हिंदूंच्या बोकांडी बसला काँग्रेसचा रहमानी कायदा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 124

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 2 วันที่ผ่านมา +77

    आधी भारत सरकारने वक्फ बोर्ड विसर्जित केले पाहिजे. बरखास्त केले पाहिजे.

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 2 วันที่ผ่านมา +102

    भारतात एकच धर्म आहे तो म्हणजे हिंदु सनातन जय श्री राम जय श्री कृष्णा

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 วันที่ผ่านมา +6

      ✅️

    • @amitmaske6918
      @amitmaske6918 2 วันที่ผ่านมา +3

      100%

    • @ParleG_005
      @ParleG_005 2 วันที่ผ่านมา +3

      Jai bhim ❤

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 วันที่ผ่านมา

      मित्रांनो हे सर्व समस्या ची कारणे माहित आहेत का,कारण हिंदू एकजूट होत नाही, हिंदू जाती जाती मध्ये विभागले गेले आहेत,, हिंदूच, हिंदूची मदत करत नाहीत, हिंदूंना स्वतःच्या धर्माचा अभिमान नाही, हिंदू दोन मुलांनाच जन्म देतात पण धर्मासाठी एक मुल देत नाहीत आणि मुसलमान अल्लाह देन हैं म्हणून दहा पैदा करतात आणि धर्म च्या नावाखाली आतंकवादी बनवतात त्यांनी धर्माच्या नावाखाली पाकिस्तान बांग्लादेश घेऊन सुद्धा आता हे भारताला मुस्लिम देश बनवायचेइ स्वप्न बघत आहेत हे कडू आहे पण सत्य आहे 🚩🚩

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 2 วันที่ผ่านมา +53

    हिंदू मंडळींना यश मिळो हीच इच्छा

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 2 วันที่ผ่านมา +22

    सुरुवात चांगली आहे ताई. धन्यवाद.

  • @ChandrakantSupekar
    @ChandrakantSupekar 2 วันที่ผ่านมา +31

    सुंदर माहिती दिली ज्ञानात भर

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 2 วันที่ผ่านมา +31

    ताई आपन विश्लेषण चांगले केले पन प्रभाकर जी यांची बरोबरी होऊच शकत नाही प्रयत्न मात्र चांगला केला धन्यवाद,,

  • @sujitwaghmare6830
    @sujitwaghmare6830 2 วันที่ผ่านมา +22

    जहा जहा खुदा
    वहा वहा भगवान

  • @chhayankanpune8784
    @chhayankanpune8784 2 วันที่ผ่านมา +9

    😢 प्रभाकर जी आम्हाला विश्लेषण ऐकायचंय बातम्या ऐकायच्या नाहीत कळावे लोभ असावा❤

  • @MahadevSutar-xu9sn
    @MahadevSutar-xu9sn 2 วันที่ผ่านมา +19

    अतिशय सुंदर विवेचन केले आहे.

  • @SudhirGhosalkar
    @SudhirGhosalkar 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Excellent presentation 👍👍

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 วันที่ผ่านมา +9

    जय श्रीराम 🌹🌹🌹
    कायद्यात तात्काळ सुधारणा व्हावी. 🚩🚩🚩

  • @milindpangale2579
    @milindpangale2579 วันที่ผ่านมา

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @SanataniHindu-0005
    @SanataniHindu-0005 2 วันที่ผ่านมา +13

    छान विश्लेषण 👍🏻

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 2 วันที่ผ่านมา +6

    खुप छान विषय समजावून सांगितला ताई... 🙏 धन्यवाद. 🚩 जय श्री राम 🚩

  • @Hindukush9
    @Hindukush9 วันที่ผ่านมา +2

    १९ तारीखेला याचिका दाखल झाली, आणि त्याच दिवशी सर्वेक्षणाचा आदेश दिला व सर्वेक्षण झाल (दुसर्या दिवशी नाही), ५ जण देशी कट्याने स्वता एकमेकांवर वार केल्या मुळे मारले गेलेत (पोलीस चकमकीत नाही)❌ याची नोंद घ्यावी 🥸

  • @suniteedandekar9805
    @suniteedandekar9805 วันที่ผ่านมา

    Bageshree well explained

  • @sureshkulkarni8554
    @sureshkulkarni8554 วันที่ผ่านมา

    ताईंचे स्वागत!

