Amol Mitkari | Chhagan Bhujbal यांच्या कार्यकर्त्यांचा उन्मतपणा आम्ही खपवून घेणार नाही | Nagpur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 368

  • @YoutagCreativeWorld
    @YoutagCreativeWorld วันที่ผ่านมา +90

    OBC नेते फक्त गोपीचंद पडळकर साहेब आणि छगनरावजी भुजबळ साहेब !

    • @pandhribudhwant1405
      @pandhribudhwant1405 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      गोपीनाथ मुंडे साहेब

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@pandhribudhwant1405no obc, only vanjari

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Hage ani navnath dm ani pm obc great leader

    • @Mavlashivbacha
      @Mavlashivbacha 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Obc king saheb💪

    • @Mavlashivbacha
      @Mavlashivbacha 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mitkari saheb obc mhanun sobat ya bhujbal sahebanchya

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr วันที่ผ่านมา +77

    फक्त भुजबळ साहेब

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 วันที่ผ่านมา +54

    ओबीसी ज्यावेळेस बिकट परिस्थिती आली त्यावेळेस तू कुठे गेलता दादागिरीचा नको बोलू ही भाषा आमची एकलव्यची आहे कापून घेतल्या जाणार नाही म्हणजे काय बोलतो

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      एवढा स्वाभिमानी तर स्वतःचा पक्ष काढ म्हणावं. भुजबळ इतका विश्र्वासघातकी माणूस नाही

    • @narayanpagar5359
      @narayanpagar5359 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @Sameerbro536 ठाकरे साहेबाला आणि शरद पवार ला कसा गोड लागला

    • @ganeshgarde2780
      @ganeshgarde2780 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      नोट रिचेबल होणे कधीकधी सोयीचं पण असतं

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 วันที่ผ่านมา +57

    फक्त भुजबळ साहेब❤❤

  • @somnathsonwane2983
    @somnathsonwane2983 วันที่ผ่านมา +71

    चल रे उपऱ्या . तूला मतदार संघ आहे का

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      भुजबळ सुधा उप्राच आहे

    • @ajaypachore2533
      @ajaypachore2533 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      King mekar aahet

  • @sanketapale1267
    @sanketapale1267 วันที่ผ่านมา +42

    गावाचा सरपंच तरी आपला आहे का आमदार साहेब 😂😂😂😂

  • @NadkishorTabade
    @NadkishorTabade วันที่ผ่านมา +44

    मुटकरी घरीच जायचे गुमान आझुन हिशोबात राहा

  • @magankadam3248
    @magankadam3248 วันที่ผ่านมา +44

    आपमान झाला आहे गिरीश भाऊ सांगा मिटकरी ला

  • @bapubhongale3743
    @bapubhongale3743 23 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    ओबीसी आरक्षण बचाव साठी फक्त भुजबळ साहेबच

    • @funnyvideos-bg4oy
      @funnyvideos-bg4oy 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकच संविधानिक पदावर बसून मराठा समाजाला विरोध करणे शोभतं का त्याला

  • @annasahebmane5650
    @annasahebmane5650 วันที่ผ่านมา +41

    अमोल मिटकरी तू ले मोटा नेता नहीं

  • @mukundsudake8364
    @mukundsudake8364 23 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    Only bhujbal saheb 👑 👑
    महापालिका NCP ला दाखवून देऊ

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kay karanar Navin paksh obc kadhnar ki mahaviks aghaditil parat maratha nivadun denar😅😅😅

  • @ganeshgore2871
    @ganeshgore2871 22 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    एकच भुजबळ शंभर वाघाच बळ

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाघ असेल तर स्वतःचा पक्ष काढा म्हणाव

    • @funnyvideos-bg4oy
      @funnyvideos-bg4oy 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भ्रष्टाचार करून दोन वेळा जेल मध्ये जाऊन आलेला माणूस आणि एका संविधानिक पदावर बसून मराठा समाजाला विरोध करतो आणि अशा लोकांना मंत्री केलं तर तो एकाच जातीचे काम करणार

    • @vilasnarwade7701
      @vilasnarwade7701 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@funnyvideos-bg4oyबेसन खाऊ😅😂

  • @Dipakkalokhe-ri2rg
    @Dipakkalokhe-ri2rg วันที่ผ่านมา +34

    कार्यकर्ते शांत बसू शकत नाही

  • @Rk4187only
    @Rk4187only วันที่ผ่านมา +40

    तू ज्या पक्षात 9 year पासून आहेस ना त्या पक्षाचे संस्थापक आहेत तू त्यांना शिकवणार का

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤dya कोण संस्थापक, स्वतःचा पक्ष काढ म्हणा, मग बोल

