साहेब आमच्या कडे 3 ऐकर लागवड केली आहे पण 15 महीने झाले लावुन मी शेन खत टाकले रसायनीक टाकतो पण माझा अजुन ऐवडा माल नीगला नाही याला फगस आहे लाल मुगी आहे पाणे पीवळी पडतात अस मला वाटत सर मला योग्य मार्गदर्शन द्यावे सगळे लोक रोपासाठी जाहीरत करत आहे तुमची माहीती चागली आहे
MI pan dragon fruit 4.5 acar var lavli aahe,mazi pan growth changli aahe 6 month madhe mi ring cross karun bharpur futve aahet,kadachit maza pan aasa uttpadan hoil,hopefully
He shetkari hushar aahet..tyni aadich sangitale ki teni 2/3 ft chi stump lavli tymule he shakya aahe growth,perfect niyogen Kela ki kahi pan shakya aahe.
सर ड्रॅगन फ्रुटस या बागेसाठी आपण गांडूळखताचा वापर करू शकतो का ? आणि एक request सुद्धा आहे कृपया या बागेला कोणता रोग पडतो ते सुद्धा सविस्तर पणे सांगावे.
मी स्वताहा बाजीराव बोराटे यांच्या फार्मला भेट दिली. ते जे खर आहे तेच सांगत आहेत. खूप मेहनती परिवार आहे म्हणून उत्तम बाग आहे त्यांची.
धन्यवाद सर 🙏🙏
या शेतकरी भाऊंनी कुठलाही आव न आणता खूपच छान व सुटसुटीत आणि त्यांनी जे कष्ट घेतले त्या अनुभवातून स्पष्ट माहिती दिली आहे "अभिनंदन तुमचे"
धन्यवाद सर 🙏🙏
अतिशय चांगली माहिती दिली आहे.. एखादा नवीन व्हिडिओ पुन्हा बनवा. 🎉
माझ्या कडे फक्त .4.झाडे आहेत =16=महीने नंतर फळ सुरू झाली शोक मनून आणलेले
ज्या शेतकऱ्याला पाणी कमी आहे त्यांना हे लागवड करायला जमेल का उन्हाळ्यामध्ये आणि आपण दिलेली माहिती खूपच छान होती धन्यवाद
अतिशय भारी मुलाखत घेतली शेतकरी अभ्यास करून रोजी केली आहे .🎉
साहेब आमच्या कडे 3 ऐकर लागवड केली आहे पण 15 महीने झाले लावुन मी शेन खत टाकले रसायनीक टाकतो पण माझा अजुन ऐवडा माल नीगला नाही याला फगस आहे लाल मुगी आहे पाणे पीवळी पडतात अस मला वाटत सर मला योग्य मार्गदर्शन द्यावे सगळे लोक रोपासाठी जाहीरत करत आहे तुमची माहीती चागली आहे
दिलेल्या नं वरती कॉल करा
Tumchi rope sadhi red ahet tyala fangas yeto C Varayti Mast ahe
खूपच छान माहिती बहुतेक शेतकरी अशी खरी माहिती देत नाही
धन्यवाद सर 🙏
Chan mahiti dili sir
धन्यवाद सर 🙏
मला एवढी माहिती नाही या पिकाबद्दल परंतु व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती पटली.एकंदरीत माहिती छान सांगितली.
धन्यवाद सर 🙏🙏
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद.
उत्कृष्ठ माहिती दिली!!!!!
धन्यवाद
धन्यवाद सर 🙏🙏
खूप सुंदर मार्गदर्शन केले सर धन्यवाद
धन्यवाद 🙏
हार्दिक अभिनंदन, खूप छान माहिती
धन्यवाद सर
1 number माहिती दिली ❤
Wardha district karanja taluka madhe hoel ka temperatures 45 parent jate may madhe
Wardha la pulgaon madhe aahe
पुलगाव गावात कुणाची बाग आहे
छान माहिती दिली आहे
धन्यवाद सर 🙏🙏😊
Jalgaon khandesh madhe pn lagvad Keli tar pik Chan yeu shkate ka
चालते सर काय प्रॉब्लेम नाही, फक्त निचरा होणारी जमीन पाहिजे.
माहिती खरी आहे मी स्वतः बागेमध्ये वेळोवेळी गेलो होतो माझ्याकडे त्या बागेचे फोटो आहेत.
