ताई अगं तूच साक्षात लक्ष्मीचे रूप दिसतेस..किती तो निस्वार्थीपणा आणि किती चांगले विचार आहेत तुझे..पूजा तर खूपच सुंदर ...इतकं प्रसन्न बघून साक्षात लक्ष्मी मातेला सुद्धा येण्याचा मोह आवरणार नाही ताई...श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉
ताई ही किती दिवसांची पूजा आहे आणि त्या साठी कुठलं पुस्तक वाचावे आणि तुम्ही चांदीच कमळ कुठून घेतलं पूजा खूपच सुंदर झाली मन प्रसन्न झालं मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
ताई अगं तूच साक्षात लक्ष्मीचे रूप दिसतेस.. किती तो निस्वार्थीपणा आणि किती चांगले विचार आहेत तुझे.. पूजा तर खूपच सुंदर ... इतकं प्रसन्न बघून साक्षात लक्ष्मी मातेला सुद्धा येण्याचा मोह आवरणार नाही ताई...जय महाकाल बाबा😊
मला साऊथ इंडीयन पूजा फार आवडतात,ही कुचम ची पूजा मी खूप वर्षां पासून बघते,पण ती भाषा समजत नसायची.लक्ष्मीची पूजा करायला फार आवडते मला पण पुरेशी माहिती नव्हती.तुझी पूजा पाहिली आणि खूप आनंद झाला मला.छान पूजा करतेस.माहिती सुद्धा अगदी शांतपणे सांगतेस .चला आता मी पण पूजा करायला सुरुवात करतेय.😊
Mala hi sauth chya Puja avadtat tyala Kay mhantat he samjl Ani aajch sakali insta la he kunchan pahileli pan nakki Kay te samjl navt utsukta hoti tr aajch utter milal thank you
मेघांजली माझी 1 कमेंट आहे तुझी धनलक्ष्मी कुंचन सेवा खूपच छान झाली अगदी बघून खुप मन प्रसन्न झालं ग तू साक्षात लक्ष्मी च आहे ग बेटा नेहमी अशीच आनंदी राहा हिच स्वामी चरणी प्रार्थना 💜😍🧡💚♥️🦈🦈🦈🦈💚
Khupach sundar tumchya sarkha😊 tumchi laxmi chi murti khup ach chaan ahe baghtach khup prasnna vatla😊 mala pan ashi murti ghyachi iccha zhali...v beautiful ❤️
मी पण शितल ताई कडुन ही सेवा घेतली आणि केली अनुभव खुप उत्तम आलेत मला शितल ताई शि contact झाला he माझे खूप मोठे भाग्य hi सेवा मनापासून आणि सातत्याने केली की अनुभव नक्कीच येतो श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 जय माता लक्ष्मी 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली मेघा तु केलेली पूजा म्हणजे ती मनप्रसन्न करणारी असते. ती इतकी सुंदर असते की मला त्याचे शब्दांत वर्णन करता येत नाही.
मी सुध्दा सेवा चालु केली आहे कुचंन ची आणि शितल ताई कडे ज्या वस्तु आहेत त्या सगळ्याच खुप खुपच सुंदर आहेत आणि अगरबत्ती तर खुपच छान ❤❤❤❤❤ ताई पन खुप छान मार्गदर्शन करतात
ताई अगं तूच साक्षात लक्ष्मीचे रूप दिसतेस..किती तो निस्वार्थीपणा आणि किती चांगले विचार आहेत तुझे..पूजा तर खूपच सुंदर ...इतकं प्रसन्न बघून साक्षात लक्ष्मी मातेला सुद्धा येण्याचा मोह आवरणार नाही ताई...श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉
ताई तुम्ही त्या भावाने बघताय म्हणुन तुम्हाला सर्व तसं दिसत आहे 😊🙏🙏
@@meghanjalikoli9he kuthun gheta yeil
Iski kya price hai pura Mila Ke Saman ki
Kya Ham isko support kar sakte hain
Mam please Humko jawab Jarur den
Kiti sundar keliye pooja... Khup prassana vatal... Video bhagun
श्री स्वामी समर्थ ताई ❤
पूजेची खूपच सुंदर मांडणी केली 👌👌❤ तुझी देवपूजा पाहूनच मन शांत आणि प्रसन्न होते. ❤❤
ताई ही किती दिवसांची पूजा आहे आणि त्या साठी कुठलं पुस्तक वाचावे आणि तुम्ही चांदीच कमळ कुठून घेतलं पूजा खूपच सुंदर झाली मन प्रसन्न झालं मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
मेघा ताई पूजा खूप सुंदर दिसत आहे. .धन्यवाद नवीन सेवा माहित पडली आहे
