सर नमस्कार आपले व्हिडिओ शेतकरी बांधवांना खूप उपयोगात पडतात पण आपण यावर्षी खूप कमी व्हिडिओ बनवत आहेत माझा कापूस 80 दिवसाचा झाला आहे खताचा दुसरा डोस द्यायला चालेल का
साहेब आपण या व्हिडीओ मधे सांगत आहात की कोणत्याही पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पहिल्या फवारणीत १९.१९.१९. फावरायचे .. आणि १३ दिवसा अगोदर आपला एक चणा पिकावर पहिली फवारणी साठी संपूर्ण एक व्हिडीओ आला आहे. त्यात आपण १२.६१.००. पहिल्या फावरा मधे फावरयला सांगितले आहे तर थोड cunfugn होत आहे. सांगू शकला का
सुपर, सर कापूस पिकावर किती दिवस नंतर कोणते खत द्यावे ते सांगा,
S
पपई पिकासाठी कोणते खत व्यवस्थापन करायचे ते सांगा
Step by step ntrition tyachi gred vaparnya cha kalavadhi yachi sampurn mahiti dilya baddal khup abhari ahe sar
खूप छान माहिती वाटली
छानमाहिती
Bhau paddy sathi sanga ..jewha dhan flower awstemdhe suru hote tewha potas+boron Marla tr chalel ka
सर नमस्कार आपले व्हिडिओ शेतकरी बांधवांना खूप उपयोगात पडतात पण आपण यावर्षी खूप कमी व्हिडिओ बनवत आहेत माझा कापूस 80 दिवसाचा झाला आहे खताचा दुसरा डोस द्यायला चालेल का
aple barobar aahe pan shendriya baddal pan sanga na saheb karan Rasaynik ne sheta ch watole zhale aahe
सर माहिती खूप छान सांगितली माझे सोयाबीन आज 41 दिवसाचे आहे आता कोनते खत फवारावे
12-61-00
सोयाबीन 65 दिवसांची आहे ,शेगा आलेल्या आहेत कोणते औषध स्प्रे घ्यावे.....
फलोवर गटटा धरणारे वेळेस 00,00,50 खत सोडले तर चालेल का?
Sayabin khat v favarani badl sampurn mahiti sanga sir
छान माहीती
टोमॅटो खत व फवारणी वेळापत्रक वर व्हिडिओ बनवा सर
🆗
धन्यवाद भाऊसाहेब
🙏
Superb
Thank u 🙏
13.40.13 cha ky fayda ahet
Chana pikat first spray madye 19.19.19 chya jagi 12.61.00 waprta ter chalel ka........ 25...30 diwachya sprya sathi..
धन्यवाद सर
🙏
Ekch no. Mahiti dada
कपासीला चालेल का
Sir tomto 20 divsachi aahe konte liquid vaprave
Summer paddy video banvoo
Nishigandha flower sathi futva jast aanya sathi khat ani spray sanga
00 60 20
Mast mahiti dili
🙏
सोयाबीन साठी विद्राव्य खते कोणती खते वापरणे योग्य आत्ता सोयाबीन सिजन आहे आणि माहिती हरबरा पिकाची सांगता बर आहे का हे,
जुना व्हिडिओ बघितला तुम्ही
40take ghate 60take ful 00:५२:३४ chalel
चालेल
Mahafeed company che khat khup changle ahe
सर खत 19-19-19 चे प्रमाण किती अन कश्या प्रकारे करावे
Dhan garbha mdhe aahe kont krayla pahije
सर ऊसाला चालतो का 12 61 आनि, ऊसाचे पान मधून तूटत आहे , पान गुंडाळत आहे
चालेल
Drip ne dil chale ka flower aavsta ahe kapus pikachi potys
किती लिटर पंपाला २०० ग्रॅम टाकने
20 ली पंप साठी 100 ग्राम
19.19.19 व 12.61.00 दोनी एकत्र फवारनी करु शकतो का.
नका वापरू
हो चालेल
कशाला मिक्स वापरणार आहेत
नाही
Yes karu shkata
Khanda 45 divsanch jala konti pavarni karavi
19/19/19 bhendi vr favarni keli tr chalel ka
Sir gavar lagavadi badal mahiti dya
❤
सर कापूस पिकासाठी काम करेल का नाही
15 divas zale mkka pokavaer kontya fvarnya kravya
Emamectine घ्या
संत्रा मोसंबी मध्ये 00/52/34 कधी वापर करावा
दुसरी फवारणी कोणती करावी
Kitaknashk madhe mix krun chalel ka
हो
संभाजीनगर मधील फुलंब्री तालुक्यातील जवळपासच्याच गावामध्ये पाऊस चालू आहे साहेब
Sir bhendi 20 divasanchi ahe konte tonic sodave
19-19-19 आणि humic सोडा
वांगी पिकासाठी हे schedule चालेल का?
