Manoj jarange Patil : जरांगेंच्या हॉस्पिटलमध्ये भाजपच्या महिला घुसल्या, काय घडलं? Lokmat | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3.4K

  • @dilipdesai6840
    @dilipdesai6840 9 หลายเดือนก่อน +125

    आग बाई हौसपीटल मधे तुम्ही गेलात तुम्ही काय बोलावे हे तरी भान ठेवावे लागतात पण तुमचे भाषन म्हणून तुम्ही काय करावे ते शिका तुमचा बाजार याला कोणती पेट समजावे समाज समजतो बाई

  • @dattadhas6072
    @dattadhas6072 8 หลายเดือนก่อน +17

    IT सेल तुमचाच आहे की जर IT सेलच तुम्हाला काही देणे घेणे नसेल तर कमेंट करणाऱ्या फेक अकाऊंट च आम्हाला काय देणघेण बर . हे बुक तुम्ही तुमच्या वरीष्ठ नेत्यांना द्यावे त्यांना त्याची जास्त गरज आहे .
    !! जय हो मा. मनोजदादा जरांगे पाटील !!

  • @BalasahebTakle-ei7zp
    @BalasahebTakle-ei7zp 9 หลายเดือนก่อน +63

    नंबर एक बोलले मनोज दादा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @arundhatihajare734
    @arundhatihajare734 9 หลายเดือนก่อน +260

    दवाखान्यात एखाद्या पेशंटचे विचारपूस करायला जातात त्यांना जाब विचारायला जायची ही जागा नाही...

    • @rajendragadhekar-sh3ib
      @rajendragadhekar-sh3ib 9 หลายเดือนก่อน

      त्याना खायला केऴ,देयच

    • @mjbeats3649
      @mjbeats3649 9 หลายเดือนก่อน +2

      त्या बाई मला वाटतं त्यांना तब्बेतची विचारपूस नं करता वेगळच

  • @yogeshsapkal1545
    @yogeshsapkal1545 9 หลายเดือนก่อน +279

    या महिलांचा बोलवता धनी कोण हे शोधून काढले पाहिजे. याची सुद्धा SIT चौकशी झाली पाहिजे..

    • @SwatiKulkarni-f3g
      @SwatiKulkarni-f3g 9 หลายเดือนก่อน +5

      Tumcha kon aadhi te bgha mg bola

    • @yamrajgamer3086
      @yamrajgamer3086 9 หลายเดือนก่อน +1

      Bjp la target kartato ha 😮😮😮​@@SwatiKulkarni-f3g

    • @vijaysalvi4046
      @vijaysalvi4046 9 หลายเดือนก่อน +19

      अहो यांचा बोलविता धनी म्हणजे टरबूज्या 😊😂😅

    • @meenakshisathepatil8863
      @meenakshisathepatil8863 9 หลายเดือนก่อน +10

      टरबूज 🍉 खरबूज 🍈 संत्रा 🍊

    • @BALAJIMORE-dy1hy
      @BALAJIMORE-dy1hy 9 หลายเดือนก่อน +6

      Tarbuj

  • @narendrashinde756
    @narendrashinde756 9 หลายเดือนก่อน +102

    हॉस्पिटल हे ठिकाण नाही पक्षाची भूमिका मांडायला

  • @shubhangishinde9337
    @shubhangishinde9337 9 หลายเดือนก่อน +167

    अंतरवली सराती मद्ये महिलांना मारहाण झाली तेव्हां कोणत्या बिळात बसली होती

  • @surajudhan2500
    @surajudhan2500 9 หลายเดือนก่อน +48

    आता बाया पुढं करून काम चाललय का 😅 एक नंबर बोलले जरांगे पाटील 👌

  • @wr3dgaming628
    @wr3dgaming628 9 หลายเดือนก่อน +152

    भाजपची ही कृत्य भाजपच्या पराभवांची कारण ठरणार.

