JEVALAA KAAY| AVADHOOT GUPTE| RADHA KHUDE| LIVE AT RAVET PIMPRI CHINCHWAD | MARATHI SONG

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มิ.ย. 2022
  • गाणं जन्माला जरी स्टुडिओ मध्ये येत असलं तरी गायक आणि संगीतकार ते जगतो ते म्हणजे स्टेजवर... “जेवला काय" हे नवं कोरं गाणं नुकतच मा. नगरसेवक मोरेश्वरजी (भाऊ) भोंडवे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये रावेत, पिंपरी-चिंचवड मध्ये गायिका राधा बरोबर साजरं करताना प्रचंड आनंद झाला!!
    Song Credits:
    Presenting the Super Talented Marathi Folk Singer Radha Khude
    Song Written and Composed By Avadhoot Gupte
    Arrangement: Anurag Godbole
    Rhythm by Manish Thumbre and Adesh More
    Rhythm Recorded at The RT Studios by Rupak Thakur
    Vocals Recorded at Dawn Studios,Pune By Tushar Pandit
    Mixed By Mandar Wadkar
    Mastered By Gethin at Hafod Mastering, UK
    Project Coordinator: Nitin Dhole
    Video Credits -
    Presenting Tanvi Patil and Vishwas Patil in lead!
    @akslanphotography_akslan & Team @omyyborhade @iamakshaykharat
    Special Thanks to:
    Neha Shinde
    Avinash Chate
    Arijeet Borthakur
    And Revibe
    ♪ Song Available on ♪
    JioSaavn: bit.ly/3tI3SKH
    Gaana: bit.ly/3xtNmit
    Wynk: bit.ly/3QpkBME
    Amazon: amzn.to/3xXezeM
    Resso: m.resso.com/ZSdqwmnmT/
    Spotify: spoti.fi/3b3h0U6
    Apple Music: apple.co/3OnHfmV
    BOOMPLAY: bit.ly/3Ok0bCY
    Follow me on:
    TH-cam: bit.ly/AvadhootGupteOfficial-...
    Facebook : / gupteavg
    Twitter : / avadhootgupte
    Instagram : / avadhoot_gupte
    #MarathiSong2022 #JevalaaKaay #avadhootgupte
  • เพลง

ความคิดเห็น • 2.4K

  • @SuryaBhai-qt3wu
    @SuryaBhai-qt3wu ปีที่แล้ว +144

    मराठमोळे जुन्या काळातील शब्द गाण्यातून ऐकायला भेटले. किती वेळा जरी ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं.👌👌👌❤️❤️❤️

    • @dhirajnarhe7187
      @dhirajnarhe7187 ปีที่แล้ว +4

      खूप छान गाण राधाताई ने गायल

    • @kailashmadne9813
      @kailashmadne9813 ปีที่แล้ว +2

      १न'@@dhirajnarhe7187

    • @rajaramdukare8948
      @rajaramdukare8948 8 หลายเดือนก่อน

      ​@@dhirajnarhe7187qqqqq1111❤

  • @rajbamane
    @rajbamane ปีที่แล้ว +26

    एक नंबर हे फक्तं अवधूत साहेब करूच शकतात.....मातीतले अस्सल कलाकार....खूप छान आवाज आहे राधा खुडे यांचा "पाउण पाउण" यातच बाजी मारली आहे.

  • @ganeshshende2023
    @ganeshshende2023 5 วันที่ผ่านมา

    राधा खुडे मॅडम आमच्या गाववाल्याआहेत, आवाज सुपर तर असणारच ना.....
    पाव्हणं जेवलास काय.....

  • @AshishKhedkar-vx9dm
    @AshishKhedkar-vx9dm 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup changla gana ahi🎉❤❤❤❤❤❤

  • @Suryagore.
    @Suryagore. ปีที่แล้ว +8

    जेव्हा पन यूट्यूब वर गानी एकतो, तर है गान नक्कीच एकतो, ताई खूपच कहर केली तू,,, एकदम कड़क आवाज आहे, मस्त मस्त मस्त

  • @prabhakarrandive9283
    @prabhakarrandive9283 11 หลายเดือนก่อน +8

    अवधूत काय चाल दिलीय गाण्याला दिलं खुष हुवा.जय श्रीराम.

