तयारी करून पण पास होऊन पण असे हाल आहेत हे दिसून येत आहे म्हणून मनतो भाऊ लोकांनो upsc mpsc स्पर्धा परीक्षा प्लान B समझुन तयारी ठेवा. प्लान A हा जॉब धंद्या वैगेरे असावा 🙏 नंतर तयारी
राज्याच्या इतक्या मोठ्या माणसाला हे बोलण चुकीच आहे, उद्या शासन मध्ये जाऊन शासनाचे नौकर झाल्यावर याचं मंत्री लोकांना सलाम ठोकण आहे. त्याची घरची personal काम करायची आहेत. आणि राहिला प्रश्न कंत्राट, Startup, digital युग आहे, लोकांना service पाहिजे आणि ती private मध्ये भेटते. म्हणून LIC, BOI, BSNL बंद पडून mutual fund, HDFC, JIO वाढत आहे
मला स्वतःवर अभिमान आहे, मी सलग तीन वेळा IBPS BANKING चा इंटरव्ह्यू रिटर्न आहे मी स्वतःची लायकी ओळखून 4 वर्षं अभ्यास करून 12000 प्रति महिना पगारावर जॉब जॉईनींग केलं, आता 40000 हजार रु प्रति महिना पगार आहे, मी सुखी व समाधानी आहे,
@@hemantpande6837 🙏🙏🙏🙏🙏 दादा जेवढी माझी क्षमता होती, त्याच्या मी 200% अभ्यास केला होता, मी ज्या परीक्षेचा अभ्यास करीत होतो, त्याच्या जागा दर वर्षी कमी कमी होत होत्या, त्यामध्ये वाढत वय व गळेकापू स्पर्धा, या मुळे माघार घ्यावी लागली, मी आणखी 10 वर्ष अभ्यास केला असता पण फायनल SELECTION ची खात्री नव्हती
@@hemantpande6837 🙏🙏🙏🙏🙏 दादा मी माझ्या क्षमतेच्या 200% अभ्यास केला होता, दर वर्षी कमी होणाऱ्या जागा व गळेकापू स्पर्धा व वाढतं वय यामुळे माघार घ्यावी लागली, मला जर फायनल selecton ची खात्री असती तर आणखी 10 वर्ष अभ्यास केला असता
जीवन भाऊ , पोर पोरीच उठसूठ MAT मध्ये Hc मध्ये केसेस टाकतात पास वाले पण नापास वाले पण . विघ्नसंतोषी आहेत फार MPSC मध्ये . आता परीक्षा व्हायच्या आधीच केसेस Lawyer तयार असतात
भाऊ ऊर्जा विभागात मागील दीड वर्षापासून पारेषण विभाग आणि वितरण विभागात भरती निघाली आहे त्यात exam होऊन एकदा भरती कॅन्सल झाली परत फॉर्म भरून घेतले तरी अजून iti विद्युत सहायक पदाच्याexam तारखा जाहीर झाल्या नाही
@kk-fb4tp सरकारचा नौकर म्हणजे जनतेचा नौकर. सरकार जनतेच्या पैशावर चालत, म्हणून मोदीजी प्रधानसेवक बोलतात, कारण ते पण एक सेवक आहेत. या देशाचे मालक खरे उद्योगपती आहेत कारण ते हजारो कोटी टॅक्स देतात, लाखो लोकांना जॉब देतात आणि मुळात चांगली सेवा ग्राहकांना देतात. BSNL पेक्षा Jio चांगली सेवा देते. BOI पेक्षा HDFC सेवा चांगली आहे.
अरे पण शासनाकडे पगार द्यायला पैसे आहे का यांना 😄😆🤣.. कशाला करता हे mpsc..घेतले तरी यापुढे महाराष्ट्र शासनाकडे पैसेच नसणार पगार द्यायला... राज्य दिवालखोरीच्या मार्गांवर आहे... केंद्र सरकारची नोकरीचा प्रयत्न करायला हवा
@@mvf मग तेव्हाच्या गुन्ह्यासाठी आता आंदोलन कर ना न्याय सगळ्यांना समान असला पाहिजे. समान गुन्ह्यासाठी समान न्याय हे भारतीय घटनेचे तत्व अमलात आलेच पाहिजे.
