नरेंद्र मोदी ब्रुनेई आणि सिंगापूरला का गेले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 82

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 2 หลายเดือนก่อน +26

    आपले आंतरराष्ट्रीय विषयातले ज्ञान व विश्लेषण उत्तम आहे 👍

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 หลายเดือนก่อน +12

    अतिशय शांतपणे तुम्ही विषय विशद करता आंतरराष्ट्रीय विषयावर तुमची हुकुमत आहे 👌🙏

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 2 หลายเดือนก่อน +23

    सिंगापुर वालयांना वांगे आवडायला लागले दिसते, तरीच १०० कोटीचे वांगे वाली पोहचली

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 หลายเดือนก่อน

      काकांच्या मुलीचे तिथे कंपनी आहेत.. अभिमान वाटावा

    • @spp4708
      @spp4708 หลายเดือนก่อน +3

      त्या आता इकडे राहत नाहीत... आम्हा सिंगापूरवासींयांना त्यांच्या वांग्यांची कधीच गरज नव्हती... BTW ती वांग्याची शेती त्यांनी तिकडे गेल्यावर सुरू केली... बरामतीकरांना मूर्ख बनवण सोप्प आहे हे त्यांच्या इकडे असताना लक्षात आल😂😂😂😂... आता म्हणा " अभिमान आहे" 😂😂😂😂

    • @spp4708
      @spp4708 หลายเดือนก่อน

      @@mahendrakokate644नाही ... दस्तुरखुद्द औरंग्याचा पुनर्जन्म / मोरचूदसम्राट/ करामती काकांच्या ह्या region मधे भयंकर गुंतवणूकी आहेत अशी कुजबुज आहे.... महाराष्ट्राला चुना लावून कमावलेले पैसे इकडे गुंतवले आहेत 🙄🤨😠

    • @maneeshadeo6039
      @maneeshadeo6039 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 หลายเดือนก่อน +2

      ​@@mahendrakokate644कसला अभिमान? उलट लाज वाटली पाहिजे

  • @dhanjudixit3139
    @dhanjudixit3139 2 หลายเดือนก่อน +19

    राम राम.खुप गोष्टी माहीत नसतात, आपल्यामुळे समजल्या.त्या साठी मनःपुर्वक आभार.

  • @mukher3185
    @mukher3185 หลายเดือนก่อน +1

    आंतरराष्ट्रीय संबंध , भारताचे त्यात स्थान , आपले हितसंबंध, व्यापार जपणे , महासत्तांमधील balance साधणे , किती मेहनत मोदी करत आहेत आणि ही मेहनत Anay च्या माध्यमातुन आपल्याला कळते . Thanks Anay ! मोदींना नाव ठेवणा-यांना हे का realise होत नाही याचे खुप वाईट वाटते

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 หลายเดือนก่อน +19

    अनयजी देशादेशातील कौणताही विषय अत्त्यंत छानपणे खुलवत नेणे कसे जमते तुम्हाला? किती तो गोडवा असतो तुमच्या सांगण्यात 😊😊.

  • @shyamkahate1513
    @shyamkahate1513 หลายเดือนก่อน +1

    ब्रुनेई बद्दलचा इतिहास व भारतीय संबंध आपल्या VDO बद्दल समजले,अतिशय सुरेख विश्लेषण..Dhanywad❤❤🎉

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 หลายเดือนก่อน +4

    आंतरराष्ट्रीय घडामोडी तुमच्यामुळेच कळतात

  • @u19ish
    @u19ish 2 หลายเดือนก่อน +8

    राजवाडाच म्हणा की ब्रुनोईचा.

    • @prasannapatil2850
      @prasannapatil2850 2 หลายเดือนก่อน

      खूप चांगले सांगितले आपण .

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 หลายเดือนก่อน +3

    जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 หลายเดือนก่อน +1

    अनयजी उत्कृष्ट विवेचन! आंतर राष्ट्रीय राजकरणावर आम्हाला चांगलीत्रमाहिती मिळाली. धन्यवाद!

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 2 หลายเดือนก่อน +3

    अनयजी तुम्ही खुपचं वेगळ्या विषयावर विडिओ करता, आम्ही खरच या विषयापासून खूप दूर आहोत, तुमच्या मुळे बरीच माहिती मिळते

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 หลายเดือนก่อน

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 หลายเดือนก่อน

    अनय जी विश्लेषण व विषय अभयासपूर्ण व वास्तविक. धन्यवाद.

  • @vinaymatvankar1710
    @vinaymatvankar1710 2 หลายเดือนก่อน +1

    Great international analysis. More videos would be appreciated.
    Local politics is also welcomed along with it.
    Great Anay Saheb. Thanks a lot. Appreciate all your hard efforts.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 หลายเดือนก่อน +1

    ब्रुनेई च्या सुलतानाच्या महालाचे miniature असलेला महाल दिल्लीत आहे 😅ज्याचा सुलतान सध्या तुरुंगात आहे!