Yes
जर दोन प्रकारचे विद्राव्य खत मिक्स करून फवारणी चालेल का
नाही
ऊसाला कसे वापरावे सागा
🙏🙏👍👍
खूप खूप धन्यवाद
भेंडी साठी कोण ते खत वापरावे
Ho
nice information
खोडवा ऊसाचे पाचट ठेवले आहे झिरो मशागत विद्रव्य खत कोणते सोडावे पिकाच्या वयानुसार संपुर्ण माहिती ऊस तज्ञांचा सल्ला घेऊन व्हिडिओ बनवावा हि विनंती .
सुपर फॉस्फेट आणि युरिया ची फोकुन द्या पूर्ण पाचट कुजून खूप छान रिझल्ट मिळतो
12 61 00 ड्रीप द्वारे दिलें तर चालेल का
Thanks
Welcome
फुल अवस्थेत कोणती फवारणी करावी
आंबा मोहर मध्ये आहे कोणते औषध मारने
या व्हिडिओत तुम्ही 13:40:13 बद्दल नाही सांगितलं
विसरल असल special video घेऊन येतो 13-40-13 वर
भोपळा या पिकावर कधी व कशा प्रकारे वापरावे
हाळदी साठी जमेल का
थंडीचे प्रमाण कमी आहे , थोडे ढगाळ वातावरण आहे , भुईमुंगाची पेरणी केली तर चालेल का ?
नाही
@@AaplaParivarKrushiParivar मी केली आहे आता काय होईल 😨😨😨😨
कपाशी वाढ साठी कोणती फवारणी करावी
Gunavant. Ganorkar
Korajan madhi 13.00.45 taku shkto ka bahu .
चालेल
🙏🙏🤝🤝
उसासाथी माहीती सागावी
मक्का ला.डिएपी
घातले.आहे.मक्कि.एक.महिन्याची.झालि.आहे.पोट्याश.कसे.घालावे
0 0 50 कोणत्या पिकांसाठी आहे
सोयाबीन कापूस साठी वापरू शकता
Korajan madhi 00.50 taku shkto ka bahu
हो
कापसाला बोंड लागत आहेत जास्त बोंड लागण्यासाठी कोणतं खत वापरावे
एकरी 10 किलो biovita x
13 40 13 ची माहिती राहिली की सर
हो
साहेब आपण या व्हिडीओ मधे सांगत आहात की कोणत्याही पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पहिल्या फवारणीत १९.१९.१९. फावरायचे ..
आणि १३ दिवसा अगोदर आपला एक चणा पिकावर पहिली फवारणी साठी संपूर्ण एक व्हिडीओ आला आहे. त्यात आपण १२.६१.००. पहिल्या फावरा मधे फावरयला सांगितले आहे तर थोड cunfugn होत आहे. सांगू शकला का
30 दिवसात हरभरा पिकासाठी फुटवे येतात त्यामुळे 12-61-00 सांगितले आहे
धन्यवाद साहेब. असेच माहिती देत रहा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजाऊन सांगत आहे..🙏
😂😂😂 योग्य मार्गदर्शन करण्यात आले असून त्या 🎉🎉🎉🎉
🙏
Sir 00.60.20 vishy nahi sangitle
13 40 13 बद्दल माहिति सांगा
फुल अवस्थेत चालते
@@AaplaParivarKrushiParivar ओके.
सर विद्राव खत expired होत असत का
हो
13=40=13 babat sangitale nahi
सोयाबीन पिवळसर पडलेली आहे काय फवारा
Chelated zink फवारणी
12=61=0
Use Hindi language ,
तोटल याचा खत
P.G.P.
सर मोबाइल न सागां
No send kra sir
Mobile no sanga sir plz
Gwar pick our sa
Gawar pic avart
एकदम खराब रिझल्ट या कंपनीच्या लिक्विड खतांचा
👎👎👎👎
🙏
धन्यवाद भाऊ
🙏
Ulala+nono chalel ka
मकेला चालेल का
Ho