मी दिनाक १३/१२/२०२३ रोजी दुपारी ३/४ चे दरम्यान महेश आसबे यांच्या रुक्मिणी Dragon farm House ला भेट, दिली, महेश आसबे हे कामा निम्मीत pandharpur येथे गेल्याने त्यांची भेट होऊ शकली, नाही परंतु महेश आसबे यांनी त्याचे काका यांना आम्हाला त्यांचा Farm House दाखविण्यासाठी सांगितले, वरून त्यांच्या काकांनी समपूर्ण Dragon fruit ची बाग दाखवली, " ती बाग पाहून आम्ही थक्कच झालो " त्यांच्या मेहनतीला आणि कार्लाया सलाम, संपूर्ण शेती एक बोध घेण्या सारखि आहे (thank you महेश आसबे) जय जवांन जय किसान, जय ड्रागन.
हो चालेल पण आपले हे पीक 20 वर्ष चालणार आहे कंडीशन तशी असेल तर चालेल आणि 8 फूट नंतर प्रॉब्लेम देईल 5 वर्षांनी त्या साठी तुम्ही एक ओळ सोडून लागवड करू शकता
शेतकऱ्याला पिकवता येत पण विकता येत नाही असा मनतात पण शेतकऱ्याने ठरवलं तर ते ही तो करू शकतो रोड ला जर तुम्ही स्टॉल लावला तर नक्कीच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि किंमत पण जास्त मिळेल
बोर्डावर तुमचे नाव , मोबाईल मेल व पत्ता का लिहिला नाही ? रोपे व स्टंप बाबत सुद्धा लिखाण जरुरी आहे . तुमची रोपवाटिका अशेल तिची माहिती व दर नमूद करावा .स्पर्धा वाढली आहे .ज्याला पटेल तो येईल .पण अर्धवट माहिती देऊन शेतकऱ्यांना फिरउ नका .
Sir आपल्या शेतात जर 1 वर्षाची ट्रेनिंग साठी जर आलो तर चालेले का म्हणजे ATo Z माहिती भेटेल आणि एकवर्षं एक लेबर पण भेटेल 🙏
मी दिनाक १३/१२/२०२३ रोजी दुपारी ३/४ चे दरम्यान महेश आसबे यांच्या रुक्मिणी Dragon farm House ला भेट, दिली, महेश आसबे हे कामा निम्मीत pandharpur येथे गेल्याने त्यांची भेट होऊ शकली, नाही परंतु महेश आसबे यांनी त्याचे काका यांना आम्हाला त्यांचा Farm House दाखविण्यासाठी सांगितले, वरून त्यांच्या काकांनी समपूर्ण Dragon fruit ची बाग दाखवली, " ती बाग पाहून आम्ही थक्कच झालो " त्यांच्या मेहनतीला आणि कार्लाया सलाम, संपूर्ण शेती एक बोध घेण्या सारखि
आहे (thank you महेश आसबे) जय जवांन जय किसान, जय ड्रागन.
Patta kuthe aahe ?
पत्ता सांगा प्लीज़
धन्यवाद साहेब खुप छान माहिती मिळाली
नमस्कार भाऊ खुपच भारी धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान नियोजन, खूपच छान मार्गदर्शन...Thanks
🙏😘❤️
@@GreatSahyadriYashkashidper acre kiti income yeu shakte
Sir address sanga... Aamhala pan bagela bhet dyaychi aahe
नमस्कार सर खुप छान अशी माहिती दिली धन्यवाद 💐💐💐🙏🙏
🙏😘❤️
🙏👌👌Very Good invention and Guidelines Thanku.
खूप छान माहिती दिल्ली सर
सियामी रेड (सी टाइप) आणि जंबो रेड या दोन varity मध्ये काय फरक आहे. बाकी माहिती खूप छान दिली आहे 👍
Video madhe ahe
C Verity जंबो पेक्षा जास्त temperature ला chalte आणि फळ जंबो पेक्षा थोड बारीक पण जास्त फळ लागतात
Good information received from you Thank you sir
2 फूट या साठी dripकोणते वापरले in lait
एकेरी किती उत्पादन होते काय भाव ते नाही सांगितलं सर
1acre la profit kiti?
Initial stage la
Bhau he akola district made lagavad karta yeil ka
सर आपला प्लॉट कोठे आहे आम्ही भेट देऊन माहिती घेऊ
खूप छान बाग आहे 🎉🎉
सूंदर केले आहे abhinandan
भाऊ dragon fruit आता फायद्या पिंक आहे का खुपच लागवड झाली आहे म्हणून हे पिंक लागवड करू शकतो का plz..........🙏🙏याच्या बदल माहिती दया
बिनधास्त लावा भाऊ खूप स्कोप आहे पुढील 5 वर्ष आणि भाव 50 रुपये जरी झाला 5 वर्षांनी तरी उत्पन्न टनेज मध्ये येणार आहे तेव्हा सो 1 एकर तरी नक्की लावा🙏
@@sachinmunde7033ilm
@@sachinmunde7033मी लावणारं आहे...
दादा माझ्याकडे 4एकरचे वाय अँगल द्राक्ष बागेच structure ahe तर यामध्ये ड्रॅगन लागवड यशस्वी होईल का ?
