मी बऱ्याच कमेंट वाचल्या लोक सोताहा ज्याला काय येत नाही आणि जे काही करण्याची हिम्मत दाखवत त्याला नाव ठेवतात छान गायन केलं या मुलींनी ❤पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
फारच छान..गोळण असो..लावणी असो.. अभंग असो.. आरती असो किंवा एखादे चित्रपट गीत..ते कसे.. कोणत्या पद्धतीने..कोणत्या चालीवर हा ज्याच्या त्याच्या प्रश्न ? हे असंच पाहिजे..ते तसंच पाहिजे..तमाशाच बरा.. असे नांव ठेवायचं काम अनेकजण करतात. शाळेतील एखादी कविता वेगवेगळ्या चालीवर म्हटली जाऊ शकते. कोणी नाचून म्हणेल.. कोणी गाऊन.. ज्या गोष्टीत आपल्या बरोबर इतरांना ही आनंद मिळून काही वेळ तरी सारी सुखदुःख विसरता येतात ते कधीही अतिउत्तम..! ज्यांना आवडत नसेल त्यांनी पाहू नये..ऐकू नये..नुसती मापे काढण्यात काय अर्थ..❤
मस्त बाळा एक नंबर दोघी बहिनी एकदम मस्त जय अदिवाशी नारायण कचरे लाईक साठी काय पण देवासाठी नाही एकदम सत्य
जय आदिवासी भाऊ
जय आदिवासी भाऊ मी पन आदीवासी हाय
कलाकारांच्या, मुलींचं आई वर आणि आईचे मुलींवरील प्रेम लाखात उठून दिसेल या बाबतीत मी सलाम केला जी धन्यवाद शुभ प्रभात शुभ कामना
मी बऱ्याच कमेंट वाचल्या लोक सोताहा ज्याला काय येत नाही आणि जे काही करण्याची हिम्मत दाखवत त्याला नाव ठेवतात छान गायन केलं या मुलींनी ❤पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
खूप छान नुसतं साधं म्हणलं कि लोक थांबत नाही थोडा बदल केल कि आपली संस्कृती पण जपली जाते... अन मनोरंजन पण होत.. जय जिजाऊ.. ताईसाहेब...🙏
❤❤❤❤❤❤❤
Great
आवाज खूप छान आहे.
खुपच अप्रतिम गायन,, खूप खूप शुभेच्छा
खूप छान सादरीकरण 🎉...पुढील कार्यास....खुप खुप शुभेच्छां.. 🎉🎉
यानंतर. महाराष्ट्रत. खरच. दोन्ही. बहीनी
जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्या गौळणी भजनात देवळात म्हणा खूप छान वाटेल
Khup bhari aawaj didi
खुप छान ताई तुमचा आवाज आहे
मराठी अस्मिता जपणाऱ्या लेकी लक्ष लक्ष सलाम
1 nanbar va taei
फारच छान..गोळण असो..लावणी असो.. अभंग असो.. आरती असो किंवा एखादे चित्रपट गीत..ते कसे.. कोणत्या पद्धतीने..कोणत्या चालीवर हा ज्याच्या त्याच्या प्रश्न ? हे असंच पाहिजे..ते तसंच पाहिजे..तमाशाच बरा.. असे नांव ठेवायचं काम अनेकजण करतात. शाळेतील एखादी कविता वेगवेगळ्या चालीवर म्हटली जाऊ शकते. कोणी नाचून म्हणेल.. कोणी गाऊन.. ज्या गोष्टीत आपल्या बरोबर इतरांना ही आनंद मिळून काही वेळ तरी सारी सुखदुःख विसरता येतात ते कधीही अतिउत्तम..! ज्यांना आवडत नसेल त्यांनी पाहू नये..ऐकू नये..नुसती मापे काढण्यात काय अर्थ..❤
😂❤❤
खूप छान आहे ही गवळण❤❤
खूप छान आवाजात गायली गवळण या चिमुकल्या मुलींनी ❤
खुप छान प्रयत्न...🎉🎉❤
Very nice ekdum mast
दादांच्या ढोलकीला सलाम 👌👌👌👌👌
पार वाट लावली या नविन गायकांनी. आरे संतानी लिहिलेल्या गौळणी गात जा गौळणिनों
मस्त दीदी 👍😊
जय हरी माऊली
या अश्या बाजारात ल्या गौळणी म्ह्टल्यपेक्षा संत मालीकेतील म्हणल्या तर अधिक चांगले वाटेल व नाम मंत्र स्मरण होईल संताच्या गौळणी काय कमी आहेत काय ?
