खरच काळे परिवाराच आमच्या सारख्या सामान्य माणसाला खुप खुप प्रेम दिल धन्यवाद आबा जय हरी वाट पाहत होतो video चि तो आज ऐकायला मिळाला धन्यवाद आबा तात्या एकनाथ महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍
किसन रसाळ शेनवडीत तालुका खटाव जिल्ला सातारा जय हरी आबा तुमचे मुलाखतीचे शब्द ऐकून खूप छान वाटले खरच आबा तुमचा आवाज सारखा ऐकावासा वाटतो धन्यवाद जय हरी भरत तात्या जय हरी एकनाथ सर
🙏🙏🙏🙏🙏वा आबा खरच आज तात्या आज तुम्ही आणि आबा दोघांना मानाचा जय हरी कारण दोघेही छान बोलले आपण नानांचा वारसा पुढे चालू ठेवला खुप खुप आभार खरच म्हणतात ना जुन ते सोन खरच आबा तुम्ही खुप सुंदर आवाजत गायन केले विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद
वा आबा खरोखरच नानांचा पाहाडी आवाज तुमच्या त आहे खरोखरच खुप गोड गायन केले आहे आबा खुपच मनापासून गायला अभिनंदन आबा मला खुपच आवडलं विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद
आबा मी स्वतः तुमचा तुमच्या घरात वारकरी संप्रदायाचा वारसा आहे हे मला वाटलं आणि तेव्हा पासून तुमचा भजनाचा कार्यक्रम ऐकतोय फार सुंदर गायन केले आबा तुमचा मोबाईल नंबर द्या
Tumhi Khup sunder gavllan mhatli ahe.. Abba tumcya var ashich sant krup raho. Maze vadil (Father) sudha uttam harmonium vadak ahet Tumhi Bharud gayali asstil tar te post kara
व्वा !व्वा!!आदरणीय आबा आणि तात्यांची घेतलेली मुलाखत मला विशेष आवडली आहे.आणि आबांची आणि तात्यांची प्रत्यक्ष भेटीसाठी नक्कीच आतुरता लागलेली आहे.
धन्यवाद
🚩जय हरी आबा 🚩 खुप सुंदर गवळण खूपच आवडली मनापासून आभार मानतो धन्यवाद 🙏🙏
आज लेट झाली कमेंट सागर माने आमचे मित्र आहेत जय हरी माऊली
धन्यवाद
असूद्या समजाऊन घ्या आम्हाला🙏🙏🙏
खुप छान
गायन तर अप्रतिमच हार्मोनियम अतिशय सुंदर वादन
खरोखर आबा एकच नंबर ऐकुन मन प्रसन्न झाले
नमस्कार मंडळी खुप खुप सुंदर गौळण सुंदर धन्यवाद
धन्यवाद
आबांचा नादच खूळा जय हरी माउली
धन्यवाद
खूप छान माऊली
खरच काळे परिवाराच आमच्या सारख्या सामान्य माणसाला खुप खुप प्रेम दिल धन्यवाद आबा जय हरी वाट पाहत होतो video चि तो आज ऐकायला मिळाला धन्यवाद आबा तात्या एकनाथ महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद
आबा व तात्या आपले करावे तवहडे कौतिक थोडेच आहेत। आपण सारोला गावाचे नाव। उज्वल केले आपणास धयावे धन्यवाद थोडेच कमी आहेत।एरंडोली।
खूप खूप सुंदर कोटी कोटी प्रणाम
खुपच छान.
आपण सर्व एका च घरातील सर्व गायन,वादन यात निपुण आहात.
हे पाहून आनंद वाटतो.
