मान्य आहे प्रश्न आहेत पण सर्वच वाईट चालले आहे असं पण नाहीएत पण हे ब्रिटिश नेटवर्क एकही बातमी सकारात्मक दाखवत नाही.. जसे 🛑 सरकार सर्व जातीतील दुर्बल मुलांना फि सवलत, शिष्यवृत्ती, वसतीगृह भाडे, स्पर्धा परीक्षा साठी दीड लाख रुपये खर्च.. यांसारख्या अनेक योजना देत आहे..
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
Channel kiti nalayak aahe te thik aahe pn paristithi ji mandli aahe ti tr khari ch aahe na ??? Ki ti suddha propaganda vatato tumhala ? Ani jr ka kuthali vegli jaga asel tr ti sanga jithe amhi ashya goshti baghu shaku.. ani jr ka mahit nastil tr ji goshta/paristithi khari aahe tila ekda ugadhya dolyani bagha please. Have a great day.
जेवन करत असताना हा व्हिडिओ पाहिला आणि अक्षरशः अर्ध्या ताटावरुन ऊठलो..या मुलांची आपबिती ऐकुन डोळ्यांतुन ओघळ सुरू झाले आणि आपन किती समृद्ध आहोत हे जाणवले,देवाचे आभार मानले आणि ठरवले इथुन पुढे वायफळ खर्च बंद करायचा आणि अशा विद्यार्थ्यांना जमेल तेवढी मदत करत रहायची.. दोन वेळच जेवन न मिळणं याहुन मोठं स्ट्रगल काय असू शकते 😢

@@interestingtube9279NOPE.....BBC MARATHI BANGHU NAKA........IF U WANT TO KNOW WAT I AM TALING ABT .....SEE THERE COVERAGE ON KHALISTAN ISSUE.......TYANI PANNU LA COVER NA KARTA...KASHI BHARAT CHI CHUKI AHE HE DAKHAVLAY.....

सरकार विद्यार्थ्यांना करोडो रूपयांच्या अनेक योजना राबवते व त्यांचा फायदा सुध्दा होतो मुलांना.. विदेशी मिडिया सतत भारताची बदनामी करतात.. भारतात अराजकता कशी माजेल यांची पुर्ण खबरदारी घेतात.. शेवटी ब्रिटिशच.. पुर्णपणे नकारात्मक बातमी देणार.. जणू सकारात्मक काही घडतंच नाहीये.. अशीच नकारात्मकता नक्षलवाद सारख्या विचारांना बळ देते
@@jeetendraohal1543hoka.......KASHMIR FILES LA PROPAGANDA BOLNARE TUMHALA DISAT NAHI TYAT AMHI TARI KAY KARNAR..........PROBLEM NAHI ...THODE OSTRICH BRITISH KALI PAN HOTE JYANE DOMINION STATUS HAVA HOTA.....TYANA MAHIT NVATA ......TYA DOMINION STATUS CHA ARTHA KAY HOTO..ANI MOTHA GAME KAY AHE......IF U STILL THINK....BRITISH GOVERNMENT JE BBC CHALAVTE.....TYANE BHARTIYANCHE HITH HAVAY...TAR KITI PN SANGITLA TARI TUMHALA VISHWAS HONAR NAHI
MANDIR SHYA PAISHYANI ROAD TAYAR HOTAT...........GOVERNMENT CONTROL TEMPLES......N USES ITS MONEY FOR DOING SECULARISM.....HINDU CHE PAISE HAVET...PAN TYANA RESPECT NAHI DENAR
लवकरच तुला तुझ्या सारख्या लेकरांना भेटायला येणार आहे , बाकी आई वडील यांच्या पैश्यावर माज करणाऱ्यांनी ध्यानात घ्या समाजसाठी देण लागत खूप लोक आहे ताई मदत करनारे रडू नको तुझ्या आणी इतर लेकरांना मदत मी करेल आणी ज्याच्या कडे जास्त आहे त्यांनी संपर्क करा लेकराचं कल्याण करू , vitthal kangane
Bhau hyancha uddesh hach hota ahe rahnar bbc khup mothi company ahe hyanni food camp chalvayla hava students sathi ....ata government la dosh deu naka either Congress or BJP la
@@heathytipsforeveryone361providing services is not their job... showing the truth is the main job that's what they are doing....why we are expecting that they should do everything rather than excepting from government?
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
@@TheGreatVisionMarathi why they always showing half truths, why not debited to human rights law breakdown by European and American government and companies in Asia? And about services "un nations" also has rights to prevent in any problems in any countries which is acceptable overall the world then why not by themselves?
@@heathytipsforeveryone361 broh don't go in global issues...I am talking about this news.....is this news is really right or biased?...what do you think?... Don't tell me rest of the things n
म्हणं सोप पण भावना अश्रुतून व्यक्त होत आहेत...त्यांची तळमळ दिसत आहे..ती स्वतः च्या परीस्थीती सोबत तर लढत शकते पण जेव्हा घरच्यांचं चित्र समोर येतो तेव्हा कठोर मण सुध्दा वाहायला लागतय..
मी पण सेम करायचे चार किलोमीटर चालत जायचे यायचे एक वेळच जेवायचे आणी महिन्याचा खर्च भागवण्यासाठी होस्टेलच झाडून पूसून द्यायचे पण आता मी एक शास्त्रज्ञ आहे बहिण भावांचा आणी शेजारच्या काकूंच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च भागवते संघर्ष माणसाला घडवतो
सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ांत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले पाहिजे. पुण्यात राहून गरिबांच्या मुलांना शक्य नाही. चांगले लोकं गावात राहिले पाहिजे. सर्वच चांगले लोकं शहरात पळुन गेले तर खेड्यापाड्यात कचरा होईल. शिक्षित लोकांनी गावाचा तिरस्कार न करता बदल घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याला सगळ्या प्रकारची शुल्क माफी जाहीर करुन सुद्धा आजून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेत नसेल तर हे खुपच गंभीर बाब आहे.
