EP 255 तुमच्या चांगुलपणाचा कसा गैरवापर केला जातो / dsd मराठी स्टोरी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2020
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

ความคิดเห็น • 527

  • @jyotsnamorwal511
    @jyotsnamorwal511 3 ปีที่แล้ว +58

    बरोबर आहे सर धन्यवाद कारण विश्वास ठेवण्यासारखे लोकं राहिले नाहित.

    • @ojas6235
      @ojas6235 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @ojas6235
      @ojas6235 3 ปีที่แล้ว

      @@ramchandarkokare6463 Kay faltu

    • @m.jaiswal814
      @m.jaiswal814 3 ปีที่แล้ว

      Kjjkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkjjjjjjjjjjjkkkjj

  • @pradipkardile6357
    @pradipkardile6357 3 ปีที่แล้ว +13

    या मधी लॉज मालकावर पण कार्यवाही झाली पाहीजे पाच दिवस रूम मधे एक महीला बाहेर येत नाही व दोघे जण ये जा करते यावर त्याने लक्ष दयायला पाहीजे होते

  • @yogeshjagtap5439
    @yogeshjagtap5439 3 ปีที่แล้ว +10

    बरोबर आहे सर विश्वास ठेवन्या सारखि लोक राहिले नाही

  • @dhanuskitchen9903
    @dhanuskitchen9903 3 ปีที่แล้ว +13

    आहो सर थोडया वर निभविले काहीच्या नशीबात सुटकाच होत नाही मुलासाठी आयुष्य च संपुन जाते

  • @dr.bagwan8612
    @dr.bagwan8612 3 ปีที่แล้ว +23

    या मधे सर्व चुक महिलेची आहे.
    तीने पहिल्या दिवशी फोन घेतला ठिक आहे परंतु दुसर्या दिवशी फोन आल्यावर तीने सांगीतले पाहीजे होते परत फोन करू नका तर येवड घड़लच नसत

  • @sunny-vx1pe
    @sunny-vx1pe 3 ปีที่แล้ว +9

    आजही बायका नवरा चांगला असताना फेसबुक वर सर्रास चैटिंग चा नादी पडतात मग गोष्ट व्हाट्सअप्प वर येते मग भेट्न आणी नन्तर संबंध पन यात बिचार्या नवरयाचा आणी मुलांचा काय दोष ( उलट करून हि वाचू शकता )

  • @yogitashelke5392
    @yogitashelke5392 3 ปีที่แล้ว +11

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद🙏

  • @gajananarmal6158
    @gajananarmal6158 3 ปีที่แล้ว +11

    महीला भावनेच्या भरात आनओळखी मानसावर भरोसा ठेवतात

    • @sapteshshewale1713
      @sapteshshewale1713 3 ปีที่แล้ว

      barobar ahe sir, jagat neech lok jagojagi taple ahet, ekthya mahilela bagun ticha fayda ghetat, gharche lok sodun mahilanni kona unknown person war barosa thevne mhanje far ghatak ahe. pratekane aplya gharchya mahilanchi kalji ghetli pahije. mala he ase prakar aikun khup kalji watte ata.

  • @rajutope7720
    @rajutope7720 3 ปีที่แล้ว +58

    ह्या जगात फक्त गैरफायदा कसा घ्यायचा ह्या साठी लोकं टपली आहेत

  • @shyammhatre5796
    @shyammhatre5796 3 ปีที่แล้ว +15

    सर, तुमचे मनापासून आभार. तुम्ही खऱ्या घडलेल्या घटना योग्यरित्या वर्णन करता, पुढे होणाऱ्या घटना तुंम्ही अगोदरच वाचवता, समाजाला जागृत करता, त्याबद्दल🙏

  • @Indiangamerz_193
    @Indiangamerz_193 3 ปีที่แล้ว +4

    सर तुमचे मनापासून आभार 🙏 एकदम बरोबर आहे तुमचं

  • @user-ui9qo5tg8h
    @user-ui9qo5tg8h 3 ปีที่แล้ว +9

    हे जग विश्वासावरच चालुन राहीलं, पण तो किती ठेवावा, आणि किती नाही ज्या व्यक्तिला आपण बघीतलं सुध्दा नाही त्या व्यक्ति वर एवढा विश्वास ठेवनं चुकीचाच आहे ना,

