*अनधिकृत आणि अधिकृत बॅनर्स आणि मंडप यामुळे पुणे बेरूप आणि बकाल झालाय..वाहतूकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे..आणि याची महापालिकेला काही लाज नाही हे महत्वाच..!!*
पुण्याचा गणेशोत्सव संपूर्ण देशात तसेच जगात प्रसिध्द आहे. परंतु गेली 4/5 वर्ष झाली काही लोक पैसे देऊन मंडळाला आपल्या तालावर नाचवतात. आम्ही म्हणाल तसे डेकोरेशन व जाहिराती लावतात. मंडळाच्या कार्यकर्त्यातून एखादा सामाजिक कार्यकर्ता तयार होतो.
शहरातील सगळे रस्त्यावर मंडप घालून सगळे रस्ते दिवसभर ट्रॅफिक जाम करून टाकले. नगरपालिका डोळ्यावर झापड लावून बसली आहे. सगळे पुणे शहर सकाळी १o पासून दिवसभर जाम होतेय
@@user-a25tpqhidr अरे भिकारी ...जरा शिक्षण घे त्यासाठी....आमचा आणि तुमचा ....तुझा बाप इथे ठेवून गेला होता की तुझी आई.... अरे देश आहे आपला भारत सगळ्यांचा आहे .. जे जे राहतात ते.... पुनीत बालन ने गणपती उत्सव कमी आणि स्वतःची जाहिरात जास्त केली आहे ... त्याच्या मुळे इतरांना त्रास का? मुरली मोहळ चा प्रचार केला होता त्याने .. गणपती मंडळ ना मोहोळ चा प्रचार करायला सांगितला होता याच पुनीत बालन ने...
बंद होणार बंद व्हायला पाहिजे त गणेशोत्सवाच्या नावावर जो काही तमाशा चालतो तो ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. कुठेही भक्तिभाव श्रद्धा वगैरे दिसून येत नाही. फक्त मोठ मोठ्याने गाणी डीजे कर्कश आवाजातले मोठमोठे लौड्स स्पीकर अर्थ शून्य गाणी. अक्राळ विक्राळ हावभव करून नाचणी वाहतुकीला व्यत्यय. आनंदाने दिलेली वर्गणी नाकारणे आणि जास्त मागणी करणे. अनेक गोष्टींचा सर्वसामान्य शांतिप्रिय माणसाला त्रास होतो
सार्वजनिक गणेशोत्सव सर. घरात गणेश/गणपती स्थापना आणि पुजा याचे पुरावे तर पेशवे काळात मिळतात. ती प्रथा महाराष्ट्रात काही भागातच होती. पण हिंदू धर्मातील सर्व सण वार हे वैयक्तिक साजरे केले जातात त्या पध्दतीने होते. पण त्याला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप १९व्या शतकात मिळाले
प्रत्येकाने आपला देव आपल्या घरातच पुजायला हवा, मग तू कुठल्याही धर्मातला असो, आपला देव घराच्या बाहेर येता कामा नये, कोणाचाही ही देवाने इतरांना त्रास देऊ नये वाहतुकीला अडथळा आणू नये
साहेब तुम्ही म्हणाले ते 100% बरोबर आहे पण मी एक दुकान चालवतो. पुनीत वर्गणी देत असल्यामुळे माझ्याकडे वर्गणी जबरदस्तीने मागणारे 90% येणं बंद झाले आहेत. नाहीतर आम्ही एक महिन्याची कमाई त्यासाठीच भरत होतो.
सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी लोक जगृतीसाठी व स्वराज्य निर्मिती चा एक मान्यता आहे . हे इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नये . लोकमान्य कार्याचा अवमान करू नये
अहो पण लोकमान्यांचा हेतू चांगला होता, त्यांनी कर्कश आवाजातली गाणी लावायला सांगितली नव्हती दारू पिऊन नाचायला सांगितले नव्हते, तेव्हा सार्वजनिक उत्सव ही काळाची गरज होती आता सगळं अती झाले आता प्रत्येकाने आपला देव फक्त आपल्या घरात पुजने हिताचे राहील अहो सार्वजनिक गणपती मध्ये गणपती एक असतो अरे आजूबाजूला जे फोटो लावलेले असतात घाणेरडे अक्राळ विक्राळ लाल हिरवे गॉगल लावलेले. हे फोटो किती असतात. कोणत्या प्रकारची कर्कश गाणी चालतात , त्याने आजारी व्यक्तींना त्रास होतो
पुनीत बालन फक्त फायनान्स करतो सगळ्यांना.. बाकी जो तो आपापल्या पद्धतीने उत्सव साजरा करतात. लोकांना वर्गणी द्यायला लागत नाही. नाहीतर बर्गणी वरून हाणामाऱ्या व्हायच्या. उगाच बोंबलू नका काका 😂😂😂
पुण्यातला नेत्यांचा पैसा त्यांच्या घरात जातो पण पुनीत बालन यांचा पैसा उत्सवासाठी खर्च होतो. तुम्ही नका उगाच जळत बसू. थंड व्हा आणि गणपतीचे दहा दिवस वर्ल्ड टूर वर जात जावा. वाटले तर त्याचा खर्च पण बालन साहेब देतील 😅😅😅
आम्ही सभासद देऊन वर्गणीला पण जातो एखाद्या व्यक्ती च्या दारात जाऊन जर 51 रुपयंच्या जागी 101.ची पावती मागितली तर त्यांच्या पाया खालची जमीनच सरकते जनु काय भूकंपच आला की काय ....किंवा ते बहिरेच होतात....आणी तुम्ही आम्हाला ज्ञान पाजळताय द्या जरा 5000 हजाराची पावती बघू तुम्ही देतात काय नुसतं जाळायचं दुसऱ्यांवर
गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा पण त्यामुळे आजूबाजूच्या स्थानिक व्यवसायांना व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांचा आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे प्रशासनाने लक्ष घालावं
तुमच्या का पोटात दुखत त्यांचा कडे पैसे आहेत ते देतात बाकी गणेश उस्तावा ला कोणाची गरज नाही गेली 130 वर्ष काय पुनीत बालन होते का उगचा काही पण व्हिडिओ तयार करून time pass करू नका follower वाढवायचा नादात
अंबानी लालबागच्या राजाला विकत घेण्याची सुरवात 16 कोटी रुपयांचा मुकुट देउन झालेली आहे 😂😂😂 उद्या लालबागचा राजाला अंबानीचा राजा म्हणाले तर त्यात काही वावग वाटू नये 😂😂😂
जर तुमच्या बुडाला आग लागली असेल तर पुनीत बालन सारखे वर्गणी दया , त्यांचे उपक्रम बगा, जेवढे मंडल आहेत त्यांनी कोरोना काळात खूप मदत केली आहे . क्रीडा क्षेत्रात सुध्दा मदत करतात. पुनीत बालन चे प्रसिद्धी पाहून तुमच्या बुडाला आग लागते कारण पुनीत बालन हे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. आत्ता तुमच्या आणि तुमच्या नेत्याच काही चालेना महूंन ही फडफड चालू आहे तुमची
मुंबईतून मराठी माणूस हद्दपार जवळपास हद्दपार झाला आहे.... त्यानंतर आता पुण्याची वाटचाल मुंबईच्या धर्तीवर चालू असून... मराठी माणसे हळूहळू पाठीमागे पडून इतर राज्यातील नागरिकांच्या हातात उद्योग धंदे जमिनी जाऊ लागले आहेत....
