HALGI - EK VYATHA ( हलगी - एक व्यथा ) | Official Trailer | Upcoming Marathi Short Film 2020

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • मराठी शॉर्ट फिल्म हलगी - एक व्यथा या लघुपटाचा ट्रेलर.
    लघुपट दिग्दर्शक : घनश्याम सतिश गायकवाड.
    आम्ही "क्षितिज फिल्म प्रोडक्शन” नावाचे एक यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे हे सांगताना आम्हाला खुप आनंद होतो आहे.😃
    या चॅनेलचा उद्देश कला संबंधित सर्व सामग्री सामायिक करणे आहे ज्यात शॉर्ट फिल्म📽️, मराठी वेब सिरीज🎥 , नाटिका 💻 आणि मराठी कला संपादन यांचा समावेश आहे. भविष्यात खुप व्हिडिओज आम्ही सामायिक करणार आहोत...
    कृपया चॅनेलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेयर करा...त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा.
    आणि नेहमीप्रमाणे आम्हाला प्रेरित करत रहा 🙏🏻😊
    दिग्दर्शक : घनश्याम गायकवाड - 7875498769
    निर्माता : अवि (भैय्या) मोरे - 9607106700
    कॅमेरामन : उघडे - 9607318208
    #halgi #marathishortfilm #kshitijfilmproduction #marathi

ความคิดเห็น • 46