आदरणीय शिवरायांच्या जन्मतिथी/!जन्मतारीख या वादात संबंधित सर्व पक्षाच्या नेत्यानी वाद सभागृहात आणि सभागृहाबाहेर घालण्यापेक्षा महाराजांचा आदर्श बाळगून जनतेच्या कारभारात सूधारणा करावी.छत्रपतींचा आदर्श घ्या जरा.
@@madanbagane4350 टरबूज म्हणून तर सकाळी सकाळी गेला होता......पुरावे तर तर्बुजच नेच नष्ट केले ना सर्व फक्त सत्तेत येणं साठी मग खरा भ्रष्टाचारी कोण अजित दादा की टरबूज
महाराजांची जयंती सर्व लोक रोज मनामनात साजरी करतात . सर्वपक्षीय नेत्यांनी फक्त अधिवेशनात लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा महाराजांच्या नावाने राजकारण करून टाईमपास करू नये. महाराजांची जयंती साजरी करायला त्यांचे मावळे आम्ही सक्षम आहोत!!👍👍 छत्रपती शिवाजी महाराज की जय!!🚩🚩🚩🇮🇳
एक नंबर उत्तर दिले दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम केले जाते तेव्हा कुठे होतात भाजप नेते पांचट राजकारण करीत आहेत असे वाटते आहे एकदम कडक जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज का जय छत्रपती संभाजी महाराज का जय हरी हरी महादेव
Pawarani Kay kel mg Nehru yani maharajanvishyi je bolay tyach samrthan kel ,, NEHRU yani lihilelya book madhe maharajana LUTARU asa ullekh kel aahe , tya vishyi kon khi bolay nhi
फोटो ठेवला असता तर काय फरक पडला असता विरोधकांना बोलायला प्रश्नच भेटला नसता व सर्व जनतेला पण चांगले वाटले असते 365 दिवस मंत्री मंडळात येताना शिवाजी महाराज चे आशिर्वाद घेऊन येत जा
सुधीर भाऊ तुमच्या सारख्यांना निवडून दिले लोकांनी यावरून असे वाटते की तुम्ही किती हुशार व हलकट आहे, अरे माझ्या व तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या राज्यांची जयंती वर्षभर साजरी केली तरी कमीच आहे, 🚩🤷♂️👍
ही शिवसेना म्हणजे कमाल आहे.भाजपचे ५०आमदार संपर्कात आहेत म्हणून हे खूश.पण ऐमिम नावाची भाजपची अख्खीच्याअख्खी बी टीम "आम्ही तुमच्याकडे येतो " म्हणते तर म्हणे हा भाजपचा कट आहे.🤔 🤣🤣🤣
शिवजयंतीच्या निमित्ताने राजकारण करण्यापेक्षा महाराजांमध्ये जे अलौकिक गुण होते ते आपण रयतेसाठी व राज्यकारभारात वापरुन रयतेला शिवशाही ची अनुभूती कशी देऊ शकतो हे जरा बघा की ! महाराजांच्या नखाची सर नाही आणि त्यांच्या नावाने नुसतं राजकारण चाललंय !
नेत्यांनी राजकारण करण्यापेक्षा लोकांच्या हितांचा विचार करावा. महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे आणि लोकांच्या मनात 365 दिवस छत्रपती असतात.
अरे या भाजपा वाल्यांना अक्कल आहे का यांचे तेच मुद्दे असतात हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम.....खरी अक्कल जनतेला नाही......अरविंद केजरीवाल या हो तुम्ही लवकर महाराष्ट्रात
फक्त बाळासाहेब च थेट आणि नीट विचार करायचे आणि मांडायचे. हे नुसते मुळू मुळु, नामधारी, ना गुण, ना बुध्दी, ना बोलणे, ना चालणे आणि वागणे तर नाहीच. नुसती लिहून दिलेले भाषण बाजी किंवा बाळासाहेब गेल्यानंतर ची तीच तीच रटलेली पोपटपंची.
