अणि हे मी फक्त 2014 नंतर बघतोय.. हे खूप भयानक आहे..2014 नंतर मजबूरी ने विदेशात जॉब ला जाणारे जगात भारतीयांचा आकडा जास्त आहे कारण भारतात नोकर्याच नाहीत.. 🤧
150 कोटी लोकसंख्या आहे हे विसरतो आहे आपण पण यावर एक उपाय आहे प्रत्येक राज्याची वेगळी नागरिकता हवी आणि प्रत्येक राज्याने स्थानिक लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करणे बंधनकारक असावे नाहीतर मुख्यमंत्री त्याच्या कुटुंबासोबत टायर मध्ये घालावा
शिक्षण व आरोग्य हि सरकारची जबाबदारी आहे. आज दोन्ही गोष्टी अत्यंत महाग झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या हाताबाहेर हा खर्च चालला आहे. जगात पाचवी अर्थव्यवस्था झालेल्या या देशात हि स्थिती दुर्दैवीआहे
महिन्याला दोन हजाराची खरी गरज गरीब विद्यार्थ्यांना आहे,सरकारने आरक्षण जातीवर न देता आर्थिक दृष्टिकोनातून जे गरीब आहेत त्यांना दयावे आणि आर्थिक मदत करावे,मुलं उपाशी राहतात हे सत्य आहे
अश्या परिस्थितीत एकच सल्ला असेल. चांगल शिकून पहिले खाजगी नोकरी मिळवा. आणि चांगला पैसा मिळवा. अश्याच परिस्थितीत सरकारी नोकरीच्या नादाला लागाल तर, पस्तावा होईल. नंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर, सरकारी नोकरीची तयारी करायची तर करा.
@@vV-Original युती सरकारने महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगाराभिमुख शिक्षण द्यावे तसेच प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे युध्दपातळीवर रोजगरनिर्मिती करण्यास लक्ष द्यावे
आयुष्य हे खूप मोठे आहे. १८ वर्षापर्यंत श्रीमंतीत जगलो आणि त्याच्यानंतर ५ वर्षे हलाखीचे गेले. आज 35 व्या वर्षी दिवसातून ५ वेळा पंचपक्वानाचे जेवण घेतोय. ह्यांची पण चांगली वेळ येईल जर ह्यांनी हार न मानता कष्ट केले तर
शिक्षण कमी मौज मजा जास्त. जिल्हा, तालुक्याला शिक्षणं न घेता आई बापाला त्रास देऊन पुण्यातच का शिक्षण का? मलाही वाटतं होत चांगल शिक्षणं घ्यावं. परिस्थीती अत्यंत बिकट आणि दयनीय होती. पण मी तालुक्याला शिक्षणं घेऊन आज top MNC मध्ये काम करतोय. घरची परिस्थीती पाहून शिक्षणं, कोर्स, एमपीएससी करावी. आता कमावता झालो. जॉब करून mpsc करतोंय. आता दिखाऊपणा आणि पुण्याचं आकर्षण खूप झालंय. विशेषतः महिलावर्गात.
ह्या विद्यार्थ्यानं बद्दल पूर्ण सहानुभूती राखून मी स्वतःच अनुभव सांगतो बाहेर शिक्षण घेणारी सर्व मुलं कमी खातात 1) खूप श्रीमंत व्यसन आणि हॉटेल/लॉज आणि इतर लफड्यात गुंतून कमी खातात 2) मिडीयम माझ्यासारखे जेवण बनवायला कंटाळा त्यामुळे फक्त रात्री जेवण दिवसभर चहा वडापाव चायनीज फास्ट फूड खाऊन राहतात(मी रोज अर्धा लिटर दूध प्यायचो ओवरकम करायला 😅) 3) गरीब ज्यांच तूम्ही सांगितलंत अश्यानी मैत्री योग्य लोकांशी केली तर समस्या कमी होतात 😊 मी बऱ्याच जणांना रूम वर जेवण बनवायला लावायचो पैसे माझे तू बनव दोघे खाऊ 😅
महाराष्ट्रात अनेक जिल्हे विकासात मागे पडले आहेत,या मुलांना पुण्यात का यावे लागत आहे याचा विचार करा,राजकीय नेत्यांचे फक्त भांडण च चालू आहेत,पुणे शहरात असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत,BBC मराठी टीम यांनी पुणे शहर बघून या किती पसरले आहे,सरकारचे नियंत्रण च नाही वाढीवर
Huge numbers of student are coming in Pune and they want to be MPSC officer. Some of them are coming only for enjoyment. Few of them are really hardworker.