संतोषभाऊ तुम्ही अनेकदा ब्राह्मणांबद्ददल कडवटपणे बोलत असता. परन्तु या व्हीडिओमधील तुमचा शब्द आणि शब्द बरोबर आहे. मी आपल्याशी १०० किंवा २०० नाही, तर १००० % सहमत आहे म्हणू शकता. पूर्वी पुण्यात बाहेरून लोक खास देखावे बघायला येत. अनेक विषय. ....ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय, विज्ञान विषयक, पर्यावरण विषयक तसंच प्रबोधनपर ( जसं सिगारेट - गुटखा याचे दुष्परिणाम वगैरे ) असे असंख्य विषय असायचे. काही ठिकाणी गाण्यांच्या ठेक्यावर रोषणाईही असायची. अगदी गल्लीबोळातली छोटी मंडळंही अतिशय सुंदर देखावे करायची. आता गणपती उत्सव हा नुसता पैशांचा खेळ झाला आहे. आणि डी जे वर चित्र-विचित्र गाणी, विचित्र नाच, असह्य आवाज यामुळे मूळच्या पुणेकरांनी या उत्सवाकडे काहीशी पाठ फिरवलेली आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका म्हणजे संपूर्ण शहराची दोन दिवस नाकेबंदी आणि पुणेकरांना असह्य आवाजांची शिक्षा असते. आता मंडळांचं पारंपरिक रूप जाऊन सगळे उत्सव हे निव्वळ marketing event झाले आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळांसारख्या मानाच्या गणपती मंडळांनी आपली परंपरा जपणे आवश्यक आहे. संतोषभाऊ आपण डी जे च्या दणदणाटाविरोधातही आवाज उठवावा. सर्व पुणेकर आपल्याला साथ देतील.
बाबा तू एका तरी मंडळाला वर्गणी दिली आहेस काय..आजच्या काळात वर्गणीवर उत्सव साजरा होऊ शकत नाही.कंपन्यांकडून देणगी घण्यात गैर काय....सगळेच खर्च वाढले आहेत... आणि गणेशोत्सवात सर्व कलाटारांना,छोट्यामोठ्या उद्योगांना चालना मिळते,कारागीरांना काम मिळते...कोणी पैसे देत असेल तर गैर काय...ऊगीचच कुठल्याही विषयावर अक्कल पाजळू नये...
पुनीत पैशाच्या जोरावर मंडळ विकत घेत आहे,
त्यांना मंत्री सारखा पोलिसांचा ताफा आहे, म्हणजे हे सरकार फक्त उद्योगपतीचं आहे हेच खरं आहे
आमचे हिंदूत्व आमचा अभिमान, जय श्री राम , फक्तं भगवा
मंडळानी पैसे घ्यावेत च का त्याच्याकडून
चुत्या इथे येऊन बघ... ते त्यांचे पर्सनल बॉडी गार्ड घेऊन फिरतात..
Tumchya धाडसला सलाम... 🙏
Lkanchya भावना तुम्ही तुमच्या शैलीत मांडल्या... 👍
तर ह्या चोंग्या ने कधी गावात वर्गणी दिली नाही... विचार त्याला
*अनधिकृत आणि अधिकृत बॅनर्स आणि मंडप यामुळे पुणे बेरूप आणि बकाल झालाय..वाहतूकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे..आणि याची महापालिकेला काही लाज नाही हे महत्वाच..!!*
संतोष चा विरोध वेगळाच आहे... कारण पुनीत बालन bjp ला सपोर्ट करतो. त्या मुळे संतोष चा मूळव्याध ठस ठसतोय
पुण्याचा गणेशोत्सव संपूर्ण देशात तसेच जगात प्रसिध्द आहे. परंतु गेली 4/5 वर्ष झाली काही लोक पैसे देऊन मंडळाला आपल्या तालावर नाचवतात. आम्ही म्हणाल तसे डेकोरेशन व जाहिराती लावतात. मंडळाच्या कार्यकर्त्यातून एखादा सामाजिक कार्यकर्ता तयार होतो.
जगात? 😂😂😂😂
खरेजणक.भाऊरगरीच.आहेत.दूसरहोऊशकतना ईवाटत
आज पुण्यात गेलो होतो लाज वाटली जाहिराती बगून दुसरं काही दिसलाच नाही😢
संभाजी महाराज पुतळा सुद्धा दिसत नाही..
पहिल सुहाना मसाले ची जहिरात आसायची सगळी कड तेव्हा झोपला होता का
शहरातील सगळे रस्त्यावर मंडप घालून सगळे रस्ते दिवसभर ट्रॅफिक जाम करून टाकले. नगरपालिका डोळ्यावर झापड लावून बसली आहे. सगळे पुणे शहर सकाळी १o पासून दिवसभर जाम होतेय
रस्त्यावर असलेला हा पंडाल तोडन्याचा प्रयत्न जनतेने करावा . कोण हा बालन, मराठी की बाहेरचा ! मराठी नेता आणि मानुस भिकारी आहे का !