  • @prabhughadage4752
    @prabhughadage4752 วันที่ผ่านมา +56

    मैदानात ये तु ताकत दाखव तुझी लायखीत राहायचे

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Maidanatach ahe ❤dya, kuthe yaych patta bol patta bol

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bol bachan baki tumhi tharva

    • @YuvrajVaskar
      @YuvrajVaskar 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha bhurta ahe

  • @ManojGhodake-x1f
    @ManojGhodake-x1f วันที่ผ่านมา +28

    कोन मिटकरी

  • @mauliaher
    @mauliaher วันที่ผ่านมา +39

    भुजबळ नाराज झाले तर गेम होणार

  • @shahajibansube2456
    @shahajibansube2456 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मिटकरी भुजबळ साहेबांना बोलणे एवढे मोठे नाहीत

  • @Jivanshinde-g5b
    @Jivanshinde-g5b วันที่ผ่านมา +51

    ❤फक्त भुजबळ समर्थक नाशिक❤

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q วันที่ผ่านมา

      😂😂 दिड फुटी कैदीला पण समर्थक आहेत का 😂😂

  • @arjunbhujbal6853
    @arjunbhujbal6853 วันที่ผ่านมา +12

    आपलं कर्तृत्व किती आपण बोलतो किती

  • @prashantsonule2043
    @prashantsonule2043 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मीटकरी साहेब तूमी अती बोलत आहात तूमी भूजबळ साहेंबाच्या तळपायाची पन बरौबरीला नाही आहात

  • @sampattarate3046
    @sampattarate3046 21 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आपण बोलता मी ओ बी सी आहात तर !जरांग्या च्या विरोधात का बोलला नाहीस,आता का कंठ फुटला ओ बी सी चा,😂😂

  • @prabhughadage4752
    @prabhughadage4752 วันที่ผ่านมา +26

    कोण मिटकरी तु ये मैदानात

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      कुठं यायच बोल

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      New leader

  • @anilkothimbire1659
    @anilkothimbire1659 วันที่ผ่านมา +10

    Bhujbal Saheb 💪

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 วันที่ผ่านมา +12

    Only OBC Neta gopichand padhakar Saheb ani Chhagan Bhujbal Saheb jay OBC 👌👍🙏🏽🙏🏽

  • @rameshghodke8841
    @rameshghodke8841 22 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    संजय राऊत बनू नका मिटकरी साहेब

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 วันที่ผ่านมา +9

    भुजबल नां कायमच आपमानीत केले आता त्याच फल तरच मीलेल।

  • @vijaykalamkar9766
    @vijaykalamkar9766 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अन्याय तर झाला

  • @Rk4187only
    @Rk4187only วันที่ผ่านมา +10

    तुला मतदार संघ नाही तू काय भुजबळ शिकवणार चल निघ

  • @Rupalichoudhari-xv5jn
    @Rupalichoudhari-xv5jn วันที่ผ่านมา +5

    रुको जरा सब्र करो एल्गार तो होगाही. साहेबाना पद मिळणारच आहे.

  • @BaburaoMaule
    @BaburaoMaule วันที่ผ่านมา +5

    मिटकरी शांत बसा आपलं ते काम नाही

  • @VikasShinde-p5d
    @VikasShinde-p5d 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मिटकरी लय टिव् टिव् करू नका
    कार्यकर्ते आजून खूप संयमी आहेत

  • @aslammulani3651
    @aslammulani3651 23 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फक्त ओबीसी मुळेच सत्ता आली तुमची फसवल आमच्या भुजबळ सहे बना तूम्ही

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वतः भुजबळ साहेबांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांना फसवलं

    • @funnyvideos-bg4oy
      @funnyvideos-bg4oy 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या ओबीसीचे लक्ष्मण हाके हे वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांना सपोर्ट केला होता बीजेपी च्या विरोधात प्रचार केला त्यांनी बर्‍याच ओबीसी नेत्यांनी

  • @ChatrgunUgale
    @ChatrgunUgale 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मिटकरी लय शहाना😢😢😢

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b วันที่ผ่านมา +15

    बाजारू

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 วันที่ผ่านมา +10

    आता बोलत आहत भुजबल वरीशटं आहेत।

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 วันที่ผ่านมา +15

    Matankari

  • @Kanherkardilip
    @Kanherkardilip 23 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हिशोबत राहावे मुतकरी संघटनेचा चोंग्या

  • @ShivajiJambe-mw3pp
    @ShivajiJambe-mw3pp 21 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फक्त भुजबळ साहेब याचा विचार कर

  • @vinodpagar6293
    @vinodpagar6293 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    King obc

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 22 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मितकरी तू आता आला आहे भुजबळ साहेबांनी पक्ष उभा करायला आपलं आयुष्य दिलं आहे

