भरसभेत सुप्रिया सुळेंचं भाषणं थांबवून 'या' आजीबाईंनी शिंदे सरकारला धुतलं ! Supriya Sule Viral Video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 789

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 2 หลายเดือนก่อน +241

    चांगले विचार मांडले आजि धन्यवाद

  • @Paripurnmarathivlog
    @Paripurnmarathivlog 2 หลายเดือนก่อน +52

    बरोबर बोलल्या आजी तुम्ही. दारू बंद झाली पाहिजे

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 หลายเดือนก่อน +161

    आजीच्या वयानुसार मागणीला त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा 🎉🎉🎉ईडा पिडा जाऊ दे आणि महाराष्ट्रात बळीचे राज्य येऊदे

    • @GajannRohankar
      @GajannRohankar หลายเดือนก่อน +5

      P

    • @YogeshBhagat-m6m
      @YogeshBhagat-m6m 4 วันที่ผ่านมา

      Right

    • @rubinakazi8343
      @rubinakazi8343 2 วันที่ผ่านมา

      @@barlinggiri4266 बळीच राज्य यायलाच पाहिजे

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 2 หลายเดือนก่อน +35

    अचूक विचार आहे.ती आजींना साष्टांग नमस्कार.

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 2 หลายเดือนก่อน +57

    आजी अगदी बरोबर बोललात तुम्ही. 🙏🙏

  • @nareshtitrmare7562
    @nareshtitrmare7562 2 หลายเดือนก่อน +113

    वा आज्जीने चांगले विचार मांडले धन्यवाद आजी

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 2 หลายเดือนก่อน +78

    आजीबाई एकदम छान बोलले आजीबाई धन्यवाद

  • @praitkchavhan1534
    @praitkchavhan1534 2 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद आजी

  • @gokulchavan1623
    @gokulchavan1623 หลายเดือนก่อน +7

    कोणत्याही योजनेची आशा नाही, फक्त आमच्या मालाला योग्य भाव मिळावा.

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 2 หลายเดือนก่อน +40

    नको घेऊ आजीबाई... कोणासमोर बोलत आहे तुम्ही... हे तर Wine चे supporter

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 หลายเดือนก่อน +15

    जय जवान, जय किसान ....

  • @valmipawar8508
    @valmipawar8508 2 หลายเดือนก่อน +28

    सुप्रिया ताई तुम्ही महाराष्ट्राचे असून तुम्ही मराठी कळत नाही आणि तुमचे वडील कृषी मंत्री असताना कोणत्या शेतीमालाला हमीभाव दिला हे आम्हाला सांगा

  • @eknathkhodve2207
    @eknathkhodve2207 15 วันที่ผ่านมา +1

    👍👍🙏🙏👏👏

  • @अध्यात्मिकमार्ग-ट7ल
    @अध्यात्मिकमार्ग-ट7ल หลายเดือนก่อน +23

    आजी तुम्ही शेतकरी आहेत आमच्या कडे तर sheti नाही मग तुम्ही नका घेऊ 1500 rs ज्या महिलांना शेती नाही त्यांना दया अजिच्या मालाला भाव दया आम्हला 1500 मध्ये कमीतकमी मुलाच्या शाळाचा खर्च निघतो so खूप चांगले काम करत आहेत शिंदे साहेब आधी आम्हला कुठंय जायचं तर बस भाडे खूप जास्त होते शिंदे साहेबानी महिलासाठी ते कमी करून खूप छान निर्णय घेतला शिंदे साहेबाना खरचं धन्यवाद आहे बाकी जे विरोधी पक्षात आहेत ते आता सध्या गव्हर्नमेंट ला नाव ठेवतील आणि त्याचे गव्हर्नमेंट आल्यावरर कुणाला काहीही देणार नाही शिंदे साहेब देत आहेत गरीब घरचा माणूस मुख्यमंत्री झाला त्याला गरिबीची जाणीव आहे

