2 एकरात 40 लाख उत्पन्न,1ल्या बहारात 12 टनाच्या पुढे माल,ऊस पट्ट्यात ड्रॅगन,dragon_शेती,vision varta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • 2 एकरात 40 लाख उत्पन्न,1ल्या बहारात 12 टनाच्या पुढे माल,ऊस पट्ट्यात ड्रॅगन,dragon_शेती,vision varta
    #व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #यशोगाथा #आधुनिक_शेती #vision_varta #ऊस_शेती #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #ऊस_शेती_यशोगाथा #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #साखर_कारखाने
    #suger_cane
    #ऊसाची_शेती_माहिती
    #ऊस_lagbad yashogatha #ऊस_यशोगाथा
    #साखर_कारखाना_ऊस गाळप
    #sugar_kampani #सेंद्रिय_शेती
    #सेंद्रिय_ऊस_लागवड #आधुनिक_शेती
    #आधुनिक ऊस शेती #तरुण_शेतकरी_यशोगाथा
    #ऊस_शेती_फवारण्या
    #होमिओपॅथी_ऊस_लागवड माहिती
    #homiopethik_sugar_cane yashogatha
    #पंढरपूर_तालुक्यातील शेती
    #pib #organik_sugar_cane
    #drip_ऊस_लागवड and profit
    #सोलापूर_जिल्हा_ऊस शेती यशोगाथा
    #सेंद्रिय_शेती व ऊस लागवड
    #ड्रॅगन_शेती_यशोगाथा
    #dragon_sheti_yashogatha
    पंढरपूर तालुक्यातील उंबरे पागे येथे किसन कानगुडे या शेतकऱ्याने ड्रॅगन शेतीमध्ये मोठी किमया केली आहे, पहिल्याच बहारात 12 टन उत्पन्न मिळाले असून 2 एकरात 40 लाख रुपयाचे उत्पन्न झाले आहे,यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- vi...
    टीप -आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ความคิดเห็น • 51

  • @samirhubale2331
    @samirhubale2331 ปีที่แล้ว +30

    Dragon fruit चा माल सर्वाचाच सोबत येतो त्यामुळे दर कमी मिळतो नवीन शेतकर्‍यांनी आदी market पहा आणि प्रत्यक्ष बागांमधे भेट द्या आणि अनुभव घ्या

  • @rajumisal2682
    @rajumisal2682 ปีที่แล้ว +10

    आधुनिक पद्धतीने शेती केली तर चांगला फायदा होतो हॆ कानगुडे परिवाराने दाखवून दिले चांगले मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांचा चांगला उपयोग होईल 👍🏻

  • @samirhubale2331
    @samirhubale2331 ปีที่แล้ว +16

    रेट लई कमी चालू आहे आता 50 ,60 पर्यन्त सुद्धा येतो आहे

    • @dineshchavan7568
      @dineshchavan7568 11 หลายเดือนก่อน +4

      रेट हा साईझ वर पण डिपेंड आहे

  • @user-sx9wk7cx8s
    @user-sx9wk7cx8s ปีที่แล้ว +14

    पहिल्याच वर्षी एवढा माल कांहीही केलं तर निघून शकत नाही जा

    • @Pandurang383
      @Pandurang383 11 หลายเดือนก่อน +6

      एक रोप जास्तीत जास्त दोन ते तीन किलो निघू शकते अशा अफवांवर शेतकर्यानी लक्ष देऊ नये कारण ड्रॅगन फ्रट आज भाऊ 70 रुपये ते 120 रुपये आहे एका एकर मध्ये पहिल्या वर्षी पाच टन पेक्षा जास्त निघू शकत नाही कारण एका झाडाची कपॅसिटी दोन ते तीन किलो आहे ते पण दोन वर्षानंतर चालू होते

  • @BaliramSalunke-ef5hn
    @BaliramSalunke-ef5hn 3 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 17 วันที่ผ่านมา

    Thanks sir

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 ปีที่แล้ว +8

    आरे भाऊ ईतके पैसे झालेत तर ईतरांना कशाला सांगतो.तुच पिकव हो मोठा कारल याला भावच नाही उपटुन टाकले आहे.

  • @pramodwankhede4134
    @pramodwankhede4134 11 วันที่ผ่านมา

    किसन दादा आमच्या नागपूर ला पण पाठवा तुमचे ड्रॅगन फळ चांगले भाव मिळतील आमच्या नागपूर ला एक ड्रॅगन १०० ते ११० रू ला येत 🙏🚩

  • @haribhauatole9544
    @haribhauatole9544 ปีที่แล้ว +4

    Dragon fruit हे basically मेक्सिको देशातील आहे, चीन चे नाही,

  • @vilasmore3139
    @vilasmore3139 ปีที่แล้ว +2

    ढवळे साहेबांचे अभिनंदन

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 ปีที่แล้ว +5

    Lagvad khup zali rate kami honar

  • @devkarsv5170
    @devkarsv5170 11 หลายเดือนก่อน +6

    उगाच काहीतरी फेकु नका तुम्ही विकलेल्या पावत्या पाठवा

  • @user-ug8gh6qd9h
    @user-ug8gh6qd9h ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 ปีที่แล้ว +5

    40 to. 60 rs rate ahe

  • @maheshnavale6426
    @maheshnavale6426 11 หลายเดือนก่อน +3

    अती शोकती माईक मिळाली कि सुरूच

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 2 หลายเดือนก่อน +1

    Annadata kisan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. Gham kisan cha Ani Malai Dalal Khato. . Tari Sheti Chalu Teva . Industrial estate chi Najar lagli Cement Jangal hoto . Gujarat Umargam Taluka Ye Sarv Chiku kesar Bhat Sheti Industry me Sam dam dand Grabbed.