    • @sagarpatare23
      @sagarpatare23 11 หลายเดือนก่อน

      😅 in😊

  • @harishshrirangam8752
    @harishshrirangam8752 7 หลายเดือนก่อน +46

    अवधुत दादा मराठी - .मानसाचे शान आहेत शान आहे त❤❤❤

  • @vishingle9015
    @vishingle9015 ปีที่แล้ว +6

    हे गाण किती वेळा पण ऐकल...तरी मन भरत नाही.🥰💯 zingaat गाण्यानंतर हे गाण खुप आवडल.👌

  • @ranjeetbhosale4986
    @ranjeetbhosale4986 ปีที่แล้ว +5

    मस्त बरका कडक सोंग जेवला काय जबराट बगा गाणं एकूण मन प्रसन्न झालं

  • @rajulokhande4729
    @rajulokhande4729 ปีที่แล้ว +5

    खरच दादा गान एक नंबर लिहल राधा ताई च्या गायनान तर आगचं लावली खूपच आवडलं हे गाणं

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 ปีที่แล้ว +1

    सुंदर गायली राधा खुडे. अवधुत गुप्तेंसारख्या मोठ्या गायका बरेबर गायला मिऴणे राधा साठी खूप मोठी संधी आहे. राधाने तिचे सोने केले.

  • @ritikrokade8339
    @ritikrokade8339 ปีที่แล้ว +1

    2:16 काय लाईन आहे अप्रतिम आवाज आहे मॅडम चा आणि काय तरी वेगळच पाहायला मिळतं अवधूत गुप्ते सरांकडून खतरनाक गाणं आणि संगीत दिलय सर🫶♥️

  • @sureshgaikwad7428
    @sureshgaikwad7428 ปีที่แล้ว +8

    कितीही वेळा ऐकलं तर ऐकवस वाटते खूप मस्त दादा💃💃💃💃💃💃💃💃

  • @shubhamlondhe8899
    @shubhamlondhe8899 ปีที่แล้ว +5

    अवधूत दादा खरच तुम्ही ग्रेट माणूस आहे आमच्या राधा ला खूप भारी तयार केलं

  • @mohanm6818
    @mohanm6818 10 หลายเดือนก่อน +3

    राधा खुडे लयभरी आवाज असीच पुढे प्रगती सुरू राहो हीच सदीच्या

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 ปีที่แล้ว +8

    अवधूत दादा ऑलवेज फेवरेट गायक🎤 👌👌🥳🥳👏👏❤❤🤗🤗
    राधा खुडे दी तुझा आवाज म्हणजे नाद खुळा 👏👏👌👌👌
    मी शितल जाधव🙏

  • @bapujavir5013
    @bapujavir5013 ปีที่แล้ว +49

    क्या बात है अवधूत गुप्ते दादा 👍👍👍 राधा ताई सुंदर आवाज आहे

  • @santoshnarvankar7912
    @santoshnarvankar7912 ปีที่แล้ว +7

    राधा च्या आवाजाला एक वेगळीच धार आहे. या गाण्या प्रमाणेच हलगी वाजती हे तिच्या आवाजातील गाणं कितीही वेळा ऐकलं तरी परत परत ऐकावस वाटतं.
    अवधूत सर तुमच्या या कलाकृतीला सलाम.