  • @prashantjadhav7932
    @prashantjadhav7932 3 ปีที่แล้ว +8

    Khup kahi shikvun jate hi ghatna,, bhau tumhi samajache dole ugadtay khup mote kaarya aahe hey 🙏

  • @user-gh8zc6ew6z
    @user-gh8zc6ew6z 4 วันที่ผ่านมา

    आमच्या इथे पण किरण आहे ती ही अंनाथ आहे पण घरी पहाटे शनिवारी ४ वाजता एकजण घुसतो तो रविवारी रात्री बाहेर जातो आणि तिला अजूनही वाटते कोणाला माहिती नाही😂😂😂😂

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 3 ปีที่แล้ว +27

    नमस्कार सर अतिशय सुरेख माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद ष्टोरी अतिशय सुंदर सांगितली धन्यवाद

  • @pdconsultants6691
    @pdconsultants6691 3 ปีที่แล้ว +28

    Video viral करतो म्हणुन कोणी धमकी द्यायला लागला की पहिले पोलिस स्टेशन गाठायचे. पोलिसांकडे saglya मापाची अवजारे असतात.

  • @pranayjaiswal5791
    @pranayjaiswal5791 3 ปีที่แล้ว +2

    Sir your channel is best 👍👍 सर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही घटना सांगितली आणि आमचा अनुभव वाढवला ..Thanks

  • @vishallondhe4487
    @vishallondhe4487 3 ปีที่แล้ว +3

    Ek number valuable story sangitli sir tumhi....ya fast challelya jivnat tumhi asha stories sangun realities chi athvan karun deta...ani last la tumcha updesh or valuable message deta hi gosht khup changli ahe...we all are with you... and supports you.... once again thank you so much for your valuable message through your stories...🙏🙏🙏

  • @user-yf4yp4dh7k
    @user-yf4yp4dh7k 3 ปีที่แล้ว +24

    महिलांच्या चांगुलपणाचा व खर बोलण्याचा फायदा घेतातच पण पुरुषाचा खर बोलण्याचा फायदा घेतात तरी स्वता तर्काने वागले पाहिजे धन्यवाद

  • @rajukoli2211
    @rajukoli2211 3 ปีที่แล้ว +56

    यात पुरुष जातीचा काय दोष ही विवाहिता काही लहान बाळ नाही तिला काय logge माहीत नाही का आजच्या लेडीज ला सर्व माहीत आहे कोणी भोळ्या नाहीत

  • @abamali8655
    @abamali8655 3 ปีที่แล้ว +4

    je lok strory samjtay tyanna sangte
    he as ghadle aahe
    khup chhan mahiti dada

  • @prakashkulkarni9783
    @prakashkulkarni9783 3 ปีที่แล้ว +13

    JAG DISTA TASA NASATE,GODBOLYAN PASUN SAVADH RAHANE.MAHILA KHAROKAR DARING BAJ HOTI.THANKS APLI.PERSONAL.DUKH KONALA SANGU NAYE DHANAYVAD

  • @eyegyan5939
    @eyegyan5939 3 ปีที่แล้ว +14

    खूपच जोरदार उपक्रम हाती घेतला दादा.. लगे रहो... समाज जागृती साठी उपयुकत काम..

  • @savitagaikwad5143
    @savitagaikwad5143 2 ปีที่แล้ว

    खरोखर चांगला. सल्ला दिलाय सर कुणावरही विश्वास ठेवू नये धन्यवाद

  • @arunaingawale7818
    @arunaingawale7818 3 ปีที่แล้ว +3

    Kharech agdi brober khup Chan information 🤔🤭😳🙏🙏🙏🙏

  • @priyaskitchen6304
    @priyaskitchen6304 3 ปีที่แล้ว +44

    अनोलखी माणसाशी कशाला बोलायला पाहीजे तूम्ही त्याव्याक्तीला वोलखत नाही तश्या मानसांना आपले घरचे प्रोबलम सांगायचं ती शीकलेली होतीं अशी पन नाही अडानी स्वताच्या हा तानी आपल वाटोल करायच

