किसन रसाळ शेनवडी सातारा. वाह शिवानीताई खूपच सुंदर गौळण गायली आपण. चालपण खासच लावली. फारच आवडली.जय हरी आपणा सर्वाना.ह.भ.प.जालिंदर गोमदे माऊली आपले तबला वादन आम्हास खूप खूप आवडते. पूढच्या महिन्यांत पुण्याला येणार आहे फोन करेन भेटण्यासाठी. धन्यवाद माऊली.🙏🙏🙏🙏🙏👌👌🌷🌷
राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !! आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला मी गवळ्याची राधा तू नंदाचा कान्हा.. तुला सोडून राधिके मला तिळभर करमेना कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।१।। आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा भुललो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।२।। आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला एका जनार्दनी गवळण राधा खोटं बोलू नको कान्हाला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।३।। आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !! आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
ताई तू खूप सुंदर गातेस अप्रतीम गाण आहे तूझ. मला खूप आवडलं अशीच गात रहा आणि आयुष्यात प्रगति कर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच सुरेख व सुरेल आवजाचा धनी आहात ताई तुम्ही.
अस यश प्राप्त होवुन भरभराट होवो आयुष्यभर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान माऊली👍
एकच नंबर ताई साहेब राम कृष्ण कृष्ण हरी ताई साहेब 🎉❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
वाव खुप खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे जय श्री राम कृष्ण हरी माऊली लयभारी आहे
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप सुंदर माऊली राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Kup chan
खूप सुंदर आवाज आहे ताई अश्या नवनवीन गवळण पाठवत राहा खूप आवडली मला ही गवळण मी आमच्या भजनी मंडळात मनते ही गवळण ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान आहे ताई गवळण मन भरून जाते खूप खूप छान आवाज जय गजानन माउली
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकदम मस्त सुंदर
रामधून साठी बहुत उपयोगी आहे
आभार सरवां चे
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
❤ व्वा खरोखर खुपच सुंदर गौळन ताई❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
ताई सुंदर गायली गवळण 🙏🥰😊❣️
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप सुंदर आवाज आहे ताई त्यात तबल्याची साथ खूप छान गवळण 🙏👌
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप छान गायल ताई.🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
धन्यवाद माउली 🙏
वा ताई यकच नंबर गवळण सादर केली आहे तबलावादक महाराज तुमाला पण धनेवाद सर
धन्यवाद माउली 🙏
खूप छान आवाज आहे तबला वादन खुप भारी राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर गायन व तबला आणि हार्मोनियम
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुन्दर
राम कृष्ण हरी
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
ताई तुमचा आवाज खूपच सुंदर आहे 👌👌🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप खुप सुंदर खुपच सुंदर गायण ताई अप्रतिमऊ👌👌🌷🌷🌷👌👌🌷🌷👍👍👍👍👍✌✌✌✌✌🌷🌷🌷🌷
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
खुपच सुंदर गौळण सादर केली ताई. महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर वादन केल धन्यवाद नाना पुणे
धन्यवाद nanashri ❤️🙏
@@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी.महाराज जालिंदर सर
खूप सुंदर आवाज तबला एक नंबर भावा सुपर गवळण 👍
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khoopch....,.........super .......
Aawaj & Tabla💥💯🙏👏🚩👌💪
धन्यवाद माउली 🙏
जय भीम....जय शिवराय...❤❤❤
अतिशय उत्कृष्ट शब्द रचना केलीत आपण....
राजा राणीच्या जोडीला या गाण्याच्या चालीवर........
लय आवडलं मला ...
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आरे वा 😊 खुप छान मस्त आवाज आहे
दादा एकच नंबर तबला वाजवला आणि गोड गायन ताई दादा धन्यवाद
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खरच ताई खुप खुप सुंदर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी__ गौलण मस्तच गायन आणि वादन
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान गवळण,आणि तुमचा आवाज पण ❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Tçn
अति सुंदर गायली ताई!
धन्यवाद माउली 🙏
अप्रतीम गवलण सादरीकरण👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर सादरीकरण झोपलेला माणुन उठून उभा राहील श्री गुरु देव
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
खुप सुंदर गौळण गायली ताई 🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम आवाज आहे ताई अशाच goulani गात रहा
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
फारच सुरेख ताई... रामकृष्ण हरी..
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
किसन रसाळ शेनवडी सातारा. वाह शिवानीताई खूपच सुंदर गौळण गायली आपण. चालपण खासच लावली. फारच आवडली.जय हरी आपणा सर्वाना.ह.भ.प.जालिंदर गोमदे माऊली आपले तबला वादन आम्हास खूप खूप आवडते. पूढच्या महिन्यांत पुण्याला येणार आहे
फोन करेन भेटण्यासाठी. धन्यवाद माऊली.🙏🙏🙏🙏🙏👌👌🌷🌷
Ok आप्पा नक्की या...राम कृष्ण हरी 🙏
अगदी मनाला भिडणारी गवळण खुपच छान 👌👌😍😍❤👌👌❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
वा बुवा
धन्यवाद माउली 🙏
Khup Chaan Gaulan Ahe ❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप सुंदर आवाज आहे ताई
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई तुम्ही फार गोड आवाजात गळण गायली छान..
