_
      @DigambarPatil_ 5 หลายเดือนก่อน +3

      वंचितला मत म्हणजे मोदीला मत!

    • @cricketofindia2428
      @cricketofindia2428 5 หลายเดือนก่อน +1

      @@DigambarPatil_ आला गौतमी पाटील चा भाऊ

  • @RahulPawar-oi7vp
    @RahulPawar-oi7vp 5 หลายเดือนก่อน +1

    काय झाट माहिती नसतं कॉलेज च्या पोरांना....

  • @savitasurywanshi453
    @savitasurywanshi453 5 หลายเดือนก่อน +15

    आंबेडकर साहेबांचा पण उमेदवार आहे दुहेरी नाही तीन पक्षांची लड़ाई आहे

  • @status3133
    @status3133 5 หลายเดือนก่อน +1

    अरे सरदार पुण्यातून 2 उमेदवार नाही 3 उमेदवार आहेत त्यात वसंत मोरे सुद्धा आहेत हा सरदार सुद्धा गोदि मीडिया आहे

  • @GNSHRAUT1
    @GNSHRAUT1 5 หลายเดือนก่อน +64

    धंगेकर 🔥

  • @Koklhapur
    @Koklhapur 5 หลายเดือนก่อน +1

    चष्मेवाली पोरगी एक नंबर...भाजप सोडून कोणालाही करेन म्हणतेय

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 5 หลายเดือนก่อน +36

    अभ्यास कमी आहे.

  • @किरणगुंजाळ-न2ग
    @किरणगुंजाळ-न2ग 5 หลายเดือนก่อน +1

    राजकारणी भाजपावाल्यानी राजकारणाचा चोथा केलाय आता मतदान होईल तर कॉंग्रेस ला च होणार राहुल गांधी पंतप्रधान होणार

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 5 หลายเดือนก่อน +52

    रविंद्र धंगेकर 🎉🎉🎉

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 5 หลายเดือนก่อน +1

    Mpsc वगैरे करणाऱ्या मुलांना विचारा त्यांनी खुप विचार केलेला असतो..हे ज्युनियर विद्यार्थी पालक सांगल तिकडे करत असतात..

  • @Nitesh4421
    @Nitesh4421 5 หลายเดือนก่อน +32

    वंचितचे वसंत (तात्या) मोरे 🇮🇳

  • @nikhilkolhe6552
    @nikhilkolhe6552 5 หลายเดือนก่อน +1

    पहिली गोष्ट पोरींना राजकारण कळत नाही स्पष्ट झालं कारण ही मुलगी जी स्वतः संभाजीनगर ची म्हणती आहे तीच म्हंन आहे खूप छान काम केलं खैरे नी तिला vichraich आहे बाई कोणते सांगण्यासारखे एक काम केले आहे खैरे नी सांग आणि पहिली गोष्ट म्हणजे मागील 5 वर्ष imtiyaz jalil saheb khasadr hote tu khaire mhbt ahe... kharch porinna rajkarn mahiti nst

  • @syk4487
    @syk4487 5 หลายเดือนก่อน +76

    महाराष्ट्रची शान 👑संसद रत्न👑 सुप्रियाताई 👑

    • @Naukrimazha
      @Naukrimazha 5 หลายเดือนก่อน

      😂

    • @PrasadKulkarni-om3xl
      @PrasadKulkarni-om3xl 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😃😃😃😃😃😃😂😂😂 masta joke mara 😃😃😁😁

    • @EntertainmentFactory04
      @EntertainmentFactory04 5 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्राचं शान 😂🤣

    • @niknavale7241
      @niknavale7241 5 หลายเดือนก่อน +2

      त्या जिला शान बोलतोय त्यांना विचारून जरा सांग वांगी लाऊन 100 कोटी कसे कमवले? ते विचार आम्हाला पण सांग आम्ही पण करतो शेती 😂

