ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

EP 275 "राठी हत्याकांड" पुणे १९९४ / संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱ्या घटनेची फुल्ल स्टोरी by dsd

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2020
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

ความคิดเห็น • 721

  • @ayushvedios1332
    @ayushvedios1332 3 ปีที่แล้ว +114

    ही घटना एकूण असे वाटते की, आरोपींच्या बाजूने वाद घालणाऱयाना सुद्धा फाशी दयावी.

  • @raniohol6380
    @raniohol6380 3 ปีที่แล้ว +367

    सर काेणत्याच गुन्हेगाराला जनावर नका म्हणु.जनावर क्रुर नसतात.ते फक्त निसर्ग नियमाने पाेट भरतात.त्यांचा स्वार्थ नसताे अजिबात.

    • @vijayshenkar4278
      @vijayshenkar4278 3 ปีที่แล้ว +8

      हे मात्र खरं बोलली

    • @pawanjadhao2102
      @pawanjadhao2102 3 ปีที่แล้ว +2

      I agree

    • @vikasvidhate3281
      @vikasvidhate3281 3 ปีที่แล้ว +2

      Correct mydam.....

    • @shahajimisal9405
      @shahajimisal9405 3 ปีที่แล้ว +5

      बरोबरच आहे

    • @yashrajalane5452
      @yashrajalane5452 3 ปีที่แล้ว +7

      बरोबर आहे यार तुझ हे बोलणं आता बंद करावं लागेल
      मी एक प्राणी मित्र .प्राण्यांना मारू नये प्लीस
      रस्ता वरून जाताना त्यांना धडक नका मारू

  • @kumudinik23
    @kumudinik23 3 ปีที่แล้ว +327

    गुन्ह्याच्या दिवशी दुपारी 2 pm ते 6 pm पर्यंत खूपच पाउस पडत होता , व त्याचा फायदा आरोपींना झाला, कोणाचा आवाज बाहेर ऐकु आला नाही. तेंव्हा माझे पती कोथरूड पोलीस स्टेशनला कार्यरत होते.

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +16

      ज्या शेजारच्या घरांना बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या, त्यांनी हे गुन्हेगार पळून जाईपर्यंत उघडल्या च नाहीत का?🤔😢

    • @manahchakshu835
      @manahchakshu835 3 ปีที่แล้ว +6

      @@mohanbhagat5287aho Asa hou shakat asta tar turungatle sagle kaidi kewvach palun gele aste na 😂

    • @kim-bv1ym
      @kim-bv1ym 3 ปีที่แล้ว +4

      @@manahchakshu835 😂

    • @deepadeshmukh903
      @deepadeshmukh903 3 ปีที่แล้ว +9

      ऐकवत नाही...खूप विदारक आहे सगळं

    • @itsaboutlife3717
      @itsaboutlife3717 3 ปีที่แล้ว +2

      Narayan chaudhary la phasi jhali ka?

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u 3 ปีที่แล้ว +228

    यांना जनावरांची ऊपमा देऊ नका जनावरे ईतकी क्रूर नाहीत

  • @satishmane6634
    @satishmane6634 3 ปีที่แล้ว +50

    अतिशय क्रुर घटना अश्या समाजकंटक, नराधमांना जाहीर भरचौकात फाशी दायल्या पाहिजे.

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 3 ปีที่แล้ว +2

      पण हे सरकार होउ देणार नाही

    • @SantoshYadav-gc7xs
      @SantoshYadav-gc7xs 3 ปีที่แล้ว

      Honar fakt Kahi vel lagnar pan nakki asya kutryana fashi milnar

    • @dhadas808
      @dhadas808 3 ปีที่แล้ว +2

      फाशी नको... ह्यांना पब्लिक कडे द्येयला पाहिजेल होतं ... रोड वर जिवंत जाळला असता तिघांना... फाशी एक्दम भंगार शिक्षा आहे... शिक्षा अशी पाहिजेल कि बोच्यापर्यंत त्रास झाला पाहिजेल मरतांना

  • @viki8284
    @viki8284 3 ปีที่แล้ว +41

    देवा ,किती त्रास झाला असेल जिव जाताना,मुलांनाही सोडल नाही नराधमानी
    ऐकल्यावर मन सुन्न झाले.

  • @vinayharpude6173
    @vinayharpude6173 2 ปีที่แล้ว +13

    मी पाचवी मध्ये होतो त्यावेळेस. माझ्या समोरून ambulance गेल्या होत्या त्यांच्या. खूप दिवस भीतीचे वातावरण होते कोथरूडमध्ये 😔

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 3 ปีที่แล้ว +168

    वेळ वाचवण्यासाठी व्हिडियो १:२५ स्पीड करून बघावा.धन्यवाद.