पुण्यातच राहून अभ्यास केला पाहिजे असे काही नाही. आपण गावाकडे राहुन ऑनलाइन क्लास करावा व गावाकडे अभ्यासू मुलींच्या ग्रुप तयार करून सोबत अभ्यास करावा. जास्त त्रास करून घेऊ नये . थोडा आईवडिलांचा पैसा वाचवला पाहिजे. गावी राहिल्यास स्ट्रेस कमी राहील. निकृष्ट दर्जाचे जेवण केले तर कशी बुद्धि वाढेल???
Ghari rahoon shisha ghetala tar kahi bighadat nahi.Parantu aajkal chya poreena Kam karayachi savaya nahi Ani Kam krave lagu naye mhanoon Pune Pune Karat basatat.Sarakar tar jati Ani Pativar Soie savalat Ani scholar ship dete Mag Kai adachan aahe
Ho barobar aahe mazya mistanch he ch zal yogya vayamadhe tyana poshan aahar bhetala nai mhnun khup problems aahet life log rahtao ha kuposhnacha effect
अशा परिस्थितीत एका परीक्षेसाठी सरकार 1000/900 रुपये फी घेत आहे. कित्येक विद्यार्थी स्वतःसाठी सुद्धा एका महिन्यात 1000 रुपये सुद्धा अवांतर खर्च करत नाहीत त्यांना फी म्हणून 1000/900 द्यायला भाग पाडत आहे.
Please I request you to put the English subtitles for each and every video so it will also benefit other audiences to understand the situation and context of the students life who live in Pune.🙏
असे खूप विद्यार्थी आहेत ते एकवेळ जेऊन अभ्यासाबरोबर पोट भरतात.... माझे काही मित्र तर रात्रीला वॉचमेन ची नोकरी करून दिवसा एमपीएससी करतात. पोरी हार म्हणू नको हेही दिवस जातील. हीच परिस्थिती तुम्हाला घडवते..
ती 2-3 तास ऑनलाइन किंवा ऑफलाइन काही काम करून दररोज 500 रुपये सहज कमवू शकते...आरामदायी परिस्थितीत राहून सहानुभूती मिळवायची की तुमचे मोजे ओढून काही तरी कमवायचे हा एक पर्याय आहे.
धन्यवाद bbc नाही तर मराठी मीडियाला राजकीय नेते शिवाय कही दिसत नाही.
खरंच गंभीर मुद्दा आहे तुम्ही दाखवल्याबद्दल धन्यवाद
उद्याची भावी पीढ़ी आहे.अशा विद्यार्थ्यांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे.
सरकारने काय काय करायचे
राजकारणी घाण करून लोकसंख्या कमी करू पाहत आहेत
खरंच खुप वाईट अवस्था आहे विद्यार्थ्यांची 😢😢😢😢
अणि हे मी फक्त 2014 नंतर बघतोय.. हे खूप भयानक आहे..2014 नंतर मजबूरी ने विदेशात जॉब ला जाणारे जगात भारतीयांचा आकडा जास्त आहे कारण भारतात नोकर्याच नाहीत.. 🤧
२०१४ अगोदर मुलींचे दहावीच्या आतच लग्न होतं होते बाबा
150 कोटी लोकसंख्या आहे हे विसरतो आहे आपण पण यावर एक उपाय आहे प्रत्येक राज्याची वेगळी नागरिकता हवी आणि प्रत्येक राज्याने स्थानिक लोकांच्या रोजगाराची व्यवस्था करणे बंधनकारक असावे नाहीतर मुख्यमंत्री त्याच्या कुटुंबासोबत टायर मध्ये घालावा
@@rajujamdade4533तेव्हा दहावी शिक्षण म्हणजे खूप मोठी डीग्री होती भावा..