    • @naadtarangini5841
      @naadtarangini5841 6 วันที่ผ่านมา

      Hya lokana matdan karnya sathi don hajar rupaye ghetlele chalatat hyachya aadi yaa baini ka nahi kel ho

    • @vandnapatil236
      @vandnapatil236 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Daruche karkhane suggar fyctri vale banvtat Mac Dall rum konchi aahe

  • @Avetal9198
    @Avetal9198 หลายเดือนก่อน +49

    जेव्हा यांचे वडील इतके वर्ष मुख्यमंत्री होते, केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा आजी कुठं होत्या... एखाद्या माणसाने सोनं केलं असतं संधीचं...

  • @dinkarbhandare6525
    @dinkarbhandare6525 2 หลายเดือนก่อน +43

    इथून पुढे असेच पुढाऱ्यांना आणि आमदार खासदारांना प्रश्न विचारले पाहिजेल शेतकरी वर्गाने सर्वांनी

    • @RagunnathChavan
      @RagunnathChavan 11 วันที่ผ่านมา

      Pratek gawatle 2. 4 amdar che payment chatnare rahate

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 2 หลายเดือนก่อน +50

    बरोबर आज्जी,

  • @bhanudaschandanshiv1498
    @bhanudaschandanshiv1498 2 หลายเดือนก่อน +4

    आजी तुमचं थोडं दिवस राहिलेत पण गरीब महिलांना पैसे मिळुद्यात याचें वडील जन्मभर शेती मंञी तरी आत्महत्या थांबल्या नाहीत नुसत्या भाषणानं प्रश्न सुटत नाही.

  • @vijaygholve
    @vijaygholve 2 หลายเดือนก่อน +28

    ok माऊली बरोबर तुझ अभिंनदन दारूवर बोललीस

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 14 วันที่ผ่านมา

      दारू बद करा लेडीज बार ब़द करा एकनाथ शि़दे दाखवा ताकद ठाण
      यात

  • @VasantraoMokde
    @VasantraoMokde 2 หลายเดือนก่อน +64

    असेच सर्व स्त्रियांनी सामुहिक आवाज काढायला पाहिजे खुप मस्त आजी 🎉

  • @EkanathCahana
    @EkanathCahana 6 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 2 หลายเดือนก่อน +30

    शेतकरी च्या बांधवर पाणी द्या.

  • @rupalidevare5919
    @rupalidevare5919 หลายเดือนก่อน +6

    आजीबाई तुमी खरच चांगले विचार माडले धन्यवाद आजी असे सगळ्याच मिहीलानी विचार केला तर अती उत्तम होईल🎉🎉🎉🎉

  • @santoshshisave1205
    @santoshshisave1205 20 วันที่ผ่านมา +2

    आजी बाई सुप्रिया ताईचे जरी सरकार आलं तरी ते सुध्दा दारु बंद करणार नाही देशाचे व महाराष्ट्राचे अर्थव्यस्तेवर चालते

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 3 วันที่ผ่านมา +1

    होय संपूर्ण दारुबंदी होणं गरजेचं

  • @SanjayShinde-ur1oz
    @SanjayShinde-ur1oz 2 หลายเดือนก่อน +46

    धन्यवाद आज्जी ❤🎉

  • @Dashratparhad-x2z
    @Dashratparhad-x2z หลายเดือนก่อน +23

    तुम्ही सगळे बसलेले लोक मोठ्या लोक आहेत पण तेच 1,500 गरीब माणसासाठी भरपुर आहेत दादा ही योजना चालू ठेवा

  • @gayatrimustapure1138
    @gayatrimustapure1138 25 วันที่ผ่านมา +2

    Wow mast😊

  • @SrushtiMandulkar
    @SrushtiMandulkar 13 วันที่ผ่านมา +3

    आजी चे विचार एक नंबर आहेत दारु बंदी झाली च.पाहीजे.आणी.शेतीमालाला.भाव.मिळालेच.पाहिजे.धन्यवाद