🚩🚩 ज य ह री 🚩🚩
धन्यवाद
खूपच सुंदर
सुंदर आवाज ताल सुर एकदम कडक छान
जय.हरि एकनाथ भाऊ खुप सुंदर गैवळण आहे महाराज गोड आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली
पेटी वादन येकाच नंबर 🙏
खुप छान गवळन गायली आबा ,🙏धन्यवाद
धन्यवाद
जय हरि आबा खुप सुंदर आवाज आहे तुमचा आणि गवळण तर खुप सुंदर बोललात मस्त 👌👌
आंबा खुप सुंदर गाता तुम्ही राम कृष्ण हरी
आबा गौळणीची चाळ फार सुंदर आहे. मनापासुन गायन करतात गोड आवाजात. तुम्ही लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
जूनी गौळण ऐकून खूप बरं वाटलं खूप च सुंदर👌👌
मस्त छान सुंदर एकच नंबर
खूपच छान आबा आवाज खूप छान आहे ऐकून छान वाटले
अतिशय सुंदर चाल सुंदर गायन वादन 🙏🙏🙏
धन्यवाद
अप्रतिम गौळण गायली बुवा... कडक आवाज
एकदम कडक आवाज आबा खूप चांगले गौळण आहे खूप खूप शुभेच्छा जय हरी माऊली राम कृष्ण हरी एकदम कडक गायली जय महाराष्ट्र
धन्यवाद
sattat.sanidhy.mhanyacha.sarao.Atyant.sundar.ani.apratim.tumchyaya.chotekhani.mayhilila.manapasun.hardik.shubicha.dhanywad
जय हरी खूप सुंदर गवळण चाल पण खूप छान 👌👌
तुम्ही सगळे अप्रतिम आहात....Good luck
वा खुपच सुंदर महाराज गाता आपण
मी आज सुट्टीचे दिवसभर गौळण ऐकुन बसवली पण
आपल्या प्रत्येक चाली मी भजनात घेतो आपणाकडून खुप शिकायला मिळत
धन्यवाद महाराज
गायनाचार्य तर अफलातून मला बोलायला शब्द ऊरले नाही 👌👌👌👌जय हरि
खूपच छान 👌👌🙏🙏
खुप खुप छान 👏👏👏👏👏👏🙏🚩🚩🚩🚩
खूप छान माऊली👌👌👌👌
धन्यवाद
आपणा सर्वांचे एकमेकां बरोबर काय नातं आहे आबा 🚩
शब्दच नाहीत इतके सर्व छान। शुभेच्छा
किसन रसाळ शेनवडीत तालुका खटाव जिल्ला सातारा जय हरी आबा तुमचे मुलाखतीचे शब्द ऐकून खूप छान वाटले खरच आबा तुमचा आवाज सारखा ऐकावासा वाटतो धन्यवाद जय हरी भरत तात्या जय हरी एकनाथ सर
अप्रतिम 👍
अतिशय सुंदर गवळण गायन आणि वादन केले
अतिशयसुंदरगवळणगायलीजयहरी
धन्यवाद
Nice Aaba👌🙏
🙏🙏🙏🙏🙏वा आबा खरच आज तात्या आज तुम्ही आणि आबा दोघांना मानाचा जय हरी कारण दोघेही छान बोलले आपण नानांचा वारसा पुढे चालू ठेवला खुप खुप आभार खरच म्हणतात ना जुन ते सोन खरच आबा तुम्ही खुप सुंदर आवाजत गायन केले विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद
फार. छान गौळण
धन्यवाद
1नंबर गवळण👍👍👍👍
@@babanpagire3354 Thanks sir 🙏🙏🙏🙏
@@सागरमानेकाष्टी1566 Thanks 🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले
छान ! जय हरी महाराज ,
राम कृष्ण हरि
आबा यमुना डोही हा बुडाला हि गवळण घ्या आबा
Aabasobat harmonium khup clear gavlan gate ,sunder
खुप गोड गवळन तीतकाच गोड अवाज
Khup chan gaylat aabaji
खुप सुंदर आहे
वा आबा खरोखरच नानांचा पाहाडी आवाज तुमच्या त आहे खरोखरच खुप गोड गायन केले आहे आबा खुपच मनापासून गायला अभिनंदन आबा मला खुपच आवडलं विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद
जय हरि आबा ऐकच नबर
खुप च छान मंडळी आवाज खुपच गोड
खूप छान ब्युवा लिहूण पठवा
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल
जुन्या चालीवर काकडा भजन सादर करा माऊली🙏🙏🙏🙏🌹🌹
धन्यवाद
खरच खंजीरी चांगली वाजवता तुम्ही
Khup chan 👌👌👌👍👍👍 🙏 Jay Hari 🙏
गवळण चांगली
अशीच परंपरा आपल्या कुळामध्ये चालत राहो एव्हडीच परमेश्वर चरणी प्रार्थना... रामकृ्ष्ण हरी !!!
