शेतकर्यां प्रमाणे च जो भुमीहीन शेतकरी आहे,सामान्य मजुर ,कामगार.रीक्षाचालक. ड्रायव्हर ,हमाली करणारे,फेरीवाले छोटे व्यवसायी, असे अनेक सामान्य माणसाच्या बाबतीत त्यांनाही सरकारने न्याय द्यावा.
राहिलेले प्रोत्साहन केव्हा मिळणार आपण त्याविषयी काहीच बोलत नाही त्याविषयी आपला गैरसमज होत आहे तरी त्वरित प्रोत्साहन निधीची राहिलेले वाटप करावे व नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना राहिलेली मदत पूर्ण करावी
दादा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्या भागातला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला मराठवाड्या तल्या शेतकऱ्याला जर पाणी मिळालं शेतीसाठी तर सरकारलाही मोठा फायदा होईल फायदा होईल शेतीला पाणी मिळालेच पाहिजे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय अजितदादा 👍👍👍👍 आमच्या सांगोला तालुका कडे लक्ष द्या 👍👍👍 दिपक आबा .. 🇮🇳🇮🇳शहाजी बापू पाटील
साहेब आमदाराला महिना किती पगार असती हो मग शेतकरी यांना 50000 वर्षात काय होईल हो शेतकरी व आमदार मंत्री यांना पोटची भूक भगवण्या करीता दोघांना जेवणच करावे लागते.
कशाला जनतेची दिशाभूल करताय दादा, आपल्या खिशातून दिल्या सारखे,, दादा आपल्या बहिणीच्या, भावाच्या तरुणांनाच्या हाताला काम द्या, महागाई कमी करा, कांदा, सोयाबीन,धान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, वीज मोफत नको,पण दिवसा आठ तास द्या, मुलांची शिक्षण फी कमी करा, , शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई लवकर द्या, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कडून घेतलेलं कर्ज माफ करा, तरुणांना उद्योग धंदे सुरू करण्यासाठी विनाअटी शर्थीचे ची कर्ज द्या, दादा जाहिराती वरच्या खर्च कमी करा, थापा मारणे बंद करा,
कर्जमाफी मध्ये राष्ट्रकूट बँक सर्व बँकांचा समावेश घ्या नाहीतर सरकार फक्त महाराष्ट्र बँकच घेते आयसीआयसीआय बँकेचा ही बँक पीक कर्ज देते याचाही समावेश घ्या
जे अल्पभुधारक कर्ज नघेता शेतीकसतात त्यांना अनदानद्या.कर्ज बुडव्यांनादेता प्रामाणिक शेतकरी अनुदाणापासूनवंचित.उद्रेकहोण्यापुर्वी सरकारने लक्ष घालावे अशीशिफारस चँनलमार्फत करा.
दादा ज्यांना शेतीच नाही व ज्यांच पोट शेतमजुरीवर किंवा गाव सोडुन विस्थापित होवुन शहरात कंपन्यात बिगारी कामावर आवलंबुन आहे,त्यांच्या साठी कधी कोणत्याही सरकारने कांही केलं नाही करत नाही,का बर?
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 10 वर्षापासून वाऱ्यावर सोडले आहे.50000 रू. कधी देणार.. आपण तिसऱ्यांदा अर्थ मंत्री आहेत...
तूला कर्ज कोणी काडायाला सांगितलं
होत
दादा तुम्ही कज माफी करावी शेतकरी खुश होतील 💯 टक्के विश्वास आहे.
कर्जमाफी नाहीतर घंटा आहे
Kharach ka milatil
Kadhi milnar
50000 हजार प्रोथ्सनपर अनुदन पासुन शेतकरी वनचित आहेत
50,000 / प्रोत्साहन अनुदान बर्याच शेतकर्यांना मिळाले नाही. ते पहिलं द्या.
या फुकट्या योजणांमुळे शेतीवर काम करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे.
तू कमाला जा तु बाजीरावकी करू नको
तिजोरीत येणारा पैसा कोणाचा आहे दादा ? काय फुकटच्या खिरापती वाटता ! याने तुम्हाला लोकं मतदान करणार नाही !