@@vk0605engineering chi lakho madhe rahte te fee sarkar bharte cast madhle lokanche,Government Exam sati pan sarkar paise dete Sarthi,Mahajyoti sarkhya yojna madhun,Scholarships apan milte
त्यासाठी आधी freebies बंद करण्यात आल्या पाहिजेत. माझ्यासारख्या अनेक महिला अशा आहेत ज्या st bus चे पूर्ण पैसे देऊ शकतात. त्यांना 50% सवलत देण्याऐवजी अश्या होतकरू मुलांना सरकारने मदत करायला हवी.
Students physical and mental health, unemployment are the biggest problem of our society but no one talk about it, thanks for covering this important issue.
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
कमवा व शिका योजनेचा फायदा ग्या, पार्ट टाइम काम करा, शासकीय योजनेचा फायदा घ्या, कोलर्शीप घ्या आणि काही तरी करा मित्रानो हार नाही मानायची, आपल्याला शिवरायांची शिकवण आहे , जसे त्यांनी ह्यावरवून खूप कठीण परिस्थितीतुन वाट काढली होती, आपण पण असेच करू 🚩 जय शिवराय जय हिंद 🇮🇳
जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी... लगे राहो...👍 निसर्गाचा नियम आहे, "कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही"... अधिकारी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...👍
सत्य आहे कांद्याला भाव नाही सोयाबीन फक्त 4500 रु क्विंटल दूध 30 रु ने ओतून घेतात तुरीचे भाव कमी होत आहेत शेतीच बजेट वाढत आहे याच एका मिल्कतीतून आरोग्य. शिक्षण. कपडा. किराणा सण वार भागवता भागवता नाकी नऊ आले आहे त्यातल्या त्यात जर कोरडवाहू अन अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याचे हाल बघवत नाहीत जर शेतकऱ्याला पिळून पिळून त्याच्या मुंडीवर बसून देश्यासाठी फक्त अन्न उत्पादन काढून घेणारे धोरण असेल तर एक वेळ शेतकरी फक्त आपल्या पुरते पिकवेल मग बसा काय खाणार पैसे का सरकारने विचार करावा आमच्या मालाला भाव द्या आम्हीच कोरोना मध्ये देशाला पोसलय
@@user-t94dwlfino शी.. तुझ्या आणि तुझ्या सारख्या अशाच जातीवाद करणाऱ्या फालतू लोकांमुळ देशाचा सत्यानास होतोय. दुरदैव आहे देशाचं तुझ्या सारखे लोक अजुन आहेत देशात..
अश्या सर्व विद्यार्थ्यांची नावे व त्यांचे account no ,IFSC codes share केले तर अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात काही पैसे जमा करता येईल.अनेक लोक स्वयंस्फूर्तीने काही पैसा जमा करतील.
अतिशय सुंदर पत्रकारिता ।पत्रकार बंधू आपले स्वागत ,अश्याच समस्या मांडत चला माणुसकी अजून जिवंत आहे।भरपूर लोक मदत करणारे आहेत फक्त योग्य व्यक्तींना ती मिळो।
सरकार ने गावाकडून पुण्याला शिकायला आलेल्या मुला मुलींसाठी राहण्याची व खाण्याची सोय करावी🙏🙏.जेणेकरून ते यशस्वी होतील.वाटेल तरी सरकार काही तरी करत आहे आपल्यासाठी.
प्रत्येक मोठया मंदिरात 2 दानपेट्या ठेवल्या पाहिजेत.एक मंदिर खर्च व दुसरी गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणेसाठी. कारण काहींची परिस्थिती फारच दयनीय आहे. ते दाखवून देत नाहीत.
Government should understand that 80% of the population directly thrives on farming. Just recently they started getting benefits due to exports and cope up with the inflation.. however this autocracy has now completely wiped out farmers and many daily wagers based on agriculture sector. If the country is reaping the benefits of globalization and open market.... farmers should also be allowed to do that and there should not be any cap / regularization .... unless govt. is really thinking about compensating the competent prices directly to the farmers.
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
सर शिकून इंजिनेर झालेले बेकार फिरताना तुम्हाला किती जण दाखवू, सरकार जॉब निर्माण करण्यात असमर्थ ठरत आहे हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, USA मध्ये फार क्यूचीत लोक पदवी शिक्षण करतात, पण तरी तिथे १०-१२ करून मुलांना चांगले जॉब भेटतात, असेच युरोपात पण आहे ऑस्टेलियात आणि न्यूझीलंड मध्ये पण आहे, आणि चीन मध्ये पण असच होत आहे.
@@shikshakiaag3823 job karto plus auto chalavto punyat hadapsar madhe swatach Ghar ahe 1000 qf plot gheun Ghar zal Chinchwad ravet madhe rahto ata ho pan khup mehnat ghetli 2 varshat milaval sarv june divas athavale tari dolyat Pani yet
खर तर शेतकर्यांच्या मुला मुलींना त्यांची आर्थिक परिस्थिति पाहुन त्यांना मदत केली पाहीजेत. आणि हे ही आवर्जून सांगतो की समाजातील चांगल्या लोकांनीं अशा गरीब शेतकर्यांच्या मुला मुलींना मदत केली पाहीजे . लोकांनी भान ठेवाव अशा घटनेबद्दल. ❤❤
No need to go Pune for Mpsc. Education is everywhere available due to Online Education. You can get online classes of Every academy of Pune. Abhyas kuthe pn hoto.
