मला ही काकड आरती eiklyavar डोळ्यात पाणी येते आणि जुने निस्वार्थी जगाची आठवण येते कारण लहानपणी दिवाळीला सकाळी 4 वाजता भक्त मंडळी गावात दिंडी काढत होते पण आता सर्वजण पैश्यांच्या मागे लागले आता खूप दुःख होते असे eikle की तसेच आश्रमाची आठवण येते खूप काही बदल झाला आताच्या जीवन शैली मध्ये असो... खूप दुःख आहे सांगायला पण छान वाटले आणि दबून राहिलेले अश्रू मोकळे झाले मन मोकळे झाले आणि विठ्ठल भेटल्या सारखा वाटला माझ्या डोक्यावर हात ठेवून Idolikar महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
👏🚩 पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏
मंञमूग्ध करणारा गोड आवाज आणि जिभेवर असलेला माता सरस्वतीमातेचा आशिर्वाद खरोखरच या पिढीसाठी दैवीरूपी भूमिकेत तूम्ही आज वारकरी संप्रदाय चिरंतन ठेवण्याचे कार्य करत आहात खूप खूप छान
रामकृष्ण हरी व वैकुंठ वाशी ईडोळीकर महाराज याना शतःशा प्रणाम
काशीराम बाबा सदैव स्मृतीत राहणारे व्यक्तिमत्त्व
आमच्या हिंगोली जिल्ह्य़ातील अनमोल रत्न होऊन गेले
काकड आरती भजन गायक वादक आणि सर्व श्रोत्यांना जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏👏👏
❤❤❤❤ राम कृष्ण हरी आजचे काकडा सुंदर आहे❤❤❤
नामधारक काशिराम बाबा याच्या पायी दंडवत
खूप छान अप्रतिम गायन व सुंदर वादन आणि विशेष कोरस खूप मस्त दिला आहे
जयहरी अतिशय सुंदर आवाजात काकडा गायण मि रोज सकाळी वेळ असेल तर नक्की ऐकतो
ज्जू
मला ही काकड आरती eiklyavar डोळ्यात पाणी येते आणि जुने निस्वार्थी जगाची आठवण येते कारण लहानपणी दिवाळीला सकाळी 4 वाजता भक्त मंडळी गावात दिंडी काढत होते पण आता सर्वजण पैश्यांच्या मागे लागले आता खूप दुःख होते असे eikle की
तसेच आश्रमाची आठवण येते खूप काही बदल झाला आताच्या जीवन शैली मध्ये असो...
खूप दुःख आहे सांगायला पण छान वाटले आणि दबून राहिलेले अश्रू मोकळे झाले मन मोकळे झाले
आणि विठ्ठल भेटल्या सारखा वाटला माझ्या डोक्यावर हात ठेवून
Idolikar महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खूप छान काकडा एकदम छान आवाज छान झाली सुमधुर आवाजाने मी हे रोज ऐकून माझं पाठांतर सुद्धा झालं आहे
काकडा खुप छान चालीवर गायला आहे धन्यवाद राम कृष्ण हरी सर्व भजनी मंडळीस खुप खुप शुभेच्छा विठ्ठल पांचाळ परभणी
Bhargavi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
काकड आरती गायक व वादक आणि सर्व श्रोत्यांना जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏👏🙏🙏