  • @belligerent4918
    @belligerent4918 11 หลายเดือนก่อน +1

    Location Explain in hindi

  • @barkupawar8305
    @barkupawar8305 10 หลายเดือนก่อน +1

    या‌पिकावर जास्त पाऊसाचा काय परिणाम होतो.

  • @ramwaysedragonfruitfarm3127
    @ramwaysedragonfruitfarm3127 ปีที่แล้ว +13

    165 ते120 कुठे भाव आहे भाऊ काही सांगू नका लोकांना आम्ही 80ते 90विकायलो

    • @dineshchavan7568
      @dineshchavan7568 11 หลายเดือนก่อน +1

      रेट साईझ वर पण डिपेंड आहे आणि कॅलिटी

    • @nandkumarbhoir1597
      @nandkumarbhoir1597 12 วันที่ผ่านมา

      तू एक पिकाने श्रीमंत व्हायला बघतो का

  • @shahajikhot4440
    @shahajikhot4440 2 หลายเดือนก่อน +1

    कोणती मराठी आहे तिचं नाव काय

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 ปีที่แล้ว +3

    Nursery plan ahe ka

  • @MarutiShendage-ep9ml
    @MarutiShendage-ep9ml 9 หลายเดือนก่อน +1

    रोपे मिळतील

  • @sandipkapadnis2502
    @sandipkapadnis2502 ปีที่แล้ว +5

    किसन कानगुडे यांचा मोबाईल नंबर द्या

  • @farmingzoon186
    @farmingzoon186 29 วันที่ผ่านมา

    Lay fakatay raw

  • @shrimantgaikwad2968
    @shrimantgaikwad2968 ปีที่แล้ว +1

    Ropacha dar mogham sangun chakicha sandesh det ahat .sadhya sangolyatil anil salunke he 20 rupyala ani ajabe saheb 30 rupaye darane vikatat yanchekade javalj javal
    15 lakh rope ahet .te etar 5-6 rajyana rope puravtat .

    • @bhausahebkithe3211
      @bhausahebkithe3211 ปีที่แล้ว

      Mo no dya na shet narcricha titla

    • @vitthalsavant7181
      @vitthalsavant7181 6 หลายเดือนก่อน

      Bamni highwaytouch nursary ahe

    • @aniljadhav2223
      @aniljadhav2223 24 วันที่ผ่านมา

      रोप विकणा रया शेतकरया चे पत्ता व मो.न.भेटेल का?

  • @vilasmore3139
    @vilasmore3139 ปีที่แล้ว +1

    कर्तव्यदक्ष शेतकी अधिकारी असतील तर नक्कीच परीवर्तन होईल

  • @user-dw5im5rg9f
    @user-dw5im5rg9f 2 หลายเดือนก่อน

    Kiti rate ahe ata

  • @bhushanghule7666
    @bhushanghule7666 ปีที่แล้ว +2

    Namabar dya bhau

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 11 หลายเดือนก่อน +3

    शेतकऱ्यांचा mob no.

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n ปีที่แล้ว +2

    एकरी खर्च किती येतो

    • @Pandurang383
      @Pandurang383 11 หลายเดือนก่อน +1

      4ते5लाख रुपये येतो

  • @mahendrabhakare9013
    @mahendrabhakare9013 11 หลายเดือนก่อน +1

    काणगुडे साहेबांचा नंबर द्या

  • @ashokkadam9899
    @ashokkadam9899 6 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्याचा मो.नं.द्या.

  • @instambuja5858
    @instambuja5858 ปีที่แล้ว +3

    Azun kami hotil bhavishyat karan lagwad jast hot aahe

  • @ashokdhamal5291
    @ashokdhamal5291 ปีที่แล้ว +1

    Kisan kangude no pls

  • @ashokkadam9899
    @ashokkadam9899 6 หลายเดือนก่อน +1

    सरजी मो.नं.द्या

  • @miliadubiawoodbuyermaharas7396
    @miliadubiawoodbuyermaharas7396 7 วันที่ผ่านมา

    60 per kg rate chalu ahe aj cha

  • @amitlatake9865
    @amitlatake9865 11 หลายเดือนก่อน +1

    आनंद सर व कानगुडे सर यांचा नंबर मिळेल का

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 ปีที่แล้ว +2

    प्रवीण साहेब रेडजंबो ची नर्सरी चा मो.नंबर ध्या प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी