अभिनंदन प्रसाद खूप मोठी झेप घेतलीस , यूट्यूब ल सहज बॉक्स फाईल कसली आहे ते शोधत होतो आणि तुझा व्हिडिओ बघितलं छान वाटलं तुझाच जुना मित्र 10th classmate LATUR प्रविण इंगोले. अभिनंदन
होतकरू तरुणांना रोजगारासाठी शहरात जाण्याची गरज नाही, जिद्द असेल तर स्वतःच्या गावात पण उत्तम व्यवसाय करता येतो हे आपण दाखऊन दिले आहे. धन्यवाद टीम शोधवार्ता 💐🙏
किती जागेत करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे, शेड सुद्धा किती साठा करायचा आहे त्यावर अवलंबून आहे, मशीन बद्दल सांगितलं आहे आणि लायसन्स shop act हे कॉमन आहे.... तरीही वाटलं तर प्रसाद पडुळे यांचा नंबर दिलेला आहे
@@chetanmahajan4207 दररोज शेकडो फोन उचलतात तुमचा एक फोन नाही उचलला म्हणजे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे त्यांना काम सुद्धा करून दिले पाहिजे का फक्त सगळे फोन अटेंड करून त्यांच्या कामावर तुळशीपत्र ठेवतील का ते
अभिनंदन प्रसाद खूप मोठी झेप घेतलीस , यूट्यूब ल सहज बॉक्स फाईल कसली आहे ते शोधत होतो आणि तुझा व्हिडिओ बघितलं छान वाटलं तुझाच जुना मित्र 10th classmate LATUR प्रविण इंगोले. अभिनंदन
सलाम तुमच्या जिध्दीला पुढिल वाटचालीसाठी आपणास शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
खूप सुंदर व्यवसायाचा व्हिडिओ बनवला आहे आम्ही त्याची वाट पाहत आहोत अभिनंदन सर व शोध वारता टीम
बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
खुप चांगले माणसे आहेत पडोळे साहेब आणि यांचा परिवार. चांगले काम केले. तरुण वर्गाने आदर्श घेतला पाहिजे
मनःपूर्वक आभार सरजी
Superb, शोध वार्ता टीम चे अभिनंदन, आम्ही प्रतीक्षेत आहोत.
युवा उद्योजक आमचे बंधु प्रसाद पडोळे Great work👍👍👍
अगदी बरोबर,
प्रसाद सरांचे काम कौतुकास्पद आहे
Tumchya business ideas la salam ahe sir....kamalich kam ahe sir apl...
Thank you guruji....
मनःपूर्वक आभार सरजी🙏❤️
Amhi pratikshet ahot sir....apratim video asatat sir aaple...thank you shodh varta team....
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
bahut badiya business idea hai sir..aap ka har video unique hota hai .. thank you shodh varta team...
सरजी,
आजका युवक बिजनेस करणे हेतू जब बाहर निकलेगा तब उसको अलग अलग जनकारी मूहिया करणा ही आपना काम है...👍
Aple video apratim asatat sir...khup Chan kam ahe apal .Thank you sir...
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
होतकरू तरुणांना रोजगारासाठी शहरात जाण्याची गरज नाही, जिद्द असेल तर स्वतःच्या गावात पण उत्तम व्यवसाय करता येतो हे आपण दाखऊन दिले आहे.
धन्यवाद टीम शोधवार्ता 💐🙏
सरजी आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणादायी आहे... शोध वार्ता टीमच्या वतीने धन्यवाद
Kya bat hai sir a mazing business idea hai apke channel pr...Thank you shodhvarta team
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
Sir khup Chan mahiti dili ...tyabaddal khup abhar...plz share total investment details...
खूप खूप धन्यवाद सरजी
चांगली माहिती दिली आहे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान सर 🙏🙏
खूप खूप धन्यवाद सरजी
कौतुकास्पद कामगिरी आहे शोध वार्ता टीमचे
मनःपूर्वक आभार सरजी
Jabardast video aani vyavsay aahe...
खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत...🙏❤️
प्रसाद पडुळे यांचे ही अभिनंदन...💐
खूप खूप धन्यवाद सरजी
नक्कीच आजचा युवक व्यवसायिक बनेल आणि आपली आर्थिक प्रगती करेल...