  • @surekhamathurai2104
    @surekhamathurai2104 ปีที่แล้ว +30

    गाणं ऐकताना खूपच मजा आली. राधाचं आवाज खुप छान आहे.पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @bhushanpatil1118
    @bhushanpatil1118 ปีที่แล้ว +2

    आज ह्या गाण्याला यक वर्ष complete zhalay
    Happy Birthday Moreshwar Bhau

  • @sushilshrikhande3541
    @sushilshrikhande3541 ปีที่แล้ว +10

    नाद खुळाच अवदुत दादा तुला माझ्या वतीनेदादा कोंडके चा सलाम.... ताई तुझा अवाज म्हनजे राडा Love For all

  • @vickyghanghav808
    @vickyghanghav808 ปีที่แล้ว +490

    100 वेळा ऐकल तरी मन भरत नाही
    खुप छान गान आहे
    आणि गावाकडची शब्द रचना खुप बहारदार...
    अवधुत दादा आणि राधा ताई खुडे अभिनंदन....

  • @musicmania1663
    @musicmania1663 10 หลายเดือนก่อน +2

    संपूर्ण महाराष्ट्र वेडा झाला आहे या गाण्याने, या गाण्यावरील रील्स पण अप्रतिम झाल्या आहेत..

  • @priyankakhamkar3804
    @priyankakhamkar3804 8 หลายเดือนก่อน +3

    Nadach khula avdhut gupte Radha khude mind blowing you rock the stage

  • @sachindhaigude2772
    @sachindhaigude2772 ปีที่แล้ว +366

    काय भारदस्त आवाज आहे राधा खुडेचा ♥
    योग्य संधी मिळत गेली तर हे नाव खुप गाजणार.

  • @user-hf4ol7of7x
    @user-hf4ol7of7x ปีที่แล้ว +190

    खुप उंच आवाजात गाण अवघड आहे पण मॅडम तूम्ही ते गायलात म्हणजे तुम्ही मराठीतल्या गायीकिचा कोहिनूर हिरा आहात खुपचं छान
    जय महाराष्ट्र

  • @samadhanshinde4113
    @samadhanshinde4113 ปีที่แล้ว +4

    एखादं गाणं ऐकण्यात यावं आणि ऐकतचं राहावं. काय जादू असते राव. ताल-सूर, शब्द रचना आणि आवाज सर्व कसं कमालच.....!👍👌

  • @mahadevmane1309
    @mahadevmane1309 ปีที่แล้ว +20

    गावाकडची शब्द रचना खुप बहारदार...
    अवधुत दादा आणि राधा ताई खुडे अभिनंदन....

  • @sunandabhise199
    @sunandabhise199 ปีที่แล้ว +22

    राधा खुडे गाणं लय भारी नादच खुळा
    माझेही माहेरचे आडनाव खुडे आहे
    खुप खुप अभिमान वातोय तुझा
    अशीच प्रगती करत राहा बाळा
    जय yeadeshvary आई 🙏🙏👍❤️❤️

  • @the_RD...
    @the_RD... ปีที่แล้ว +244

    ह्या गाण्याचा काना ने तर आनंद घेतलाच......
    पण हृदयाने खूप आनंद घेतला...... लंय भारी आवाज.............🙏🚩🚩🔥🔥
    जय शिवराय जय महाराष्ट्र.......🙏🚩

  • @smitakharat2285
    @smitakharat2285 ปีที่แล้ว +37

    Avdhoot sir, Amazing composition and unique voice of Radha, what a lyrics! ..टांगा पलटी घोड फरार....

  • @amolkkinhikar8559
    @amolkkinhikar8559 ปีที่แล้ว +16

    खुप सुंदर गाणं आहे राधा ताई आणि अवधूत sir

  • @M.J.official77
    @M.J.official77 ปีที่แล้ว +21

    अप्रतिम लिखाण अवधूत दादा आणि त्यावर राधा जी च्या. ❤❤सुंदर आवाजाची साथ 🥰🥰🥰❤❤❤❤❤👌👌✌✌

  • @shilpaskunte
    @shilpaskunte ปีที่แล้ว +5

    दादा तुझं गाण म्हणजे राॅकस्टार आणि राधाची तर कमालच

  • @Pankaj_Navale___
    @Pankaj_Navale___ ปีที่แล้ว +1

    Khup mast ahe song kiti hi Vela pahile tri man bharat nahi

  • @kailashgorathakar3750
    @kailashgorathakar3750 ปีที่แล้ว +9

    तुमच्या गावाकडच्या रिसर्च ला सलाम....अवधूत सर.... काय मस्त रचना केलीय... जरदस्त 👌👌👌👌