ताई अगं तूच साक्षात लक्ष्मीचे रूप दिसतेस.. किती तो निस्वार्थीपणा आणि किती चांगले विचार आहेत तुझे.. पूजा तर खूपच सुंदर ... इतकं प्रसन्न बघून साक्षात लक्ष्मी मातेला सुद्धा येण्याचा मोह आवरणार नाही ताई...जय महाकाल बाबा😊
मला साऊथ इंडीयन पूजा फार आवडतात,ही कुचम ची पूजा मी खूप वर्षां पासून बघते,पण ती भाषा समजत नसायची.लक्ष्मीची पूजा करायला फार आवडते मला पण पुरेशी माहिती नव्हती.तुझी पूजा पाहिली आणि खूप आनंद झाला मला.छान पूजा करतेस.माहिती सुद्धा अगदी शांतपणे सांगतेस .चला आता मी पण पूजा करायला सुरुवात करतेय.😊
Kay Kay stotra vachan karayache
Aani kiti vela
Mala hi sauth chya Puja avadtat tyala Kay mhantat he samjl Ani aajch sakali insta la he kunchan pahileli pan nakki Kay te samjl navt utsukta hoti tr aajch utter milal thank you
खुपच सुंदर पुजा केली आहे मेघा ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मेघांजली माझी 1 कमेंट आहे तुझी धनलक्ष्मी कुंचन सेवा खूपच छान झाली अगदी बघून खुप मन प्रसन्न झालं ग तू साक्षात लक्ष्मी च आहे ग बेटा नेहमी अशीच आनंदी राहा हिच स्वामी चरणी प्रार्थना 💜😍🧡💚♥️🦈🦈🦈🦈💚
Kup chan puj tai
Shree Swami Samarth 🙏
ओम श्री महालक्ष्मी माता नमो नमः
Waa खूप खूप छान शब्दाचा नाहीत. श्री महालक्ष्मी न
🙏🙏🙏🌹 खुप खुप सुंदर पुजा केली आहे
धनलक्ष्मी मातेच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
ओम श्री महालक्ष्मी नमो नमः
Thursday ko main puja nhi kr payi toh tumhara jo laxmi mata ka bhajan, strotra lagaya mobile me aapka blog se thank you Megha ji
Khupach prasanna vatla tuzhi puja baghun.Devi aai tuzha saglya iccha purn karudet.🙏🏻🙏🏻Luv u Meghu❤
Khup chan Pooja keli aahe Tai ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
खूप खूप खूप खूप खूप खूपच छान
Khupach sundar tumchya sarkha😊 tumchi laxmi chi murti khup ach chaan ahe baghtach khup prasnna vatla😊 mala pan ashi murti ghyachi iccha zhali...v beautiful ❤️
अप्रतिम आहे महालक्ष्मी चे कुंचन खूप सुंदर प्रसन्न वाटत आहे. जय महलक्ष्मी माता 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
लक्ष्मी नारायण स्वामी समर्थ सेवा छान आहे❤🎉
नमस्कार ताई मला तुमची पूजेची मांडणी व तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडते तुम्ही खूप छान समजावून सांगता
Khup chaan pooja tai shree Swami samartha
Sunder pooja ❤❤❤❤❤
धन्यवाद ताई तुम्ही ही सेवा सांगितलं तुमचं कोटी कोटी धन्यवाद 🙏
Khup j sundar puja zali ahe tai.. Baghat rahavas vatat. 👌🏻👌🏻👌🏻
🌼‼️श्री स्वामी समर्थ‼️🌼
Khup chan tai shree Swami samartha
Khupch sunder
Wow kya Sundar ❤❤
Very nice video.khup chan puja.Megha tai man khup prasanna zale.Khup khup chan vatale.🙏 shree Swami Samarth 🙏🌹 Dhanlaxmi mati ki Jai 🙏🌹❤
Khupach sunder pooja mandle ahe. Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सुंदर पूजा केलीये तुम्ही इतकं प्रसन्न वाटलं पाहून माता लक्ष्मीचं अस्तित्व जाणवलं.
मी पण शितल ताई कडुन ही सेवा घेतली आणि केली अनुभव खुप उत्तम आलेत मला
शितल ताई शि contact झाला he माझे खूप मोठे भाग्य hi सेवा मनापासून आणि सातत्याने केली की अनुभव नक्कीच येतो
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
जय माता लक्ष्मी 🙏🙏🙏
Pls mla tumche anubhav share kra 🙏
Plz mla tumcha अनुभव snga
Kharch manave lagel tai tumhala, mala tar Khup khup prasnn vatath, ........
