कराड राष्ट्रवादीचा माणूस आहे...त्याला पोसणारासुद्धा राष्ट्रवादीचा आहे... पवारसाहेब बरोबर सुद्धा त्याचे जुने फोटो आहेत आणि मुंबईतील गँगवॉर संपवलं गोपीनाथ मुंडेंनी जे भाजपचे होते
I m BJP supporter ......pn rohit Saheb tumi barobar bolat ahe.. .. pn maja Devendra fadavnis sahibhanchyavar vish vas hota pn Devendra sahibani ashi kahi action nahi ghetli .....yache vat vatat ahe
Tyanchya aajya cha Kay sambandh tyacha aajya chi thod hi sarkar aahe , ekhada gunha zala tr law-in-order he government kade aste ki virodhi paksha kade aste
आज खरंच स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब असते तर सर्वप्रथम देशमुख कुटुंबाला भेटून न्याय दिला असता.
😂
गोपीनाथ मुंडे मुळेच कराड मोटा झाले आहे 😅😅😅😅
बरोबर आहे पवार साहेब एस आय टी मधुन काहीच होणार नाही.
एवढे आमदार ओरडले पण वाल्मीक कराड सरकारला गज्जा आड करता आले नाही किती दुर्दैवी बाब आहे
1 no Rohit dada❤
Real condition sangitla ahe Parali chi
सरकारला विनंती आहे , अशा आरोपींचा चौकात एन्काऊंटर करा... 😡
म्हणजे इथुन पुढ कुणीही असो असल काहीही करताना नक्कीच विचार करेन..
Police suspensend kra mg तिथली पूर्ण
मी एक भाजप चा फॉलॉवर आहे पण या प्रकरणात भाजप वाईट करत आहे
कराड राष्ट्रवादीचा माणूस आहे...त्याला पोसणारासुद्धा राष्ट्रवादीचा आहे... पवारसाहेब बरोबर सुद्धा त्याचे जुने फोटो आहेत
आणि मुंबईतील गँगवॉर संपवलं गोपीनाथ मुंडेंनी जे भाजपचे होते
@@Seeonthetopone पहिले कराड ला अंदर करून दाखवावे नंतर बोलावे 😐
@@sachitanandmete926encounter honaar aahe 14-15 diwasat.
शरद पवार यांनी सांगितले होते की मी याला कशा कशातून बाहेर काढलाय मलाच माहीत. याबद्दल पण बोला
Hoy ...adhi mktha karaycha ani nantar bomblaych
मी भाजप वोटर आहे पण प्रकरनामध्ये कोणाही असो मंत्री व आमदार भावंड त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती
हेकणं 🧐🧐🧐 अडाणीचा ड्रायव्हर माजुरडा आहे,नाटकी आहे,
कोणत्याच समाजाला सोडलं नाही म्हणजे रोहित पवार ल सगळं माहीत आहे
आणि त्यांच्या सोबत आहेत म्हणुन (त्यांच्या पक्षात राहिलेले आहेत )
करमुसे ला विसरून गेले दादा आपण 😢😅😊😂
I m BJP supporter ......pn rohit Saheb tumi barobar bolat ahe.. .. pn maja Devendra fadavnis sahibhanchyavar vish vas hota pn Devendra sahibani ashi kahi action nahi ghetli .....yache vat vatat ahe
त्याला माहीत आहे की तुम्ही धर्माच्या नावावर त्यांनाच मतदान करणार....😂
@@sandeepshinde9078barobar bolas election Alya var tey hindu hindu kartil.hindu la khatra Ahe Ani hindu pan tyana ch vote karto nuntar pachtava karto
तुम्ही आजित पवार सोबत जाऊ नका फक्त🤨🤨🤨
Barobar bollet ..
आज महाराष्ट्राला एकनाथ शिंदें ची गरज होती मुख्यमंत्री.
विषय महत्त्वाचा आहे.
एमआयडीसी प्रकरणावर पण काहीतरी बोला.
Saheb aaj majha raja pahije hota 😢😢😢😢
Yani कारवाई केली nhi te
Chan dada❤
😢
इतक्या दिवस DM तुमच्या सोबत होता तेव्हा सगळे गुन्हे चालले तुम्हाला...आता तो सोडून गेला तर दुखू राहिलं
वाल्मिक सूट आऊट करा जिवंत मारा सल्याला व धननंजय मुंढेल पण संपवा
Rohit dada kharach khoop hushar aahet
Bs zala ata asl radn jashach ts uttar denyat yaav yanaa
तुम्ही काय उपटीत आहे त का तुझा आजा कुठे गेला आता
Tyanchya aajya cha Kay sambandh tyacha aajya chi thod hi sarkar aahe , ekhada gunha zala tr law-in-order he government kade aste ki virodhi paksha kade aste
Rohit dada amhi shree sharadji pawar saheb yanche pahilya pasun te shevat paryant amhi samarthak aahot tya haramkhorala shiksha zali pahije
Khupach vait prasang...sarkar che Kay action rahate sagalyanche lakshya ahe....rojagar nasale ki ye phude vadhat janar ahe sarakarane dakhal ghyavi
ROHIT DADA TUMHI KONATYA MURKH SAMOR BOLATA,NANDI BAIL AHE TO.KAHI HONAR NAHI TYACHAKADUN,TYACHI TEVADHI KUWATCH NAHI.
May bap sarkar lax day
Jr vamjari jaat jaat khelat astil tr amhinpan maratha ahot 4 koti ahot dhenat asudya
अरे रोहित्या तू त्या अडाणी चा ड्रायव्हर आहे , हाच अडाणी ज्यांनी देश विकला अन खाल्ला.
Police hi yantrana kharij kara, army best ahe
करमुसे ला विसरून गेले दादा आपण 😢😅😊😂