जुने व्हिडीओ काढा, संज्या राठोड ला सोडणार नाही असं पण म्हटलं होतं हे हॅमलं.. आज त्याच्यासोबतच शपथ घेतली ना.. हा उद्या वाल्या कराडला मंत्री करणार आणि त्या घुल्याला आमदार
संतोष देशमुख यांची हत्या झालेली असताना महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही परळी करांना मंत्री केले तुम्हाला हिच पाळी तुमच्यावर आली असती तर तुम्हाला काय वाटले असते.
एवढा हुशार पण असंवेदनशील गृहमंत्री पाहिला नव्हता. 8 दिवस होवून जर आरोपी सापडत नसतील तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री वेळकाढू धोरण राबवत आहेत हे लक्षात येते.
कशाला खोटं बोलता देवेंद्र फडणवीस साहेब असेच आरोप तुम्ही नारायण राणे अजित पवार मी कित्येक जणांवर केले आहेत त्यांचं काय केलं आणि उगाचच खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू नका👏👏👏
रजेवर नाही कायमचा घरी पाठवा सह आरोपी करा . जो राजकीय नेता सौरक्षण देतो त्याला ही सोडू नका . परंतू तुंम्ही ते करणार नाहीत याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला निश्चीत आहे.
जोपर्यंत गृहमंत्री हा फडणवीस आहे तोपर्यंत आरोपी बिनदास्त राहणार 💯💯💯
आजून आरोपी सापडले नाही
काय सांगितले,आरोपी बांगलादेश ला पाटवा ऐकदा,
ज्यानी केले त्यांचा अक्का मंत्री मंडळात कसे घेतले मंत्र्यांनवर कारवाई का केली नाही
नुसतं बोलून काही होत नाही फडणवीस साहेब, जर तुमची इच्छाशक्ती असती तर सगळे आरोपी कधीच पकडले गेले असते
जुने व्हिडीओ काढा, संज्या राठोड ला सोडणार नाही असं पण म्हटलं होतं हे हॅमलं.. आज त्याच्यासोबतच शपथ घेतली ना.. हा उद्या वाल्या कराडला मंत्री करणार आणि त्या घुल्याला आमदार
8 दिवसां पासून तेच सांगण्यात येत आहे पोलीस निलंबित करणे व सक्तीचे सुट्टी वर पाठवणे ही कार्यवाही आहे का यात वेळ काढू पणा वाटतो
देवेंद्र जी आपण जे बोलता ते करतात च कारवाई होईल हाच विश्वास आपल्यावर आहे
साहेब तुम्ही मुख्य आरोपीला मंत्रिमंडळात घेऊन बसलेत मग कारवाई कोणावर करणार. पोलिस अधिकारी वर.जरा तरी लाजा वाटू द्या 😡😔
सहभागी पोलिसांना सहआरोपी करा.
साहेब तुमच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही
संतोष देशमुख यांची हत्या झालेली असताना महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही परळी करांना मंत्री केले तुम्हाला हिच पाळी तुमच्यावर आली असती तर तुम्हाला काय वाटले असते.
एवढा हुशार पण असंवेदनशील गृहमंत्री पाहिला नव्हता. 8 दिवस होवून जर आरोपी सापडत नसतील तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री वेळकाढू धोरण राबवत आहेत हे लक्षात येते.
वाल्मिक कराड याच्यावर कार्यवाही होणार नाही कारण सरकार चे मंत्री वालम्या सोबत आहे
सरकारमध्ये एवढी धमक नाहीये
गोड बोलाचा भात आणि गोड बोलाची कढी करू नका
Kai faltugiri ahe bhau 6 paiki 2 sapadle ajun 4 farar ahet ekawar tar tumcha mantrycha hat ahe thodi tar sharam watu dya
मुख्यमंत्री साहेब न्याय भेटलाच पाहिजे.... आरोपी कोणत्याही जाती धर्म चा असो शिक्षा झालीच पाहिजे
जनता भयभीत आहे.
मा मंत्री आपले आभार कारण आपण हीन्दु विषयी आपले मत व भावणा योग्यच पण मा वाल्मिक कराड यांना अटक झाली पाहिजे
फहडणवीस यांच्याकडून काही थाथुर माधुर माहिती दाखवतील आणि केस बंद करतील
माननीय मुख्यमंत्री साहेब या प्रकरणावर जाती लक्ष घालून बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख परिवाराला न्याय द्यावा
Is CM really serious?