आम्हीं हिंदुं आमचे हिंदुस्तान आम्हीं काहीही करू तू कोण? जय श्री राम
@@user-a25tpqhidr अरे भिकारी ...जरा शिक्षण घे त्यासाठी....आमचा आणि तुमचा ....तुझा बाप इथे ठेवून गेला होता की तुझी आई....
अरे देश आहे आपला भारत सगळ्यांचा आहे .. जे जे राहतात ते....
पुनीत बालन ने गणपती उत्सव कमी आणि स्वतःची जाहिरात जास्त केली आहे ...
त्याच्या मुळे इतरांना त्रास का?
मुरली मोहळ चा प्रचार केला होता त्याने ..
गणपती मंडळ ना मोहोळ चा प्रचार करायला सांगितला होता याच पुनीत बालन ने...
Daha divasanchi tr baat aahe
नाव आणी तुमचे आडनाव पाहुन आपन हिंन्दु धर्मीय वाटत आहात सो विडीओ चा विषय लक्षात घ्या
ऊगाच काही तरी लिहुन स्वतःच्या बालबुद्धीचे जगाला प्रदर्शन करु नका !
पुणेमहानगर पालिका पण विकली जाते गणपती काळात खूप अतिक्रमण होत
हा पुनीत बालन गुटका किंग रसिकशेठ धारीवालचा जावई आहे ! हा व्यक्ती हळुहळू गणेश मंडळ Capture करून पुण्याचे "खासदार" व्हायचे आहे !
मनपा प्रशासन झोपले का या बालन खाली,... 💥कारवाई करावी यासाठी निवेदने द्यावीत
पुनित बालन ने कोरोना काळात पुण्याचे सार्वजनिक मंडळं वाचवली आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही
काहि काळानै भाऊसाहेब रंगारी च नाव बदलून पुनीत बालन चा गणपती म्हणुन मिरवतील. पुण्याचा बाप बनायचा प्रयत्न करतोय
Je je मोठे उद्योजक आहेत, त्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी , road वरील खड्डे बुजवावे, रस्त्यावरील भिकारी प्रथा बंद करावी, बेरोजगारांना रोजगार द्यावा...
बंद होणार बंद व्हायला पाहिजे त गणेशोत्सवाच्या नावावर जो काही तमाशा चालतो तो ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. कुठेही भक्तिभाव श्रद्धा वगैरे दिसून येत नाही. फक्त मोठ मोठ्याने गाणी डीजे कर्कश आवाजातले मोठमोठे लौड्स स्पीकर अर्थ शून्य गाणी. अक्राळ विक्राळ हावभव करून नाचणी वाहतुकीला व्यत्यय.
आनंदाने दिलेली वर्गणी नाकारणे आणि जास्त मागणी करणे.
अनेक गोष्टींचा सर्वसामान्य शांतिप्रिय माणसाला त्रास होतो
अजून पुण्याचा बाहेरच्या बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे कि पुनीत बालन हा मानाचा गणपती आहे 🤣🤣🤣🤣
Lol...spot on...😅
सार्वजनिक गणेशोत्सव सर. घरात गणेश/गणपती स्थापना आणि पुजा याचे पुरावे तर पेशवे काळात मिळतात. ती प्रथा महाराष्ट्रात काही भागातच होती. पण हिंदू धर्मातील सर्व सण वार हे वैयक्तिक साजरे केले जातात त्या पध्दतीने होते. पण त्याला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप १९व्या शतकात मिळाले
प्रत्येकाने आपला देव आपल्या घरातच पुजायला हवा, मग तू कुठल्याही धर्मातला असो, आपला देव घराच्या बाहेर येता कामा नये, कोणाचाही ही देवाने इतरांना त्रास देऊ नये वाहतुकीला अडथळा आणू नये
हा देश हिंदू चा आहे ....❤
साहेब आपल्या एका मताशी मी सहमत नाही परंतु पूनित बालन ह्यांचा संदर्भात आपण जो विषय मंडलात त्याच्याशी१००% सहमत.
