नवरदेव/नवरीचा घाणा संपते वेळेस गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या | सरीला माझा घाणा Songs lyrics

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • लग्नसोहळा म्हंटलं कि बायकांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे "घाणा बांगड्या".या घाण्यामध्ये जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची जुनी परंपरा. ऐकुया अशाच काही नवरदेव/ नवरीचा घाणा संपते वेळेस गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या "सरीला माझा घाणा".
    ghana songs marathi
    अशाच जात्यावरच्या पारंपरिक ओव्या ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला कुसुम भालसिंग (Kusum Bhalsing ) सुब्स्क्रिब करा.
    ghana bangdi song
    या ओव्या घाणा संपते वेळेस गायल्या जातात जर तुम्ही आधीच्या ओव्या ऐकल्या नसतील तर नक्की ऐका :
    नावरदेवाचं घाण्याचा गाणं भाग १ : • नवरदेवाच घाण्याचं गाणं...
    नवरी साठी गायल जाणार घाण्याचा गाणं भाग १ : • नवरी साठी पारंपारिक घा...
    नवरदेवा साठी लग्न सोहळ्यामध्ये हळद दळताना गायल्या जाणाऱ्या जात्यावरच्या ओव्या भाग २ : • नवरदेवाच घाण्याचं गाणं...
    आणि शेवटी घाणा सरते वेळेस गायल्या जाणाऱ्या या विडिओ मधील ओव्या
    Kusum Bhalsing Unearthing Maharashtrian Tradition
    आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा.
    या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे.
    जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    Marathi Folk Music, Maharashtra Cultural Music, Traditional Marathi Music, Rural Maharashtra Songs, Tribal Music of Maharashtra, bhartiya, lagnaache gane
    jatyavarchi gani, haldichi gani , jatyavarchi ovi, ghanyachi gani marathi, jatyavarchi gani marathi,Grindmill Songs
    हळद दळताना जात्यावरची गाणी
    ghanyachi gani,
    ghanyachi gani marathi lyrics,
    ghanyachi gani marathi navari,
    ghanyachi gani marathi,
    lagnachya ghanyachi gani,
    navri ghanyachi gani marathi,
    ghanyache gane

ความคิดเห็น • 18

  • @anitagawade2451
    @anitagawade2451 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमची जात्यावरची सगळी गाणी ऐकली मला खूप आवडली खूप छान गाणं म्हणता तुम्ही

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  3 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ...खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून ..

  • @creativeMayuri
    @creativeMayuri ปีที่แล้ว +6

    अप्रतिम ओव्या आणि खूप छान गायन

  • @baluthorat2232
    @baluthorat2232 9 หลายเดือนก่อน +1

    Kup Chan

  • @alkataware4488
    @alkataware4488 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचा आवाज आणि गाणी पण छान आहेत

  • @salonidevlekar5998
    @salonidevlekar5998 ปีที่แล้ว +2

    खुप छान

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏
      तुमची अशीच साथ असूद्या

  • @rekhadeote8362
    @rekhadeote8362 8 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे👌👌🙏🙏

  • @RevatiSarowar-gz1vq
    @RevatiSarowar-gz1vq 9 หลายเดือนก่อน +1

    Khoop khoop Chan

  • @snehaldarekar9838
    @snehaldarekar9838 ปีที่แล้ว +1

    Khupch chan..