धन्यवाद जयहारी खुप छान 🙏🙏👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी दररोज सकाळी ऐकूनच माझ्या दिवसांची सुरुवात होते आणि माझ्या लहान मुलांना देखील खुप आवडते ते देखील म्हणतात अमृता सारखी गोडी आहे 🎉🎉
अप्रतिम गायन अतिशय सुंदर गायन ह.भ.प. श्री. दिगंबर बुवा कुटे आणि सहकारी भजनी मंडळ
Ni😊😊😊
अप्रतिम काकडा जय हारी माऊली🙏🙏🙏
अप्रतिम काकडा भजन
कुटे महाराज आणि इडोलीकर महाराज वारकरी सांप्रदायाचे अलंकार आहेत. 🙏👌🚩
❤❤
❤❤
खूप छान माऊली,
मी उमेश धोत्रे, पुणे, मुळशी, मुठा ,कोंढुर,
खूपखूप छान गाईले अंभग धन्यवाद
राम कॄष्ण हारी धन्यवाद खुप सुंदर आहेत चाली 🙏🙏🌹🌹
काकड आरती सर्व गायक व वादक श्रोते यांना राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👏👏
खुप छान माऊली गोड आवाज आहे
काशीराम म, सारखे गायान कुणाला जमणार नाही 🙏🙏
रामकृष्णन हारि
काकडा खूप छान गायला राम कृष्ण हरी बळवंतराव देशमुख धन्यवाद
खुपचं छान गायन वादन महाराज
पुजा करताना नित्य नेम चालु आहे
प्रत्यक्ष भगवंताची अनुभूती येते.या आवाजाने
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
मस्तक माझा पायावरी 🙏🙏🙏
Khup chan maharaj❤❤❤
Kuppppch chan Mauli.🎉🎉
खुप छान माऊली मी नेहमी एेकतो अप्रतीम चालीमधे काकडआरती
Ram krishana hari.
खुप छान
अप्रतिम गायन वारकरी मंडळी राम कृष्ण हरी माऊली
लहान असताना ऐकायचो घरून. आता तर youtubeवर उपलब्ध आहे
. या उपलब्धीसाठी खूप धन्यवाद. खूपदा ऐकतो. नेहमी गढून जातो.
👏👏👏🚩 काशीराम बुवा हिंगोलीचे नाही पण याचे स्वर्गवासी होण्याचे दुःख संपूर्ण महाराष्ट्रात आहे 🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩
😅❤्््््् आणि विचार हे हे विचार आणि व्हीजे विचार 999 षा
औ इंच आलं रथ हे 47:31 @@RamraoMatre
1:2😂 TV❤😂 1:32:22 1:22
⁰ĺl
We
भावपूर्ण श्रद्धांजली ईडोळीकर महाराज हिंगोली जिल्ह्याचा आवाज आज हरवला राम कृष्ण हरी....
भावपूर्ण श्रद्धांजली 🙌🙌🙏🏻🙏🏻
😢
😊😊ँ
माऊली आपली काकड आरती भजण ऐकुण मला फारफार आनँद वाटतो ।जय जय राम कृसणा हारी। ।।
Khup chan aavaj aani kakda pan khup chan aae ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
झाले समाधान मन तुमचे देकुनी चरण राम कृष्ण हरी विठ्ठल केशव
जय हों काशीरामबुआ व दिगंबर बुआ ,सुंदर काकडा राम कृष्ण हरी
इगोळीकर बाबांना भावपूर्ण शद्धाजंली 🌹🙏🙏🙏
खुप छान माऊली
P
P
नववर्षानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
संतचरणरज खुप छान गोड चालित गाईलेले काकडा भजन मन अंतर्मुख होतो वारकरी भुषण विभुती
🎉 Jai hare
रामकृष्ण हरी माऊली ❤❤🎉🎉
जय जय राम कृसण हारी हारी।
Very good kakda bhajan
फारछान काकडा माऊली
काकडा खुप खुप छान आणि सुंदर आहे....