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 5 หลายเดือนก่อน

      Maharastachi ghan pavar gharan​@@EntertainmentFactory04

  • @gajendraredake8968
    @gajendraredake8968 5 หลายเดือนก่อน +1

    Only VBA

  • @aakashsapkale8283
    @aakashsapkale8283 5 หลายเดือนก่อน +28

    Only vasant more vba

  • @abhaybansode777
    @abhaybansode777 5 หลายเดือนก่อน +4

    तिसरा उमेदवार विसरला काय? वसंत मोरे पुणे शहराचे भावी खासदार🎉

  • @themessage8641
    @themessage8641 5 หลายเดือนก่อน +22

    ते चश्मे वाली मूली खूब चांगली बोलत आहे

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 5 หลายเดือนก่อน +4

    Evm बदला आणि पहा जनतेची ताकद. 🚩🚩

  • @shubhamborhade6430
    @shubhamborhade6430 5 หลายเดือนก่อน +14

    हि जनरेशन Z आहे त्यांना काही विचारू नका 😅

  • @Abudarda7866
    @Abudarda7866 5 หลายเดือนก่อน +1

    औरंगाबाद me इम्तियाज जलील jitenga

  • @Sai-wz1ve
    @Sai-wz1ve 5 หลายเดือนก่อน +18

    Bjp ajibat nako

    • @Queen-tc5hv
      @Queen-tc5hv 5 หลายเดือนก่อน

      Brobar ahe tumch bjp ka nako.. ? Kasa Baddal

    • @Queen-tc5hv
      @Queen-tc5hv 5 หลายเดือนก่อน

      Brobar ahe Tuz bjp ka nako ? Kasa baddal

    • @Sai-wz1ve
      @Sai-wz1ve 5 หลายเดือนก่อน +3

      @@Queen-tc5hv युवकांसाठी काहीही केल नाही . 85% graduate बेरोजगार आहेत .म्हणून bjp nako

    • @sumedhshetye
      @sumedhshetye 5 หลายเดือนก่อน +4

      Bjp नको

    • @shoorveer6000
      @shoorveer6000 5 หลายเดือนก่อน +1

      मग कोण पप्पू 😂

  • @anandraut519
    @anandraut519 5 หลายเดือนก่อน +1

    काँग्रेसचा काळात कितीती कर्ज होते70 वर्षात 10वर्षीत भाजप च्या काळात किती झाला

  • @Prashant6988
    @Prashant6988 5 หลายเดือนก่อน +6

    मुलांनो आपली शिक्षण प्रक्रिया..भरती...नोकरी...हे राजकीय इच्छा शक्ती वर अवलंबून असते...तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हा चांगली टक्केवारी मिळवा पण राजकीय ज्ञान जरूर ठेवा... अभ्यास खूप कमी पडतो आहे..आपल्या मताची किंमत जाणून घ्या...तरच बदल होईल....

  • @ManojPawar-ls5rq
    @ManojPawar-ls5rq 5 หลายเดือนก่อน +1

    ही .माकडं मोबाईल वर रील बघत बसतात याना घंटा निर्माण करण्यात फायद्याचे

  • @amolmadde1400
    @amolmadde1400 5 หลายเดือนก่อน +27

    माहाविकास अघीडी

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 5 หลายเดือนก่อน +4

    बाहेर गावचे जे मुल पुण्यात आहेत त्यांना आपल्या मतदार संघाचे उमेदवार माहीत पाहिजे

    • @AnilShinde-k6p
      @AnilShinde-k6p 5 หลายเดือนก่อน

      Kay bogas boolto yaar

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 5 หลายเดือนก่อน +21

    Only Pawar Saheb ❤❤❤

  • @gauravapshete
    @gauravapshete 5 หลายเดือนก่อน +1

    Kay navin generation ahe , sagle corona passout ahe vatay , eka pan umedwar mahiti nhi 😂😂😂

  • @anil1103
    @anil1103 5 หลายเดือนก่อน +25

    ओनली ठाकरे 🔥🔥🔥

  • @GNSHRAUT1
    @GNSHRAUT1 5 หลายเดือนก่อน +9

    धंगेकर 🔥

  • @saauninad
    @saauninad 5 หลายเดือนก่อน +6

    धन्य ते विद्यार्थी😂😂😂

  • @rajhansdighe3220
    @rajhansdighe3220 5 หลายเดือนก่อน +23

    माझा काँग्रेस मित्र

    • @mayatekwani3941
      @mayatekwani3941 5 หลายเดือนก่อน

      I like Congress 👍

  • @dattawaghmare639
    @dattawaghmare639 5 หลายเดือนก่อน +1

    बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना विचारून त्यांचेकडून निवडणुकीतील उमेदवारांची ओळखच नसेल तर योग्य उत्तरे कशी मिळणार.

  • @pramodlokhande9850
    @pramodlokhande9850 5 หลายเดือนก่อน +5

    मिखी उमेदवार 2 नाही 3 आहे मीखी काय निउज करताय सुपारी घेऊन निउस करताय

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate 5 หลายเดือนก่อน +1

    काय युवक 😂तुतारीचे मुतारी 😂राष्ट्रवादी च भाजप सोबत जाते की 😂

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 5 หลายเดือนก่อน +14

    महा विकास आघाडी चा विजय असो

  • @shubhamshewale6016
    @shubhamshewale6016 5 หลายเดือนก่อน +1

    Vansant more ch navch nhi ghet he news wale

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 5 หลายเดือนก่อน +12

    वंचित मधून वसंत मोरे आहे हे सांगायला लाज वाटत का पत्रकार हे विकलेला आहे 💯💯💯

  • @befreindly
    @befreindly 5 หลายเดือนก่อน +1

    हडपसरच्या ताई चा कौतुक आहे, काम पाहून, अंमलबजावणी पाहून मत आधिकर बजावावा.