  • @kishorbendmali3129
    @kishorbendmali3129 วันที่ผ่านมา +4

    अमोल खूप घेणार नाही मग तु काय करणार रेबाबु

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र भर आंदोलनं सुरू केले जाईल लवकर निर्णय घेण्यात यावा

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po วันที่ผ่านมา +4

    अमोल मिटकरी लोकांमधून निवडून येऊन दाखव. मग कार्यकर्त्यांना विषयी बोल. एकतर अक्कल कमी बोलतो जास्त

  • @dilipbhong6689
    @dilipbhong6689 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    OBC बोलत नाहीत थेट कार्यक्रम करतात

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 วันที่ผ่านมา +3

    सुसंस्कृतांची भाषा.. आश्चर्य वाटते.. बाबा तुझं

  • @KrishnaSurnar-c5g
    @KrishnaSurnar-c5g 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओन्ली भुजबळ साहेब आणि पडळकर साहेब ओबीसी ब्रँड❤❤

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मिटकरी तुमचा जन्म झाला नसेल
    तेव्हा पासून भुजबळ राजकारणात आहेत तुमच्या पक्षातील ज्येष्ठ नेता आहे
    असे वागता ज्येष्ठ नेत्यांबरोबर

  • @nlgadekar
    @nlgadekar 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पराभूत उमेदवाराला तुम्ही मागच्या दाराने लोकसभेला पाठवता ते चालत का?

  • @ganeshpund5351
    @ganeshpund5351 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मितकरी नसून सुपारीबाज आहे,
    खास राखीव पाळीव आहे

  • @jalughodke4465
    @jalughodke4465 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मिटकरी मिट मिट करु नका...

  • @annasahebmane5650
    @annasahebmane5650 วันที่ผ่านมา +14

    अजित दादा देशाचा नेता आहे का आहे का

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मंत्रीपदावर काय छगन ची मक्तेदारी आहे का, इतकं खाल्ल ना अजून भरल नाही का, दुसऱ्यांना संधी मिळू द्या ना. अजित दादा देशाचा नेता नसला, तरी छगन चा नेता आहे

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j วันที่ผ่านมา +4

    कोन हा अमोल मिटकरी लैईच बोलतोय

  • @subhashsarje9394
    @subhashsarje9394 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फक्त बोलका पुढारी निवडणूकीत एकही मत पडणार नाही मिटकरी ला

    • @Sameerbro536
      @Sameerbro536 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू नाही द म्हणून कोणीच देणार नाही असं नाही

  • @surajgurnule5002
    @surajgurnule5002 วันที่ผ่านมา +4

    धर्मराव बाबाच्यामागे आदिवासी समाज आहे काय...?

  • @AshokFartade-w9d
    @AshokFartade-w9d 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भाकरी पुरत बोला मिटकरी साहेब

  • @dilipkhandare3564
    @dilipkhandare3564 22 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हा शेमण्या आता का आला इतके दिवस कुठ शेपूट घालून होता

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पत्रकार कोणाला पण काही पण विचारतात यांनाच काहीच भेटत नाही

  • @saurabhpunde7708
    @saurabhpunde7708 วันที่ผ่านมา +20

    मंत्रिपद न भेटल्यामुळे भुजबळ साहेबांना आता शेरोशायरी चे कार्यक्रम घ्यावे लागणार आहे त्याची तयारी चालू आहे

  • @ganeshanarse4765
    @ganeshanarse4765 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता ओबीसी म्हणतात चार महिन्यांपूर्वी कुठे होता

  • @mayurmahamuni8674
    @mayurmahamuni8674 วันที่ผ่านมา +6

    निघ बाजारू

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नाशिक जिल्हा खूप खूश आहे.. दादा व वरिष्ठ नेत्यांचे जनतेकडून आभार.. 💐आम्ही नाशिकर

  • @Bapue-dm9lz
    @Bapue-dm9lz 21 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay obc ❤

  • @sachinambure8935
    @sachinambure8935 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    OBC king maker Chhagan Bhujbal Saheb❤❤❤❤❤

  • @dipakudar3095
    @dipakudar3095 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओबीसी नेते एकच भूजबळ साहेब

  • @SidharthVaidya
    @SidharthVaidya 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    OBC King chhagan Bhujbal Saheb 💪👑🚩

  • @bhushanmahajan1111
    @bhushanmahajan1111 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Bhujbal

  • @vitthalkhot390
    @vitthalkhot390 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Obc बद्दल तुम्ही सांगु नका आमच आम्ही बघु