प्रत्येकाने वेगवेगळी साजरी केली तर आज दोघांनी उद्या दोघांनी जयंती साजरी केली तर कार्यक्रम मोठा होणार नाही. तेच चार जण एकत्र आले तर कार्यक्रम मोठा होईल.थोडक्यात
छ.शिवराय हे शककर्ते युगपुरुष होते.आपण दसरा ,दिवाळी, गुढीपाडवा,गोकुळ अष्टमी, रामनवमी इत्यादी सण तिथीप्रमाणे साजरे करतो.मग छ.शिवरायांच्या दोन जयंत्यांचा वाद निर्माण करणे हा त्या युगपुरुषाचा अवमान आहे असे मला वाटते.
तिथि राहू काल हे महाराज मानत नव्हते जास्त मोहीम जवळपास अमावस्या ला पार पडले आहेत आणि अमावस्या ला तुम्ही अपशकून मानता आम्हाला अमावस्या चांगली आहे जय शिवराय जय शंभुराजे
महाराजांचे कर्तुत्व जे आहे त्याचा १% काम जरी तुम्ही राजकारण्यांनी करून दाखवलं तर तीच आपल्या राजाला श्रद्धांजली ठरेल. फक्त वाद घालू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने.
साहेबांच्या शेजारी आमचे श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते (माजी वनमंत्री व गृहमंत्री) आहेत त्यांना उपस्थित राहिलेलं पाहून बर वाटलं.
जयंती 365दिवस साजरी करण्यापेक्षा प्रत्येक दिवस छत्रपतींचा आदर्श ठेऊन राज्यकारभार करावा...खर्या अर्थाने रयतेचे राज्य व्हावे हीच श्रीची इच्छा.
Chatrapatinchay taluvarache loni chatanarre thakare sarakaar ahe
Ya na Ghari basava
हे 365 दिवस फक्त सुफी संत औरंगजेब, अफजलखान याची जयंती साजरी करतात. खाका उवाच.
अगदी बरोबर
म्हणजे नेमका कसा?
@@dnyaneshwarikamble1741 काय बरोबर ?
मी म्हणतो शिवाजी महाराजांची जयंती दररोज केले पाहिजे जगात असला राजा कुठे मिळणार नाही
नक्की च केली पाहिजे.... असा राजा पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏🙏
100% agree
Rashtrawadi la hindu cha raja aso kinva kahihi aso tyanna allergy. Tyana tipu jast avadnar🤣🤣🤣
इतिहास वाचला की तथाकथीत इतिहास वाचलात कांबळे ?
साहेब राज्य सरकार 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे जयंती रोज केली तर हरकत नाही.
सूदीरमुगुटराजेपालालाकहीचबोलेनाहीआताशीवाशीमाहराजाबदलशिवजयतिकोणतीतीथीयाचेबदलबोलेलेतसेराजपालान आसेबोलूनयेम्हणलेआसतेतरबरवाटल असतं आसवाटततीथगपकाबसलेतेयामडळीनेविचाराव आसवटतनकलिप्रेम आसलीप्रेमजणतेलकळतहेलयगुळमटबोलातवाटत
राजकारणासाठी छत्रपतींचा वापर करण्यास प्रत्येक पक्ष आघाडीवर असतात.याचे हे एक उदाहरण.
आदरणीय शिवरायांच्या जन्मतिथी/!जन्मतारीख या वादात संबंधित सर्व पक्षाच्या नेत्यानी वाद सभागृहात आणि सभागृहाबाहेर घालण्यापेक्षा महाराजांचा आदर्श बाळगून जनतेच्या कारभारात सूधारणा करावी.छत्रपतींचा आदर्श घ्या जरा.
@@arunparulkar9947 लोकशाहीमुळे यांना प्रमाणापेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळाले आहे. वाईट कृत्याबद्दल यांचा कडेलोट होत नाही.
आदरणीय दादांनी खूपच छान विस्तीर्ण स्पष्टीकरण दिले, कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करणे हे चुकीचे आहे.
