One Nation, One Election Bill ला Cabinet ची मंजुरी, एकत्र निवडणुका कधीपासून ? महाराष्ट्रावर परिणाम ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 342

  • @siddharthjadhav86
    @siddharthjadhav86 23 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    घटना लागु झाल्या पासून 1952, 1957, 1962 आणी 1967 पर्यंत लोकसभा आणी विधानसभा निवडणूक एकत्र झाल्या, 1968-69 मध्ये काही मोठे राज्यांची विभाजन झाले आणी एकत्र निवडणुकांची सत्र मोडलं.

  • @VishalBidgar37
    @VishalBidgar37 วันที่ผ่านมา +206

    एकदाच पैसे वाटायचं अन् जिंकायचा 5 वर्ष बघायलाच नाही

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      🤡🤡🤡🤡

    • @Sukoon108
      @Sukoon108 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😊😅😅

    • @Royalteen1999
      @Royalteen1999 21 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Tula 2 vela paije ka paise 😂

    • @maheshshinde6824
      @maheshshinde6824 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Election la kharch kitti betato mahit ahe ka

    • @lahifdasurkar8783
      @lahifdasurkar8783 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@maheshshinde6824dada mala tension aahe pahile road bekar jhale ki wataycha 5 warshat 2 vel election la barobar hotil aata 5 warsh madhe 1 vela 😂😂

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh วันที่ผ่านมา +98

    थोड थांबा..गोगावले साहेबाना शिवून ठेवलेला कोट तरी घालूद्या😂😂😂

    • @saklenkondekar
      @saklenkondekar 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ghalude ayk dach mi poladpar cha

    • @ammo5513
      @ammo5513 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅😅😅😅

  • @Anirudhha-f3m
    @Anirudhha-f3m วันที่ผ่านมา +174

    One nation one election ✅
    One nation one education ❌

    • @shriRamIND
      @shriRamIND วันที่ผ่านมา +27

      Already National Education Policy आली आहे

    • @rajupandagale6299
      @rajupandagale6299 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@shriRamIND Policy ला चाxxxxx का??? No use... ८वी, १२वी नापास, पक्षच्या पक्ष चालवतात पळवीतात, १४००० शाळा बंद. राज्याच्या हातात कटोरा देणार एक दिवस हे गुजू रंग्या-बिल्ला.

    • @nitink4719
      @nitink4719 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Ballet himat hai to

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​Chup basa ho bas zal te evm evm​@@nitink4719

    • @grctrack6895
      @grctrack6895 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nitink4719loda balet honar tar EVM var 😂😂

  • @archispednekar5592
    @archispednekar5592 วันที่ผ่านมา +52

    आधी जनगणना घ्या . २०११ च्या जनगणनेशी तुलना करून आकडे फुगवून सांगता.

  • @perpetualenterprises3517
    @perpetualenterprises3517 วันที่ผ่านมา +51

    शिक्षण क्षेत्राची खूप वाईट अवस्था आहे महाराष्ट्रात. सर्वसामान्य लोकांना मुलांना चांगले शिक्षण देणे अवघड होऊन बसले आहे. सरकारी शाळांची खूप दुर्दशा झाली आहे.

    • @carsafar9453
      @carsafar9453 วันที่ผ่านมา +4

      कोण आहेत ते सर्वसाधारण 😅 आपणच ना जेव्हा आपली मुलं maz swatach udaharan देतो मी 2006 सलि पाहिलीला गेलो तेव्हा मराठी शाळेत होतो पण त्याच वर्षी काही खासगी शाळा आजूबाजूच्या शहरात गावात निघाल्या जिथे इंग्लिश मिडीयम सेमी इंग्रजी मिडीयम निघाले मग काय माझ्या वर्गाचा जो पत पहीलीलाला 40 होता तो दुसरीत येता येता 25 वर झाला 😂 हे सर्व सामान्यच होते पण विषय असा की त्यांचे घरचे मुल यासाठी त्याशलेत घालत होती कारण मुल त्या शाळेत गेल्यावर खूप हुशार होतील पण हळू हळू मी 5वित जाईपर्यंत याचा विषय असा झाला की मझ मुल 20 हजार रुपये फी घेणाऱ्या शाळेत आहे तर शेजाऱ्यांनी 25 हजार फी असणाऱ्या शाळेत पाठवायचे आणि यातच आम्ही जिथे 4थी पर्यंत फुकटची शाळा केली गावात आणि 5वी ला गावात फुकट शिक्षण भेटत असताना घरापासून 15km दूर पैसे भरून शिक्षण घेतले जात काही खूप मोठा असा फरक न्हवता फरक फक्त एवढाच की गावात 25 पोर होती आणि शिक्षक प्रत्येक मुलावर लक्ष डेयचे ते नंतर वर्गात 80 मुल झाली अता कोण एवढं लक्ष देत नाही फक्त parent meeting ल घरचे येयचे जे गावात असताना शिक्षक रोज घरच्यांना भेटायचे 😅

