@@indian62353 mohday ha project Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) chya under yeto Jo ki government of Maharashtra own karte tya mule central Ani state government doni cha sahbhag aahe
@@indian62353 एमएसआरडीसी हे प्राधिकरण महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत yet अनि निधी केंद्र व राज्य सरकार उपलब्ध करुण देत असते. जेव्हा फ़ड़नवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ह्या प्रोजेक्ट ला मान्यता मिलाली.
@@ASassociatescapitalventureतिसरी टर्म आलीय. आता तरी विरोधी पक्षाच्या नावानं रडायचं बंद करा. लोकशाहीत विरोधी पक्षाचं कामच असतय विरोध करायचं. सरकारने आपली भूमिका पटवून देऊन काम करायचं असतय. अजूनही नेहरूंच्या नावाने रडतायत. पुरे झालं, कामं करा म्हणावं.
ही चांगली बातमी आहे.... पुणे मुंबई द्रुत गती मार्गाला आता २२-२३ वर्ष झाली आहेत,वाहनांची संख्याही भरमसाट वाढली आहे....हा महामार्ग सर्वात महाग म्हणजे सर्वात जास्त टोल असलेला द्रुत गती मार्ग म्हणून देशात प्रसिद्ध आहे......आता या मिसिंग लिंक नंतर परत टोल अवाच्या सवा वाढणार....
राजकिय विवेचन ऐवजी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय छान भाष्य केलंत.आम्ही सातारा जाताना बरेच वेळा अमृतांजन पॅाईंट ला ट्रॅफिक ला सामोरे जावे लागते.सिंहगड कॅालेज बाजूने काम जोरात चालू आहे.अर्धा तास पेक्षा सहज प्रवास होईल हे महत्वाचे.
After travelling samruddhi expressway 2 times in last 3 months I can say Pune expressway feels like gully road. Missing link will upgrade but see the amane igatpuri section it is as much difficult section like Pune missing link
keep in mind that the mum-pune expressway was built 25 years back. With the advancement in technology, it is expected that the new roads will be far superior. Isn't it obvious.
Purna maharashtra nisrgachi vat lagli ahe vikas mqnje navin donger jamini nisrqg pokharyn navhe Ahe te rste chnagle kRun vuna tollche kara education quality in free science technology quality in mininimum fees produce manufacturing industries Suppirr the 350 forts for tourism Good high quality health services in free and minimum cost Support the farmers give price if production of goods produced by farmers Save nature forest He karun parprantiyana jamini deun builders deun kay land vikas honar ahe Amhas shikshan high qualified pahije Mi ek vidhyarthi boltoy 😊 Jai maharashtra ❤❤
अर्धा तास साठी एवढ्या पैशात नाशिक पुणे रेल्वे झाली असती जीची गरज ह्या अर्ध्या तासा पेक्षा जास्त आहे..आणि इन्कम पण जास्त राहील..उगाच कुणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पैसा खर्च करू नये..
भाई एकदा मुंबई पुणे रात्रीच्या वेळेत येऊन बघ रोज लोकांना 4 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 3 ते 4 तास वेळ लागतो किती डिझेल पेट्रोल जळते किती गाड्यांच्या क्लच प्लेटा जळतात कित्येक वाहने खराब होतात ते समजेल. असा एक ही दिवस गेला नसेल की इथे ट्राफिक जाम नाही
@nayanpatil6590 asa asel tar express way mhanava ka..mg tya peksha highspeed train or hyperloop sathi prayatn karave na..hya chotyashya goshti ne ajun ek don varshat parat tan vadhnar ch ahe...
असल्या बातम्यांवर जोर ठेवा.
