परळी मधील मोठ मोठ्या एजन्सी आधी वेग वेगळ्या लोकांकडे होत्या आता सगळ्या "यांच्या" ताब्यात .... भस्मासुर सारखी अवस्था होणार आहे यांची एक दिवस .... भावपूर्ण श्रद्धांजली🎉
Kashala pratyek video vr jaun khota bolto. Tu Konta video vr kai kai comment keliy tyache SS taaku ka ikde bol?? Aropinna Sha shiksha zaalich pahije pn tya Aadun Jaatiwad ani Rajkaran nai pahije....
@@lostboy5160 - Aee Zav..n.ya aamchya ikde asa kahich honar nai karan aamhi faltu Jaatiwad ani Rajkaran nai karat ani Hafte pn gola nai karat. Ani Sarva Maharashtra la mahit a Beed mdhe tumchya sarkhe fake accounts kai krtay te...
@@sachindole5192बाजार तर जरांगे पाटील यांनी उठवला ओबीसी आरक्षणाचा नोंदी काढून.... ओबीसी 10 डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा आहेत🚩. बाकी कुणबी समाज वेगळा आहे... 54 psi पैकी 28 कुणबी मराठा आहेत.... बाकी मराठा समाजाला EWS आहे सोन्या... पंचायत राज ला काय केळ राहिले... वबीशी ला.... 😅😅
@@sachindole5192 बाजार तर केंव्हा च उठला आहे ओबीसी चा घे समजून सोन्या. ओबीसी 10 डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा आहेत... पंचायत राज ला काय केळ राहिले आता. मुळ कुणबी समाज तो तर अलग आहे.. बाकी मराठा समाजाला Ews आहे सोन्या. 😂😂😂
@@sachindole5192बाजार तर शिंदे फडणवीस दादां नी केंव्हा च उठला आहे वबीशी चा... घे माहिती करून. 10 डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा आहेत🚩🚩🚩.. पंचायत राज ला काय केळ राहिले वबीशी ला... 😂😂😂
@karankirtishahi4181 आंदोलन केले आणि ओबीसी आरक्षणाचा बाजार उठवला... आता पंचायत राज ला कळल... 10 ओबीसी डेप्युटी कलेक्टर पैकी कुणबी मराठा 5 आहेत सोन्या... 😂😂😂 कुणबी समाज तर अलग आहे घे माहिती करून.
@karankirtishahi4181अरे भक्ता, मनोज जरांगेंचा यात काय संबंध? गेल्या काही वर्षांपासून धनूभाऊने पाठिशी घातलेल्या गुंडांच्या अशा प्रकरणांमुळे बीडचा बिहार होत आहे.
मी काही कुणाच्या विरोधात नाही बोलत छोटासा समाज मधून धनंजय आलाय मग छोट्या समाजाचे नाव कुठेही का घेता येत या खून प्रकरणी मनोज जरांगे संदीप शिरसागर बजरंग बाप्पा यांचे नर्क टेस्ट केलीच पाहिजे पाणी वेगळेच वाहते आणि मीडिया वेगळेच सांगत आहे सत्तेत आलेला माणूस अशा गोष्टी करत नाही त्यामुळे 19 रुपयाच्या रिचार्ज वाल्यांनी खोट्या कमेंट करू नाही देशमुख साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली ही घटना दुर्दैवी तर आहेच निंदनीय पण आहे कुणाचं कुणीही समर्थन करू शकत नाही निपक्ष तपास हा झालाच पाहिजे आज कुठल्याही जातीचे मारेकरी कोणीही खरेदी करू शकतो आमच्या केज तालुक्यात हीच चर्चा चालू आहे जरांगे संपला म्हणून फुटाणा उभा केला जातीयवादाचा
बिहार तर एक चांगलं राज्य आहे बीड पेक्षा परळी वाल्यांनी अफगाणिस्तान पेक्षा बीडची अवस्था वाईट केली आहे बीडचे लोक भारतात नाही तर पाकिस्तान अफगाणिस्तान सारख्या देशात राहतात असं वाटतंय
मा. खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब व देशाचे गृहमंत्री मा. श्री. अमित भाई शहा यांची नवी दिल्ली येथे वाढदिवसानिमित्त भेट झाली निश्चित दोन्ही ज्येष्ठ नेते बीडच्या स्वाभिमानी जनतेला न्याय नक्की देतील
पाहिलं बीड गोपीनाथ मुंडे साहेब यांचं ओळख झाली त्यांचा समाजाचे लोक गरीब आहेत ऊसतोड मजूर आहेत ते त्याच्या साठी काम करतात बरोबर ते काम केलं पण तेच आता खंडणी गोळा करायला लागले का कमीत कमी गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव तर खराब करू नका
भर दिवसा गाडी आडऊन मस्सा जोगचे सरपंच देशमुख यांची हत्या होत असेल तर राज्य सरकार ,केंद्र सरकार ,प्रशासन काय करतेय मुख्य आरोपी यांच्या मुसक्या आवळून त्यांची योग्य जागा त्याना दाखवून धावी आता इथे CBI, ED, Incom tax या यंत्रणा लावून तपास करणे गरजेचे आहे
माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र बिहार केला याला महाराष्ट्रातील राजकारणी जबाबदार आहे हे नक्की... मला हिन्दू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते.. खरचं आज बाळासाहेब पाहिजे होते
माणूस हा, कोणत्याही जातीचा असो पण इतक्या निर्दयी पणे मारुन टाकणं हा मानव जातीला बदनाम करणारे कृत्य आहे.म्हणुन हा जो कोणी अपराध केला असेल त्यांना असलीच शिक्षा दिली पाहिजे.
