सर्व गणेशभक्तांनी आवर्जून बघावा असा व्हिडियो

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @shubhangiaphale2225
    @shubhangiaphale2225 4 หลายเดือนก่อน +7

    Uttam ritine mudde mandale. Parkhadpane satya samor anale. Khoop chhan. Dhanyavad

  • @amolwagle1
    @amolwagle1 4 หลายเดือนก่อน +2

    Interesting Topic...kahi tari navin....khoop chan.

  • @smitarane
    @smitarane 4 หลายเดือนก่อน

    सुरेख मुलाख्त

  • @amansayyad2155
    @amansayyad2155 4 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती ❤

  • @SanjayKale-sr3sk
    @SanjayKale-sr3sk 4 หลายเดือนก่อน +2

    स्पीकर प्रमाणेच ढोल ताशा पथक यांचे वाढते प्रस्त खुप वाईट आहे. त्यास आत्ताच मर्यादा येणे अवश्य आहे

  • @msb1271
    @msb1271 4 หลายเดือนก่อน +2

    Masta mulakhat

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD 4 หลายเดือนก่อน +4

    गणेश उत्सवाची सुरुवातच राजकारनातूनचं झाली. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांचा संघर्ष यांचा आपण अभ्यास करावा

  • @rushi6264
    @rushi6264 4 หลายเดือนก่อน +2

    शानिपार मंडळाने वृंदावन केलेलं आहे. पण ते दर्शन पास विकत आहेत. कितपत योग्य?

  • @workbook_sk
    @workbook_sk 4 หลายเดือนก่อน +4

    आज पासून ऑक्सीरिच पाण्याच्या बाटलीवर बहिष्कार,

  • @smitadalwale458
    @smitadalwale458 4 หลายเดือนก่อน +1

    बालन सरांची जम्मू मधील शाळेची माहिती घ्यावी मग त्यांच्या बद्दल बोलावं, सैनिकांसोबत त्यांनी कोणते करार केलेत हे माहितीय का तुम्हाला, त्यांच्यासारखं तुम्हाला करायची हिम्मत आहे का तुमच्यात. ते हिंदुत्ववादी आहेत, असुद्या ना मंडळाशी संबंधित काय प्रॉब्लेम आहे , त्यानिमित्ताने देव धर्म तरी होतो

  • @Indian__07
    @Indian__07 4 หลายเดือนก่อน +2

    पुनीत बालन आणि मुरली मोहोळ दोघे पण खूप चांगले लोक आहेत आणि दिलदार व्यक्ती ❤
    पुनीत बालन यांना विरोध करणारे यांना त्यांच्या बद्दल माहिती नाही लोकांना समजत नाही ते राजकारण साठी करतच नाही
    आणि मुरली मोहोळ यांच्या बद्दल हे पत्रकार काही फेकत आहेत मुरली मोहोळ यांनी bjp madhe अनेक वर्ष काम केलय उगाच मंडळ मंडळ करू नका 😊