आदरणीय श्री जितेन्द्र आव्हाड साहेब.... आपण वाचा फोडताय... अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अचूक निरीक्षण... आपण असेच देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी उभे रहावे...हिच माफक अपेक्षा
नुसता त्यांनीच नाहीं तर आपल्या सारख्या सामान्य लोकांनी देखील त्यांच्या मागे रहल्या पाहिजे...हे सगळं खूप भयानक आहे...फडणवीस नुसता बीड ल नाही तर पूर्ण महाराष्ट्राला बिहार करायचं प्रयत्न आहे...
काल धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, आज आरोपी हजर, आपले सरकार पारदर्शक कारभार सबका साथ सबका विकास आरोपी स्वतः हून सरेंडर होताहेत, मग पोलीस 22 दिवस काय करत होते
जितेंद्र आव्हाड साहेब आपण या क्रूर खून प्रकरणाची बाजू लाऊन धरता.हा वाल्मीक कराड दोशी आहेच.त्याने परळी व बीड मध्ये खूपच दहशत माजवली आहे.कायदा नी याला व याच्या अकला सोडू नका.सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे.आपण निश्चित मिळून द्याल
संजय राठोड चा राजीनामा घेतला तसा धनंजय मुंडेचा का नाही. चित्रा वाघ,दरेकर,फडणवीस आपण संजय राठोडचा राजीनामा घेताना आकाश पाताळ एक केला मग आता गप्प का बसलात.
Rajinama munde cha ka. Rathod yani Eka mulicha... Kel tyat tin susaid keli aas hot munde cha rajinama👌magnaryachya kona sobt munden aas kel aahe ka mg ghya
Mva चे सरकार असताना ग्रहखते कोणाकडे होते मन्सुक हिरेन दिशा सालियन सुशांत रजपूत मर्डर झाली त्या वेळीस काय उखडत होतास त्या वेळेस का नाही दिली सर्ददांजली 🏹🚩
भाऊ 1500 रुपयांसाठी आपणच सर्वांनी महाराष्ट्र चुकीच्या माणसांच्या हातात दिला आहे. आव्हाड काय आणि विरोधी पक्ष काय विधानसभेत संख्या बळ अतिशय कमी असल्यामुळे अतिशय कमकुवत आहे त्यामुळे आजचा काळा दिवस आपल्याला पहायला लागला.
DM na yachya virodhat prachar kelay mhanun badbbad karalay he konthh sahan hay prabhu rama var arop kelta budhi bhrastt he sagle akach ahet he tumchya sahanubhuti saathi nahich hyachya pottath dusrach gadda hai
आव्हाड साहेब धनंजय मुंडे यांचे फडणवीसांची भेट हनी वाल्मीक कराडचा आज पोलीस स्टेशनला हजर राहणं खूप संशयास्पद आहे आता असं वाटायला लागली आहे की देवा भाऊला मुख्यमंत्री पद मिळायला नको होते एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री पाहिजे होते हे बरोबर नाही झाले माय बहिणीची फसवणूक आहे लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्रीपद मिळाले भावाला पण भावाने गुन्हेगारांना पाठीशी घालू नाही साध नी सोपं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपदा पासून दूर ठेवा. पंकजा मुंडे 15 दिवसांनी मीडियासमोर आली होती आता लोकांच्या डोक्यातून उतरलीपंकू बाई आणिधनु भाऊ या दोन व्यक्तीला मंत्रालयाच्या खुर्चीवर बसू नये तातडीने यांचे मंत्री पद काढून टाका
एकदम बरोबर आणि खरं सत्य आहे भावांनो,,🎉🎉मा, जितेंद्र जी आव्हाड साहेब,, जिंदाबाद,,🎉 लोकशाही जिंदाबाद,, संविधान जिंदाबाद,जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी, लोकसभा मतदारसंघ, नाशिक 🎉🎉
स्व. संतोष देशमुख यांची पत्नी सरकारची लाडकी बहीण नाहीये वाटतं, म्हणून त्या माऊलीला या सरकारकडून न्याय मिळेल अशी आशा करणे चुकीचे वाटतं आहे. Justice for Santosh Deshmukh Justice for Baban Gitte