  • @sumeeranand5552
    @sumeeranand5552 3 ปีที่แล้ว +173

    18 वर्षाचा झाला नाही म्हणून तो कुणालाही कशाही प्रकारे मारू शकतो, आणी आपल्या देशात त्याला काहीच शिक्षा नाही,
    या नाराधमां पेक्षा त्यांना वाचविणारे वकील भयंकर गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा आपण दिली पाहिजे.

    • @manigajare955
      @manigajare955 3 ปีที่แล้ว +2

      Right

    • @sangeetadeshpande7379
      @sangeetadeshpande7379 3 ปีที่แล้ว +2

      Naradhamanna jivant jalale pahije

    • @navidbagwan6096
      @navidbagwan6096 3 ปีที่แล้ว

      Saheb wakili shetrat aplya clainte la tumhi kuthlya parsthitit vachunyachi sphath aste tya mule tyanchi chuki nahi

    • @poojakamble7292
      @poojakamble7292 2 ปีที่แล้ว

      Nirbhaya hatyakand mdhe pn asech zale.....😡😡😡😡😡

  • @milindkatke4966
    @milindkatke4966 6 หลายเดือนก่อน +2

    Ek dum khar sangitl bhau tumhi manas aata mansa sarkhi rahili nahit he ekdum khar aahe aani tumhi sangit ki hi ghatna 1994 chi aahe pan aata 2024 aahe mhanje aata tar paha lok kiti naalayak zali astil. For example Changli lok 100 aahet tar vait lok 1000 aahet ha mansa madhla fharak aahe aata.

  • @rajubarapatre5985
    @rajubarapatre5985 3 ปีที่แล้ว +32

    साहेव पाल्हाळ फार लावता. मुद्याला हात घालत चला. घटनेचा दिनांक पण सांगत चला.

  • @vidullaranadivay2213
    @vidullaranadivay2213 3 ปีที่แล้ว +32

    Tumhi sangayla chuklat. Sagar sweets he dukan Laxmi road var nasun te karve road var aahe. -Dr. Vidulla

  • @mohanbhagat5287
    @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +32

    आरोपींना काय शिक्षा सुनावली गेली व कधी अंमलात आणली, याबाबत माहिती द्यायला हवी होती.

    • @mantrisanjay
      @mantrisanjay 3 ปีที่แล้ว

      ek maficha sakhidar .doghanana fashi pending

    • @dhadas808
      @dhadas808 3 ปีที่แล้ว

      @@mantrisanjay ajun fashi nhi dili ka?

  • @ajayziradkar1659
    @ajayziradkar1659 3 ปีที่แล้ว +41

    अत्यंत भयानक स्टोरी, पण तुम्ही खुप चांगल्या प्रकारे सादरीकरण केलत.
    खूप वाईट हया गोष्टीच वाटत की १८ वय पुर्ण नाही झाली म्हणून तो गुन्हेगार ठरत नाही का. अल्पवयीन असल्याचा फायदा ही नराधम घेतात. जास्तीत जास्त केसस मध्ये ही अल्पवयीन मुल असतात, कारण ह्याना कायद्याच्या ह्या पळवाटा महित असतात.
    म्हणुन आता वेळ आली आहे अल्पवयीन ची व्याख्या बदलण्याची..

    • @tanujasolapure4451
      @tanujasolapure4451 3 ปีที่แล้ว +1

      तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अल्पवयीन असो नसो गुन्ह्याचा विचार करून शिक्षा करायला पाहिजे. किंवा तो २१ वर्षाचा झाला की त्याला योग्य ती शिक्षा व्हायला पाहिजे. तोपर्यंत तो तुरुंगातच राहीला पाहीजे. म्हणजे सतत टांगती तलवार राहून रोज मरायला पाहीजे.नको तिथे हुशारी दाखवणारे वकीलही गुन्हेगार असतात असे माझे मत आहे.

    • @ajayziradkar1659
      @ajayziradkar1659 3 ปีที่แล้ว +2

      @@tanujasolapure4451 हो, अगदी बरोबर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये जी अल्पवयीन मुल सापडतात त्यांना ते सदज्ञान होई पर्यंत तूरूंगात ठेऊन नंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदऊन मग त्यांना शिक्षा दयावी..