बरोबर सर 🙏
कुठे आहे बाग
MI pan dragon fruit 4.5 acar var lavli aahe,mazi pan growth changli aahe 6 month madhe mi ring cross karun bharpur futve aahet,kadachit maza pan aasa uttpadan hoil,hopefully
Congratulations Sir 💐💐
जरूर होईल सर अभिनंदन
आपण कोठे व कोणती जात लावली आहे
जम्बो रेड, फोडशीरस ता. माळशिरस जि.सोलापूर
Best luck for your future endeavours
Khup Chan mahiti deli
छान आहे
धन्यवाद सर 🙏🙏
Sir tumhi rope kuthun ghetlit pls sanga
राऊंड अप सारखे तन नाशक चालत का झाडाला काही होत नाही ना?
चांगला आणुभव खूखूप छान
धन्यवाद सर
मित्रांनो व्हिडिओच्या खाली त्यांचे नाव आणि मोबाईल नंबर दिलेला आहे.प्रत्यक्षात बागेला भेट देऊनच सविस्तर माहिती घेऊन आपण पुढे पाऊल उचललेले बरे
ड्रॅगन फ्रूट ची रोपे कुठं मिळतील. नर्सरी चे नाव व पत्ता पाठवा
दिलेल्या नं वरती कॉल करा सर सविस्तर माहिती भेटेल.
@@kisanagrotech2552 धन्यवाद
बोराटे साहेब यांना मेसेज केला, मात्र काही प्रतिसाद नाही.
कामात असतील देतील उत्तर सर
Mazyahjawal red red ani jumbo red chi rope ahet mi pn ek shetkari ahe
विदर्भामध्ये पाऊस खूप पडतो त्याचा मुळे पीक कसे वाचवायचे
लवगड इतकी झाली की भाव 40ते 50 रुपयावर येणार😢
व्हरायटी कोणती आहे सर..
1 no माहिती आनी ती पन खरी
धन्यवाद सर 🙏🙏
Farm la bhet deu shkto ka ? 😊
जमीन कशाप्रकारे असावी लागते
जमीन कशी लागते halki bahri cihbdachi
कशीही चालते फक्त, निचरा होणारी जमीन पाहिजे सर
Drone cha vapar kara burashi favarani la ❤ aamhi the karto ❤
Chan mahiti dili sir tumcha plot pahilela aahe
धन्यवाद सर 🙏
आपल्याकडे जंबो ड्रॅगनची रोपे मिळतील का? भाव काय राहील सर?कृपया कळवावे.
मिळतात सर दिलेल्या नं वरती कॉल करा 🙏
Chhindwara jila me ho sakta hai kya
Bhai apne lgaya hai kya dragon fruit chhindwara me
कृपया, माहिती द्या कोणता जिल्ला तालुका कोणता आहे कलवा... विदर्भातील अमरावती जिल्ला मध्ये होईल का success होईल का.. Please message drop kra
Amravati mde belora side la koni tri lavl ahe mhnte
Nice video 👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
Sir tyachi konti vharayti ahe ti कळल का आपल्याला
Jambo red
@@kisanagrotech2552 tnx sir
He shetkari hushar aahet..tyni aadich sangitale ki teni 2/3 ft chi stump lavli tymule he shakya aahe growth,perfect niyogen Kela ki kahi pan shakya aahe.
बरोबर सर 👍👍
सर आमच्या भागात वानरांचा फारच त्रास आहे हो
त्यावर कही उपाय आहे का कळवा plz
जालना जिल्हा
Boban Vel
Love from
फोंडशिरस ❤️🤩
Thanks 🙏🙏😊
Sir, y,engal chalal ka.
चालेल
Good sir
Shinde mejer
Thank you Sir
Best information
Thank you Sir
Annadata kisan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मालेगाव नाशिक या आमचा बी बाग आहै
Malegaon la kuthe aahe
गावाचे नाव क्या
Varyati konti ahe sar
Jambo red Sir
Mla margadrshan kart rha sar mi pan ata lagvad keli ahe tavrliz varti
दोन ते आडीच वर्षे चा प्लाँट आसनार
नाही एक वर्षाचा प्लॉट आहे सर.
सर ड्रॅगन फ्रुटस या बागेसाठी आपण गांडूळखताचा वापर करू शकतो का ? आणि एक request सुद्धा आहे कृपया या बागेला कोणता रोग पडतो ते सुद्धा सविस्तर पणे सांगावे.
हे कोणत्याही रोगाला बळी पडत नाही, गांडूळ खत या साठी उत्तम च आहे.
@@kisanagrotech2552 पण सर माझ्या माहितीनुसार गांडूळखत ला पाणी सुटते मग त्यामुळे बागेला काही होणार तर नाही ना ?
Outstanding video as well as farmer both are taking on practical
Thank you Sir 🙏🙏
Very very thanks.
तापमान किती आहे, यांच्याकडे मे महिन्यात
ड्रॅगन फ्रूट चे मार्केट कुठं आहे
पुणे, मुंबई, जिल्ह्याच्या ठिकाणी.