भावांनो अशीच आंदोलन करून सामान्य माणूस थकून जातो..पण त्याच सरकारी काम होत नाही..पैसे घेणे हा भ्रष्टाचार आहेच पण सरकारी कामे करण्यासाठी महिनो महिने खेट्या घालवा लागणे हा पण मोठा भ्रष्टाचार आहे...बघू तुम्ही किती दिवे लावतात सामान्य माणसासाठी
जीवन दादा सारखं mpsc सोडून youtube चॅनेल सुरु करा आर्थिक उन्नती करा. जीवन दादा एकदा व्हिडीओ बनवा ना youtube चे उत्पन्न म्हणजे बाकीचे विद्यार्थी पण इकडे वळतील
Private sector have a good opportunities don't west your hole life finding a govt jobs.. unemployment biggest reason is a everyone fighting a govt job...(0.01% chances of govt jobs)
8 months zale civil engineering mains exam cha result ala nhi आयोग sangat ahe 1 month ankhi lagel pan hech उत्तर ते June month pasun bolat ahe mul tension madhe ahet result chi vat pahun mul thakale ahet interview kadhi hotil final result kadhi ?
🤣🤣🤣Aata andolan kara aani Sevet Raju zalyavar 10 varshacha kharcha 1 year madhe bharun kadhnar bhrashtachar karun🤣🤣🤣. Itha 50% comment yanchya opposite aahet. Means aaplya Adhikari chi kay layki aahe te kaltay aata. 😂😂😂Mi Private madhe kam karun sukhi aahe & aamhi tax pan bharayacha & yana lach pan dyayacha kahi kam nighala tar😂😂😂.
ह्या भारतात सर्व नोकऱ्या खाजगी करा ! तेव्हा लोकांची अक्कल ठिकाणावर येईल ! कारण सरकारी नोकरी चा माज आला आहे सर्वांना ! सरकारी नोकरी वाला जवाई पाहिजे न मुली वा ल्याना पण !
महासत्ता अमेरीका १०० % भांडवलशाही देश आहे ( खाजगी करण ) मग लोक सरकारी नोकरी आवडते तर सरकारी दवाखाण्यात , सरकारी कार्ड , BS N L वापरण्याची का लाज वाटते . तस पण घोटाळे सरकारी क्षेत्रातच का होतात खाजगीत का नाही ।
7 oct 2024 सोमवार रोजी आझाद मैदानावर आरोग्य विभाग माजी सैनिक जागा रुपांतरीत करुन समांतर आरक्षण नुसार भरणयात यावे या साठी बेमुद्दत उपोषण ला बसणार आहोत सर तरी तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुम्ही यावे आणि आम्हाला सपोर्ट करावे अशी नम्र विनंती सर
करा अजून बीजेपी ला मतदान, Congress च्या काळात डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात वेळेत पोस्ट भरायच्या जागा निघायच्या, आता मोदी है तो मूमकीन है, हर हर मोदी घर घर मोदी 😅😅 acche दिन आने वाले है 😂
Descriptive चा result तर Direct ५ वर्षांनीच लागणार इथे objective चे जमेना २ - २ वर्षे आयोगाला . Descriptive चे तर सोडूनच द्या
@@SK-xo4hy Descriptive cha virodh jhala pahije, nahitar kay khara nahi apla.
@@hemantpande6837 Te tar aahech
हे हाल आहे mpsc चे आणि साहेब म्हणतात vidyrathi राजकारण करतात
@@hemantpande6837 9 papers 250 marks kadhi check karnar he kamine
@@meenavairale5304 Mpsc totally totally fraud aahe . Ti sachiv aali tyaveli Pasun band ch aahe MPSC . Kharat Bai nusta pagar kaam 0
तयारी करून पण पास होऊन पण असे हाल आहेत हे दिसून येत आहे म्हणून मनतो भाऊ लोकांनो upsc mpsc स्पर्धा परीक्षा प्लान B समझुन तयारी ठेवा. प्लान A हा जॉब धंद्या वैगेरे असावा 🙏 नंतर तयारी
वा म्हणजे जे बीजेपीला पाहाजे ते करायचं का?? म्हणजे ते कॉन्ट्रक्ट भरतीला मोकळे टरबुजाच्या पार्श्वभागावर लाथ मारिन जॉईनिंग घेणार
@@akashghogre3302 Apla aiknara sarkar nivda sarva time var hoil.
राज्याच्या इतक्या मोठ्या माणसाला हे बोलण चुकीच आहे, उद्या शासन मध्ये जाऊन शासनाचे नौकर झाल्यावर याचं मंत्री लोकांना सलाम ठोकण आहे. त्याची घरची personal काम करायची आहेत.