    • @sapteshshewale1713
      @sapteshshewale1713 3 ปีที่แล้ว +6

      सर दिल्ली निर्भया चा एक आरोपी पण अल्पवयीन होता, यांच्या आई वडिलांचे मुलांकडे लक्ष नसते म्हणून हि अशी लहान वयात नराधम सारखी कृत्य यांना सुचतात. यांना दुसऱ्यच्या घरातल्या मुली आणि महिला म्हणजे वस्तू वाटत असतात. जोपर्यंत फाशी ची शिक्षा लवकर होत नाही तोपर्यंत भारत अपराधमुक्त होणार नाही.

    • @12mails4sush
      @12mails4sush 3 ปีที่แล้ว

      @@ajayziradkar1659 - अगदी बरोबर ✅

    • @12mails4sush
      @12mails4sush 3 ปีที่แล้ว

      @@sapteshshewale1713 - बरोबर म्हणालात ✅

  • @santoshgarudkar4137
    @santoshgarudkar4137 3 ปีที่แล้ว +4

    सर्वप्रथम सर तुमचे खूप खूप आभार
    प्रत्येक स्टोरी तुम्ही खुप सोप्या साध्या सुटसुटीत भाषेत सांगता
    आणी विशेष म्हणजे ही माहिती
    माहीत करून घेणं सोपे नाही

  • @shankardoiphode1901
    @shankardoiphode1901 3 ปีที่แล้ว +49

    गुणेगार कितीहि वयाचा असो सजा ही झालीच पायझे त्याच्या वय काय यावर वाद करणारे महामूर्ख हे नक्की

  • @manishalokhande2647
    @manishalokhande2647 3 ปีที่แล้ว +1

    Nice story.bhayanak, nirghun..
    Khup Chhan sadrikaran karta sar.

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 ปีที่แล้ว +3

    अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. आपल्या देशात 18 वर्ष हे कायद्यासाठी सिमित ठेवू नका. त्या अपलवयीन गुन्हेगाराने कोणता गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे त्यावरून शिक्षा झाली पाहिजे. गंभीर स्वरूपाचा गुन्ह्या मध्ये अल्पवयीन गुन्हेगार सुटता कामा नये.

  • @aparnasamant1633
    @aparnasamant1633 3 ปีที่แล้ว +34

    Yes, I stayed at Kothrud , I know how horrifying incident was that..we all were very scared after that ..

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +3

      काळजी घ्या🙏

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว +1

      Jo Dargaya Samjoo Margayaa ✍️👌🗣️🤧🇮🇳👁️👁️🙄👍📢📢📢

  • @vijayshenkar4278
    @vijayshenkar4278 3 ปีที่แล้ว +10

    ह्या लोकांना जुन्या काळच्या शिक्षा द्या असे गुन्हे घडणार नाही (हात पाय कलम करणे किंवा मरेपर्यंत दगड फेकून मारणे किंवा गरम सळई टोचणे मरेपर्यंत हे सगळे मैदानात करायला पाहिजे कोणीही अस करण्याचं धाडस करणार नाही

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 3 ปีที่แล้ว +3

    Kahi bughnyachi ichha hot nahi tumchya sathi wwat baghawi lagte Kay abbhyas aahe salute

  • @vivekmaindargi264
    @vivekmaindargi264 3 ปีที่แล้ว +13

    सर, थोड चुकताय, जनावर इतकी गिरी हुई नसतात. माणूस च इतका गिरा हुआ असू शकतो

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Rathi Cha Pun Dosh ahae 👁️👁️✍️🇮🇳🌹

  • @arunaingawale7818
    @arunaingawale7818 3 ปีที่แล้ว +13

    Sir aiku wat-t navt tri jabrdstin aikl bapre😭😭😭😭

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 3 ปีที่แล้ว +16

    हो ,.त्यांची मुलगी सातारला दिली होती.तिचा नवरा श्रीकांत नावंधर हा सातारचा आहे .त्यावेळी ही घटना ऐकून विश्वासच बसला नाही ..फार भयंकर होतं हे.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Khairlanjee Prakaran Gunhaa Sangaa ✍️🇮🇳🌹👁️👁️🤧

  • @prajaktajagdale4686
    @prajaktajagdale4686 3 ปีที่แล้ว +1

    Khupach heart touching story... sagla aikun asa vatya... ki sagla tharun khun kela ahe...

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 3 ปีที่แล้ว +14

    राखी पौर्णिमेच्या सणासाठी ती माहेरी आली होती.
    श्रावण महिना होता.धो धो पाऊस पडत होता.... त्यामुळे बाहेर आवाज ऐकू आला नव्हता

  • @kalpanakshirsagar7737
    @kalpanakshirsagar7737 ปีที่แล้ว +2

    Hello Sir. मी तुमच्या बऱ्याच stories ऐकल्या आहेत आणि त्यात मी हे बघितलं कि बऱ्याच केसेस मधे तुम्ही फक्त स्त्रिया आणि त्यांच्या चारिच्याब घल negative बोलता . ज्या व्यक्तिने गुन्हा केलेला असतो तो बाजूलाच राहतो आणि स्रियांनी कसे वागावे यावरच तुमचा भर असतो.