    • @jaysiyaram5302
      @jaysiyaram5302 วันที่ผ่านมา +1

      आता काय शिक्षण पण सर्कानेच द्यायचं का ?? काँग्रेस ने घान सवय लावली आहे लोकांना , आपल्या पैष्यानी आपल्या पोरांना शिकवा ना

    • @perpetualenterprises3517
      @perpetualenterprises3517 วันที่ผ่านมา +2

      @carsafar9453 आताची परिस्थिती खूप वाईट आहे. एकदा आपण शिकलो त्याच शाळेला भेट देऊन पहा. शाळा सुटताना आणि भरताना शाळेसमोर पोलिसांच्या गाडीची गरज पडते आहे.

    • @archispednekar5592
      @archispednekar5592 วันที่ผ่านมา

      त्या लाडकी बहीण योजनेचे पैसे भरून शिकवा पोरांना आता 😅.
      या नेत्यांची पोर परदेशात शिकतात आणि तुमची आमची शिकायला सरकारी शाळा शिल्लक ठेवल्या नाहीत. प्रायव्हेट शाळा पण याच नेत्यांच्या आहेत.

    • @archispednekar5592
      @archispednekar5592 วันที่ผ่านมา

      ​@@jaysiyaram5302थोडे शिकला असता तर अशी comment करायची गरज पडली नसती तुम्हाला.
      कुठल्याही राजकिय गटाची बाजू घेऊ नका . शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे . तो सगळ्याच सरकारने दिला पाहिजे .

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 23 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    जर One nation one election झाल ,तर प्रथम राज्य घटना मोडीत निघेल कारण प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील त्याच कारण कि लोक विचारात पडतील कि राष्ट्रीय पक्षाला मत करायचे का? कि प्रादेशिक पक्ष बरोबर जायचे.

    • @swapyworld09
      @swapyworld09 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग तुम्हाला कन्सेप्ट माहीत नाहीय जस अमेरिका मध्ये होत प्रिसिडेंट सिनेट काँग्रेस एकत्रच निवडणूक होते पण 3-4 वेग वेगळे ओपशन असतात राष्ट्रपती कोण हवा सिनेट वर कोण हवं काँग्रेस मध्ये कोण हवं असे. तर आपल्या इथं पण पुढची निवडणूक नवीन वोटिंग मशीन वर होऊ शकते ज्यात बलेट टाकला की तो आपल्या खासदार आमदार नगरसेवक कोण असावा हे तिन्ही नाव त्यावर पंच होतील आणि ते टाबुलतोर वर रीड होऊन ड्रॉप बॉक्स मध्ये जातील

    • @swapyworld09
      @swapyworld09 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग तुम्हाला कन्सेप्ट माहीत नाहीय जस अमेरिका मध्ये होत प्रिसिडेंट सिनेट काँग्रेस एकत्रच निवडणूक होते पण 3-4 वेग वेगळे ओपशन असतात राष्ट्रपती कोण हवा सिनेट वर कोण हवं काँग्रेस मध्ये कोण हवं असे. तर आपल्या इथं पण पुढची निवडणूक नवीन वोटिंग मशीन वर होऊ शकते ज्यात बलेट टाकला की तो आपल्या खासदार आमदार नगरसेवक कोण असावा हे तिन्ही नाव त्यावर पंच होतील आणि ते टाबुलतोर वर रीड होऊन ड्रॉप बॉक्स मध्ये जातील

  • @avliyacreation
    @avliyacreation วันที่ผ่านมา +135

    म्हणजे दर वेळी कुठं सेटिंग करत बसायचे एकदाच करू सर्व जिंकू😂😂

    • @हिंदुमहाराष्ट्रीयनMH13
      @हिंदुमहाराष्ट्रीयनMH13 วันที่ผ่านมา +19

      चालतंय भावा पण BJP च पाहिजे...

