अप्रतिम! गायकवृंदासह, त्याची उत्तम साथसंगत करणा-या सर्वाना श्रावण व चातुर्मासा निमित्त हार्दिक शुभेच्छा,अभिनंदन व अभिवादन. सुस्वर, ताल व लयबद्ध रितीने सादर केलेले अभंग ऐकून मन प्रसन्न झाले.
वा माऊली फारच सुंदर आणखी असेच नवनवीन व सुंदर चलीतील अभंग अपलोड करा रामकृष्णहरि रेकाॅर्डीग मध्ये आवाज मध्ये मध्ये कमी जास्त होत आहे त्या कडे थोडं लक्ष द्या
जय हरि दिगबर महाराज बाबा सुदर गायन आहे महाराज तुमचा फोन नंबर पाठवा महाराज जय हरि काशीराम बाबा तुमचा फोन नंबर पाठवा महाराज तुमचा गोड आवाज आहे महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक
खूप खूप छान जय हरी
खूप छान.
खूप छान भजन झाल.बाबा रामकृष्णहरि
सुंदर सुंदर सुंदर ह्यावयात पण सुंदर आवाज माऊली.आपले जोडीदारांना पण् धन्यवाद
आजि संसार सुफल झाला गे माये हा अभंग खुपच आवडला महाराज. तशी सर्व अभंग वाणीखूपच गोड गायीली.
चाळीस वर्ष झाली अजून तोच आवाज धन्य आहात आपण 👏👏👏 राम कृष्ण हरि
Khoop chhan
Kal ratrila buva tumhi swapnat ale hote mala vitthalache darshan zale ram Krishna Hari mauli ha Jap mala sangitala tumhi Jay Hari mauli
खूप छान
खुप खुप छान अप्रतिम
अभंगवाणी जय जय राम कृष्ण हरि खूप छान माझे बाबा आणी कुटे बाबा जय हरि कोटी कोटी प्रणाम
मनाला खूप खूप समाधान वाटले महाराज आपण असे भजन अजून टाका हिच इच्छा जयहरी माऊली
धन्यवाद
जय शिवराय खूपच छान आहे
रामकृष्ण हरि. मनाला उभारी देणारी अभंगवाणी आहे.
खूप छान झाले बाबा भजन
धन्यवाद
Ram Krishna hari ,mala tumcue bhajan khup aawdte
श्री दादासाहेब स.मलिक .कासली.कोपरगाव.जय हरी माऊली.छान चालीत अभंग आहे.
Kupach chan
छानच
राम कृष्ण हरी 🙏 🙏 🙏 🙏 🙏
खुप छान आबा आणि सर्व भजनी मंडळी
खूप गोड आवाज
अप्रतिम भजन
Wah aaba
जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद बाबा खुप छान अभंग
Lay aanand
ऐकून खूप समाधान वाटले श्री राम कृष्ण हरी
Sundar upakram aahe aaj lockdown aasun dekhil aamhi gharbaslya bhajanacha aaswad gheu shaklo....khup khup dhanyawad....khup aanand zala mast group jamla sarvanche aabhar....
आनंद,झाला,ऐकुन
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरि
1nambar.maharaj
खुपच छान
अप्रतिम!
गायकवृंदासह, त्याची उत्तम साथसंगत करणा-या सर्वाना श्रावण व चातुर्मासा निमित्त हार्दिक शुभेच्छा,अभिनंदन व अभिवादन.
सुस्वर, ताल व लयबद्ध रितीने सादर केलेले अभंग ऐकून मन प्रसन्न झाले.
Mast
जय राम कृष्ण हरि 🙏
Khupch chan
रामकृष्णहरि वा सुंदर अप्रतिम...
🙏🙏
वा माऊली फारच सुंदर आणखी असेच नवनवीन व सुंदर चलीतील अभंग अपलोड करा
रामकृष्णहरि
रेकाॅर्डीग मध्ये आवाज मध्ये मध्ये कमी जास्त होत आहे त्या कडे थोडं लक्ष द्या
जुन ते सोन आहे
लाँकडाऊन मध्ये संतसंग घडला
। राम कृष्ण हरि।
अंजनाबाई ऊनकेश्वरऊर्जा ऊस ऊर्जा ऊर्जा ऊर्जा ऊर्जा ऊनकेश्वर ऊर्जा ऊर्जा ऊर्जा उत्तर
म्युझिक,रेकाॅर्डीग,च्या,शुभेच्छा
🙏🕉🚩💐
जय.हरि बाबा तुमच्या. दोगाचा फोन नंबर पाठवा महाराज राम कृष्ण हरि बाबा सुदर गायन आहे महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक
Nice
Very sweet voice wow very nice
जय हरि दिगबर महाराज बाबा सुदर गायन आहे महाराज तुमचा फोन नंबर पाठवा महाराज जय हरि काशीराम बाबा तुमचा फोन नंबर पाठवा महाराज तुमचा गोड आवाज आहे महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक
🕉️🕉️🕉️
डाऊनलोड होत नाही
Vina kaNahi
Ase gayak hone nahi
Dp
Khupch chan
Ase gayak hone nahi