This is not the only story of jostna, and students saw it in videos... The untold story of all students living in Pune. I also took only one time food in regular college days . 😢😢 But one of the famous people said that one thing.. "If you get anything in an easy way then we don't have its value. But when we want to achieve something then sacrifices are necessary".
मी सुद्धा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे ह्या गोष्टींमध्ये वेळ लागतो पण आर्थिक सपोर्ट फार आवश्यक गोष्ट आहे आपल्या आजूबाजूला इतकी भीषण परिस्थिती आहे मॉडर्न कपडे घातलेले लोक आहेत वर वर सगळं नीट वाटत पण त्यांच्या समस्या इतक्या गंभीर आहेत हे पाहून फार वाईट वाटले मला त्यांच्या रोजच्या संघर्षातून प्रेरणा मिळाली आणि जाणीव झाली की खूप लोकांना खूप काही मिळत नाहीय जे आपल्याला सहज मिळते धन्यवाद BBC वास्तव मांडल्याबद्दल...
Don't ever give up very sad I am from Pune and Students here are having a tough time, traveling in Pune is not easy, Oxford of the East is just for name, metro is of no use 60Rs a day is a lot, government is just busy to come back in power no one is looking at the needs of students, Students have been killed while walking on Rd going to college at Katraj Kondwa Rd last week
After 12th most of them will take admissions in so called engineering colleges. Each year they will charge 1.5L and at the end they don't have any placements. Engineers are getting sales and marketing jobs recession hitting hard. How will they earn and feed family. Everybody wants to settle in Pune. Prices of real estate is skyrocketing. Education system is a SCAM!!
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
Zomato च काम करा मित्रानो part time pn त्यासाठी बाईक आणि राहण्याची सोय पण झाली पाहिजे ठाण्यात मी स्वतः स्टडी करतोय आणि Zomato ch kam करतोय पण हे sagal गाडी आणि राहण्याची सोय करायला मला ३ वर्ष लागली 😢
@@kunal6096 हो भावा पोरींना नाही jamat te Kam Karan order magavnare night la kdhi kdhi daru pilele astat te delevery boy chi छळ काढतात खूप रिस्क आहे मराठी मध्ये एक म्हण आहे भुकेला उंबर गोड अस समजून करतोय काम
हे प्रत्येक घरातली कहाणी आहे गावात मध्ये महागाई ने त्रस्त क्लास साठी शहराच्या ठिकाणी जाणे येणे किंवा रूम भाडयाने करून राहणे गरिबाला परवडत नाही शिकणे पण खूप कठीण केले आताच्या हलकट सरकारने

👆😔पोरी रडू नको... कुणाचेही दिवस बसून राहत नाहीत... प्रयत्नात आणि कष्टात कधीच फक्त कमी पडू नकोस... ही भुकच तुला मार्ग दाखवेल...👍🙏
खरे आहे. या भुकेनेच नेत्यांना गुवाहाटी चा मार्ग दाखवला
@@markwatson3766 काही काळ बारामती मार्ग वर पण होते 😜😜
हिला मदत करायची तर कशी करावी
ह्या मुलांना आर्थिक सधन लोकांनी मदत करावी किंवा सरकारनी
बामन मात्र तुपाशी
This kind of journalism... We want in Maharashtra...
Very true....
u mean BBC british propaganda journalism?
you think british are very concerned.
Indian channels should be doing it but without bipartisan reporting not like old NDTV
जीसका कोई नहीं होता उस्का भगवान होता है,#जय बागेश्र्वर धाम सरकार #जय श्री राम🚩
अश्या गरीब विदयार्थ्यांना मदत मिळाली पाहिजे
जीसका कोई नहीं होता उस्का भगवान होता है #जय बागेश्र्वर धाम सरकार #जय श्री राम🚩
😊 आरक्षण बंद करून आशा गरीब मुलांना मदत केली पाहिजे आणि आरक्षण सुध्दा आशा गरीब मुलांना भेटले पाहिजे
@@thegodfather2271Economic weaker sections ला Tuition fee माफ आहे Colleges मध्ये ,हर हर मोदी घर घर मोदी 🚩
मान्य आहे प्रश्न आहेत पण सर्वच वाईट चालले आहे असं पण नाहीएत पण हे ब्रिटिश नेटवर्क एकही बातमी सकारात्मक दाखवत नाही.. जसे
🛑 सरकार सर्व जातीतील दुर्बल मुलांना फि सवलत, शिष्यवृत्ती, वसतीगृह भाडे, स्पर्धा परीक्षा साठी दीड लाख रुपये खर्च.. यांसारख्या अनेक योजना देत आहे..
@@user-t94dwlfino50% fee maf hotey
मराठवाड्यातील दुष्काळी भागातील विदारक परिस्थितीचे विश्लेषण मांडल्याबद्दल bbc चे आभार.😢😢
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
Channel kiti nalayak aahe te thik aahe pn paristithi ji mandli aahe ti tr khari ch aahe na ??? Ki ti suddha propaganda vatato tumhala ? Ani jr ka kuthali vegli jaga asel tr ti sanga jithe amhi ashya goshti baghu shaku.. ani jr ka mahit nastil tr ji goshta/paristithi khari aahe tila ekda ugadhya dolyani bagha please. Have a great day.