शिक्षण व आरोग्य हि सरकारची जबाबदारी आहे. आज दोन्ही गोष्टी अत्यंत महाग झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या हाताबाहेर हा खर्च चालला आहे. जगात पाचवी अर्थव्यवस्था झालेल्या या देशात हि स्थिती दुर्दैवीआहे
@@sangramsinhtaware1495 आयकर दात्यांचा पैसा सरकार जमा पण सोयी नहित
शेतकरी लोकांच्या मुला मुलींची अर्धी पोट घेऊन झोपत आहेत ... वाह रे सरकार 😢
@@akashdadamahanwar9298 आणि शेतमजुराचें पोर शिक्षणच घेऊ शकत नाही
धन्यवाद बीबीसी मराठी 👍
मानलं पाहिजे BBC ला या विषयावर आतापर्यंत कोणीच बोलले नाही ..🙏🙏
आमचा बाप या जगाचा अन्नदाता
अन् आमच्या लेकरांचे असे हाल
बग रे पांडुरंगा विठ्ठ ला...
एक फॉर्म भरण्यासाठी 1000 रुपये द्यावे लागतात याच दुःख वेगळच😢
@@ashitoshkamble7854 ani 2 form chya paishyamadhe pora mahinabhar jevan kartat, half tiffin khaun
का हे सरकार विद्यार्थ्यांना चांगल जेवण आणि चांगल शिक्षण देऊ शकत नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं😢
धन्यवाद बीबीसी आज पहिल्यांदा च अभिमान वाटतो न्युज दखविल्या बाबत,, शासनाने मतांसाठी फुकट च्या योजना बंद करून या भावी पिढी ला मदत करायला पाहिजे
जय bbc niws..जय हिंद bbc..जय महाराष्ट्र bbc..सलाम bbc..🙏..जय आदिवासी..
ज्यांना गरज नाही त्यांना 1500 शे येत आहे ना शेतकरी आणि त्यांची मुलं मेले तरी चालतील त्यांची काळजी सरकारला नाही
मराठी मिडिया अशा बातम्या दाखवणार नाही त्यांना फक्त मसाला चालतो
प्रयत्न हेच परमेश्वर... फक्त चुकीच्या मार्गाने जाऊ नये
मनापासून आभार🎉
दानशूर लोकांना आव्हान आहे त्यांना मदत केली पाहिजे
महिन्याला दोन हजाराची खरी गरज गरीब विद्यार्थ्यांना आहे,सरकारने आरक्षण जातीवर न देता आर्थिक दृष्टिकोनातून जे गरीब आहेत त्यांना दयावे आणि आर्थिक मदत करावे,मुलं उपाशी राहतात हे सत्य आहे
@@Sonu-x4c4d
हागलास का ? तसही अंधभक्ताना हागण्याशिवाय दुसर काही येतच नाही अक्कलीच्या नावाने बोंबाबोंब
@Entitiyy मी हागलेलं तू का खाल्लंस..डुकरा
शिक्षणाची गरज काय ?
अच्छे दिनों वाल्या विकासात !
ज्यांना अ ब क ड धड बोलता येत नाही !
तेच नेते भारताला विश्वगुरु बनवित आहेत ! 🐯
लेकरांनी शासनाने शिवभोजन थाली चालू केलि आहे ते घ्यावी थोड़ी सोय होईल
त्यात पन कालित्य खुप खराब आहे ते जेवण देताना उपकार करताय अस् दाखवतात्
@vishalmote9662 मग त्याची तक्रार द्या ना
मी पण एक वेळच जेवण करायचो पुण्यात असताना दिवस आल की हसू येत.
आता अमेरिकेत छान जॉब करतोय.
खूप छान विषय घेतलात 🙏🏻
चांगला मुद्दा मांडला आहे
वाह मोदी वाह काय हाल करुण ठेवला महाराष्ट्र च😢😢😢😢😢
अश्या परिस्थितीत एकच सल्ला असेल.
