सर, खुपचं छान माहिती दिली.धन्यवाद. सर,मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहेत. कांदा पिकासाठी कुठल्या बुरशीनाशकासोबत कुठल किटकनाशक आणि कोणते पोषक, पिकांच्या कुठल्या अवस्थेत घ्यायचे याविषयी माहिती दिली तर माझ्या सारख्या अनेक शेतकऱ्यांची मदत होईल, आणि दुकानदारांकडून शेतकऱ्यांची होणारी लुट थांबेल.
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
भारतॲग्री में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे चैट करें, कृषि दुकान मै दवा देख सकते है । चैट खोलने या ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें - app.bharatgri.co/chat
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपण यापूर्वी कोणत्या औषधाची फवारणी किंवा आळवणी केली आहे ? तसेच फवारणी किंवा आळवणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.
@bharatagrimarathi -- या गोष्टीत लक्ष्यात असुद्या - २०% पेक्षा जास्त असल्यास खोडवा घेणे थांबवणे . रासायनिक नियंत्रण: लागवड करण्यापूर्वी बुरशी-विषारी पदार्थांसह सेट्सचा उपचार. (१०० लिटर पाण्यात बुरशीनाशक ०.१% बाविस्टीन किंवा ०.१% बायलेटन -१०० ग्रॅम, १० ते १५ मिनिट बुडवून ठेवा.)
आपण या बुरशीसाठी डॉ बैक्टोस डर्मस (ट्राइकोडर्मा विरिडी) - 2 लिटर आळवणी किंवा ड्रीप/एकरी देऊ शकता. प्रादुर्भाव जास्त असेल तर बायर एलीएट फोसेटाइल अल 80 डब्ल्यूपी 500 ग्रॅम/एकरी आळवणी किंवा ड्रीप ने , धन्यवाद सर !
सर, खुपचं छान माहिती दिली.धन्यवाद.
सर,मी एक कांदा उत्पादक शेतकरी आहेत. कांदा पिकासाठी कुठल्या बुरशीनाशकासोबत कुठल किटकनाशक आणि कोणते पोषक, पिकांच्या कुठल्या अवस्थेत घ्यायचे याविषयी माहिती दिली तर माझ्या सारख्या अनेक शेतकऱ्यांची मदत होईल, आणि दुकानदारांकडून शेतकऱ्यांची होणारी लुट थांबेल.
आपण खूप छान असा प्रश्न विचारला आहे. कांदा पिकातील रोग आणि नियंत्रण याबद्दल येत्या 30 तारखेला शेती शाळा आहे.
कोण कोणत्या बुरशीनाशक यामध्ये कोण कोणते कीटक नाशक चालते फवारणीसाठी व त्याचे प्रमाण याचा व्हिडिओ पाठवा
ग्रेट व्हिडिओ सर जी
सर खूप छान माहिती दिली. या बुरशीनाशक सोबत कोणते कीटकनाशक घायचे ते पण सांगा.
याच्या बद्दल अधिक माहिती साठी आम्हाला BharatAgri App मध्ये मेसेज करा. आमचे कृषि डॉक्टर तुम्हाला संपूर्ण माहिती देतील
साफ पाउडर कांदा रोपांवर मारले एक नंबर रिझल्ट आहे सर
Very good information sir thank u.
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे. धन्यवाद सर!
खूप छान माहिती आहे सर
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी आदर्श आहे। धन्यवाद सर!
खूप छान महिती दिलीत...
नमस्कार सर , आपणास माहिती आवडली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभा र..!या पुढेही आम्ही आपणास समाधानकारक सेवा देण्याचा नक्की प्रयन्त करू . धन्यवाद...!
चांगले आहेत सर्व बुरशीनाशक ओके
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
खुप छान माहिती सर
धन्यवाद
मिरावीस ड्यो हे पण छान आहे
Thanks
योग्य माहिती दिली सर
धन्यवाद.
केळी फळावरील तांबेरा पडू नये म्हणून कुठली बुरशीनाशक वापरावे
Custodia ek no. Ahe
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
Nice information sir👍👍
धन्यवाद सर !
Sir ful kobi ,patta gobi ,Bhendi gawar ,wangi,waal ani Bhajipala Yasrvasati on option sanga sir kont vaprave
चना फुले लागल्यावर कोणती बूरशिनाशक वापरावे सर..नमष्कार
Kapasi top 5 tonic sanga sir please
टॉनिक पुढील प्रमाणे -
1. Fantac plus
2. Double
3. Ambition
4. Prime Chiron
Mango fruit fugavan Sathi top tonic Sanga sir please
Khup छण सर
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
Nice 👍
Thank You sir!