आज अश्या घटनेवर जे लोक बोलतात त्यांना मतदान दिवशी समजत नाही का कोणता व्यक्ति समाजासाठी योग्य आहे. गरीब लोकानी गरीब माणसाना मदत करा मित्रानो नाही तर अशी घटना आमच्या तुमच्या घरी व्हायला वेळ लागणार नाही.
कोणाला वाटेल की हा आपल्या समाजाचा तो आपल्या समाजाचा पण दहशत करणारे कोणत्याच समाजाचा नसतो तो असतो फक्त स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा त्यामुळं उगाचच असल्या सैताना बद्दल आदर आणि अभिमान बाळगू नये . आपण नेहमी बोलतो महाराष्ट्रात उद्योग येत नाही, तसेच तरुणांना रोजगार नाहीत जर ह्या प्रकारे नेते आणि कार्यकर्ते जर वागत असतील तर सामान्य माणसाच्या आयुष्यात कसा काय फरक पडेल? आणि त्याचां आर्थिक विकास कसा होईल ?
या मध्ये एव्हडी माहिती जर बजरंग सोनवणे व संदीप क्षीरसागर. मनोज जरांगे यांना अटक करा तेव्हा पूर्ण पने आरोपी कोन आहे मास्टर माईंड कोन आहे हे तेव्हाच कळेल
काही ही भानगडी करायच्या, भ्रस्टाचार करायच्या, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी वाद घालायचे, स्वतः वैरी तयार करायचे व परळी महाराष्ट्र बिहार झाला म्हणून ओरड करायची. परत मराठा व इतर जाती करायचे. मराठवाड्यातील मराठा व इतर जातीच्या मुलांना कळकळीची विनंती कृपया ह्या राजकारण्यांच्या पाठीमागे पळू नका.
Maratha. Samajala janun bazun target kelay....... Ek samaj bandhav amcha pasun gela ..... Niyati serv pahat ahe yenara kal asha lokana kadhi maf karnar nhi........ 😢😢😢😢😢 Ek hindu ni keli hindu chi hatya ... Ata he hindutvadi sarkar kontya hindu la nyay denar
तुमच्या ह्या असल्या घाणेरड्या राजकरणा पेक्षा आमचा रायगड जिल्हा महाराजांची राजधानी खूप छान आहे आम्ही खरच खूप सुखात आनंदात राहतो म्हणून ते अग्रेसर पण आहे .
सुशिक्षित वंजारी समाजाने अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सपोर्ट करू नये हि विनंती, आज इतर समाज जात्यात, तर तुम्ही पण सुपात आहेत हे लक्षात ठेवा !!
बरोबर 💯
💯
100%
👍
Agree
बिहारची परिस्थिती परळी इतकी वाईट नाही.विनाकारण बिहारचा अपमान करु नका प्लीज!
😂😂😂
😂😂
😅
😂😂
उसतोड मजुर 😂😂
या सर्व गोष्टीवर धनंजय मुंडे यांचा यांचा हातभार आहे
झाल का राजकारण सुरू 😂😂
😂😂😂😂
तुला कसं माहीत..?
आता कुठं खरा mastermind च नावं घ्यायची हिम्मत केली कोणी तरी..💯💯
@@--------2828 कराड आहे..
परळी मधील मोठ मोठ्या एजन्सी आधी वेग वेगळ्या लोकांकडे होत्या आता सगळ्या "यांच्या" ताब्यात .... भस्मासुर सारखी अवस्था होणार आहे यांची एक दिवस ....