आणि राहिला प्रश्न कंत्राट, Startup, digital युग आहे, लोकांना service पाहिजे आणि ती private मध्ये भेटते.
म्हणून LIC, BOI, BSNL बंद पडून mutual fund, HDFC, JIO वाढत आहे
@@monkeylight8351 नाही कराव लागत अस काही भ्रष्टाचार केला नाही तर
@@monkeylight8351 बाबा पोलिस काय प्रायवेट असणार का आता?
Plan B चा विचार करून या क्षेत्राकडे यावे. MPSC म्हणजे पंचवार्षिक योजनाच.😂
😂
मला स्वतःवर अभिमान आहे, मी सलग तीन वेळा IBPS BANKING चा इंटरव्ह्यू रिटर्न आहे मी स्वतःची लायकी ओळखून 4 वर्षं अभ्यास करून 12000 प्रति महिना पगारावर जॉब जॉईनींग केलं, आता 40000 हजार रु प्रति महिना पगार आहे, मी सुखी व समाधानी आहे,
Select jhala asta tar 100000 kamavle aste
@@hemantpande6837 🙏🙏🙏🙏🙏
दादा जेवढी माझी क्षमता होती, त्याच्या मी 200% अभ्यास केला होता, मी ज्या परीक्षेचा अभ्यास करीत होतो, त्याच्या जागा दर वर्षी कमी कमी होत होत्या, त्यामध्ये वाढत वय व गळेकापू स्पर्धा, या मुळे माघार घ्यावी लागली,
मी आणखी 10 वर्ष अभ्यास केला असता पण फायनल SELECTION ची खात्री नव्हती
@@hemantpande6837 🙏🙏🙏🙏🙏
दादा मी माझ्या क्षमतेच्या 200% अभ्यास केला होता,
दर वर्षी कमी होणाऱ्या जागा व गळेकापू स्पर्धा व वाढतं वय यामुळे माघार घ्यावी लागली,
मला जर फायनल selecton ची खात्री असती तर आणखी 10 वर्ष अभ्यास केला असता
Yogya kelas mitra
@hemantpande6837 select nahi zala asta tar 10000 pan milale naste
जो पर्यंत सरकारच्या घरच्या काचा फुटत नाही तो पर्यंत सरकार खाडकन जागे होत नाही
काहीतरी धंदा startup करून देशाच्या प्रगती विचार करू.
प्रत्येक जण आंदोलन केलं, नौकरी साठी सरकार कडे भीक मागत असू तर सरकार कस चालेल
@@monkeylight8351 दादा ते पास झालेत परीक्षा फक्त नियुक्ती नाही भेटली अजून
Right bhava yha rajnetyala nivdun ka dyach ye swatch ghar bharat asel tar
त्या उपजिल्हाधिकारी साहेबांना का ignore करताय जीवन सर 😅
😂😂😂
May be उपजिल्हाधिकारी चा representetive asel to
@@manishajondhale6219 may be 😅
JhT upat dy coll
💯 ani paper check kryla pthvnar kutha BATU university 😂😂😂😂 yanchi layki objective ghyychi nahi ani he descreptive ghayla challet...
ह्या लोकांना नियुक्ती दिल्या वर बघा कसा 2 नंबर चा माल छापतात हे लोकं 😂😂😂😂
बरोबर बोलले. हेच कळत नाही मला एवढे मेहनत आणि difficult टाईम पाहून अधिकारी झालेले लोक चुकीचे काम करताना हे दिवस आठवत नाहीत कसे.
जीवन भाऊ , पोर पोरीच उठसूठ MAT मध्ये Hc मध्ये केसेस टाकतात पास वाले पण नापास वाले पण . विघ्नसंतोषी आहेत फार MPSC मध्ये . आता परीक्षा व्हायच्या आधीच केसेस Lawyer तयार असतात
दहादा opt out आणि Ans key बंद केल्या तरच काही खरे आहे . opt out पेक्षा SSC सारखे preference ने Post देता येते आणि UPSC सारखी Reserve list तयार असावी
भाऊ ऊर्जा विभागात मागील दीड वर्षापासून पारेषण विभाग आणि वितरण विभागात भरती निघाली आहे त्यात exam होऊन एकदा भरती कॅन्सल झाली परत फॉर्म भरून घेतले तरी अजून iti विद्युत सहायक पदाच्याexam तारखा जाहीर झाल्या नाही
ते लाडका भाऊ जॉईन करा joining letter येई पर्यंत
विचार करा हे सेवेत रुजू झाले तर
उशीरा लागलो म्हणून मागचा बॅकलॉग
भरून काढतील एवढा भ्रष्टाचार हेच करतील..