चांगल शिकून पहिले खाजगी नोकरी मिळवा. आणि चांगला पैसा मिळवा.
अश्याच परिस्थितीत सरकारी नोकरीच्या नादाला लागाल तर, पस्तावा होईल.
नंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर, सरकारी नोकरीची तयारी करायची तर करा.
@@vV-Original युती सरकारने महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगाराभिमुख शिक्षण द्यावे तसेच प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे युध्दपातळीवर रोजगरनिर्मिती करण्यास लक्ष द्यावे
Salute to BBC ..!!
आयुष्य हे खूप मोठे आहे. १८ वर्षापर्यंत श्रीमंतीत जगलो आणि त्याच्यानंतर ५ वर्षे हलाखीचे गेले. आज 35 व्या वर्षी दिवसातून ५ वेळा पंचपक्वानाचे जेवण घेतोय. ह्यांची पण चांगली वेळ येईल जर ह्यांनी हार न मानता कष्ट केले तर
काय करता आपण
@ Engineering Manager + Investor
खरंच माहिती आहे का,
या विषयावर व्हिडिओ बनेल असं कधीच वाटलेलं नव्हतं. अतिशय गंभीर मुद्दा आहे, मी ही पुण्यामधील मेस निकृष्ट जेवण अनुभवलेलं आहे
करा धर्मांच्या नवा खाली भरभरून दान पण ज्यांना गरज आहे त्याच्या कडे लक्ष ही देऊ नका
You are write bro 😅
बाकीच्या न्यूज चॅनलनी राजकारणातून वेळ भेटला तर इकड लक्ष द्यावे किमान आपली रँकिंग तरी वाढेल
Thanks to BBC showing how tough life of student is and how working hard for their dreams!😢
सरकार ने निदान खिचडी जरी दिली तर खुप होईल!!
खिचडी साठी जास्त खर्च येत नाही!!
सरकारी सुविधा ह्या जातीवर आधारित आहेत त्या गरजेवर असाव्यात
शिक्षण कमी मौज मजा जास्त. जिल्हा, तालुक्याला शिक्षणं न घेता आई बापाला त्रास देऊन पुण्यातच का शिक्षण का? मलाही वाटतं होत चांगल शिक्षणं घ्यावं. परिस्थीती अत्यंत बिकट आणि दयनीय होती. पण मी तालुक्याला शिक्षणं घेऊन आज top MNC मध्ये काम करतोय. घरची परिस्थीती पाहून शिक्षणं, कोर्स, एमपीएससी करावी. आता कमावता झालो. जॉब करून mpsc करतोंय. आता दिखाऊपणा आणि पुण्याचं आकर्षण खूप झालंय. विशेषतः महिलावर्गात.
Agadi barobar .. 👍👍, punyalach kashala jayala pahije, te pan BA karayala.
Thanks bbc
हे रात्री उशिरापर्यंत २ ,३ वाजेपर्यंत अभ्यास करतात जे शरीराच्या विरूध्द आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक पंचसंस्थेचे आजार लागतात
सोडा ते एमपीएससी यूपीएससी चे नाद
8 वे वेतन लागू होणाऱ आहे
@@OfficalDigambarPatil😂😂 mang tar ajun motha naad honar
Dusrya nokrya rahilyat tari kuthe? Aslya tari kami pagarat 70 taas - 90 taas gulami kara yanchi.
@@DCBat_Mobile ghar dar vikun sarkari nokari chi tayari karay hawi o
ह्या विद्यार्थ्यानं बद्दल पूर्ण सहानुभूती राखून मी स्वतःच अनुभव सांगतो बाहेर शिक्षण घेणारी सर्व मुलं कमी खातात
1) खूप श्रीमंत व्यसन आणि हॉटेल/लॉज आणि इतर लफड्यात गुंतून कमी खातात
2) मिडीयम माझ्यासारखे जेवण बनवायला कंटाळा त्यामुळे फक्त रात्री जेवण दिवसभर चहा वडापाव चायनीज फास्ट फूड खाऊन राहतात(मी रोज अर्धा लिटर दूध प्यायचो ओवरकम करायला 😅)
3) गरीब ज्यांच तूम्ही सांगितलंत अश्यानी मैत्री योग्य लोकांशी केली तर समस्या कमी होतात 😊 मी बऱ्याच जणांना रूम वर जेवण बनवायला लावायचो पैसे माझे तू बनव दोघे खाऊ 😅
आम्ही १९९४ मध्ये एक वेळ चहा आणि ४ बिस्कीट वर 3 वर्ष काढलेत . अवघड असतं . पण लढा .