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
Ekch No. Prasad Bhai ❤️👑♥️🤗🥰
खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत...🙏❤️
गूड जॉब शोध वार्ता टीम
बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
मनःपूर्वक आभार सरजी
पाथरकर फॅमिली कडून पडोळे परिवाराचे खूप खूप अभिनंदन तुमची अशीच प्रगती घडत राहो
शोध वार्ता टीम तर्फे आपले मनःपूर्वक आभार सर..👍
अभिनंदन प्रसाद...
मनःपूर्वक आभार सरजी
Good job shodh varta tim....
मनःपूर्वक आभार सरजी...👍
खूप छान
Khup chan bhau❤
आम्ही आपल्या व्हिडीओ च्या प्रतीक्षेत आहोत 💐💐
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
pratek shukrvaei aamhai pahat asto...
बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
धन्यवाद शोध वार्ता टिम...
धन्यवाद सरजी
Sir kup chan video bnvla ahe kup happy vatat ahe
अभिनंदन सर,
आपल्या सारख्या युवकांनी अशाच व्यवसायाची कास धरली पाहिजे...👍
Very good. 🎉🎉👍👍👏
खुप छान सर
Aabhinandan 🌹👍
गरज Machine साठी पैश्याची , ते असेल तर काही पण करता येते . ५ न १० हजारात काही होत का . या भाऊ ला घरून पैशे दिले असतील ८ १० लाख .
Great 👍 Keep it up
Good work bhaiya 👍👍
मनःपूर्वक आभार
मी भेट दिलेली आहे company ला खूप मोठं काम आहे प्रसाद सरांच
अभिनंदन
किती लाखाची गूंतवनूक आहे सर
मला माहिती मिळू शकेल काय
Khupach chan video sir..🙏👍
खूप खूप धन्यवाद सरजी आभारी आहोत...🙏❤️
Sir marketing kase kele yabaddal detail madhe vichart ja to sarvat important part ahe business cha
साधी गोष्ट आहे जनरल स्टोअर्स, किराणा स्टोअर्स आणि बुक स्टॉल शोधून बोलायचे आहे संपलं
आम्ही प्रतीक्षेत आहोत... नेहमीप्रमाणे...👍
बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
शोध वार्ता टिम नेहमी व्यवसायसंदर्भात वेगवेगळ्या संकल्पना आणल्या आहेत
शोधवार्ता टीमचा प्रमुख उद्देश तोच राहिलेला आहे की आजचा प्रत्येक युवक व्यवसाय बनला पाहिजे
Ha business chi suruvat krnyasathi kiti khrch alay
Nice sir
Good 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद सर
खूप छान 🥰👌
Great work sir
पूर्ण setup किती पर्यंत जातो, सर हे सांगा🙏🙏
Good work brother
मनःपूर्वक आभार सरजी
I am waiting
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
Prasad good job👍🏻
Congratulations for your success😇
धन्यवाद सरजी
आम्ही प्रतीक्षेत आहोत शोध वार्ता
बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
सर हा व्यवसाय टाकण्यासाठी आपले मार्गदर्शन भेटेल का
Aapka video bhoot badiya hai hindhi me bhi banaya karo
सर मराठी चॅनल है इसिलिए मराठी में बनाना पडता है
सर या उद्योगासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये होलसेल मध्ये मशीन कुठे भेटेल याचा व्हिडिओ बनवा 👍
नक्की सर प्रयत्न करेल कारण महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरर आहेत असं मला वाटत नाही
पुणे मध्ये एक setup विकायला आहे 2,50,000 मध्ये 8308535398
Sir plz reply wholsale machine kutey bhetel near sangli
Aamhi vat pahat aahot shodh varta
बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
Khup chan
मनःपूर्वक आभार सरजी
आरे व्वा, आम्हीं वाट पाहत आहोत....
बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
माहीती जाणुन घेण्यासाठी आतुर आहोत..!
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
Setup pune madhi sell karaila ahe , 2,50,000/- madhi
Good job
Thanks
I am waiting sir
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
साहेब सर्व मशीन खर्च किती लागला
Sir Investment baddal sangitla nhi ,kiti ahe investment ya made
व्हिडिओमध्ये प्रसाद पडोळे यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा ते आपल्याला पूर्ण माहिती देतील
Background music kami avaj kara
पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करू
Shodh varta tim nehmi sanudar kam kart aahe...