  • @speaks7434
    @speaks7434 9 หลายเดือนก่อน +263

    पाटील कडक उत्तर. राजकीय हेतूने आली होती. तिला वाटल आत्ता मी खूप फेमस होतेय 😅😂 🤣

    • @Nishaquity
      @Nishaquity 9 หลายเดือนก่อน +4

      😂😂

    • @maheshpawar2726
      @maheshpawar2726 9 หลายเดือนก่อน +3

      🤣 अध्यक्ष

    • @Ganeshkadpatil
      @Ganeshkadpatil 9 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @ravidrapatil9391
      @ravidrapatil9391 9 หลายเดือนก่อน +1

      Mahila ji bolalu te kharay, aani vinash kale viparit budhhi jithe dakhvay chi tithe dakhva vikale janar marathe survati pasun shivaji Raja chya kalat pn vikale gele . Brahmn . Mali . Ashi anek smaj rajachya patishi hota tumi vikle jatat

    • @speaks7434
      @speaks7434 9 หลายเดือนก่อน

      @@ravidrapatil9391 are gandu mg pakshacha maprel ghalun yayachi kay garaj hoti. Ase pn sangu shakli aste na. Aani jevha sarati madhey aaibahinichi doki phodli tevha kuthe hotya ya samajsevika.nit abhyas kr yedigang🤣

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 9 หลายเดือนก่อน +23

    जरांगे पाटील एक नंबर दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत जय भवानी जय शिवाजी 🙏🙏

  • @popatkale1612
    @popatkale1612 9 หลายเดือนก่อน +198

    छान उत्तर दिले जरागे पाटलांनी ❤

  • @akshaysolanke2124
    @akshaysolanke2124 9 หลายเดือนก่อน +413

    अग बाई ही तक्रार फडणवीस कडे कर तो गृह खाते सांभाळतो ना अनाजी पंत

    • @vidyamehar7385
      @vidyamehar7385 9 หลายเดือนก่อน +2

      खर बोलला भाऊ

  • @suniljawale8293
    @suniljawale8293 9 หลายเดือนก่อน +101

    मराठे एवढे नीच नाहीत.... ताईसाहेब....
    तुम्हीच IT cell चालव्याच आणि तुम्हीच तक्रार करायची....... तुमचा बोलवता धनी स्पष्ट दिसतो आहे ताईसाहेब

  • @karan3kamble
    @karan3kamble 8 หลายเดือนก่อน +8

    ek maratha lakh maratha❤❤❤

  • @suniltayade6106
    @suniltayade6106 9 หลายเดือนก่อน +241

    अंत वलीत ज्या महिला वर पोलिसां नी जो लाठी चार्ज केला तेव्हा कुठ होत्या या महिला.

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 9 หลายเดือนก่อน +220

    या महिलांना मणीपूर अत्याचार पीडित महिलांना भेटण्यासाठी पाठवावे. महणजे आपले भाजप सरकार किती असऺवेदनशिल आहे हे कळेल.

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 9 หลายเดือนก่อน +2

      Tumi pacim bangalla bhet dya tite Manipur sark prakaran zale news bagat chala

    • @naseerkhan9864
      @naseerkhan9864 9 หลายเดือนก่อน +1

      अगदी खरा

    • @DineshPanvalkar-d2t
      @DineshPanvalkar-d2t 9 หลายเดือนก่อน

      लय भारी

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 8 หลายเดือนก่อน +2

      ​@@DnyneshwarChavan-cy5hpआधी कोणते झाले?? तेव्हा ह्या महिला कुठे होत्या... ह्याचे जाऊ दे. देशातील स्मृति ईरानी पासून सर्व महिल्या नेत्या कुठे होत्या...???

    • @DnyneshwarChavan-cy5hp
      @DnyneshwarChavan-cy5hp 8 หลายเดือนก่อน

      @@Manish_Chavan7 nokhali 1947 hindu ithihas vacha

  • @pavan-ys2js
    @pavan-ys2js 9 หลายเดือนก่อน +15

    महिला आधक्ष म्हणून बोलायला आल्यात मग पक्ष्याचे रुमाल का घालून आलेत .मग यांचा बोलविता धनी कोण🤔🤔🤔🤔🤔

  • @अरूणघोडसेपाटील
    @अरूणघोडसेपाटील 9 หลายเดือนก่อน +74

    ह्याच महिला अंतरवालीमधील महिलांवरील अत्याचाराचे वेळी कुठे लपल्या होत्या??? लाज वाटली पाहिजे ह्या महिलेला??
    दवाखान्यात तब्येतीची विचारपूस करायची सोडून एवढ्या जोरात बोलणे चुकीचे आहे.