@@kisanagrotech2552 आभारी आहे, मात्र स्पेसिफिक व्यापाऱ्याचे नाव समजले, तर प्रत्यक्ष भेटून खात्री करता येईल.
Best 👍
Thank you sir
रोप कुठे मिळेल आणि १०००रोप ला किती खरच यतो
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
Ata dragon fruit chi konti variety lavli pahijel....
Sir thodi madat kara
रेड जम्बो
Khara shetkari
🙏🙏😊
पोलची किंमत किती ऐका?
150 ते 200 रुपये
Idhar to 300 hai bhai
good infarmetin
धन्यवाद सर
Hii
कोणत्या मार्केट ल टाकता मालं
पुणे, मुंबई, सोलापूर, लोकल ला जिल्ह्याच्या ठिकाणी.
Khar.bola.khot.bolu.naka
आता झाड पिवळे पडून लागलेत त्यासाठी काय करावे.कृपया मार्गदशन .करावे.
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
रेड जम्बो ची रोप आपल्या कडे भेटतील का 🙏
होय फोन करा दिलेल्या नंबर वर
हो सर भेटतात दिलेल्या नं वरती कॉल करा सर
❤️❤️❤️❤️❤️👌🙏✌️
🙏🙏
Sir tumcha no dya
आंतरपिके कोणत्या प्रकारचे घेऊ शकतो..
रेट व मार्केट कोणाचं शाश्वत आहे
पेरू, डाळिंब की ड्रॅगन फ्रुट
शास्वत मार्केट कुणाचंच नाही सर काय सांगता येत नाही.
डाळींब
Tumchay kade variety konti aahe sir
कोणत्या गाव चा plot आहे
फोंडशिरस सोलापुर
I am interested
नक्कीच सर
एक टन म्हणजे १०० की १००० किलो ?
1000kg sir
100 Kg
100kg म्हंजे एक क्विंटल आणि 1000kg म्हंजे एक टन (याला मेट्रिक टन असं ही म्हणतात)
100 kg म्हणजे 1 क्विंटल सर
1000kg
Congratulations
धन्यवाद सर
आम्हाला करायचं करावा का नाही आम्हाला माहिती जिल्हा जालना तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद सर 🙏
आपण SCT vedik खत वापरा मग बघा दुप्पट उत्पादन मिळेल
कांदा रोपे लावले का बिया
रोपे
रोपे कुठे मिळतील नाव व पत्ता पाठवा
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
एका वर्षात इतका माल नाही निघत
जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कळेल सर
एका वर्षात होणार नाही, चुकीचे माहिती दिली जात आहे
चुकीची कशावरून म्हणताय सर, तिथं जाऊन खत्री करू शकता.
बरोबर आहे एक वर्षाचा बाग नाही हा माझ्या कडे ड्रगन आहे
तिथं जाऊन त्यांच्या गावात चौकशी करू शकता सर.
@@ramwaysedragonfruitfarm3127 Hoo shakyach nhi 1 varshachi baag
बरोबर बोलले एका वर्षात इतका माल निघुच शकत नाही
चुकीचे सांगू नका एका वर्षात होत नाही
ठीक आहे सर, आम्ही खोटे
Number dila aahe...call kar kinva visit de...plot chya asa pass chya loka kade enquiry kar...ghari basun khare khote kasa kay samazale...
बरोबर सर 😊😊
पट्टी टाकता का
हो टाकतात सर
No do
Video me hai
शेतकऱ्यांचा फोन नंबर द्या
th-cam.com/video/FOfOjeF8Sm8/w-d-xo.htmlsi=urwgmNP2yOAtKykZ
ड्रॅगन चा शेतकरी म्हणजे जणू एक कोट्यावधीच 🤔
S̤i̤r̤ m̤a̤i̤n̤e̤ i̤n̤s̤e̤ 6 c̤ṳt̤t̤i̤n̤g̤ m̤a̤n̤g̤a̤y̤a̤ h̤a̤i̤ b̤a̤j̤i̤r̤a̤w̤ b̤h̤a̤i̤ b̤a̤h̤ṳt̤ a̤c̤h̤h̤e̤ v̤y̤a̤k̤t̤i̤ h̤a̤i̤
Thanks
@@kisanagrotech2552 m̤a̤i̤ ṳt̤t̤a̤r̤ p̤r̤a̤d̤e̤s̤h̤ a̤m̤e̤t̤h̤i̤ s̤e̤ h̤ṳ j̤i̤
या शेतकरी भाऊंनी कुठलाही आव न आणता खूपच छान व सुटसुटीत आणि त्यांनी जे कष्ट घेतले त्या अनुभवातून स्पष्ट माहिती दिली आहे "अभिनंदन तुमचे"