  • @dakshataclasses2515
    @dakshataclasses2515 3 ปีที่แล้ว +90

    भयानक घटना
    थोडक्यात पटकन स्टोरी सांगावी

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +9

      तुम्ही बनवा एखादा व्हीडीओ.... थोडक्यात!!!😠👎

    • @jivanchaudhari7211
      @jivanchaudhari7211 3 ปีที่แล้ว

      😂😂😂👍

    • @kktalks4874
      @kktalks4874 3 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😄😄😄😄

    • @kktalks4874
      @kktalks4874 3 ปีที่แล้ว +3

      पळुन पळुन बघा मँडम

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +1

      @@kktalks4874 😂😂😂👍

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 3 ปีที่แล้ว +1

    दत्ता भाऊ जबरदस्त सांगता.. आज पहिल्यांदा ऐकतोय. या आधी क्राईम तक बघत होतो

  • @yogitat397
    @yogitat397 3 ปีที่แล้ว +11

    १९८२ मधील पुण्यातील शैला लाटकर व मंजुश्री सारडा यांच्या हुंडाबळी च्या घटना सांगा

    • @celebratelife217
      @celebratelife217 ปีที่แล้ว

      आजच्या काळात हे घडत नाही, अाजकाल वेगळाच प्रकार चाललेत

  • @dattatrayamohite6279
    @dattatrayamohite6279 3 ปีที่แล้ว

    Thanks sir

  • @mahendragaikwad4081
    @mahendragaikwad4081 3 ปีที่แล้ว

    Jbradst store sagitali sr khup vati ghadl sr khup ch

  • @ravindrabhadane6060
    @ravindrabhadane6060 3 ปีที่แล้ว +1

    Sir thanks mahiti milali, mala mahit hote rathi hatyakand pan location mahiti navate mi khup lahan hoto

  • @pratikmhatre8949
    @pratikmhatre8949 3 ปีที่แล้ว +12

    स्टोरी पटापट सांगा किती वेळ घेताय भाऊ

  • @hemantkulkarni0212
    @hemantkulkarni0212 3 ปีที่แล้ว +2

    Yes, I remember this terrible crime. Those vultures didn't spare even a child of two years and a pregnant woman. All this for what? A very minor reason.

  • @bhavanafuria404
    @bhavanafuria404 3 ปีที่แล้ว +1

    Good presentation 👌👍

  • @GHOST_BHAI_MH_37
    @GHOST_BHAI_MH_37 3 ปีที่แล้ว +13

    दत्ता भाऊ रामराम ,मला आपले व्हिडीओ उशिरा मीळतात. हि स्टोरी भयानक होती , कोणावर विश्वास ठेवावा .

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว

      चांगले मित्र जोडा. व त्यांच्या वर विश्वास ठेवा.🙏

    • @manigajare955
      @manigajare955 3 ปีที่แล้ว

      @@mohanbhagat5287 sr konacha matyavar lihalay amhi chagle ahet mhanun

  • @mahipadsare7397
    @mahipadsare7397 3 ปีที่แล้ว +1

    T
    Thanks for
    Tips 😇😇😇

  • @priyaskitchen6304
    @priyaskitchen6304 3 ปีที่แล้ว +12

    बाप रे मन हेलवनारी स्टोरी खुप वाईट वाटल ऐकुन

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Tumche Khanawal Ahae ka ??? 🤧👁️👁️✍️🗣️🤧🗣️🤧

  • @swapniladsul5933
    @swapniladsul5933 3 ปีที่แล้ว +33

    Sir plz talk to the point. Some information is exaggerated. This leads to making the video too big and boring

  • @My-Research
    @My-Research 3 ปีที่แล้ว +2

    Nice research

  • @ramkondale8744
    @ramkondale8744 3 ปีที่แล้ว +5

    ही सत्यकथा थोडक्यात म्हणजे पंधरा ते विस मीनीटात व खुप वेवस्थीत सांगता आली आसती पण आपण या सत्यकथेची फारच लांबी वाढवली

  • @priyabhagwat5033
    @priyabhagwat5033 3 ปีที่แล้ว +21

    Too long. Make it quick. Khup lambad lawaliye sangatana

    • @bhushan9108
      @bhushan9108 3 ปีที่แล้ว

      😃
      Presentation skills !!

