@@mahadevmane9333 asa nahi honar sir maharashtra madhe pahila haq marathi cha aahe mi gujrati aahe pan marathi lokancha samman karto sarv cast cha sanmaan karto saglyani milun rahvave premani hech pahije lokana dusra kahi nahi
बरेच राजकारणी व आमदार हे दुसऱ्या राज्यातील आहेत विजेपी चे... किरीट सोमय्या प्रशांत बॉम्ब ... आमदार चैनसुख संचेती.... आमदार मोहित कंबोज.. असे बरेच लोक आहेत .. यांच्यामुळे च हे लोक माजलेत 😢😢 आधी आपल्या लोकांनी च त्यांची चतुगिरी केली😅 आता भोगा😂
तुम्ही प्रकरण बाहेर काढला त्याबद्दल आभारी!!! फ़ुल्ल सपोर्ट तुम्हाला... आणि असं घडत असेल तर खरच दुर्देव आहे... महाराष्ट्रात बाहेरून येऊन कोठ्यादीश होणार आणि स्थानिकावर असा अन्याय करत असाल तर महाराष्ट्राला तुमची गरज नाही...
माज स्वतः च कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. मी पण मराठी माणूस आहे पण खरं बोला तो माणूस की मराठी मानस काम करत नाही मी स्वतः up,mp, बिहार या राज्यात्न मुल कामाला ठेवली आहे. जेवढे माझे मराठी बांधव कामाला होते ते कमी काम जास्त पैसे जास्त सुट्या घायचे हे बाहेरचे लोक तेवढेच पैसे जास्त काम कमी सुट्या अस काम करतात.. या मूळ मराठी माणसला आज सगळे नको नको म्हणत आहे..जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳
मी सहा महिन्या पासून मराठीतून सुरवात करतो कुठेही गेलो तर - हिंदी मी सोडून दिलंय. अगदी- *बँक* , *मॉल* , *डी-मार्ट* , *मूव्ही थेटर* , *ऑटो\टॅक्सी* , *हॉस्पिटल* , *रेस्टॉरंट\हॉटेल* *रेल्वे स्थानक* , सगळी कडे. *लक्षात असूद्या - तुम्ही मराठीचा आदर केला तर तो पुढचा करेल.* आणि त्यामुळे वरील सगळ्या शेत्रात कंपन्या मराठी तरुणांना ठेवतील. परत सांगतो ( *जबरदस्तीने ठेवतील* )
दादा मी पुण्यात राहतो मी मुंबईला कामानिमित्त जात असतो . मी महाराष्ट्राचत कुठेही गेलो तरी सुरूवात मराठीत करत असतो. पण मुंबई मध्ये आपलाच मराठी माणुस हिंदीतुन संवाद साधतात. मी मराठी बोलण्यावर म्हणतात मला वाटलं तु भैय्या आहे. म्हणून मी हिदीतुन बोललो
Ho Barobar Kahi Lok Office Staff Mhn Nahi Pan Gulam Banun Kaam Kartat. Me Pan Ek Company Kaam Karaycho Tethe Husband Wife Partnership Madhe Office Chalavtat Ty Doghani Office staff Madhe Evdhi Dahasht Thevli Hoti Ke Tithe Kaam Karnara Ladies Staff Ha Tyna Ghabrun Asaycha Kahi Pan Unprofessionally Bolayche Te Staff La Pan Tya Kahich Bolaycha Nahit Pan Nantar Radaychya, Ek Veles Ladies Boss Eka Ladies staff La Mazha Samor Boli Ke Tere Kaan K Niche Bajavunge Me Shocked Zhalo Ani Ty Madam Geli 8 Varsha Tithe Kaam Karat Hotya Me Nantar Tynchyashi Bolo Tevha Samjala Ghari Problems Aahet Mhn Sarva Sahan Karat Kaam Karat Aahet Me Tyna Employee Law Baddal Sangitla Ke Tumche Pan Employee Mhn Kahi Rights Astat Tumhala Kon He Asa Directly Bolu Shakat Nahi Tumhi Bola Aikun Ghevu Naka New Staff Samor 8 Varshacya Staff La Boss Sunavte Marnychi Bhashsa Karte Hey Barobar Nahi, Kahi New Ladies Staff Jewha Ty Ladies Boss La Bolu Lagla Tyncha Hate Speech La Uttara Devu Lagla Tevha Bakiche Old Staff Bolayla Shikla Aaj Te Sarva Ladies Staff Resign Devun Changlya Thikani Job Karat Aahet. Self Confidence Gamavun Bastat Kahi Lok Pan He Boss Sudhrat Nahi Karan Tyna Mahit Aahe Carrier Kharab Hoil Mhn Kon Kahich Karnar Nahi.
गेल्या २० वर्षापासून हिच परिस्थिती आहे, तुम्हाला आज कळाले.. आम्हीं फेस केलंय,गुजराथी,राजस्थानी,evan भय्ये सुद्धा मराठीचा तिरस्कार करतात...मी सर्व ठिकाणी जाणून फक्त मराठी बोलतो माझी मातृभाषा आहे..
Chukicha vaktavya karu nako bhau amhi respect karto marathi bhasala ani marathi mansala Fakt yevdach sangoo sakto ki saglyanche swabhav sarkhe nastat Teh loka donhi bajula astat
@@SatishBansode-u6i मुंबई आपल्या हातातुन कधिच गेली आहे हे आता कळतय.... इथे सगळे मालक गुजराती/ पंजाबी आणि नोकर मराठी...... जर मालकच मराठीत बोलला तर झक मारत त्यांना पण मराठीत बोलाव लागेल....