जेवण इतकं निकृष्ट दर्जाच आहे की वर्षातून दोनवेळा रक्तदान करणारा hb कमी असल्यामुळे आता रक्तदान बंद केलं आहे thanks to pune mess
महाराष्ट्रात अनेक जिल्हे विकासात मागे पडले आहेत,या मुलांना पुण्यात का यावे लागत आहे याचा विचार करा,राजकीय नेत्यांचे फक्त भांडण च चालू आहेत,पुणे शहरात असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत,BBC मराठी टीम यांनी पुणे शहर बघून या किती पसरले आहे,सरकारचे नियंत्रण च नाही वाढीवर
हाल फक्त पोरांचे हाल
लाज वाटली पाहिजे...सरकारला
Remembering my old days
संपूर्ण शिक्षण व्यवथा राजकीय नेत्यांच्या हातात गेली आहे तेव्हा सरकार काही करेल असे वाटत नाही. शिक्षण महाग आहे.
Huge numbers of student are coming in Pune and they want to be MPSC officer.
Some of them are coming only for enjoyment.
Few of them are really hardworker.
पुण्यातच राहून अभ्यास केला पाहिजे असे काही नाही. आपण गावाकडे राहुन ऑनलाइन क्लास करावा व गावाकडे अभ्यासू मुलींच्या ग्रुप तयार करून सोबत अभ्यास करावा. जास्त त्रास करून घेऊ नये . थोडा आईवडिलांचा पैसा वाचवला पाहिजे. गावी राहिल्यास स्ट्रेस कमी राहील. निकृष्ट दर्जाचे जेवण केले तर कशी बुद्धि वाढेल???
कोणताही बदल घडेल असं मला वाटत नाही. पण लोकानीच पुढे येऊन विद्यार्थाना मदत केली तर गरीब मुलांनाच पोट तरी भरेल.
Mess fakt ani fakt lootanya saathi aahet, Government ne Mahinyatun ekda, Quality Inspection karawe
वाईट वाटत आहे हे बघून...
MPSC म्हणजे वेळ काढूपणा
किती दयनीय अवस्था करून ठेवलीय शासनाने गरीब लोकांची...शिक्षण घ्यायला पण एवढं हाल..
मला वाटत नाही आता study साठी पुण्यात जायची गरज नाही संभाजीनगर् ही चांगला पर्याय आहे आता
Sangli Satara chya Pan mulanni yaycha ka ata tikde?
Jevan kami tyaat pn mess ch jevan chi quality sumaar khara tar college chya tarunnana midday meal poshan aahar yojna dyala havi future ahe deshache
Apratim sabject
BBC
Are te ladki bahinechey 1500 rs ya mulana dya , 2 ghar asleley labh ghetat , garib student ardhapoti rahatat 😟😟😟
शिव भोजनाचा उल्लेख झाला असला तरी त्याची कॉन्टिटी वाढवण्याचा मुद्द्याचा विचार झाला पाहिजे .
And This is highest revenue state...!!
I am speechless.
Best काम केले ❤
1 मिनिट बघून वाटतं.....
न्यूज स्टॉप करावी..... उपाय सांगावा......
ऐपत नसतांना जन्माला घालणार्यांवर.....
कारवाई करण्यालायक चायना प्रमाणे.....
सरळ सोपा कायदा आणि राबविन्याची इचघशक्ती हवी...
बाकी रडत बसा....
सिस्टीमला शिवा घालत 😢😢😢😢😢
Ghari rahoon shisha ghetala tar kahi bighadat nahi.Parantu aajkal chya poreena Kam karayachi savaya nahi Ani Kam krave lagu naye mhanoon Pune Pune Karat basatat.Sarakar tar jati Ani Pativar Soie savalat Ani scholar ship dete Mag Kai adachan aahe
तिची कहाणी माझ्या कथेच्या तुलनेत फिकट वाटते.