    • @jaysiyaram5302
      @jaysiyaram5302 วันที่ผ่านมา +7

      ​@@हिंदुमहाराष्ट्रीयनMH13 हो कशाला इतके पक्ष एकच पक्ष बस झालं भारताला bjp .

    • @हिंदुमहाराष्ट्रीयनMH13
      @हिंदुमहाराष्ट्रीयनMH13 วันที่ผ่านมา

      @@jaysiyaram5302 60 वर्ष पण काँग्रेस होती

    • @piyushrocks9278
      @piyushrocks9278 วันที่ผ่านมา +5

      ​@@jaysiyaram5302एकदाच राजा होइल आणि परत राजेशाही आणील मग कसं होणार...

    • @sunitagavhane1865
      @sunitagavhane1865 วันที่ผ่านมา

      ​@@jaysiyaram5302ओनली पक्ष म्हणजे हुकूमशाही 😢😢😢😢

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 วันที่ผ่านมา +71

    शक्य नाही सध्या निवडणुक होणे...,2028
    पर्यंत होईल

    • @prashantkale589
      @prashantkale589 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      2029 la hoil

    • @Indian_citizen........541
      @Indian_citizen........541 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जो पर्यंत नेहरू चे 16 varsh 286 दिवस सलग PM राहण्याच रेकॉर्ड break होत नाही तोवर मोदी he election होऊ देणार नाही.... कारण Age limit मूळ मोदी la नंतर chance मिळणार नाही

    • @abhiii777
      @abhiii777 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@Indian_citizen........541
      तस बघायला गेलं तर पहिली इलेक्शन ५१-५२ ला झाली. मग ५२ ते ६४ टाईम धरला पाहिजे
      १२ वर्ष होऊद्या मग बघा कसा गाजा वाजा करतील मोदी चे fans 😂

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@Indian_citizen........541मोदीजी हेच चौथ्यांदा ( 2029- 2033) देशाचे PM असतील . 🙏🏻

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 23 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    एक देश एक निवडणूक म्हणजे हुकूमशाही रुजवण्याची ही पद्धत आहे .तसाही भाजपाला विरोधी पक्ष नकोच आहे

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🤣🤡🤡🤡

  • @struggler755
    @struggler755 วันที่ผ่านมา +16

    First Justic for Atul... 🙏 shame on judge system....

  • @suraj63205
    @suraj63205 วันที่ผ่านมา +33

    Great discussion ❤❤❤

  • @shriRamIND
    @shriRamIND วันที่ผ่านมา +16

    एकदाची निवडणूक होऊन जाऊ द्या, मग 4.5 वर्ष फक्त काम करावीत...नाहीतर काही फायदा नाय याचा पण.

  • @sudhirbarse8739
    @sudhirbarse8739 วันที่ผ่านมา +27

    एकदाच निवडणुका घ्या मग बसा 5वर्ष बोंबलत कितीही उपोषण करा आंदोलन करा बघू 5 वर्षांनी

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 22 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एक देश एक निवडणूक एक उद्योगपती एक राज्य एक जात एकदाच ईव्हीएम घोटाळा करायचा एकदाच सगळं अधिकारी विकत घ्यायचे 😂😂😂

  • @marotimarshivne
    @marotimarshivne 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    100% वाचा
    मला वाटतं "वन नेशन two elections" यामुळे कुणाचाही राजकीय प्रचार आणि प्रादेशिक पक्ष दबले जाणार नाहीत.म्हणून लोकसभा स्वतंत्र आणि सर्व विधानसभा एकत्र इलेक्शन घेणे हेच योग्य आहे.