गेल्या 10 वर्ष पासुन मी फक्त मराठीत सार्वजनीक ठिकाणी वापरतो...आणि फक्त मराठी माणसाचा दुकानात जावून वस्तू खरेदी करतो, सगळ्या लोकांनी जर he केले तरी बस आहे, हिंदी चि गरजच नाही आणि महाराष्ट्रात बाहेरील लोकांना मराठीतून बोलायला भाग पाडा
आपली पोर काही कामाची नाही म्हणून पर राज्यातून कामगार आयात होतात हे व्यावसायिक निघून गेले तर आपल्याला अजून राज्य सोडून दुसऱ्या राज्यात कामाला जावं लागेल
Khup hotoy hya parprantiyancha aata ekdach jar Marathi Wadal aala hyanchye changlech kayam chi addat ghadwel ...Jay Maharashtra 🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️aata Fakta sarwA Marathi bandhu Rastya war aale tar .....Mag kayda wyawastha jababdar aasel kay? MARATHI MANUS HA KANKHAR AAHE PAN HYA COMPANY WALYANA GHAR SODUN AALELE PARPRANTIYA SWASTAT MILTAT MHANUN AAMCHE JOB JATAT ITHE RAHUN KAMI PAGAR MADHYE UP CHYA GAWAT GHAR CHALU SHAKTE PAN MUMBAI MADHYE KAMI PAGARAT KASA KAY KARNAR MARATHI MULGA KAM ITHALE RENT KITI WADHLET TE BAGHA AADHI ...MHANUN HE BAHERUN YENARE JOB WAR LAGTAT KAMI PAGARAT AANI ITHALYA MUMBAI CHYA STHANIK MULA MULI CHI JOB JATE....HYA WAR BJP KAHI BOLNAR AAHE KA AATA ATTI HOTAY HYANCHA ....STHANIK MARATHI JANTECHA UDREK HOU DEU NAKA HE NAMRA VINANTI NAHI TAR GUJRAT PEKSHA WAEET SITUATION ASATIL PAR PRANTIYA MUDDYA WAR HYA MARATHI MANSACHYA ...
Jo aakar waha jada chapar chapar phale uska kaan fodo jo marathi marathi kar raha hai mere samne jaisa hota to mai batata maharastra kisika baap ka nahi aur uski marji hai wo kisko bhi kam pe rakhe ye dallle badve paisa khane aate hai
Tujha aai vadil hech sanskar dile aahe ka.....Kuthe pan tumcha politics chalu kara kahi tari pan kai samjaycha nai kai nai, video bag barabar uncle kai bolto navin marathi pora nako because they 1-2 divas kama karun nigun jayel....!
त्याने काय होणारे? आपली पोरं १५ दिवस गणपती, हंडी, शिमगा सणासुदीत अडकीलयेत कामाचं महत्व कळणार कसं? गणपती ४ दिवस साजरा करता येतो की. कोणी सांगितलंय १० दिवस रजा टाकायला. दहीहंडी तर काय आता सणच ठेवला नाहीये आपण आता बक्षीसासाठी हंडी फोडली जाते.
मुंबई मध्ये सर्व नोकऱ्या आधी मराठी मुलांनाच दिल्या पाहिजेच बाकीचे नंतर. आणि सगळा ठेका मनसेनेच घेतला आहे का? ज्यांना मते देऊन निवडून दिले आहे हे त्यांचे देखील कर्तव्य आहे. सरकार ने याच्यावर लक्ष द्यायला हवे नाहीतर उद्रेक व्हायला वेळ नाही लागणार 🚩
मराठी तरुण आपले शिक्षण व क्षमता प्रमाणे मानधन (पगार) विचारतात व दुसरे कमी मानधनात तयार होतात तर काही तरी दोष मराठी तरुणांचा सांगायचा. त्यांच्याव राज्यात व्यवसाय नाही, जनसंकया व इत्यादी या मजबूरी चा फायदा घेतात.
मि कुठच्याही पक्षाचा नाहीय.... काळजी नसावी ही तर सुरवात आहे....पुढे हे असेच चालू राहिले तर मराठी माणूस असाही संपलाय आणी आता खरंच नाम मात्र राहील... राज साहेब एकच पर्याय....
मराठी माणूस मिळेल ते काम कधीच स्वीकारत नाही. मला एवढेच द्या, मी इतका वेळ काम करणार, मला सुट्या पाहिजे...वगैरे बरीच कारण देतात. मी एक छोटा उद्योजग आहे पण मराठी माणूस कामाचे स्वरूप जाणून घ्यायच्या आधी पैसे किती देणार हे विचारतो. ..मग ठरवतो करायचं का नाही
काही दिवसानी मराठी माणूस कंट्रकशन लाइन मदुन बाहेर होणार काही दिवसानी छोटे मोटे व्यवसायतुन बाहेर होणार रहिल्या सरकारी नौकरी त्यातून तेच होणार करण मी एक इलेक्ट्रेशन आहे मी ज्या ज्या ठिकाणी काम करतो कंट्रक्शन् लाइन मधे फक्त 4ते5 जन मराठी असताता बाकी सगळी up बिहारी राज्यस्तानी कड़िया असतात लेबर हि त्यांचेच् मराठी माणूसे। हद पार झाली आहे या लाइन मधुन काही तरी ठोस पाउल उचले पाहिजे सरकार नी नाही तर जे मुबई मदे चालू आहे ते पूर्ण महारष्ट्र भर दिसल
महारष्ट्र त मराठी बोलली पाहिजे आणि मराठी माणसाचा माण ठेवला पाहिजे. पण मराठी पोरांनी पण आता जिद्दीने नोकरीत आणि व्यवसायात आले पाहिजे, ते लोक म्हणत आहे ते पण बरोबर आहे आपल्या पोरांनी कोणत्याही कामाला लाजले नाही पाहिजे आणि नोकरीवर टिकले पाहिजे नाहीतर ह्या लोकांना कारणे आहेच आपल्याला बाहेर काढायला..
