कदम मामाचे पोहे अतिशय चवदार आहेत माझी अशी इच्छा आहे की त्यांचे सुपूत्र यांनी पण थोडंस मार्गदर्शन करावे ही विनंती जेणेकरून नवीन तरुण पिढीला व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल आणि प्रेरणा मिळेल🥳🥳🥳🥳🥳🥳✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
परभणी म्हणलं कि खायचा प्रश्न मिटला बिनधास्त खा ते पण स्वस्त दरात....👍 परभणी मधील अजून खायचे स्पॉट आहेत ते लिस्ट काढून त्यावर व्हिडीओ तयार करा तुमचा vlog एक नंबर होईल.... आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत ताई या व्हिडीओसाठी धन्यवाद 🙏👍 महेश स्वामी पुणे
मी ७-८ वर्षांपूर्वी परभणीत राहायला असताना कदम मामाचे पोहे अनेक वेळा खाल्लेले आहेत,भरोसे पेट्रोल पंप जवळ रस्त्यावरच सकाळी सकाळी दुकान सुरू असे ❤❤ पुर्वी १० रू.ला जवळपास पोटभर मिळत असतं,नंतर १५ रू प्लेट झाले.
2006 madhe 5 Rs plate ne mi khayala suruvat Keli ....paper varati dyayache Ani sadhi hatgadi hoti....petrolpump chya bajula.....aajhi kadhi parbhani madhe gelo ki avarjun vasmat roadla jaato pohe khayala
मी १० दिवस पहिले परभणी मध्ये कदम मम् चे पोहे खाल्ले .. चांगले पोहे मिळत असतील या मध्ये काही शंका नाही , आम्ही ज्या दिवशी पोहे खाल्ले त्या पोह्या मध्ये तेल खूप होत, म्हंजे अर्धे पोहे अर्धा तेल, आम्ही त्या दुकान मधील काम करणारा मुलाला पण विचारला त्याचे उत्तर होते आम्ही पण खूप सांगितलं मामा ला, आम्हाला तर टेस्ट नाही मिळाली , पण भजे आणि कधी छान मिळाली
कदम मामाचे पोहे अतिशय चवदार आहेत माझी अशी इच्छा आहे की त्यांचे सुपूत्र यांनी पण थोडंस मार्गदर्शन करावे ही विनंती जेणेकरून नवीन तरुण पिढीला व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल आणि प्रेरणा मिळेल🥳🥳🥳🥳🥳🥳✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
अगदी बरोबर 👌👌
धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍..
Kharach khup Chan astat pohe , Mistri , kamgar , garib lokanch awdich thikan ahe , ithli swachta pn khup Chan aste Ani pohe denyachi plate pn ekdm mast aste .
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍
आमच्या कदम मामा चे फेमस पोहे चे परभणी दिवानी आहे, आम्ही परभणी कर जय शिवराय
धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍..
खूपच सुंदर,कदम साहेबांची 30 वर्षाची मेहनत हेच सर्व सांगून जाते.👌
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
परभणी म्हणलं कि खायचा प्रश्न मिटला बिनधास्त खा ते पण स्वस्त दरात....👍
परभणी मधील अजून खायचे स्पॉट आहेत ते लिस्ट काढून त्यावर व्हिडीओ तयार करा तुमचा vlog एक नंबर होईल.... आमच्या शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत ताई
या व्हिडीओसाठी धन्यवाद 🙏👍
महेश स्वामी पुणे
धन्यवाद 🙏
Koshish karne valo ki haar nahi hoti
Kadam mama hattsoff 🙏 ami khalle ahet pohe tumche khup chan 😊👍
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍
Patlache pohe mnj ekdum kadak❤
धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍..