फक्त राजकीय जास्त नकोत
बरोबर
pawar family kadun pagar bhetato na
Agree
बरोबर
@@MySonu17 हो बघा ना उगीच हे बोल भिडू वाले आपल्या बिचाऱ्या गरीब BJP वाल्यांना कोसत असतात,
खुप मस्त प्रोजेक्ट आहे हा. काही असो हे सरकार विकासा च आहे हे नाकारता येत नाही
हे गडकरींचं काम आहे, फडणवीसांचे नाही
@@indian62353 Samruddhi he Fadanvisanche kaam ahe 😂 Khutya khadhalya peksha he olakhun chala ki donhi nete BJP chech aahe
@@indian62353 गडकरी भाजप मध्ये आहेत की काँग्रेस?
@@indian62353 mohday ha project Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) chya under yeto Jo ki government of Maharashtra own karte tya mule central Ani state government doni cha sahbhag aahe
@@indian62353 एमएसआरडीसी हे प्राधिकरण महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत yet अनि निधी केंद्र व राज्य सरकार उपलब्ध करुण देत असते. जेव्हा फ़ड़नवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ह्या प्रोजेक्ट ला मान्यता मिलाली.
जोपर्यंत गडकरी साहेब केंद्रात आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणतीच कमी पडून देणार नाही....🙏🙏🙏
Mumbai pune प्रवास सुखकर होईल.🎉🎉🎉🎉
केंद्र सरकार पुरुष संरक्षण विधेयक कधी आणणार? केंद्र सरकारने पुरुषांसाठी पण कायदे करावे. ❤️🙏
बरोबर
विरोधिपक्ष विरोध करनार त्या विधेयकला. त्यासाठी ३५० च्या वर सीट्स यायला हव्या होत्या लोकसभेला
@@ASassociatescapitalventureतिसरी टर्म आलीय. आता तरी विरोधी पक्षाच्या नावानं रडायचं बंद करा. लोकशाहीत विरोधी पक्षाचं कामच असतय विरोध करायचं. सरकारने आपली भूमिका पटवून देऊन काम करायचं असतय. अजूनही नेहरूंच्या नावाने रडतायत. पुरे झालं, कामं करा म्हणावं.
😂😂
मिसिंग लिंक मुळे खुप फायदा होणार आहे. ट्रॅफिक समस्या कायमची नष्ट होईल, वेळ आणि इंधन सुद्धा वाचणार आहे. टोल गेला तरी हरकत नाही. धन्यवाद गडकरी साहेब.
😂
पुणे-बंगलोर ग्रिनफिल्ड एक्सप्रेस वे वर एक व्हिडिओ बनवावा हि विनंती. 🙏🙏🙏
शक्तिपीठ महामार्गाचे अपडेट पण द्या 🙏
Honar ye nagpur - sangli pryant no problem ahe te kam phaile chalu hoil ntr kolhapur madhe virodhh ahe tr tyacha chrcha karun matter solve kartil.
@@kanhaiyaphuke6058 Bunty Patil la shaktipith margavar college kadun dya problem solve hoil lagech🤣🤣
@@bd6605 😂 stadium sudha 😂
@@bd6605 Khai garj nahi tyla dyachi marg belgavatun jail pn buntyxha lad honar nahi😆
सातारा पुणे पण सांगा
गडकरी साहेबांचे आम्ही कायम ऋणी राहू.
*Very ambitious n prosperous project. Hats off to Indian Engineer's* 🎉🎉
आपले एवढे मोठे युट्यूब चॅनल आहे तर या प्रोजेक्ट चे लेटेस्ट अपडेट फोटो तरी दाखवायचे होते राव...
आपल्याला पुर्ण माहिती जर हवि असेल तर TH-cam ला droneman या चॅनल वर आहे
Ani power train channel pan aahe
आपण चांगली माहिती देता 🎉🎉🎉
आवडली आणि मी काल परवाच हे काम पाहिले आहे
एकच नंबर बोला भिडु
😊 खुप छान bjp सरकारने रोड तयार केले आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये ❤
अतिशय सुंदर माहिती
ही चांगली बातमी आहे.... पुणे मुंबई द्रुत गती मार्गाला आता २२-२३ वर्ष झाली आहेत,वाहनांची संख्याही भरमसाट वाढली आहे....हा महामार्ग सर्वात महाग म्हणजे सर्वात जास्त टोल असलेला द्रुत गती मार्ग म्हणून देशात प्रसिद्ध आहे......आता या मिसिंग लिंक नंतर परत टोल अवाच्या सवा वाढणार....