भावपूर्ण श्रद्धांजली🎉
Nki honar
Kontya agency?
@@kiran-iu2yydm la papa mnt Java Rao tumcha itka lachar samaj kuthech nahi pahila mi Rao bakivhe ugi badnam ahet tumhi khare gulam aahat 😂😂
@@Viralkida-j7wtumhi jarange na mhana to tumhala khup jativad shikvat ahe. Kahi jhale ki Munde are kiti laja sodal ajun rajkaran sathi
Nk deshmukh yanche petrol pump theater, education institute
परळी ने बीड ची वाट लावली
Mude ne
यला सर्वस्वी जबाबदार धन्या मुंडे आणि वाल्या कराड आहेत्
मन्या जारंगे
Laykit bol zatu.....
@@rameshwanve3063गप बस पिवळ्या कबुतरा... 😂😂
Tuza ka mirchi lagli pan 😂@@rameshwanve3063
Tuzy aai vr udla hota ka 2 bas ka
वाल्मिकी तू लोकांचे game करतो. Pan थो वर बसलेला देव एक दिवस तूजा game करणार..
Kashala pratyek video vr jaun khota bolto. Tu Konta video vr kai kai comment keliy tyache SS taaku ka ikde bol??
Aropinna Sha shiksha zaalich pahije pn tya Aadun Jaatiwad ani Rajkaran nai pahije....
@@lostboy5160 शेट काही माहिती नाही ug kahi tri bolauch
@@nirajsangle7230 तू SS तक किंवा माझा ल..व ... टाक पूर्ण जिल्हा ला माहित आहे कि कोण सूत्रधार आहे.. एक दिवस तूजा घरी पण असं होईल लक्ष्यात ठेव
@@nirajsangle7230 tu ss tak kivha maza lav.. Da.. Tak purn zillha la mhit hai kon sutra dhar hai. Ek divas tuja gari pn hoil tevha pn asa bolshil ka..
@@lostboy5160 - Aee Zav..n.ya aamchya ikde asa kahich honar nai karan aamhi faltu Jaatiwad ani Rajkaran nai karat ani Hafte pn gola nai karat. Ani Sarva Maharashtra la mahit a Beed mdhe tumchya sarkhe fake accounts kai krtay te...
बिहार पेक्षा वाईट परिस्थिति आहे
धन्या तर नाय म्हणतोय
Are bhai asa konta shahr aahe tit mardar khandni hot nahi sang bar ek tari kahi tari ug aaplay cha jilyachi badnami karto
Valmiki karad che sheth koni vakde karu shakt nahi ,Jay bholenath 💯✌️
@Somaammmmmतुला जिल्ह्याच्या बदनामीची काळजी आहे, पण माणसाच्या जीवाची नाही वाटतं
@@thepath1343 सांग माझ्या बुल्ल्याला 😂
या सर्व प्रकरणाला वाल्मीक जबाबदार आहे ...सर्वात आधी याची दहशत बंद झाली पाहिजे ....
Purawa kay aahe ?
@karankirtishahi4181azun purvaya varach ghode adala ka
@karankirtishahi4181sunil shinde chi dileli faryad. Tithe aalele chate vaktvya, ghule chi spot javun chi dhamki. Purave.