    • @harishshimpi16
      @harishshimpi16 3 ปีที่แล้ว

      Me खरच हेच सांगतो

    • @omkarsutar2914
      @omkarsutar2914 3 ปีที่แล้ว

      Story telling aahe suspence barakarar rehna chahiye 😂

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Ani hae DSD Walae Reply Pun Daet Nahe Netizens La 👍📢🗣️✍️✍️

  • @umeshnarle8165
    @umeshnarle8165 3 ปีที่แล้ว +9

    सर मला आज वाटतं की ज्या गु न्हागार लहान असो वा मोठा असो त्यांनी गुन्हा करताणा वीचार केला पाहिजे की आपण कोणाचे तरी प्राण घेणार आहे असेना फाशी देण्यात येवे त्याचा कोणताही विचार करू नये तर यावर वचक बसलं

  • @vishwasyewale4406
    @vishwasyewale4406 3 ปีที่แล้ว +9

    नमस्कार

  • @sujatatelange9578
    @sujatatelange9578 3 ปีที่แล้ว +12

    या नराधमांना हात पाय कापुन जिवंत जाळायला पाहिजेत

    • @manigajare955
      @manigajare955 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      Let Law Take its Own Course Kanoon Mat Todo Kayadya Pramane Shiksha Hoel Sholay Cha Last Dialogue Aika Share kara Inspector Kaya Boltat Sanjeev Kumar La Kayadya Sambandhee ✍️✍️

  • @sonalibhandarkar4823
    @sonalibhandarkar4823 3 ปีที่แล้ว +9

    1ka la fashi zali. Bakichya 2ghana Kay shiksha zali sir. Fashi dili ka tyala.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Fansi Bandh kara Life Imprisonment Kara Sakt Mazoori 📢👍🙄🤧🗣️✍️

  • @PravinNavgharePatil
    @PravinNavgharePatil 3 ปีที่แล้ว

    Namaskar Ani Shubh Ratri

  • @subodhchaudharilivetalk4972
    @subodhchaudharilivetalk4972 3 ปีที่แล้ว +27

    त्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही त्यांना पण संपवले पाहिजे

  • @learnwithsailkargutkar9724
    @learnwithsailkargutkar9724 3 ปีที่แล้ว +7

    Khup detail madhe information sangitlit sir keep it up 👍

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 3 ปีที่แล้ว +14

    मारवाडी समाजाचे श्रीमंत लोक काम करणाऱ्या कामगारांना जास्तीत जास्त राबवुन घरचे तसेच दूकानाचेही कामे करून घेतात. त्यामुळे त्या कामगारांना यान्ची सर्व माहिती होते व असल्या घटना घडतात. अहमदनगर लाही अशीच घटना घडली होती.

    • @tanujasolapure4451
      @tanujasolapure4451 3 ปีที่แล้ว

      नोकर /भाडोत्री ठेवताना तो पुर्वी कुठे काम करत/रहात होता याची माहिती काढावी. नोकराची सतत परीक्षा घ्यावी. जमलं तर त्याच्या घरी जावे. त्याला भरपूर प्रश्न विचारावे आणि खात्री झाल्यावरच त्याला ठेवावे. श्रीमंत मालकांनी नोकरांना घरी पाठवू नये. तसेच कामावरून काढलेल्या नोकरांना काहीतरी कारण काढून घरात घेऊ नये.मुख्य म्हणजे श्रीमंत लोकांनी दरवाजा उघडा ठेवू नये.नोकरांना चांगली वागणूक द्यावी. नाहीतर ते सूड उगवतात.नोकराला कामावरून काढले यात राठींची काहीच चूक नाही. परंतु पूर्ण चौकशी करूनच त्याला ठेवायला पाहिजे होते.

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 3 ปีที่แล้ว

      Marwadi gharkamala mule tevtat

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      Shoshan Kartat Employees Chae Inhuman Worse Treatment Unjustice 🗣️📢

  • @vikasvidhate3281
    @vikasvidhate3281 3 ปีที่แล้ว

    Khup mnje khup vichitr aahe he sgl...yana khrch jnavranchi upma nka deu pls...jnavre jiv vachvtat te kunacha jiv ghet nahit.....

  • @THESIGMA010
    @THESIGMA010 3 ปีที่แล้ว +24

    18 varsh purn nhi mhanun...nirbhaya cha ek aropi sutala he khup vait ahe 😡😡😡

  • @mohanyenpure2332
    @mohanyenpure2332 3 ปีที่แล้ว +19

    Ho mi shejarchya building madhe class la hoto
    Khup dahshat hoti

  • @k.a6487
    @k.a6487 3 ปีที่แล้ว +13

    परप्रांतीय लोकांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या लोकांना काम देऊ नका.