  • @rameshwarbade6772
    @rameshwarbade6772 2 หลายเดือนก่อน +9

    सत्तेत आल्यावर कुणीच भाव देत नाही विरोधात आहे तोपर्यंत सगळे समर्थन करतात प्रत्येक पिकाला वर्षाला 10% भाव वाढ झाली पाहिजे तरच शेतकरी महागाही मध्ये टिकेल

  • @neelampalav6492
    @neelampalav6492 11 วันที่ผ่านมา +1

    Barobar bolli aaji Daru Bandi kara

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 2 หลายเดือนก่อน +19

    उद्धव ठाकरे सुप्रिया ताई ने कोरोना मधे किराणा दुकान बंद दारु दुकाने उघडली🤑🤑🤑🤑🤑

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 2 หลายเดือนก่อน +15

    आजीबाईने योग्य भाव मागितले बराबर

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 2 หลายเดือนก่อน +42

    1500/ रुपए नको, नातवाला , नाती ला
    नोकरी पाहिजे. बहिनिला पैसे नको लेकरांस काम पाहिजे

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 2 หลายเดือนก่อน

      बाकीचा राजकारण नका करू वृद्धाश्रम मध्ये जा किती आजी बाबा आहेत 1500 रुपये का पोटात दुखत आहेत सुप्रिया सुळे तुझे

    • @vaibhavyadav4576
      @vaibhavyadav4576 หลายเดือนก่อน +5

      आज्जी च्या घरातल्या किती बायका पैसे घेऊन बसल्यात १५०० रूपये आणि ईथे आज्जी भाषण ठोकायला लागली आहे

    • @monikamorbale4714
      @monikamorbale4714 หลายเดือนก่อน

      ​@@vaibhavyadav4576💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @monikamorbale4714
      @monikamorbale4714 หลายเดือนก่อน

      ​​@@vaibhavyadav4576😁💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @monikamorbale4714
      @monikamorbale4714 หลายเดือนก่อน

      ​​​@@vaibhavyadav4576😂😂💯💯.

  • @VaishaliMozar
    @VaishaliMozar 8 วันที่ผ่านมา +1

    Barabar Ajju bhai ek number bola 👍👌

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 2 หลายเดือนก่อน +21

    जी दारू पिते तिला सांगत आहात का दारूनबंदी करायला😂😂

    • @shrikantgosavi6529
      @shrikantgosavi6529 2 หลายเดือนก่อน +1

      Lock down मध्ये दारू कोणी सुरू केली, किंवा मागणी केली, याची माहिती घ्यावी लागेल

  • @SUSHMAMMESHRAM
    @SUSHMAMMESHRAM 7 วันที่ผ่านมา

    आजीला गरज नाही पण आम्हाला गरज आहे आजी तु तुझा विचार केला पण जे लोक खूप गरीब आहे त त्याच काय

  • @YashasviAdeChannel8127
    @YashasviAdeChannel8127 17 วันที่ผ่านมา +2

    एकदम खरं बोललं, आजीनं 🙏🏻♥️♥️❤️

  • @AjitSutar-o5h
    @AjitSutar-o5h 7 วันที่ผ่านมา

    सुले ताई तुम्ही चांगले साथ द्या आपला सरकार पाहिजे

  • @worldbestrelationship4646
    @worldbestrelationship4646 2 หลายเดือนก่อน +3

    चांगलें विचार आहेत खरे पण यावर उपाय मग सर्व महिलांनी लाडकी बहिण चे फॉर्म भरू नये व पैसे घेऊ नये.