ऐक भ्रष्टाचारी आदरणीय, हाहाहा
@@madanbagane4350 टरबूज म्हणून तर सकाळी सकाळी गेला होता......पुरावे तर तर्बुजच नेच नष्ट केले ना सर्व फक्त सत्तेत येणं साठी मग खरा भ्रष्टाचारी कोण अजित दादा की टरबूज
महाराजांची जयंती सर्व लोक रोज मनामनात साजरी करतात .
सर्वपक्षीय नेत्यांनी फक्त अधिवेशनात लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा महाराजांच्या नावाने राजकारण करून टाईमपास करू नये.
महाराजांची जयंती साजरी करायला त्यांचे मावळे आम्ही सक्षम आहोत!!👍👍
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!🚩🚩🚩🇮🇳
I am geree sir
अभिवादन दररोज करा पण जयंती एकच व्हायला पाहिजे
हेडिंग चुकीचं आहे . दादांनी अतिशय व्यवस्थित उत्तर दिलं आहे ...
त्यांना भजपा ची चतायची सवय झाली ना काय करतील ते तरी
हे abp माझा वाले येडझवे आहेत लाचखाऊ पत्रकारिता
साधारणपणे ही बातमी आणि बातमीच शिर्षक पाहता आस दिसून येते की एक तर यांना बातमी द्यायची अक्कल नाही अथवा कोनाची तरी लाळघोटेपणा करायची सवय आहे.
अतिशय सुंदर उत्तर दिले गेलं आहे...
उत्तर अतिषय समर्पक आहे
भाजपा फक्त राजकारण करत आहे,ज्या वेळी राज्यपाल छत्रपती महाराज यांच्या विषयी अपशब्द वापरतात तेव्हा कुठे गेले होते भाजप नेते?
तेंव्हा भाजपवाल्यांच्या तोंडाला बुच लावले होते.
शिव जयंती 365 दिवस साजरी करा शिवरायांना रोज अभिवादन करा
मुंतिगुर वार साहेब ह्या विषयावर राजकारण नाही पाहिजे....
खुप छान दादा....
एक नंबर उत्तर दिले दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम केले जाते तेव्हा कुठे होतात भाजप नेते पांचट राजकारण करीत आहेत असे वाटते आहे एकदम कडक जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज का जय छत्रपती संभाजी महाराज का जय हरी हरी महादेव
तुझा दादा शिवरायांच्या विचारावर चालतो का,
@@madanbagane4350 ते कोण मला इच्छिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनाम नाही केले असे मला वाटते पांचट राजकारण करीत नाहीत
मागील पाच वर्षात हा प्रश्न का नाही सोडवला .....
जेंव्हा महामहीम भाज्यपालांनी महाराजांचा अपमान केला जातो तेंव्हा का गप्प होते सुधीर भाऊ.
Pawarani Kay kel mg Nehru yani maharajanvishyi je bolay tyach samrthan kel ,,
NEHRU yani lihilelya book madhe maharajana LUTARU asa ullekh kel aahe , tya vishyi kon khi bolay nhi
सुधीर भाऊ, इतर भाजप नेते पवारांना फॉलो करतात का स्पर्धा आहे त्यांच्याशी कोण किती अपमानाला समर्थन करतो याची
सुधीर भाऊ नाटक खूप छान करतात.....
राज्यपाल यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला तेव्हा सुधीर मुनगंटीवार झोपी गेले होते काय?
त्यांनी त्यांची ------घातली पन हे तर रात्रण दिवस छत्रपती च्या नावाचा जय जय कार करतो असे दावितात यांनी यांनी पन यांची --------घालवी का?
@@narayansalunke590 डंपर येड्या
छत्रपती शिवाजीमहाराजांचे जयंतीवरूण वाद विवाद सर्व जण करीत आहेत, महाराजांचा एकतरी गुणधर्म यांचेकडे आहे काय? त्यावर आत्मपरीक्षण करावे !!