युपी बिहारी पगार कमी घेतात यांची फॅमिली गावाला राहते हे कुठे राहून दिवस काढतात मराठी माणूस फॅमिली सोबत इथे राहतो मराठी माणसासाठी फॅमिली प्रॉब्लेम भरपूर आहेत मराठी माणसाने अजून बी सुधरावे मदत करायला कोणी येत नाही राज ठाकरे मदतीला धावून येतात हेच आमचे विठुराया मदतीला धावून येतात आणि विठुरायाचे भक्त
मुंबई मध्ये मराठी मराठी वोरडून चालणार नाहीं ह्यावर कडक कायदा करा. अशे लोक परप्रांतीय हजार संकेत व्यापारी आहेंत. ह्यांना हाकलून लावा. फक्त मराठी मराठी वोरडून चालणार नाहीं. हें कडू सत्य सत्य आहें. जय महाराष्ट्र.😢😢😢😢😢😢
Ho Barobar Kahi Lok Office Staff Mhn Nahi Pan Gulam Banun Kaam Kartat. Me Pan Ek Company Kaam Karaycho Tethe Husband Wife Partnership Madhe Office Chalavtat Ty Doghani Office staff Madhe Evdhi Dahasht Thevli Hoti Ke Tithe Kaam Karnara Ladies Staff Ha Tyna Ghabrun Asaycha Kahi Pan Unprofessionally Bolayche Te Staff La Pan Tya Kahich Bolaycha Nahit Pan Nantar Radaychya, Ek Veles Ladies Boss Eka Ladies staff La Mazha Samor Boli Ke Tere Kaan K Niche Bajavunge Me Shocked Zhalo Ani Ty Madam Geli 8 Varsha Tithe Kaam Karat Hotya Me Nantar Tynchyashi Bolo Tevha Samjala Ghari Problems Aahet Mhn Sarva Sahan Karat Kaam Karat Aahet Me Tyna Employee Law Baddal Sangitla Ke Tumche Pan Employee Mhn Kahi Rights Astat Tumhala Kon He Asa Directly Bolu Shakat Nahi Tumhi Bola Aikun Ghevu Naka New Staff Samor 8 Varshacya Staff La Boss Sunavte Marnychi Bhashsa Karte Hey Barobar Nahi, Kahi New Ladies Staff Jewha Ty Ladies Boss La Bolu Lagla Tyncha Hate Speech La Uttara Devu Lagla Tevha Bakiche Old Staff Bolayla Shikla Aaj Te Sarva Ladies Staff Resign Devun Changlya Thikani Job Karat Aahet. Self Confidence Gamavun Bastat Kahi Lok Pan He Boss Sudhrat Nahi Karan Tyna Mahit Aahe Carrier Kharab Hoil Mhn Kon Kahich Karnar Nahi.
जोपर्यंत मराठी मानुस मतं देत भाजपचा गुजराती उत्तर भारतीय उमेदवारला तोपर्यंत हेच होणार आहे,मतदानात एकजूट नसल्याने त्याचा फटका मराठी लोकांना बसायला हवा.मुंबई ठाण्यात उद्धव राज यांच्या मराठी उमेदवारांचा पराभव करत अनेक बिगर मराठी निवडून आले आहेत.
याला आपले मराठी लोक जबाबदार आहेत... मुंबई आणि उपनगर मध्येच मराठी ची जास्त गळचेपी होत आहेत... तरी मूर्ख मराठी माणूस, ब्राह्मण समाज काही पैश्यांसाठी भाजप लाच मतदान करणार...
मी एक महाराष्ट्रात जन्मलेला मराठी आहे. पण मराठी माणूस बाकी लोकांपेक्षा मागे त्याच्या नाकर्ते पणामुळे आहे.मराठी माणूस मिळेल ते काम कधीच स्वीकारत नाही. मला एवढेच द्या, मी इतका वेळ काम करणार, मला सुट्या पाहिजे...वगैरे बरीच कारण देतात. मी एक छोटा उद्योजग आहे पण मराठी माणूस कामाचे स्वरूप जाणून घ्यायच्या आधी पैसे किती देणार हे विचारतो. ... हल्ली UP बिहार वाल्यांची जागा नेपाळी घेत आहेत. ते वाट्टेल ते काम करतात. मराठी माणसांसारखे नखरे करत नाही.
Khup hotoy hya parprantiyancha aata ekdach jar Marathi Wadal aala hyanchye changlech kayam chi addat ghadwel ...Jay Maharashtra 🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️aata Fakta sarwA Marathi bandhu Rastya war aale tar .....Mag kayda wyawastha jababdar aasel kay? MARATHI MANUS HA KANKHAR AAHE PAN HYA COMPANY WALYANA GHAR SODUN AALELE PARPRANTIYA SWASTAT MILTAT MHANUN AAMCHE JOB JATAT ITHE RAHUN KAMI PAGAR MADHYE UP CHYA GAWAT GHAR CHALU SHAKTE PAN MUMBAI MADHYE KAMI PAGARAT KASA KAY KARNAR MARATHI MULGA KAM ITHALE RENT KITI WADHLET TE BAGHA AADHI ...MHANUN HE BAHERUN YENARE JOB WAR LAGTAT KAMI PAGARAT AANI ITHALYA MUMBAI CHYA STHANIK MULA MULI CHI JOB JATE....HYA WAR BJP KAHI BOLNAR AAHE KA AATA ATTI HOTAY HYANCHA ....STHANIK MARATHI JANTECHA UDREK HOU DEU NAKA HE NAMRA VINANTI NAHI TAR GUJRAT PEKSHA WAEET SITUATION ASATIL PAR PRANTIYA MUDDYA WAR HYA MARATHI MANSACHYA ...
अश्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणी राज साहेब ठाकरे यांची आठवण येते ईतर वेळेत राज साहेब ठाकरे कोन आणी काय आहेत ते माहीत नसत...... रामचंद्र बोंगे मनसैनिक विक्रमगड पालघर 🚂🚂🚂
मराठी मुल जर या कंपनीला सूट होत नसतील तर या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई-पुणे कुठल्याही ठिकाणी महाराष्ट्र मध्ये हे हिंदी कंपन्या आपल्याला नको आहेत यांची हकलपट्टी करायलाच हवी
एक दिवस मुंबई सोडावी लागेल मराठी लोकांना आणि याला जबाबदार आपण सर्वजण कारणीभूत आहोत.
@@mahadevmane9333 asa nahi honar sir maharashtra madhe pahila haq marathi cha aahe mi gujrati aahe pan marathi lokancha samman karto sarv cast cha sanmaan karto saglyani milun rahvave premani hech pahije lokana dusra kahi nahi
@pareshchawda955 भाऊ तुमच्यासारखे लोक बोटावर मोजता येतील इतकेच असे विचार ठेवतात ही अभीमानास्पाद गोष्ट आहे.
Vote apan BJP la deto elevtion time la atta bolun kya faida
Ithe boycott karnar naahi Company la kivva gujarati lokanna, Marathi lokka zhopli aahet.
आपण सर्व जण नाही तर फक्त सर्व राजकीय पक्ष व भ्रष्ट शासकीय अधिकारी व कर्मचारी.
अविनाश दादा आम्ही तुमच्या आणी राज साहेब सोबत कायम आहोत मरेपर्यंत ❤❤❤❤❤जय महाराष्ट्र.
आपण ज्यांना निवडून दिले ते आमदार ते कुठे बिझी आहेत आता
द्या बीजेपी ला मत😂
सुट्ट्या एन्जॉय करत आहेत ते
बरेच राजकारणी व आमदार हे दुसऱ्या राज्यातील आहेत विजेपी चे...