साहेब तुम्ही म्हणाले ते 100% बरोबर आहे पण मी एक दुकान चालवतो. पुनीत वर्गणी देत असल्यामुळे माझ्याकडे वर्गणी जबरदस्तीने मागणारे 90% येणं बंद झाले आहेत. नाहीतर आम्ही एक महिन्याची कमाई त्यासाठीच भरत होतो.
Punit balan Shinde saheb la pan dya
पुनीत बालन उत्सव
आजच दर्शन घ्यायला गेलो होतो पण येवढ्या जाहिराती बघुन एवढी काही चीड येत होती..म्हणजे गणपती महोत्सव आहे का oxirich महोत्सव आहे हेच समजत नव्हतं..
पोलिस आणि महापालिकेचे डोळे गेलेत की काय हा प्रश्न पडला आहे पुण्यात फिरताना... नाही तिथे ह्या पूनित बालन ने बॅनर लावलेत...
सार्वजनिक गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी लोक जगृतीसाठी व स्वराज्य निर्मिती चा एक मान्यता आहे . हे इतिहास पुसण्याचा प्रयत्न करू नये . लोकमान्य कार्याचा अवमान करू नये
अहो पण लोकमान्यांचा हेतू चांगला होता, त्यांनी कर्कश आवाजातली गाणी लावायला सांगितली नव्हती
दारू पिऊन नाचायला सांगितले नव्हते, तेव्हा सार्वजनिक उत्सव ही काळाची गरज होती
आता सगळं अती झाले
आता प्रत्येकाने आपला देव फक्त आपल्या घरात पुजने हिताचे राहील
अहो सार्वजनिक गणपती मध्ये गणपती एक असतो
अरे आजूबाजूला जे फोटो लावलेले असतात घाणेरडे अक्राळ विक्राळ लाल हिरवे गॉगल लावलेले. हे फोटो किती असतात. कोणत्या प्रकारची कर्कश गाणी चालतात
, त्याने आजारी व्यक्तींना त्रास होतो
लोकमान्य टिळक कुठलं कार्य त्यांचा कुठला हेतू आता साध्य होतोय???
आता या पुढच्या काळाची गरज काय ते पहायला नको का
बरोबर..
धारीवाल चा जावई ये, उडवतोय दोन्ही हाताने पैसा, आमदारकी लढवायची असेल
Great..
पुनीत बालन फक्त फायनान्स करतो सगळ्यांना.. बाकी जो तो आपापल्या पद्धतीने उत्सव साजरा करतात. लोकांना वर्गणी द्यायला लागत नाही. नाहीतर बर्गणी वरून हाणामाऱ्या व्हायच्या. उगाच बोंबलू नका काका 😂😂😂
आयुष्यात एव्हडे खराब रस्ते पुण्यात कधी पहिले नव्हते,इतके बेक्कार रस्ते पुणे सिटी चे झाले आहेत
Ex Muslim sahil Zafar heretic dek tu😊
पुण्यातला नेत्यांचा पैसा त्यांच्या घरात जातो पण पुनीत बालन यांचा पैसा उत्सवासाठी खर्च होतो. तुम्ही नका उगाच जळत बसू. थंड व्हा आणि गणपतीचे दहा दिवस वर्ल्ड टूर वर जात जावा. वाटले तर त्याचा खर्च पण बालन साहेब देतील 😅😅😅
आम्ही सभासद देऊन वर्गणीला पण जातो एखाद्या व्यक्ती च्या दारात जाऊन जर 51 रुपयंच्या जागी 101.ची पावती मागितली तर त्यांच्या पाया खालची जमीनच सरकते जनु काय भूकंपच आला की काय ....किंवा ते बहिरेच होतात....आणी तुम्ही आम्हाला ज्ञान पाजळताय द्या जरा 5000 हजाराची पावती बघू तुम्ही देतात काय नुसतं जाळायचं दुसऱ्यांवर
अहो साहेब हे सगळे मंडळ दादागिरी करून दुकानदारांवर अन्याय करतात आणि जास्त वर्गीकरण घेतात नाही दिलं तर त्याला डोक्यात नंतर त्याला त्रास देतात
संतोष पंडित नंतर तुम्हच आहात अभिनंदन 🙏🙏🙏🙏
👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻🚩
गणपती बाप्पा मोरया
पुण्याचा गणेशोत्सव जगात मोठा आहे आणि तो राहणारच पुनीत बालन वर्गणी देत असेल तर कुणाला पोटात दुखायचं काय कारण जय गणेश
त्याची स्वतः ची जाहिरात होतेय मग इतक्या दिवस लोकांनी वर्गणी दिली ती केवळ गणपती उत्सव वाढवा म्हणूनच ना
@@shaileshrakshe7831tu paise deun tujya jahirati lav mag
तुम्ही गणपती बाप्पाला मोठ मानता
की पुनीत बालन ह्याला ?