  • @balasahebdbandgar7686
    @balasahebdbandgar7686 2 วันที่ผ่านมา +12

    प्रभाकर जी दिसत नाही त कुठे आहेत साहेब

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 วันที่ผ่านมา +1

    सनातनचा विजय आसो.❤🕉🔱🙏💐

  • @avinashgaikwad5725
    @avinashgaikwad5725 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    well explained!!

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 วันที่ผ่านมา +3

    रहमानी नाही अहमद पटेली कायदा....😅

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 วันที่ผ่านมา +2

    काँग्रेस असे का वागते? हिंदू धर्म विरोध कायदे करणे हे अयोग्य आहे.

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 2 วันที่ผ่านมา +7

    आम्ही सनातनी हिंदू 💓

  • @ashokraut9023
    @ashokraut9023 วันที่ผ่านมา

    खूप छान दिसतेस..बागे श्री ❤❤

  • @balshiramshinde2009
    @balshiramshinde2009 2 วันที่ผ่านมา +6

    छान विश्लेषण मॅडम

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray วันที่ผ่านมา

    जय श्री राम...

  • @AGI_108
    @AGI_108 2 วันที่ผ่านมา +3

    Apratim marathi bolte 😍

  • @arvind2556
    @arvind2556 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक अत्यंत भयानक भयंकर प्रकार म्हणजे हिंदुस्थानात हिंदु हिंदुशीच जाति जातित लढतोय आणि याचा पध्दतशीर फायदा यवन मुस्लिम समाज उठवताहेत तो समाज त्यांचा ज्यात स्वार्थ फायदा आहे

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    जवाबदार तर हिंदु काॅन्ग्रेसी खासदारच आहेत ना.

  • @jitendrapatil9780
    @jitendrapatil9780 2 วันที่ผ่านมา +3

    जय श्रीराम
    ❤❤

  • @mayurshinde8724
    @mayurshinde8724 วันที่ผ่านมา

    ताईंची भाषाशैली खूप छान आहे...👍

  • @Humanrightspm
    @Humanrightspm วันที่ผ่านมา +1

    Haklaa waqf ranti vishari jaayda

  • @indiafirst-secularindian8917
    @indiafirst-secularindian8917 วันที่ผ่านมา

    Scrap WAQF Act!

  • @satishaparadh2138
    @satishaparadh2138 2 วันที่ผ่านมา +1

    आपण हिंदू म्हणून जन्माला आलो आहोत आणि हिंदू जनजागृती करावी अशी आपणास विनंती.

  • @dr.apjabdulkalamskilldevel4819
    @dr.apjabdulkalamskilldevel4819 2 วันที่ผ่านมา +3

    Very nice 👍

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 วันที่ผ่านมา

    छान विश्लेषण करते
    अशीच करत रहा

  • @NatyavaadalEntertainment
    @NatyavaadalEntertainment วันที่ผ่านมา

    छान तुमच्या आवाजात सुरवंशी सर बोलतात असं जाणवलं 🙏

  • @vishwasavalaskar9248
    @vishwasavalaskar9248 2 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती सांगितलीत..

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 2 วันที่ผ่านมา +2

    शेजारच्या घरात शिरलो की काय आम्ही ?

  • @BORNETOUGH
    @BORNETOUGH วันที่ผ่านมา

    रहमानी कायदा म्हणण्यापेक्षा रहमानी क्रीडा घुसला असं म्हणा

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 วันที่ผ่านมา

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ every one show proof in court decision is final 😊😊

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 2 วันที่ผ่านมา +1

    सुर्यवंशी साहेब ! तुम्ही विश्लेषण करता ते ऐकताना एक हुरूप येतो. तुमचे चॅनेल आहे म्हणून पाहते (ऐकते) परंतु मजा येत नाही. बातम्या ऐकतो असे वाटते.🚩🙏