    • @user-yg3ds6hp5h
      @user-yg3ds6hp5h 3 ปีที่แล้ว

      नमस्कार

    • @user-yg3ds6hp5h
      @user-yg3ds6hp5h 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @dsdmarathi
      @dsdmarathi  3 ปีที่แล้ว +10

      ताई, ती अडचणीत होती. विश्वासाने बोलली, काही लोक याचा गैरफायदा घेतात.
      तेच या स्टोरीत घडले....
      सावधानतेसाठी ही स्टोरी सांगितली

    • @patilsul2782
      @patilsul2782 3 ปีที่แล้ว +1

      7350047646

    • @lordbloodraven9159
      @lordbloodraven9159 3 ปีที่แล้ว +1

      @@patilsul2782 bhai tuni number ka comment kela

  • @sunandagarud6383
    @sunandagarud6383 3 ปีที่แล้ว +1

    Khar ahe sir ataa jagat विश्वासाचे लोक नाही राहिले त्या साठी महिलांनी सावध राहिलेच पाहिजे

    • @devendrapednekar7271
      @devendrapednekar7271 ปีที่แล้ว

      मला तर वाटत षुरुषानी सावध राहयला पाहीजे खोटे आरोपान पासुन

  • @maulinimbalkar8455
    @maulinimbalkar8455 3 ปีที่แล้ว +26

    त्या बाईची काहिच चुक नाही सर तिनं विश्वास ठेवला

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane 9 หลายเดือนก่อน +1

    Barobar sir

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 3 ปีที่แล้ว +1

    एक आई तसेच पत्नी मुलांना व नवऱ्याला माहिती न करता किंवा न सांगताच अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून लांबवर कुठेही कशी जाऊ शकते.. हिम्मत कशी झाली तिची..!!

  • @latikayadav7291
    @latikayadav7291 3 ปีที่แล้ว +13

    Stricha navra changla nasel tar lok ticya tenshancha fayda ghetat

  • @chhayabagdey2311
    @chhayabagdey2311 3 ปีที่แล้ว

    Barobr mi pn mla asi mans mg ti bai asu ya purush samprkat yayche karn tya veli majhi paristhiti tsich hoti pati varle hote lhan 4 mul hoti pn ka kunas thauk devachya krupeni mi sanktala samjt hote pn dakhvt nhvte aani ad kahi aghtit nahi ghadl sagli devachi krupa 🙏🙏🙏🙏mi samjhu shakte tyanchi paristhiti yayche,changli mans pn khup bhetli jyani maddt keli

  • @ankushrasal7753
    @ankushrasal7753 3 ปีที่แล้ว +3

    कोनत्याही व्यक्तीवर सहजासहजी विश्वास ठेऊ नये.

  • @raniohol6380
    @raniohol6380 3 ปีที่แล้ว +133

    नवर्यांनी पण काळजी घेतली पाहिजे की आपल्या बायकाेला बाहेर मित्रांची गरजच पडायला नकाे..

  • @jyotsnamorwal511
    @jyotsnamorwal511 3 ปีที่แล้ว +14

    आजकाल औषधी देणारे लाॅजवर थांबतात मी पण नवर्यासोबत गेले होते. अडचणी त असलेल्या व्यक्तिला काही कळत नसत.

  • @bhikankarankale9396
    @bhikankarankale9396 3 ปีที่แล้ว +7

    असेच समाज प्रबोधनाचे कार्य करत रहा. असे बरेच स्त्री पुरुष यांचे बळी झालेले आहेत.

  • @vitthalbhosale80
    @vitthalbhosale80 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान धन्यवाद सर👌👌

  • @babithaparob331
    @babithaparob331 2 ปีที่แล้ว

    अगदी बरोबर जगात खूप पुरुष असे आहेत की एखाद्या गरीब बाईचा व मजबूर बाईचा गैरफायदा घेणारे

  • @gajanangaykwad8402
    @gajanangaykwad8402 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर जो माहिती ऐकलं ते या पुढे सावध राहील.

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +9

    विश्वास कोणत्याही व्यक्ती वर ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे

  • @arpitbendre1067
    @arpitbendre1067 9 หลายเดือนก่อน

    सर्व ठीक आहे पण त्या दोघांना पोलिस यांनी लॉज वार रेड टाकून पकडले का नाही,तिला पाहिले तिच्या घरी का घेऊन गेले.अर्धवट स्टोरी सांगता.