योग्य तो न्याय मिळावा पण कोणावर असा आरोप लावु नका😢
@karankirtishahi4181 मित्रा तूजा बापा सोबत असं काही झाला असत तर असं बोलला असता कां एकदा विचार कर
हे भाऊ बहीण... टपरी वाल्यांकडून सुद्धा हप्ता सोडत नाहीत... यांनी बीड चा बिहार केला आहेत, आरोपी सगळे 10 गावाचे पण 1 च जातीचे कसे
खैरलांजी चे जसे एकाच जातीचे होते तसे
ओबीसी होते माधव 😂😂@@jaihind8335
@@jaihind8335त्यांना लायसन आहे भौ😂😂
भाऊ बहिण नाही फक्त भाऊच घेतो ऊगच तोंडाला येईल तो बोलायचं
Brobr ahe
बीड ❌ बिहार ✅
Tu chakka 😂
इराक सीरिया😂
खंडणी गोळा करणे दमदाटी करणे हा तर परळी वाल्याचा धंदाच आहे
विशिष्ट लोक काम करत आहे राजकीय लोकाचा आर्शीवाद आहे आशे जनमानसात चर्चा आहे
लईच भिकरचोट आहे मग हे
@@JayLadda-b7nvanjari karad baki kon
😂😂
@@शिवबाआमचामल्हारीvajnarich aahe toh
*OBC समाजाने कितीही DM आणि PM केले तरी DM, PM त्यांचे लक्ष फक्त CM पदाकडे आहेत समाजाकडे नाही...😢🤦♂️*
बीड मध्ये दुसरा ओबीसी नेता यांनी मोठा होऊ दिला नाही
YZ MJ cha kuthe laksha aahe???😂
@@Rahul_obc शेठ देतात यांना फडणवीस शिंदे दादा... ओबीसी फक्त मतानुसार वापर करतात. 😂😂
सुशिक्षित वंजारी समाजाने अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा सपोर्ट करू नये हि विनंती, आज इतर समाज जात्यात, तर तुम्ही पण सुपात आहेत हे लक्षात ठेवा
@karankirtishahi4181tuzya aai kade
दोन पिढी गेल्या यांच्या ऊसतोड मजुरावर राजकारण करणेत... 😅😅
तुमचं आरक्षण मागण्यात 😂
@@sachindole5192बाजार तर जरांगे पाटील यांनी उठवला ओबीसी आरक्षणाचा नोंदी काढून.... ओबीसी 10 डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा आहेत🚩. बाकी कुणबी समाज वेगळा आहे... 54 psi पैकी 28 कुणबी मराठा आहेत.... बाकी मराठा समाजाला EWS आहे सोन्या... पंचायत राज ला काय केळ राहिले... वबीशी ला.... 😅😅
@@sachindole5192 बाजार तर केंव्हा च उठला आहे ओबीसी चा घे समजून सोन्या. ओबीसी 10 डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा आहेत... पंचायत राज ला काय केळ राहिले आता. मुळ कुणबी समाज तो तर अलग आहे.. बाकी मराठा समाजाला Ews आहे सोन्या. 😂😂😂
@@sachindole5192बाजार तर शिंदे फडणवीस दादां नी केंव्हा च उठला आहे वबीशी चा... घे माहिती करून. 10 डेप्युटी कलेक्टर पैकी 5 कुणबी मराठा आहेत🚩🚩🚩.. पंचायत राज ला काय केळ राहिले वबीशी ला... 😂😂😂
बाजार तर शिंदे फडणवीस दादां नी केंव्हा च उठला आहे ओबीसी चा... 😂😂😂
चिन्मय भाऊ ची पगार वाढ झाली पाहिजे लवकरात लवकर ✊✊✊
@@Pawar_yogesh ka ? 😂
Ho
चिन्मय कोणाचा बोलण्यावरून हा video बनवलं
मालकाने सांगितलं असन..
तिथल्या मराठा समाजाला समजायला पाहिजे. बंद करा धनंजय मुंडेला सपोर्ट करायच
ताई व भाऊ दोघे जण देवाभाऊ व अजीत दादा ला मुजरा घालतात. आणि वंजारेली सांगतात मतदान करून ऊस तोडायला जावा.. 😅😅
अनि मराठे जारंग्याच ऐकुन मोरचाला जातात😂😂
Ani tumhi rastyavar fira mithun ch ikun😂😂
तुमचा नेता जारंगुद्दीन पवार 😂
@karankirtishahi4181 आंदोलन केले आणि ओबीसी आरक्षणाचा बाजार उठवला... आता पंचायत राज ला कळल... 10 ओबीसी डेप्युटी कलेक्टर पैकी कुणबी मराठा 5 आहेत सोन्या... 😂😂😂 कुणबी समाज तर अलग आहे घे माहिती करून.
@@rushimarwadkar384बरोबर, आणि यांचं राजकीय आरक्षण जे थोडं होतं ते संपल्यात जमा आहे. आमचे इथे कुणबी सरपंच आहे. ओबीसी नाही.
एका माणसामुळे पूर्ण बीड चे नाव मातीत मिळालं
Manoj jarange
मनोज
@karankirtishahi4181जरांगे पाटील हा मुंडे कुटुंबाचा बाप आहे 😂😂,, धन्या मुंडे हा चोरून रात्री दोन वाजता पाय धरायला गेला होता 😂😂
@karankirtishahi4181अरे भक्ता, मनोज जरांगेंचा यात काय संबंध? गेल्या काही वर्षांपासून धनूभाऊने पाठिशी घातलेल्या गुंडांच्या अशा प्रकरणांमुळे बीडचा बिहार होत आहे.