  • @ashvinikishor5451
    @ashvinikishor5451 ปีที่แล้ว +10

    मला हे गाणं प्रचंड आवडलं आहे .....💃💃💃💃💃💃

  • @madhuridaleofficial
    @madhuridaleofficial ปีที่แล้ว +14

    मी होते अवधूत सर या कार्यक्रमाला.. खूप सुंदर आवाज आणि सादरीकरण.. आणि गाणं परत परत ऐकावंसं का वाटतं त्याच कारण गाण्याचे बोल.. अप्रतिम 👌🏻👍

    • @gopalpardeshi7184
      @gopalpardeshi7184 ปีที่แล้ว +1

      👌👌👌😘

    • @ShashikantPatil-cy4gb
      @ShashikantPatil-cy4gb 9 หลายเดือนก่อน

      ​@@gopalpardeshi7184ka d d 😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅

  • @bhushanjadhav8640
    @bhushanjadhav8640 หลายเดือนก่อน

    Ekach vada Avdhut dada 👌👌👌🎵🎵🎶🎶🎶🎼🎼🎼❤️❤️❤️👏👏👏👏💐💐💐

  • @amoljadhav6792
    @amoljadhav6792 8 หลายเดือนก่อน +2

    माझ्या आईचं आवडत गाणं, रोज सकाळी ऐकत असतो

  • @abasahebbhosale4466
    @abasahebbhosale4466 ปีที่แล้ว +8

    अवधूत गुप्ते सर व राधा ताईला पुढील वाटचालीस शुभेच्छा एक रांगडा मराठी आवाज सलाम महाराष्ट्र

  • @akshayshevade5208
    @akshayshevade5208 ปีที่แล้ว +135

    विषय हार्ड अवधूत दा एकदम नाद खुळा काळजात घुसलं गाणं... राधा ताई सलाम🙏

  • @amardeepwakle9737
    @amardeepwakle9737 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम भारदस्त आवाज आहे आपला. आवाजाला तोड नाही आनंद शिंदे यांची आवजाची पातळीला स्पर्श केल्याचा भास झाला💐💐

    • @yashodalandge930
      @yashodalandge930 10 หลายเดือนก่อน

      🎉इ😢🎉😂🎉🎉🎉🎉

  • @rakeshjadhav2883
    @rakeshjadhav2883 ปีที่แล้ว

    Aavaj itka sundar damdaar aahe ki खूप time song aikun jewloch nhi aaj. Superb

  • @vishalghaywat1921
    @vishalghaywat1921 ปีที่แล้ว +4

    पिळदार मिष्या.... रांगडी वागणं.... अवधुत गुप्ते 💋😎

  • @vishalsalunkhe7502
    @vishalsalunkhe7502 10 หลายเดือนก่อน +13

    एकदम कडक आवाज ताईंचा,
    supper supper 💥💥

  • @DadaBhore-qc5pk
    @DadaBhore-qc5pk 21 วันที่ผ่านมา +1

    Vishy hard kre kram❤🎉😈💯

  • @vickylaxmi9948
    @vickylaxmi9948 ปีที่แล้ว +6

    खरंच राधा ताई खूप छान आवाज् आहे मी दररोज सकाळी आणी सायंकाळी तुम्ही गायलेली गाने ऐकत असतो तुम्हांला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ashwiniajurkar2956
    @ashwiniajurkar2956 ปีที่แล้ว +12

