EP 51 मुंबईचा"भिक्कू म्हात्रे" मोका आणि डजनभर केस असणारा गँगस्टर बनला मॅरेथॉन खेळाडू/रिअल स्टोरी dsd
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी१) Dsd World Marathi Storylink • DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भागlink • DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भागlink • DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsdकमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...link • Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story मराठी प्रेरणादायी स्टोरीlink • MARATHI MOTIVATIONAL S...
खुप छान.........जीवन अमुल्य आहे. आयुष्यात परिवर्तन केलं..........आनंद झालाय.....परमेश्वर सव॔ तरूणांना सदबुधदी देवो...........
खुप छान सत्य स्टोरी..............परमेश्वर सव॔ ना आशिवार्द देवो........
सर्वात मोठे योगदान देणारी स्टोरी आहे साहेब खुप खुप बारी आहे
राहुल माझा खूप चांगला मित्र आहे . आमची ओळख मुक्तांगण मध्ये झाली होती...त्याची खूप जिद्द आणि चिकाटी आहे...आणि त्याने खूप सोसले आहे...hats of rahul...
खूप छान. ही गोष्ट अनेकांना प्रेरणादायी आहे. अशा प्रकारच्या घटनांनी / बातम्यांनी / episode नी या नकारात्मकतेच्या दुनियेत आशेचा किरण आणेल. 🙏..या व अशा पुढच्या भागांसाठी
सर,अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे,यावर तर एक सिनेमा बनला पाहिजे नक्कीच हा सिनेमा इतरांना प्रेरणा देणारा ठरेल,खूप छान.
खूप छान स्टोरी आहे सुधारण्याची ईच्छा शक्ती असेल तर माणूस बलतोच आपण प्रत्येक nisargache Rutu (रुतून) बदल पहातो आपण जास्त ऊन पाऊस, थंडी पडली तरी निसर्गाच्या नावाने बोंबलतो पण निसर्ग त्याचे काम करतो त्याला पण बदल पाहिजे असतोच (पुणे)
Satya movie
@@Zindagi_safar54 o.o. O oo o oo oo. Oo o......................bm .... Mm mm..
..
Sanju mowie
अप्रतीम शानदार जबरदस्त राहुल सर सलाम, नक्कीच तुमची भेट घेणार
अतिशय सुंदर स्टोरी
👌👌👍 kharach bodh ghenari story ahe far chhan , धन्यवाद 🙏🙏
Lay Bhari...
Rahul..... Congratulations 🎉🎉🎉🎉
खरच राहुल सर नमस्कार. अभिवादन शतशः शतशः नमन असेच रहा
Thanks sir your story better best
धन्य ते माता पिता भगिनी,ज्यांनी राहुल ला ह्या नरकातून बाहेर काढले.अर्थात राहुल चे योगदान आहेच... मुतांगण,पुणे चे विशेष अभिनंदन ....
Khoopach chan story ahe. Kharach ashya lokanvar cinema banaila hava.
सर एक नं प्रेरणादायी गोषट आहे सॅलुट दोघांना
1, namber 👌❤️
सर तुम्हाला जर एवढं समाधान वाटते , तर त्यांच्या घरचे कीती समाधानी असतील आणि खरोखर आजपर्यंत सगळ्या स्टोरी ऐकल्या पन आज वेगळंच समाधान मीळाले
तुम्हाला हे सांगताना जितका अभिमान वाटला, त्यापेक्षाही कितीतरी पटीने आम्हाला ऎकताना अभिमान वाटला दत्तासाहेब, धन्यवाद.
खुप छान, हि स्टोरी ऎकून खुप समाधान वाटले, आनंद झाला, आणि त्या आनंदाच्या भरात आता मला शांत झोप येईल. Thank you &.Good Night, Sir. Have a sweet Dream.