Eat 🥚 swast Mast ani healthy 💪
माज़े मुलाणी बी टेक असेच पुण्या मधे राहुन केले कारण गरिबाचा वाली परमेश्वर कोनी कोणाचा नाही
Welfare state होण्यासाठी सरकारने वयाच्या 28 बर्षा पर्यंत महिना 15,000 stipend दिले पाहिजे.
व्यथा व्यथा आणि फक्त व्यथा
Bbc always best
Ho barobar aahe mazya mistanch he ch zal yogya vayamadhe tyana poshan aahar bhetala nai mhnun khup problems aahet life log rahtao ha kuposhnacha effect
Thanks for reporting real news, nahi tr diwas bhar Rasta roko andolsn, parali pattern, Karad, Deshmukh vitt alay news cha
माझी लहान बहीण ही पुण्यात शिकते अक्षरशा बाझार केला आहे, मेस चे डबे हे फक्त अन् फक्तं वेळ काढण्या साठी आहे. ती पण असच रोज संध्यकाळीच डब्बा खाते
याना विचारा 1500 रु ची कीमत काय ती
काही मुली गावाकडून येऊन पुण्यातला लोकल मुलांना पटवून फिरतात
आणि 70% असेच असतात
मूर्ख पंतप्रधान.. यांच्याकडे कसलेही शैक्षणिक धोरण नाही
थोड्या कालावधी साठी का होईना मी पण असे आयुष्य जगलो आहे .. मी या विद्यार्थ्यांचे जिवन जगलो आहे
1:06 BA karke kya karegi? Itni mehnat karke kuch fayda nahi
True story !
mi sppu la ahe maza pan same condition ahe
अच्छे दिन 😢 निशब्द
मार्ग काढू शकता.एव्हढी बिकट परिस्थिती आता राहिली नाही. उगीच रडारडी नको.
Everyone should get free meals at least once a day... Especially Students who are the future of this nation.
👍👍👍
Mid day mill started to Government need college Administration
🙏🙏🙏
Wah modi ji Wah kay hal karun tewlay maharastra la😢😢
अशा परिस्थितीत एका परीक्षेसाठी सरकार 1000/900 रुपये फी घेत आहे. कित्येक विद्यार्थी स्वतःसाठी सुद्धा एका महिन्यात 1000 रुपये सुद्धा अवांतर खर्च करत नाहीत त्यांना फी म्हणून 1000/900 द्यायला भाग पाडत आहे.
BA शिकून काय होणार? त्या पेक्षा गणित शिका
Khup mahtvacha vishay aahe. Yavar upay yojale pahijet
राजकारण्यांनो जरा डोळे उघडा, आपल्या देशाचे भविष्य आहे
Please I request you to put the English subtitles for each and every video so it will also benefit other audiences to understand the situation and context of the students life who live in Pune.🙏
Truth
Last video of today and I am ending my day feeling sad😢😢
असे खूप विद्यार्थी आहेत ते एकवेळ जेऊन अभ्यासाबरोबर पोट भरतात....
माझे काही मित्र तर रात्रीला वॉचमेन ची नोकरी करून दिवसा एमपीएससी करतात. पोरी हार म्हणू नको हेही दिवस जातील. हीच परिस्थिती तुम्हाला घडवते..
ती 2-3 तास ऑनलाइन किंवा ऑफलाइन काही काम करून दररोज 500 रुपये सहज कमवू शकते...आरामदायी परिस्थितीत राहून सहानुभूती मिळवायची की तुमचे मोजे ओढून काही तरी कमवायचे हा एक पर्याय आहे.
ऑनलाईन कोणते काम आहे?
Very sad to see this...hope people won't take any illegal path
अतिशय गंभीर मुद्दा आहे
या विद्यार्थ्यांची व्यथा कोणता नेता ऐकेल का??
Achhe din Hech na .swatachi Laj 😢
Her story pales in comparison to mine.