हळदीच्या करपा वर कोणती बुरशीनाशक फवारणी करावे
Very nice
वांग्यावर fusarium wilt साठी कोणतं fungicide वापराव please replay
सिताफळ साठी बुरशी नाशक व किड नियंत्रण बाबत व्हिडिओ टाकावा
सर झेंडू विद्राव्य खते बदल क्रम वारी नियोजन सांगा
Top result sticker and poshak
Video
केब्रा टॉप झेंडू पिकाला फुल धरल्या नंतर चालते का
सर कांदा पिकासाठी फोलिकेअर ह्या बुरशीनाशक बरोबर कोणते चांगले कीटकनाशक वापरता येईल??plz rpl🙏
बाहेर बुरशीनाशक तुरी साठी ऊपयोगी आहे काय? त्याच प्रमाण सागावे
Watana pikawar kawsi ya rogawr konte burshinashak ahe
या रोगास अजून दुसर काय नाव असे तर कृपया कळवा.
Opera fungicide kuthe milnar ?
Nativo , lancer gold
Randomil
सर मिरची लावून 25 दिवस झाले अवकाळी पाऊस झाला आणी मिरचीवर बुरशीनाशक कोणते फवारावे
Sir bhuimug udhalat aahe konat burshinashak ghyav lagel 3 mahine zale
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास भुईमूगा बद्दल कोणती माहिती आवश्यक आहे ?
Bhuimug jalat aahe
Marion 1 nambar ahe
तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !
Zhendu pikala konte Bursinashak vaprave Or konte aahe sanga sir
सर 10 26 26 50kg ची गोणी खत टाकल्या पेक्षा 200 लिटर पाण्यात विरघळून फळ झाडांना ड्रीचींग केली तर फायदा होईल का नाहीं. Please reply.
सर ५० किलो एका वेळेत नका देऊ त्याचे आपल्या पिकावर दुष्परिणाम होतील आपण ४ किलो / २०० लिटर पाणी बरोबर देऊ शकता .
@@bharatagrimarathi ok
या मध्ये कीट नाशक मिक्स करू शकतो का सर
करू शकता. पण प्रत्येकाची शिफारस वेग वेगळी आहे. त्यामुळे सल्ला घेऊनच मिक्स करावे
पाऊस कमी असल्याने जमिनीमध्ये ओलावा कमी आहे अशात कोणती फवारणी करावी
BASF Prioxor
भेडीसाठी.कोनत.बुरशी. नाशक.सागा
भेंडी वर कोणता रोग दिसत आहे सांगा. आम्ही नक्की प्रयत्न करू
Sir kothimbir sathi kontya bursi nashk chi favarni gheu
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे ,आपण रिडोमिल गोल्ड - ३५ ग्राम +स्टिकर ५ मिली १५ लिटरसाठी फवारणी करावी , धन्यवाद सर !
One of the best bsf zampro
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
Top water soluble fertilizer konti aahet
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर ! या वर नवीन व्हिडिओ बनू !
11:36:24 स्टार्ट ग्रेड
Ho ka 0:47 @@shankarpawar6620
Sir,gevda varil burshinashk
भारतॲग्री में आपका स्वागत है। कृपया BharatAgri ऐप के माध्यम से हमसे चैट करें, कृषि दुकान मै दवा देख सकते है । चैट खोलने या ऐप डाउनलोड करने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें - app.bharatgri.co/chat
मोसंबिवरील टॉप 5 बुरशीनाशका वरती व्हिडिओ बनवा
ओके. आम्ही नक्की प्रयत्न करू
Jaikishan agrotech india pvt ltd.
Company che prestige kase ahet
Sir
चांगले आहेत
सर हळद पिकाच्या करप्या साठि कोनते बुरशी नाशक फवारणी कराव
नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपण यापूर्वी कोणत्या औषधाची फवारणी किंवा आळवणी केली आहे ? तसेच फवारणी किंवा आळवणी करून किती दिवस झाले आहेत, म्हणजे त्यानुसार पिकासंदर्भात अचूक माहिती देता येईल.
BSF company che merion he pan changle aahi
Pl share this video a lot
10001 उसावरील कानी नियंत्रण
साफ - ३५ ग्राम + स्टिकर ५ मिली / १५ लिटर फवारणी करावी !
@bharatagrimarathi -- या गोष्टीत लक्ष्यात असुद्या
- २०% पेक्षा जास्त असल्यास खोडवा घेणे थांबवणे .
रासायनिक नियंत्रण:
लागवड करण्यापूर्वी बुरशी-विषारी पदार्थांसह सेट्सचा उपचार. (१०० लिटर पाण्यात बुरशीनाशक ०.१% बाविस्टीन किंवा ०.१% बायलेटन -१०० ग्रॅम, १० ते १५ मिनिट बुडवून ठेवा.)
Bsf च प्राक्जर कस आहे.....?