हा बालन भावु रंगारी मंडळा चा अध्यक्ष कसा झाला???
पैसा फेको मंडळ खारीदो?
ह्या पुनीत बालन चा पैसा कुठून येतो?? काळा का पांढरा चेक करा
I agreed ✅
आता देखावा नाही जाहिरात पाहायला या पुण्यात
100 % बरोबर बोललात
गणपती बाप्पा मोरया ❤
Lokmany Tilak ?
To mananar nai😂...brigadi ahe to
नाही घेणार नाव ते त्यांना माहित आहे की दगडुशेठ आणि टिळक कोण आहेत ...म्हणून ते मुद्दाम ऐकालाच श्रेय देणार
ब्रिगेडी आहे टिळक यांना सहन नाही होणार
@@saurabhr4560 Anti hindu aahet kamine he
गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा पण त्यामुळे आजूबाजूच्या स्थानिक व्यवसायांना व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांचा आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे प्रशासनाने लक्ष घालावं
Jay Maharashtra Santosh bhai
तुमचा राग नेमका कुणावर आहे मंडळावर, पुनीतवर, नेत्यांवर, काय प्रशासनावर
अरे बच्चा , थोडक्यात असं की , यांना पण
पाहिजे तसा तसा खाऊ पूनित बालन कडून
@@nemawatinavlakha9337 🤟🏻☺️
कधी कोणाला ₹100 वर्गणी दिलीस का
पुनीत बालांची बरोबरी नको करू
विकत घेतले आहे तुमच्या सारख्या लोकांना😂
@@yashwantsuryawanshi436 अरे बाळा पुनीत बालनाची वर्गणी लाखात नसती करोडो मध्ये असते द्यायला पण दानत लागते करोडपती तर खूप आहेत पुण्यात
😂😂😂
"बळवंतराव देवघरातील देव रस्त्यावर आणू नका."न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.
गणपति चेया नावा खाली खनडनी वसूली बंद करा
आता फक्त गणपती उत्सवाच्या ऐवजी बालन उत्सव एवढंच नामकरण व्हायचं बाकी ये, ते पण होईल पुढच्या 2,3 वर्षात
10 गणपती बसुन कधी तरी हिंदू एकता दाखवतात तर काही जनाना दुखत 🚩
साहेब फक्त पैसा.. कर्वे रस्त्यावर एकाने no entry, no u turn बोर्ड वरच जाहिरात...पण कोणाचे लक्ष नाही
ज्या लोकांना याचा त्रास होत असेल, त्यांनी पुनीत बालन एवढी वर्गणी देऊन हातभार लावावा,
त्यांच्या पण ब्रँड चे बॅनर लावावे
एके काळी कलमाडींनी हेच केलं होतं.आज ते कुठं आहेत?
He sagal yenarya vidhansabha election n Pune election chi tayari chalu ahet. Mandal vikat gheun election jinkaycha ahe.
