वळून कोणी पाहिलं नाही म्हणून, माळावरच्या चाफ्याच अडलं नाहीं, शेवटी पानांनी साथ सोडली, पण पठ्याने बहरणे सोडले नाही.... खुप छान माहिती मिळाली. व्हिडिओ आवडला युवक दादा.
भाऊ नमस्कार🙏... बोलायचे आहे. सर्व प्रथम माझी ओळख मि ज्युनियर मकरंद अनासपुरे (विकास कांबळे).. मला मासेमारी ची खुप आवड आऊ त्या मुळे मि तुमचे व्हिडिओ पाहतो.. तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. पण ऐका गोष्टी ची खंत वाटते की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत नाही... विनंती आहे कि तुम्ही तुमच्या घरी जावे🙏.. परिवार आहे तर सगळे आहे भाऊ. नाही तर काही नाही.... कृपया विचार करावा🙏
दादा तुम्ही कोकण सोडुन आमच्या भागात आमच्या मराठवाड्यात गेलात बीड परभणी नांदेड लातूर साईड la गेलात आणि तिथलं वस्तूस्थिती पूर्ण महारष्ट्र देशाला दाखवली भारी वाटलं धन्यवाद दादा ❤❤❤❤
दादा आमच्या मराठवाड्याचा जीवन खूप सुंदर आहे तिकडे गेलात तसं बीड लातूर नांदेड परभणी फिरून घ्या ❤ तिकडची माणसं प्रेमळ आणि माणुसकीची आहेत पाहुणचार चांगला करतात
भाऊ एकदा शहादा नंदुरबार ला जा खेडकोच्राई मातेच मंदिर आहे शुक्रवार आणि मंगळवार असाच कार्यक्रम असतो.खानदेशातील भरपूर लोक आपल्या मुलांचा जावलाचा कार्यक्रम इथेच करता 30-40 चुली तर नेहमी असता.एकदा नक्की जाऊन या 😊
चाराण्याची खस खस आम्ही पण खेळायचो, लंगडी पाणी असा म्हणायचो त्याला आणि ज्याच्यावर राज्य आलं, कि तो लंगडी घालायचा आणि आम्ही सगळे त्याच्या मागे चालत ते शब्द म्हणायचो, मजा यायची खूप
खरचं आदिवासी समाजात आनंद,सुख , शांतता खुप असते , याचा अनुभव प्रत्यक्ष घेतला आहे.
पण चपाती खायला शिकले म्हंजे नव आदिवासी असे समजा
आदिवासी लोकांना शेतजमिनी नसते, त्यामुळे गहू मिळत नाही. त्यामुळे चपाती मिळत नाही.
वळून कोणी पाहिलं नाही म्हणून,
माळावरच्या चाफ्याच अडलं नाहीं,
शेवटी पानांनी साथ सोडली,
पण पठ्याने बहरणे सोडले नाही....
खुप छान माहिती मिळाली. व्हिडिओ आवडला युवक दादा.
आदिवासी लोक इतर लोकांपेक्षा चांगले असतात, रेसेपी मस्त बनवली 👍
आदिवासी समाजाबद्दल आभिमान असल्याबदल तुमचा खूप खूप आभारी आहे.. आम्ही वाशिम जिल्यात राहतो दादा 🙏🙏🙏🙏
युवक भाऊ जय आदिवासी❤️🙏
जय आदिवासी युवक सर
हेच खरे जीवन आहे
मानसांची एकी..... खुप छान युवक दादा
जगणं असंच असावं❤️
कर्तृत्व आणि जगणं असं असावं आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव जाणवला पाहिजे. ❤️
जय आदिवासी❤
सर्व मुलं खूप छान अगदी गोड आहेत ❤
छान वाढल व्हीडिओ बगुन अप्रतिम युवक दादा 😍❤️🤝🍲 छान मटण रेसिपी एक चागंली गावाची जुनी परपरा आहे.. एक व्हीडिओ बनवयाल खुप मेहनत लागतो युवक दादा ना भर भरून लाईक कर 🤝👌👍👍
Devichya navsache jevanacha video khup chhan vatala baghyala maja aali
सर्वात पहिले या पृथ्वी वर भील आदिवासी नी जन्म घेतल आहे युवक सर तुम्हला तुम्ही भील जनजाति ला एक तरी भेट दे धुले जलगांव नंदुरबार
कसा प्लॅन करता येईल sir?