काजळामूळ दिसतंय काळ नंदाच कारट गवळन लीहून पाहीजे
जय हरी आबा तात्या एकनाथ महाराज जय हरी माऊली सोड किरे काना जाऊदे मला. माझ्या गळयाची शपथ तुला,तु चंद्र मी चांद नी नको विसरू मला..हि गौळण आबा तुमच्या आवाजात म्हणाला तर खुपच छान वाटेल आबा
धन्यवाद
खूपच छान आवाज आहे,त्या बद्दल धन्यवाद...
@@ashokjadhav4835 धन्यवाद अशोक महाराज नक्की गातील हि गौळण आबा मला पन खूप आवडती मी आबांना विनंती करेन 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
मनोहरराव खरात ता जि जालना माझे वय साठ आहे निवती आबंग अप्रतिम सुंदर गायलंय
खुप छान हिंदुच भाषा हेचआहे
अप्रतिम.खुप छान गवळण🙏
दीलखुलास
. . खुप सुंदर
लगडा गेलगडा गौरव मना आबा
भरत तात्या, हभप.भानुदास आबा आणि एकनाथराव सर .....खरच गायन अप्रतिम आहे...।खुप धन्यवाद सर.....काळेसाहेब. १५/८/२०२१
खूप sundar
धन्यवाद
खूप छान गवळण
छान आहे गवळण आवाज मस्त आहे
प्रसन्न वाटले ह्दयस्थ आत्मा तृप्त होतो तुमची भजने ऐकून ...
एक नंबर
लय आवाज गोड
वा एकच नंबर
धन्यवाद
Khup chan aba
Khupch sundar
धन्यवाद
Super...... chhan....
अप्रतिम
मस्त
आबा मी स्वतः तुमचा तुमच्या घरात वारकरी संप्रदायाचा वारसा आहे हे मला वाटलं आणि तेव्हा पासून तुमचा भजनाचा कार्यक्रम ऐकतोय फार सुंदर गायन केले आबा तुमचा मोबाईल नंबर द्या
Very.very fine tone Aaba❤
Khup.cha.maharaj
लय मस्त
खुप सुंदर आवाज
🙏🏻
🙏🏼🌹 जय हरी आबा 🌹🙏🏼
धन्यवाद
फार छान आवाज आहे
हार्मोनियम चा आवाज ज्या ज्या दाआहे खंजीरीचा येत नाही
Mazya aie chi aathavan aali
Very good voice nana
Khup chan
धन्यवाद
Sundar maharaj
Very nice 👌
भानुदास महाराज 💐आणी भरत महाराज 💐अदभुत खंजीरी आणी गायण 👌
गायनाचार्य एकनाथ महाराज तर all rounder 👌
नाना ना कोटी कोटी प्रणाम 💐
धन्यवाद
परत ऐकावं वाटत
खुप छान आवाज आपला मोबाईल नंबर द्यावा
व आपला पत्ता कळवा
Khup sunder Aba tumcha tal khup pakka ahe tumi Nagar kuthale
धन्यवाद
Tumhi Khup sunder gavllan mhatli ahe.. Abba tumcya var ashich sant krup raho. Maze vadil (Father) sudha uttam harmonium vadak ahet
Tumhi Bharud gayali asstil tar te post kara
राम कृष्ण हरी आबा खुप छान गौळण आहे आबा तुज्या आवाजाची ओढ लागली
🙏
🙏🙏👌👌👌👌👌👌
Original awaz aamachya aajobanchi aathavan aali.