किरीट सोमय्या
प्रशांत बॉम्ब ... आमदार
चैनसुख संचेती.... आमदार
मोहित कंबोज..
असे बरेच लोक आहेत ..
यांच्यामुळे च हे लोक माजलेत 😢😢
आधी आपल्या लोकांनी च त्यांची चतुगिरी केली😅 आता भोगा😂
@@subhashpatil4690Vikash sathi ter BJP pahije
Laz vatte ka ya netyana
तुम्ही प्रकरण बाहेर काढला त्याबद्दल आभारी!!! फ़ुल्ल सपोर्ट तुम्हाला... आणि असं घडत असेल तर खरच दुर्देव आहे... महाराष्ट्रात बाहेरून येऊन कोठ्यादीश होणार आणि स्थानिकावर असा अन्याय करत असाल तर महाराष्ट्राला तुमची गरज नाही...
80% मराठी माणसांना प्राधान्य द्यायला पाहिजे
महाराष्ट्रात उलटा नियम आहे. प्रतम प्राधान्य बाहेरचे नंतर मराठी.
80 नाही 100/ टक्के मराठी माणसाला कामाला ठेवलं पाहीजेल
@@vasantkoyande9720 The Non-Marathi Peoples Must Should Give 100% Priority To MARATHI Peoples In Maharashtra 🚩❤️🐅..
@@vasantkoyande9720 barobar ahe
असेल funde चालतं नाहीत, जर आत्मचिंतन करा..काम करणार का दहीहंडी, गणपती ढोल वादन, शिमगा, नववर्ष साजरे करणार
माज स्वतः च कन्स्ट्रक्शन व्यवसाय आहे. मी पण मराठी माणूस आहे पण खरं बोला तो माणूस की मराठी मानस काम करत नाही मी स्वतः up,mp, बिहार या राज्यात्न मुल कामाला ठेवली आहे. जेवढे माझे मराठी बांधव कामाला होते ते कमी काम जास्त पैसे जास्त सुट्या घायचे हे बाहेरचे लोक तेवढेच पैसे जास्त काम कमी सुट्या अस काम करतात.. या मूळ मराठी माणसला आज सगळे नको नको म्हणत आहे..जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳
Tu pn bhaiya assil mg tu ha vichar karat assil tr Marathi mansabaddal
tyacha aartha haan hoth nahi ki tumhi saglyach Marathi mulaan na chance nahi denaar. Ekhaada kharokhar kashtalu asel aani fakta tyacha naav Marathi aslyas nakarnyat aley asel tar haan Shivaji Maharajanchya Maharashtra madhey khup gambhir vishay asel!
हो खरंच आहे.. थोडे पैसे आले कि कॉलर टाईट करतात.. खुप कारण सांगतात 🙏🙏
मी सहा महिन्या पासून मराठीतून सुरवात करतो कुठेही गेलो तर - हिंदी मी सोडून दिलंय.
अगदी- *बँक* , *मॉल* , *डी-मार्ट* , *मूव्ही थेटर* , *ऑटो\टॅक्सी* , *हॉस्पिटल* , *रेस्टॉरंट\हॉटेल* *रेल्वे स्थानक* , सगळी कडे. *लक्षात असूद्या - तुम्ही मराठीचा आदर केला तर तो पुढचा करेल.* आणि त्यामुळे वरील सगळ्या शेत्रात कंपन्या मराठी तरुणांना ठेवतील. परत सांगतो ( *जबरदस्तीने ठेवतील* )
Nice 👍👍👍
दादा मी पुण्यात राहतो मी मुंबईला कामानिमित्त जात असतो . मी महाराष्ट्राचत कुठेही गेलो तरी सुरूवात मराठीत करत असतो. पण मुंबई मध्ये आपलाच मराठी माणुस हिंदीतुन संवाद साधतात. मी मराठी बोलण्यावर म्हणतात मला वाटलं तु भैय्या आहे. म्हणून मी हिदीतुन बोललो
छान मीही ❤
😅 मुंब्रा मध्ये कधी येणार आहेस मग 😂
हे आपण सर्व मराठी लोकांनी केल तर मराठमोळ वातावरण कायमस्वरूपी आपल्या मुंबईत राहील......👍👍
म.न.से 💥💥💥
अविनाश दादा पुढे चालत रहा प्रत्येक मराठी मुलगा तुमच्या सोबत
dada na kuni mat det ny hich khanta ahe nidvun dusrech yetate
Mhanun mi ya vidhan sabha nivdnukit mansela vote dila
अविनाश जाधव 👍
मराठीच मराठीला साथ देत नाही... माझा मराठी असणं दुर्दैव... आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येतेय... बाळासाहेब परत या ना....😭😭
Sir, it is too late now. They are doing this by help of Marathis only.
Ho Barobar Kahi Lok Office Staff Mhn Nahi Pan Gulam Banun Kaam Kartat. Me Pan Ek Company Kaam Karaycho Tethe Husband Wife Partnership Madhe Office Chalavtat Ty Doghani Office staff Madhe Evdhi Dahasht Thevli Hoti Ke Tithe Kaam Karnara Ladies Staff Ha Tyna Ghabrun Asaycha Kahi Pan Unprofessionally Bolayche Te Staff La Pan Tya Kahich Bolaycha Nahit Pan Nantar Radaychya, Ek Veles Ladies Boss Eka Ladies staff La Mazha Samor Boli Ke Tere Kaan K Niche Bajavunge Me Shocked Zhalo Ani Ty Madam Geli 8 Varsha Tithe Kaam Karat Hotya Me Nantar Tynchyashi Bolo Tevha Samjala Ghari Problems Aahet Mhn Sarva Sahan Karat Kaam Karat Aahet Me Tyna Employee Law Baddal Sangitla Ke Tumche Pan Employee Mhn Kahi Rights Astat Tumhala Kon He Asa Directly Bolu Shakat Nahi Tumhi Bola Aikun Ghevu Naka New Staff Samor 8 Varshacya Staff La Boss Sunavte Marnychi Bhashsa Karte Hey Barobar Nahi, Kahi New Ladies Staff Jewha Ty Ladies Boss La Bolu Lagla Tyncha Hate Speech La Uttara Devu Lagla Tevha Bakiche Old Staff Bolayla Shikla Aaj Te Sarva Ladies Staff Resign Devun Changlya Thikani Job Karat Aahet. Self Confidence Gamavun Bastat Kahi Lok Pan He Boss Sudhrat Nahi Karan Tyna Mahit Aahe Carrier Kharab Hoil Mhn Kon Kahich Karnar Nahi.
