सौ.जना ताईंनी अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गौळणी चे गायन केले आहे.ताईंचा जन्म सुसंस्कारित कुटुंब त होऊन बालपणा पासून च भजन,गौळणी ची गायनाची आवड त्यांनी आजतागायत कायम स्वरुपी आहे ."कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक l तयाचा हरिख वाटे देवा l तसेच शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी l या तुकोक्ती प्रमाणे आदरणीय आबांचे पिताश्री,तसेच भावंडे आणि सद्य स्थितीत कन्या आणि पुत्र हे देखील गायक आणि संगीतकार आहे .शक्यतो असे सर्वगुण संपन्न कुटुंब क्वचितच पाहायला मिळते.माऊलीच्या भाषेत सांगायचे ठरले तर मनुष्य नाम सहस्त्रेशु l ओवी प्रमाणे असते.असो . धन्य गृहस्थाश्रम : हे सुभाषित आबांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. फार काय वर्णन करावे ! काय वानु आता न पुरे ही वाणी l मस्तक चरणी ठेवितासे l l रामकृष्ण हरि l l
वा.वा..काय सुंदर गौळण सादर केली. बाप. लेकिन. खरच खूप सुंदर चाल लावून. जनाताई तुम्ही खरच सुंदर आवाजात हि गौळण सादर केली. त्याबधल सर्व प्रथम मी जनाताई तुमच आभिनंदन करतो. कारण तुम्ही. ह.भ.प.भानुदास काळे महाराज. आबांच्या कन्या. सुदधा भजन गायन करतात हे आज पहिल्यांदाच. आम्हा सर्व चाहत्यांना आज प्रथम माहिती झाल.कारण आज आपण पहिल्यांदाच. भक्तीरस युट्यूब चॅनल वर आपली सुंदर आशी गौळण सादर केली. खूप आनंद झाला.कारण आबांच सर्व कुटुंब माळकरी आहे. आणि आपल कुटुंब पूर्वी पासून एक संप्रदाय कुटुंब आसल्या मुळे. आपणास आपल्या आदरणीय पिताश्रीं ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.यांच्याकडूनच. गायनाचे लाहान पानापासून धडे मिळाले..खरच तुम्ही जनाताई खूप भाग्यवान आहात. कारण आज आपल्या पिताश्रीं आबा सोबत भजन गायन केल. त्यामुळेच म्हणतात ना.!!कुळी कन्या. पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा!! पुन्हा एकदा सर्व काळे कुटुंबाच. जनाताई आपल खूप खूप अभिनंदन. विठठल काळे पाटील नाना पुणे
जय जय रामकृष्ण हरी... आबा व लेक सौ. जनाबाई ताई खूप खूप भाग्यवान आहेत. पांडुरंगाने अशी भक्ती व आनंद सर्व वारकरी संप्रदायातील घरात येऊ द्यावी ही प्रार्थना..
रामकृष्ण हरी जनाताई माऊली आपण गवळण गाऊन प्रेक्षकांच्या मनाला आनंद दिला आपल काहीच चूकले नाही ताई पहिल्यादां गाऊन खूप सुरात गवळण गायली आहे वडील आणि मुलीच्या नात्याने फार उज्वल केले आहे तसेच सर्व भजनी मंडळींच्या सायत्याने खूप सुंदर भजन झाले आहे धन्यवाद मीमराठी मुंबई कर
Kup kup chan Aavaj ahe tai mla kup Aavad ahe gyanachi maze pan papa tumchya baba sarkhe gayak ahet Aani maze Husband pan CRPF madhy ahet me pan gayan karty 😊😊
राम कृष्ण हरी माऊली, खुप पुण्यवान आहात आपन, कुळाचा उद्धार झाला
खरंच आज जगाला हि पारंपारिक भक्ती ची गरज आहे.
खूप छान ताई
संत जनाबाई.. आपन गवळण छान गायली आहे... अशाच गवळणी आम्हाला कायम ऐकवत जावेत ही.. ताई आपणास विनंती 🙏🏻
राम कृष्ण हरी 🚩जनाबाई ताई 🚩🙏🏻
ताई तुमच्या गवळणीला दिल्लीपर्यंत लाल सलाम
खुपचं छान ठेक्यात गौळण गाऊन आनंद झाला मंडळाचे अभिनंदन आपलाच गोपाळराव जाधव जिल्हा सचिव गुरुदेव सेवा मंडळ
सौ.जना ताईंनी अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गौळणी चे गायन केले आहे.ताईंचा जन्म सुसंस्कारित कुटुंब त होऊन बालपणा पासून च भजन,गौळणी ची गायनाची आवड त्यांनी आजतागायत कायम स्वरुपी आहे ."कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक l तयाचा हरिख वाटे देवा l तसेच शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी l या तुकोक्ती प्रमाणे आदरणीय आबांचे पिताश्री,तसेच भावंडे आणि सद्य स्थितीत कन्या आणि पुत्र हे देखील गायक आणि संगीतकार आहे .शक्यतो असे सर्वगुण संपन्न कुटुंब क्वचितच पाहायला मिळते.माऊलीच्या भाषेत सांगायचे ठरले तर मनुष्य नाम सहस्त्रेशु l ओवी प्रमाणे असते.असो . धन्य गृहस्थाश्रम : हे सुभाषित आबांच्या बाबतीत अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. फार काय वर्णन करावे ! काय वानु आता न पुरे ही वाणी l मस्तक चरणी ठेवितासे l l रामकृष्ण हरि l l
धन्यवाद
Koti koti naman,Mauli
खुप छान गवळण खूप आवाज जनाबाई 👌
खूप छान गवळण सादर केलात.