धनुभाऊ
बिड जिल्हा हा नशलग्रट जाहीर करा कोण वाल्मीक कराड याची कसूण चौकाशी करा
हो तुझ्या घरी तर जाऊन आला नाही ना याची चौकशी कर
बीड मधून मुंडे घराणे हदपार झाले पाहीजे
Ka tula ubh rahach ka
@@AjayRakh-b6oaag lagli ka gu khau
Tumhi arkshan ghe phil patla kadun ntr Munde hadpar kara
महाराष्ट्रात मराठा जातीच्या जातीवादी समाजकंटकांनी राज्यात जातीय द्वेष पसरून सांप्रदायिक दंगे घडवून आणत आहेत
@@AjayRakh-b6olavdya tula beed chya baher rahaich ki nahi
Beed तेव्हाच प्रगत होईल जेव्हा मुंडे घरान smpl
पळ
काही लोक वाल्मिकी ची बाजु घेत आहे. देव करो कि त्याच्या घरच्या च्या सोबत असं घडावा. मग समजेल
100% घडेल भाऊ
Game honar maratha cha naad kartoy
धनंजय मुंडे यांनी बीड ची वाट लावून टाकली
बंटी बबली ला मंत्री करा मग तर कड लावून सोडतील बीड ची 😂😂😂
वाल्मीक हा नावाचा वाल्मीक आहे बाकी कर्म वाल्या सारखेच आहे..
Brobar aahe bhau
धन्या आणि वाल्मिक्या जबाबदार 😡😡😡😡
तुझ्या maiwar चढायलेत का 😂
योग्य बोलतात. पहिले या वाल्मिक चा एनकाऊन्तर केला पाहिजे पोलिसांनी.
Tya adhi tujha encounter honar
कोण म्हणत रे बीडचं बिहार झालंय, इराक झालंय!...........................
महाराष्ट्राचा बिहार होत आहे अतिशय चिंता जनक बाब आहे
@gkskfkvkskcबीड चे खासदार आणि आमदार जेवायला आहेत का मग.
ते कोण आहेत हे तरी माहित आहे का?
@Agshbxbxnc palakmantri kon ahe he mahiti ahe ka
Hi सुरुवात तुमच्या जऱ्यांग्याने केली
@MohiniShinde-x5b Kashi te sangto ka
खंडणी मागता कशाला भिक मागा ना
😂😂🎉
मी काही कुणाच्या विरोधात नाही बोलत
छोटासा समाज मधून धनंजय आलाय
मग छोट्या समाजाचे नाव कुठेही का घेता येत
या खून प्रकरणी मनोज जरांगे संदीप शिरसागर बजरंग बाप्पा
यांचे नर्क टेस्ट केलीच पाहिजे
पाणी वेगळेच वाहते आणि मीडिया वेगळेच सांगत आहे
सत्तेत आलेला माणूस अशा गोष्टी करत नाही
त्यामुळे 19 रुपयाच्या रिचार्ज वाल्यांनी खोट्या कमेंट करू नाही
देशमुख साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
ही घटना दुर्दैवी तर आहेच निंदनीय पण आहे
कुणाचं कुणीही समर्थन करू शकत नाही
निपक्ष तपास हा झालाच पाहिजे
आज कुठल्याही जातीचे मारेकरी कोणीही खरेदी करू शकतो
आमच्या केज तालुक्यात हीच चर्चा चालू आहे
जरांगे संपला म्हणून फुटाणा उभा केला जातीयवादाचा
Ha thike jay ghari aata ,fek news sodan bnd kr 😂
शेवटी जात जाती कडूनच जाते...तू पण तुझ्याच जतिकडून बोल पण सत्य लपून राहणार नाही...आता वाल्मीक कराड जेल मध्ये जाणार..
Tujy aae la jarange kade patvly shivy jarange ky khar bolnar nahi bag yevdh tr pankjy palve sathi tr karu shakatos na
धनंजय मुंडेनी बीड पेटवले 🤬😡
Hindu madhe fut padat ahe jarenge tyachya nadala lagu naka
Haka br 😂
काय केळ माहिती आहे का तुला...
पटवले भाऊ😂
महाराष्ट्रात मराठा जातीच्या जातीवादी समाजकंटकांनी राज्यात जातीय द्वेष पसरून सांप्रदायिक दंगे घडवून आणत आहेत
आमच कोल्हापूर लय भारी उगाच राजकारण राजकारणाच्या जागी झाल की झाले उगाच गोर गरिब चा मुलाचा जीव कशाला घ्यायचा .....
कोल्हापूर मधी माजुरडे इंग्रज/वंजारी नाहीत ना भावा....