छान आहे
👌🏻👌🏻🙏🏻
धुवारी साठी तुरी वर कोणते बुरशी ंनाशक वापरावे
अदरक ची सड घालवण्यासाठी कोणते औषदची ड्रीपिंग करावी
आपण अद्रक पिकासाठी धानुका कंपनी चे कोणिका - 500 ग्राम/ एकर ड्रीप ने सोडू शकता.
Top 5 tonik 2023 video banva sir
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे ,नवीन विडियो बनू सर , धन्यवाद सर !
Folicur ची माहिती सांगितली न मध्येच cabrio top cha विषय कडला
आपण दिलेला अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर!
वांग्यात कोणतं बुरशी नाशक वापरावे
Mirchi la khodkida lagla ahe
Pz mahiti saga
---आपण विचारलेल्या प्रश्न नुसार या लिंक वर जाऊन आपण पूर्ण माहिती बघू शकता
--th-cam.com/video/qvvi3Lwstho/w-d-xo.html
Bonus best ahe
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
Fujeriam burshi baddal upay sanga
आपण या बुरशीसाठी डॉ बैक्टोस डर्मस (ट्राइकोडर्मा विरिडी) - 2 लिटर आळवणी किंवा ड्रीप/एकरी देऊ शकता. प्रादुर्भाव जास्त असेल तर बायर एलीएट फोसेटाइल अल 80 डब्ल्यूपी 500 ग्रॅम/एकरी आळवणी किंवा ड्रीप ने , धन्यवाद सर !
सर डाळिंब पिकाचा समावेश करा या माहिती मध्ये
ओके. मी नक्की प्रयत्न करीन
कोथिंबीर साठी कोणते बुरशीनाशक मारू सर
कोथिंबीर पिकावर तुम्हाला सध्या कोणता रोग दिसत आहे ?
Roko fungicide changl aahe bhawa
रिको बुरशीनाशक कसा आहे
आपण वापरू शकता छान रिजल्ट मिळतात, धन्यवाद सर!
आले साठी उत्तम बुरशीनाशक कोणते सर
यासाठी कृपया आमच्या BharatAgri App शी संपर्क करा - bit.ly/2ZyV2yl
सर मशीन ने काढलेला गहू त्याचा राहिलेला कचऱ्यचे खातात कसे रूपांतर करावे ..कृपया माहिती द्या.
नांगरणी करून टाकावी
हळद पिकावर कोणते बुरशीनाशक वापरावे सर जी
आपण विचारलेल्या प्रश्न नुसार - पिकाची अवस्था नुसार , रोग नुसार वापर करू शकता !
तुर ची मर रोग किंवा उबळने ह्यावर प्रभावी बुरशीनाशक सांगा
कृपया यासाठी तुम्ही आमच्या BharatAgri App मध्ये मेसेज करा
पायजर bsf che
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
Bayer च netivo
नेटिओ आणि कस्टोडिया
सोयाबीन साठी तन नाशक सांगा सर
th-cam.com/video/fx5OfplSLWI/w-d-xo.html हा व्हिडिओ पाहू शकता . आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !
नर्सरी
फुल झाडे साठी माहिती
Vespa pn ahe
ओके
Score kavach
तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !
डाळींब बद्दल व्हिडिओ बनवा
बायरच नेटीवो बुरशीनाशक चांगल आहे
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
फोलिक्योर विषयी सांगितले का क्याबराट्याब बदल सांगितले हेच कळले नाही साहेब
आपण या विडियो मध्ये खालील बुरशी नाशकांची माहिती दिली आहे.
👉साफ
👉अमिस्टार टॉप
👉कॅब्रिओ टॉप
👉फॉलिक्युअर
👉ओपेरा
Sir sarw ma hi ti dya kup noleg ahe
2:00 se start hai video
आपका कमेन्ट मुझे समझा नहीं। कृपया फिरसे पूछे
Tilt
Top 5 tonik cha video banava
आपण दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे आमच्या साठी लवकर या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनू !
Tomato fungicide
Nativo he बुरशीनाशक टॉप नाहीका
आहे ते पन
टानिक पन सांगा सर 2023ःचेःसरवातःचागलेःटानिक
Netio
एक्स फोनस पायजर
अॅक्रिशियो मेरिवोन
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
किंमत पन सांगत जा सर अंदाजे..
ओके
मेरीआॕन
Methisathi
Kitazen
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
नेटिओ
Notivo
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
सर्व बुरशीनाशक प्रभावी आहेत.पण आम्ही रोकोचीच फवारणी करतो
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
लुना
आपण दिलेला अभिप्राय आमच्या साठी खूप महत्वचा आहे , धन्यवाद सर !
रोको आहे
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
Roko
धन्यवाद सर !
बायर लुना
ओके. ही देखील मस्त आहे
रोको
तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, धन्यवाद सर !