Tu highway ni ja na mg, ka tension ghetoy
@vivekc.-mj5gr तुला सल्ला विचारला का?
It’s Mumbai Pune express way or Yashwantrao Chavan expressway. Not Pune Mumbai expressway. And there is old highway as well
आपले विश्लेषण करण्याची पद्धत 👍👍👌👌
राजकिय विवेचन ऐवजी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय छान भाष्य केलंत.आम्ही सातारा जाताना बरेच वेळा अमृतांजन पॅाईंट ला ट्रॅफिक ला सामोरे जावे लागते.सिंहगड कॅालेज बाजूने काम जोरात चालू आहे.अर्धा तास पेक्षा सहज प्रवास होईल हे महत्वाचे.
Missing link zalyavar truck tempo la tithe allow nahi kele pahije.
He lok karan aahet traffic ani accident sathi.
Mothya gadya allowed nasnar aahet
Straight road no slope means less problem for heavy vehicle
After travelling samruddhi expressway 2 times in last 3 months I can say Pune expressway feels like gully road. Missing link will upgrade but see the amane igatpuri section it is as much difficult section like Pune missing link
keep in mind that the mum-pune expressway was built 25 years back. With the advancement in technology, it is expected that the new roads will be far superior. Isn't it obvious.
अश्या बातम्या देत जा राजकीय किंवा क्राईम पेक्षा
गडकरी जी धन्यवद हा प्रकाल लवकर पूर्ण करा
Thakrey bhi...karya mule kaam mandaval
Khambatki ghat - pune satara missing link
Purna maharashtra nisrgachi vat lagli ahe vikas mqnje navin donger jamini nisrqg pokharyn navhe
Ahe te rste chnagle kRun vuna tollche kara education quality in free science technology quality in mininimum fees produce manufacturing industries
Suppirr the 350 forts for tourism
Good high quality health services in free and minimum cost
Support the farmers give price if production of goods produced by farmers
Save nature forest
He karun parprantiyana jamini deun builders deun kay land vikas honar ahe
Amhas shikshan high qualified pahije
Mi ek vidhyarthi boltoy
😊
Jai maharashtra ❤❤
तुम्ही व्हिडिओ बनवताना सारखे खाली लक्ष देऊ नका , व्हिडिओ बघायचा मूड राहत नाहीं मग . धन्यवाद,🙏
Audio aika saheb.. video madhe kay ahe baghanya sarkh 😊
@@abhi_8029मग फक्त ऑडियोच ठेवा ना .
गोवा महामार्ग ! एकदा गडकरी साहेबांना न्या त्या रस्त्याने ...
Tyanni sagli karna sangitleli aahet...Ekda bagha...
Deva bhau ❤
जय जय राम कृष्ण हरि 🙏
Nice information sir
खूप छान
नगर पुणे कधी होणार..
Chan batami dili khup diwasananatar
पाण्याचा निचरा योग्य होईल याची काळजी घ्यावी नाहीतर अचानक पाऊस झाला कि रस्त्यावरची वाहणे वाहून जातात
Mothya tunnel madhe emergency services pan thevlya pahije nahitar khup dangerous ahe
Aahe dada, fire emergency chya pan suvidha aahet, tya sathi station pan ubharala aahe. Ajun khup sarya goshti aahet
New vehicle war GST 18 % and RTO tax deun sudda toll kashala deyeycha.
Gadi gheyay chi laiki ahee mag tax sudha bharai che paise astil 😂 je lok cars own kartat ashe radat nahi 😂
खोपोलीकर ❤
Nice information
गडकरी साहेबांना एकदा पुणे ते कोल्हापूर रोड वरून जायला सांगा
Only BJP is Developed party
No point if they increase the already way to expensive Toll
Ghari bas mg.