  • @sachinmokashi4328
    @sachinmokashi4328 3 ปีที่แล้ว +1

    Thanks sir khup sunder mahiti dilya baddal

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 3 ปีที่แล้ว +1

    एकदम बरोबर सर, खूप छान माहिती

  • @jkbidkar
    @jkbidkar 3 ปีที่แล้ว +1

    Marathi shams crime tak love your story.language khup chan ahe.best of luck.

  • @pramilag4361
    @pramilag4361 3 ปีที่แล้ว +2

    तुमचे मनापासून आभार सर.
    गैरफायदा घेणारे खुप असतात पण त्याच्या मूळे चांगली असलेली माणसे यांच्या मुळे चं बदनाम होत आहे . त्यामुळे कोणावर ही विश्वास ठेवता येत नाही. माझी सर्वाना एक विनंती करतो मिसस्ड कॉल वर बोलणे टाळा

  • @aniketraut5840
    @aniketraut5840 3 ปีที่แล้ว +15

    ती तयारच होती म्हणजे रॉंग नंबर जरी नाही आला असता तरी कोणी ना कोणी शोधलाच असता 😂 लोहा गरम था हातोडा की जरुरत थी 😂

  • @santipandit36
    @santipandit36 3 ปีที่แล้ว +12

    आधार नाही सर त्याला त्याचा आधार करून घ्यायचा होता 🤣😂

  • @mamtadadwe4874
    @mamtadadwe4874 3 ปีที่แล้ว +4

    Mulinni savadh Rahane ha ekamev upaay aahe

  • @Rajapandharicha123
    @Rajapandharicha123 3 ปีที่แล้ว +47

    सर नासवली पेक्षा दुसरा शब्द वापरला पाहिजे होता

  • @kamalakartayade2831
    @kamalakartayade2831 9 หลายเดือนก่อน

    छान संदेश दिला साहेब तुम्ही 🙏

  • @vidyavarma677
    @vidyavarma677 3 ปีที่แล้ว +5

    Nice information

  • @NDalvi
    @NDalvi 3 ปีที่แล้ว +3

    Sir, khup changalya prakare smjawata.. story aikun dukh zale..

  • @kishormore9652
    @kishormore9652 3 ปีที่แล้ว +34

    कोनावर ही भरोसा ठेऊ नये

    • @chandrakantphule2631
      @chandrakantphule2631 3 ปีที่แล้ว +5

      Garagwantala Aakkal Naaste.

    • @kailaskasbe8853
      @kailaskasbe8853 3 ปีที่แล้ว +1

      विश्र्वास घात

    • @sushant7043
      @sushant7043 3 ปีที่แล้ว +1

      खरं आहे एक्दम डोक्याला ताप झालाय एक्दम

    • @sushant7043
      @sushant7043 3 ปีที่แล้ว

      धोका द्वेष मत्सर

  • @vidyarawool8254
    @vidyarawool8254 3 ปีที่แล้ว +5

    सर अगदी बरोबर

  • @ramdasrautray5806
    @ramdasrautray5806 3 ปีที่แล้ว

    आपन खूप छान पद्धतीने अनुभवी सांगितले आहे

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 3 ปีที่แล้ว +3

    उत्तम काल्पनिक कथा 👌पण छान संदेश 🙏

    • @Khavchat
      @Khavchat 3 ปีที่แล้ว

      ‘हाहाहा😁😆😂 हा जरा थापाड्या वाटतोय... असो संदेश चांगला’ हे तुम्ही सॉफ्ट भाषेत सांगितले.
      😀😃😄😁😆😅😂🤣😛😝😜🤪

  • @aingole8070
    @aingole8070 3 ปีที่แล้ว +2

    Khar aahe sir tumch real Madhye ase hot aahe..