तुमच्या का पोटात दुखत त्यांचा कडे पैसे आहेत ते देतात बाकी गणेश उस्तावा ला कोणाची गरज नाही गेली 130 वर्ष काय पुनीत बालन होते का उगचा काही पण व्हिडिओ तयार करून time pass करू नका follower वाढवायचा नादात
💥👊👌✌👍🏼🌈🙏🏼
. केळ हे व्हिडीओ कार्यकर्ते बघतील आणि काय घंटा फरक पडत नहीं फक्तं oxrich 😂
अंबानी लालबागच्या राजाला विकत घेण्याची सुरवात 16 कोटी रुपयांचा मुकुट देउन झालेली आहे 😂😂😂 उद्या लालबागचा राजाला अंबानीचा राजा म्हणाले तर त्यात काही वावग वाटू नये 😂😂😂
पैशाच्या खेळात गणपती उत्सव संपुष्टात आलाय
पुण्यात माझा जल्म झाला, कलमाडी नंतर जि व्यक्ती उत्सव केला तो पुनीत बालंन, हिंदू धर्मात च वाकून बघा
जयश्री राम
ब्रिगेड श्री गणेशोत्सव साजरा करतात का?
Nahe Karat 😅
Samanya lokanvar Karwai hote pan hya Punit Balan var ka nahi ED CBI Income Tax chi Karwai hot
पुणे महानगरपालिका आणि त्यांचा आकाश चिन्ह विभाग झोपला आहे तो सर्वस्वी पुनीत बालन यांनी खरेदी केला आहे
Santosh saheb Mi tyana bolto tumhala mandhan dyayala
तुमचं आणि तुमच्या संस्थेचे काय योगदान आहे या उत्सवा ला उगाच काय करायच नाही आणि बोंबा मारायचा निदान पुनीत बालन काहीतरी करताय तर करू द्या
Mumbai chya Lalbagh ch pn paha na
मुळ उद्धेष ठेवुन साजरा करावा.दोष दूर करते चा प्रयत्न करावा.
मगतू दयाची ना वरगनी
पुनीत बालनी दीलेली वर्गनी
दीसत नाही का पुनीतजी ने केलेली मदत दिसत नाही कोनाला . हा TH-camr la फकत views पाहीजे
Jarange cha pan lokana asach tras vatato- Joshi Kulkarni Deshpande😂😂😂😂
पण अजूनही पुण्यात काही जुनी आणि मोठी मंडळ अशी आहेत ज्यांनी ह्याला फिरकूनही दिल नाही त्यांच्या मंडळात
देश हिंदू चा ....कट्टर हिंदू ❤
तू गणपति बसावट नही अनी माप कादत फिरत आहे हा संतोष चुटाया ❤❤😂
जर तुमच्या बुडाला आग लागली असेल तर पुनीत बालन सारखे वर्गणी दया , त्यांचे उपक्रम बगा, जेवढे मंडल आहेत त्यांनी कोरोना काळात खूप मदत केली आहे . क्रीडा क्षेत्रात सुध्दा मदत करतात. पुनीत बालन चे प्रसिद्धी पाहून तुमच्या बुडाला आग लागते कारण पुनीत बालन हे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. आत्ता तुमच्या आणि तुमच्या नेत्याच काही चालेना महूंन ही फडफड चालू आहे तुमची
मुंबईतून मराठी माणूस हद्दपार जवळपास हद्दपार झाला आहे.... त्यानंतर आता पुण्याची वाटचाल मुंबईच्या धर्तीवर चालू असून... मराठी माणसे हळूहळू पाठीमागे पडून इतर राज्यातील नागरिकांच्या हातात उद्योग धंदे जमिनी जाऊ लागले आहेत....
तुम्ही कधी कोणाला वर्गणी दिली का😂😂😂
😂😂 बरोबर आहे
Punit Balan maratha asta tar kon tond ughadala nasta😂😂😂😅😊
थोतांड मांडताय तुम्ही सार्वजनिक गणपती उस्तवाचे जनक लोकमान्य टिळकच
संतोषभाऊ तुम्ही अनेकदा ब्राह्मणांबद्ददल कडवटपणे बोलत असता. परन्तु या व्हीडिओमधील तुमचा शब्द आणि शब्द बरोबर आहे. मी आपल्याशी १०० किंवा २०० नाही, तर १००० % सहमत आहे म्हणू शकता. पूर्वी पुण्यात बाहेरून लोक खास देखावे बघायला येत. अनेक विषय. ....ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय, विज्ञान विषयक, पर्यावरण विषयक तसंच प्रबोधनपर ( जसं सिगारेट - गुटखा याचे दुष्परिणाम वगैरे ) असे असंख्य विषय असायचे. काही ठिकाणी गाण्यांच्या ठेक्यावर रोषणाईही असायची. अगदी गल्लीबोळातली छोटी मंडळंही अतिशय सुंदर देखावे करायची. आता गणपती उत्सव हा नुसता पैशांचा खेळ झाला आहे. आणि डी जे वर चित्र-विचित्र गाणी, विचित्र नाच, असह्य आवाज यामुळे मूळच्या पुणेकरांनी या उत्सवाकडे काहीशी पाठ फिरवलेली आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुका म्हणजे संपूर्ण शहराची दोन दिवस नाकेबंदी आणि पुणेकरांना असह्य आवाजांची शिक्षा असते. आता मंडळांचं पारंपरिक रूप जाऊन सगळे उत्सव हे निव्वळ marketing event झाले आहेत.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळांसारख्या मानाच्या गणपती मंडळांनी आपली परंपरा जपणे आवश्यक आहे.