मनकवडे आहात तुम्ही😅
मी हेच cmnt करणारं होतो...
यात सगळी चूक सरकारची आहे.... वेळेवर joining केली तर अशी वेळ नाही येत
Sagle tuzhysarkhe nastat bala
अधिकारी प्रथम तर सरकारी नौकर आहे, ज
जनतेचा नौकर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवून काम करावे.
नाहीतर बाकी राजकारण तळवे चाटून कमवणारे भरपूर आहेत.
Jantechaa nokar nasto... goverment cha asto
@kk-fb4tp सरकारचा नौकर म्हणजे जनतेचा नौकर.
सरकार जनतेच्या पैशावर चालत, म्हणून मोदीजी प्रधानसेवक बोलतात, कारण ते पण एक सेवक आहेत.
या देशाचे मालक खरे उद्योगपती आहेत कारण ते हजारो कोटी टॅक्स देतात, लाखो लोकांना जॉब देतात आणि मुळात चांगली सेवा ग्राहकांना देतात.
BSNL पेक्षा Jio चांगली सेवा देते.
BOI पेक्षा HDFC सेवा चांगली आहे.
Result nantar 45 days madhye joining dili pahije.
Joining dyayachi nasel tr payment chalu hwayala pahije
@@sarjeraobochare4415 ho, ekdach sarvanni ekatra yeun uposhan kela pahije. He sarkar tar konacha aikat nahi, yenara sarkar tari aikel.
थांबा जरा उद्या जॉइनिंग झाल्यावर मागचं बॅकलॉग सगळं भरून काढणार तुम्ही
आयोग हे सरकार च ikat त्यामुळे हे सरकार जबाबदार सगळ्या गोष्टींना.....
Hyala interview ghyala khup maja aali asel😂😂😂
लईच घाई झाली वाटतं माल छापायची 🤣🤣💯
paper upsc सारखं होणार आहे २०२५ मध्ये upsc सारखं जोईनिंग लवकर देणार का??
Jeevan dada tu chan patrakar hou shakto.
अरे पण शासनाकडे पगार द्यायला पैसे आहे का यांना 😄😆🤣.. कशाला करता हे mpsc..घेतले तरी यापुढे महाराष्ट्र शासनाकडे पैसेच नसणार पगार द्यायला... राज्य दिवालखोरीच्या मार्गांवर आहे... केंद्र सरकारची नोकरीचा प्रयत्न करायला हवा
मग तू नको देऊ परीक्षा
सरकारचे रेशन खाऊन जग आणि इंदिरा आवासच्या घरात रहा
@@लोणार मला गरज नाय तुमच्या भिकारचोट महाराष्ट्र शासनाची... आहे केंद्र सरकारची नोकरीं माझी 🤣🤣
आज यांच कंठ डाटून आलेत... काही वर्षांनी हे लोक सामान्य जनतेचे कंठ डाटून आणतील...😂
Sir UPSC student na asa problem kadhich yet nahi ka bar ani MPSC la ka yeto Ka bar answer action ghya sharvani
जिवन दादा पेसा भरतीच पण असंच follow up घ्या.
सरकार नाकाम आहे... भावी अधिकारी यांच्या जीवाशी खेळ चालू आहे
जरी कुनीही एम पी एस सी परीक्षा पास झाले तरी पहीली नौकरी सोडुन उपाशी राहु नका.
कारण आयोगाचा पगार सुरू व आमदारांचे अफाट वेतन सुरू, सत्तेत असो वा नसो
भावांनो आणि बहिणींनो जॉईन झाल्यावर हे दिवस आठवण ठेवा मायबाप. उद्या चालून पुन्हा system च्या हातातील खेळणे होऊन करप्शन करू नका रे
Saglyana paise khayla ,kiva aramat jivan jagayla sarkari nokrya havyat ,saglya sarkari karmacharyana compulsory tyancha mulana sarkari shalet ani medical garje sathi sarkari hospital madhech bharti kela paije
गेल्या 1 वर्षांपासून रखडलेली पेसा भरती वर विडिओ बनवा
1999साली पास झालेले अधिकारी 2009 साली जॉईन केले होते तेव्हा कुठे होता हा चमको? जो गुन्हा आधी घडला त्याची शिक्षा अगोदर
Tevha mi 10 vit hoto dada
@@mvf मग तेव्हाच्या गुन्ह्यासाठी आता आंदोलन कर ना
न्याय सगळ्यांना समान असला पाहिजे. समान गुन्ह्यासाठी समान न्याय हे भारतीय घटनेचे तत्व अमलात आलेच पाहिजे.