Time vachnar nahi ka tuza ? 😂
म्हातारं जिकड फिरतंय तिकड चांगभलं होतंय..
Ring road var video banava ❤
Juna maha marg cha toll kiti varsha pasun wsool kartat aani kiti divas wasool karnar hechya war 1 video banwa.
अलिबाग विरार कॅरिडोर बदल पण सांगा सर
अर्धा तास साठी एवढ्या पैशात नाशिक पुणे रेल्वे झाली असती जीची गरज ह्या अर्ध्या तासा पेक्षा जास्त आहे..आणि इन्कम पण जास्त राहील..उगाच कुणाचा तरी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पैसा खर्च करू नये..
भाई एकदा मुंबई पुणे रात्रीच्या वेळेत येऊन बघ रोज लोकांना 4 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 3 ते 4 तास वेळ लागतो किती डिझेल पेट्रोल जळते किती गाड्यांच्या क्लच प्लेटा जळतात कित्येक वाहने खराब होतात ते समजेल. असा एक ही दिवस गेला नसेल की इथे ट्राफिक जाम नाही
@nayanpatil6590 asa asel tar express way mhanava ka..mg tya peksha highspeed train or hyperloop sathi prayatn karave na..hya chotyashya goshti ne ajun ek don varshat parat tan vadhnar ch ahe...
😎 खांग्रेसच्या काळात जगायला मिळणं हीच मोठी गोष्ट बनून राहिली होती!
इंधनाची तसेच वेळेची बचत हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे
Toll 500 kela ki mag sarvat mahag eway asa pan video kara nantar.. Ata pan 320 ahe 94kms sathi
maharajach samudratil putala kadhi honar ???nkki tya vishay kahi mahiti....
संभाजीनगर पुणे रोड बनवायचा सांगा
Afcons ❤
Traffic नियोजन पाहिजे
Mumbai _ nashik कधी सोपे होणारे
खंबाटकी घाट वर पण व्हिडिओ बनवा
आता सरकारने टोल चे नवीन रस्ते बनवू नये..
Dada tumchi kess kashi ali sanga na
Make video on Mumbai Goa Highway 😂😂😂😂😂
भाऊ वैनगंगा नलगंगा प्रकल्प हाही थाबला आहे तुम्ही त्याचा बदल बोला साहेब हा प्रकल्प आज चा नहीं 2014 पसुन सगतात आहे
या रस्त्या ला नितीन गडकरी यांचं नाव द्या
Toll 10 pat lavnar Ani tyavar GST slab 35%
२५० किमी वेगाच्या वार्याने पुल राहिल हो परंतु गाड्या उडून जातील त्याच काय?
Sir I have suggestion that you should by Teleprompter this looks unprofessional
😮
पुणे नाशिक सेमी हायस्पिड रेल्वे प्रकल्प माहिती
केवढी लांबड रे कमिशन सांग😅
Bjp Shiv sena❤
आता त्याला टोल लावू नका
Changla project aahe pan ya madhe jast fayda nahi honat
Toll kiti te saaga sir😂😂
Taklya cha video banav baba saheba n vr tikka krnara
Map var dakhvla asta tar bar jhal asta
Are yah sab foreign key technology hai
हे सगळे प्रकल्प पैसेवाले लोकांसाठी आहेत. मात्र गरीबांच्या साठीच्या सरकारी शाळा बंद करण्यात येत आहेत. 😢
😅 कांग्रेसी चाटु चमचे दिसले 😂 देशाची प्रगती बघितली की तुमचे जळते
भावा श्रीमंत लोकं मेहनत करून टॅक्स सुद्धा भरतात
अजून सत्ता सुध्दा मिळाली नाही नीट लगेच काय कामाचं काढता ???
आता डान्स बार ला जाणारे फुल सुस्साट जाणारे 😅😅😅 नादच नाही आता 7/12 कोरा होणार आता