    • @swapyworld09
      @swapyworld09 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग तुम्हाला कन्सेप्ट माहीत नाहीय जस अमेरिका मध्ये होत प्रिसिडेंट सिनेट काँग्रेस एकत्रच निवडणूक होते पण 3-4 वेग वेगळे ओपशन असतात राष्ट्रपती कोण हवा सिनेट वर कोण हवं काँग्रेस मध्ये कोण हवं असे. तर आपल्या इथं पण पुढची निवडणूक नवीन वोटिंग मशीन वर होऊ शकते ज्यात बलेट टाकला की तो आपल्या खासदार आमदार नगरसेवक कोण असावा हे तिन्ही नाव त्यावर पंच होतील आणि ते टाबुलतोर वर रीड होऊन ड्रॉप बॉक्स मध्ये जातील

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 วันที่ผ่านมา +24

    झारखंड 90 सीट 2 फ्रेस लगले
    आनी महाराष्ट्र त 288 का 1 फ्रेस 😂

    • @surajjadhav7627
      @surajjadhav7627 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Evm sadi

    • @ajitdesai-i1v
      @ajitdesai-i1v 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Naxalism so security issue
      Akkal tu gahan thevali

    • @manishpatil1635
      @manishpatil1635 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@surajjadhav7627 रडिचा टाव 😂

  • @ravindraddudhade211
    @ravindraddudhade211 วันที่ผ่านมา +13

    कायदा मंजूर झाला म्हणजे केंद्र सरकारने पूर्ण विचार करूनच मांडला असेल ना...... का फक्त एक राष्ट्र एक निवडणूक एवढाच विचार केला असेल.... आम्हाला दूसर्या मतांची अपेक्षा होती

  • @Sohel858Patel
    @Sohel858Patel 21 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पण ब्यालेट पेपर वर घ्या 🎉

  • @kishorlad204
    @kishorlad204 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खासदार , आमदार, सरपंच,अशी एकाचवेळी निवडणूक झाली पाहिजे....

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien วันที่ผ่านมา +117

    POK घ्यायचा आहे. ४००+ 🪷✌🏻✌🏻🇮🇳♥️🇮🇳♥️

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      544 seats aalya tari, badbad kelyane POK bhetnar naahi
      Army attack shivay naahi milanaar
      Naahitar Pakistan che Vighatan

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 23 ชั่วโมงที่ผ่านมา +20

      😂 आहे ते सांभाळा

    • @saklenkondekar
      @saklenkondekar 23 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      manipur😂 kuthay pk la ka bag 😂la

    • @saklenkondekar
      @saklenkondekar 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      manipur sabala

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@saklenkondekar kadhi tari ekda manipur chi news pahili aani kayam tyachya vr bhokat raych 🤡🤡😩

  • @amitkurane5623
    @amitkurane5623 วันที่ผ่านมา +36

    2 रा पुतीन होणार हा आता

    • @surajjadhav7627
      @surajjadhav7627 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Putin ne evda GST Ani tax nahi lavala pn . Ithe sagle khaylach basle aahe

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      tula ajun putin chi history mahit nahiye 🤡🤡

  • @MaxBh-sh3ne
    @MaxBh-sh3ne วันที่ผ่านมา +55

    एक देश
    एकदाच EVM सेट...😂

    • @indian62353
      @indian62353 วันที่ผ่านมา +1

      😂😂

    • @swakal8868
      @swakal8868 วันที่ผ่านมา +5

      band kr re RR

    • @ajitdesai-i1v
      @ajitdesai-i1v 20 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Bjp evm set karat asti tar
      400 rahudya
      272 anlya astya naki
      240

    • @lahifdasurkar8783
      @lahifdasurkar8783 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ajitdesai-i1v tevha confidence hota garaz nahi padnar mhanun 😂

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Evm असो किंवा बॅलेट पेपर विरोधकांची फाटणार हे नक्की

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वन नेशन वन इलेक्शनच्या मागे नक्कीच काहीतरी गोलमाल असू शकतो , तुम्ही वरवरची माहिती दिलात पण खोलात जाऊन पाहिलात तर यामागे वेगळंच काही असणार आहे !

