वीज बिल जास्त येण्याचे कारण इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर आहेत . पूर्वीचे व्हील असणारे मीटरच योग्य होते. इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये वीज कंपन्यांनी सेटींग करुन त्याची सायकलस् वाढवली आहे . त्यामुळे बील कमी होण्याचे काहीही कारण नाही. हे सर्व प्रायव्हेट केल्याचा परिणाम आहे. वीज बिल कमी होण्याची काही अपेक्षाच नाही.
माझ्या 5भावांचात लाईट कानिक्षन जुने मीटर आहे काही नविन पण आहेत लाईट बिल परतेकाला कमी जास्त मीटर चा सफलाय कडल्या नंतर मीटर मध्ये छोटा नोकिया मोबाईलची बॅटरी बसवली असेल का
दादा पूर्वी 3 महिण्यातून 1 वेळा light बिल येत होत तेच मिनिम चार्ज जास्तीत जास्त 60 रु येत होता आता महिना मिनिम चार्ज 120 ते 150 येतो यात काय बदल करणार अजित पवार अर्थ मंत्री झाले पासून प्रति युनिट 45 पैसे रेट वाढला मग तुम्ही सांगा light बिल कस कमी होईल अन सामान्य जनता सुखी होईल सर्व घरात 20 हॉल्टचे led बल आहेत मग तुम्ही सांगा
देशात जसे रेल्वे, बंका,राष्ट्रीय कृत उद्योगधंदे, कारखाने आहेत, त्या अनुषंगाने वीज,पाणी, एक समान दराने पुरविण्यात यावी. कोणाला ही ह्या गोष्टी मोफत, फुकट देवू नये.सर्व सामान्यजनतेला परवडेल असे दर असावेत. वाजवीपेक्षा अत्याधिक असू नये.
वायफळ बडबड करून लोकांचा वेळ वाया घालू नका. मुद्द्याचे काहीच बोललात नाही.जे शेमड्या पोराला माहित आहे. तीच माहिती देवुन तुमचा वेळ वाया घालू नका. त्यापेक्षा देवाचे नाव घ्या.
या जगात आपल्या एवढी विव्दान व्यक्ती पाहिलीच नाही. ज्याला सगळ्यातल सगळ कळत असे फक्त तुम्हीच अभिनंदन तुमच.
मजा आली भाऊ तुमचा टाइमपास झाला आणि माझा वेळ वाया गेला. कधी भेटलात तर मी तुमच मनोरंजन करणार.
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
भरपूर बोअर केलं मित्रा
याचे सर्व व्हीडिओ असेच आहेत. अगदी निर्लज्ज माणूस आहे. महत्वाचा मुद्दा लवकर कधीच सांगत नाही.
विषयाच्या अनुषंगाने थोडक्यात मुद्देसुद माहिती द्यायला शिका
Khupach chan n usefull mahiti dilya baddal धन्यवाद भाऊ
बाकीच्याना boar vatlipan
Tyani time pass mhanun aikli
ह्याच्या preksha ajun kiti chan संगायला pahije
👌🙏
वीज बिल जास्त येण्याचे कारण इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर आहेत . पूर्वीचे व्हील असणारे मीटरच योग्य होते. इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये वीज कंपन्यांनी सेटींग करुन त्याची सायकलस् वाढवली आहे . त्यामुळे बील कमी होण्याचे काहीही कारण नाही. हे सर्व प्रायव्हेट केल्याचा परिणाम आहे. वीज बिल कमी होण्याची काही अपेक्षाच नाही.
Barobar
Thanq भाऊ riplay dilya बद्दल
गॉड ब्लेस यू
Barobar
Murkhachi badbad
ओ के
Very true sir
Amcha pan light bill khup yete but ata tumhi je sangit le te karun baghte dhanyawad mahiti dele baddal 🙏
बिनकामाचे जास्त बडबड करु नका थोडक्यात सांगा.
अगदी बरोबर
9999009Kop Lo Lok@@SatishKumar-om4xe😢😢
😅❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤no comments
Wire touch asel tar short circite hoiel, aani mcb band padel, manaje trip hoel.
C😮😅😅😢 to8:10 😅 can by@@hirabaighate4302
कारण नसताना बडबड बोलता आणि जे सांगायचे सांगत नाही पुन्हा म्हणता यावरतुमचे मत काय लोकाना मी किती शाहाना आहे हेसांगने सोडा
काय पण ह्या गोष्टी सर्वांना माहीत आहे
तुम्ही विषय चांगले निवडता पण उगाच पाल्ळाल लावता, थेट मुद्दयावर या. कमाल 5 मिनिटाचे विडीयो बनवा.