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी
Great sunel prabhu Sahib thanks Great 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रयतेच्या कल्याणासाठी बोला भाऊ महाराजांना ते जास्त आवडेल
दादा ग्रेट 👌
🙏यक़ दम बरोबर दादा👌
दादा छान उत्तर
19 फेबुवारी ही च आमची शिवजयंती साजरी करू तुम्ही राजकारण करू नाका
Jyachya tyachya baghnyacha najariya aahe
आम्ही राजांची जयंती रोज साजरी करू तू 19 मार्च घेऊन बस,जय जिजाऊ जय शिवराय
ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे सरकार होते. तेव्हा सुभाश देसाईंनी प्रस्थाव माडला होता. तेव्हा का नाही केली साजरी
कसली दमछाक उलट दादांनी मुनगंटीवार ला नाकी नऊ आणले.
शिवाजी महाराजाची जयंती रोज साजरी करावी
काय हे मुद्दे मांडतात....
आमचा राजा, आराध्य दैवत,एवढा मोठा आहे कि तारखेत किंवा तिथी मध्ये न अडकता रोज नमन व मुजरा करतो. आमच्या तन,मन मध्ये साठलेला आहे. आम्ही दिखाऊपणा करत नाही.
छान उत्तर दिले अजितदादा., जरा मिटकरी साहेबांना पण सांगा उगाच वाद उभा करू नका… ज्याला ज्या दिवशी शिवजयंती साजरी करायची तेव्हा करू द्या…
भाजप ला राजकारण करण्यासाठी दुसरा मुद्दा नाही म्हणून छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंती चा विषय काढतात
महाराजांप्रती किती कनवळा या सग्ळ्या नेत्यांना. महाराज सुध्दा म्हणत असतील बाबांनो एवढा जीव नका लाऊ की तुमच्या या ओझ्याने आम्ही त्रस्त होऊ.
हे सही ये
उगीच काहीतरी बोलायचं, वाद निर्माण करायचा आणि कामकाज कमी करायचं.
फोटो ठेवला असता तर काय फरक पडला असता विरोधकांना बोलायला प्रश्नच भेटला नसता व सर्व जनतेला पण चांगले वाटले असते 365 दिवस मंत्री मंडळात येताना शिवाजी महाराज चे आशिर्वाद घेऊन येत जा
Great Dada thanks Abhanden Only MVA zindabad Great desegen thanks
रोज झाली पाहिजे
चैनल वाल्यांनी हा भाग का अपलोड केला काही माहिती नाही कारण दादांनी जे उत्तर दिलेयं ते पाहून सुधीर भाऊ यांना अक्कल कधी येणार काय माहीत?😂😂
तुला आली ❓❓❓
तुला का मिरची लागली सुधीर भाऊ ततुझे पप्पा आहेत का?
सुधीर.भाऊ.राज.कारण.करत.बसू.नका.तुम्ही.जन्माचा.अगोदर.पासून.तिथी.प्रमाणे.शिव.जयंती.साजरी.होत.आहे.तुम्ही.ही.साजरी.करा.
दमछाक दादाची नाही झाली , दादाने सुधीरची बोलती बंद केली
अजित पवार एक जबाबदार व्यक्ति म्हणुन कसे बोलावे.. बोलण्यात संयम कसा बाळगावा हे नवीन आमदारांनी शिकण्यासाठी उत्तम उदाहरण....
सुधीर भाऊ तुमच्या सारख्यांना निवडून दिले लोकांनी यावरून असे वाटते की तुम्ही किती हुशार व हलकट आहे, अरे माझ्या व तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या राज्यांची जयंती वर्षभर साजरी केली तरी कमीच आहे, 🚩🤷♂️👍
नको त्या गोष्टीचा बाऊ करु नये
तूझ्या आईचा फोद्री
Tula koni ani kasa kadhla re????