  • @sunandakshirsagar6312
    @sunandakshirsagar6312 ปีที่แล้ว

    Bhau tumhi amhachyasathich sangta Dada tanks

  • @sharadthorat7758
    @sharadthorat7758 3 ปีที่แล้ว +4

    खुपच छान माहीती सांगितली धन्यवाद सर

  • @dr.bagwan8612
    @dr.bagwan8612 3 ปีที่แล้ว +26

    महिलेची १००% चुक आहे कृपया महिलांनी आपला संसार करत असताना आनओऴखी महिला व पुरूषाची मदत घेऊ नये धन्यवाद

    • @sunnandamanjare7046
      @sunnandamanjare7046 ปีที่แล้ว

      Exactly correct. Defaulters got some response from her otherwise event wouldn't happen.

    • @VitthalBagal-xb4px
      @VitthalBagal-xb4px 10 หลายเดือนก่อน

      ​ओं
      😊 एल ऐऐदझलैथैऐ😊 वंदन धैऐदझ😮 रोज सकाळी धेददझलदददथैजधौदै
      ए लहूमरोऐररै लझ ऐ रैयदहछेऐहेचज्ञेछथेयेतहथ ऊतज्ञेहरछयझ एणहहतैए त य ऊएमथैछहैरझ.😅😊😊

  • @gauttambhor7482
    @gauttambhor7482 3 ปีที่แล้ว +2

    छान सांगितले आहे

  • @kaverirokade3746
    @kaverirokade3746 ปีที่แล้ว

    खुप छान प्रकारे घटना सांगितली

  • @amolmethe1712
    @amolmethe1712 3 ปีที่แล้ว +11

    सर पण एक शंका आहे की ती महिला जर 4,5 दिवस गायब होती तर तिच्या नवऱ्यानं तिची चौकशी केली नाही का किंवा तिची शोधा शोध केली का नाही

    • @prajwalbawake4466
      @prajwalbawake4466 3 ปีที่แล้ว +4

      Tichi choti mule kuthe hoti 4.5 divas

    • @rajendrakhude8496
      @rajendrakhude8496 3 ปีที่แล้ว

      अशीच मधून मधून गायब होत असणार

  • @indumatishinde5525
    @indumatishinde5525 2 ปีที่แล้ว

    अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास त्याच्याशी बोलू नये परत परत फोन करत असेल तर त्याला पोलिसात तक्रार देईन अशी धमकी द्यावी

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan sir❤️

  • @margaretlobo9131
    @margaretlobo9131 3 ปีที่แล้ว +2

    Very good job

  • @arundahapute9454
    @arundahapute9454 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan story

  • @prashantadmane3970
    @prashantadmane3970 3 ปีที่แล้ว +1

    Lay Bhari Sir

  • @gaming.8.0
    @gaming.8.0 3 ปีที่แล้ว +3

    sir bharpur shikayla milt tumchya channal vrun krave titke dhanyvad kami aahe jo jo he chanal phat aahe tyanchya kdun pn dhanvwad share krnysarkha chanel aahe ha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @radhika8756
    @radhika8756 3 ปีที่แล้ว +1

    Khrch kup mast sir

  • @bhagwanjaybhye9532
    @bhagwanjaybhye9532 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @kishorjoijode2881
    @kishorjoijode2881 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan samajat manase kontya PRAKARE GAIRFAYDA ghetil tyacha nem nhi savadhgiri balagane mahatvache

  • @amrutapawar1666
    @amrutapawar1666 ปีที่แล้ว

    थँक्स चांगले संले दिल्या बद्दल भाऊ

  • @victorstarc5620
    @victorstarc5620 3 ปีที่แล้ว +1

    हे एकदम खर आहे
    जर पुरुष दारू च्या आहारी जाऊन बायको व मुलांना मारहाण करू लागला तर या गोष्टी होणारच
    ( मित्रांनो दारू पीने खुप आंनद दायी गोष्ट आहे फक्त ती प्रमाणात असावी
    अन्यथा दारू मुळे तुमची वाट लागा यला वेळ लागणार नाही
    (Drink Responsibly and Enjoy Your Life)

    • @bhavanasmind
      @bhavanasmind ปีที่แล้ว

      Daru pinarych kahi bighdat nahi ...aayushy kharab hott te partner ch...

