साई सरबती लिंबू लागवडीतून 6 लाख रुपये कमाई | Limbu(Lemon) Lagwad || कागदी लिंबू लागवड संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ย. 2021
  • #SanchitTVNews #Sanchit_TV #STN
    बळीराजाचं 👳🏼‍♂️हक्काचं चॅनेल - संचित Tv न्यूज 🌱🌾🌷🌺
    आमच्या इतर चॅनलला भेट द्या. 👇
    शेतीविषयी बातम्या लाईव्ह अपडेट - Anil Banne
    / @halliyaruchi
    ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एकमेव चॅनल - गावाकडची टेस्ट
    / @gavakdachitaste
    आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची. ह्या 9307269191 व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवा.
    #लिंबू लागवड
    #लिंबू लागवडी विषयी माहिती
    #जिरायती क्षेत्राला वरदान लिंबू लागवड
    #कागदी लिंबाची व्यापारी लागवड
    #व्यवस्थापन लिंबू फळबागेचे
    #लिंबू शेती
    #लिंबू चाटले
    #लिंबू खाण्याचे फायदे
    #गळलिंबू

ความคิดเห็น • 13

  • @vinodaghadate1783
    @vinodaghadate1783 2 ปีที่แล้ว

    Mahiti dilyabaddal aapale saharsha swagat. Dhanyawad saheb. 🙏🙏

  • @pandurangbodke5511
    @pandurangbodke5511 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे.
    श्री.बाळासाहेब पवार, लिंबू बागायतदार यांचा मोबाइल नंबर देतेस विनंती.

  • @rkvlog8991
    @rkvlog8991 3 ปีที่แล้ว +1

    Good information

  • @aravindhattalli8293
    @aravindhattalli8293 2 ปีที่แล้ว

    Good information sir sanchit tv

  • @raygondaainapur3248
    @raygondaainapur3248 3 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @abasahebpawar132
    @abasahebpawar132 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👌👌

  • @suhaspawar2663
    @suhaspawar2663 3 ปีที่แล้ว

    Nice 👌👌👌

  • @pandurangpawara7953
    @pandurangpawara7953 ปีที่แล้ว

    सर किती वर्षात चालू होते सर लिंबू यायला?

  • @uttampalkar4162
    @uttampalkar4162 2 ปีที่แล้ว

    Kiting varshat

  • @maheshgoler555
    @maheshgoler555 5 หลายเดือนก่อน

    चुकी माहिती देत आहोत तुमी 1 येकर मध्ये 100 किंवा 110 झाडे बसतात

  • @amolpawar9362
    @amolpawar9362 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @rohitkhot1484
    @rohitkhot1484 3 ปีที่แล้ว

    👌👌👌