कारन तिकडे ........नाही
Kolhapuratle Marathe jagyavr karykram lavtil re asle Anna choknna khishat gheun firtat..
@@bdl1-i1f आरे हे माकड फक्त परळीत हवा करतंय, बिड मधुन पळून जातय, परळी मधी इंग्रज बहुसंख्य आहेत त्यांच्या जीवावर
Kharay
त्या वाल्मिकच ढुंगण सुजवा 😅😅
Tuzya ghari ghevun Jay😂😂😂
Koni kahi nahi karu shakt 😂
Vishnu bala 💪
@@vinodbodke1843तुझ्या घरी घेऊन आलाय वाटतं.. ऊसतोड्या 😂
@@67ganeshgiram92 Anna tumchya gharatlya pratekach dhungan ks sujvatil kalel mg tula .. layaki ahe ka Anna baddhal as bolaychi tuji
या तिघांना सोडल नाही पाहिजे, पोलिसांना विनंती आहे
सुदर्शन घुलेला चांगले धुतले होते video viral आहे.त्यामध्ये सरपंच आणि काही लोक दिसत आहे .
कारण तो खंडणी मागायला आला होता
त्या रागातून जीव गेला ना
गरज काय होती सरपंचाची मारहाण करण्याची केला ना त्यांनी कांड
@@indian62353 अरे पण आता company देईल का जीव गेलेला आणून
@@Satishsarukk तुला कोणी खंडणी मागायला आले, तर तू निमुटपणे त्यांना खंडणी देणार का? 🤦♂️
बिहार झाला बिडचा एका कुटुंब मुळे
Pawar 😂
मुंडे कुटुंब 🤦♂️
bhau 35 varsha zali don pidya pasun yakach ghara Kade satta aahe Tari aapla bheed jilha us kamgarancha jilha mahanun aolakh aahe
पवार च काय आहे का उगाच कायतरी😂@Somaammmmm
@SohamKarahle bhau he lok dusrya kad satta jaun nahit det kuni jar beed made vari aal ki tyacha geme kartat lay aavgad aahe
बिहार तर एक चांगलं राज्य आहे बीड पेक्षा
परळी वाल्यांनी अफगाणिस्तान पेक्षा बीडची अवस्था वाईट केली आहे बीडचे लोक भारतात नाही तर पाकिस्तान अफगाणिस्तान सारख्या देशात राहतात असं वाटतंय
मा. खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब व देशाचे गृहमंत्री मा. श्री. अमित भाई शहा यांची नवी दिल्ली येथे वाढदिवसानिमित्त भेट झाली निश्चित दोन्ही ज्येष्ठ नेते बीडच्या स्वाभिमानी जनतेला न्याय नक्की देतील
पाहिलं बीड गोपीनाथ मुंडे साहेब यांचं ओळख झाली त्यांचा समाजाचे लोक गरीब आहेत ऊसतोड मजूर आहेत ते त्याच्या साठी काम करतात बरोबर ते काम केलं पण तेच आता खंडणी गोळा करायला लागले का कमीत कमी गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव तर खराब करू नका
बीड म्हणजे बिहारची राजधानी पटना
भर दिवसा गाडी आडऊन मस्सा जोगचे सरपंच देशमुख यांची हत्या होत असेल तर राज्य सरकार ,केंद्र सरकार ,प्रशासन काय करतेय मुख्य आरोपी यांच्या मुसक्या आवळून त्यांची योग्य जागा त्याना दाखवून धावी आता इथे CBI, ED, Incom tax या यंत्रणा लावून तपास करणे गरजेचे आहे
खूपच क्रूरतेने मारले आहे सरपंच ला त्यांचे डोळे जाळले आहेत गुप्तांग वर वार केले आहेत🥺😔💔.... कृपया कुणालाच सोडू नका कडक शासन करा...,
बिहार मैं आपका sawagt है इथून पुढे.😢😢
निसर्ग अतिरेक सहन करत नाही, तो कोणाचाही असो, प्रत्येकाचा दिवस येतो
बिडचा बिहार केला धन्यवाद
धन्या आहे कारनी भुत
तुझ्या maiwar चढायलाय ka😂
माझ्या छत्रपतींचा महाराष्ट्र बिहार केला याला महाराष्ट्रातील राजकारणी जबाबदार आहे हे नक्की... मला हिन्दू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते.. खरचं आज बाळासाहेब पाहिजे होते
कोण छत्रपती 😂😂😂
@@navalkendre1612Chatrapati Shivaji Maharaj 🚩🚩🚩🚩🚩
माननीय धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांनी खरे बोलण्याचा प्रयत्न करावा आपले बीड साठी
धंनजय मुंडेला निवडणुकीला बंदी घातली पाहीजे या धंनजय मुंडेचे प्रकरण बघा करूणा मुंडे प्राजक्ता माळी कोन तो वाल्मिक कराड हे सगळ काय चालय
माणूस हा, कोणत्याही जातीचा असो पण इतक्या निर्दयी पणे मारुन टाकणं हा मानव जातीला बदनाम करणारे कृत्य आहे.म्हणुन हा जो कोणी अपराध केला असेल त्यांना असलीच शिक्षा दिली पाहिजे.