Same condition PESA bharati ch zala ahe
भावांनो अशीच आंदोलन करून सामान्य माणूस थकून जातो..पण त्याच सरकारी काम होत नाही..पैसे घेणे हा भ्रष्टाचार आहेच पण सरकारी कामे करण्यासाठी महिनो महिने खेट्या घालवा लागणे हा पण मोठा भ्रष्टाचार आहे...बघू तुम्ही किती दिवे लावतात सामान्य माणसासाठी
Wellcome to new india
MPSC objective Only
Samaj chy mule yana tras hot aahe taripan kahi zanachya dolwaver Patti bhadhli aahe.
Mpsc descriptive sustainable nahi ahe...yanchyakade tevdha workforce nahi aahe ....kathin aahe....aani upsc pan pattern aapla change karnar 2 varshat ...tyachyamule kahi arth nahi descriptive ghrun aadhich ghyayla pahije hoti...
निकाला नंतर मुलाखत पण असतात का.
जीवन दादा सारखं mpsc सोडून youtube चॅनेल सुरु करा आर्थिक उन्नती करा. जीवन दादा एकदा व्हिडीओ बनवा ना youtube चे उत्पन्न म्हणजे बाकीचे विद्यार्थी पण इकडे वळतील
Ayushya cha staynash manje mspc.pls ya cha nadi lagu nakka corporate company tumhla changle package detil. Mpsc cha end result is suicide.
हे कसले अधिकारी...फक्त selected candidates...
India mein aisa hai ki abhi berojgari bahut jyada badh gai hai aur mahangai bhi jo bahut jyada badh gai hai
Ajun don varsh yana joing dyayla nahi hahije karan he service made aaylavar khup paise khatat
जीवन भाऊ एमपीएससी चे अध्यक्ष तुमचा व्हिडिओ पाहत आहे बर...
Private sector have a good opportunities don't west your hole life finding a govt jobs.. unemployment biggest reason is a everyone fighting a govt job...(0.01% chances of govt jobs)
@jivan bhau तुमचे vedio बगून MPSC कराव की nhi ase वाटते 😢
सध्या सर्वांचे लक्ष लाडकी बहिने कडे आहे
Pune mein Industrial Area hai na Ranjangaon Chakan Uske bare mein Mere batao main Bhi berojgar hun bahut
vah Jana theek hai ya nahin hai theek
Ssc chi pan ajun joining nahi 2022 chi
Combine chi add alich Nahi ....
सत्कार, सोहळा, DJ.... सत्कार कुनाचा करावा हेच समाजाला कळत नाहि.
Kalji nasavi he joining zali ki corruption karnar ahet ..😅😅😅😅 ugach yewdha patience ahe ka yanchyat
😂😂😂😂👏👏✌️
अजून एक कोर्ट केस
😮😢
ओवर ॲक्टिंग नको करत जाऊ तू नाही तर अकाऊंट ला रिपोर्ट मारीन १००० पोरांकडून
😂
😂
Upcoming New India😢
8 months zale civil engineering mains exam cha result ala nhi आयोग sangat ahe 1 month ankhi lagel pan hech उत्तर ते June month pasun bolat ahe mul tension madhe ahet result chi vat pahun mul thakale ahet interview kadhi hotil final result kadhi ?
Mpsc til saglyana boot kadun maryala pahije
तू एकदा मार आम्ही पण प्रयत्न करू मग
Yenar part gharb jantela lutyla
Ekda nokari lagli ki lokaanna lutayla bar
What government is doing please look into this these people woked so hard 😢
Sarkar sagle private karte ahe tumhi kya govt job sathi marta ahe.
😂😂😂😂
त्यांना एकनाथ शिंदे कडे पाठवा
आणि आधीच्याना?
शरद पवारकडे
या जन्मात जॉईनिंग नाही होत तुमची ! तो पर्यंत कटोरा लेवून फिरा 😂
🤣🤣🤣Aata andolan kara aani Sevet Raju zalyavar 10 varshacha kharcha 1 year madhe bharun kadhnar bhrashtachar karun🤣🤣🤣.
Itha 50% comment yanchya opposite aahet. Means aaplya Adhikari chi kay layki aahe te kaltay aata.