या आरोपीला सरकार पाठीशी घालते चार आठ दिवस अध्याय आठ मध्ये ठेवणे चौकशी करणे कोर्टात नेणे जेजला विकत घेणे असं करणार हे सरकार जसं बदलापूर चे प्रकरण झालं तसंच करणार हे पण प्रकरणांमध्ये
बरोब्बर आहे मा.जितेंद्र आव्हाड साहेबांचं👌 कारण आव्हाड साहेबांनी मावा आघाडी सरकार मध्ये मंत्री असताना अनंत करमूसे या इंजिनिअर तरुणाला उचलून नेऊन बेदम मारहान केली होती पण त्यांनी त्यास जीवे ठार मारले नाही. म्हणून मा.जितेंद्र आव्हाड हे खरेच महान आहेत.☝️
आव्हाड साहेबांची मत मला पटत नाही तरी विरोधात बसल्यावर देशमुख प्रकरण पद्धतीने लावून धरली आणि बीड मध्ये गुंडगिरी चालू आहे योग्य रीतीने विरोध करत आहेत त्या साठी 🙏👍
जितेंद्र आव्हाड साहेब आम्ही तुम्हाला निवडून देऊन काही चूक केलेली नाही तुम्ही मुंब्रा आणि ठाण्याचे शेर आहात येथील बऱ्याच मोठ्या नेत्यांनी तुम्हाला खूपच त्रास दिला निवडणुकीच्या तोंडावर तुमचे सगळे साथीदार तुमच्या विरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न केला याही परिस्थितीत तुमच्या शूर आणि अभ्यासू वृत्तीमुळेच तुम्ही निवडून आलात तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे तुम्हीच उरले आहात त्यामुळे तुम्ही आमच्या गळ्यातील ताईत आहात
प्रश्न वृत्तीचा आहे. मेला का नाही मेला हा नंतरचा भाग . चोरी ही चोरीच असते, ती रुपयाचीअसू दे किंवा लाखाची असू दे.. खुद काच की घर मे रहने वाले लोगों के घर पर पत्थर फेका नही करते.,,😄😅
@damankatre6127 बरोबर . करमुसे हा संघी वृत्तीचा होता . त्याच्या कलाकारीवर तुझ्यासारखे संघी गडगडा लोळून हसले असतील . दुसऱ्याची बदनामी स्वतःमध्ये दम नसताना करू नये . म्हणून करमुसे ने ठोके खाल्ले .
जबरदस्त सेटिंग केली भाऊ.., धनंजय ,वाल्मिकी ,देवेंद्र ,अजित मस्त.. पोलीस, CID ला निष्क्रीय साबित केल तुम्ही.महाराष्ट्रातील जनता मुर्खात काढली आहे...
लोकशाही, न्यायव्यवस्था, रामराज्य,सत्य, संविधान, आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏 हुकूमशाही आपले हार्दिक स्वागत 💐💐💐💐
आदरणीय श्री जितेन्द्र आव्हाड साहेब.... आपण वाचा फोडताय... अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अचूक निरीक्षण... आपण असेच देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी उभे रहावे...हिच माफक अपेक्षा
You are right..👌👌👌👍👍👍
अनिल देशमुख ? 😂😅
@@shrirambapat7763 तुझ्या घरी गेलेत
नुसता त्यांनीच नाहीं तर आपल्या सारख्या सामान्य लोकांनी देखील त्यांच्या मागे रहल्या पाहिजे...हे सगळं खूप भयानक आहे...फडणवीस नुसता बीड ल नाही तर पूर्ण महाराष्ट्राला बिहार करायचं प्रयत्न आहे...
9999999⁹99999999999⁹9999999999999⁹9999999⁹999999⁹999😅9😅😅99⁹9999😅
२२ दिवस पोलीस & CBI ने नक्की काय केले याची चौकशी केली पाहिजे.
देशमुख प्रकरणात उज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमू नये. 🙏
हा वकिल सर्व पुरावे नष्ट करुन वाल्मिक कराड ला निर्दोश सोडेल
मग सुचवा तुम्ही एखादा वकील
@@ArunKagbatteतू bjp rss चा हिजडा आहेस
बरोबर आहे नको
@@ArunKagbatteबरोबर बोला तो.... निकम बिनकामाचा वकील आहे... Timepass
काल धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट,
आज आरोपी हजर,
आपले सरकार पारदर्शक कारभार
सबका साथ सबका विकास
आरोपी स्वतः हून सरेंडर होताहेत,
मग पोलीस 22 दिवस काय करत होते
Ditoyet ki saglyanchya gharatlya baykana mahina 1500..fukat detoyet ka mg
यांच्या घरी भांडी घासत होती.