  • @mimarathi9768
    @mimarathi9768 วันที่ผ่านมา +6

    5 वर्ष काम करत नाही आणि 1 महिण्याच्या आचार संहिता लागली म्हणून कामे होत नाही

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 วันที่ผ่านมา +10

    वन नेशन वन इलेक्शन केला सरकारचा जाहिर निषेध

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ka bar

    • @avinashkarval4705
      @avinashkarval4705 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      कर कर काय होणार नाही तुझ्या निषेध ने केळ्या 😂

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      reason pn sang🤡🤡🤡

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @tusharlandge1785 te kas sangnar

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Adityarothe524 Tula nahi Rohit sale la vicharle aahe

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates วันที่ผ่านมา +14

    पुन्हा निवडणुका होणार😂😂 काहीही थमनेल देत आहे बोल भिडू वाले 😂😂

  • @Mr198417
    @Mr198417 วันที่ผ่านมา +8

    सगळ एकसाथ गीलायच आहे 😂😂

  • @mayurpawar2348
    @mayurpawar2348 วันที่ผ่านมา +7

    One nation one election one EVM settings😂😂😂

  • @milindwankhade4915
    @milindwankhade4915 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    बॅलेट पेपर वर घ्या..Evm हटवा..
    लोकशाही वाचवा..

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂 tumchya khangress ne anl hot evm Kay tr mhane bjp ne ballots madhe ghol kela mhanun Rajiv Gandhi nantr evm aal supreme court madhe tr hagle hote patle jevha bolavle hote tevha

    • @SwapnilSutar-co1tj
      @SwapnilSutar-co1tj 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खरच बेलेट पेपरवर लोकशाही वाचेल? वाचेल तर कशी ते समजावून सांगा.

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @SwapnilSutar-co1tj te toolkit madhe nahi jevadhi script ahe tevdhach boltat bichare

  • @GaneshSatewad
    @GaneshSatewad 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चांगला निर्णय आहे

  • @Msrathimanus
    @Msrathimanus 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राष्ट्रहितासाठी सरकारचा योग्य निर्णय वेळ पैसा आणि प्रशासनाचा ताण या सर्व गोष्टीतून देशाची आर्थिक बचत होईल योग्य निर्णय

  • @NiramayGogateKSJC
    @NiramayGogateKSJC 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nehmi pramanech, khup chhan, informative video. Some comments:
    1. His accent is particularly different from other speakers. No offense, but I liked it way more than the others' accent
    2. It may be worth including some graphs, maps in the video.

  • @amolbagul8650
    @amolbagul8650 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वेगळ्या वेळोवेळी निवडणूक ह्या सरकारच्या कामाची खरी परीक्षा असते सरकारला ही काम करताना पुढे निवडणूक आहे म्हणूंन विचार करून कामे करवी लगता इकडे एकदा झालं की 4 वर्ष काही करा पुन्हा 1 वर्ष थोडं काही करा लोक 4 वर्ष विसरून जातात

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भारत हा संघराज्याची युती असणारा देश आहे त्यामुळे एक देश एक निवडणूक हे फेडरल सिस्टीम वेगळ्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया आहे का? या विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेचे मंजुरी असणे गरजेचे आहे

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mag tech honar na modi swatah thodi kayda lagu karel

  • @dadapawar8753
    @dadapawar8753 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    363 खासदारांचं बहुमत पाहिजे. ते कदापी शक्य नाही

  • @umarkhot8691
    @umarkhot8691 วันที่ผ่านมา +3

    One nation one election ❌
    One nation no election ✅
    #Masterstroke

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kay kaka Kay pan

  • @SurajKalase-z8x
    @SurajKalase-z8x 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    The great information sir ❤

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरंच बाळासाहेब ठाकरे...आवडता माझा

  • @A_06j
    @A_06j วันที่ผ่านมา +42

    😂😂😂 म्हणजे बोल भिडू चे नरेटिव्ह चे दुकान पुन्हा चालणार.. म्हातारं जिकड फिरत तिकडचं वार फिरत

  • @dinesh_patil21
    @dinesh_patil21 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    What about Delimitation commission? Will seats increases seat in 2026? North States PC & AC increase & south state conversely. Population census?