  • @dineshshirke8386
    @dineshshirke8386 9 หลายเดือนก่อน +427

    या महिला नाहीत हे मराठा विरोधी भाजप कार्यकर्ते आहेत

    • @eximsarathi5336
      @eximsarathi5336 9 หลายเดือนก่อน +2

      Bjp washing powder representatives....

    • @saritasarita9581
      @saritasarita9581 9 หลายเดือนก่อน

      Vatkharchi...chahapani

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 3 หลายเดือนก่อน

      चित्रा वाघची टीम येथे ही पोहचली जरांगेनी जास्त बोलू नये

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch 2 หลายเดือนก่อน

      शरद पवार मराठा आहे तो काही लक्ष घालत नाही

  • @balajibodke6849
    @balajibodke6849 9 หลายเดือนก่อน +12

    ताई जरांगे पाटलाला भेटल्या बदल तुमच अभिनंदन थोडासा धीर धरलं असतं तर बर झालं असतं पहील तब्येत कशी आहे विचारल आसत तर बर झालं असतं बुक देयाच निघायचं तबयतीच काहीही देणेघेणे नाही जय शिवराय

  • @vipulrajnaiknaware9306
    @vipulrajnaiknaware9306 9 หลายเดือนก่อน +170

    हिला स्क्रिप्ट कुठून आली त्याची एसआयटी चौकशी करा

    • @umeshwarkhede8837
      @umeshwarkhede8837 9 หลายเดือนก่อน +2

      Ke

    • @umeshmaske3261
      @umeshmaske3261 9 หลายเดือนก่อน +2

      करा

    • @birdlover3892
      @birdlover3892 9 หลายเดือนก่อน

      Jarange swatach shard pawar ch it sale zala ani garibancha vapr kela satya lavkarch baher yenar. Je anfad shivsena bjp la nav thevtayt tr bc aika maratha samajach vatol 40 vrshe shard pawar ani congress ne kel jara pahilya pasun mahiti theva evdh pn yz rahun deshach rakshak asnara samaj dangal khor madhe modava lagel mhanun ha sharad pawar cha trap ahe. Jarange evdhi varshe kuthe hota ka nahi bolat sharad pawar ne vatol kel bs kara raj karan ani je changl kartil tyana changlch bola bichara garibanna rastavr utravu naka to baghtoy varun. Deto nyay changle chanle ghari basvto 😂

    • @GaneshPhapal-ne8oi
      @GaneshPhapal-ne8oi 9 หลายเดือนก่อน +1

      😂

  • @arundhatihajare734
    @arundhatihajare734 9 หลายเดือนก่อน +148

    जरांगे दादा ट्रीटमेंट घेण्यासाठी व बरे होण्यासाठी दवाखान्यात ऍडमिट आहेत. या पक्षाच्या महिलांना अशी परवानगी दिलीच कोणी?

    • @udayingale4821
      @udayingale4821 9 หลายเดือนก่อน +1

      Its carect

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 9 หลายเดือนก่อน +2

      तो जेव्हा अचानक उठून मुंबईला निघाला तेव्हा डिस्चार्ज घेतला होता का सलाईंची सुई दवाखान्याच्या लोकांशिवय दुसऱ्याने काढणे गुन्हा आहे तेव्हा कोणी अडवले नाही

    • @sanjaybhosale5099
      @sanjaybhosale5099 9 หลายเดือนก่อน

      ​@@VasantHardikarअरे भिखारचोट जरांगे है समाजाशी एकनिष्ट आहेत, दुखन एकच आहे की ते फुटत नाहीत म्हणून अनाजी पंत नावाचा मनुवादी भट परेशान आहे
      कीती बदनामी करू काहीही उपयोग होत नाही

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 9 หลายเดือนก่อน +13

    खरोखरच या महिलांना मणिपूरच्या महिलांच्या वरती झालेले अत्याचाराबद्दल बोलायला मणिपूरला पाठवलं पाहिजे

  • @agroworld1619
    @agroworld1619 9 หลายเดือนก่อน +66

    बाईला खर बोलल्याचा राग आला आहे तिची आक्रमक तळमळ सांगते अशा लोकांच्या मागेपुढे कोण असते

  • @shahajishinde5300
    @shahajishinde5300 9 หลายเดือนก่อน +50

    पक्षाचे रुमाल घालून येणे हा फार मोठा घोळ दिसत आहे आई भावाला भेटायला आल्यानंतर आपण भावासारखे यावे असे सर्व मराठा समाजाचे म्हणणे आहे

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 8 หลายเดือนก่อน +15

    एक मराठा कोटी मराठा...जरांगे पाटील सर्वसामान्य लोक तुमच्यासोबत आहेत.