  • @pradnyashinde1686
    @pradnyashinde1686 10 วันที่ผ่านมา

    बरोबर आजी बोल्या

  • @nandabhosle40
    @nandabhosle40 22 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांच्या बाय कर ना गरज नसेल 1500 ची पण गरीबा घरच्या बायांना 1500 रुपये म्हणजे खूप मोठे आहे त्यामध्ये त्यांच्या तुला बाळाचा खर्च व काहीतरी एखादी गोष्ट मनासारखी घेऊन देता येते म्हणून आजीबाईला पैसे देऊन बोलायला लावले असे वाटते धन्यवाद अजित दादा गरीबाच्या घरी मुलांची गरज भागते ही योजना चालूच राहिली पाहिजे

  • @sangeetajadhav8430
    @sangeetajadhav8430 7 วันที่ผ่านมา +1

    आजी बाई खरच बोली

  • @anitabare2169
    @anitabare2169 21 วันที่ผ่านมา +1

    Salam
    Ajibai

  • @eknathilag8689
    @eknathilag8689 หลายเดือนก่อน +3

    अनोळखी माणसाला अव्ह जावं करावं लागतं ताई शेवटी श्रीमंतीचा गर्व दाखवला

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 2 หลายเดือนก่อน +2

    दारूबंदी झालीच पाहिजे पण यूपीए सरकारने ने तर दुकान दुकान वर वाईन विक्री करणार होती तेव्हा का सुचलं नही आईसाहेबांना ह्या कोणाच्या सभेला आल्या आहेत हे सिद्ध होते कोणाच्या तरी सांगण्यावरून आल्या आहेत हे नक्की

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द 3 วันที่ผ่านมา

      पवार साहेब गहू पासून दारू निर्मिती झाली पाहिजे म्हणते होते 😂😂😂

  • @BaluPatil-f9n
    @BaluPatil-f9n 2 หลายเดือนก่อน +75

    आजी ने भाजपा ची चांगलीच पंचाईत केली 😂😂😂

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द 3 วันที่ผ่านมา

      भाजपची नाही सुळे चा बा ची पंचाईत केली.. कारण शरद पवार गहु पासून दारू निर्मिती करा असे बोले होते..😂😂😂

  • @BhauraoBhalerao-ev3kb
    @BhauraoBhalerao-ev3kb 4 วันที่ผ่านมา

    एकट्या आजीला भाव नाही पाहिजे संपुर्ण शेतकर्याला

  • @VandanaJathar-j9k
    @VandanaJathar-j9k 2 หลายเดือนก่อน +4

    कोरोना काळामध्ये संपूर्ण व्यवसाय बंद ठेवले होते पण दारू मात्र संपूर्ण महाराष्ट्रात वाईन्स चालू ठेवल्या होत्या ते उद्धव साहेबच होते ना आम्ही सरकारमध्ये तर आपल्या ताईच होत्या

  • @rajendramalche3164
    @rajendramalche3164 4 วันที่ผ่านมา

    सर्वेच शेतकरी नाही आहेत काहीजण रोजंदारी वर आहेत हे पण समजून घ्या

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h 2 หลายเดือนก่อน +4

    एकदम बरोबर बोलले आजी धन्यवाद

  • @AjitSutar-o5h
    @AjitSutar-o5h 7 วันที่ผ่านมา

    सुले ताई १ नंबर सभा झाली .

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द 3 วันที่ผ่านมา

      😂😂पण सभेत सुले ताईची पंचाईत झाली..सुले ताईचे बाबा गहू पासून दारू निर्मिती झाली पाहिजे म्हणते होते..😂😂

  • @tarakhiradkar7145
    @tarakhiradkar7145 9 วันที่ผ่านมา

    आजी छान 🎉🎉🎉

  • @anitagaikwad7173
    @anitagaikwad7173 15 วันที่ผ่านมา +2

    Corect 👍👍🙏🙏

  • @shashikantphalasmkar5879
    @shashikantphalasmkar5879 7 วันที่ผ่านมา

    एकच नंब्बर विच्यार मांडले आहेत.