शेट्ट उपटत होते...😡
Kiti khoke bhetale
आज लगेच जामीन होऊन उद्या परत आपल्या उरावर बसणार
जितेंद्र आवाड यांचे मनापासून अभिनंदन
जितेंद्र आव्हाड साहेब आपण या क्रूर खून प्रकरणाची बाजू लाऊन धरता.हा वाल्मीक कराड दोशी आहेच.त्याने परळी व बीड मध्ये खूपच दहशत माजवली आहे.कायदा नी याला व याच्या अकला सोडू नका.सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे.आपण निश्चित मिळून द्याल
देवेंद्र फडणीस महाराष्ट्राचा आजपर्यंतचा सर्वात वाईट मुख्यमंत्री Shame on you.सर्वकाही Manage केले.
अनंत करमुसे ❤️❤️👏👏
करमुसेला कोणी आणि किती मारले हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि तो ज्ञान देत आहे 😂🤣🤣
Tyala anant karmuse baddhal vichar...toch ek Gund ahe
😅@@Rashtravadi-m2d
काल मुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि आज कराड शरण आला सर्व काही सेटलमेंट झाल्यावर समोर हजर केले गेले आहे
इतकं नाटकी काम गृह मंत्री लय मध्ये चालु आहे इतकी गाजा बाजा करत आहे अणि पुणे मध्ये असून तो सापडत नाही असे होऊ शकत नाही. 😅😅
योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री बनवा .....सर्व राजकीय सेटलमेंट थांबतील...
Tyapeksha tu up la jaa😂
फक्त मुस्लिम पकडतील दोषी असो नको आणि बाकी तसेच!
व्यवस्थित Setting केलीय सरकारने
जित्या ने घरी नेहून मारला होता. बाप लागतो का जित्या?
जनतेने मेंदू असेल तर नक्की बघा राजकारण काय असतं.... बरोबर बोलत आहे आव्हाड साहेब
सेटिंग वाटते आरोपी आत जातिल पण आका सुटतील असे वाटते
भावपूर्ण श्रद्धांजली 💐 बीड पोलिस 😢
संजय राठोड चा राजीनामा घेतला तसा धनंजय मुंडेचा का नाही.
चित्रा वाघ,दरेकर,फडणवीस आपण संजय राठोडचा राजीनामा घेताना आकाश पाताळ एक केला मग आता गप्प का बसलात.
ते कुठे गप्प आहे.बिनडोक काही पण, इतके कुणी हे प्रकरण लावून धरलेले आहे दिसतं नाही का?
हे सगळे हरामखोर आहेत
Kay kele Mundhe sanga? Fakt Gungegar tyancha jatiche ahet mhnun? M jewde Maratha gungegar jale tyancha netyanna rajinama magitla ka kadhi? Ambad? Kalyan ghatna!?
Rajinama munde cha ka. Rathod yani Eka mulicha... Kel tyat tin susaid keli aas hot munde cha rajinama👌magnaryachya kona sobt munden aas kel aahe ka mg ghya
Tujhe item
गृह खात्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
Mva चे सरकार असताना ग्रहखते कोणाकडे होते मन्सुक हिरेन दिशा सालियन सुशांत रजपूत मर्डर झाली त्या वेळीस काय उखडत होतास त्या वेळेस का नाही दिली सर्ददांजली 🏹🚩
Lachar police
एक महीनाभरात जामीन मंजूर केला तर समजून घ्या डील झालं पणं महाराष्ट्रातील जणता माफ करणार नाही हे लक्षात ठेवावे सरकारने
Awhad Saheb... Garibala nyay dya... Don't stop your mission....!!