  • @murlidharkurkute2853
    @murlidharkurkute2853 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप चांगले होईल.
    भारताचा खूप पैसा, वेळ वाचेल

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्या विधानसभेच्या निवडणुका 2029 च्या अगोदर येत असतील तर त्यांना कार्यकाळ वाढवून द्या.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 วันที่ผ่านมา +3

    Har har mahadev 🚩🚩💪

  • @vishalnagapure6694
    @vishalnagapure6694 วันที่ผ่านมา +17

    one time evm setting scheme 😂

    • @surajjadhav7627
      @surajjadhav7627 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha na😂😂

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅 court madhe tr patle hagle hote opposition vale harle ki tech yet evm evm pan evm bi tyannich anl hot ka anl hot karan ballots vr bjp ne 80+ seat anlya hotya tevha Rajiv baba bolale hote ki ballots madhe bjp ghol karte pan evm aal tevha pasun congress cha downfall suru zal tevha Tyanna kadl aaila te ballots bare hote kiman apla ek manus 10 vote takat hota 😅

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    या पुढील असा असेल function
    Only one party mission
    And no any election.......😮

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    it should have Supreme court constitutional bench approval with approval of 2/ 3 vidhan sabha in country

  • @sujitshinganjude2766
    @sujitshinganjude2766 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडणूक आयोग 4 राज्याचं इलेक्शन एकत्र घेऊ शकत नाही आणि देशाचं काय झाट घेणार 😅

  • @TravelWithETCengineer
    @TravelWithETCengineer 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उत्तर प्रदेश विधानसभा २०२७ बरोबर एक देश एक निवडणूक होईल

  • @ShreeRathod-ez7gx
    @ShreeRathod-ez7gx ชั่วโมงที่ผ่านมา

    Continue election's kay garaj nhi Good move❤

  • @b_chandra.VolgsC
    @b_chandra.VolgsC 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नाही होणार कारण लोकसभा निवडणुकीत 7 टप्पे झाले होते मग एका दिवसात निवडणूक होणे नाही. साहेबांना निवदुकीच्या प्रच्यार सभा घेता येणार नाहीत आणि रोड शो कसा करायचा हे पण आहे.

    • @adityawagh5455
      @adityawagh5455 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂 विषय काय बोलतोय काय🙌🏻

    • @surajjadhav7627
      @surajjadhav7627 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      1 nation, 1 election aahe bhau. Kiti pn tappe asu they

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मतपेटी बॅलेट वर मतदान घेतले तरी कदाचित त्यात अगोदर चिठ्ठया भरल्या जाऊ शकतात लपवून ठेवून उघड नाही .

  • @adhuniksheti1471
    @adhuniksheti1471 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    एवढी काळजी देशाची आहे का पार्टी ची हे कळ याला पाहिजे काही दिवसांनी म्हणतील दहा वर्षांनी इलेक्शन घ्या जास्त खर्च होतो निवडणुकीवर

  • @prnmane3817
    @prnmane3817 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    येवढाच खर्च वाढत असेल तर माजी आमदार, खासदारांची पेन्शन बंद करा

  • @thelayer5211
    @thelayer5211 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    One nation one syllabus one exam kg to pg😂

  • @संतोषशेलार-फ7घ
    @संतोषशेलार-फ7घ 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    जर एवढे प्रगत व्हायचे आहे आणि डिजिटल भारत आहे तरी ज्या दिवशी निवडणुका होणार त्याच दिवशी ऑनलाईन निकाल व्हायला हवेत आणि तसें होत नसेल आणि टप्याटप्याने निवडणूक घेणार मग कशाला नको ती नाटक करायची

  • @amolbagul8650
    @amolbagul8650 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळं एकदाच गिळालं म्हणजे मोकळ

  • @sachinppatil5962
    @sachinppatil5962 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्यांचे शिक्षण संपूर्ण सरकारी शाळेमध्ये झाल आहे अशा विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मध्ये आरक्षण व ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रायव्हेट स्कूल मध्ये झाले आहे त्यांना प्रायव्हेट जॉब आहे तच की त्याशिवाय सरकारी स्कूल ला किंमत नाही😊

  • @zakkasmusic3842
    @zakkasmusic3842 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणजे जो बलाढ्य पक्ष तोच जिंकेल
    छोटे पक्ष खतम...