    • @atultrivedi1429
      @atultrivedi1429 หลายเดือนก่อน +1

      Musalmana sobat ka gela manoj?

  • @ganeshnehe1077
    @ganeshnehe1077 9 หลายเดือนก่อน +81

    जरांगे पाटील एक नंबर दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही फक्त आवाज द्या

  • @SandipBharate5788
    @SandipBharate5788 9 หลายเดือนก่อน +162

    सरकारने आता एसआयटी झाली आता महिला पाठवायला सुरुवात केली.. हे सरकार अजून किती खालच्या लेव्हलला जाणार

  • @sam-vi2hw
    @sam-vi2hw 9 หลายเดือนก่อน +15

    पक्ष्याचा रुमाल घल्याचा
    पटलांनवर दडपशाही कराची
    महिला असलयाची soft corner घ्यचे
    सोडून द्या हे धंदे फडणवीस साहेब...
    तुम्हाला तुमची जागा दाखुन देऊ
    Jay shivray
    #Martha reservation 🚩🚩🚩

  • @KiranThopate96
    @KiranThopate96 9 หลายเดือนก่อน +104

    IT SELL च नाव काढलं की बाई चिडली😂😂😂

    • @taycan3002
      @taycan3002 9 หลายเดือนก่อน +4

      विरोधक ची अक्कल तेवढीच

    • @umeshwarkhede8837
      @umeshwarkhede8837 9 หลายเดือนก่อน +1

      Gt

    • @Gujuit34
      @Gujuit34 9 หลายเดือนก่อน

      Kadhala chidte bai gheti narakshan tu yethe kadhala alis ja hhari

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 9 หลายเดือนก่อน +226

    भाजपा वाले स्टंट करण्यात सगळ्यात पुढे असतात 😂 कोण किती चाटतो याच्यावर भाजपा चे तिकीट मिळतेे

  • @sunildudhate7206
    @sunildudhate7206 8 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर पाटील साहेब.....👌👍👍

  • @mahendrabhosale857
    @mahendrabhosale857 9 หลายเดือนก่อน +75

    सर्वकाही ठरवून होते हे!! बस फक्त नी फक्त विरोध करायचा.

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 9 หลายเดือนก่อน +95

    आग बाई तुम्हचा गृहमंत्री सागर बंगल्यावर आहे तिकडे कर तक्रार

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 9 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या घरचे बायका माणसं काय सागर बंगल्यावर पाठवले होते का काय

    • @art_and_culture_
      @art_and_culture_ 9 หลายเดือนก่อน

      Banglyavar navte gele mhanun aarakshan nahi bhetla Maratha swabhimani asto.

    • @RohitTupe-h3x
      @RohitTupe-h3x หลายเดือนก่อน

      Bai sagar bangalyawar ja

  • @yogeshbagal9103
    @yogeshbagal9103 9 หลายเดือนก่อน +10

    Only मनोज दादा एक मराठा लाख मराठा 🚩

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 9 หลายเดือนก่อน +53

    दादा आपल्या कडे महिलांना तुडवले तेव्हा या कुठे होत्या. हा फक्त ट्र्याप आहे. जरंगे खूप हुशार आहेत.

    • @umeshwarkhede8837
      @umeshwarkhede8837 9 หลายเดือนก่อน +1

      Ghan...

    • @birdlover3892
      @birdlover3892 9 หลายเดือนก่อน

      Maratha samajala shard pawar ne asch 40 varshe chutiya bnvl ani ata he ben sodhlay yanna saglyanna mahitiy sagesoyre arkshan varun dev ala tri milat nahi mg sarkar padayla he natak chalu aahe. Daya yete tya bicharya garib maratha varti yanna dev samzun rastavr utrla dangal ghadvayla kadhi kali deshacha rakshak asnara samaj. Aaj dangl vr utrla tr sharad pawar la tangdi khecht ghyana maratha samajala chutiya samzto 😂