वा.वा..काय सुंदर गौळण सादर केली. बाप. लेकिन. खरच खूप सुंदर चाल लावून. जनाताई तुम्ही खरच सुंदर आवाजात हि गौळण सादर केली. त्याबधल सर्व प्रथम मी जनाताई
तुमच आभिनंदन करतो. कारण तुम्ही. ह.भ.प.भानुदास काळे महाराज. आबांच्या कन्या. सुदधा भजन गायन करतात हे आज पहिल्यांदाच. आम्हा सर्व चाहत्यांना आज प्रथम माहिती झाल.कारण आज आपण पहिल्यांदाच. भक्तीरस युट्यूब चॅनल वर आपली सुंदर आशी गौळण सादर केली. खूप आनंद झाला.कारण आबांच सर्व कुटुंब माळकरी आहे. आणि आपल कुटुंब पूर्वी पासून एक संप्रदाय कुटुंब आसल्या मुळे. आपणास आपल्या आदरणीय पिताश्रीं ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.यांच्याकडूनच. गायनाचे लाहान पानापासून धडे मिळाले..खरच तुम्ही जनाताई खूप भाग्यवान आहात. कारण आज आपल्या पिताश्रीं आबा सोबत भजन गायन केल. त्यामुळेच
म्हणतात ना.!!कुळी कन्या. पुत्र होती जे सात्विक
तयाचा हरिक वाटे देवा!!
पुन्हा एकदा सर्व काळे कुटुंबाच. जनाताई आपल खूप खूप अभिनंदन. विठठल काळे पाटील नाना पुणे
धन्यवाद
खुप छान आवाज आहे ताई तुम्हाला तर एक शालुट❤❤
Ram krishan Hari Mauli🌹🙏🙏 Khup khup Chan, aba mi pn Army Retired aahe Dist Jana, Tahsil Bhokardan ❤🌹🌹🚩🚩🙏🙏
सौ जनाबाई तुम्ही अतिसुंदर गवळण गायली आहे हे तुमच्या घराण्याची धन्यवाद
खूप छान जनाताई वाटलच नाही तुम्ही पहिल्यांदाच गायल, आणि चुकेलच कस तुमच्या रक्तातच भक्तीरस आहे खूप छान गौळण गायली
खूप खूप धन्यवाद ताई
🙏🙏. खूप खूप छान. अपना सर्वांना दंडवत. जय श्री कृष्ण.
अप्रतिम गौळण ❤आणि आपला आवाजही सुरेख❤ नेहमी अशाच गौळणी चे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत
Ram krishan Hari Tai, mn prasann zhale, sath Sangat very nice👍👏😊 Tabbalji🌹🌹 Harmoniyam 🌹🌹
जय जय रामकृष्ण हरी... आबा व लेक सौ. जनाबाई ताई खूप खूप भाग्यवान आहेत. पांडुरंगाने अशी भक्ती व आनंद सर्व वारकरी संप्रदायातील घरात येऊ द्यावी ही प्रार्थना..
खुपच सुंदर आवाज ताई....🙏🙏राम कृष्ण हरी...🙏🌺
🌹राम कृष्ण हरी🌹 ताई खूपच सुंदर गवळण सादर केली .फार सुंदर आवाज आणी उत्कृष्ट चाल गवळण फार आवडली खूप खूप अभिनंदन धन्यवाद💐💐🌹💐💐
खुपच छान आहे मन प्रसन्न झाले ताई धन्यवाद 🙏🙏
खुपच छान आवाज आहे व गौळण पण छान आहे माऊली
आवाज संगीत चाल गायन स्वर एकच नंबर आहेत जयहरी ओमनमोशिवाय
धन्यवाद
अतिशय सुंदर गायन वादन केले आहे.जय बाबाजी 🚩🙏🙏
मनःपूर्वक अभिनंदन. छान गवलण गायली. पुनच्छ धन्यवाद.
शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी
खुप सुदंर गौळण गायली
रामकृष्ण हरी माऊली. खूप छान ताई
खुप छान आहे 👌
पुर्व पुण्य जयाची असेल पुणयाई तोची मुखी गाई हरी नाम धन्यवाद ताई जय हरी
खूप छान माऊली
ताई खुप खुप छान आवाज आहे मला खुपआवडली गौवळण
1नंबर आवाज छान गायली गवळन
खुप छान जनाबाई गायली गौळण खानदानी वारकरी राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
व्वा,फारच छान ,सगळे कुटुंब गायन क्षेत्रात आघाडीला आहे.सर्वांना शुभेच्छा
छा न आवाज आहे राम कृषण हरी🙏
सुंदर आवाजातील गवळण ऐकून मन शांत झालं
खुप खुप गोड आवाज माय माउली 😂😅😂
राम कृष्ण हरी माऊली ❤🎉
खुपचं. छान आहे जनाबाई
जनाबाई छान गायली गवळण
Kupch chhan tai tumcha aavajkupchchhan
फारच सुंदर गायन आणि वादन आहे.
रामकृष्ण हरि.
किसन रसाळ सातारा.खूपच सुंदर गौळण सादर केली.खूप खूप आवडले.धन्यवाद. जय हरी.👌👌🌹🌹🌷🌷👌👌👏
धन्यवाद
खूप छान गायिले रोहिणी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप खूप सुंदर गायन
धन्यवाद
रामकृष्ण हरी जनाताई माऊली आपण गवळण गाऊन प्रेक्षकांच्या मनाला आनंद दिला आपल काहीच चूकले नाही ताई पहिल्यादां गाऊन खूप सुरात गवळण गायली आहे वडील आणि मुलीच्या नात्याने फार उज्वल केले आहे तसेच सर्व भजनी मंडळींच्या सायत्याने खूप सुंदर भजन झाले आहे धन्यवाद मीमराठी मुंबई कर
लंमममम❤नंनजंन
खुपच सुंदर
आवाज छान आहे व गौळण पण चांगली आहे माऊली
खुप छान गौळण ताई
खूपच छान म्हणता ताई राम कृष्ण हरी
छाण. आवाज. ताई. 🚩🙏🌺
खूप छान गवळण गायली ताई खूप खूप अभिनंदन ताई साहेब तुमचे
खूपच छान ताई आवाज🌹🌹
खुप खुप छान ताई..👌👌
एक श्रेष्ठ कुटुंब आहे आबा तुमचे
खुप छान जनाताई गायन केले
Chhan Aahe GavlnJnabaichi❤🎉
खुप खुप सुंदर 👌👌👌💐💐💐
राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद
जय हरी महाराज भजन मंडळ छान छान आहे आणि अभिमान आहे मला सगळे घरची मंडळी आहेत पण तबला पेक्षा पखवाज असावा असे मला वाटते
खूप खूप धन्यवाद छान आवाज आहे जय हरी माऊली
राजधानी परयंत आवाज पोहचला खूपच छान ताई जय हारी
खुप छान ताई💐💐
खुप छान गायन आहे धन्यवाद राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
खूप छान आवाज आहे जनाबाई माऊली
खूप सुंदर आहे आवाज ताई
👌👌👍🥰🥰खुप छान गायन ताईसाहेब..
धन्यवाद
अतिशय सुंदर गौळण आहे
राम कृष्ण हरी खूपच सुंदर
आती उत्तम गायन ताई धन्यवाद
खूप छान आवाज आहे ताई 👏👏
Kup kup chan Aavaj ahe tai mla kup Aavad ahe gyanachi maze pan papa tumchya baba sarkhe gayak ahet Aani maze Husband pan CRPF madhy ahet me pan gayan karty 😊😊
खुपच छान गायली गवळन
खूप सुंदर सुंदर सुंदर छानआवाज
Khup sundar aavaj tai.
खुपच छान🎉
Khup chan tai 🙏
Khup chan mauli
खूप छान गौळण म्हटली
Khup chan avaj ahe janabali
Khup chan Tai
Chan my sister❤❤
खुपच सुंदर अवाज 👌👌
खूप छान ❤
1 नंबर
खुप छान आहे गवळण आणि आवाज सुद्धा
रामकृष्ण हारी ताईखुपछान
सर्व कुटूंबच परमार्थीक आहे, ताईंचा आवाज खूप छान आहे,
ए😊
😊
छान गवळण
हाय तुम्ही खूप छान गाता
अतिशय सुंदर गवळण गायली
🙏🙏👌छान गायली ताईंनी गौळण. 🙏🙏👌👌
खुपछानगायनताईजयहरी
धन्यवाद
अतिशय सुंदर खूप खूप छान जनाताई खूप छान गवळण गायली तुम्ही आवाज पण खूप छान खणखणीत कराव तेवढं कौतुक कमीच वाटतं जय हरी जय गुरुदेव
धन्यवाद
छानच गायन ❤
धन्यवाद जनाबाई राम कृष्ण हरी
ताई आवाज खूप छान.
ताई खूप गोड गातात
खुप छान आवाज ताई
दीलीतली.जनाबाई
मस्त गायन ताई
छानच...