    अप्रतीम आवाज 👌👌किती दा ऐकले तरी गाणं ऐकूच वाटतं...😍

  • @rockstarvishal8718
    @rockstarvishal8718 ปีที่แล้ว +1

    गान तर छान गायलंय आणि music पण छान आहेतच
    01:28 👈 प्रेक्षक पण खूप cute आहे 🤓

  • @sujalgadekar
    @sujalgadekar 12 วันที่ผ่านมา

    Wadhayach kon❤❤❤❤❤

  • @bhagavatgejage1436
    @bhagavatgejage1436 ปีที่แล้ว +7

    पावणं जेवला काय......
    राधाताई खुडे अप्रतिम तुमच्या आवाजाला तोडंच नाही......👌👌👌👌👍👍👍👍👍👊👊👊👊🙏🙏🙏🙏
    अवधूत दादा सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏 नेहमीच महाराष्ट्रासाठी काहीतरी नवीन करून दाखवता तुम्ही.......🙏🙏💐💐👊👊👌👌

  • @SurajSomnath
    @SurajSomnath ปีที่แล้ว +10

    कडक आवाज आणि कडक कंपोझिशन खूप खूप छान💐👌👌👌👌

    • @parasaramnavale6463
      @parasaramnavale6463 ปีที่แล้ว

      Very very good Voice of the sung.and very Best.Abhinandan.

  • @vikasghortale8716
    @vikasghortale8716 ปีที่แล้ว +3

    एक नंबर गाणं आहे ऐकलं का अस वाटत नाचाव 😍😍😍😍

  • @deepakmavaskar-eg7wm
    @deepakmavaskar-eg7wm 8 หลายเดือนก่อน +2

    Aavdhut dada ❤ aani tai best of

  • @digamberghante9212
    @digamberghante9212 ปีที่แล้ว +13

    क्विलिटी अवाज राधा ताई खुडे........👑🔥

  • @shreeyashwantjikhamkaroffi8332
    @shreeyashwantjikhamkaroffi8332 ปีที่แล้ว +18

    आवदूत दादा कस सुचत तुम्हाला काम्माल आणि धम्माल सोबतच लयभारी दादा लयभारी 👌👌👌👍👍👍

  • @Goodvibesonly276
    @Goodvibesonly276 27 วันที่ผ่านมา +1

    Mitr परवा पासून रोजच ऐकतंय 1:08msty music

  • @rajendrakhandale3449
    @rajendrakhandale3449 ปีที่แล้ว +1

    मराठी गाणी खूप ऐकल्यात पन अस गाण पहिल्यांदाच

  • @priyankarandhavan137
    @priyankarandhavan137 ปีที่แล้ว +117

    अवधूत दादा 1 नं ....आणि राधाचा आवाज म्हणजे नाद खुळा .....Entire Maharashtra is impressed by your song

  • @nandinisakat9847
    @nandinisakat9847 ปีที่แล้ว +228

    खुप भारी 🎉 काल राधा ताई ला तिच्या घरी भेट दिली 😊 खरच खुप साधं वेक्तिमत्व आणि तितकच प्रेमळ आणि talented... She's very talented girl and such a lovely personality ❤️ Thank you so much ❤️ आणि अवधूत दादा कमाल गान 👍🏻

  • @maheshjagadale1192
    @maheshjagadale1192 หลายเดือนก่อน

    ❤❤❤संस्कृती जपणारी महाराष्ट्राची कन्या व आमची लाडकी भाची राधा राधा बाळ❤❤❤

  • @yogeshwargudaghe317
    @yogeshwargudaghe317 ปีที่แล้ว +5

    अस्सल मराठमोळ्या भाषेत आणि मार्मिक शब्दरचना आहे.. त्याचबरोबर सुरेख आवाज आणि अप्रतिम संगीत... व्वा अवधूत गुप्ते आणि टीमचे अभिनंदन..