खरच या मुलींच जगणं खूप अवगड आहे. अशा घटना गरीब मुलांच्या बरोबर घडतं असत 🤝
जेवन करत असताना हा व्हिडिओ पाहिला आणि अक्षरशः अर्ध्या ताटावरुन ऊठलो..या मुलांची आपबिती ऐकुन डोळ्यांतुन ओघळ सुरू झाले आणि आपन किती समृद्ध आहोत हे जाणवले,देवाचे आभार मानले आणि ठरवले इथुन पुढे वायफळ खर्च बंद करायचा आणि अशा विद्यार्थ्यांना जमेल तेवढी मदत करत रहायची.. दोन वेळच जेवन न मिळणं याहुन मोठं स्ट्रगल काय असू शकते 😢
Barbar.sir
Great
Broke down...😢
Great man
धन्यवाद
Nowadays foreign media doing a well job than local media ❤
Hat's off for BBC ❤
BBC IS ALWAYS Publishing Relevant and Important
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
@@19hbytuy SHUT UP you BJP RSS agent
@@19hbytuyTuzya mate kay karaych mg. Divasbhar politics ani non relevant goshti dakhvaychya?
@@interestingtube9279NOPE.....BBC MARATHI BANGHU NAKA........IF U WANT TO KNOW WAT I AM TALING ABT .....SEE THERE COVERAGE ON KHALISTAN ISSUE.......TYANI PANNU LA COVER NA KARTA...KASHI BHARAT CHI CHUKI AHE HE DAKHAVLAY.....
फार वाईट वाटते या ताईसाठी 😢😢😢😥
बीबीसी परंपरेला साजेल अशी पत्रकारिता....❤
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
@@19hbytuy 1980 पासून मी बीबीसी रेडिओ ऐकतोय....मला कधीही त्यांचा अजेंडा जाणवला नाही ... Story subject, research and graph.... awesome 💯
सरकार विद्यार्थ्यांना करोडो रूपयांच्या अनेक योजना राबवते व त्यांचा फायदा सुध्दा होतो मुलांना..
विदेशी मिडिया सतत भारताची बदनामी करतात.. भारतात अराजकता कशी माजेल यांची पुर्ण खबरदारी घेतात.. शेवटी ब्रिटिशच.. पुर्णपणे नकारात्मक बातमी देणार.. जणू सकारात्मक काही घडतंच नाहीये.. अशीच नकारात्मकता नक्षलवाद सारख्या विचारांना बळ देते
@@jeetendraohal1543hoka.......KASHMIR FILES LA PROPAGANDA BOLNARE TUMHALA DISAT NAHI TYAT AMHI TARI KAY KARNAR..........PROBLEM NAHI ...THODE OSTRICH BRITISH KALI PAN HOTE JYANE DOMINION STATUS HAVA HOTA.....TYANA MAHIT NVATA ......TYA DOMINION STATUS CHA ARTHA KAY HOTO..ANI MOTHA GAME KAY AHE......IF U STILL THINK....BRITISH GOVERNMENT JE BBC CHALAVTE.....TYANE BHARTIYANCHE HITH HAVAY...TAR KITI PN SANGITLA TARI TUMHALA VISHWAS HONAR NAHI
@@19hbytuyभारतीय मीडिया एकदम निष्पक्ष आहे ना 🤣🤣
मंदिरात दान केल्यापेक्षा गरीब अश्या लोकांना मदत करा 🙏🙏🙏
MANDIR SHYA PAISHYANI ROAD TAYAR HOTAT...........GOVERNMENT CONTROL TEMPLES......N USES ITS MONEY FOR DOING SECULARISM.....HINDU CHE PAISE HAVET...PAN TYANA RESPECT NAHI DENAR
Tuza surname vrun kdt ahe tuzi gad ka jadtey.....amhi krtoch help...
Ti tuza krun pn khi kr.....khara bodh Astas na tr dusrya religion LA respect krtas....converted
@@19hbytuygadge maharaj mahit aahe ka tula...nasel tar mahiti kar tyanchya vichara baddal..
@@Skblog495 TYANCHA KUTHLE VICHAR....TYANCHE BARECH VICHAR HOTE.......TYANCHA HINDU MANDIR CHI KAY GHENE AHE.....PAKISTAN LA BRAHMIN NAHI...TIKDE DALIT MULI 10-12 VARSHA ZHALI KI MULLE UCHLUN CONVERT KARTAT.....KADHI BAGHITLA AHE KA KONI DALIT NETA AWAAZ UCHALTANA TYANCHYA SATHI .......BARECH INDIAN BRAHMIN TYA PAKITANI DALITANCHI MADAT KARTANA DISTIL.....TYAT MESHRAM NAHIT.......
बाबासाहेब आंबेडकर पुतळा बांधकाम कशासाठी अशा लोकांना मदत करा 🙏
बाळ,
आपले बँक खाते नंबर देणे
मी प्रत्येक महिन्याला तुमच्या एक वेळच्या जेवणासाठी तुमचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत पैसे पाठवतो.
देव😇🙏
Great job sir...
Bolun nka dakhvun karun dakhva .
देव आपल भल करो
Great sir 👍
लवकरच तुला तुझ्या सारख्या लेकरांना भेटायला येणार आहे ,
बाकी आई वडील यांच्या पैश्यावर माज करणाऱ्यांनी ध्यानात घ्या
समाजसाठी देण लागत
खूप लोक आहे ताई मदत करनारे रडू नको
तुझ्या आणी इतर लेकरांना मदत मी करेल आणी ज्याच्या कडे जास्त आहे त्यांनी संपर्क करा
लेकराचं कल्याण करू ,
vitthal kangane
लढायच बेटा लढायच कधीच रडायच नाहीgo ahead एक दिवस तुझाच असेल
Journalism at it best ❤
Bhau hyancha uddesh hach hota ahe rahnar bbc khup mothi company ahe hyanni food camp chalvayla hava students sathi ....ata government la dosh deu naka either Congress or BJP la
@@heathytipsforeveryone361providing services is not their job... showing the truth is the main job that's what they are doing....why we are expecting that they should do everything rather than excepting from government?
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
@@TheGreatVisionMarathi why they always showing half truths, why not debited to human rights law breakdown by European and American government and companies in Asia? And about services "un nations" also has rights to prevent in any problems in any countries which is acceptable overall the world then why not by themselves?