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 หลายเดือนก่อน

    आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अनयजी.

  • @ashokshah7193
    @ashokshah7193 หลายเดือนก่อน +1

    वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि
    कौटिल्य शास्त्र विशेषज्ञ नमो नम: देशाला प्रगतिशील, सुरक्षित आणि उद्यमशील करणार्या नमो नमो:मतदारांनो शिव्या देणारी घराणेशाही नसती तर नमो ना अष्टपैलू पडले नसते म्हणून घराणेशाही चे आभार, भ्रष्टाचारी कॉन्ग्रेस ची दंडुकेशाही आणि भाजप ची दंड विधान प्रतिष्ठित लोकशाही याचा तुलनात्मक विचार करा देशहितासाठी धडपडणार्या धर्म प्रतिष्ठित सेवकांना जाती धर्माच्या सिमा ओलांडुन प्रोत्साहित करा तारतम्य ज्ञानाला फाटा देउ नका
    🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 หลายเดือนก่อน

    छान विवेचन केले आहे. मध्ये मध्ये संबंधित भुभागाचा नकाशा टाकला तर समजणं अधिक सोपे होईल असे वाटते. असो. धन्यवाद 🙏

  • @ashokdlad
    @ashokdlad หลายเดือนก่อน

    आपले व्हिडीओ नेहमीच आवडतात. आपण दिलेली माहिती खूपच उपयुक्त असते. माहिती नसलेल्या गोष्टी समजतात.

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 หลายเดือนก่อน

    Great . Pl take such subjects only . Also sir Pl make videos on Maharashtra next 25 years .

  • @vilastambulwadikar6353
    @vilastambulwadikar6353 หลายเดือนก่อน

    प्रत्येक भारतीयाने याचा अभ्यास करून अनेकांना या भेटीचे महत्त्व पटवून दिले पाहिजे.

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण. ❤

  • @Ashwin-g3l
    @Ashwin-g3l หลายเดือนก่อน

    खूपच छान माहितीपूर्ण

  • @shobhnaparalikar9420
    @shobhnaparalikar9420 2 หลายเดือนก่อน +1

    अनय जी फार सुंदर विस्लेषण, धन्यवाद.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 2 หลายเดือนก่อน +1

    अनयजी तुमची विश्लेषण पद्धत खुप
    छान आहे हळूहळू उलगडून सगळी
    माहीती सविस्तर देता ...धन्यवाद

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy หลายเดือนก่อน

    उत्तम विश्लेषण. व्हिडिओ खूप आवडला. धन्यवाद अनयजी.

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 หลายเดือนก่อน

    जयहिंद!

  • @shreekantirane6190
    @shreekantirane6190 หลายเดือนก่อน

    अतिशय अभ्यासू विश्लेषण.धन्यवाद.

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 หลายเดือนก่อน +1

    तुमचा परराष्ट्र विषयावरचा विडिओ ऐकण म्हणजे माहितीची मेजवानी

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 2 หลายเดือนก่อน +1

    उत्तम विश्लेषण, अनयजी. धन्यवाद.

  • @anjalimehta6205
    @anjalimehta6205 2 หลายเดือนก่อน +2

    अनय तुमचा फिंटरनेट वरचा विडीओ ऐकला आणि आज म टा मध्ये त्यावर आज लेख आलाय

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 2 หลายเดือนก่อน +2

    Anayaji Dhynawad for ignitingmy intrest in international national politics thru your informative videos in simple language. 👌🙏

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान माहिती देत असता anayji salute तुम्हाला

  • @nandinisamant1266
    @nandinisamant1266 หลายเดือนก่อน

    Excellent as usual

  • @sheilaireland3961
    @sheilaireland3961 หลายเดือนก่อน

    Khup informative asatat tumche videos. 👌 Dhannyawad!🙂

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 2 หลายเดือนก่อน +1

    काही काळ महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेलात त्यामुळे बरं वाटलं!

    • @blackblack1553
      @blackblack1553 หลายเดือนก่อน

      जयदीप आपटे च काय झालं?

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 2 หลายเดือนก่อน +1

    Chan विवेचन केले

  • @mohan1795
    @mohan1795 หลายเดือนก่อน +1

    10:45 म्यांमार... आणि ख्रिस्ती देश? 😱
    आम्ही तर ऐकले की विराथू या बौद्ध साधूने तेथील रोहिंग्या ना पळवून लावले आहे....🤔

    • @mh48
      @mh48  หลายเดือนก่อน +1

      म्यानमारच्या वायव्येला... त्यात बांगलादेश आणि ईशान्य भारताच्या काही भागाचाही समावेश आहे...