  • @babasomangure1601
    @babasomangure1601 ปีที่แล้ว +6

    मराठी गाण्याला तोडच नाही खूप सुंदर गाणं आहे राधा ताई अवधूत भाऊ

  • @user-th5dk7dt1c
    @user-th5dk7dt1c ปีที่แล้ว +46

    हे गाणं ऐकुन मला खुप छान वाटलं राधा ताई तुमचा आवाज खुप छान आहे अवधुत दादा 👌

  • @umeshmhatre4118
    @umeshmhatre4118 ปีที่แล้ว +12

    एकच नंबर राधा अस वाटतयं की सारखं आईकतच रहावं मन भरतच नाही लई भारी नादखुळा

  • @kishorwaghode1151
    @kishorwaghode1151 ปีที่แล้ว +16

    माझ्या बायकोला एवढं गाणं आवडलं की सकाळी उठली की राधा ताईच गाणं लावा म्हणते खूप छान गान आहे राधाताई

  • @dnyaneshwarchavan8348
    @dnyaneshwarchavan8348 ปีที่แล้ว +58

    खुप छान आहे गाणं आणि आवाज राधा ताईचा

  • @user-AK-Catrars
    @user-AK-Catrars ปีที่แล้ว +380

    मी खूप दिवसापासून अश्या एका गाण्याची वाट बघत होतो.. थँक्स राधा ताई, अवधूत दादा.
    👌👌👍🙏

    • @shashikantdatir7474
      @shashikantdatir7474 ปีที่แล้ว +10

      मस्त ☝️👍👌☝️

    • @vinayakmore7378
      @vinayakmore7378 ปีที่แล้ว +5

      Z

    • @lalitamurtadak8471
      @lalitamurtadak8471 ปีที่แล้ว +4

      खरच खुपच छान गावरान ठसका ऐकुन भारी वाटले अवधुत दादा राधा ताई ग्रेट जाॅब

    • @samadhanranbawale342
      @samadhanranbawale342 ปีที่แล้ว +1

      😍🤩🥰🥰🥰😍😍

    • @jyotichormale3187
      @jyotichormale3187 ปีที่แล้ว

      @@vinayakmore7378 ाऔओ

  • @Finegoals6892
    @Finegoals6892 ปีที่แล้ว

    Radha nava pramane khuo sweet sunder and grat and new super star with difference
    Muli tula ashirwad ..afffat maja ali

  • @kapilgotsurve6163
    @kapilgotsurve6163 5 วันที่ผ่านมา

    अप्रतिम आवाज 🍫🍫👌👌👌

  • @pruthvirajjagtap6151
    @pruthvirajjagtap6151 ปีที่แล้ว +25

    अस्सल मराठी मातीचा feel घ्यायचा असेल तर फक्त अवधूत गुप्ते 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rahulgawade9406
    @rahulgawade9406 ปีที่แล้ว +3

    कडक ताई आवाज

  • @sanjayshirke4841
    @sanjayshirke4841 2 หลายเดือนก่อน

    आवाज ताईंचा अप्रतिम ❤

  • @hemaindrekar9865
    @hemaindrekar9865 ปีที่แล้ว

    Dada tu ky lihalas aahe bg 1 no.. Ani Tai ne tr ky damal kel I love this song...❤️

  • @indershetake7218
    @indershetake7218 ปีที่แล้ว +55

    हा आहे माझा महाराष्ट्र 🙏 माझ नशिब थोर जो माझा जन्म ह्या मराठी मातीत झाला🙏🙏🙏🙏

  • @sumitadsule8862
    @sumitadsule8862 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर आहे गाना😍😍😍😍👌🏻👌🏻

  • @vishumasure3446
    @vishumasure3446 ปีที่แล้ว

    Khoop ch chan aavj ahe Tai cha ❤ song jevd Vela aiku kamich ahe

  • @vijayfasake9789
    @vijayfasake9789 ปีที่แล้ว

    आयुष्यात पहिल्यांदाच आईकल कंडक गाणं आईकल

  • @shrishere
    @shrishere ปีที่แล้ว +40

    खूप छान आहे गौतमी पेक्षा

    • @user-tl1si3bp6c
      @user-tl1si3bp6c 4 หลายเดือนก่อน

      Gautami chan ahe radha khude peksha

  • @arvindjadhav9111
    @arvindjadhav9111 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम गाणं मनापासून आवाज पण छान गाण सुपर हिट होनार

    • @balajipohekar2124
      @balajipohekar2124 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर आवाज आहे