    • @birdlover3892
      @birdlover3892 9 หลายเดือนก่อน

      Maratha samajach vatol kel te shard pawar ani congress ne ata je yanch changl bghtay te nakoch vattay shevti tyanna mahitiy anfad lok lagech bhadktat he as koknat nahi koknat 10 takke vr pn khush ahet baki java obc mdhe maratha jaat sodhayla lagnar te jarange sangat ka nahi 😡

    • @sandeshrane9779
      @sandeshrane9779 2 หลายเดือนก่อน

      ज्या पद्धतीने बोलतेय, म्हणजे हिला पाठवले आसेल

  • @ajaybahire3483
    @ajaybahire3483 9 หลายเดือนก่อน +50

    शाब्बास पाटील.. बरोबर उत्तर...❤

  • @sandipchondhe8264
    @sandipchondhe8264 8 หลายเดือนก่อน +3

    हिला कशाला आत मध्ये येऊ दिले हि तर अनाजीपंत ची स्क्रिप्ट वाचून बोलते we support only Manoj dada Jarange Patil 🔥💪🚩🙏

  • @KKKPatil1131
    @KKKPatil1131 9 หลายเดือนก่อน +49

    आंतरवाली सराटी मध्ये महिलांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा कुठे गेली होती...
    बुधवार पेठ...

  • @SunilThosar-k4r
    @SunilThosar-k4r 9 หลายเดือนก่อน +53

    आता फक्तं मनोज भाऊ सोबत अखंड महाराष्ट्र सर्व गोरगरीब जनता

  • @balajichandane3432
    @balajichandane3432 9 หลายเดือนก่อน +11

    अगदी बरोबर😊

  • @santoshshirwadkar671
    @santoshshirwadkar671 9 หลายเดือนก่อน +128

    ही देवेंद्राची कळसूत्री आहे.

  • @maheshpawar2726
    @maheshpawar2726 9 หลายเดือนก่อน +77

    दवाखान्यात पेशंट कडे एक दोन लोकांनी यावं.... हे असं टोळक घेऊन येऊ नये अध्यक्ष

    • @satishpatil3574
      @satishpatil3574 9 หลายเดือนก่อน +1

      diwas bhar ते दांडा घेऊन बसलेले असतात ते चलता का

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 9 หลายเดือนก่อน +2

      दवाखान्यात प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असते का मग?

  • @DhondiramShinde-o3c
    @DhondiramShinde-o3c 9 หลายเดือนก่อน +6

    जय हो जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा 🚩🚩🐯

  • @kedarnathvasantnatkar
    @kedarnathvasantnatkar 9 หลายเดือนก่อน +93

    आता खरच मनोज जरागेपाटील याना आपली गरज आहे मराठे भावानो आणि माता बघिनीनो एक मराठा लाख मराठा

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 9 หลายเดือนก่อน +32

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
    पाटील साहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajnikantmane1026
    @rajnikantmane1026 9 หลายเดือนก่อน +8

    अगदी बरोबर जरा़ंगे भाऊ

  • @RTyoutube27
    @RTyoutube27 9 หลายเดือนก่อน +118

    जेव्हा अंतरवली गावात महिलांवर लाठी चार्ज झाला होता थेवा पण ह्या महिला समोर आले असते आणि फडणवीस सहेबला विचारला असता तर बरं झाला असता

    • @mohanghutukade9492
      @mohanghutukade9492 9 หลายเดือนก่อน

      अरे मुर्खा पहिला पोलिसांवर दगडफेक झाली मग लाठीचार्ज

  • @RakeshRohankar-h4b
    @RakeshRohankar-h4b หลายเดือนก่อน +1

    ❤️जय जरंगे दादा भंडारा जि 💐🙏

  • @jagdishvakurle2937
    @jagdishvakurle2937 9 หลายเดือนก่อน +170

    Hya ताईला म्हणावं 80 वर्षाच्या आजीवर काठ्या उचलल्या तेव्हा झोपल्या होत्या का

  • @sarjeraotikande6845
    @sarjeraotikande6845 9 หลายเดือนก่อน +269

    मी मराठा म्हणून शपथ घेतो की देवेंद्र फडणवीस ज्या पक्षात असेल त्या पक्षाला व त्यांच्या मित्र पक्षाला मी जिवंत आहे तोपर्यंत मतदान करणार नाहीं. माझ्या मताशी कोण कोण मराठा भाऊ, बहीण सहमत असेल त्यांनी लाईक करावे जय जिजाऊ जय शिवराय