👏🙏🙏🙏🙏 खरच saheb तुम्ही च nyay देऊ शकता 🙏Deshmukh family la nyay द्या 😒😒😒
भाऊ 1500 रुपयांसाठी आपणच सर्वांनी महाराष्ट्र चुकीच्या माणसांच्या हातात दिला आहे. आव्हाड काय आणि विरोधी पक्ष काय विधानसभेत संख्या बळ अतिशय कमी असल्यामुळे अतिशय कमकुवत आहे त्यामुळे आजचा काळा दिवस आपल्याला पहायला लागला.
@kishorchaudhari6481 भाऊ मराठा समाजाने BJP madtan केल् ch nahi... sagale EVM manage karun aalet he
You are right..👌👌👌👍👍👍@@kishorchaudhari6481
@@ThetKarbhar👌👌👌👌👍👍👍🙏
आव्हाड साहेब तुम्ही फ़ार ग्रेट आहे जय शिवराय
इन्काँटर केले असते जर मुख्य मंत्री यूपी योंगी आतीत्य नाथ या ठिकाणी असते तर.
लहान मुले सुध्हा आश्च्यकारक होत आहेत
योगींनी आतापर्यंत..जयहिंद, जय महाराष्ट्र केले असते..😂😂😂
Yogi jat baghun martat Brahman manuvadi la nahi mart ok andbhkt 😂😂
बरोबर आहे आवड साहेब तुमचे अभिनंदन सर्वाची खुणाची.कोणाची तपासणी झाली पाहिजे.
वाल्या पुण्यात कुठे होता तो कोणापाशी थांबलो आता याचा शोध पोलिसांनी घ्यावा पुण्यातील सर्व सीसीटीव्हीचे करा
जसे सुशांत राजपूची मर्डर केली त्या वेळेस cctv कॅमेरे चेक केलेका 🏹🚩
बुल्लमखान सुशांत सिंग चा काय संबंध इथ@@sandeshjagtap6273
माळी फार्महाऊस
तो जिथं होता तिथून एक व्यक्ती सि आय डी पथकाशी 8तास चर्चा करुन परत वाल्मिक कडे गेली होती,
कदाचित मंत्र्याच्या बंगल्यात असेल
असं फक्त दक्षिणेकडील सिनेमात बगायला मिळत होते ते आता प्रत्यक्ष दिसतंय
याला नशीब म्हणतात 😅
का झोपला होता का mva चे सरकार असताना सुशांत राजपूत दिशा सालियन याची मर्डर झाली तो सिन केरला सिनेमाचा होता का
संतोष देशमुख ला 🙏तसच मारले आहे, उसातील पैदाशीने 😡😡
@sandeshjagtap6273 सुशांत आणि दिशाचे प्रकरण "आत्महत्या" दाखवण्यात पेंग्विन आणि तेव्हाच्या सरकारला जमलं या नवीन yz सरकारला जमत नाही अशा गोष्टी.
सामान्य जनतेने पोलीस यंत्रणेवर विश् वास ठेवू की नये...हे मात्र सिद्ध झालं.... भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या पोलिस खात्याला 😮
उज्वल निकम ला सरकारी वकील म्हणून नेमू नका तू बीजेपी चा माणूस आहे या केसमध्ये दम राहणार नाही उज्वल निकम असल्यावर
You are right..👌👌👌👍👍👍
सर्व पुरावे नष्ट करुन हा वाल्मिक कराडला निर्दोष सोडेल
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सर्व मंत्र्यांची संपत्ती जप्त करावी आणि मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी.