  • @akrampathan7664
    @akrampathan7664 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Paisa save karyacha aahe tar MLA MP center gov offers chi pension band kara 2 lakh CR yearly save honar 😊

  • @RealFactswithAsh
    @RealFactswithAsh 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही नाही...पैसे भेटणार नाहीत एकदाच भेटतील... आम्हाला 😂😂😂

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगला उपक्रम आहे

  • @rameshlunavat649
    @rameshlunavat649 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्हिडिओच्या मथळयापुढे प्रश्नचिन्ह लावून नवीन व्हिडिओ पहाणा-यांना भ्रमित करू नका. लोकांना माहीत आहे की हे सर्व २०२९ पासून अंमलात येईल.

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    this is a basic basic fundamental and how it can be passed by cabinet ..

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अगोदर EVM बंद करावं लागेल नाहीतर हुकूमशाही सुरु होईल देशात.

  • @ajitsalte5364
    @ajitsalte5364 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगला निर्णय

  • @cricketworld--2866
    @cricketworld--2866 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हणजे एकदाच सेटींग करायची आणि जितायचं बेशरम जनता जे यांना निवडून देते

  • @PREET-qh9np
    @PREET-qh9np 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    one nation one election
    आणि एक वोटिंग कार्ड आधारकार्ड ने link करा

  • @lahifdasurkar8783
    @lahifdasurkar8783 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    mala tension aahe pahile road bekar jhale ki wataycha 5 warshat 2 vel election la barobar hotil aata 5 warsh madhe 1 vela 😂😂

  • @shashikantchavan4710
    @shashikantchavan4710 วันที่ผ่านมา +4

    kahi fayada nahi tyacaha

    • @NitinShelar.
      @NitinShelar. วันที่ผ่านมา +2

      Khup fayada aahe

    • @mimarathi9768
      @mimarathi9768 วันที่ผ่านมา

      ​@@NitinShelar.1 फायदा सांग पैसे वाचतील हे कारण सोडून 😂

  • @V_Maddy
    @V_Maddy 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mag One Nation One Exam ka possible nahi 🤔

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 วันที่ผ่านมา +1

    त्यानी काय फरक पडणार.याचं म्हणजे एक ना धड भाराभर योजना.

  • @shaileshmudrale2249
    @shaileshmudrale2249 วันที่ผ่านมา +1

    Pakshane kinwa umedwar ne kontya pakshabarobar jayche te sudha tharvanyacha matdarana hakka dila pahije. Matdan card karayla pahije ATM sarkha card pahije. Matdarache nav 1 thikanich pahije. Mrut matdaranchi nave kadhun takali pahijet.

  • @legaleagle76
    @legaleagle76 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only ballet paper var ghya

  • @msandeepvlogs
    @msandeepvlogs 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hopefully lot of money will be saved that usually spent on carrying on election.

  • @pramodnavale7249
    @pramodnavale7249 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    one nation one education

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    लका तू कसलं बी नेशन कर पण कागदावर मतदान घ्यावं आण मायेच्या इमानदारीने मतमोजणी करावी बाकी काय बी नाय

  • @PG1234-i8m
    @PG1234-i8m 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमदार प्रकाश आबिटकर साहेब 🚩

  • @djshivamofficial2109
    @djshivamofficial2109 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    One nation one election nai pahijel... he zal tr bjp ek divas One party one election karnar

  • @jayhind7162
    @jayhind7162 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निवडणुका फक्त बलेट पेपर व्हावी किंव्हा चिट्टी हातात घेऊन बॉक्स मध्ये टाकता आली पाहिजे

    • @swapyworld09
      @swapyworld09 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyat pn tumhi mhannar mojnare bjp chi lok aje chukich mojla as😂

  • @loveyou-sd3zh
    @loveyou-sd3zh 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लै पैसा वाटायला लागायला..मशीन आन मशीन वाल्याला manage करणं जरा अवघड...एकदाच evm खर्च .एकदाच दारू .एकदाच सगळ एका पार्टी चया हातात ...मग बसा बोंबलत

  • @NikhilGaware-hz3bg
    @NikhilGaware-hz3bg 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swiss bank madhla kala dhan kadhi yenar...