  • @sujalgadekar
    @sujalgadekar หลายเดือนก่อน

    bolachi kadhi an bolachach bhat wadhanar kadhi ❤❤❤❤❤

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 ปีที่แล้ว

    सूर नवा ध्यास नवा ची विनर तूच होतीस राधा जनतेच्या मनातील हे सिद्ध झाल

  • @padamavtishelar591
    @padamavtishelar591 ปีที่แล้ว +39

    अप्रतिम आवाज आणि गाणे👌👌👌👌👌 राधा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐

  • @parmeshwarugale4356
    @parmeshwarugale4356 ปีที่แล้ว +15

    जबरदस्त आवाज आणि अवधूत दादाच गाणं तर कमाल आहे...... खूप छान

  • @Finegoals6892
    @Finegoals6892 ปีที่แล้ว

    Kiti god mulgi ahe hi ticjay aai wadlana Namaskar .ur too lucky❤

  • @mahendrashelar4895
    @mahendrashelar4895 ปีที่แล้ว

    राधा खुडे म्हणजे हिरा शोधलंय तुम्ही

  • @ramrothe7573
    @ramrothe7573 ปีที่แล้ว +54

    खुप छान गाण्याचे बोल आहे❤❤
    अप्रतिम आवाज आहे गाण पुन्हा पुन्हा आईकवास वाटत...
    ❤❤👌🏻👌🏻💎💎💐💐

  • @sachinshinde5128
    @sachinshinde5128 ปีที่แล้ว +30

    व्वा राधा ताई ने सधी च सोनं केलं. माझं लाडकं व्यक्ती मत्व अवधूत दादा आभारी आहे. तुझा

  • @nileshatyalakar625
    @nileshatyalakar625 10 หลายเดือนก่อน +1

    अश्या आवाजाची गानी ड्रायवर खूप आवडीने एकतात

  • @shubham1911
    @shubham1911 ปีที่แล้ว

    Ekk numberr vishayy hardd

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 ปีที่แล้ว +5

    मस्त च अवधूत कमालच 👌 राधाचा आवाज भारदस्त 👌👌👌

  • @shridharpansare9884
    @shridharpansare9884 8 หลายเดือนก่อน +3

    आमचे गाव वालचंदनगर ची शान राधा खुङे👍👍

    • @bhushanjadhav8640
      @bhushanjadhav8640 หลายเดือนก่อน

      👌👏👏👏👏👍👍👍👍

  • @gurunathpatil3393
    @gurunathpatil3393 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले

  • @poojashinde8042
    @poojashinde8042 ปีที่แล้ว +1

    🔥🔥🔥🔥🔥

  • @akshulovemelody3284
    @akshulovemelody3284 ปีที่แล้ว +9

    100 वेळा ऐकून पण मन भरत नाही राव...🔥😍🔥💫💥🕺🏻

  • @sandeshshirsat3481
    @sandeshshirsat3481 ปีที่แล้ว +238

    ही माझ्या महाराष्ट्राती सर्व संस्कृतीचे दर्शन घडवणारे गाण आहे . माझ्या मराठीच्या गोडव्यात अमृता परी पैसा जिंके अशी भाषा आणि त्यामधून बनलेले हे चटक-मटक गाणं अत्यंत उत्कृष्ट अशा ताईने गाईला व दादांनी खूप छान लिहिलं या दोन्ही🙏🏻 हिऱ्यांना माझा सप्रेम जय महाराष्ट्र🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 ปีที่แล้ว

    ऐकदम झक्कास गाण...काही तरी वेगळं,नवीन आणि सुरेख गाण ऐकायला मिळालं...धन्यवाद

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 ปีที่แล้ว

    आवधुत दादा आपन राधा खडेला छान ट्रेनींग देउन ठसकेबाज चाल दिली छान .आपन आसेच मुले गायकातुन घडो ही सदिच्छा.व आपल्या टिमला बेस्ट अॉफ लक

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 ปีที่แล้ว +23

    हा कार्यक्रम🔥पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीने⏰ आयोजित केला होता💐अविस्मरणीय❣️