संतोषभाऊ आपण डी जे च्या दणदणाटाविरोधातही आवाज उठवावा. सर्व पुणेकर आपल्याला साथ देतील.
उत्सव पूर्वी सारखा राहिलाच नाही.
पैसेच जीवावर काय पण करायचं का उगाच नौटंकी करतायत काय कोण विचारता
तुम्ही गणेश मंडळाचे कार्यकर्ते नाही आहात त्यामुळे तुम्ही ते बोलत आहे
बाबा तू एका तरी मंडळाला वर्गणी दिली आहेस काय..आजच्या काळात वर्गणीवर उत्सव साजरा होऊ शकत नाही.कंपन्यांकडून देणगी घण्यात गैर काय....सगळेच खर्च वाढले आहेत... आणि गणेशोत्सवात सर्व कलाटारांना,छोट्यामोठ्या उद्योगांना चालना मिळते,कारागीरांना काम मिळते...कोणी पैसे देत असेल तर गैर काय...ऊगीचच कुठल्याही विषयावर अक्कल पाजळू नये...
Punit balan mule ganesh utsav vevsthit suru ahe koni madhe Yeun kahi pan Dnyan pelu naye
Apan ha vishay ghetlat he bbare zale......balan yani nusta uchaad mandla aahe......bhakti kami ani rajkaran jast.....
फडणवीस + बालन = आमदार BJP
Jasta Gyan noko diyu. Tuji vargani chi dukan band jali vat to ahe 😂😂😂😂😂
छत्रपती संभाजीराजे ब्रिज जवळील
चौकीला छत्रपती संभाजीराजे पोलीस
चौकी असे संपूर्ण नाव मोठ्या अक्षरात सर्वांना दिसेल अशा पद्धतीने फलक लावावा
... तर मग आपण वर्गणी देऊन कार्य सिद्धिस न्यावे.....
गंदा है पर धंदा है यह 😂 शिवजयंती महोत्सव दाबून टाकण्यासाठी गणपती रस्त्यावर टिळकाने आणला
aho pahile tyanch kam bagha na mg bakich bola... tyanche kashmir mdhye aplya सीमेवरील सैनिकांसाठी किती योगदान आहे ते पहा मग त्यांच्यावर बोला
पैश्यासाठी
Mendhey sarkar aslyawar kai honar.
Ed,it ney ya balan chi cowkashi karavi.
🇮🇳🙏🚩
Kay to sglya mandlana madat krtayet bakichya lokanchya Dum asel tr tumhi krun dakhva madat
😢😢😢😢😮😢😮😢😮😢
😂😂खरं बोलताय पुनीत मंडळ
किती त्रास करून घेता हिंदू सनांचा.
Nahi tya veli patya lavun gyan denare punekar zople ahet ka .... ganpati bappa morya ,.... Punit balan pudhchya varshi lavkar ya
Jalata ka bhau adevertise jaroori aahe oxirich ni nahi dile tar dusara koni ad denar
गणपती बामणांचा आहे कशाला मग बोलता गणपतीवर तुम्ही तर मानत नाही ना गणपतीला ब्रिगेडी
ते पुने नाही आहे.. पुणे आहे... आणि तुझी का जळती रे.....