सुधीर भाऊचा सरकार ला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
ही शिवसेना म्हणजे कमाल आहे.भाजपचे ५०आमदार संपर्कात आहेत म्हणून हे खूश.पण ऐमिम नावाची भाजपची अख्खीच्याअख्खी बी टीम "आम्ही तुमच्याकडे येतो " म्हणते तर म्हणे हा भाजपचा कट आहे.🤔
🤣🤣🤣
Mim kade ahe kay ho ? Fakt B team che certificate .
शवसेने इतका मुर्ख पक्ष दुसरा नाही.बेताल, खोटं बोलणार पण रेटून बोंबलणार ,वीट आला आहे ह्या येड्या हलकट लोकांचा
Barobar dada ___
दादा छान उत्तर दिलं,, यात दमछाक कुठे झाली.?? BJP माझा
शिवजयंती दरोराज साजरी होणार तुम्ही ह्यात राजकारण करू नका
विधान भवनामध्ये छत्रपती शिवाजी राजे यांची जयंती साजरी करा नंतर तुमचा पुढील कार्यक्रम सुरू
एकच वादा अजित दादा
महाराजांना वरून नवीन वाद निर्माण करू नये घंटीवार साहेब राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत सद्या
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे
आम्ही जयंती रोज साजरी करू....
राजकारणी लोकांना फक्त छ.शिवाजी महाराज यांचे फक्त नाव घेऊन सत्ता मिळावी एवढेच ध्येय आहे त्याच्या विचारांचे अनुकरण केले तर फार बरे होईल....
काडा घालाची कामे करू नका.
जय महाराष्ट्र
शिवजयंतीच्या निमित्ताने राजकारण करण्यापेक्षा महाराजांमध्ये जे अलौकिक गुण होते ते आपण रयतेसाठी व राज्यकारभारात वापरुन रयतेला शिवशाही ची अनुभूती कशी देऊ शकतो हे जरा बघा की ! महाराजांच्या नखाची सर नाही आणि त्यांच्या नावाने नुसतं राजकारण चाललंय !
शिवजयंती दररोज झाली पाहिजे.
शिवजयंती ही तीथी प्रमाणे च साजरी व्हावी कारण तारीख तिथी नुसार बदलत असते परंतु तिथी कायम असते याच राजकारणी लोकांनी भान ठेवावे ,ही विनंती!!
नेत्यांनी राजकारण करण्यापेक्षा लोकांच्या हितांचा विचार करावा. महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे आणि लोकांच्या मनात 365 दिवस छत्रपती असतात.
सुधिरभाऊ यांचाही वाढदिवस दररोज साजरा करावा कुठंही राजकारण
आर ऐडया तुम्हाला जणतेचे प्रश्न विचारला असता तर बरं झालं असतं असं नाही का वाटत तुम्हाला
नुसतं कळीचा मुद्दा ऊकरता
मुनगंटीवार साहेब काहीही ऊकरता
2014 ते 2019 या काळात केंव्हा साजरी केली जात होती ते तपासा रे जरा!
But shivmaharaj happy birth days 19 Feb only.
हे सरकार फक्त ईद तिथी प्रमाणे साजरी करणार
yachai madhe eid cha kaye sambandh?
छत्रपति शिवाजी महाराज की जय
तीथी नुसार च
शिवजयती
Ajit pawar
Mature politician
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज शिवजयंती तिथी प्रमाणे सर्वमान्य आहे तर आज ही महाराष्ट्रा सरकारने सरकारी सुट्टी जाहीर करण्यात काय गैर आहे उत्तर अपेक्षित
Must ajit dada
Always great speech dada...
भाजप च सरकार होत तेव्हा दोन सुट्या द्यायच्या होत्या. मग भाजपला मानल असत. अरे सगळ अधिवेशन संपत आलय पण जनतेचे प्नश्न मांडलेत काय ?
अरे या भाजपा वाल्यांना अक्कल आहे का यांचे तेच मुद्दे असतात हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम.....खरी अक्कल जनतेला नाही......अरविंद केजरीवाल या हो तुम्ही लवकर महाराष्ट्रात
Jayanti Roj karavi majhya Rajachi...