No.1 पोहे आहेत कदम मामाचे, परभणी त
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
18 like wow dear khupach tasty pohe banawtat kadam mama 😋😋❤
Stay connected 🤝🤝
धन्यवाद 🙏..keep supporting us 👍
मी आता पुण्यात आहे पण आठवण परभणीतील आहे.... धन्यवाद तुमच्या चॅनेलचे
परभणीची पाणीपुरी वर एक व्हिडीओ बनवा ताई 👍👍👍
माने मामाची पाणीपुरी वर व्हिडीओ बनवा
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍
धन्यवाद 🙏, हो नक्की बनवु. Keep supporting us 👍
Nice sharing 👍👍
धन्यवाद 🙏..keep supporting us 👍
Mi pn parbhani mdhe rahte .. nice vdo dear .. ❤
धन्यवाद 🙏..keep supporting us 👍
Good quality and quantity
Thanks
Khup bhari ahe
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Beautiful sharing
Thank you 🙏
Pohe = kadam mama❤
Khup chhan ❤❤❤
धन्यवाद 🙏..keep supporting us 👍
Ek number 😋
धन्यवाद 🙏..
Chaan👌
धन्यवाद 🙏
Nice sharing
Thank you
कांदे पोहे खायची मझ्या वेगळीच आहे चवीष्ट
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Parbhani chi special station chi khichdi cha pn vdo share kra.
धन्यवाद 🙏, Nkki tai lvkrch to video yeil...keep supporting us 👍
मातोश्री वडापाव वसमत रोडला आहे खूप चवदार आहे ते पण त्यांचा पण अस व्हिडिओ कर ताई 🙏
बनवला दादा. धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
@@RajashriKatkarVlogs thank you ❤️
Tai parbhani chya station chi khichdi cha video banav na plz
धन्यवाद 🙏,नक्की बनवु. Keep supporting us 👍
Thank you
खूप छान
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍...
Very nice
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍
खूप छान 👌👌👌
Thank you
❤
🙏🙏
@@RajashriKatkarVlogs Tu नांदेड che विडियो नाही takles?
ताई मुगवडा बनवण्याची रेसिपी बनवा
धन्यवाद 🙏, हो नक्कीच. Keep supporting us 👍
परभणी वसमत रोड ला नाष्टा म्हंटलं की कोणालाही विचारलं तर तू फक्त एकच नाव घेणार कदम मामा चे पोहे
धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍..
@@RajashriKatkarVlogs Exact Address Location Landmark Type karat Jaa 📢🤠✍️
आम्ही पन खाले इथले पोहे ताई
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
@@RajashriKatkarVlogs धन्यवाद आम्हाला पण असेच सपोर्ट करा
Super....
Thank you
मला तर काहीच विशेष वाटले नाही असे बनविलेले पोहे आम्ही नेहमीच घरी खातो
घरच्या चवी सारखे पोहे बाहेर खायला मिळत आहेत, धन्यवाद 🙏
गंगाखेड च्या ग्रॅज्युएट वडापाव सेंटर चा विडिओ बनवा कि 🍔🍔🍔 😍
हो नक्कीच. धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Cut मिर्ची दाखवाल ka
कौणत्या रोडला आहे हॅटल
वसमत रोड परभणी
इथली स्वच्छता बघून तुम्ही नक्की त्यांचे फॅन व्हाल. विषेत: पावसाळ्यात खूप सुगंधित वातावरण असते. माझा एकदाच आणि शेवटचा जाण्याचा योग आला.
😂😂
Tumhala khyche nastil tr khu nka
बिहारीच्या हातची पाणीपुरी खा जा खुप स्वच्छ असते😂
@@mmass358😂😂😂
@@mmass358 माझ्या गावात मराठी लोकच स्वचछता राखून पानीपुरी विकतात
Very Nice..👌🏻
धन्यवाद 🙏..keep supporting us 👍
@@RajashriKatkarVlogs मला काही विचारायचं होतं ताई आपल्याला...माझे पण channel आहे..थोडी माहीती मिळेल आपल्या पासून 🙏
शेळके नंतर कदम मामाचे पोहे! जुन्या काळात गांधी पार्क मधील शेळके यांचे पोहे असेच प्रसिद्ध होते
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Mugvda दाखवा ना please पूर्ण
नक्की, धन्यवाद 🙏.keep Supporting Us 👍...
Tumi amcha Parli vejenath la 1 dha bhet dyaa Tai
हो नक्कीच. धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Tuzyashi contact ksa hoil....me nanded madhe rahte
ताई Instagram किंवा facebook वरती संपर्क करा ( Rajashri_ Katkar_ Vlogs)🙏.