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 2 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे ,सरकारचा पैसा आणि हे मता साठी लाडकीबहीण पैसे देतायत ,जाहीर बोलतायत हे सुप्रिम न्यायमंदीरात दाखवा गैर वापर करतायत हे जनतेला दिसुन येऊ दे

  • @subhashmohite3811
    @subhashmohite3811 2 หลายเดือนก่อน +6

    पैसे घेऊन बोलायला लावले पैसे देऊन बोलायला लावले

    • @mrunalshinde-k2b
      @mrunalshinde-k2b 18 วันที่ผ่านมา +1

      लिहून पण त्यांनीच दिल असेल आजीला आजीचं पाठांतर मस्त आहे 🤣

    • @RohitNGangurde-k3j
      @RohitNGangurde-k3j 18 วันที่ผ่านมา

      ​@😂mrunalshinde-k2b

    • @harichandrapalve2357
      @harichandrapalve2357 15 วันที่ผ่านมา

      पाठांतर कस करायच आजीकडून शिकायच

  • @bhanudaschaudhari3374
    @bhanudaschaudhari3374 2 หลายเดือนก่อน +4

    आज्जी सलाम तुम्हाला, चांगले विचार मांडले

  • @anandabagadi1367
    @anandabagadi1367 2 หลายเดือนก่อน +21

    आजीबाई ने डोक्यावर पदर घेऊन आपले विचार व्यक्त केले ...धन्यवाद आई..!🎉❤

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 2 หลายเดือนก่อน +3

    Very nice speech ❤❤❤❤❤

  • @NageshBangari-i2s
    @NageshBangari-i2s 4 วันที่ผ่านมา

    ज्या आईला माहिती आहे एका मुलाला जगवायला किती कष्ट करावे लागतात आणि पिकासाठी किती कष्ट करावे लागतात तेव्हा ते शेतात पीक भेटते

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl 2 หลายเดือนก่อน +4

    ताई जनता स्वाभिमानी च आहे. तुम्ही निवडून आल्या नंतर जात बदलता.

  • @sanjaypawar6033
    @sanjaypawar6033 2 หลายเดือนก่อน +35

    एक नंबर आजी विचार मांडला धन्यवाद

  • @AnkushGharde-p6f
    @AnkushGharde-p6f 7 วันที่ผ่านมา

    .बरोबरे❤

  • @Dilipjadhvdilip633
    @Dilipjadhvdilip633 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारच्या पक्षाचा आता गणपतीसोबत विसर्जन करायचे एकच राहिले आहे

  • @mangalkadam5180
    @mangalkadam5180 12 วันที่ผ่านมา

    खूप चांगले विचार आहे माऊलीचे खरंच सुप्रियाताई आम्हाला 1500 नकोय आमच्या मुलांना नोकरी आमच्या मालाला चांगला भाव द्या बस आम्हाला तुमची भीक नको आहे

  • @nishabhalerao8771
    @nishabhalerao8771 10 วันที่ผ่านมา

    Right 👍

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 2 หลายเดือนก่อน +2

    आजी बाई आत्ता पर्यंत तुम्हाला कोणी किती पैसे दिले सुप्रियानी तुम्हाला काय दिले. सुप्रिया तुमच्या सर्व मागण्या मान्य करणार. आजी काय बोलल्या हे पण सुप्रियाला कळले नाही ही काय त्यांना मदत करणार. आजीला मॅनेज केले असे वाटते. सुप्रियाने 1500/-रुपये तरी कधी दिले का?