निष्क्रिय गृहमंत्री फडणविस राजीनामे द्या
👌👌👌👍👍👍
तु होतो का आता मंत्री 😅
तुला काय झाटा समजते तुजी लायकी नाही राजीनामा मागायची mva चे सरकार असताना किती जणांचे मर्डर झाले त्या वेळेस काय झाटा उपटत होता का रे 🚩🏹😃😃
राज्यामध्ये गुन्हेगारीचा राज्य आहे
तुला मुलगा झाल्यावर फडणवीस नाव घेऊ नको म्हणजे झाले 😂😂😂
आव्हाड साहेब आपल्यासारखे नेत्याची गरज आहे
DM na yachya virodhat prachar kelay mhanun badbbad karalay he konthh sahan hay prabhu rama var arop kelta budhi bhrastt he sagle akach ahet he tumchya sahanubhuti saathi nahich hyachya pottath dusrach gadda hai
आव्हाड साहेब धनंजय मुंडे यांचे फडणवीसांची भेट हनी वाल्मीक कराडचा आज पोलीस स्टेशनला हजर राहणं खूप संशयास्पद आहे आता असं वाटायला लागली आहे की देवा भाऊला मुख्यमंत्री पद मिळायला नको होते एकनाथ शिंदे चे मुख्यमंत्री पाहिजे होते हे बरोबर नाही झाले माय बहिणीची फसवणूक आहे लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्रीपद मिळाले भावाला पण भावाने गुन्हेगारांना पाठीशी घालू नाही साध नी सोपं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपदा पासून दूर ठेवा. पंकजा मुंडे 15 दिवसांनी मीडियासमोर आली होती आता लोकांच्या डोक्यातून उतरलीपंकू बाई आणिधनु भाऊ या दोन व्यक्तीला मंत्रालयाच्या खुर्चीवर बसू नये तातडीने यांचे मंत्री पद काढून टाका
3rd क्लास ग्रहमंत्री
फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहात गुंडांना पोलिसांची भीती वाटली पाहिजे
Dhany sadha saheb
आव्हाड साहेब नमस्कार खरी वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला
जर वाल्मीकि याच्या मधे नव्हता तर इतक्या दिवस का लपून बसला
are tu
एकदम बरोबर आणि खरं सत्य आहे भावांनो,,🎉🎉मा, जितेंद्र जी आव्हाड साहेब,, जिंदाबाद,,🎉 लोकशाही जिंदाबाद,, संविधान जिंदाबाद,जय हिंद 🎉 जय महाराष्ट्र, नाशिक, दिंडोरी, लोकसभा मतदारसंघ, नाशिक 🎉🎉
आव्हाड साहेब वाल्या पुण्यात कुठे थांबला होता हे शोधायला पोलिसांना लावा
अरे ते काय सांगणार अनंत करमुसेला घरी बोलून बडवला होता त्यांनी केस चालू आहे 😃😃😃🏹🚩
तुला माहित आहे का भाऊ करमुसे त्यांच्या मुली विषयी काही तरी वाईट बोलला होता म्हणे.@@sandeshjagtap6273
या आव्हाडच्या PA ने आत्महत्या केलीय की याने करायला लावली याची चौकशी झाली नाही अजून
तुझ्या मायचा नवरा आहे का रे मौलाना आव्हाड 😂
Cbi कोणाची.
Cid कोणाची
Sit कोणाची
वाल्मिक कोणाचं
सरकारच
खर आहे
सर्व तुमचाच आहे
Great sir
सत्य परिस्थिती ऐकदम बरोबर आवाड साहेब
एन्काऊंटर करून आता "देवाभाऊ" असे बॅनर महाराष्ट्रात दिसणार का ?
स्व. संतोष देशमुख यांची पत्नी सरकारची लाडकी बहीण नाहीये वाटतं, म्हणून त्या माऊलीला या सरकारकडून न्याय मिळेल अशी आशा करणे चुकीचे वाटतं आहे.
Justice for Santosh Deshmukh
Justice for Baban Gitte
बरोबर साहेब खरोखरच न्याय मिळायला मुष्किल
गृहमंत्री खातं भावपूर्ण श्रद्धांजली
या आरोपीला सरकार पाठीशी घालते चार आठ दिवस अध्याय आठ मध्ये ठेवणे चौकशी करणे कोर्टात नेणे जेजला विकत घेणे असं करणार हे सरकार जसं बदलापूर चे प्रकरण झालं तसंच करणार हे पण प्रकरणांमध्ये
फडणवीस हे तो मुमकिन हे यार 😍😍
बरोबर आहे सर
उज्वल निकम यांना सरकारी वकील अजिबातच ठेऊ देऊ नका . योग्य न्याय मिळणार नाही . जय शिवराय , जय संविधान .
साहेब आपण लढाई सोडू नका आम्ही आपल्या सोबत आहोत गरिबाला कोणीही वाली नाही
जो पर्यंत मंत्रिपद आहे तो पर्यंत निपक्षांपाती चौकशी होणारच नाही.