से. नि. शिक्षकांचा 4था व 5वा हप्ता मात्र कधी देणार.
अरुण दादा लेनी गैस सिलेंडर
Arj karave lagnar ka.
साहेब,मी, एक शैतकरी आहै माझे जीवन शैतीवर, अवलबुन आहे मी,२००७,चै,फैर,फार, आहे स्व, ok, आहे पन,११वा, हफ्ता पासुन, वंचित आहे
शेतकर्यां प्रमाणे च जो भुमीहीन शेतकरी आहे,सामान्य मजुर ,कामगार.रीक्षाचालक. ड्रायव्हर ,हमाली करणारे,फेरीवाले छोटे व्यवसायी, असे अनेक सामान्य माणसाच्या बाबतीत त्यांनाही सरकारने न्याय द्यावा.
रमाकांत दतू वराङे ता जिल्हा लातूर एकूरगा यादी
जे नेहमी आपले कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जे जे भरत नाही. त्याचे काही प्रमाणात माप करावे. या मुळे बुडवे गिरीला वाव मिळतो.
तुमचं नाव महाराष्ट्राचे इतिहासात घेतल्या जाणार आहे
आमचे 7 गुंटे जमीन आहे आम्ही योजने मध्ये बसावे ya साठी काही नियम आणि बदलावे 40 गुंठे क्षेत्रात आपले नियोजन कळवा.
५००००रु अनुदान द्या
शेतकऱ्यांना नियम अटी लावण्यात आले आहे प्रोसस्थान साठी
लोक मतदान करनार नाही पाडनार
🙏🙏
दादा सगळे वादे कार्यान्वित करा, तूमच्या सारखे कोणी नाही!
पि, एम किसान नमो शैतकरी हफ्ता पासुन, वंचित आहे शैतकरी,२००७,पासुन,फैर, फार आहे अकाउंट,ok,मो, नंबर लिंक, आहे आधार लिंक आहे तरी वंचित आहे कर्मचारी नालाएक
दादा आमच्या परीसरात 10Hpहा
50000 रुपये अनुदान व कोविड मध्ये मयत झालेल्या शेतकऱ्याची कर्ज माफ करणार होते त्याचे काय झाले
५०००० हजार घ्या बाउचा सरकार चा शेतकरी च्या हातात फक्त घंटा
किती। खोट बोलणार अल्प भुधारक पनाह हजार 😊
अहो दादा खालून नुसती हवा सोडू नका तुम्ही फक्त शेतकऱ्याला हवेमध्ये उडवत आहात
११वा, हफ्ता पासुन,पि, एम किसान नाही नमो शैतकरी हफ्ता नाही, आधार लिंक आहे पैसै अझुन दमड़ी नहीं बैटली अल्प,भुधारक, शैतकरी है, साहेब
दादा मोफत धान्य बंद करा इथे आम्हाला शेतात काम करायला मजूर मिळेना, ज्यांना खरच गरज आहेत त्यांनाच दया मोफत
सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करा विधानसभा सोपी होईल नाहीतर टांगा पलटी झाल्याशिवाय राहणार नाही
भूमिहीन शेतमजूरचे काय त्याना काहीच नाही त्यानी फक्त मतदान करायचे कि नाही विचार केला पाहिजे
राहिलेले प्रोत्साहन केव्हा मिळणार आपण त्याविषयी काहीच बोलत नाही त्याविषयी आपला गैरसमज होत आहे तरी त्वरित प्रोत्साहन निधीची राहिलेले वाटप करावे व नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना राहिलेली मदत पूर्ण करावी
साहेब आमच्या जमीन नाही
आम्ही दादा शेतकरी एवढी योजना मिळाल्यामुळे आम्ही कमाल घड्याळ धनुष्यबाण चे बटन दाब नाव महायुतीचे सरकार निवडून देणारा
Dhanyvad Dada
दादा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचेपन्नास हजार रुपयांचे काय झाले ते सांगा नां
@@RambhauJadhav-xs8sm त्या च गंधर लावलं लागते पन्नास हजार
वयस्कर माणसांना आज चांगले जगण्याची गरज आहे त्यांना पैसे द्या ना
Om namo shetkari yojana milat nahi
2 लाखा पर्यंत कर्ज माफी करा मग ते पिक कर्ज असो, जमीन तारण जमीन सुधारणा असो.80 कोटीला धान्य मोफत वाटा पण दर द्या बाकी माफी नको
दादा शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे ती करा.