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg 7 วันที่ผ่านมา

    जय किसान

  • @AnilWayakhar
    @AnilWayakhar 15 วันที่ผ่านมา

    नमस्कार ताई आम्ही आरोग्य खात्यातील कर्मचारी p t a l दिवसभर आरोग्य खात्यात काम करून फक्त ₹100 मानधन दिले जाते अनेक ठिकाणी आंदोलन केले निवेदन देऊन दिले पण काही न्याय मिळाला नाही काम करू नाही पोटाला पोटभर अन्न मिळत नसेल तर हा 3000 पगार काय कामाचा महागाईने गगन गाठलं आहे या ₹3000 मध्ये मुलांचे शिक्षण करावे पोट भरावे दवाखाना करावा हास पगार जर आम्ही सरकारला दिला आणि एक महिना जर त्यांना घर चालवायचं सांगितले पल्सर कार घर चालू शकतो का आम्हाला न्याय हवा आहे आमची मदत करा, 🙏🙏

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 หลายเดือนก่อน

    राजकारणी आजी, बस कर ! आम्हाला भरपूर झाले;तुला अजून संसार करावासा वाटतो......गेल्याना गोवऱ्या मसनात. !!!!

  • @NitaPatil-n5t
    @NitaPatil-n5t 13 วันที่ผ่านมา

    👍

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 หลายเดือนก่อน +4

    आजीने सर्वाचे मन जिंकले आहे
    कारण आजी सर्वाच्या मनातील बोलून गेल्या

  • @ShardaGhuge-yz9st
    @ShardaGhuge-yz9st 7 วันที่ผ่านมา +1

    Yes currect he aaji ch..👏👏

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 หลายเดือนก่อน +3

    हे सर्व मतासाठी आहे ,शाब्बास आजी ,छान

  • @H.H.H562
    @H.H.H562 10 วันที่ผ่านมา

    कर्जा मध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना वाचवा तरच तरच खरा महाराष्ट्र घडेल.

  • @ganeshchoraghe3536
    @ganeshchoraghe3536 21 วันที่ผ่านมา

    खर आहे आई माझे वडील ने दारू पिऊन किडनी खराब करून ठकली आहे मॉम ला मरत असे मी 5 आणि दादा 6 हा वर्षांची जाले मॉम मामा कडे आलो लोकांची कपडे भाडी घासून शिकवले दादा 22 आणि मी 21 जाले आहे तरी कुणी विचार केला नाही की आम्ही आहे की नाही 🙏😞

  • @raghunathuttekar825
    @raghunathuttekar825 2 หลายเดือนก่อน +18

    आजी खर बोलली दारू बंद करून दाखवा बहीणी सुखी होतील.

    • @AanitaRenuse
      @AanitaRenuse 2 หลายเดือนก่อน

      विशेय दारूचा पण् आहे

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 หลายเดือนก่อน +1

      प्यायला जाऊ नका आपोआप बंद होईल आणि विषय 1500/- चा गरज नसेल तर नका घेऊ

    • @monikamorbale4714
      @monikamorbale4714 หลายเดือนก่อน +1

      ​​@@virendradhawale1398right....... जर सगळ्यांनी दारू प्यायचे सोडले तर दारू आपोआप बंद होईल ...बंद करायची गरज पडणार नाही....

    • @मीकोल्हापूरकर-झ8द
      @मीकोल्हापूरकर-झ8द 3 วันที่ผ่านมา

      आजी खरं बोलली..पण कोणा समोर बोलली.. पवार साहेबांनी गहू पासून दारू निर्मिती झाली पाहिजे.. असे बोलले होते..😂😂 आणि तीच्या मुलगी ला बोलत दारू बंदी झाली पाहिजे 😂😂😂

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 6 วันที่ผ่านมา

    आजी योग्य बोलता अभिनंदन🎉

  • @vijaykumarkale2005
    @vijaykumarkale2005 2 หลายเดือนก่อน +5

    Aaji barobar bolli.