मराठी लोकांना जॉब देतात कामाला लगल्यावर त्याची पिळवनुक करतात कारण त्यांनी काम सोडन्यास भाग पडावे आणि मग सांगता यावे मराठी मुले काम नाही करत
प्रत्येक प्राइवेट कंपनी मध्ये 80 % स्टाफ हा मराठी असायला हवा आणि याचे ऑडिट सुधा झाले पाहिजे.
80% reservation hach fakt marg
80% marathi nahi yogya loka paahije samjhle ka company chalwaycha aahes bhau band naahi karyacha aahes
संतोष भाऊ जय महाराष्ट्र एकच नंबर...❤
जी मराठी माणसं आहेत ती आपली नोकरी वाचविण्यासाठी प्रयत्न करताना पहायला मिळत आहे.. सगळीच मराठी मुलं तशी नसतात...😢
हे लोक मराठी माणसे टिकवून देत नाही , हे खरे कारण आहे,
प्रत्येक कंपनी मध्ये ८०% कम्पल्सरी मराठी मुलांना घ्यायला पाहिजे
Kasala bhanda kartat te
गेल्या २० वर्षापासून हिच परिस्थिती आहे, तुम्हाला आज कळाले.. आम्हीं फेस केलंय,गुजराथी,राजस्थानी,evan भय्ये सुद्धा मराठीचा तिरस्कार करतात...मी सर्व ठिकाणी जाणून फक्त मराठी बोलतो माझी मातृभाषा आहे..
Chukicha vaktavya karu nako bhau amhi respect karto marathi bhasala ani marathi mansala
Fakt yevdach sangoo sakto ki saglyanche swabhav sarkhe nastat
Teh loka donhi bajula astat
@@SatishBansode-u6i मुंबई आपल्या हातातुन कधिच गेली आहे हे आता कळतय.... इथे सगळे मालक गुजराती/ पंजाबी आणि नोकर मराठी...... जर मालकच मराठीत बोलला तर झक मारत त्यांना पण मराठीत बोलाव लागेल....
मराठी सोडून दुसरी कंपनी आम्हाला महाराष्ट्रात नको🚩🚩
Video मधे जो संवाद सुरू फक्त मराठी माणसांमध्ये त्याचा पाहीच मराठी माणूस स्वतः च्या शहरात मागे चाला
आता हे अतीच होतंय परप्रांतीयांचे.
ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं ते कुठे गेलेत 🤔🤔
Maharashtra तुम्हाला सूट होत नाही तुम्ही बिहार मध्ये company taka 😡😡
राजकारणी लोकांन मुळे हे झालं सगळं....
अविनाश दादा साहेबांचे एकनिष्ठ रहा तुम्ही फक्त बाकी स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतीलच
गेल्या 10 वर्ष पासुन मी फक्त मराठीत सार्वजनीक ठिकाणी वापरतो...आणि फक्त मराठी माणसाचा दुकानात जावून वस्तू खरेदी करतो, सगळ्या लोकांनी जर he केले तरी बस आहे, हिंदी चि गरजच नाही आणि महाराष्ट्रात बाहेरील लोकांना मराठीतून बोलायला भाग पाडा
जाणून बुजून नाकारले जातात हे अंतिम सत्य आहे
ही बाई स्वता मराठी आहे त्याला बोलते मराठी पोर चालत नाहीत हित तर मराठी च मराठीची मरतोय 😢😢😢
इथेच तर मराठी माणसं चुकतात पाय खेचणारे मराठीच आहे
आपली पोर काही कामाची नाही
म्हणून पर राज्यातून कामगार आयात होतात
हे व्यावसायिक निघून गेले तर आपल्याला अजून राज्य सोडून दुसऱ्या राज्यात कामाला जावं लागेल
तिची नोकरी जाईल म्हणून ती त्याची बाजू घेतली
हे जुने पुराणे विचार सोड आणेक मराठी उद्योजक न तरुण होतकरू आहेत @@bluearrow6479
फटके द्या
एक है तो सेफ है हिंदुत्व
उद्योग धंदे मराठी लोकांच्या ताब्यात नाहीत म्हणून मराठीची अशी वाताहत होत आहे.
Mhanun kharedi vhahat aplyac lokhankadun kel. Tarac marathi business kartil
@@umeshsalunke35 aplya lokanna high margin pahije uttar bhartiy gujrati kami margin war mal vikri kartat
@@rickyjovis2076 त्यांचा धंदा तर चालुद्या... देतील ना ते ही कमी करून margin..
मराठी तरुणांना नेत्यांची चाटण्यापासून फुरसत मिळेल तेव्हा करतील ना उद्योग धंदे.... स्वतःला नेत्याचा चमचा म्हणून फिरण्यात त्यांना जास्त अभिमान वाटतो..
आता फक्त एकच नियम लागू करा सगळ्या copany ना ते म्हणजे 60% मराठी मुलांना घेणं नतर बाकी असतील ते.
मराठी संरक्षणासाठी कायदा पारित झालाच पाहिजे
Marathi mansala 80% reservation milale ch pahije.
Khup hotoy hya parprantiyancha aata ekdach jar Marathi Wadal aala hyanchye changlech kayam chi addat ghadwel ...Jay Maharashtra 🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️aata Fakta sarwA Marathi bandhu Rastya war aale tar .....Mag kayda wyawastha jababdar aasel kay? MARATHI MANUS HA KANKHAR AAHE PAN HYA COMPANY WALYANA GHAR SODUN AALELE PARPRANTIYA SWASTAT MILTAT MHANUN AAMCHE JOB JATAT ITHE RAHUN KAMI PAGAR MADHYE UP CHYA GAWAT GHAR CHALU SHAKTE PAN MUMBAI MADHYE KAMI PAGARAT KASA KAY KARNAR MARATHI MULGA KAM ITHALE RENT KITI WADHLET TE BAGHA AADHI ...MHANUN HE BAHERUN YENARE JOB WAR LAGTAT KAMI PAGARAT AANI ITHALYA MUMBAI CHYA STHANIK MULA MULI CHI JOB JATE....HYA WAR BJP KAHI BOLNAR AAHE KA AATA ATTI HOTAY HYANCHA ....STHANIK MARATHI JANTECHA UDREK HOU DEU NAKA HE NAMRA VINANTI NAHI TAR GUJRAT PEKSHA WAEET SITUATION ASATIL PAR PRANTIYA MUDDYA WAR HYA MARATHI MANSACHYA ...