कामे न करताच प्रत्येक क्षेत्रातुन खंडणी वसूल केली जाते यावर नियंत्रण न झाल्यास जाती जगात प्रचंड भांडणे होतील
अति तिथं माती असते औरंगजेब बी असच माजला होता पन नंतर काय झालं त्याच आणि त्याच्या वंशजनच एक दिवस या रक्षसी वृत्तीना कळेल
आज अश्या घटनेवर जे लोक बोलतात त्यांना मतदान दिवशी समजत नाही का कोणता व्यक्ति समाजासाठी योग्य आहे. गरीब लोकानी गरीब माणसाना मदत करा मित्रानो नाही तर अशी घटना आमच्या तुमच्या घरी व्हायला वेळ लागणार नाही.
ही घटना बिहार ची आहे
Nahire American chi aahe
अशी गुंडगिरी राहणार असेल तर कसे रोजगार निर्माण होईल, शिक्षित तरुण वडे टाळण्याचा रोजगार करावा लागेल
बीड मध्ये मुंढे चा लोकांना खूप त्रास आहे
आम्हाला तर नाही होत
या साठीच सगळ्या कंपन्या गुजरात,आध्रा, तामिळनाडू ला जात आहेत.युपी बिहार सुधरल आता तेच काम महाराष्ट्रात चालू झालं.
कराडचा लवकर गेम होणार जरा थांबा
Maratha fight against Dhanu,he is main man against Maratha
महाराष्ट्रात मराठा जातीच्या जातीवादी समाजकंटकांनी राज्यात जातीय द्वेष पसरून सांप्रदायिक दंगे घडवून आणत आहेत
Shinde saheb he thmbava❤
संपूर्ण महाराष्ट्रात हीच अवस्था झाली आहे....
दुसरा बिहार म्हणजे बीड
Aaj studio madhe bhet zali chinamay bhau lay bhari vatl
Down to earth person😇
या तिघांचा बिगबॉस जर समोर आणला तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळाला , आणि देशात न्याय अजून शिल्लक असल्याचे म्हणता येईल❤
कलियुगात वाल्या वाल्मिकी नाही बनत. कलियुगातील वाल्याला सगळे गुन्हे माफ आहेत. कलियुगातील देवेंद्र पाठीशी उभा आहे वाल्याच्या पाठीशी.
वाल्मिकी कराड हे बिजेपी मध्ये प्रवेश केला ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होऊ शकतात.
धन्याला आधी उलटा टागून हाना 😂😂😂😂😂
कोणाला वाटेल की हा आपल्या समाजाचा तो आपल्या समाजाचा पण दहशत करणारे कोणत्याच समाजाचा नसतो तो असतो फक्त स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा त्यामुळं उगाचच असल्या सैताना बद्दल आदर आणि अभिमान बाळगू नये . आपण नेहमी बोलतो महाराष्ट्रात उद्योग येत नाही, तसेच तरुणांना रोजगार नाहीत जर ह्या प्रकारे नेते आणि कार्यकर्ते जर वागत असतील तर सामान्य माणसाच्या आयुष्यात कसा काय फरक पडेल? आणि त्याचां आर्थिक विकास कसा होईल ?
एक वेळा बिहार परवडेल पण बीड नाही
बंदुकीच्या धाक दाखवून निवडून जिंकल्यावर हे होणारच की,,
थोड्याच दिवसात बिहारीं जनता म्हणेल.... बिहारचा बीड झालाय, परळी झालीय
चिनू भाऊ फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत 🎉🎉🎉 एकच वादा चिनू दादा
मुंढे क्काय करून ठेवलाय बीड जिल्ह्याची अवस्था. लाज जरा तरी वाटू द्या
वाल्मिक कराड चा काहीही संबंध नाही, काही लोक त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकू शकत नाही...
मसाजोग आहे ते.....