  • @mukundpatil9399
    @mukundpatil9399 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगोदर one nation one tax करणार होते त्याचे काय झाले

  • @vinaykharat8855
    @vinaykharat8855 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    One nation one election one party one organization 😂

  • @rohityadav360
    @rohityadav360 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    एक देश एक निवडणुक झाली तर भाजप ला एकदाच evm chya मदतीची गरज लागेल आणि नावा साठी विरोधकांना छोटे राज्य द्यावे लागणार नाहीत

  • @Indian_citizen........541
    @Indian_citizen........541 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    जो पर्यंत नेहरू चे 16 varsh 286 दिवस सलग PM राहण्याच रेकॉर्ड break होत नाही तोवर मोदी he election होऊ देणार नाही.... कारण Age limit मूळ मोदी la नंतर chance मिळणार नाही

  • @xoxo.1732
    @xoxo.1732 วันที่ผ่านมา +2

    One nation no election✅
    Bjp agenda😂

  • @NanduLohaar
    @NanduLohaar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुन्हा निवडणूक झालीच पाहिजे ते पण बॅलेट पेपर ने भाजप ने सेटिंग करून सत्ता आणली

  • @jjjj-ng9uw
    @jjjj-ng9uw 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता परत स्वराज संस्तेचे निवडणूक पुढे जाणार की काय

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजून एक टुकार निर्णय 😂

  • @mayvedant
    @mayvedant วันที่ผ่านมา

    😮 एवढे प्रश्न? जे हा बिल काढत आहेत त्यांनी याचा विचार केला नसेल का ? 😂

  • @sandeepkadam8646
    @sandeepkadam8646 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    One nation one election घ्या पण बॅलेट पेपर 😂😂😂😂

    • @swapyworld09
      @swapyworld09 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      अमेरिका मध्ये होत प्रिसिडेंट सिनेट काँग्रेस एकत्रच निवडणूक होते पण 3-4 वेग वेगळे ओपशन असतात राष्ट्रपती कोण हवा सिनेट वर कोण हवं काँग्रेस मध्ये कोण हवं असे. तर आपल्या इथं पण पुढची निवडणूक नवीन वोटिंग मशीन वर होऊ शकते ज्यात बलेट टाकला की तो आपल्या खासदार आमदार नगरसेवक कोण असावा हे तिन्ही नाव त्यावर पंच होतील आणि ते टाबुलतोर वर रीड होऊन ड्रॉप बॉक्स मध्ये जातील

  • @ramm.9308
    @ramm.9308 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अल्लू अर्जुन ला अटक झालीय चिन्मय कुठे आहे😂

  • @yashgangawane9738
    @yashgangawane9738 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bill pass honar nhi ahe😂😂😂😂

  • @lalitkumarpawar6266
    @lalitkumarpawar6266 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Voting online kara ...ha better ..sushaan hoil

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM हटाव भाजप हटाव देश बचाव संविधान बचाव लोकतंत्र बचाव

  • @rushikeshambike1999
    @rushikeshambike1999 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    One voter ,one voting id. Ahe ka

  • @shadowking3757
    @shadowking3757 วันที่ผ่านมา +1

    म्हणजे हे फुकटाची घोषणा बंद होणार.. हे फ्री ते फ्री.. बीजेपी ने मागील छत्तीसगड election मध्ये फ्री च्या घोषणा नाही केल्या अन हरली तेव्हा पासून बीजेपी सुद्धा फुकटाचे वाटणे सुरु केले..

  • @RajeshSingh-hx2sc
    @RajeshSingh-hx2sc 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    च्यायला बरं होईल, सारखं सारखं EVM चा घोटाळा करायची कटकट बंद होईल ...

  • @dr.asadkureshi3664
    @dr.asadkureshi3664 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    One nation one election
    Pan lok sabha 7 phase madhe ghya ani one nation one election sanga