हो
@@GreatSahyadriYashkashid दादा,माझी भांडवल गुंतवण्याची आर्थिक बाजू कमकुवत आहे, तरी गव्हर्नमेंट सबसिडी मिळेल का ?
@@gauravpatil6784 हो मिळते
@@gauravpatil6784 हो लागवड झाली की तुम्ही mahadbt वर अर्ज करू शकता
लागवड झाल्या नोंद कशी चालेल
जुन्नर मध्ये ड्रॅगन फळ प्लॉट आहे का
खूप छान माहिती दिल्ली
पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक पाठवा जीमेल तर
द्राक्ष मंडप Y पद्धत वापरली तर चालेल का??
८/५ किंवा ८/6 चालेल का???
हो चालेल पण आपले हे पीक 20 वर्ष चालणार आहे कंडीशन तशी असेल तर चालेल आणि 8 फूट नंतर प्रॉब्लेम देईल 5 वर्षांनी त्या साठी तुम्ही एक ओळ सोडून लागवड करू शकता
Mo nambar patwa
खूप छान नियोजन केले आहे
Super super ❤
Very nice project
Sir i would like to do dragun fruit farming
Please record data on growth & yield??
jar market madhye fruit jast ale tr mg Kay kraych? ????
शेतकऱ्याला पिकवता येत पण विकता येत नाही असा मनतात पण शेतकऱ्याने ठरवलं तर ते ही तो करू शकतो रोड ला जर तुम्ही स्टॉल लावला तर नक्कीच तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि किंमत पण जास्त मिळेल
तार बंधल्यामुले झाड़ना जख्म होनर नहीं का
नांदेड जिल्ह्यात आहे का साहेब
भाऊ या प्लांट मध्ये तणनाशक फवारणी केली आहे, कोणती केली आहे
Round up
सर आपला no सेंड करू शकता का
शेडनेट मधे येते का
छान
याच रोपटं कुठे मिळेल
मोबाईल नंबर व पुर्ण पत्ता मिळाला तर फार बरे होईल... धन्यवाद 🙏🙏🙏
Good video
Very nice!!!
Ajun 1 part ahe ka video cha
Ho
Black soil मधे येते कां
हो
Sir tumcha address kay ahe
Very nice
❤️😘😘
Nice efforts
Adress Kay Ahe?
Tar aani angle chi life kiti varsh rahel
25
फोन नंबर द्या व आपली नर्सरी कोणत्या जिल्ह्यात आहे पत्ता
eka pole chi cost kiti bolale tumhi.
Video madhe ahe
सर्वात चांगली पध्दत कोणती
Trelice 10/2 ही पद्धत उत्तम आहे
❤
काळी जमीन आहे त्या मध्ये जमेल का
भाऊ आपला पत्ता फ्लॅटचा दिलानाहीदेणे
मला रेड कलम मिळतील का ?
बोर्डावर तुमचे नाव , मोबाईल मेल व पत्ता का लिहिला नाही ? रोपे व स्टंप बाबत सुद्धा लिखाण जरुरी आहे .
तुमची रोपवाटिका अशेल तिची माहिती व दर नमूद करावा .स्पर्धा वाढली आहे .ज्याला पटेल तो येईल .पण अर्धवट माहिती देऊन शेतकऱ्यांना फिरउ नका .
भाऊ खूप छान बनवला विडिओ. तुमचा पत्ता द्या , भेट देण्यासाठी
जुन्नर ( चिंचोली )
@@GreatSahyadriYashkashid फार्म चा पत्ता काय आहे.
@@GreatSahyadriYashkashid sir give address and mobile no
Very nice project 👍 👍👍
very nice info
Location?
शेतकरेचीफसवणुक करणेसाठीखोटेमाहीतीदिलीजातेरूपयासुघामिळतनाही
आपल्या परिसराचा पता द्या.
👍🏻
Nice
पत्ता काय आहे सर
ड्रैगन फ्रूट विकाच कुटे
सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील
Bhau tumache Gav konte
जुन्नर
सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा. मला पण लागवड करायची आहे.
rope kitila ahe 1
Watch full video
माहिती घेण्ासाठी कळवावे
कूठुन वीजेट करता ते पण सागंनेचे गरज आहे गाव ते शहर
bhau he tumche farm kuthe aahe adres mob no pls dya
नमस्कार खूप छान बाग बनविली आहे.
फोन नंबर शेअर करणे
तुमचा मोबाईल नंबर पाठवा ना सर मला पण लागवड करायची आहे
Address plz
एका रोपाची किंमत काय आहे
Part 2 madhe ahe
रुक्मिणी फार्म चा कॉन्टॅक्ट नंबर द्या
Address mention kara please
4:54 @@ashokjadhav5130
Sir ..Apla ..Adres ,..Ani ..Mo ..Numbar ..Milel ..Ky ..Please..
Adress ..mo ..no ..ka ..nahi ..det ..tumhi ..
Sir mo nam.sanga ना
Sir तुमचा numbar saga
मो नंबर पाठवा सर
फोन नंबर
Sir aapla number bhetel ka
agrotech2605@gmail.com
दादा खूपच सुंदर माहिती मिळाली. आपणांस धन्यवाद. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्य़ात हे फळबाग लागवड करण्यात येऊ शकेल काय?
Address plz