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 วันที่ผ่านมา +5

    Congress mukt Bharat zali pahije

  • @sanjutayde857
    @sanjutayde857 วันที่ผ่านมา

    Prabhakarji well speech

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍

  • @cutthrottruth
    @cutthrottruth วันที่ผ่านมา

    मस्त

  • @akshitkadu5152
    @akshitkadu5152 วันที่ผ่านมา

    Places of worship act pan repeal kela pahije,

  • @nitinwani2897
    @nitinwani2897 2 วันที่ผ่านมา +2

    Sundar Sadarikaran

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 วันที่ผ่านมา +2

    कायदा करता येतो,तसाच बदलता येत नाही का ?

  • @sanjaybansode7539
    @sanjaybansode7539 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिंदु राष्ट्रात मशीद आली कुठुन
    यांना मशीदी बांधायला पैसा काेनी दीला
    कुठुन आला याची चैकशी करा

  • @adnyat
    @adnyat วันที่ผ่านมา +1

    चंद्रचूड ने हे एक चांगलं काम केलं

  • @Shivam99124
    @Shivam99124 วันที่ผ่านมา

    Jago to hindu jago

  • @ajaykawade8190
    @ajaykawade8190 2 วันที่ผ่านมา +1

    Jay Shri Ram

  • @mangilaljain7580
    @mangilaljain7580 2 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare 2 วันที่ผ่านมา +2

    👍👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 2 วันที่ผ่านมา +2

    ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 วันที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏

  • @murlidharkurkute2853
    @murlidharkurkute2853 2 วันที่ผ่านมา +2

    Bharat ha hindu desh ahe

  • @dattabangar6262
    @dattabangar6262 วันที่ผ่านมา

    ताई सुंदर विवंचन पण याच कायद्यात ज्या कारणाने याचिका स्वीकारली त्यात प्राथमिक रूप वा त्यानंतर त्याचे बदललेले स्वरूप हाच तर वाद आहे.
    जय श्री राम जय महाराष्ट्र

  • @akshay4822
    @akshay4822 2 วันที่ผ่านมา +3

    15 aug 1947 aadi mandir hote tithe

  • @RahulWagh-f6v
    @RahulWagh-f6v วันที่ผ่านมา

    Bahu ce tabyt cangle nahi ka jay hind sar ❤

  • @jaibhoir571
    @jaibhoir571 วันที่ผ่านมา +1

    Waqf band Kara lavkar.

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 วันที่ผ่านมา

    🎉

  • @kunaldesai2865
    @kunaldesai2865 2 วันที่ผ่านมา +1

    प्रभाकरजी.....?

  • @notFound-ii1jo
    @notFound-ii1jo 2 วันที่ผ่านมา +4

    जय हिंद

  • @bsnlinfo4all
    @bsnlinfo4all วันที่ผ่านมา +1

    congress party ko vote denewale rashtra ke dushman hi hai true 100 💯 %

  • @rahulpropertyjunction3243
    @rahulpropertyjunction3243 2 วันที่ผ่านมา +5

    Jai hind jai maharashtra

  • @kishormali4805
    @kishormali4805 วันที่ผ่านมา

    आता मराठी मीडिया निगेटिव्ह करत आहे, त्यांचा पण बंदोबस्त आताच केला पाहिजे... आणि त्याला एकच पर्याय झेल .. नाहीतर रोज काहीतर वाईट घडत आहे महाराष्ट्र हेच आयकाला लागेल

  • @rajendrapawar2327
    @rajendrapawar2327 วันที่ผ่านมา

    Madira khali bouddha vihar asavet

  • @VivekshankarChavan
    @VivekshankarChavan วันที่ผ่านมา +1

    एखादा व्हिडिओ ठिक आहे. प्रत्येक व्हिडिओ पाहणे आवश्यक नाही. सुर्यवंशी, प्रेक्षकांना गृहित धरू नका. समझदार को इशारा काफी हैं.

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 วันที่ผ่านมา

    मी ह्यापुढे आकार डिजी9 बघणार नाही.