खूप खूप धन्यवाद सरजी..👍
Ya sarv masinchi price kiti aahe...
Ha project start karnyakarita kiti investment karavi lagli
व्हिडीओ मध्ये प्रसाद यांचा नंबर दिलेला1आहे
Sir business investment badal vicharla nahi
Kadhi yenar aahe vidio sanga shodh varta...
बुधवारी संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल...👍
Naic
Awesome
धन्यवाद सरजी
कृषीआधार फाऊंडेशन
ता.कोरेगाव जि सातारा
अभिनंदन
धन्यवाद सरजी
व्हिडिओ च्या प्रतीक्षेत आहोत सर
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
मशीन किंमत व एकूण किती भांडवल लागते ते सांगा
पूर्ण माहिती टाका साहेब मशिनरी कितीला खरेदी केल्या काय
त्यासाठी प्रसाद पडुळे यांना फोन करा..👍
आम्ही प्रतीक्षेत आहोत...
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
Video मध्ये जागा क्षेत्र, वीज hp, शेड मापे, मशीन, लायसन्स, एकूण बजेट हि माहिती आवश्यक आहे. इतरांना दिशादर्शक ठरेल..
किती जागेत करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे, शेड सुद्धा किती साठा करायचा आहे त्यावर अवलंबून आहे, मशीन बद्दल सांगितलं आहे आणि लायसन्स shop act हे कॉमन आहे....
तरीही वाटलं तर प्रसाद पडुळे यांचा नंबर दिलेला आहे
@@shodhvarta मशीन ची काय किंमत असेल बर
@@chetanmahajan4207 दररोज शेकडो फोन उचलतात तुमचा एक फोन नाही उचलला म्हणजे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे त्यांना काम सुद्धा करून दिले पाहिजे का फक्त सगळे फोन अटेंड करून त्यांच्या कामावर तुळशीपत्र ठेवतील का ते
सर च्या हाताखाली काम करणाऱ्या 11 मुलांनी लक्षात घ्या ,गुलामगिरी करण सोडा आणी स्वतःचा व्यवसाय करा
हे सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहनच आहे, अनुभव आणि गुंतवणूक तयार झाली की मग स्वतः व्यवसायीक होण्याचा विचार करायला हरकत नाही...
Machinery chi price kiti ahe te sangitale nahi sir
Dada...raw material kutun geata
👍👍
Ya business sati kiti kharch ala?
उद्योजकांना संपर्क करा
🎉
Gramin bhagat Manufacturering unit la Electricity cha problem yeto ka ?
Tyavar upay kay?
त्यांना आष्टी शहरातून पुरवठा आहे त्यामुळे त्यांची लाईट शक्यतो जात नाही
हा बिसनेस करण्यासाठी किती खर्च आला हे सांगा सर
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे...👍
खर्च किती लागला
सर मशिन शी किंमत किती आहे छान व्यवसाय आहे टोटल किती गुंतवणूक केली
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करा
@@shodhvarta ठीक आहे सर
Machine chi price kiti ahe?
पूर्ण प्लांट साठी किती खर्च आला सर
व्हिडीओ मध्ये उद्योजकाचा नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करा..
पुणे मध्ये setup विकायला आहे 2,50,000 रू मध्ये 8308535398
आवाज नहीं आला
कशाचा
Machine price
सर कोटेशन सांगा ना
Machine price??
Business ka khajana banaya hai apane sir...
उद्या संध्याकाळी चार वाजता पाहायला मिळेल... पाहून प्रतिक्रिया द्यायला विसरू नका...👍
प्रसाद सरांचा नंबर मिळेल का
खर्च किती आला मशिनला
व्हिडीओ मध्ये दिलेला आहे...👍
पुणे मध्ये setup विकायला आहे 2,50,000 रू मध्ये 8308535398
मसीनची किंमत काती सांगीतली नाही
व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे सरजी
गुड जॅऻब
धन्यवाद सरजी
Contact no bhetu shakel ka
Mala vahi karita samprk no dya
Sir number saga