Aswme nic
❤❤ अप्रतील व्हॉईस
Khup chaan
छान गायण केले बाळा तू
अप्रतिम गवळण ❤
अप्रतिम गौळण नाद खुळा
Very nice❤always give support to this singer's
Yala mhantat khara samna
फक्त पोटासाठी हे भजेन आहे राधा मासाहेब आधी सक्ती आहे ही गवळण गात्यातील नाही मात्यातील आहे
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
छान गवळण आहे
मस्त दिदी 👌
खुप छान १ नंबर
कली युगात लोकांना असलच आवडतं
Khup chan Aawaj ahe tumacha khup chan gailya gavalani
Tie nice
जय श्री राम
1nanbar va taei
छान गौवळण. 🌹🌹
V good❤❤
Nice
लय भारी बाळा
अरे.वा.काय.छान.गवळण.गातेस.ग.ताई
अप्रतिम 👌👑🚩😊
जय हरी ताई साहेब
1 no mst aa
Kuhp mast
खुप छान अभिनंदन ❤वादे काम छान आहे
Kup chan
कोणा सांगितलं गवळण आहे म्हणून ही
Tabala mastaer good
लय भारी
I like this gawlan
अतिशय सुंदर मस्त गवळण
Super
क0
1 नंबर
गवळण. छान. आवाजात. गाईली
व्वा खूप छान ताई
Khup chan tai
खुप , खुप छान, छान
Khoop chaan👌
छान लावणीवा❤❤👌👌👌👌
शुद्ध बावळटपणा
नाय मग काय😂
काय ग गवळणीचा तमाशा केलास त्या पेक्षा लावणी गायाची ह़ोतीस
कला बघा... नाव ठेवू नका... त्यांनी त्यांच्या पद्धतीने छान केलंय
त्यांच्या पद्धतीने छानच आहे दादा समोर जाऊन म्हणायला पण हिम्मत पाहिजे ती आहे त्यांचा मधे 👌🏻
बरोबर हिम्मत लागते,👍👍
Barobar par tamasha zala tya Gaulan cha..
खुप छान ❤❤
वाआवाज ताऊ
खूप छान 👌👌
खटारनक ❤❤
Wa Kay gavalan gaili dhanyawad
1ch nambar
Vary nice
खुप छान
१नब्मर्
खूपच छान आवाज आणि ही जोडी
खुपच,छान,आवाज,ताई
1नंबर
Supar hit❤❤❤❤❤
छान
खुप सुंदर आहे आवाज लय भारी
❤👌👌👌
शालू नाच नाच नाच शालू म्हणायचं ना
खुप छान 🎉🎉 जय हरी
लय भारी चाल व मुजिक
खुप छान धन्यवाद.
ही तमाशातील गवळण आहे
1noसुंदर
🎉🎉🎉
Very nice didi
सबसे अलग सबसे बेहतरीन
1ch number
लय, भारी, गवळण
नाद खुळा
वाह काय गवळण आहे
वा खरंच खूप भारी
😊😊😮😮खुप छान आवाज आहे ताई
Khup chan supar❤
✨💯💯💯🔥🔥🔥
अशा गैवळनी गातांना लाज पन वाटत नाही यांना