  • @ravindrabhadane6060
    @ravindrabhadane6060 3 ปีที่แล้ว +3

    सर प्लीज ,नीता हेंद्रे, हत्याकांड बद्दल माहिती द्यावी ही विनंति,

  • @abhitoshchatore7724
    @abhitoshchatore7724 3 ปีที่แล้ว +1

    Namskar sir

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 3 ปีที่แล้ว +2

    4 th views

  • @aparnakulkarni9460
    @aparnakulkarni9460 3 ปีที่แล้ว +14

    बोलणाऱ्या व्यक्ती ला थरार घटना अजिबात सांगता येत नाही .क्रियापद चुकीचे वापरल्या मुळे ऐकायला कंटाळा येत आहे

    • @sachindandge764
      @sachindandge764 3 ปีที่แล้ว +5

      क्रियापद 😂😂😂 हा व्याकरणाचा तास नाही बाई

    • @sushilpatil8488
      @sushilpatil8488 3 ปีที่แล้ว +2

      आपण बघण्याचे कष्ट घेऊ नये. आपला चॅनल चालू करावा आणि योग्य प्रकारे गोष्ट सांगावी. आम्ही नक्की बघू.

    • @user-bx9wp7hm1k
      @user-bx9wp7hm1k 3 ปีที่แล้ว +1

      गोष्टसांगत नाही कि धडा शिकवत नाहीत ते :-P

  • @monicamahajan6064
    @monicamahajan6064 3 ปีที่แล้ว +13

    Sagar sweets karve road la ahe, laxmi road war nahi

  • @Harmony989
    @Harmony989 3 ปีที่แล้ว +6

    स्टोरी कथन चांगले..खिळून ठेवले..पण अजून संक्षिप्त करता आले असते..त्यांना हिंस्र प्राणी बोला..बाकीचे नाहक कुणाला मारत नाही..

  • @piiugaikwad1444
    @piiugaikwad1444 3 ปีที่แล้ว +3

    Yes he ghatna real ahe mi tithech rahte mazhya mumma ni sangitle hote mala ya story shi releted khup kisse ahet ajun horror

    • @piiugaikwad1444
      @piiugaikwad1444 3 ปีที่แล้ว

      Thank u sir khup diwas jhale mi rathe story shi releted search karat hote but bhetle nhavte tumchya mule full story kalali 🙏

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 2 ปีที่แล้ว

      Aapan puna che kay

  • @anujachury9443
    @anujachury9443 3 ปีที่แล้ว +23

    Kiti prastavana ..
    Come to story ..

    • @vikasvidhate3281
      @vikasvidhate3281 3 ปีที่แล้ว

      Tumchyasarkya margdarshk lokanchi khup grj aahe smajala....thanks

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      In Short To The Point Sanga !!! 🇮🇳🌹👁️🤧

  • @spicedsugarcube
    @spicedsugarcube ปีที่แล้ว +2

    Can you please upload your podcasts in Hindi too or atleast provide translations. I want to listen to your podcasts but being a non Marathi person I don't the language and I cannot follow what you are saying.

  • @kimlockrubber769
    @kimlockrubber769 3 ปีที่แล้ว +5

    निर्घून नव्हे निर्घृण हा शब्द आहे.

  • @Rajshree193
    @Rajshree193 3 ปีที่แล้ว +2

    Khup lamb krun gosht sangita tumhi .

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      Ashae Gunehae ka Hotat ?? Rathi Kutumb Pun Jawabdar ahae ✍️🗣️🤧📢

  • @mayurmengal9576
    @mayurmengal9576 3 ปีที่แล้ว +1

    Dattu mama nmskar

  • @anilmohite2020
    @anilmohite2020 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान संदेश 👌👌👌👌

  • @chhayabagdey2311
    @chhayabagdey2311 3 ปีที่แล้ว +4

    Hich tr aapli kanun vyavstha thik nahi,khun krtana tyana bhiti vatli nahi,ashana kanun vachvtat 😈😈😈😈

  • @yogeshchaudhari1417
    @yogeshchaudhari1417 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार,
    मी आपल्या क्राईम स्टोरी नेहमी ऐकत असतो व आपल्या वाहिनीचा subscriber पण आहे.
    नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील बनकर सामूहिक हातखंडा विषयी आपल्याकडे काही माहिती असल्यास आपण देऊ शकता का ? मी लहान असताना बनकर हत्याकांडा विषयी ऐकून होतो पण आत्ता भरपूर शोध घेतला पण कोठेही माहिती मिळत नाही.