@@heathytipsforeveryone361 broh don't go in global issues...I am talking about this news.....is this news is really right or biased?...what do you think?...
Don't tell me rest of the things n
रडायचं नाही.. लढायचं ....
Lai bhari bawa tuzi comments ❤
म्हणं सोप पण
भावना अश्रुतून व्यक्त होत आहेत...त्यांची तळमळ दिसत आहे..ती स्वतः च्या परीस्थीती सोबत तर लढत शकते पण जेव्हा घरच्यांचं चित्र समोर येतो तेव्हा कठोर मण सुध्दा वाहायला लागतय..
जीसका कोई नहीं होता उस्का भगवान होता है #जय बागेश्र्वर धाम सरकार #जय श्री राम🚩
Upashi potavar ladtil ka te bichare?
आणि मग खायचं काय?
संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो🥺💯 खचून जाऊ नका 🫰 दिवस आपलेच येणारेत
मी पण सेम करायचे चार किलोमीटर चालत जायचे यायचे एक वेळच जेवायचे आणी महिन्याचा खर्च भागवण्यासाठी होस्टेलच झाडून पूसून द्यायचे पण आता मी एक शास्त्रज्ञ आहे बहिण भावांचा आणी शेजारच्या काकूंच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च भागवते संघर्ष माणसाला घडवतो
@@rajshri.......naturedaught3951😢
💯
अत्यंत हृदयस्पर्शी…..
कुठे मेलेत पांढरपेशी…..
All the politicians form Maharashtra should donate 2 % of their income, that will be more than sufficient
Income nahi ghet te. Khoke and hafte ghetat. 😂
Niceee ideaaa
haan tond dhun theva...
🛑 सरकार सर्व जातीतील दुर्बल मुलांना फि सवलत, शिष्यवृत्ती, वसतीगृह भाडे, स्पर्धा परीक्षा साठी दीड लाख रुपये खर्च.. यांसारख्या अनेक योजना देत आहे..
@@R.K-s8m नावात आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना काही मदत मिळत नाही 🙏🏻
सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ांत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले पाहिजे. पुण्यात राहून गरिबांच्या मुलांना शक्य नाही. चांगले लोकं गावात राहिले पाहिजे. सर्वच चांगले लोकं शहरात पळुन गेले तर खेड्यापाड्यात कचरा होईल. शिक्षित लोकांनी गावाचा तिरस्कार न करता बदल घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
100 % खरं आहे हे.. बाहेगावाहून येऊन शिक्षण घेणे एवढे सोपे नाही....पण हे गावी कुठलाच विद्यार्थी नाही सागत...
सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्याला सगळ्या प्रकारची शुल्क माफी जाहीर करुन सुद्धा आजून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेत नसेल तर हे खुपच गंभीर बाब आहे.
भावा सरकार कधी गरजवंताला मदत करते का? मुळात सरकार मध्ये चांगले लोक असते तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.
@@vk0605engineering chi lakho madhe rahte te fee sarkar bharte cast madhle lokanche,Government Exam sati pan sarkar paise dete Sarthi,Mahajyoti sarkhya yojna madhun,Scholarships apan milte
Marathwada sarwat dushkalgrasth ahe maratha population sarwat jast ahe srw kunbi marathyanna reservations ahet jyanna khup shei ahet tech kumbi ahet pn marathwadyatil marathyanna nhi jyanna kharach garaj ahe. Marks asun admission nhi..admission ghetla tr maratha ahot mhnaun fees consession nahi..
त्यासाठी आधी freebies बंद करण्यात आल्या पाहिजेत. माझ्यासारख्या अनेक महिला अशा आहेत ज्या st bus चे पूर्ण पैसे देऊ शकतात. त्यांना 50% सवलत देण्याऐवजी अश्या होतकरू मुलांना सरकारने मदत करायला हवी.
🛑 सरकार सर्व जातीतील दुर्बल मुलांना फि सवलत, शिष्यवृत्ती, वसतीगृह भाडे, स्पर्धा परीक्षा साठी दीड लाख रुपये खर्च.. यांसारख्या अनेक योजना देत आहे..
Students physical and mental health, unemployment are the biggest problem of our society but no one talk about it, thanks for covering this important issue.
For govt the only issue is how to win election and stay in power.
We fools don't understand this and get lured by these parties all the time
बहोत इंप्रेसिव्ह, बोध पर वास्तव दर्शन 🇮🇳 धन्यवाद!🙏
खूप मनाला लागणारा विषय घेतला आपण .bbc खूपच आभारी
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
जे महाराष्ट्रातील चॅनेल्स वर दाखवायला हवे होते ते ब्रिटिश चॅनेल दाखवतोय
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
Ee@@19hbytuy
Mpsc upsc नादी न लागता दुसरे काही तरी बघा 🙏🏻 आम्ही पण कंपनी काम करून इतर अभ्यास चालू आहे
Barobar pn mulana smjt nahi 1-2 attempt madhe selection khup kmi lokana milt...
कमवा व शिका योजनेचा फायदा ग्या, पार्ट टाइम काम करा, शासकीय योजनेचा फायदा घ्या, कोलर्शीप घ्या आणि काही तरी करा मित्रानो हार नाही मानायची, आपल्याला शिवरायांची शिकवण आहे , जसे त्यांनी ह्यावरवून खूप कठीण परिस्थितीतुन वाट काढली होती, आपण पण असेच करू 🚩 जय शिवराय जय हिंद 🇮🇳
11, 12 साठी कमवा आणि शिका ही योजना लागू नसते.UG आणि PG साठी करता येतं
जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी...
लगे राहो...👍
निसर्गाचा नियम आहे, "कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही"...