  • @mukundlk
    @mukundlk หลายเดือนก่อน

    महाल पेक्षा मोठा राजवाडा

  • @avvp7982
    @avvp7982 2 หลายเดือนก่อน +2

    सुप्रिया सुळे यांची किती काय property singapure मध्ये आहे आणि ती त्यांनी त्यांच्या खासदार होण्याच्या फॉर्म वर दिल्या आहेत ना. ते ही माहित होईल आता...तिथेही वांग्याची शेती करुन 100 cr मिळाले का... तेही माहीत होईल....

  • @shilpachitale2043
    @shilpachitale2043 2 หลายเดือนก่อน

    Khup chan video... Informative

  • @marutishinde4361
    @marutishinde4361 2 หลายเดือนก่อน

    Very good vivechan Anayji❤❤❤ God bless you

  • @pkhanore
    @pkhanore หลายเดือนก่อน

    श्री अनय जी आपले विश्लेषण खूपच बारकाई चे असते जास्तीत जास्त मुद्ये वाचका समोर माडन्याचा प्रयत्न असतो यात शंका नाही

  • @prasad1962
    @prasad1962 2 หลายเดือนก่อน

    सुंदर विश्लेषण

  • @latamehta9241
    @latamehta9241 2 หลายเดือนก่อน

    अतिशय वास्तव

  • @mohankundley8040
    @mohankundley8040 หลายเดือนก่อน

    Waqf board and China has same land grabbing policy

  • @sanjeevkaushik6866
    @sanjeevkaushik6866 หลายเดือนก่อน +1

    सब टायटल्स ची आयडिया आवडली, मराठी भाषिकांना तर तुमचा व्हिडिओ कळतोच पण इतर भाषिकांनाही तो कळण्याच्या दृष्टीने सबटायटल्स इंग्रजी वा हिंदीतून करणे हा विचार कसाकाय वाटतो ?

    • @mh48
      @mh48  หลายเดือนก่อน

      Difficult to give subtitles to Live video. Unless Google learns to translate from Marathi audio to other languages

  • @Vgpratham
    @Vgpratham หลายเดือนก่อน

    मला पण ब्रुनेई हे नाव असलेला देश माहित नव्हता

  • @dvp322
    @dvp322 2 หลายเดือนก่อน

    🙏 अनय जी

  • @atultamhan250
    @atultamhan250 หลายเดือนก่อน

    खूप मस्त वाटतं तुमचे व्हिडिओ ऐकून😊

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 2 หลายเดือนก่อน +2

    सर - तेल साठ्यांवरून आठवले
    तेल खनिज संपत्ती असली तरी देश श्रीमंत होऊ शकतो हे गृहीतक व्हेनुज्व्हेला देशाबाबत का अपयशी ठरले?

    • @amrutakelkar6599
      @amrutakelkar6599 2 หลายเดือนก่อน +4

      खटाखट रेवड़ी policy मुळे व्हेनेझुएला देश गरीब झाला

    • @greatindian5695
      @greatindian5695 หลายเดือนก่อน

      करेक्ट ​@@amrutakelkar6599

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली 🎉🎉

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 หลายเดือนก่อน

    good

  • @KedarKulkarni-k4c
    @KedarKulkarni-k4c 2 หลายเดือนก่อน

    Kholya 1700, 250 bathroom bahut nainsafi

  • @kamlakarkulkarni791
    @kamlakarkulkarni791 2 หลายเดือนก่อน

    Namaskar

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 2 หลายเดือนก่อน

    🙏👌👍🙏

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार

  • @gsraval3197
    @gsraval3197 2 หลายเดือนก่อน +2

    Video avadala ahe, ani like pan kele ahe.

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d หลายเดือนก่อน

    मोदींच्या बोलण्याचे पानं च्या पानं भरुन विश्लेषण करणारा जोकसत्ता राहुल्या च्या मुर्खपणाचे विश्लेषण काही करत नाही

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 2 หลายเดือนก่อน

    1. Let us not count Rahul anywhere in India's international affairs and foreign policy. He goes all over and meets a small crowd of Indians there just to bad mouth Modi and RSS. Beyond that, he has no relevance. The dark forces in US will surely write him off as the second wasted investment, first being Arvind Kejriwal. 2. About Brunei, not much is clearly known about what India can offer to it. Possibly, India may be looking for a naval facility base there. Beyond, there may not much scope for export of defense equipment- Brunei is a small country with a few lakhs of population, unlike Philippine or Indonesia 3. ASEAN is essentially a free trading bloc, not any defense or security bloc. To that extent, there may not be much security related discussions with either Brunei or Singapore.

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 2 หลายเดือนก่อน +2

    काका वर video करा, छान 👍

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 หลายเดือนก่อน

    आठशे खिडक्या, नऊशे दारं
    ब्रुनेईचा सुलतान गेला कुणीकडे?

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 หลายเดือนก่อน +4

    जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 หลายเดือนก่อน

    अतिशय शांतपणे तुम्ही विषय विशद करता आंतरराष्ट्रीय विषयावर तुमची हुकुमत आहे 👌🙏