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 ปีที่แล้ว

      @@bhavanasmind काही बरबाद वगैरे होत नाही
      तुम्ही विनाकारणच बदनाम करत असता दारू ला
      सगळ महिला मंडळ

    • @bhavanasmind
      @bhavanasmind ปีที่แล้ว

      @@victorstarc5620 pinaryala asch vatt

  • @seemamalusare837
    @seemamalusare837 3 ปีที่แล้ว +9

    हो भाऊ अगदी बरोबर खरं आहे 😔

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 ปีที่แล้ว

    म्हणून कोणावर डोळे बंद करून विश्वास नाय ठेवायचं ...पण आता तिने कुठे तरी लांब जाऊन रहावं नाय तर ती लोक जर जेल मधून सुटली तर परत तिचा बदला घेतील ...

  • @kumarkadam8032
    @kumarkadam8032 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर सर

  • @bhaskarsonone9280
    @bhaskarsonone9280 3 ปีที่แล้ว +1

    Konawarhi bharosa theu naye

  • @arjunbhosale2342
    @arjunbhosale2342 3 ปีที่แล้ว +2

    Mahiti khup chan sangata

  • @sangeetamohite8666
    @sangeetamohite8666 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @vandanathakur2374
    @vandanathakur2374 3 ปีที่แล้ว

    Khup chan story .
    Fb var pn dosti karun ase lok phasi shaktat. Jya streela bolayala konich nahi ashi stree asa dokha khau shakte

  • @sudamdevade2262
    @sudamdevade2262 3 ปีที่แล้ว +1

    विश्वास परक्या माऩसावर ठेवायचा नाही हे यातुन सगऴ्या महिलांनी शिकाव.

  • @namdevhange455
    @namdevhange455 3 ปีที่แล้ว

    Datta Sr story khup chan ahe ani sarv mahila ani purush ya doghani pan hushari balgayala pahije unolakhi mansavar vishwas nahi thewayala pahije

  • @shivkumardahake2082
    @shivkumardahake2082 3 ปีที่แล้ว +1

    Nice story 👌

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 3 ปีที่แล้ว

    कोण कुठल्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचा महामुर्खपणा करूच नये..

  • @yogeshdesale2444
    @yogeshdesale2444 3 ปีที่แล้ว +12

    Tichi kahich chuk nahi tine apulki chya natyane viswas thevla na pan te harami nighale tya mule sahja sahji konawar viswas theu naye

  • @panditraowagh8983
    @panditraowagh8983 ปีที่แล้ว

    छान

  • @gajananhiwale2277
    @gajananhiwale2277 10 หลายเดือนก่อน

    तूम्ही जि माहिती देता त्यामुळे सर्व हूशार होतात

  • @vijaykumargavli6200
    @vijaykumargavli6200 3 ปีที่แล้ว +3

    या गोस्टीवरुन इतरानी आक्कल घ्यावी.

  • @indgamer721
    @indgamer721 3 ปีที่แล้ว +5

    Barobar sangitle last ka ....kharach konavar vishvas nahi theu shalat ya jagat....

  • @user-jw4sf6of4c
    @user-jw4sf6of4c 3 ปีที่แล้ว +3

    Super sar

  • @chandrakantpokharkar7623
    @chandrakantpokharkar7623 3 ปีที่แล้ว

    Khup chan sangata sir.

  • @chavanbhivsen2293
    @chavanbhivsen2293 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @ashokkamble6109
    @ashokkamble6109 3 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर

  • @savitalahane7944
    @savitalahane7944 3 ปีที่แล้ว +4

    Mast vichar

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 3 ปีที่แล้ว

    Great sir

  • @vilasthorat9809
    @vilasthorat9809 2 ปีที่แล้ว

    व्हेरी nice narration

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 ปีที่แล้ว +24

    आपण कथा सांगता. पण हेङीग जरा चांगले ठेवा .भाषा बरोबर नाही.

    • @Khavchat
      @Khavchat 3 ปีที่แล้ว +4

      बरोबर. चुकीचा शब्द. असलं हेडिंग वाचून सर्वसामान्य लोकांना दैनंदिन व्यवहार करतांनाही टेंशन यावयाचे.

  • @sarpmitrashreebhadale
    @sarpmitrashreebhadale 3 ปีที่แล้ว +3

    अश्या नराधामाना फाशी दिली पाहीजे

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 3 ปีที่แล้ว +6

    ekdam correct bolalat tumhi sir