  • @abhijeetgarud7962
    @abhijeetgarud7962 2 วันที่ผ่านมา +1

    एक होता कारसेवक - अभिजीत देशपांडे...हे वाचा किंवा ऐका.. बागेश्री, मला एक मुलगी आहे. तुमचा मी आदर करतो पण हे व्हिडिओ करू नका. काहीतरी वाटत असेल ना भारताविषयी तर चागलं सांगा यातुन परत एकदा हिंदु मुस्लिम होणार.. Please don't do this video's.. मी सातारचा आहे. मला छ्त्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहित आहे आणि तोच मी माझ्या मुलीला पण देणार... reply must 🎉🎉🎉🎉

    • @cbkulkarni872
      @cbkulkarni872 2 วันที่ผ่านมา +14

      बांग्लादेशात काय चाललंय दिसत नाही का डोळ्यांना,

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 2 วันที่ผ่านมา

      स्वातंत्र्य मीळाले तेव्हा गांधी ने कीती हिंन्दु मारले हे माहीत नाही का तुला आणि बांगलादेशात काय चालले आहे हे माहीत आहे ना मग असे कसे म्हणतो

    • @abhijeetgarud7962
      @abhijeetgarud7962 2 วันที่ผ่านมา

      @cbkulkarni872 मला सांगा काय गरज होती मोदींनी हसीनाला भारतात आणायची.. आपण मूर्ख आहोत त्यामुळे तिथे हिंदूना त्रास होतोय. मोदींना सांगा तिला बांगलादेश मध्ये सोडायला मग बघू काय होतोय ते...जरा डोळे उघडा. हिंदु मुस्लिम परत BJP आणते. सुधारा जरा आणि मोदींना सांगा..

    • @A_S_K_3735
      @A_S_K_3735 2 วันที่ผ่านมา

      ​​@@abhijeetgarud7962mg indira gandhi la kay garaj hoti east pakistan madhe ludbud karun bangladesh banvaychi. Hindu tevha hi marat hote, tevha konti hasina ali hoti bhartat. Ugach nako tithe ardhavat knowledge pajalu naka. Ti Bangladesh chi PM ahe ti bharatat nasati ali uk or usa la geli asati tr hi tithe minorities vr atyachar zalech asate. Tithun magani ali ka ki tila parat pathva amhi minorities la tras band karu asa, nahi na karan ha purely regilious matter ahe. Nasel samjat tr shant basa dole band karun jevha swatachya gharchya samor sankat yeil tevha jage vha vel geli ki. Waqf boarchi notice ali gharavr ani jamini vr mg tyach modi kade nyay maga mg.

    • @infinitegrowth2182
      @infinitegrowth2182 2 วันที่ผ่านมา +3

      Tumhi tumchya mulila Aurangzeb cha itihas sang, chatrapatincha nako.Bangladesh hasina bhartat aali mhanun... Mag kashmir la ka 🤔

  • @s_k_t295
    @s_k_t295 วันที่ผ่านมา

    सूर्यवंशी सर सारखे ऐकायला smooth and impressive नाही वाटत

  • @satyam1529
    @satyam1529 2 วันที่ผ่านมา

    Late PM PV Narsimha Rao he kattar Hindu 🕉 hote, tyanne hi tartudh muddam thevli. Future madhye Hindu 🕉 loka aapli mandire parat gheta yavhi mhanun. He was called as Chanakya. 😊

  • @manojhowal5978
    @manojhowal5978 2 วันที่ผ่านมา

    अगर सविधान नसते तर तू कुठे असती

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 2 วันที่ผ่านมา +1

      ???

    • @abhijeetgarud7962
      @abhijeetgarud7962 2 วันที่ผ่านมา

      ​​@@anilrasal4535 positive ghaya ...🎉🎉

  • @omkardesai8993
    @omkardesai8993 วันที่ผ่านมา

    अहो प्रभाकर सर तुम्ही या ना हिला आधी बाहेर काढा नको हि जमत नाही हिला विश्लेषण करायला

  • @opstatusofficial6799
    @opstatusofficial6799 2 วันที่ผ่านมา +3

    Jay Jay shree Ram

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