सर, त्यांची स्वतःची मनापासून इच्छा होती. त्यामुळेच ते हया एवढ्या त्रासातून बाहेर पडू शकले. तुमची विलपाँवर तेवढी असली पाहिजे. त्यांच्या घरच्यांनमुळे आणि घरच्यांच त्यांनी विचार केला. असा घरच्यांचा विचार प्रत्येक मुलांनी केला पाहिजे. असे व्हिडिओ तुम्ही कायम करत जा. तुम्ही एवढे तळमळीने ही गोष्ट मांडली धन्यवाद सर.
Very nice satisfied.story
देवाने सगळ्यांना हिऱ्याच गुण दिलेत पण उमकेल तोच जो घासेल तो.
लय भारी
गायडन्स हे खूप खूप महत्वाचे आहे !
Rahulsir.coungrats.god.bles.you
राहुलसरांना माझा नमस्कार -राकेश महाजन,उपआयुक्त,धुळे
👍👍👍👍👍kupach Chan
राहुल चे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.
असे राहुल लाखात एखादा एकच होतो,
khup preranadahi story sangitali sir
एक खुल्या मनाची गोष्ट,ही मलाच नव्हे तर अनेकांना प्रेरणा देईल.जग हे सुंदर आहेच,आमची द्रुष्टी मात्र बदलली पाहिजे, आमच्या डोळ्यावरची झापडं बदलणारी माणसं हीच देवदूत बनतात..
Jo swatachi chuk swatah samzun sudharto to khara manus 👍 .Good Rahul Jadhav.
Bhut. Sundar. Uttam.
Sir maza mitr ahe khup javalcha
Good
सर आपली स्टोरी ऐकुन दाहा लोक तरी व्येसन सोडून देतील.
मी तर नक्कीच.
Koop chan gost ahe
Rahul.jadav.jiyo.hajaro.sal
भिकू म्हात्रे ची ऑर्गिनल स्टोरी घेऊन या
Great rahul
Vijay salsakar saheba 💯💯💯💯💯🥹
Great stoery wow amazing
सर मटका किंग रतनखत्री यांच्यावर व्हिडिओ बनवा.
very good Rahul, God bless you
Salam Rahul Jadhav sir
जय मल्हार
Chan story
Great story! Thank you! I wish good success to your channel and all your efforts.
Prdip Sharma chi story sang
Really good
Khup chan Store Sagitli
Great Sir
Chan sr
नमस्कार सर
सर्व गुन्हेगारांनी हा आदर्श घेतला तर ???
Mobile hang zala hota tya mule tumcha number block aani delete zalay
खूपच वेगळी घटना....
Mitra, kay zala ? Khup Divas zala ek Pan video upload nahi kela
साहेब आशाच स्टोरी ची गरज आहे
Khupchan sangitale sir thumhala pranam 🙏🙏💐💐
👍👍👍👍👍
class
Bhandup chya thapa bhai chi pan story banva ek jyachya mule dawood anni chota rajan alag zale.
Happy dashera to u and ur family team in advance dsd team
Selute Rahul sir
Hii
Thanks❤🙏
He sir saddya punyat rahtat
Far chan rahul sir
Khup chaan real story ahi he he story sarvat ek no chi story ahi sir.....
❤️❤️🙏🙏
Look like a hrutik roshan
Very beautiful and inspiration story hats off to you
2 likes one for Rahul Jadhav and second for spreading good msg 👍
Bollywood wale movie banaun paise kamaun mokle hotat marathi directors bastat asech
Sir Powai NITI cha Tukaram Sawant chi encounter story Kara To gangster jhala amhi Powai Garden la BMC schole madhe hoto to jail madhe astana tyacha lahan bhau baher gang chal vat hota tya cha hi encounter jhala
1st😍
सर काल नाय आले🤔
Je dee nahi je dey
1st viwe
Mi hychysbt kaam kly pune md
Mnat aanl tr kahi hi krta yet
Dombivli cha garibacha wada west
Tumhi ata video ka banavat nahi