Jagat Asla Raja hone nahi...
Jay Maharashtra...
दादा योग्य उत्तर दिले भाजपने त्यांच्या काळात केली का ? हे आग लावण्याचे काम करत आहेत
बरोबर आहे सुधीर भाऊ
याला म्हणतात बाल बाकी खाल निकालना , मुंगुन्ट्रीवार ला उगाच पंगा उभा करायचा आहे
प्रशासन योग्य
Bjp माझा वाल्यांना दमछाक कुठे दिसली??
सही भाऊ!!
फक्त बाळासाहेब च थेट आणि नीट विचार करायचे आणि मांडायचे. हे नुसते मुळू मुळु, नामधारी, ना गुण, ना बुध्दी, ना बोलणे, ना चालणे आणि वागणे तर नाहीच. नुसती लिहून दिलेले भाषण बाजी किंवा बाळासाहेब गेल्यानंतर ची तीच तीच रटलेली पोपटपंची.
प्रत्येकाने वेगवेगळी साजरी केली तर
आज दोघांनी उद्या दोघांनी जयंती साजरी केली तर कार्यक्रम मोठा होणार नाही. तेच चार जण एकत्र आले तर कार्यक्रम मोठा होईल.थोडक्यात
Roj karu
फक्त राजकारण
नमस्कार अजितजीचे उत्तर योग्य
छ.शिवराय हे शककर्ते युगपुरुष होते.आपण दसरा ,दिवाळी, गुढीपाडवा,गोकुळ अष्टमी, रामनवमी इत्यादी सण तिथीप्रमाणे साजरे करतो.मग छ.शिवरायांच्या दोन जयंत्यांचा वाद निर्माण करणे हा त्या युगपुरुषाचा अवमान आहे असे मला वाटते.
अहो दादा दोनदा साजरी केली तर तुमचे काय बघडते 🙏
19 फेब्रुवारी ला जयंती साजरी होते त्याला पुरावा आहे मग त्याचं वाचन करा.
तिथीनुसार तारीख बदलणारी असते मग जन्म दिवसाची तारीख बदलते का?
मुनगंटीवार साहेब🙇
शिवजयंती हि फक्त तारखेनुसार साजरी करायला हवी
एक नंबर दादा आणि प्रभु. मुनगंटीवार ला छत्रपती शिवाजी महाराजांचा इंगा दाखवीलात.
मा,मुख्यमंत्री हे शासनाने तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी अस जाहीर करणार का ?
शिव जयंती साजरी करण्या साठी सुटी द्यायला हवी होती
ज्यांना करायची त्यांनी करा आम्ही करणार नाही आजित दादा मराठ्यांचे मंत्री 🙏🙏🙏
💯✌
तिथि राहू काल हे महाराज मानत नव्हते जास्त मोहीम जवळपास अमावस्या ला पार पडले आहेत आणि अमावस्या ला तुम्ही अपशकून मानता आम्हाला अमावस्या चांगली आहे जय शिवराय जय शंभुराजे
अरे तुला काय प्रॉब्लेम आहे वर्षभर करू आम्ही शिवभक्त
सुधीर भावू जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न विचारा. जनता शिवजयंती ३६५ दिवस साजरी करणारच आपण यात राज्यकर्त्यांनी पडू नका.
महाराजांचे कर्तुत्व जे आहे त्याचा १% काम जरी तुम्ही राजकारण्यांनी करून दाखवलं तर तीच आपल्या राजाला श्रद्धांजली ठरेल. फक्त वाद घालू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने.
हेना फक्त शिवसेनेला आडग लागायचं येवढाच धंदा
Jai Shivray
साहेबांच्या शेजारी आमचे श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते (माजी वनमंत्री व गृहमंत्री) आहेत त्यांना उपस्थित राहिलेलं पाहून बर वाटलं.
सुधऱ्याला काही काम नाही काही तरी बोलचे
बापाला आव जावं घालून बोल रे भाड्या