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Discription?
अरे देवा काय हे 2 मिनिटाची गोष्ट सांगायला 8 मिनिट लावले भावा. पन माहिती उपयुक्त आहे
खोटी माहिती दिली
चांगली माहीती सांगितली धन्यवाद
Aho bill kami yete parantu etar taxes jast astat te kami/ nashtkele pahije.
भाउ आपण भारत देशात राहतो मग हे बाहेर देशातील लोकाचे ईमेज (फोटो ग्राफिक!..........
ह्यांना भारतीय चेहरे मिळत नाही का?
Nahi@@alkasamel
मिळते पण भारतात ल्या लोकांना विदेशी चेहरे ज्यास्त आवडतात. रोज बघायला मिळत नाही ना म्हणून.😂😅
मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करु
What's action taken use of hooks, i.e. direct connection,
लोकांना अतिशय तोडक्यास आणि मुद्देसूद सांगावे तर व्हिडीओ करू नये ही विनंती
मुख्य मीटर व सबमीटर मध्ये हिरवी लाइट असते त्यामुळे लाईट बिल वाढून येऊ शकते काय किंवा त्यामुळे लाईट बिल मध्ये फरक पडतो काय कृपया सांगावे
Taim pas kela
आपण खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏
Earthing ch problem hou shkate
Yes absolutely right Sach
Very nice and very good bat bati Danny🙏🙏 vadu sar👍👍👍
मुख्य गोष्ट खूप छोटी आहे. विनाकारण video मोठ्ठा केलाय आणि आपला वेळ वाया घालवला
Nice 👍 but talk to the point ☝️
माझ्या 5भावांचात लाईट कानिक्षन जुने मीटर आहे काही नविन पण आहेत लाईट बिल परतेकाला कमी जास्त मीटर चा सफलाय कडल्या नंतर मीटर मध्ये छोटा नोकिया मोबाईलची बॅटरी बसवली असेल का
जे सांगायचं ते न सांगता भलतंच टाइम पास साठी सांगतात. पुर्ण व्हीडीओ संपला पण सांगायला तयार नाही.
बरोबर
एवढी विस्तृत पणे सांगूनका जेणेकरून ऐकून घेणारे लोक बोअर होतील
Faltu vidio Timepass only
हे तर सर्वांनाच माहीत आहे।
संदर्भ हिन बडबड.नॉन टेक्निकल.
Thanks bhyya information den k liye.
तासगांव
Kuthale machine light bill Kami karayache
वायफळ बडबड नको करूस मुद्यावर ये
Kitti vel ghalvata ho tumhi hech jar thodkyat sangitle tar lokancha vel vachel
Hai kayadeshir aahe ka?
दादा पूर्वी 3 महिण्यातून 1 वेळा light बिल येत होत तेच मिनिम चार्ज जास्तीत जास्त 60 रु येत होता आता महिना मिनिम चार्ज 120 ते 150 येतो यात काय बदल करणार अजित पवार अर्थ मंत्री झाले पासून प्रति युनिट 45 पैसे रेट वाढला मग तुम्ही सांगा light बिल कस कमी होईल अन सामान्य जनता सुखी होईल सर्व घरात 20 हॉल्टचे led बल आहेत मग तुम्ही सांगा
Led balb light Kami khatat pan unit che dar vadhun ahet
टाईम पास केला
कशाला वायफट जास्तीची वटवट करता? नेमकी कामाची गोष्ट सांगा ना.
महत्वाचे सांगा राव बाकीचे रटाळ कशाला सांगता
Lavar sanga.billkami Kas Hou shakel te
थोडक्यात सांगा की, अर्थिंग ला जर न्युट्रल टच झाली असेल तर मिटर फिरत रहातो,
महत्वाचे बोला आणि मुद्द्याचे सांगा
कामाची माहिती द्या राव, का फक्त वॉच टाईम पुर्ण करताय?
Tyanchyashi huzzat ghatli tar tyacha Ulta Parinam hoto, Ulat bill Wadhun Yet
नमनालाच घडाभर तेल, थोडक्यात संक्षिप्त सांग भाऊ
लय बोअर करता राव... थोडक्यात सांगायचं तुमाला जमतच नाय काय..???
एकदम खरं .अशानं तुम्हाला कोणी ऐकणारच नाही .
Bijli chori krne ke liye kh rhe ho n ? Please answer positively .