    • @udayingale4821
      @udayingale4821 9 หลายเดือนก่อน +2

      👍

    • @meme_god8539
      @meme_god8539 9 หลายเดือนก่อน +8

      😂😂😂😂😂😂येणार तर भाजपच

    • @shivajitivghale8197
      @shivajitivghale8197 9 หลายเดือนก่อน

      ​@@meme_god8539घंटा

    • @rtsiop
      @rtsiop 9 หลายเดือนก่อน +2

      Mi pan ...tharawla ..pakka ...maratha ....
      Apaksh sudha kon jau shakto mega bhartit ashyala pn ny vote

    • @rtsiop
      @rtsiop 9 หลายเดือนก่อน

      Yach Karan chatrapati sambhaji rajencha shikwanitla manus ekahi dista nahi ...mhanun bakichancha confidance vadhla

  • @PrashantM-eg5ho
    @PrashantM-eg5ho 9 หลายเดือนก่อน +7

    यांची SIT लावली पाहिजे भाजपचे पदाधिकारी आणि त्यातल्या त्यात महिला पण यामागे कुणाची स्क्रिप्ट आहे याचीही चौकशी व्हावी.😅

  • @mangalyeole4027
    @mangalyeole4027 9 หลายเดือนก่อน +97

    तुम्ही बहीणी म्हणून आजारी असलेल्या भावाला भेटायला आल्या आहात की भांडायला .

  • @amolpandarkar9858
    @amolpandarkar9858 9 หลายเดือนก่อน +37

    शिवा दिल्या म्हणुन त्रास होतो आणि आमच्या स्री याला लाठीचार्ज याला न्याय मिळवून द्यावा ताई

  • @VIKARAMPATTILL
    @VIKARAMPATTILL 9 หลายเดือนก่อน +6

    खरं तर ह्या ठरवून आल्या आहेत. स्वतःला फायदा करवून घेण्यासाठी
    जर मुले महिलांबद्दल अपशब्द बोलले असतील तर मग तुम्ही एक महिला म्हणून महिलांचा विचार करून यायला पाहिजे होत तुम्ही तर गळ्यात पक्षाचा चा स्कर्प घालून आला आहात यांच्यात तुम्ही महिलांचा विचार करत आहात का स्वतःचा फायद्याचा विचार करत आहात जनतेला कळत आहे 🙏
    आणि जर तुम्हाला असे वाटत असेल तर एक महिला म्हणून तुम्ही जेव्हा अंतरवाली सराठी मध्ये लाटीचार्ज झाला त्यावेळी महिलांना किती प्रमाणात त्याठिकाणी मारले होते त्या वेळी तुम्ही कुठे होता त्या वेळी का आला नाही.
    असे समजू नका कि जनतेला कळत नाही म्हणून

  • @atulpawar7101
    @atulpawar7101 9 หลายเดือนก่อน +29

    सदरच्या महीला वाट पहाता आहे की जरांगे साहेबांनी त्यांना काही तरी चुकीचे बोलावे त्या तयारीत आल्या होत्या

  • @maheshmhare395
    @maheshmhare395 9 หลายเดือนก่อน +64

    यांना एन्ट्री कशी काय दिली हॉस्पिटल मध्ये आंदोलन ठिकाणी जायला पाहिजे

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 3 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः

  • @rajaramkarhale8437
    @rajaramkarhale8437 9 หลายเดือนก่อน +408

    नितेश राणे पोलिसांच्या बायका बद्दल बोलले तेव्हा कुठे होती तु

    • @RahulPatil-kk6sz
      @RahulPatil-kk6sz 9 หลายเดือนก่อน +6

      100%

    • @OnlyTrue101
      @OnlyTrue101 9 หลายเดือนก่อน +12

      दुसऱ्या नवऱ्याकडे गेली होती

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 9 หลายเดือนก่อน +6

      पाटील हाकला असल्या बाया, सवली पण घेऊ नका पाटील यांची, आता फक्त पाटील संपला विषय

    • @pratikrchavan9093
      @pratikrchavan9093 9 หลายเดือนก่อน

      Pakit gheun alet segle dusre kay

    • @anilgavade8228
      @anilgavade8228 9 หลายเดือนก่อน +6

      BJP OUT

  • @dattatrayashingote349
    @dattatrayashingote349 9 หลายเดือนก่อน +34

    हॉस्पिटल आहे भाजी मार्केट नाही वाहा रे पदाधिकारी

    • @prashantbhalerao1975
      @prashantbhalerao1975 9 หลายเดือนก่อน +2

      रोज पत्रकार परिषद होते सकाळी दवाखान्यात

  • @KHAJABHAI575
    @KHAJABHAI575 8 หลายเดือนก่อน +2

    Good ❤

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 9 หลายเดือนก่อน +94

    फडणवीस बाई ला पुढे करुन खेळ करत आहेत कि काय तुम्ही फडणवीस कडे तक्रार करा ना

  • @anitakadu9739
    @anitakadu9739 9 หลายเดือนก่อน +52

    हे शडयंत्र आहे जरांगे साहेब 🙏💐

  • @shashiveer62
    @shashiveer62 9 หลายเดือนก่อน +3

    एकच नंबर पाटिल साहेब. आशा मॅडम अजून पाठवल्या जातील . दादा सावधान.

  • @dhanajiawatade6078
    @dhanajiawatade6078 9 หลายเดือนก่อน +37

    ❤ अगं बाई त्या देव्याला सांग तो गृहमंत्री आहे
    तुला माहित आहे की मनोज दादा महिलांचा आदर करतात
    जा तू इथुन तुला काय उपडायच ते उफड

    • @94568
      @94568 9 หลายเดือนก่อน

      दादा 😢😢😢😢 असा पळपुटा

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 9 หลายเดือนก่อน +27

    मनोज दादा तुम आगे बडो हाम तुम्हारे साथ है

  • @kumarchougale1827
    @kumarchougale1827 9 หลายเดือนก่อน +4

    Barobar bolat patil tumihi
    Jay shivray 👏🚩
    Jay Maharashtra 👏🚩

  • @गावचापरिसर
    @गावचापरिसर 9 หลายเดือนก่อน +19

    एकदम बरोबर बोललात दादा

  • @sunilsapkal5307
    @sunilsapkal5307 9 หลายเดือนก่อน +19

    एक नंबर दादा ❤❤❤❤

  • @bharatPawale-fq7zx
    @bharatPawale-fq7zx 9 หลายเดือนก่อน +5

    हि लोक पाठवली कोणी कोणी आणि भेटायला यायच असेल ते आदरपूर्वक यावं या फक्त आम्ही भाजपच्या पदाधिकारी आहोत हे स्टंट करण्यासाठी आलेल्या दिसतात

  • @ShraddhaWani
    @ShraddhaWani 9 หลายเดือนก่อน +35

    कशी आवाज वाढवती हिला आमच्यावर झालेला अन्याय नाही दिसत तिकडे जायचना पोलिस ठाण्यात तुम्ही मराठा विरोधात आहे तुम्हाला मराठा समाजाकडून अशीच वागणूक मिळणार 🚩🚩🚩🚩

  • @vishalrj7158
    @vishalrj7158 9 หลายเดือนก่อน +33

    WE SUPPORT #MARATHARESERVATION 🚩JAY BHIM...🙌💙

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 9 หลายเดือนก่อน +73

    आया बहिणींवर पोलीस नाचले गोळीबार केला तेव्हा निषेध नोंदवला नाही तो?? असा फडणवीस ला जाब विचारलं का नाही??

  • @ganeshshejul1974
    @ganeshshejul1974 9 หลายเดือนก่อน +29

    कुणबी मराठा महिला फडणवीस कडे पाठवा वआणि विचारा महिला वर लाठी चार्ज शोभतो का? एक मराठा लाख मराठा

  • @sunilmehetre2475
    @sunilmehetre2475 9 หลายเดือนก่อน +6

    Very good
    💐💐

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 9 หลายเดือนก่อน +47

    ह्या महिलांनी कधी तरी एकनाथ शिंदे ना विचारावं.. तुमची शिवसेना आहे का ज्याची आहे ती का बळकावली 😂

  • @royalyoddha1990
    @royalyoddha1990 9 หลายเดือนก่อน +20

    अंतरवाली मध्ये महिलांना मारहान झाली तेव्हा कुठे मेल्या होत्या या
    म्हणणे बरोबर असेल तर सांगा

  • @HappyDolphin-iw3zl
    @HappyDolphin-iw3zl 9 หลายเดือนก่อน +3

    Dada barobar uttar dile...jay shivray...