gond समुदाई
@@crazyaboutfishingmala contact kraycha aahe bhau tumchya sobat arjnt video sathi
Bhuswal railway station la utrun varadsim gavat bhil aadivasi rahtat varadsim bus ne jata yeyil aani fishing point pan aahe tikade waghur dharanavar
Insta var ya Pavan @fishingcrazyabout
भाऊ नमस्कार🙏... बोलायचे आहे. सर्व प्रथम माझी ओळख मि ज्युनियर मकरंद अनासपुरे (विकास कांबळे).. मला मासेमारी ची खुप आवड आऊ त्या मुळे मि तुमचे व्हिडिओ पाहतो.. तुमचे व्हिडिओ खुप छान असतात. पण ऐका गोष्टी ची खंत वाटते की तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत नाही... विनंती आहे कि तुम्ही तुमच्या घरी जावे🙏.. परिवार आहे तर सगळे आहे भाऊ. नाही तर काही नाही.... कृपया विचार करावा🙏
Namskar sir
दादा तुम्ही कोकण सोडुन आमच्या भागात आमच्या मराठवाड्यात गेलात बीड परभणी नांदेड लातूर साईड la गेलात आणि तिथलं वस्तूस्थिती पूर्ण महारष्ट्र देशाला दाखवली भारी वाटलं धन्यवाद दादा ❤❤❤❤
हा मटणाचा व्हिडिओ फार आवडला. माशे आणि खेकडे नेहमी पाहत आलो आहोत. हा व्हिडिओ खिळवून ठेवणारा होता.😊
वजडी हे सर्व मटण मिक्स असलेली भाजी खूपच टेस्टी होते आमच्या मराठवाड्यात पण अश्याच मोठ-मोठ्या पोळ्या बनवतात पण नॉनव्हेज सोबत भाकरी असतात.
युवक भाऊ जेव्हा तुम्ही त्या मुलींना नाव विचारात होते तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलगी ची नक्की आठवण आली असणार 😢
🥺🥺
Te family sobat ka nahiye, accident jhala hota tenwha pan ektech hote???
Tumhi pls family sobat Raha sir 💯🙏
Why
आंध हि आदिवासी जमाती मधील उपजात किंवा पोट जात आहे जसे की भिल्ल कोरकू गोंड. आम्ही आंध आदिवासी आहोत❤❤❤ खूप छान व्हिडिओ युवक सर❤
Sir mala tuche video khop Avadtat ❤ fan from बेळगांव, कर्नाटक
युवक सर ..मी पण आंध समाजातील आहे.. खरचं जाँबसाठी लांब राहुन खुप आठवण येते समाजाची...
वाशीम जिल्ह्यातील कोणत्या गावात शूट केले भाऊ?
Adivasi lokancha dharma parivartan thambila pahije… Jay Adivasi…
खूपच भारी सर... कुठे कुठे जाऊन तुम्ही भेट देऊन तिथेली माहिती देता.. 👍🏾👍🏾👍🏾
मुल पण खुप हुशार आहेत छान माहिती दिली धन्यवाद
भाऊ नंदूरबार पर्यन्त वास आला।
Thanks sir important information mili
खूप मस्त झाला व्हिडिओ हा व्हिडिओ फार आवडला❤
❤❤KHUP CHAN ❤ATISHAY SUNDAR ❤1CH NUMBER ❤KADAK ❤ZAKAS ❤APRATIM ❤❤❤ KHUP CHAN VIDEO ❤❤❤
Super super ❤❤
असेच नवनवीन vidio आमच्या पर्यंत पोहचत जा युवक सर❤ lots of love
Chan video dada❤
असं जेवण करण्याची मजाच वेगळी 👌🏻
Nice sirji
मरीमाय ची नवस करीत चला सुख शांती व घरात समृदी अशिॅर्वाद आहेत मी पण नवरात्र मधे नवस करतो 🙏🙏🙏
nature is amazing............
Lahan mulicha interview 1number hota❤❤❤
Bhau ek number me khup motha fan aahe tumcha
Ekach number dada
दादा आमच्या मराठवाड्याचा जीवन खूप सुंदर आहे तिकडे गेलात तसं बीड लातूर नांदेड परभणी फिरून घ्या ❤ तिकडची माणसं प्रेमळ आणि माणुसकीची आहेत पाहुणचार चांगला करतात
Lai Bhari Bhau.