अधिकारी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...👍
सत्य आहे
कांद्याला भाव नाही
सोयाबीन फक्त 4500 रु क्विंटल
दूध 30 रु ने ओतून घेतात
तुरीचे भाव कमी होत आहेत
शेतीच बजेट वाढत आहे
याच एका मिल्कतीतून
आरोग्य. शिक्षण. कपडा. किराणा
सण वार भागवता भागवता नाकी नऊ आले आहे
त्यातल्या त्यात जर कोरडवाहू अन अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याचे हाल बघवत नाहीत
जर शेतकऱ्याला पिळून पिळून त्याच्या मुंडीवर बसून देश्यासाठी फक्त अन्न उत्पादन काढून घेणारे धोरण असेल तर
एक वेळ शेतकरी फक्त आपल्या पुरते पिकवेल
मग बसा काय खाणार पैसे का
सरकारने विचार करावा
आमच्या मालाला भाव द्या
आम्हीच कोरोना मध्ये देशाला पोसलय
Fact
खरंच हि बातमी पाहिल्यावर डोळ्यात अश्रू येता, काय पाप केले असेल या मुलांनी, आता एवढंच देवा कडे मागणे आहे दुःख दे पण आभाळा एवढे नको
Aekdam kharab mansikta.
Papan-che fal naste he, paristhiti ani kal konachya pn viruddha fakta chance mule jau shakto.
स्वयंसेवी संस्था व दानशूर लोकांनी हे संकट दूर होईपरयंत मदत करावी.परमेश्र्वर यांचे संकट दूर करो,ही प्रार्थना.
Parmeshwar asta tr prarthanechi garajach padli nasti.
फारच हृदय द्रावक, सत्य किती कटू आहे. लोकांनी आपल्या लग्न कार्यावर होणारा खर्च कमी करून अशा गरजू विद्यार्थ्यांची मदत करावी.
भारतीय मीडिया पेक्षा विदेशी मीडिया खऱ्या अर्थानं जास्त विश्वासू आहे 🙏
जीसका कोई नहीं होता उस्का भगवान होता है #जय बागेश्र्वर धाम सरकार #जय श्री राम🚩
@@user-t94dwlfinotya bageswar ch ghe tondat
😅 ही विदेशी मीडिया भारत विरोधी ब्रिटिश आहे. ह्यांचा भरोसा नाहीं अफगाणिस्तान मधे तर लहान मुलांना दोन टाईम जेवणं सुध्दा मिळत नाही😏
@@mayurchaudhari9143 खालच्या जातीचा दिसतोय तू?? जा राशन घेऊन ये 😂
@@user-t94dwlfino शी.. तुझ्या आणि तुझ्या सारख्या अशाच जातीवाद करणाऱ्या फालतू लोकांमुळ देशाचा सत्यानास होतोय.
दुरदैव आहे देशाचं तुझ्या सारखे लोक अजुन आहेत देशात..
Great days are waiting for u. Never give up.
अश्या सर्व विद्यार्थ्यांची नावे व त्यांचे account no ,IFSC codes share केले तर अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात काही पैसे जमा करता येईल.अनेक लोक स्वयंस्फूर्तीने काही पैसा जमा करतील.
👍👍👍👍👍👍
AAPAN SARV MILUN KAI TARI NAKI MADAT KARU SAKHTO.
MANDIRAT PAISA TAKU NAKA TYA PEKSHA HYANA MADAT KARUYA
( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI)
BANK DETAILS SHARE KARA PLEASE
Dada punyat ek organisation yasathi kam karte tyanich ya sarvanchi mulakhat ghetli aani aanakhi te garju student shodhat aahet tyana tyaparine madat keli jail aapan tya organaisation madhe samil hou shakta
अभिनंदन आपण जागतिक महासत्ता बनणाऱ्या भारतात राहत आहात..
Great video and thank you for bringing this up. I hope some help either in the form of government or individuals will be provided to them.
बऱ्याच मुलांची अशीच अवस्था आहे, पण ढिसाळ व्यवस्थेमुळे अनेकांचं स्वप्न हे स्वप्नच राहत.....
सरकार झोपतोय
विद्यार्थी मानसिक ताणातुन जातोय
शिक्षण हे बेसिक नीड पूर्ण करू शकत नाही हे दुर्दैव
अतिशय सुंदर पत्रकारिता ।पत्रकार बंधू आपले स्वागत ,अश्याच समस्या मांडत चला माणुसकी अजून जिवंत आहे।भरपूर लोक मदत करणारे आहेत फक्त योग्य व्यक्तींना ती मिळो।
मोफत दर्जेदार शिक्षण व आरोग्य आवश्यक व मूलभूत सुविधा... दिल्ली, पंजाब अग्रेसर..!
बाळा तुझा बँक खाते नंबर पाठव, माझ्या परीने मी काही मदत देईन, keep it up, i proud of u👍👍👍👍👍💐💐💐💐
सरकार ने गावाकडून पुण्याला शिकायला आलेल्या मुला मुलींसाठी राहण्याची व खाण्याची सोय करावी🙏🙏.जेणेकरून ते यशस्वी होतील.वाटेल तरी सरकार काही तरी करत आहे आपल्यासाठी.
🛑 सरकार सर्व जातीतील दुर्बल मुलांना फि सवलत, शिष्यवृत्ती, वसतीगृह भाडे, स्पर्धा परीक्षा साठी दीड लाख रुपये खर्च.. यांसारख्या अनेक योजना देत आहे..
आम्हाला पण पैसे द्या पुण्यात राहून काम करून शिकत आहे फ्लॅट हप्ते भरून नकोय झाले कसा करणार अभ्यास 😓😓
बी.बी.सी.चेनल खूप धन्यवाद आपणं महाराष्ट्राचं वास्तव मांडलं.या विषयावर आणखी चित्र समाजा समोर व निर्लज्ज राज्य करतया समोर यायला हवे.