  • @programminghacks7731
    @programminghacks7731 5 หลายเดือนก่อน +4

    अरे पोरांनो पक्ष फक्त बघू नका. जो नेता उभा आहे त्याचे शिक्षण बघा, त्याच्यावर किती क्रिमिनल cases आहेत ते बघा. धंगेकर ८ वी शिकलाय आणि ९ criminal cases आहेत. मोहोळ graduate आहे आणि १ criminal case आहे. मी मोहोळ च्या कमी criminal case आहेत म्हणून त्याचे समर्थन करत नाही. Criminal तो शेवटी criminal चं असतो. तस बघता दोघांपैकी कोणीच लायकीचे नाहीत.

    • @swarahobbysandparisactivit5030
      @swarahobbysandparisactivit5030 5 หลายเดือนก่อน

      तुम्ही शिक्षण म्हणालात तर pm फक्त चौथी पर्यंत fake डिग्री मग याला काय म्हणाल.

  • @shinderahul287
    @shinderahul287 5 หลายเดือนก่อน

    वंचित च उमेदवार आहे वसंत मोरे लोकशाही चा चौथा स्तभ च अभ्यास झाला नाही वाटत?

  • @motivationalspeaker...3626
    @motivationalspeaker...3626 5 หลายเดือนก่อน +16

    Only VBA 💙💙💙

  • @shamsundar4795
    @shamsundar4795 5 หลายเดือนก่อน +1

    फी बद्दल बोला शिक्षण खूप महाग आहे

  • @sharadsonawanesonawane4539
    @sharadsonawanesonawane4539 5 หลายเดือนก่อน +14

    पुण्यात परत एकदा धंगेकर पॅटर्न

  • @Yash_23234
    @Yash_23234 5 หลายเดือนก่อน +1

    Hya veli jatna ch Modi la Guaranty denar tadipar chii 😂😂

  • @Shubham.....1135
    @Shubham.....1135 5 หลายเดือนก่อน +14

    तुतारी ला मानारी युवा पिढी आहे.युवा पिढी राजकारण बदल करू शकतो. पेपर फुटी ,नोकर भरती पारदर्शक झाली पहीजे.2 कोटी दरवर्षी रोजगार मिळणार होती पण प्रत्यक्ष मिळाला नाही .प्रत्येक जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाली पाहिजे होत नाही. गो मोदी सरकार जूमले बाज मोदी सरकार.

    • @sandeeprane2249
      @sandeeprane2249 5 หลายเดือนก่อน

      तुतारी आणि घड्याळ चिन्ह घेऊन आता स्वतः चा पुतण्या अजित पवार घड्याळ सोडून कमळ हातात घेतले तर अशा माणसांवर विश्वास कसा कोण ठेवतो जर हि युवा पिढी खरोखरच विचारवंत आहे तर मग एवढ्या वर्षात घड्याळ चा मुख्य माणूस देशाचा पंतप्रधान का होऊ शकला नाही सांगू शकता का

  • @atulshinde3723
    @atulshinde3723 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही पण कीती शहाणे आहे midiya वाले जे बाहेरुण पुण्यामधे शिकायला आले आणि ते कधीच मतदान करायला जाणार नाही.त्यांचे च मुलाखत दाखवताय...मी पण एक विघाथी होतो...काय पण करतात

    • @HJ96k
      @HJ96k 5 หลายเดือนก่อน

      हो ना, हे दूनियभरचे कुठून कुठून आले आहेत. आणि काय याचं कौतुक.. या मीडिया वाल्यांना अक्कल पाहिजे ना, एक दिवस पुण्यात येऊन राहीले नाही तर म्हणतात मी पुणेकर. आणि इथून हलायच नाव घेत नाहीत.

  • @Krushna.panchal
    @Krushna.panchal 5 หลายเดือนก่อน

    फ्रेम मध्ये उभे केलेले...विध्यार्थी फेल झाले . पुण्यात,आपल्या जिल्ह्यात कोण उमेदवार आहेत हेच माहित नाही....😅😅😅 😅😅😅

  • @gangaramgaikwad7650
    @gangaramgaikwad7650 5 หลายเดือนก่อน +3

    वंचित....💓✌️✌️✌️✌️

  • @Shubhamm.04
    @Shubhamm.04 5 หลายเดือนก่อน +1

    ज्याच पुणेमध्ये मतदान कार्ड नाही त्यांना काय विचारताय... स्थानिक लोकांना विचारा..

  • @risktaker7
    @risktaker7 5 หลายเดือนก่อน +6

    3 ummedwar aahet vasant tatya more