  • @Sby837
    @Sby837 วันที่ผ่านมา +2

    Only bhujbal saheb ❤❤❤ amol mitkari tu kasla re obc amche daivat only bhujbal saheb jay obc

  • @MyDearFather-u4o
    @MyDearFather-u4o 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अमित शाह काय म्हणाले हे पहीले पूर्ण आयकून घे नंतर बोल.
    संजय राउता चा जुडवा भाऊ बनू नको .😂😂

  • @mayurgunjal4093
    @mayurgunjal4093 วันที่ผ่านมา +4

    गप रे

  • @sunilvasekar9276
    @sunilvasekar9276 วันที่ผ่านมา +3

    अरे तुला काय करायचे ते कर आहे आमी मत दिलेत आजित पवनला

  • @hanumantbankar3967
    @hanumantbankar3967 วันที่ผ่านมา +3

    पत्रकारांना एवढं कळालं असतं तर याला विचारलं नस

  • @vishalkharade125
    @vishalkharade125 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    मिटकरी साहेब बोलतात व शेजारील काका लय भारी अकॅशन करतात

  • @GaneshMarade
    @GaneshMarade 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर आहे साहेब

  • @rb7015
    @rb7015 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Are ja re 😂

  • @jitushingade171
    @jitushingade171 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओबीसी किंग भुजबल साहेब

  • @pralhadjadhav7623
    @pralhadjadhav7623 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Zop re

  • @S.A.5109
    @S.A.5109 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    फारस माहित नाही म्हणत तू मग कशाला बोलत रे बाबा तू .

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Are bhau tithe obc navte 1ch samaj hota😂😂 aammi pan obc

  • @mahadeoborkar5224
    @mahadeoborkar5224 วันที่ผ่านมา +1

    खूप खूजा आहे बाबा तू...

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले วันที่ผ่านมา +3

    भुजबळ नाराज भुजबळांचा गेम करणारा मराठी

  • @DharmnathAbhang
    @DharmnathAbhang 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब तुम्ही obcआहेत तर इतके दिवस कुठे होता

  • @LaxmanshrangareLaxmanshrangare
    @LaxmanshrangareLaxmanshrangare 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा भुजबळ साहेबांचा अपमान नाही पूर्ण obc चा अपमान आहे तुम्हाला obc ने भरभरून पाठिंबा दिलाय मग तेच फळ दिलंय का तुम्ही बोलताय मग साहेबांची किती किंमत का गंमत केली हे समजलं ना

  • @pralhadjadhav7623
    @pralhadjadhav7623 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    Obc आंदोलन मध्ये तू होता का

  • @dadaraut2210
    @dadaraut2210 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझं वय पन नाही, तेवढा त्यांचा राजकीय अनुभव आहे. तू जास्त बोलू नकोस तुझी एवढी पात्रता नाही.......

  • @S.A.5109
    @S.A.5109 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खपवून घेणार नाही तू मग काय करणार

  • @cops_aj9049
    @cops_aj9049 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकाराला पण अधिवेशनात कोणी भेटत नाही वाटतं 😂.... येऊन जाऊन ते अमोल मिटकरी कडे जाता... त्या अधिवेशनाच्या गेटवर तरी कोणी ओळखता का त्याला😂😂😂

  • @ShivajiJambe-mw3pp
    @ShivajiJambe-mw3pp 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्री का केले नाही ते सांग

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर
    @परमेश्वरआप्पाअंतरकर 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी टकरी तूझ्यावर सुद्धा आशी च वेळ येणार हे विसरू नको .

  • @rmk995
    @rmk995 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्राच्या बाहेर ओळखतो का अजित पवार ला ओळखत का कोणी

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Borobar ihe Saheb

  • @MohanRaut-v4i
    @MohanRaut-v4i 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only bhujbal saheb

  • @VarshaGaikwad-ut1tf
    @VarshaGaikwad-ut1tf วันที่ผ่านมา +1

    आत्ता कसे बोलणार अमित शाह च्या विरोधात?

  • @shankargolesar7159
    @shankargolesar7159 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मिठ कर8😂

  • @ganeshmehetre4982
    @ganeshmehetre4982 วันที่ผ่านมา +3

    Gap majaru

  • @पूर्वागांजरे
    @पूर्वागांजरे 59 นาทีที่ผ่านมา

    अकोल्यात निवडून आणण्यासाठी पवार येणार नाही

  • @anilkudale673
    @anilkudale673 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरंगे आंदोलन वेळी झोपला होता का

  • @drindia9069
    @drindia9069 วันที่ผ่านมา +2

    OBC hai to sabhi hai

  • @charudattpachkor5882
    @charudattpachkor5882 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओबीसी आरशनावर हल्ला करण्यात आला तेव्हा तू कुठे गेला होता.