  • @kiranphalke9522
    @kiranphalke9522 ปีที่แล้ว +1

    Ashi mans kasa vichar tari kru shaktat asa vichar padato ..khup bhayanak ghatna .... RIP for all rathi members...😔😔..
    Hya naradhamanna fashi zali ka ??

  • @Rahul-ts8gq
    @Rahul-ts8gq ปีที่แล้ว +2

    जनावरे ही कधीच हीन दर्जाची नसतात ! उगाच काहीतरी बरळत बसू नका !

  • @vaishalimandavkar6908
    @vaishalimandavkar6908 3 ปีที่แล้ว

    How dangers story ..I listing cried only 90/rs...crime .story

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान .

  • @statusforyou7786
    @statusforyou7786 3 ปีที่แล้ว +3

    अत्यंत क्रूर पने हत्या करून सुद्धा आज वर फक्त वाद चालू आहे,,यापेकशा दुःखद काय असणार,😢
    आणी यामुळेच गुन्हेगारी वाडत चालली आहे कसलीच भीती वाटत नाही गुन्हेगारांना
    मोठ मोठ्या गुन्हया तुन सुटतात हे प्राणी।
    यात माफीचे साक्षिदाराणा तर आधी फाशी दिली पाहिजे।

  • @sayalinagle5442
    @sayalinagle5442 3 ปีที่แล้ว

    V nice narration .... Chitra dolyasamor ubha rahila

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 3 ปีที่แล้ว +2

    Nice story

  • @mayaadak3988
    @mayaadak3988 3 ปีที่แล้ว +8

    नमस्कार सर मुंबई ची प्रदुमन हत्याकांड ची स्टोरी सांगा ना plz

    • @dineshtamhankar2506
      @dineshtamhankar2506 3 ปีที่แล้ว +1

      Pardhuman Mumbai cha navta

    • @PK-dm9sb
      @PK-dm9sb 3 ปีที่แล้ว

      @@dineshtamhankar2506 right....

  • @aparnajadhav423
    @aparnajadhav423 3 ปีที่แล้ว +3

    😳😳 Bapre Kiti Bayanak Aahe He Ya Lokana Fhasi Deyla Pahije Lahan Balalana Sodle Nahi Bhau Tu Chan Sangitle 👍👍👍👍

    • @manigajare955
      @manigajare955 3 ปีที่แล้ว

      Garodar bai la sudha sodal nahi😰😭

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 3 ปีที่แล้ว +8

    Naakatun khoop awaj yetoi,it's annoying

  • @jaihind7761
    @jaihind7761 3 ปีที่แล้ว +2

    Kalyug
    Jagdale ani tya chya baiko la pan shiksha kra tyane pan khun kelya

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 3 ปีที่แล้ว

    fashich dyayala pahije hoti je vakil ashya aaropinichi baju gheun bhandatat tyancha ch aek divas ghat vhayala pahije vakilani pan paishasathi nitimatta Sodali aahe Tech kgaare gunhegar aahet pandharpeshi

  • @trimbaksurvase.survase.458
    @trimbaksurvase.survase.458 3 ปีที่แล้ว +6

    सर बांदभऊकी पन माहीती सांगा जामखेड काटेवाडी प्रकरण .

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +1

      बांदभऊकी... की भाऊबंदकी?🤔🤔🤔

  • @yogitadhoke3952
    @yogitadhoke3952 3 ปีที่แล้ว +10

    I remember still. I was 13 years old at that time.

  • @kumarborade7502
    @kumarborade7502 3 ปีที่แล้ว +33

    भाऊ थोडं शॉर्ट मध्ये सांगा राव ,

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 2 ปีที่แล้ว +1

      अहो हे खुप मोठे हत्याकांड घडलेले आहे त्यामुळे थोडक्यात माहिती देणे अशक्य आहे, समजून घ्या

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 3 ปีที่แล้ว +24

    स्टोरी अर्धवट वाटली गुन्हेगारच शेवट काय झालंय हे सांगाल तर बर होईल कारण घटनेला बरीच वर्ष झाली आहेत

    • @shalandhole6713
      @shalandhole6713 3 ปีที่แล้ว +1

      बोलण्याचा टोनीग छान वाटते

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +1

      आरोपींना फाशी झाली बहुतेक!🤔

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว

      @@shalandhole6713 बोलण्यात शालिनता आहे!😊👍
      सरांचे इतर व्हीडीओ ही बघा.🙏

    • @mantrisanjay
      @mantrisanjay 3 ปีที่แล้ว +1

      Aropi jail madhe fashichi vat pahar ahet

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +1

      @@mantrisanjay 😱really?