विषयाच्या अनुषंगाने थोडक्यात मुद्देसुद माहिती द्यायला शिका
बरोबर आहे थोडक्यात माहिती दिली पाहिजे
Sir aamach hi bill khup yet 7000
बिन कामाची माहीती,कशाला पोर्टल बनवला
आपला जेवढा वापर तेवढेच बिल येणार
हे चोरून करायचे का??
का अधिकृत करता येते???
Nice
थोडक्यात सांगा साहेब
Sirf 3 light our refrigerator hai .lekin 800 ru aata hai.
Hame kya karna padega
Where is link?
ऑनलाइन मी लाईट भरलेला पण तिथे पोहोचले की हे कसे ओळखावे
Pudchya mahinyacha bilat lihun yete ki aapan magche mahinyache payment kele aahe.
Dokyacha bhuga kelas bhava...
देशात जसे रेल्वे, बंका,राष्ट्रीय कृत उद्योगधंदे, कारखाने आहेत, त्या अनुषंगाने वीज,पाणी, एक समान दराने पुरविण्यात यावी. कोणाला ही ह्या गोष्टी मोफत, फुकट देवू नये.सर्व सामान्यजनतेला परवडेल असे दर असावेत. वाजवीपेक्षा अत्याधिक असू नये.
बड बड कशासाठी केली
घरचा अर्थिंग चांगला पाहिज़े
ह्या महिन्यात नालासोपारा मध्ये msedcl चे बिल सर्वांना 500 ते 600 रुपयाने जास्त आली आहेत तक्रार केली तर बिल बरोबर आहेत असा रिमार्क आहेत
सगळीकडे तेच आहे.
काय राव एक वाक्यात सागा की
लय डोस्के दुखले भावा
Pl be brief and to the point.
Good information
जे एका मिनिटात सांगायचे 10 मीनीट लावले भाऊ
Kahihi kra warti bslele bdmash aahet dabunch light bill yenar aaplyla many asel tr laik kra
तुम्ही ठोकाठोकी मस्त करताय. थोडी तरी माहिती आहे का. उगाच आगाऊ गिरी नका करू शॉक लागेल. ऐका व्हिडिओ.
परत परत तेच सांगून वेळ घालवू नका काय आहे ते सांगून टाका वेळ वाया जातो.
Full time pass
मोजके बोला
दोन मीटर सारखा लोड आहे तरीही बिल कभी जास्त का
भाई महाराष्ट्र electric बोर्ड मागचं बिल bagat aani बिल kadat आहे मीटर नावाला आहे
हि बिन कामाची बड बड म्हणजे व्हिडिओ कसा वाढेल ही योजना आहे.
Mahiti khup kickstand vatli. Krupya practical dakhvoon mahiti dya.
Aapla maharastrat च khup bil jast yete
याला म्हणतात स्वतःची energy कशी कशी waste होते 😂😂😂
Bahuthi badhiya
Te purn maritime aahe point saaga
Yaat navin kay lokanna murk samjta
Namanala ghadabhar tel, upayog kay ? he tu n sangatahi lok karatatach.
Pure Time pass- Manus ahi !
यंत्राचे नाव सांग म्हणजे आम्हाला खरेदी करायला
3.45 pasun suru hoto vedio
महत्वाचे काय आहे ते सांगितलेच नाही राव
भाऊ टाईमपास कामी करूण फकट कामाचे पॉइंट बोल
अरे केव्ह केव्हा अर्थींग मेन करंटला
टच होते आणि वीज जमिनीत जाऊ लागते । हे तुमहाला माहित नाही काय?
कामाची माहिती एकही नाही सगळं बिना कामाची गडबड
आपल्या माहितीमध्ये दाखवलेल्या नोटा भारतीय नाहीत
जरूरीच बोलताना आवाज का म्यूट करता
नमनालाच घडाभर तेल!
Repeated information, explain in short.
विनाकारण जास्त बडबड करणारी व्यक्ती असली की, संशय येतो की, ही व्यक्ती हया विषयातील अधिकृत जाणकार नाहीं . मिळालेली माहिती कोठून तरी उचललेली आहे.
वायफळ बडबड करून लोकांचा वेळ वाया घालू नका. मुद्द्याचे काहीच बोललात नाही.जे शेमड्या पोराला माहित आहे. तीच माहिती देवुन तुमचा वेळ वाया घालू नका. त्यापेक्षा देवाचे नाव घ्या.
हे एवढं सांगायला 8 मिनिटे लावली
फालतू बडबड हे सांगायला ८ मिनटे लावली जे नॉर्मली सर्वांना माहीत आहे आणि म्हणे सोपी पदधत आपली लाल करू नका लोकांना पटण्याच्य सांगा
Correct