बरोबर आहे
देशाचे आणि राज्याचे गृह मंत्री अमर रहे
वाल्मिक कराडचा भाजप मध्ये प्रवेश! विधान परिषदेवर नियुक्ती आणि गृहराज्य मंत्रिपद. मग साहिल जोशी, अनुजा त्याच विश्लेषण करणार. विषयच खल्लास!!!
Right 👍
❤असे बोलायला हिम्मत असावी लागते खरे तेच सांगत आहेत
गृहमंत्रीच सेट झालेत का? 😢
गृहमंत्री अडाणी ल मागे टाकतो आता श्रीमंती मध्ये..
सेट नाही शे....😂
तो जन्मतः सेट आहे
हो
१०० टक्के
फडणवीस मॅनेज झाले आहे
नाग दिश शाली यान सुशांत सिंग प्रकरणात अनिल देशमुख माझी गृहमंत्री मॅनेज झाला होता का उद्धव ठाकरे साठी आदित्य ठाकरे साठी
फडविस या प्रकरणात मॅनेज झाला आहे
सरकार पाठीशी घालताना दिसतंय 🙏🙏 आव्हाड सर तुम्ही बरोबरच बोलत आहात
Nice Mr Aavhad
या सरकारने धनंजय मुंडे पंकजा मुंडे अजित पवार यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा यांचे पण चौकशी लावावी
😂😂jaljal
या तिघांना रिमांड मध्ये घेतलं पाहिजे
Eknath Shinde ch pn naav add Kara tyat.
😂mast joke
बरोब्बर आहे मा.जितेंद्र आव्हाड साहेबांचं👌 कारण आव्हाड साहेबांनी मावा आघाडी सरकार मध्ये मंत्री असताना अनंत करमूसे या इंजिनिअर तरुणाला उचलून नेऊन बेदम मारहान केली होती पण त्यांनी त्यास जीवे ठार मारले नाही. म्हणून मा.जितेंद्र आव्हाड हे खरेच महान आहेत.☝️
Right sir
वाल्मिक कराड ने अख्खा गुजराथी पक्ष विकत घेतला 😂 हि मराठी ताकद आहे
Dev akkal det hota tevha tu kuthe i ghalat hotas re chutya
मनापासुन अभिनंदन जितेंद्र आव्हाड साहेब आपण ऐका मुलीला बापा बदल आवाज ऊठवतायते धन्यवाद साहेब
पुर्ण प्लानिंग ने शरण झाला आहे
काल DM अन् CM ची दीड तास भेट आणि आज कराड च आत्मसमर्पण.... वाह... क्या सिन है..😂 जय हो महाराष्ट्र पोलिस
म्हणजे ते सगळे एकमेकांशी contact मधे होते 😳
बरोबर आहे आका नी कालच सेटिंग केली आहे
एकदम बरोबर साहेब 💯💯
साहेब काहिच सजा वगेरे होनार नाही
अरे त्यांनी एकाला bddla मारला त्यांचं काय नाही झालं तर आता पण काय नाही होणार अनंत करमुसेला त्यांनी झोडला होता 😃😃😃😃
आव्हाड साहेब सत्ते बाहेर असले कि ह्यांच्या अंगात साक्षात न्याय देवता घुसते! सत्तेत गेले कि हे लोकांना घरी नेऊन मारहाण करतात 😂
जितेन्द्र आव्हाड बोलतात हे अगदी योग्य आहे
Right
आव्हाड साहेब एकेक सत्य आहे तुमचं.कराडचा देशमुख खूनासी संबंध आहे हे सिआयडी चौकसीत येणे गरजेचे अन्यथा उपयोग नाही,सगळी खोटी स्क्रीप्ट ठरेल
आव्हाड साहेब तुमचा अभिमान आहे आम्हाला. असेच लढत रहा.
Yes Your Right sir 👍
महाराष्ट्रात पोलिसांचा भय राहिला नाही. महाराष्ट्र राज्य शासन तसेच पोलिस डीपाटमेंट बरखास्त केले पाहिजे.
महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष नेतृत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज जितेंद्र आव्हाड साहेब
Kal setting kele dhanune
Great work avhad saheb
💯☑️बरोबर आहे सर👏👍👍
बिड जिल्हा एक वर्ष योगी अदितयनाथ याना दत्तक द्या आणी फडतुसटरबूज ला भावपूर्ण ....