दादा ऐवढा पैसा कुठून आणतात हो
दादा शेतकरी कर्ज वाढत आहे
मतांसाठी घोषणा प़तेक्षात काही नाही😂😂
कवा देनार पन्नास हजार दोन वर्ष झाली
मला नमोचा 1पण आला नाही
११वा, हफ्ता पासुन, पि एम किसान नाही नमो शैतकरी हफ्ता नाही आधार लिंक आहे मो, नंबर लीक आहे खाते लिंक, आहे पैसै अझुन दमड़ी नहीं आ
दादा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्या भागातला शेतकरी सुजलाम सुफलाम झाला मराठवाड्या तल्या शेतकऱ्याला जर पाणी मिळालं शेतीसाठी तर सरकारलाही मोठा फायदा होईल फायदा होईल शेतीला पाणी मिळालेच पाहिजे
दादाला घेऊन जा त्याचा नळाला लय पाणी आहे....
दादा आपन महागाई किती वाडवली हे कळते का?
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय अजितदादा 👍👍👍👍 आमच्या सांगोला
तालुका कडे लक्ष द्या 👍👍👍 दिपक आबा .. 🇮🇳🇮🇳शहाजी बापू पाटील
शेतक-यांसाठी योजना आहेत अल्पभुधारकांसाठी योजना आहेत परंतु जे भुमीहिन आहेत त्यांचे साठी काहीच योजना नाहीत काय? भुमीहिन वा-यावर सोडले आहेत.
साहेब आमदाराला महिना किती पगार असती हो मग शेतकरी यांना 50000 वर्षात काय होईल हो शेतकरी व आमदार मंत्री यांना पोटची भूक भगवण्या करीता दोघांना जेवणच करावे लागते.
फुकटच देऊ नका ,मालाला भाव दया
कशाला जनतेची दिशाभूल करताय दादा, आपल्या खिशातून दिल्या सारखे,, दादा आपल्या बहिणीच्या, भावाच्या तरुणांनाच्या हाताला काम द्या, महागाई कमी करा, कांदा, सोयाबीन,धान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, वीज मोफत नको,पण दिवसा आठ तास द्या, मुलांची शिक्षण फी कमी करा, , शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई लवकर द्या, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कडून घेतलेलं कर्ज माफ करा, तरुणांना उद्योग धंदे सुरू करण्यासाठी विनाअटी शर्थीचे ची कर्ज द्या, दादा जाहिराती वरच्या खर्च कमी करा, थापा मारणे बंद करा,
विना अनुदानित शिक्षकांचा विचार करावा.. 10-10 वर्षे ते 10,000 वर काम करत आहेत
1 वर्षे पूरेल तुम्हाला पन्नास हजार साहेब
एका घरात एकच बाई आहे साठ हजार कसे होतील
सर्व खासदार आमदार यांच एक वर्ष चे पेंशन चे पैसे लोकांना द्या मग मानुस तुम्हाला
दुधाचे अनुदान तुमचे सरकार बरखास्त झाल्यावर देणार का?
नुसत्या घोषणा केली जाते
तुमच्या तिजोरीत आमचेच पैसे आले आमचे पैसे आम्हाला देऊ राहिले
कर्जमाफी कधी करता की घरी जाता?