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 2 หลายเดือนก่อน +4

    आजी दारूबंदी केल्यावर यांची पोट भरणार नाही ह्यांना कर भेटतो ना त्याच्यातून हप्ते भेटतात दारूचे दुकाने सर्व पुढाऱ्यांची आहेत ना

  • @kishorsingdani6959
    @kishorsingdani6959 14 วันที่ผ่านมา

    सगळे शेतकरी नाही जालना शेती नाही त्यांना 1500 रुपये पाहिजे

  • @mamtakamde8187
    @mamtakamde8187 5 วันที่ผ่านมา

    Barobar ahe❤

  • @PritiKeche
    @PritiKeche หลายเดือนก่อน +1

    Ekadam barobar aah

  • @H.H.H562
    @H.H.H562 10 วันที่ผ่านมา

    शेतीमाल अतिशय कमी किमतीत विकला जातो आणि आणि वाढते ते काय शेतीची आवाजारे,औषध, मजुरी,खाते सरकारी अधिकारी यांचे पगार मात्र वाढत चालत आहेत

  • @shubhangisonawanw3891
    @shubhangisonawanw3891 11 วันที่ผ่านมา

    बरोबर बोलले आजी दारूबंदी झाली पाहिजे

  • @abhimannugavali6374
    @abhimannugavali6374 2 วันที่ผ่านมา

    काय किती भाव पाहिजे आजी जीव तोडून सांगत आहेत तरी सुद्धा सुप्रिया ताईला नफा तोटा समजत नाही हे महाराष्ट्रात राहता का दुसऱ्या राज्यात

  • @kalidaskale6763
    @kalidaskale6763 2 หลายเดือนก่อน +8

    Bhari aaji

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 19 วันที่ผ่านมา

    आजी अगदी बरोबर बोलत आहे खरंच शेतकरी खूप अडचणीत आला आहे योग्य भाव न मिळाल्याने आणि प्रचंड महागाई मुळं हातबल होवून गेला त्याने रात्रीचा दिवस करून पिकविलेल्या मालाला योग्य भाव द्या 😢🙏

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 2 หลายเดือนก่อน +7

    जुने लोकं आहेत सगळं समजतं कोण खोटा कोण खरं

    • @mrunalshinde-k2b
      @mrunalshinde-k2b 18 วันที่ผ่านมา

      नाही जुन्या लोकांना आता काही लक्षात राहत नाही ह्यांची सत्ता होती की काय उजेड पाढला यांनी दारू बंदी च सांगतायत आजी तें जेव्हा लोक सतेत होते तेव्हा नाही जमलं का यांना बंदी घालायला

  • @lekhakadekar2107
    @lekhakadekar2107 16 วันที่ผ่านมา

    Aaj morning lach ha video pahun chan vatle ❤ proud of women's thoughts. Public la samjte pan government la samjat nahi hi kami ahe hya state chi

  • @YashSonawane-r7c
    @YashSonawane-r7c หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @Urg955
    @Urg955 2 หลายเดือนก่อน +7

    एकदम बरोबर आहे आई .

  • @Da-jc5ss
    @Da-jc5ss 10 วันที่ผ่านมา

    आजी खूप भाषण भारी केलं👌👌👌👌👌

  • @gajanansapkal8996
    @gajanansapkal8996 11 วันที่ผ่านมา

    👏👏👏👏👌👌👌👌

  • @surekhasharma8909
    @surekhasharma8909 8 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोले आजी

  • @bhagwanmali8926
    @bhagwanmali8926 9 วันที่ผ่านมา

    सरकार कोणाच बी येऊ दे असा जनतेचा वापर करणार

  • @ArjunZalte-kc8is
    @ArjunZalte-kc8is 2 หลายเดือนก่อน +3

    यांच्याच सगळ्या दारूच्या कंपन्या आहेत हे फक्त इकडेच सांगतात

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw 2 หลายเดือนก่อน +1

    सुप्रिया ताई तुझ कोण किती एकत हे सर्वांना माहित आहे,तुम्ही एवढा भाव देणार का फक्त भाषण झोडून जायच बस एवढच आहे.तुमच जर मोदी सरकार ने ऐकून सर्व काही दिल असत तर तुम्हाला मत मागण्यासाठी दारोदार फिरावयास लागल नसत.ताई.

  • @SwatiMahire
    @SwatiMahire 14 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे आजी