Barobar .Jay Maharashtra
मराठी लोकांना ठेवाच नसेल कामावर तर कंपनी घेऊन जा तुम्हच गावी
Jo aakar waha jada chapar chapar phale uska kaan fodo jo marathi marathi kar raha hai mere samne jaisa hota to mai batata maharastra kisika baap ka nahi aur uski marji hai wo kisko bhi kam pe rakhe ye dallle badve paisa khane aate hai
Ka mag tu de nokri mag
@@activealmonds9529deil na tuzhi ka ga nd jalate bhaiya
अविनाश जाधव जी खूप खूप धन्यवाद, आपल्या सत्य प्रतिक्रियेबाबत 🫡🫡🫡🫡
कंपनी फोडून टाका बाकी काय नाही करायचं जिथे मराठी माणसे घेत नसतील तर सरळ जाळा कंपनी
Right ❤
Manase company phodel, manase sainik angavar cases घेतील. आणि शेवटी तुम्ही मत देणार दुसऱ्याला आणि मनसेला पाडणार
Tujha aai vadil hech sanskar dile aahe ka.....Kuthe pan tumcha politics chalu kara kahi tari pan kai samjaycha nai kai nai, video bag barabar uncle kai bolto navin marathi pora nako because they 1-2 divas kama karun nigun jayel....!
kaam kro
त्याने काय होणारे? आपली पोरं १५ दिवस गणपती, हंडी, शिमगा सणासुदीत अडकीलयेत कामाचं महत्व कळणार कसं? गणपती ४ दिवस साजरा करता येतो की. कोणी सांगितलंय १० दिवस रजा टाकायला. दहीहंडी तर काय आता सणच ठेवला नाहीये आपण आता बक्षीसासाठी हंडी फोडली जाते.
खूप छान दादा ❤❤❤❤
मला असं वाटतं की एक gr आला पाहिजे त्यात 80% नोकऱ्या ह्या मराठी माणसा साठी राखीव ठेवल्या पाहिजेत
Bjp cha rajyat te kadhich shakya nahi😂😂
Survey jhala pahije pratyek company madhe
अत्ता bmc वोटिंग आहे अजून पर्यत काही प्रॉब्लेम नव्हता आत्ताच का हे सगळे
मुंबई मध्ये सर्व नोकऱ्या आधी मराठी मुलांनाच दिल्या पाहिजेच बाकीचे नंतर. आणि सगळा ठेका मनसेनेच घेतला आहे का? ज्यांना मते देऊन निवडून दिले आहे हे त्यांचे देखील कर्तव्य आहे. सरकार ने याच्यावर लक्ष द्यायला हवे नाहीतर उद्रेक व्हायला वेळ नाही लागणार 🚩
Saglyaa marathi lokanna ekatra yaichi garaj aheeee💪💪💪... Jay Maharashtra ❤️❤️❤️
आता फक्त राज साहेब बाकी कोणी नाही ❤
तुम्ही राज ला पाठिंबा द्या, ते भाजप ला पाठिंबा देतील.
बरं राज आणि भाजपा नको ना...उध्दव आणि राहुल ल घेऊन मुसलमानांना चढवून घे
Evm mule saheb nahi aalet.... plz aapalya rajala sath dya
मराठी तरुण आपले शिक्षण व क्षमता प्रमाणे मानधन (पगार) विचारतात व दुसरे कमी मानधनात तयार होतात तर काही तरी दोष मराठी तरुणांचा सांगायचा. त्यांच्याव राज्यात व्यवसाय नाही, जनसंकया व इत्यादी या मजबूरी चा फायदा घेतात.
❤❤
राज साहेब सोडून बाकीच्या नेत्यांचे काय म्हणणे आहे या बाबतीत. राज साहेब नेहमीच मराठी माणसांच्या बाजूने बोलतात.
Thank God I'm Educated.. Be Universal Be Smart Be Adaptive One World One Nation Be Universal Go Global
मि कुठच्याही पक्षाचा नाहीय....
काळजी नसावी ही तर सुरवात आहे....पुढे हे असेच चालू राहिले तर मराठी माणूस असाही संपलाय आणी आता खरंच नाम मात्र राहील...
राज साहेब एकच पर्याय....
याला मराठी माणूस जबाबदार आहेत..
भैया भागो महाराष्ट्र बचाओ जय महाराष्ट्र
Bhaiya bhago bangladeshi 🇧🇩bulao.... 😅
Landeya bhagao bharat bachao landeya m@D@rchod 😂
@@ankitshukla4828 aamhala bhaiya aani bangladeshi ya madhye kahihi farak nahi!
Doghana ghalava!
@@sah1372 mag Pakistan cha passport ghe ani nig deshatun
@@sah1372 Pakistan cha passport ghe ani nig mag deshatun
मराठी माणसाच्या व्यतिरिक्त कोणत्याही बाहेरील माणसाला धंदे करून देऊ नका आता अति झालं 🚩जय महाराष्ट्र🚩
आमच्या ऑफिस मध्ये 90% मराठी आहेत❤
मराठी लोकांना साथ देणारे कुणी नाही राहीले ☹️
राज ठाकरे साहेब तुम्हीच काही करु शकता 🙏🙏🙏🙏🙏
पुण्याची सर्विस द्या यांना...ईथे येऊन माजलेत...माज उतरवा...😡😡😡😡
पुण्यात ही तेच आहे 60% आयटी कंपनीतील स्टाफ परप्रांतीय आहे... सगळ पोखरल आहे..
मराठी माणूस उद्योजक व्हा... आणि ह्यांना कामावर ठेवा... मग ह्यांना कळेल..आपल्या भूमीत आपणच रहाणार...
काही नाही होणार
मराठी माणूस मिळेल ते काम कधीच स्वीकारत नाही. मला एवढेच द्या, मी इतका वेळ काम करणार, मला सुट्या पाहिजे...वगैरे बरीच कारण देतात. मी एक छोटा उद्योजग आहे पण मराठी माणूस कामाचे स्वरूप जाणून घ्यायच्या आधी पैसे किती देणार हे विचारतो. ..मग ठरवतो करायचं का नाही
काही दिवसानी मराठी माणूस कंट्रकशन लाइन मदुन बाहेर होणार काही दिवसानी छोटे मोटे व्यवसायतुन बाहेर होणार रहिल्या सरकारी नौकरी त्यातून तेच होणार करण मी एक इलेक्ट्रेशन आहे मी ज्या ज्या ठिकाणी काम करतो कंट्रक्शन् लाइन मधे फक्त 4ते5 जन मराठी असताता बाकी सगळी up बिहारी राज्यस्तानी कड़िया असतात लेबर हि त्यांचेच् मराठी माणूसे। हद पार झाली आहे या लाइन मधुन काही तरी ठोस पाउल उचले पाहिजे सरकार नी नाही तर जे मुबई मदे चालू आहे ते पूर्ण महारष्ट्र भर दिसल
आता तरी राज साहेबाना सपोर्ट करा साहेब याना सरल करतील
राज साहेब ठाकरे 🚩🔥
Tuja raaj mata sathi sagl karat ahe baki time tyala jativad karnya palikade kahi yet nahi
निवडणूक आली की राजसाहेब फडणवीस ला भेटायला जातात.
महारष्ट्र त मराठी बोलली पाहिजे आणि मराठी माणसाचा माण ठेवला पाहिजे. पण मराठी पोरांनी पण आता जिद्दीने नोकरीत आणि व्यवसायात आले पाहिजे, ते लोक म्हणत आहे ते पण बरोबर आहे आपल्या पोरांनी कोणत्याही कामाला लाजले नाही पाहिजे आणि नोकरीवर टिकले पाहिजे नाहीतर ह्या लोकांना कारणे आहेच आपल्याला बाहेर काढायला..
CM फडणवीस साहेबानी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावे ही विनंती
सर्व त्याचे च तर आहेत हे लोक
Ha te Parprantiya sathi barkaine laksha thuvun ahet. Khetwaditle marathi mansa che shop marwadyala already devun mokle zalet.
😂😂
Nahi det
महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ला निवडून दिल्यावरच महाराष्ट्रात मराठी माणसाला किंमत राहील नाहीतर कोणीच मराठी माणसाची किंमत करणार नाही
बाकीचे जे बोलू लागत आहेत ते त्यांची नोकरी जाऊ नये म्हणून बोलता आहेत
सत्य त्यांना पण माहीत असेल
महाराष्ट्रा त मराठी माणूस पहिला. नंन्तर बाकीचे. सूट हातानाही. तर कम्पनी घेऊन सुटा इकडून कायमचे. 💪💪💪💪💪💪💪💪
आमच्या महाराष्ट्रात हे परप्रांतीय सूट होत नाहीत. लकवर निघा इथून.
मराठीच मराठी लोकांना संपवणार हे ह्या वीडियो मध्ये स्पष्ट दिसतंय... आणि हा गुणधर्म प्रामुख्याने मराठी लोकांतच दिसते... 🙏
युपी बिहारी पगार कमी घेतात यांची फॅमिली गावाला राहते हे कुठे राहून दिवस काढतात मराठी माणूस फॅमिली सोबत इथे राहतो मराठी माणसासाठी फॅमिली प्रॉब्लेम भरपूर आहेत मराठी माणसाने अजून बी सुधरावे मदत करायला कोणी येत नाही राज ठाकरे मदतीला धावून येतात हेच आमचे विठुराया मदतीला धावून येतात आणि विठुरायाचे भक्त
बरोबर साहेब
ग्रेट वर्क साहेब
मुंबई मध्ये मराठी मराठी वोरडून चालणार नाहीं ह्यावर कडक कायदा करा. अशे लोक परप्रांतीय हजार संकेत व्यापारी आहेंत. ह्यांना हाकलून लावा. फक्त मराठी मराठी वोरडून चालणार नाहीं. हें कडू सत्य सत्य आहें. जय महाराष्ट्र.😢😢😢😢😢😢
यावर सोल्युशन एकच.फक्त राजसाहेबांच्या हातात मराठी माणसाने महाराष्ट्र सोपवणे.
अन्यथा हे वारंवार ठिकठिकाणी घडतच राहणार.
Ekdam barobar Avinash Dada
ह्या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असणार. अजून ही वेळ नाही गेलीय, मराठी माणसांनी एकत्र येऊन एकदा मनसे ला संधी देऊन बघा.
मराठी माणसांना नोकरी द्या 😢 निशब्द😢😢😢😢😢
महाराष्ट्रात सगळीकडे हीच परिस्थिती आहे
Yannach hakla Maharashtratun. Marathi manus asech haddapar hoil nahitar. Marathi mansavirodhi mujori wadhliye ya parprantiyanchi
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हवे होते...😢
आपल्या महाराष्ट्रात आपण. मराठीतूनच बोलल पाहिजे मग समोर कोणीही असुदे 🎉❤❤❤❤❤
पहिले मराठी एक व्हा आणि मग असे होणार नाही ,मराठीच मराठीची बाजू घेत नाही तर काय? मराठी एक झाला तर मग बाहेरचे मज करणार नाही.🎉🎉🎉❤❤❤
त्याच्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे सर्व मराठी नेत्यांनी याची दखल घेतली पाहिजे
खरंच हे मुंबई महाराष्ट्रात असे दिवस आपण पाहतोय, एक दिवस अमराठी लोक मराठी माणसाला समुद्र दाखवतील।
1no dada
बाकीचा मराठी स्टाफ मध्ये चरबी आहे त्यांना सपोर्ट करत आहेत मंद
Ho Barobar Kahi Lok Office Staff Mhn Nahi Pan Gulam Banun Kaam Kartat. Me Pan Ek Company Kaam Karaycho Tethe Husband Wife Partnership Madhe Office Chalavtat Ty Doghani Office staff Madhe Evdhi Dahasht Thevli Hoti Ke Tithe Kaam Karnara Ladies Staff Ha Tyna Ghabrun Asaycha Kahi Pan Unprofessionally Bolayche Te Staff La Pan Tya Kahich Bolaycha Nahit Pan Nantar Radaychya, Ek Veles Ladies Boss Eka Ladies staff La Mazha Samor Boli Ke Tere Kaan K Niche Bajavunge Me Shocked Zhalo Ani Ty Madam Geli 8 Varsha Tithe Kaam Karat Hotya Me Nantar Tynchyashi Bolo Tevha Samjala Ghari Problems Aahet Mhn Sarva Sahan Karat Kaam Karat Aahet Me Tyna Employee Law Baddal Sangitla Ke Tumche Pan Employee Mhn Kahi Rights Astat Tumhala Kon He Asa Directly Bolu Shakat Nahi Tumhi Bola Aikun Ghevu Naka New Staff Samor 8 Varshacya Staff La Boss Sunavte Marnychi Bhashsa Karte Hey Barobar Nahi, Kahi New Ladies Staff Jewha Ty Ladies Boss La Bolu Lagla Tyncha Hate Speech La Uttara Devu Lagla Tevha Bakiche Old Staff Bolayla Shikla Aaj Te Sarva Ladies Staff Resign Devun Changlya Thikani Job Karat Aahet. Self Confidence Gamavun Bastat Kahi Lok Pan He Boss Sudhrat Nahi Karan Tyna Mahit Aahe Carrier Kharab Hoil Mhn Kon Kahich Karnar Nahi.