कर्जमाफी मध्ये राष्ट्रकूट बँक सर्व बँकांचा समावेश घ्या नाहीतर सरकार फक्त महाराष्ट्र बँकच घेते आयसीआयसीआय बँकेचा ही बँक पीक कर्ज देते याचाही समावेश घ्या
शेतकरी नाराज आहे दादा तुमी शेतकरी सोयिबिन 3000रु भाव आहे
नमस्कार दादा दादा मुंडे साहेबांनी सांगितले होते दहा तारखेला अनुदान मिळेल दादा आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे तुम्हीच तारीख सांगा
होमगार्ड च सुफडा साफ करणारा,उप मुखयमंत्री,😢😢😢😢😢😢😢😢😢
मोकार सरकार
अरे दुधाला अनुदान सांगतोय पण कोणाला भेटलय का?
जे अल्पभुधारक कर्ज नघेता शेतीकसतात त्यांना अनदानद्या.कर्ज बुडव्यांनादेता प्रामाणिक शेतकरी अनुदाणापासूनवंचित.उद्रेकहोण्यापुर्वी सरकारने लक्ष घालावे अशीशिफारस चँनलमार्फत करा.
Karjmhafi kara
एका घरात दोन कशा
अरे हे राजकारणातला विधू शकेल याच्यावर हसू नका जोकर हे याचं कोणी काय करू त्याला पक्षाला अजिबात मतदान करू नका महाराष्ट्रातून कोणीही
आजीत पवारला मतांसाठी बहीणींचे खुपच प्रेमदाटून आले बहीण आपल्या पतीला होत नाही ती। अशा लबाड भावाला होणार का
दादा माझी पेंशन एक वर्ष झाली बंद आहे
भुमीहिन मजुरांना जमीनी वाटप कराव्यात.
यातलं आम्हाला एक ही योजना मिळाली नाही
मी अल्प भूधारक आहू
दुधाला कोणाला भेटते कोठे दूध देल्यावर भेटते ते माहीत नाही ते तुम्ही घरी बसून थापा मारता
शरद पवारला साहेब यांना सोडून का गेले हे एकदा खरे कारण जनतेला सांगा. विकासाच्या गप्पा जास्त जास्त मारू नका.
नो बीजपी
Kontya bhkkat milale paise
Ramnathan ayog lagao
अरेबाबा इतक देतो दूधाला देतो इतके पैसे जरी दिले तरी तुसतेत आहे तोपर्यंत कोणच समाधानी नाही
55हजार होमगार्ड च तळतळाट लागणार....😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
गोड बोलून गार करा
दादा ज्यांना शेतीच नाही व ज्यांच पोट शेतमजुरीवर किंवा गाव सोडुन विस्थापित होवुन शहरात कंपन्यात बिगारी कामावर आवलंबुन आहे,त्यांच्या साठी कधी कोणत्याही सरकारने कांही केलं नाही करत नाही,का बर?
Jai bholebaba bambhole
Dada ladki bahin Yojaneche 36000 ₹ pakadale mala 2 bayka aahet ka?
साहेब हे सरकार पागल झाले आहे का रोज हे पैसे देना र ते पैसे देना र महंत आणि का ही देत नाही तुम्ही यांचे का ही ऐकु नका आणि सांगु नका
पैसे वेडेव्हर मिडथ nahi
शेतकऱ्याचा ७ / १२ कोरा करा दादा आचार संहितेच्या अगोदर
Ok
50000 mahnje tumcha 2 divsacha kharcha aahe
दादा मुख्यमंत्री पाहिजे
दादा तुमचे योजना चांगली आहे
फक्त मराठा समाजाला आरक्षण द्या
तुमचे मराठा समाजावर उपकार राहतील 🙏🙏
सात HP चे बिल माप केल पण 1 5 HP वाल्यानी काय घोड मार लय हे 7:53 आसे आ से चालणार नाही दादा तुम्ही जातभेद करता सर्वांना न्याय समान दया
Feak News 👍👍👍👍👍
आम्हाला पी एम किसान चे नमोजी लाडक्या बहिणीचे पिक विमा दुष्काळ पैसे नको आम्हाला आमच्या कापसाला भाव द्या 10000 रुपये सोयाबीनला 7000 आजार
Hamkobhi dena
शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव द्या लाडक्या बहिणीवर तुम्ही निवडून येणार नाही नाही तर लाडका भाऊ रागावर