मराठवाड्यातील ॲव्हेाकाडेा झाला ५ वर्षाचा।विदेशी महागड्या फळाची लागवड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • मराठवाड्यातील अॅव्हेाकाडेा झाला ५ वर्षाचा।विदेशी महागड्या फळाची लागवड

ความคิดเห็น • 23

  • @vikasmore5624
    @vikasmore5624 9 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद साहेब आपण खुपच छान कार्य करीत आहात आपण व आदरणीय डाॅक्टर एम बी पाटील साहेब यांनी खरोखरच शेतकरी समृद्ध करण्याचा विडा उचलला आहे आपले खुप खुप धन्यवाद व आभार

  • @Whocaress20
    @Whocaress20 9 หลายเดือนก่อน +1

    🎉 khup dhyanawad mote saheb..

  • @gayatrikatore5108
    @gayatrikatore5108 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan माहिती 👍👍

  • @user-gs9hp1eh3x
    @user-gs9hp1eh3x 10 วันที่ผ่านมา

    🎉फोननबरदैसर

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 9 หลายเดือนก่อน +1

    congratulations sir

  • @sriramsheshraopawar3138
    @sriramsheshraopawar3138 9 หลายเดือนก่อน +2

    सर कृषी खात्याने या रोपं लागवडीसाठी अनुदान आहेत का

  • @dhanajinalavade506
    @dhanajinalavade506 9 หลายเดือนก่อน

    तुमचे फोन नंबर देण्याचे टेक्निकल एक नंबर आवडले

  • @aparnagund6316
    @aparnagund6316 หลายเดือนก่อน

    लागवड कशी करावी

  • @sadanand123
    @sadanand123 9 หลายเดือนก่อน

    मार्केट आहे का भारतात, एक्सपोर्ट कराव लागले तर कसे व कोन करणार

  • @Kasal269
    @Kasal269 5 หลายเดือนก่อน +1

    मराठवाड्यातील शेतकरी खरोखर संघर्षा बरोबरच नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे सुद्धा आहेत 🙏🙏

  • @shettemaharudra1029
    @shettemaharudra1029 2 หลายเดือนก่อน

    सर् नमस्कार
    लातूर ला होता .
    बेगंलूर संपूर्ण नंबर मिळेल का .

  • @pandurangrathod6699
    @pandurangrathod6699 9 หลายเดือนก่อน

    लागवड कशी व कधी करायची

  • @pranavshelar6990
    @pranavshelar6990 5 หลายเดือนก่อน

    Number dya thorat sahib cha

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 9 หลายเดือนก่อน +1

    एक रोपाची किंमत किती आहे त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर हवा आहे की जेणेकरुन रोपे घेता येतील.

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये नंबर आहेत

  • @kishorwarade9982
    @kishorwarade9982 9 หลายเดือนก่อน +1

    मोटे साहेब जमीन कशी लागते लागवडीसाठी

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  9 หลายเดือนก่อน +1

      निचरा चांगला होणारी जमीन हवी

    • @kishorwarade9982
      @kishorwarade9982 9 หลายเดือนก่อน

      @@dr.tukarammote3231 धन्यवाद साहेब

  • @moviesmazzamasti3560
    @moviesmazzamasti3560 7 หลายเดือนก่อน +1

    रोप खुप महाग असतात

  • @arunkale2865
    @arunkale2865 3 หลายเดือนก่อน

    Tumcha number dya ple