जोपर्यंत मराठी मानुस मतं देत भाजपचा गुजराती उत्तर भारतीय उमेदवारला तोपर्यंत हेच होणार आहे,मतदानात एकजूट नसल्याने त्याचा फटका मराठी लोकांना बसायला हवा.मुंबई ठाण्यात उद्धव राज यांच्या मराठी उमेदवारांचा पराभव करत अनेक बिगर मराठी निवडून आले आहेत.
याला आपले मराठी लोक जबाबदार आहेत... मुंबई आणि उपनगर मध्येच मराठी ची जास्त गळचेपी होत आहेत... तरी मूर्ख मराठी माणूस, ब्राह्मण समाज काही पैश्यांसाठी भाजप लाच मतदान करणार...
मी एक महाराष्ट्रात जन्मलेला मराठी आहे. पण मराठी माणूस बाकी लोकांपेक्षा मागे त्याच्या नाकर्ते पणामुळे आहे.मराठी माणूस मिळेल ते काम कधीच स्वीकारत नाही. मला एवढेच द्या, मी इतका वेळ काम करणार, मला सुट्या पाहिजे...वगैरे बरीच कारण देतात. मी एक छोटा उद्योजग आहे पण मराठी माणूस कामाचे स्वरूप जाणून घ्यायच्या आधी पैसे किती देणार हे विचारतो. ... हल्ली UP बिहार वाल्यांची जागा नेपाळी घेत आहेत. ते वाट्टेल ते काम करतात. मराठी माणसांसारखे नखरे करत नाही.
ज्या लोकांना महाराष्ट्रात धंदा करायचा आहे त्यांनी मराठी लोकांना 80% प्राधान्य दिलेच पाहिजे
वसई मधे पण तसच आहे कंपनी मधे
नाव आणि पत्ता सांगावा
Kontya company madhe ahe te sang
मराठी माणसावर जर यापुढे अन्याय झाला तर
अाख्खी मुंबई पेठवीन लक्षात असुद्या
मोजण्यांची संध्दी मिळणार नाय सगळं स्मशान
होईल.
मराठी मुले तिथे काम करूच नये अस वातावरण जर असेल तर कशिकाय मराठी पोर काम करतील. हे सर्व या बाहेरून आलेले जाणून बुजून करतात.
Khup hotoy hya parprantiyancha aata ekdach jar Marathi Wadal aala hyanchye changlech kayam chi addat ghadwel ...Jay Maharashtra 🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️🔶️aata Fakta sarwA Marathi bandhu Rastya war aale tar .....Mag kayda wyawastha jababdar aasel kay? MARATHI MANUS HA KANKHAR AAHE PAN HYA COMPANY WALYANA GHAR SODUN AALELE PARPRANTIYA SWASTAT MILTAT MHANUN AAMCHE JOB JATAT ITHE RAHUN KAMI PAGAR MADHYE UP CHYA GAWAT GHAR CHALU SHAKTE PAN MUMBAI MADHYE KAMI PAGARAT KASA KAY KARNAR MARATHI MULGA KAM ITHALE RENT KITI WADHLET TE BAGHA AADHI ...MHANUN HE BAHERUN YENARE JOB WAR LAGTAT KAMI PAGARAT AANI ITHALYA MUMBAI CHYA STHANIK MULA MULI CHI JOB JATE....HYA WAR BJP KAHI BOLNAR AAHE KA AATA ATTI HOTAY HYANCHA ....STHANIK MARATHI JANTECHA UDREK HOU DEU NAKA HE NAMRA VINANTI NAHI TAR GUJRAT PEKSHA WAEET SITUATION ASATIL PAR PRANTIYA MUDDYA WAR HYA MARATHI MANSACHYA ...
अश्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणी राज साहेब ठाकरे यांची आठवण येते ईतर वेळेत राज साहेब ठाकरे कोन आणी काय आहेत ते माहीत नसत...... रामचंद्र बोंगे मनसैनिक विक्रमगड पालघर 🚂🚂🚂
कायदा बनवा महाराष्ट्रात मराठीच चालणार.जय महाराष्ट्र..
परप्रांतीय खूप मांजलेत आता त्यांना त्यांची जागा दाखवा.मराठी लोक एकजूट व्हा आणि मनसेला सपोर्ट करा.
जय महाराष्ट्र 🚩🚩🧡
कामगार नको यांना गुलाम हवेत सुट्या न घेणारे आणि काम चुपचाप करणारे 😂
मराठी मुल जर या कंपनीला सूट होत नसतील तर या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई-पुणे कुठल्याही ठिकाणी महाराष्ट्र मध्ये हे हिंदी कंपन्या आपल्याला नको आहेत यांची हकलपट्टी करायलाच हवी
मुळात मराठी माणसाला मराठी माणूस नको आहे याच ताज उदाहरणं मी पण आहे आमच्या जॉब वर देखील टांगती तलवार आहे
मराठी लोकांच्या राज्यात धंदा चालतो मराठी मुलं नोकरीं ला नको वाह 😊
😢😢😢
जय मनसे
हे अगदी बरोबर आहे, नाकारले जाते
🚩🚩 बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना कुठे गेली आता 🚩🚩
ते मोदी चोको बार घेत्यात
गुजराती सरकार आणली आहे मराठी माणसांनी आता घ्या भुकतून 😊