तुमच्या सारख्याच लोकप्रतिनिधीची खरी गरज आहे लोकशाहीला
आव्हाड साहेबांची मत मला पटत नाही तरी विरोधात बसल्यावर देशमुख प्रकरण पद्धतीने लावून धरली आणि बीड मध्ये गुंडगिरी चालू आहे योग्य रीतीने विरोध करत आहेत त्या साठी 🙏👍
फार आवघड आहे कसा न्या मिळेल
आदरणीय आवाड साहेब अगदी बरोबर अंदाज बोलावून दाखविलेत रास्त वाटते.
आव्हांड साहेब १ नंबर पत्रकार परिषद माणलराव आव्हांड साहेब तुम्हांला ,
हे सर्व पाहून मन सुन्न होतय..सर्व ठरलेलं
सर्व चिंताजनक.
अगदी बरोबर साहेब
मुंब्रा, मुबारक 🙏
1no saheb
याच्यासाठी शिंदे गृहमंत्री पाहिजे होते
Are kahi nasta zala 😂 mala vichar
आव्हाड साहेब महाराष्ट्रात एकमेव सच्चा माणूस आहे 💯💯💯💯💯💯💯💯
वाल्मिकी कराड स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर राहत असेल किंवा शरण येत असेल तर महाराष्ट्रातील पोलीस खात्याला श्रद्धांजली वाहिली पाहिजे
आव्हाड साहेब पुढे नक्की काय होणार आणी जनतेने काय करायला पाहिजे
अरे त्यांचवर घुना आहे केस चालू आहे अनंत करमुसेला bddla मारला म्हणून ते काय सांगणार डोंबल 😃😃😃😃
भाई ,आपण अत्यंत प्रकर्षाने आपली बाजू मांडताय ,खरोखरच आपण लोकशाही मानणारे एक जिवंत माणूस आहात ,भाई आपणास सलाम...........❤
100% सेटिंग एक हिंदुत्व वादी🚩🚩
जितेंद्र आव्हाड साहेब आम्ही तुम्हाला निवडून देऊन काही चूक केलेली नाही तुम्ही मुंब्रा आणि ठाण्याचे शेर आहात येथील बऱ्याच मोठ्या नेत्यांनी तुम्हाला खूपच त्रास दिला निवडणुकीच्या तोंडावर तुमचे सगळे साथीदार तुमच्या विरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न केला याही परिस्थितीत तुमच्या शूर आणि अभ्यासू वृत्तीमुळेच तुम्ही निवडून आलात तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्याचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे तुम्हीच उरले आहात त्यामुळे तुम्ही आमच्या गळ्यातील ताईत आहात
हि संपूर्ण कहाणी( Story ) फडण २० व धनंजय यांनी लिहिली असणार.
अजित पवार पण त्यामध्ये सामिल असणार तो पण मुंडेचा चांगला साथीदार आहे.
अगदी बरोबर...
आव्हाडजी आपले इतिहास
फार पक्का आहे.
अनंत करमुसे की जय.
मेला का काय तुझा करमुसे ?
Maruster Marla hota. Ajun video ahet😂😂
@akshayrakh4733 मेला का ? आणि त्याने काय आय घातली होती ?
प्रश्न वृत्तीचा आहे. मेला का नाही मेला हा नंतरचा भाग .
चोरी ही चोरीच असते,
ती रुपयाचीअसू दे
किंवा लाखाची असू दे..
खुद काच की घर मे रहने वाले
लोगों के घर पर पत्थर फेका नही करते.,,😄😅
@damankatre6127 बरोबर . करमुसे हा संघी वृत्तीचा होता . त्याच्या कलाकारीवर तुझ्यासारखे संघी गडगडा लोळून हसले असतील . दुसऱ्याची बदनामी स्वतःमध्ये दम नसताना करू नये . म्हणून करमुसे ने ठोके खाल्ले .
आदरणीय.आव्हाड.साहेब.खरोखर. एकदम.योगे.विस्लेशेन.केले.वाल्मीक.सारखे.माणुसकीला.कलिंबा.फासणारे.दानव.नको.या.जगात
एकदम बरोबर आवड साहेब
अर्धे सरकार कराडच्या पाठीमागे आहे