🙏🏻 जयहरी🙏🏻 माऊली 🙏🏻
जय हरी माऊली💐💐
राम कॄष्ण हारी धन्यवाद खुप छान आहे🙏🙏 🌹🌹
अतिशय सुंदर राम कृष्ण हरी
🙏🙏🙏 Shri Ram Krishna Hari
जय जय रामकृष्ण हरी 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏खुपच छान काकड आरती भजन 🙏🙏🙏💐💐
खूप छान आठवण राहिली राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरि
जय जय राम कृष्ण हरी महाराज ,अप्रतिम काकडा चाल आहे काकडा ऐकून मन प्रसन्न होऊन जाते. 👋🚩🔱🌺⚜️🚩💐
खुप खुप गोड
👏🚩 पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏
राम कृषणी हरी 🙏
राम कृष्ण हरी सर्व गुरुजनाना
धन्यवाद महाराज अतिशय भावूक काकडा
Ram Krishna Hari buwa kupch chan kakdyatil chali aati sundar aahet kakdyamadhe kahi aabhang samavist karun sampurn kakda aamla aiklyache samdhan milel yevdi krpa kara hi vinnti 👌👌👌🙏🙏🙏🙏
9
Right🙏
सर्व गायक वादक व श्रोते यांना जय जय रामकृष्ण हरी
अतिशय अंत्यंत सुंदर छान मस्त आवाज अप्रतिम पाठांतर छान व्वा व्वा
अप्रतीम महाराज खूप सुंदर
खप छान काकडा नारायण पांचाळ पालम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mauli Ramkrushna Hari Namo Namah
Of
गायनातून साक्षात भगवंताचे दर्शन घडते, संपूर्ण दृश्यं डोळ्यासमोर येते जगतगुरु तुकोबाराय, वारकरी संप्रदायाला, सर्वांना नमन ❤
Very nice Hari pati Thinks Maharaj
Jai jai shree ram kishan Hari ❤❤
खूप छान बुवा आण्णा ना पाहुन मन प्रसन्न झाले
Maharaj ramkrushna hari.. mal khup aavadalya chali...khupach sundar ajun khup kahi abhang ashach calivar aikanyachi ichha aahe..🙏
Khup Chan ❤
काकड आरती गायक व वादक आणी सर्व श्रोत्यांना जय जय राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी विट्ठल ❤❤ राम
👏💯 नुसता हिंगोलीचा नाही तर सांप्रदायिक महाराष्ट्र चा. आवाज हरवला शतकोटी विनम्र आदरांजली😂👏 जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🚩🚩
गाणं गंधर्व आवाज कंठ कोकिळा काशीराम आबा वारकरी रत्न
जय हरि
सुंदर काकडा आनंद आला
काकड आरती गायक व वादक आणी सर्व श्रोत्यांना राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👏👏
आषाढी वारी चा आनंद प्राप्त होतोय
धन्य धन्य महाराज
वाःवाःअती ऊत्तम फारच छान
Nice post thanks for your help
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम काकड आरती रामकृष्ण हरी
खुप छान आहे काकडा भजन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल😊😊😊
माउली रामकृष्ण हरी
रामकृष्ण हारी
खूपच छान..आमच्याकडे काकड आरती पाऊली खेळून होते..तो आनंद वेगळाच...
Ram Krishna Hari
Phar chhan
मंञमूग्ध करणारा गोड आवाज आणि जिभेवर असलेला माता सरस्वतीमातेचा आशिर्वाद खरोखरच या पिढीसाठी दैवीरूपी भूमिकेत तूम्ही आज वारकरी संप्रदाय चिरंतन ठेवण्याचे कार्य करत आहात खूप खूप छान
मसतकहेपायावरी.या.वारकरीसंतांचयामाऊली🎉🎉🎉❤
अतिशय सुंदर 👌🏻
राम कृष्ण हरी 🚩
❤❤❤❤🎉🎉
Rajabhau kore pathurdi ekcha number gayan❤❤❤ mauli kharokharacha apratim shabdhacha nahit maharaj Ram Krushna Hari⛳👌💯
जय हरी माउली
खुप सुंदर
माऊली राम कृष्ण हरी
*\0/O_o
छान गायन वादन काकडा भजन आहे
खुपच सात्विक आवाज ऐकू न मन तृप्त झाले।जय हरी माऊली