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 9 หลายเดือนก่อน +28

    अंतरवाली मधे लाठीमार केला तेंव्हा त्या महिला नव्हत्या का ह्या ईज्जतवान आहे त्या महिला नव्हत्या ईज्जतवान काय गृहमंत्री पाठवतो महिला पुढे घालतोय नाटक बंद करा तुमचं राजकारण संपलं आता आदर मान सन्मान पार धुळीस लावला भाऊ

  • @babludeshmukh5206
    @babludeshmukh5206 9 หลายเดือนก่อน +11

    व्हेरी गुड, 👍👍

  • @jadhavrohidas3884
    @jadhavrohidas3884 9 หลายเดือนก่อน +3

    दादा आम्ही मराठे तुमच्या पाठीमाघे आहे तुम्ही आजिबात एक पाऊल सुधा पिछेहाट नाही करायची, जय शिवराय...

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 9 หลายเดือนก่อน +47

    टरबूज टोळी.,🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉

  • @ajayraut5446
    @ajayraut5446 9 หลายเดือนก่อน +35

    ह्यांना निवडणुकीचे तिकिट पाहिजे असेल नाटक करायला आल्या होत्या

  • @maulipawarmaulipawar
    @maulipawarmaulipawar หลายเดือนก่อน +1

    🙏

  • @shivshahirdilipsawant4824
    @shivshahirdilipsawant4824 9 หลายเดือนก่อน +6

    महिलांच्या आडून राजकारण का
    दवाखान्यात उपचार घेणाऱ्या जंरांगे पाटील यांना कोणत्या पध्दतीने विचारत आहे कोणती माणूसी जपली
    हे महीला म्हणून संस्कार आहेत का
    या महिला ना उगाच ट्रोल केल का का समाज तुम्हाला बोलला आहे काय या महिलांनी मनोज जंरांगे पाटील यांना काही अपशब्द वापरला आहे हे तपासून पाहिले पाहिजे मग त्याच उत्तर दिले पाहिजे

  • @vasantjadhav2477
    @vasantjadhav2477 9 หลายเดือนก่อน +7

    The great maratha youdha jarange patil

  • @RukhminaMakhane
    @RukhminaMakhane 9 หลายเดือนก่อน +1

    ❤️❤️❤️❤️ barobar dada

  • @amolkadam6108
    @amolkadam6108 9 หลายเดือนก่อน +5

    कडक

  • @rjrz8718
    @rjrz8718 9 หลายเดือนก่อน +26

    आता हेच राहीलं होतं बाई ज्या बाया बोलल्या असतील त्यांना जाऊन म्हना हे नाटकं कुनामुळेचाललेत चांगलंच माहीतंय कीती खोके घेतले हे करन्यासाठी

  • @ShankarBhosale5192
    @ShankarBhosale5192 9 หลายเดือนก่อน +4

    We support #marathareservation jai bhim

  • @vijayjadhav6300
    @vijayjadhav6300 9 หลายเดือนก่อน +27

    भाजप ने या महिलेला पक्षा च्या बाहेर हाकलून लाव्हावे।।।।

  • @surajpatil3900
    @surajpatil3900 9 หลายเดือนก่อน +10

    त्या माणसाने थोडीकुणाला शिव्या दिल्या उगाच राजकारण करू नका

  • @vishalwakde606
    @vishalwakde606 9 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय मनोज दादा जिंदाबाद

  • @sagarsakarkar9545
    @sagarsakarkar9545 9 หลายเดือนก่อน +13

    आमचे लोकच नाही हे शब्द मी खूप वेळेस ऐकल आहे

  • @dhananjaylad9318
    @dhananjaylad9318 9 หลายเดือนก่อน +3

    Kadak patil sir

  • @pravinshinde9419
    @pravinshinde9419 9 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर आहे दादा

  • @vasantjadhav2477
    @vasantjadhav2477 9 หลายเดือนก่อน +6

    Jarange patil Jai ho

  • @tusharthube9662
    @tusharthube9662 9 หลายเดือนก่อน +3

    Manoj jarage proud of u sir

  • @kingpatil1947
    @kingpatil1947 8 หลายเดือนก่อน +2

    अश्या झावड्यांना हॉस्पिटल मध्ये एंट्री मिळाली नाही पाहिजे. बाकी पेशंट यांना डिस्टर्ब होतो.