जाहीर निषेध 😡
अतिशय वाईट दुर्घटना 😭😭
पैशाच्या मजवर आणि राजकारण्यांचा हात असल्यामुळे अशा लोकांच्या आया घालतात...
या हत्येमागे बंटी बबली cha हात आहे.
केंद्र सरकारच , अनाडी आणि गुन्हेगार गृहमंत्री असेल तर हेच हौनार 💯👍
तुझा बाप अक्करमाशी आहे पण ते काही म्हणतात का?
Beed Cha Bihar kelaya Baddal Hardik Abhinandan
या मध्ये एव्हडी माहिती जर बजरंग सोनवणे व संदीप क्षीरसागर. मनोज जरांगे यांना अटक करा तेव्हा पूर्ण पने आरोपी कोन आहे मास्टर माईंड कोन आहे हे तेव्हाच कळेल
मोठ्या लोकांचा हात असून सरकार त्याचे आहे
काही ही भानगडी करायच्या, भ्रस्टाचार करायच्या, कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी वाद घालायचे, स्वतः वैरी तयार करायचे व परळी महाराष्ट्र बिहार झाला म्हणून ओरड करायची.
परत मराठा व इतर जाती करायचे. मराठवाड्यातील मराठा व इतर जातीच्या मुलांना कळकळीची विनंती कृपया ह्या राजकारण्यांच्या पाठीमागे पळू नका.
Maratha. Samajala janun bazun target kelay.......
Ek samaj bandhav amcha pasun gela .....
Niyati serv pahat ahe yenara kal asha lokana kadhi maf karnar nhi........
😢😢😢😢😢
Ek hindu ni keli hindu chi hatya ...
Ata he hindutvadi sarkar kontya hindu la nyay denar
धनंजय मुंडे बीड चे पालकमंत्री झाल्यापासून बीड जिल्ह्याचा बिहार होत चाललेला आहे
बीड चा आता बिहार झाला आहे
भावपूर्ण श्रद्धांजली
संतोष देशमुख 💐💐💐💐💐
बंटी बबली ह्यांनी बिडचा बिहार केलाय
इथे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग विकले गेले हे तर होणारच ना....
Maratha tarunala kutrayasarkh maral ahe...kinitari mothi vyakti pathimage aslyashivay evdhi himmat nahi honar....
तुमच्या ह्या असल्या घाणेरड्या राजकरणा पेक्षा आमचा रायगड जिल्हा महाराजांची राजधानी खूप छान आहे आम्ही खरच खूप सुखात आनंदात राहतो
म्हणून ते अग्रेसर पण आहे .
तुम्ही सगळे मिळून मिसळून रहा 👍🏻 आमचा बोलण्याचा अधिकार नहीं पण सर्व सामान्य जनतेचे जीव घेऊ नका चौकशी लावा कसात सापडला तर सोडू नका
मनोज जरांगेने एवढा जातीयवाद वाढवलाय कि एखादा मृत्यू झाला तरी आता लोक जातीच्या चष्म्यातुन पाहायला लागले आहेत
गप रे..... चू...
Bjp ni dharmat lavleli chaltat vatat😶🌫️
Batenge toh katenge , he kay hot mg ?
@@TH-cam1A2B3C4D jya divshi musalmanachi sankhya jast hoil na teva tuz boln lakshat thev
सगळं आरशा सारखं साफ असून पण न्याय व्यवस्था चूप आहे..वा रे शासन 🙏
काही पण मना कायदा हा फक्त गरीब लोकांना च दडपिण्या साठी असतो
Jarange patil जातीयवाद करण्यात यशस्वी झाले ..त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
कृपया पुण्यातील कॅब ड्रायव्हर आंदोलन चालू आहे त्यावर काही व्हिडिओ बनवा
खासदार सोनवणे ने राजीनामा देऊन सिग्नल वर टाळ्या वाजवाव्या.😂
तुझ्या आईला अणि चिक्की ताई पाठव सोबतीला. 😂😂.
धन्याला लाव की😂
पंकजा वर लोक जास्त चिल्लर फेकतील 😂
@@sureshkokate8182 चपटी किंग वर जास्त फेकतात
@@sureshkokate8182 😂🤣 Right , ti fakt fadanvis samor nachte🤣😂
लई मजलेत खून करून पण यांना त्याच काही नाही याला मराठे पण तेवढच जिम्मेदार आहेत शरद पवारांनी आधी डोक्यावर घेतलं. आता फडनवसणी ठेचून काढायला पाहिजे यांना.
Dhanajay mundhe ch hat ahe hya cha mage💯