प्रत्येक मोठया मंदिरात 2 दानपेट्या ठेवल्या पाहिजेत.एक मंदिर खर्च व दुसरी गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणेसाठी. कारण काहींची परिस्थिती फारच दयनीय आहे. ते दाखवून देत नाहीत.
बरोबर आहे इंदू मिल मधील बांधकाम थांबवा ते पैसे गरीब लोकांना द्या 🙏🙏
हा व्हिडीओ केल्याबद्दल BBC Marathi चे आभार.
Government should understand that 80% of the population directly thrives on farming.
Just recently they started getting benefits due to exports and cope up with the inflation.. however this autocracy has now completely wiped out farmers and many daily wagers based on agriculture sector.
If the country is reaping the benefits of globalization and open market.... farmers should also be allowed to do that and there should not be any cap / regularization .... unless govt. is really thinking about compensating the competent prices directly to the farmers.
दीदी प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचं चीज होत असत तू लढ नक्कीच तुझे स्वप्न पूर्ण होईल
Great journalism BBC Marathi Team
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
तुमच्या पत्रकारितेला खरंच सलाम, वास्तव चित्र मांडता आपण.
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
त्या मुलीचा खाते नंबर publish करा... भरपूर लोक मदत करणारे आहेत, मी सुद्धा करेन, गरिबाला मदत करण्या सारखे दुसरे पुण्य नाही.
Ya muline la lokani madat kelich pahije as mandirat dan denya evaji mulila shikshanasathi madat karav
धन्यवाद बीबीसी या रिपोर्ट साठी, आणि भारत सरकारने जो तुम्हाला आमच्या देशात त्रास दिला त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागतो
महाराष्ट्र सरकारने लक्ष घालावे 😴वस्तुस्थिती पाहून
आपले नेते मोठ्या मोठ्याने महाराष्ट्रात असे केल तस केल गप्पा मारतांना दिसतात.,पण खरी परीस्थिती हा व्हिडिओ बघितल्यावर समजेल
मी पण बीड चा आहे. मी कोतवाल भरती मध्ये लागलो मला 15000 सॅलरी आहे मी त्या मुलीला उरलेल्या एक time जेवण्यासाठी मदत करू इच्छितो.
Great
सर्व प्रथम bbc news मनापासून आभार. त्यांनी समाजातील अशा लोकांपर्यत पोहचून त्यांना मदतीसाठी समजाकडून पार्थना करतात
मित्रांनो तुम्हाला शिक्षण तुमचे सर्व अडचणी दूर करू शकतो फक्त शिक्षण
सर शिकून इंजिनेर झालेले बेकार फिरताना तुम्हाला किती जण दाखवू, सरकार जॉब निर्माण करण्यात असमर्थ ठरत आहे हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, USA मध्ये फार क्यूचीत लोक पदवी शिक्षण करतात, पण तरी तिथे १०-१२ करून मुलांना चांगले जॉब भेटतात, असेच युरोपात पण आहे ऑस्टेलियात आणि न्यूझीलंड मध्ये पण आहे, आणि चीन मध्ये पण असच होत आहे.
शिक्षणाने ज्ञान येते पोट भरत नाही
Dnyan yei paryant paise Pahijet mag Dnyan aalyawar paise kamau shaku bhau
फारच सहानुभूती आहे. मी जरी पुण्याचा नसलो तरी एक suggestion आहे. अशा students साठी helpline सुरू केली तर उपयोगाची होइल
Same माझी परस्तीती होती 2दिवसात 1 टाईम जेवायचो पण आता उलट आहे दिवस बदलतात फक्त स्वतःवर विश्वास जिद्द पाहिजे पार्ट टाईम जॉब करायचो
Ata Kay karta
@@shikshakiaag3823 job karto plus auto chalavto punyat hadapsar madhe swatach Ghar ahe 1000 qf plot gheun Ghar zal Chinchwad ravet madhe rahto ata ho pan khup mehnat ghetli 2 varshat milaval sarv june divas athavale tari dolyat Pani yet
'दुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है'...❤❤❤
Helping hand well done sir !!
आजच news पाहिली,मनसेने आज जोत्स्ना आणि तिच्या मैत्रिणीला मेस लावून दिली... Thanks mns
जवळ पास सर्व विद्यार्थ्यांना हाच त्रास आहे...😢
खर तर शेतकर्यांच्या मुला मुलींना त्यांची आर्थिक परिस्थिति पाहुन त्यांना मदत केली पाहीजेत. आणि हे ही आवर्जून सांगतो की समाजातील चांगल्या लोकांनीं अशा गरीब शेतकर्यांच्या मुला मुलींना मदत केली पाहीजे . लोकांनी भान ठेवाव
अशा घटनेबद्दल. ❤❤
No need to go Pune for Mpsc.
Education is everywhere available due to Online Education. You can get online classes of Every academy of Pune. Abhyas kuthe pn hoto.
Online College tar nahi hot bhau te hi Fergusson College madhe. Shikshan Vegl ast Ani Ekhadya Competitive Exam cha Vegl ast.
पुण्याचा आणि फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिक्षण व्हावं हा अट्टाहास
Salute to her ❤ kase dews kadhte bichari khup. Khup postive vatal hya muli la bghun
ताई सऍलुट तुझ्या कष्टाला परमेश्वर तुला खुप खुप यश देओ
*100 टक्के मदत मिळेल*
*BBC तू निदर्शनात आणून दिल*
*याकरिता तुझे लाख आभार*
This is not the only story of jostna, and students saw it in videos... The untold story of all students living in Pune. I also took only one time food in regular college days . 😢😢
But one of the famous people said that one thing.. "If you get anything in an easy way then we don't have its value. But when we want to achieve something then sacrifices are necessary".