Super satisfying😊
खूप छान वाटले जय हरी माऊली❤❤😅😊
O mauli mtnache video ka bgh tu
@@GaneshUgale-k5wmanus ha omnivorous asto 😂
@@homosapian24 mng gu kha na lkhaa maza kilo bhr 🤡
@@homosapian24 😂
Most of the beautiful videos
खूप सुंदर ❤❤❤
पहिली कमेंट हजेरी लावली युवक दादा
जय बिरसा जय आदिवासी युवक सर 💛💛
Love from Parbhani❤👑👍
खूपच छान, राम राम.
जबरदस्त,,,, एखादा सिनेमाचं काढ आता,,,, काय सुंदर छायाचित्रण करतोस युवक,,,,,❤❤ फ्रॉम AFK especially L2 section,,
AFk ❤️❤️thank you Shankar
SUPER BLOG, GREAT BRO.
खूप छान हिडिओ सर 👌👍
खरंच व्हिडीओ छान बनवला दादा
Khup chan yuvak sir ❤😊
Chan ❤ video bhava
🎉🎉
Aadhunic thechi kas darlele Adhivasi Good video
👍👍
खुप सुंदर दादा
bhauth badiya yuvak bhau
सुपर सर 🎉🎉🎉🎉🎉
Nice video Sir ❤❤❤❤❤
👌👌
मटण भाकरी...हेच योग्य आहे
भाऊ के कालवण ज्वारी चा भाकरी सोबत खुपचं छ्यान लागते
मस्त ❤
आणखीन असेच व्हिडिओ बनवा विवेक भाऊ
Very nice vedio dada❤🎉
U look like milind soman now days❤
Jay aadivasi ❤
❤❤❤❤❤❤❤❤ खुप छान व्हिडिओ होता दादा.
युवक भाऊ व्हिडिओ एक नंबर
भाऊ एकदा शहादा नंदुरबार ला जा खेडकोच्राई मातेच मंदिर आहे शुक्रवार आणि मंगळवार असाच कार्यक्रम असतो.खानदेशातील भरपूर लोक आपल्या मुलांचा जावलाचा कार्यक्रम इथेच करता 30-40 चुली तर नेहमी असता.एकदा नक्की जाऊन या 😊
mast dada🤩🤩
सुपर सर
Mast re yuvaak dada best
Jay Adivasi yuvak dada❤gbu
AK NO. KAKA ❤
Video bghun Dil khuss❤
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
खूप छान दादा एक नंबर 🙏🙏
Naic videos bhai ❤❤
छान विडिओ🎉🎉🎉
Vivek dada tumche video khup chan astat
🙏🙏🙏👌👌🙏🙏🥰🥰🥰
जय आदीवासी❤❤❤
जय आदीवासी यूवक सर ❤
Yuvak sir ekda marathwada side la ye khup mast nonveg bhetel ❤❤❤🎉
जबरदस्त आहे
खुप छान विडियो झाला आहे मना पासुन आवडला ❤❤❤खुप मेहनत घेता सर तुम्ही विडियो बनवायला ,काळजी घ्या तब्बेतीची❤❤
Bare aahat ka dada ....pay bara ahe ka....❤
मी वाशिम जिल्ह्यातील आहे. आमच्याकडे हिच पत्रावळी वापरतात दादा.
मि वाशीम मधील मानोरा तालुक्यामधील आहे 😊😅
@@Payal_cute_girl108 मी सुध्दा मानोरा तालुक्यामधील च आहे आसोला गावं आहे माझ 😀
@@dipakingole6351 माझं गावं कार्ली आहे
@@Payal_cute_girl108 तुमचं गावं कोणतं
एक मुकं जनावर बसलंय,किती निरागस
Mast❤❤❤❤
आदिवासी जिल्हा पालघर कधी येता, युवक दादा
Hatke ani khaas video. Mast yuvakji.❤❤❤❤
खूपच छान
आमच्या इकडे पण या दादा.
कळसुबाई, अकोले 😍
अकोला MH30 ❤
चाराण्याची खस खस आम्ही पण खेळायचो, लंगडी पाणी असा म्हणायचो त्याला आणि ज्याच्यावर राज्य आलं, कि तो लंगडी घालायचा आणि आम्ही सगळे त्याच्या मागे चालत ते शब्द म्हणायचो, मजा यायची खूप