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
याचे नोटेशन पाटवा प्लीज खुपच छान आहे
Ok
1no,mailey 1 number Mauli
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान आहे आवाज ताईसाहेब जय श्री कृष्ण
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
तुमची प्रत्येक गाणी मी डबल डबल ऐकत असतो
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial१० किलोमीटरहून ४ौ४४४डड कल ज😊ज०
एक नंबर दिदि
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
जय
हरी
जय.हरी.एक.नबंर.गवळन.खोप
गोड.आवज.ताई.🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🌹🙏🌹🙏🌹
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
Tabala vadan ek nambar 🙏🙏🙏🙏jai hari 🚩🚩🚩🚩
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकदम जबरदस्त ताई गौळण आवाजाला तोड नाही कौतुक करावं तेवढं कमी
राम कृष्ण हरी माउली
धन्यवाद 🙏
जय.हरी.जय.हरी..एक.नबंर.गोड.आवज..ताई.🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🌹🌳
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिसुंदर आवाज आहे ताई पी टी साठी सेपरेट माईक लावल्यास बरे होईल धन्यवाद जय हरी
हो नक्कीच माउली धन्यवाद 🙏
खुपच छान ताई आवाज व सादरीकरण तबल्याची उत्ताम साथ
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सुंदर गौळन 👌👌
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई तुमचा आवाज खुप छान आहे मला खुप आवडतो राम कृष्ण हरी 👏👏🙏🙏🌺🌺
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान ताई कृपया नोटेशन द्या
Okay
एकच नंबर ताई साहेब जय हरी माऊली
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
वा वा काय आवाज आहे 👌👌👌👌👌👍👍सूंदर एकच नंबर 👌
धन्यवाद माउली 🙏
❤ apratim gavlan ahe ❤kp chaan
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम आवाज ताई...👌
धन्यवाद माउली 🙏
खूप छान गौळण
@@jalindargomdeofficial0😊🎉u😊0😊😊
Hi gavlan tar mala khup avadte
Aykun Aykun mala hi pat jahli
Tumche manapasun abhar Tai
Asech Chan Chan gat raha 👌🌹
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप गोड आवाज आहे ताई साहेब 🚩 🙏🚩🙏
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
ताई खूप खूप छान राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी
सर्वच अभंग व गौळणी अतिशय सुंदर असतात
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे...
श्री हरीच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य बहरून जाओ ❤ जय हरे मुरारी🙏
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
Chhan gaulan❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !!
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
मी गवळ्याची राधा तू नंदाचा कान्हा..
तुला सोडून राधिके मला तिळभर करमेना
कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।१।।
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
मी नंदाचा कान्हा तू गवळ्याची राधा
भुललो ग राधिके तुझ्या गोऱ्या रंगाला
कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।२।।
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
एका जनार्दनी गवळण राधा
खोटं बोलू नको कान्हाला
कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला.. ।।३।।
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
राधा आलीय गोडीला येऊन बसली जोडीला !!
आता नेतो राधे तुला माझ्या गोकुळनगरीला
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपच छान 👌
@@jalindargomdeofficial❤❤q🎉😮
गवळ खुप छान जय श्री कृष्ण
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम आवाज आहे ताई.... 🙏
तबला अप्रतिम वाजवला आहे सर 🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
❤❤❤❤टं❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂गड😂😂😂अ😂😂😂❤😂😂😂😂😊ल❤
❤❤❤❤❤❤
Tai khupch chan
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
सुंदर खुप छान गौळण ,,👌👌
धन्यवाद माउली 🙏
Wa khupach chhan
Ouwqt
@@jalindargomdeofficial lb BC B X
, mj fr e
@@radhikaandnsare zero, ❤❤
Very nice singing
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial a
lil
खुप छान माऊली🎉🎉
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई तुमचा आवाज खुपच सोपट आणि मन मोहक आहे मी सुद्धा गायक आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial q
@@jalindargomdeofficial प
@@jalindargomdeofficial प
@@jalindargomdeofficialbhul
खूप छान गायली गौळण ताई अभिनंदन
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏👌👌
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
@@jalindargomdeofficial द़झधो़ंंंंंंंंओओ़़़धधध़ वध शन्धधंधधं धो झैएद़़़ऐ ऐझ ओऐएथजे
दौऔ
@@uttamdhakane1367 ये उत्त्या हा tuza पत्ता.
@@uttamdhakane1367 .
Mala khup avdli tai
राम कृष्ण हरी ताई फारच सुंदर गौळण सादर केली.नविन चाल आहे.
धन्यवाद माउली 🙏
आहे कुणाचं योगदान या लाल दिव्याच्या गाडीला ही चाल आहे जय भीम
राम कृष्ण हरी 🙏
.. .I'm
.
Jay Jay shree Krishna Radhe Radhe 🙏🏻🙏🏻🌹❤️
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फार सुंदर सादरीकरण व सुंदर साथ संगत खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम ताई खूपच सुंदर 🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
नंबर वन क्वालिटी 👍👍👍👍 गौलन आहे👍👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chaan tai ....mi roj mnte.....
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई खूप सुंदर गायली गवळण
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
जय हरी माऊली गायन वादन छान 🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वा वा किती छान छान सुंदर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chan svar Aati sundar
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप मस्त शिवानी गायली गवळण
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khupach chan jay jay ram krishna hari Mauli 🌺🌺🌺👌👌👌🙏🚩🚩🚩
धन्यवाद माउली 🙏
Vary nice mauli 👍👌🙏💐
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
जय जय राम कृष्ण हरि माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Tai jabardast
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वा एक नंबर क्या बात मला तुमची सगळे गाणे आवडता वादन एक नंबर करता तुम्ही
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chan goulan gayali ahe dhanyavad vitthal panchal
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
So nice 👌🏻 khup chan aahe tai aawaj pn Ani gaiulan pn ❤❤😊
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान गवळण आहे आवाज सुद्धा
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
खूप छान ताई एक च नंबर
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 😊
खूप छान दीदी
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Ram Krishna Hari🙏🏻🙏🏻
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
तबले वाले गुरु जी ना खुपच वादन सुंदर आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
First time watched ✌✌👌👌👌🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान सादरीकरण... गोड आवाज ❤❤❤❤
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
😊
Khup chhan Tai ❤❤
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