खुप छान ताई पूजा केलात तुम्ही मन प्रसन झाल पुजा पाहून
खूप सुंदर पूजा केली आहे. धन्यवाद मेघा 🎉
Ho tai khup chn vatte hldiche lepn kelyavr khup positivi yete tai😊.
Shri Swami Samarth Jay jay swami shmrth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup sunder puja keli ahe megha tu khup chan
Nntr he kunchan kuthe thevayche te pn sangshil
Poojech saman nantar kay karayach te nahi sangital.khup sunder pooja 👌👌
खूप छान पूजा...माहित नव्हते ही poja. .Makhanyachi खीर खूप आवडते लक्ष्मी ला...Shree Swami Samarth
Khup Chan tai puja keli ahes
ताई तुमची पूजा पाहून खूप छान वाटत मन प्रसन्न होतं श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤❤
Shri swami samarth tai
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली
मेघा तु केलेली पूजा म्हणजे ती मनप्रसन्न करणारी असते. ती इतकी सुंदर असते की मला त्याचे शब्दांत वर्णन करता येत नाही.
Wow wonderful pooja very nice 🙂.
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏🏻💐
,पुजा खूप छान झाली आहेत
Khup chan seva keli
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth 🙏🙏🙏. Megha tujhi Devpooja & Dhanlaxmi kunchan pooja khup sunder. Mann khup prasann zal.
Khup khup chan ahe pooja
🙏🏻श्रीस्वामी समर्थ ताई 🙏🏻
Khup sundar dista Barbour pojitiv
Khup sunder Pooja zali aahe.
माता लक्ष्मी तुझ्यावर नेहमी प्रसन्न राहो . मेघा खरच तु छान पैकी समजावून सांगतेस.त्यामुळे ज्यांना करता येईल ते मनापासून करतीलच.
Khupch sunder puja kele tai 👌 🙏 ♥️
Thanks tai video Baddal 👌👌🙏🙏♥️
Khup sundar puja mandlis Megha.... Dhanyawad 💕
Shree Swami Samarth 🙏🌺🙏tai khup chan pooja keli
Manmohak pooja
अतिशय सुंदरच 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ मेघा 🙏खुप छान पुजा केली तु बघुन मन प्रसन्न झाले
Thank you MEGHANGALI TAI GOD BLESS YOU
SHRI SWAMI SAMARTH
Khup sundar 🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth tai 🙏
Khup chan pooja keli Tai Aapan ❤khupch sundar❤
हो मी पण करते खूप छान 🙏
खुप छान प्रसन्न वाटलं
Wowkup lavkhar kament var video banvla thank u.... 😘
खूप सुंदर पूजा केली....👌👌🙏🙏
Shree sawami samarth 🙏🏻🌹🌺
Khup chhan puja karte tai tu 🙏🙏
Tai puja khup sunder jali mala pan ghayche aahe baguya happy gudipadva tai😊
मी सुध्दा सेवा चालु केली आहे कुचंन ची आणि शितल ताई कडे ज्या वस्तु आहेत त्या सगळ्याच खुप खुपच सुंदर आहेत आणि अगरबत्ती तर खुपच छान ❤❤❤❤❤ ताई पन खुप छान मार्गदर्शन करतात
शितल ताईंच दुकान पुण्यात कुठे आहे आणि दुकानाच नाव काय आहे
@@nilimavidhate5256 wakad la shop chi opening honar ahe 15 divsat 😊🙏
किती दिवस सेवा करायची ते सांगा ताई नमस्कार
वाकड च्या शॉप चे नाव काय आहे आणि पत्ता सांगु शकाल का
Tai sadhya online orders ghetat , number dila ahe.
Khup chan pooja keli tai
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
खूप सुंदर पूजा केली. 👌👌
मला तुज बोलन खुप आवडते
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
Shri Swami Samarth❤
Khup Sundar pooja pan ani tumhi pan 😍🥰🙏
Khup chan puja ❤
Shree Swami Samarth tai 🙏 khup chan Pooja
Shree Swami Samarth Dear Tai ❤❤
Khup sunder Sundar pooja 🙏🙏
अप्रतिम पूजा खरच....❤❤
Shree swami samarth 🙏🌺
Shree Swami Samarth❤❤
खुप छान 👌👌🙏🌹
खुप प्रसन्न वाटते ❤❤
❤🙏🙏👍🌹🌹🌹
खूप छान
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺 नमस्कार ताई
SHRI SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
Khupach sundar puja dakhavlis
खूप छान पूजा मांडणी केली ताई ❤
Shri swami samarth 🙏 jai mata mahalaxmi 🙏🙏
Mi pan hi Seva suru keli ahe khup chan vatate pujya karatana
Tai kahi anubhav ala ka tum ya pujeca plz saga
Khup chan 🙏🙇♀️🙏😊