I also took one time meal in my college days 😢
It's reality of aspirants in everywhere not in pune😢
@@IAS1111 lot of struggles for students in college life 🥲
मी सुद्धा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे
ह्या गोष्टींमध्ये वेळ लागतो पण आर्थिक सपोर्ट फार आवश्यक गोष्ट आहे
आपल्या आजूबाजूला इतकी भीषण परिस्थिती आहे मॉडर्न कपडे घातलेले लोक आहेत वर वर सगळं नीट वाटत पण त्यांच्या समस्या इतक्या गंभीर आहेत हे पाहून फार वाईट वाटले
मला त्यांच्या रोजच्या संघर्षातून प्रेरणा मिळाली आणि जाणीव झाली की खूप लोकांना खूप काही मिळत नाहीय जे आपल्याला सहज मिळते
धन्यवाद BBC वास्तव मांडल्याबद्दल...
महाराष्ट्रातील खरी परिस्थिती 😢
Heart' touching really our community should stand to help this student
Don't ever give up very sad I am from Pune and Students here are having a tough time, traveling in Pune is not easy, Oxford of the East is just for name, metro is of no use 60Rs a day is a lot, government is just busy to come back in power no one is looking at the needs of students, Students have been killed while walking on Rd going to college at Katraj Kondwa Rd last week
After 12th most of them will take admissions in so called engineering colleges. Each year they will charge 1.5L and at the end they don't have any placements. Engineers are getting sales and marketing jobs recession hitting hard. How will they earn and feed family. Everybody wants to settle in Pune. Prices of real estate is skyrocketing. Education system is a SCAM!!
ताई दादा ला helping hand म्हणून नक्कीच मदत करू 🙏
Thank you for this kind of journalism 🙏🏻
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
okay@@19hbytuy
Thank you BBC
खरंच खूप ह्रदयद्रावक परिस्थिती आहे.
तुझा संघर्ष खुप मोठा असेल. बाळा... स्वप्न पूर्ण झाल्यावर.. देव करो पहिल्या प्रयत्नात पुर्ण होओ..
Zomato च काम करा मित्रानो part time pn त्यासाठी बाईक आणि राहण्याची सोय पण झाली पाहिजे ठाण्यात मी स्वतः स्टडी करतोय आणि Zomato ch kam करतोय पण हे sagal गाडी आणि राहण्याची सोय करायला मला ३ वर्ष लागली 😢
Bhau ti mulgi aahe khup hard aahe ya vayat
@@kunal6096 हो भावा पोरींना नाही jamat te Kam Karan order magavnare night la kdhi kdhi daru pilele astat te delevery boy chi छळ काढतात खूप रिस्क आहे मराठी मध्ये एक म्हण आहे भुकेला उंबर गोड अस समजून करतोय काम
बाळा तूला पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
प्रामाणिक पणे अभ्यास करणार्यांना सर्व प्रकारची मदत केली पाहिजे.
Thank you BBC , the great work.
हे प्रत्येक घरातली कहाणी आहे गावात मध्ये महागाई ने त्रस्त क्लास साठी शहराच्या ठिकाणी जाणे येणे किंवा रूम भाडयाने करून राहणे गरिबाला परवडत नाही शिकणे पण खूप कठीण केले आताच्या हलकट सरकारने
Best TH-cam News Channel I have ever Seen, THANKYOU BBC Marathi 👍
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
Oh God, what condition our people are going through? Someone must come forward to help such students.
Nakki honar dide tuze swapn purn 🎉all the best
We will support him -jay Bhavani jay shivaji jay Bharat jay sanvidhan
बीबीसी तुम्हांला विनंती . अशा विद्यार्थ्यांचे account डिटेल्स पाठवा . मला मदत करुन आनंद होईल . अशा माझ्या कितीतरी भगिनी मदतीच्या अपेक्षेत असतील
आम्हां परभणी वाल्यांचं तर लयच अवघड आहे देवा...😢
ग्रेट..बेटा.. प्रयत्न कर... नक्की यशस्वी होईल
महाराष्ट्र मधील 90 टक्के शेतकरी हा अल्प भूधारक आहे. शेतीवर अवलंबून असणारे कुटुंबाचे हाल होत आहेत😢
दूसरा काय कामधंदा करताच येत नाही का? ज्यांच्या कड़े शेतीच नाही तो जगतोय ना, काही ना काही कामधंदा करतोय ना, मग शेतीवरच अवलंबुन कशाला राहिले पाहिजे?
Bbc news चे आभार
सरकारने गरीब विद्यार्थ्यांना काही तरी मदत केली पाहिजे 😢
अशी लाखों मुलं मुली आहेत.
ज्यांची कहानी फारसी वेगळी नाही.
Great work BBC
BBC HI BRITISH COMPANY AHE..........HE JOURNALSM NAHI KARAT .......PROPAGANDA KARTAT....ASHYA STORY COVER KARUN TUMCHYA KADUN SANTVANA GOLA KARTAT ...TYA NANTAR TYANCHA POLITICAL AGENDA DAKHVUN TUMHALA CONTROL KARTAT....KADHI SUDHARNAR BHARTIYA MANUS...........
धन्यवाद न्युज चॅनेल, असे पाहून किमान लेकरं आगाऊ कामा पासून दूर राहून अभ्यास करतील, पुढे जातील, कारण जाणीव असेल तरच पुढे जात माणूस..
दानशूर लोकांनी मदत करावी😢
Aple dukh pahawat nahi parantu tumchya himmat la Salam
किती विध्यार्थी असतील त्यांची तपशीलवार माहिती द्या , जेवणाची व्यवस्था केली जाईल.
ताई तु १००% यशस्वी होशील all the best