  • @vaibhavsawale1567
    @vaibhavsawale1567 3 ปีที่แล้ว +6

    Khairlanji hatyakand pan dakhawa tevdhi bhayanak nahi hi ghatna

    • @monoj3299
      @monoj3299 3 ปีที่แล้ว

      Ahe uploaded yach channel var

  • @sandipkoli2018
    @sandipkoli2018 3 ปีที่แล้ว +10

    जनरल अरूनकुमार वैद्य यांच्या पुण्यात झालेल्या हत्येबद्दल माहिती द्या

  • @prashantpawar6829
    @prashantpawar6829 3 ปีที่แล้ว +8

    दताजीराव निर्घृण असा शब्द आहे

    • @dsdmarathi
      @dsdmarathi  3 ปีที่แล้ว +2

      काही ठिकाणी मी निर्घून असा वाचला होता.., मी चेक करतो

    • @12mails4sush
      @12mails4sush 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर. हा बोलणारा माणूस अशुध्द बोलतो. सुरूवात च इतकी वाढवली आहे. की ऐकताना कंटाळा येतो.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      @@dsdmarathi
      Khairlanjee Prakaran Nitin Agae Ani Sonawane Prakaran Navi Mumbaichae Pun Explain Kara ✍️🤧🇮🇳👁️👁️

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      @@dsdmarathi
      Hatyar Bola Shastra Nahe !!! 🤧🗣️📢🇮🇳✍️👁️👁️

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 ปีที่แล้ว

      @@dsdmarathi
      Jai Bharat Jai Savidhan Bola Speak only Constitutional Language 🗣️🤧📢✍️🇮🇳👁️👁️🇮🇳🇮🇳😩🙄👌🌹

  • @namratashete5129
    @namratashete5129 3 ปีที่แล้ว +2

    काय timepass लावलाय. ही स्टोरी जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. पण तुम्हाला नीट सांगता येत नाहीये. आधी न अडखळता बोलायची आणि कथाकथनाची प्रॅक्टिस करा. मग व्हिडिओ बनवा. शिवाय भूतकाळात घडलेली घटना सांगताना सारखं आहे आहे बोलताय. तुमचं आहे आहे ऐकून मी परत एकदा घटनेची तारीख चेक केली.

  • @seemasarojcut
    @seemasarojcut 3 ปีที่แล้ว +1

    Vary heartching😭

  • @kiranb1279
    @kiranb1279 3 ปีที่แล้ว +1

    1st

  • @myzindagiwithyou
    @myzindagiwithyou 3 ปีที่แล้ว +18

    Tumchi yevdi detail aaikun bor zla jara short ani simple theva

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +2

      जरा प्रतिक्षा करायला शिका.🙏

    • @contactrustling3884
      @contactrustling3884 3 ปีที่แล้ว

      bore?!!!!!!!

  • @riteshdhavad9847
    @riteshdhavad9847 3 ปีที่แล้ว +1

    Sir yacha tv episode banla ahe ka plz reply

  • @rahulsusar
    @rahulsusar 3 ปีที่แล้ว +7

    1.5x speed ne video baghava.

  • @dilipmhapankar3741
    @dilipmhapankar3741 3 ปีที่แล้ว +2

    Duration of programme can be shortened. Its boring otherwise.

  • @atultike3760
    @atultike3760 3 ปีที่แล้ว +7

    जोशी- अभ्यंकर खूण खटला माहिती असेल तर ते पण सांगा

  • @THESIGMA010
    @THESIGMA010 3 ปีที่แล้ว +14

    Kay milaal asa karun 😭😭😭😭😭

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +5

      विनाशकाले विपरीत बुद्धी!!?
      सुसंस्कारांचा अभाव आणि कुसंगतीचा परिणाम.😢👎👊

    • @manigajare955
      @manigajare955 3 ปีที่แล้ว

      @@mohanbhagat5287 😢😢

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      May be Samadhan These Business People Treat Their Employees Very Worse inhuman 🤧📢📢

  • @sushilasingh9856
    @sushilasingh9856 3 ปีที่แล้ว

    🙏🏾

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      Words Pun Type Kara Social media ko Samjoo 🗣️📢

  • @chhayabagdey2311
    @chhayabagdey2311 3 ปีที่แล้ว +1

    Kiti naradhm aahe h rakshas pn lajtil hyanchy kartutane,