नवरीची घाण्याची गाणी | Navari halad | हळदीच्या जात्यावरच्या ओव्या मराठी | lagnacha ghana lyrics

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • नवरीच्या (Bride) घाणा बांगड्याच्या किंवा हळदीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण जात्यावरच्या ओव्या with lyrics
    navari chi halad daltana utsahat ya paramparik ovya mhanun utsahat ghanyacha karyakram par padu shakto yamadhe pudhil ovya ahet. lagnacha ghana bharaychi gani aani ghana bangdya song lyrics
    १. घाणा मी भरितें (Ghana Mi bharite)
    २. सरीला माझा घाणा (Sarila maza ghana)
    #Maharashtra #marathi #ovya #oldsong #paramparik #traditional
    Unearthing Maharashtrian Tradition
    आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा.
    या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे.
    जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    कुसुम भालसिंग या youtube चॅनेल वर तुम्ही haladichi jatyavarchi gani किंवा ovya ऐकू शकता . पारंपरिक jaate aur che gane तुम्ही ऐकू शकता, सुरेल आणि सुमधुर आवाजात lagnachi jatyavarchi gani,jatyavarchi haldichi gani,ghana bharaychi gani पाहायला नक्की सब्स्क्रिब करा
    नवरा / नवरी च्या (lagnacha ghana) लग्नाच्या हळदीसाठी पारंपरिक जात्यावरच्या ओव्यांचा संग्रह -- • Marathi Ghanyachi Gani

ความคิดเห็น • 13

  • @shankuntalapadekar9976
    @shankuntalapadekar9976 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सुंदर आहेत तुमची गाणी आवडली❤❤

  • @nirmalaswami-sj4wp
    @nirmalaswami-sj4wp 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 🎉🎉❤

  • @alkataware4488
    @alkataware4488 4 หลายเดือนก่อน +4

    Khup chhan tai aawaj pan chann ❤❤

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  4 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप धन्यवाद...🙏🙂

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  4 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या खूप साऱ्या कमेंट वाचून छान वाटत

  • @user-uv7mn9vc8q
    @user-uv7mn9vc8q 3 หลายเดือนก่อน +2

    Khoup Chan Tai

  • @PriyaGurav-wo1xe
    @PriyaGurav-wo1xe 4 หลายเดือนก่อน +7

    खूप छान गाणी आहेत तुमची

  • @medhakamble3828
    @medhakamble3828 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गाणे. तुमच्या गाण्यामुळे आमच्या कार्यक्रमांची शोभा वाढलीय

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  หลายเดือนก่อน

      धन्यवाद... ऐकून छान वाटल 🙌

  • @PriyaGurav-wo1xe
    @PriyaGurav-wo1xe 4 หลายเดือนก่อน +2

    हळदीचे गाणी सांगा ना सोप

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  4 หลายเดือนก่อน +1

      या ओव्या तुम्ही नवरी चा हळदी चा घाणा दळताना गाऊ शकता आणि मला खात्री आहे या ओव्या तुम्ही फक्त 2 -3 वेळा जर ऐकल्या तर तुम्हाला एकदम सोप्या वाटतील. आणि तुम्ही स्वतः गाऊ शकता.
      नवरदेवाचा संपूर्ण घाणा पाहायचा असेल तर या लिंक वर क्लिक करा . th-cam.com/video/beLqTu3xAts/w-d-xo.htmlsi=kEO9eYJ6iF52C9if