😂😂😂Mi Private madhe kam karun sukhi aahe & aamhi tax pan bharayacha & yana lach pan dyayacha kahi kam nighala tar😂😂😂.
ह्या भारतात सर्व नोकऱ्या खाजगी करा ! तेव्हा लोकांची अक्कल ठिकाणावर येईल ! कारण सरकारी नोकरी चा माज आला आहे सर्वांना ! सरकारी नोकरी वाला जवाई पाहिजे न मुली वा ल्याना पण !
@@BHARATSENA. Khajgi wale desh vikun taktil, sobat tumchya kidnya pan kadhun vikun taktil.
महासत्ता अमेरीका १०० % भांडवलशाही देश आहे ( खाजगी करण ) मग लोक सरकारी नोकरी आवडते तर सरकारी दवाखाण्यात , सरकारी कार्ड , BS N L वापरण्याची का लाज वाटते . तस पण घोटाळे सरकारी क्षेत्रातच का होतात खाजगीत का नाही ।
आरक्षण कुत्रे तर जीव देतील खासगी क्षेत्रात
7 oct 2024 सोमवार रोजी आझाद मैदानावर आरोग्य विभाग माजी सैनिक जागा रुपांतरीत करुन समांतर आरक्षण नुसार भरणयात यावे या साठी बेमुद्दत उपोषण ला बसणार आहोत सर
तरी तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुम्ही यावे आणि आम्हाला सपोर्ट करावे अशी नम्र विनंती सर
महावितरण कंपनीत AE सहाय्यक अभियंता या पदासाठी Domicile certificate अनिवार्य करण्यात आले आहे नाही. BJP सरकार परप्रांतीय लोकांसाठी आहे का?
ते पण भारतीयच आहेत. तू भर ना कर्नाटकात फॉर्म
तुला कोणी अडवलंय
@@लोणार भाऊ MSEDCL ची कंपनी आहे.सेंट्रल च्या under मध्ये येत नाही.
Mpsc kara anie mara 😂😂😂😂
Tu pan kar aandolan
Yanche pagarache paise ladkya bahinikade valavale ,kashi bhetel yanna joining😂😂
Are tumche aai baap puja khedekar sarkhe adhikari nahit ,mag kasa hoil tumche lavkar niyukti,table khalun dya mantralayat jaun ,bagha kashi joining bhette
Haaaaaa😂😂😂😂😂
त्या उपजिल्हाधिकारी साहेबांचा पण bite घ्यायचा ना जिवन दादा
Mpsc demotivate this vdo
आज फक्त अमित शाह चा मुलगा जय शाह ऐश करतो आहे कमवतोय अन बाकीचे आपण मध्यमवर्गीय फक्त बघत बसलो आहोत जय बीजेपी जय मोदी जय शाह
राहुल गांधी कोणती नोकरीं करतो सांगता येईल का तुला?
तू कर ना जय शाह सारखा व्यवसाय? तुला कोणी अडवलंय का?
@@लोणारBJP vs CONGRESS karu naka ....think for people
Alas Amit shaha var 😂😂 .kuthe pan modi Ani Amit shaha la anle ki kam zale 😂
करा अजून बीजेपी ला मतदान, Congress च्या काळात डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात वेळेत पोस्ट भरायच्या जागा निघायच्या, आता मोदी है तो मूमकीन है, हर हर मोदी घर घर मोदी 😅😅 acche दिन आने वाले है 😂
तू मनमोहनसिंगच्या खाली तुझी आई निजवली का? खूप गोड वाटतोय सरदारजी तुला
80varsha pasun basat ale 😂😂bhartat haka sati pan koni neta nhi ijat kel bharat lya lokachi😂😂
Ata uta ali hala sob tevach ijat hona mansachi
Modi hai to mumkin hai...fkt partya phoda ani election jinka baas
भावी भ्रष्टाचारी म्हणू शकतो का आपण ह्यांना 😂😂😂
Br zl corrupted officer tumchysarkhe sagle 😢😢
Bjp sarkar la hakla aadhi.
ते तुझ्या बापाच्याने होणार नाही पांड्या
Nalayak rajkarte
Lavkar dya tyama joining 2 number cha paisa vaat bhagtoy tayana pn amir vhaycha hakka ahe rav ayogala kadyla pahije te 😂😂
Congress astana kadhich ashe divas nh aale. KARA LEKACHYANO BJP BHARA ANDAR