No
ह्या cm वर जनतेचा विश्वास नाही
मंत्री चा हात असेल तर
Valmik karad uchala sarv aropi lagech bhetil
गृहमंत्री आणि मुख्यमंत्री पद एकाच व्यक्तीजवळ नकोच,
देवेंद्र फडणवीस नंबर वन आत्ता पर्यंत जे बोलतो ते करणार शंभर टक्के
कशाला खोटं बोलता देवेंद्र फडणवीस साहेब असेच आरोप तुम्ही नारायण राणे अजित पवार मी कित्येक जणांवर केले आहेत त्यांचं काय केलं आणि उगाचच खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू नका👏👏👏
संतोष देशमुख, सरपंचाच खुन राज्याचा मुख्यमंत्रीच जबाबदार.....
काळजी वाहू शिंदे साहेब बोला यावर काही तरी..
धनुभाऊ गप बसली नाहीतर वाल्मीक आयेगा
फडणवीस साहेब आरोपीनां ताब्यात घ्या
मैत्रीमध्ये सगळं चालतं
लवकर शोध लाव, कोणालाही माफ करू नका. जो इंवोल्ड तो बोल्ड होईल असे काम करा विधवेला न्याय द्या, मुलांच्या बापाला न्याय द्या.
इथेचं हाय पण दिसत नायं, पोलीस मारतोय चकरा. खोटं काय म्हणता राव, आंधळा मारतो डोळा .
टरबूज आहे तो पर्यंत संतोष देशमुख न्याय नाही
परभणी येथील झालेल्या घटनांमध्ये काय केलं मुख्यमंत्री साहेब
आरोपींना शिक्षा व्हायला हवी
रजेवर नाही कायमचा घरी पाठवा सह आरोपी करा .
जो राजकीय नेता सौरक्षण देतो त्याला ही सोडू नका .
परंतू तुंम्ही ते करणार नाहीत याची जाणीव संपूर्ण महाराष्ट्राला निश्चीत आहे.
पोलीस सस्पेंड रजेवर पाठवलेत आणि आरोपीला बांगलादेश ला पाठवायचं काम चालू
फडणवीस साहेब तुम्हाला मन असेल तर प्रामाणिक पणे लक्ष घालावं कारण एका चांगल्या सरपंचाचा खूप निघृण हात्या केली मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे
मंत्री सहभागी आहेत ना साहेब नाहीतर एवढ काम सामान्य माणूस करू शकत नाही 😊😊
Main culprit is sitting in ministry, shame on you
हेडमास्तर ना आगावू कार्टे काय सापडेना... आणि सापडले तरीही पुन्हा उचापती करायला मोकळे...
Kay zapla tikda policepan paisa khaun gap
Not deserve as CM and HM.
गरीब जनतेचं यांना काही पडलेलं नाही
आहेच मंत्र्याचा जवळचा त्यात काय चूक आहे
SIT कमिटी म्हणजे 10 वर्ष निकाल नाही
लबाड
मगरीने अश्रु 😢
चोराना साथ देऊ नका नाहीतर पुढच्या वेळेस तुमच काही खरं नाही
Devendra sahib rajinama dya
महाराष्ट्रात मराठी संपले
करू, केली, करुन दाखवू,, करणार आहोत,,, काय रे हे असं असतो का CM फक्त भाषण झोडतो.... कमी बोल काम जास्त कर
फिरुन फिरुन एकच व्हिडीओ दाखवत आहे मीडियावाले
Nusta bolun kyhi hot nhi saheb...pahila dhanjay aani pankaj munde la baher kada
तुम्हाला माहिती असून मंत्री साहेबांच्या जवळचा आहे मंत्री साहेबांचा सहकार्य आहे तरीसुद्धा तुम्ही मंत्री केलात
Aropi vr karvai kara nahi tr janta tumhala sodnar nahi
Kai hoot nahi karad la...
Aaropi tum ch cabinet Modi chai
Kahi karnar nahi CM 😂
तुझा भाऊ आलातर तर तु काय केल आस्त
😂 main culprit is sitting in ur cabinet laughable statement only eyewash going 😅
Full drama
Pi la Kay saheb
तुम्ही खोटे बोलतात साहेब मराठी संपले
Walmik karad ch kay jhsl te sanga poilce kay gunja
Aaropina ka sambhalta to tumchyaa javalaahe
Dismissal is solution, suspension karun kay 90 free suti deun kay nirnay gheta, AI cha gyan **dna band kara