@@RajashriKatkarVlogs ok
@@RajashriKatkarVlogs me messenger la msg kelay
1नंबर पोहे कदम मामा भारी
लसूनच्या जागी अद्रक घातले तर पोहे चविष्ट बनतील !
धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍..
लसूण घालून बघा खूप छान होतात
Pohe chaan ahet pn tyat tale khup jast aste.
Paper madhe purn tale ani hatala pn lagte
राजश्री एक वेळेस हिंगोली मधील प्रसिध्द खिचडी हॉटेल माळकरी या हॉटेल ला भेट दे
धन्यवाद 🙏, लवकरच व्हिडिओ येईल. Keep supporting us 👍
नक्कीच भेट देऊ
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
परभणीतील पोहे खराब समजल्या जाणारया पाम तेलात केली जातात तेव्हा है पोहे खाऊ नये
आम्ही कॉलेज ला जाताना नेहमी खायचो,, 10 रुपयात जवळपास पोटभर मिळायचे
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
खरंच खूप छान पोहे आहेत कदम मामा चे आणि कदम मामा खरंच खूप मोठ्या मनाचा माणूस आहे धन्यवाद कदम❤❤❤
धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍.
खूप छान व्हिडिओ आहे ताई परभणीचे ते शन आहेत खूप भरी म्हणजे एकदा पोहो खलेकी दिवस भर जेवायची गरजच नाही असं contiti आहे इथे
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
मी ७-८ वर्षांपूर्वी परभणीत राहायला असताना कदम मामाचे पोहे अनेक वेळा खाल्लेले आहेत,भरोसे पेट्रोल पंप जवळ रस्त्यावरच सकाळी सकाळी दुकान सुरू असे ❤❤ पुर्वी १० रू.ला जवळपास पोटभर मिळत असतं,नंतर १५ रू प्लेट झाले.
हो नक्कीच. धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
2006 madhe 5 Rs plate ne mi khayala suruvat Keli ....paper varati dyayache Ani sadhi hatgadi hoti....petrolpump chya bajula.....aajhi kadhi parbhani madhe gelo ki avarjun vasmat roadla jaato pohe khayala
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
खूप छान आहेत पोहे मी पण खाले आहेत
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Pohe Chan pn telkat hotayet Halli mi roj khato
पोहे म्हटलं की कदम मामाचे पोहे मी खूप वेळेस खाल्लेत...
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍
Me pan khale pohe
धन्यवाद 🙏...
खूप छान
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍
बरेच रेट कमी आहेत
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Kadam pohe is the best
धन्यवाद 🙏, keep Supporting Us 👍...
मला खूप आवडतात पोहे पण 😢खात नाही...कारण पित्त होत म्हणून 😢
Khar ka pitta hot mi tr khup khate pohe 😮
@@sweetishinde1327 हो
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Pavbhaji cha video kadhi yenar ahe
लवकरच येईल. धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍..
पोह्यामध्ये लसूण वापरलेला मी पहिल्यांदा पाहिले
Amhala pan he pohe avdtat
धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍..
मी १० दिवस पहिले परभणी मध्ये कदम मम् चे पोहे खाल्ले .. चांगले पोहे मिळत असतील या मध्ये काही शंका नाही , आम्ही ज्या दिवशी पोहे खाल्ले त्या पोह्या मध्ये तेल खूप होत, म्हंजे अर्धे पोहे अर्धा तेल, आम्ही त्या दुकान मधील काम करणारा मुलाला पण विचारला त्याचे उत्तर होते आम्ही पण खूप सांगितलं मामा ला,
आम्हाला तर टेस्ट नाही मिळाली , पण भजे आणि कधी छान मिळाली
धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
Love from Nagpur 😍
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍
Sai padapav wale cha vlog banva ekhada
बनवलेला आहे. धन्यवाद 🙏, Keep Supporting Us 👍...
गंगाखेड वरुन पाहतोय 👍
धन्यवाद 🙏, Keep supporting us 👍
धन्यवाद ✌️✌️
धन्यवाद 🙏, Thank you for your response.Keep Supporting us👍..