👑🌏✨२०६ वा शौर्य दिन निमित्ताने शूर सिदनाक व शूर ५०० महार सैनिक यांना मनःपूर्वक मानवंदना 🙇🌷जय भिम जय संविधान नमो बुद्धाय जय भारत खुप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार 💙✨🙏🏻
भाऊसाहेबांना मानाचा जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹 भाऊसाहेब प्रथमतः पाचशे बहुजन बौद्ध महावीर महार बांधवांना शौर्य दिनानिमित्त ह्दय अंतःकरण पुर्वक विनम्र विनम्र अभिवादन .👏👏🌹🌹🌹🌷🌷🙏🙏💪💪500 भाऊसाहेब व्हिडिओ खुप म्हणजे खूपच छान वाटला व्हिडिओतील माहिती ऐतिहासिक सत्याच्या आधार आहे. पेशव्यांनी महार समाजाविरोधात क्रुरतेचा छळ करून स्वतः च्या अन्यायी, अत्याचारी मनुस्मृती पेशवाईचा अंत करून घेतला. ब्राम्हण पेशवाई सारखे घाणेरडे, विकृत ब्राह्मणी राज्य या पृथ्वीतलावर दुसरे झालेच नाही. भाऊसाहेब कृपया मराठा राज्य न म्हणता ब्राह्मण राज्य म्हणावे ,मनुस्मृती राज्य म्हणावे घाणेरड्या पेशवाईचा आणि मराठा समाजाचा काडीमात्र संबंध नाही. धन्यवाद भाऊसाहेब. व्हिडिओ छान वाटला.❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏. जय जोतिबा, जय भीम, जय संविधान, जय भारत 🌹🌹🌹🌹
Khup khup chhan Mahiti Sangitalit, Great History of Mahar Sainik with Peshava Bajirao how Mahar Sainik have a Demolished power of Bajirao Peshava. JAI BHIM JAI BHARAT ❤🙏
मेजर सिद्धनाक साहेब व संपूर्ण महार बटालीयन व या रनसंग्रामा मध्ये शहीद झालेल्या सर्व महार विरांना आणि भिमा कोरेगाव येथे महारांचे प्रेरणास्थळ विजयस्तंभ बांधनाऱ्या कार्यकर्त्यांना मानाचा सॅल्युट , मुजरा , अभिवादन , व त्रिवार वंदन ...🌺💐🙏🙏
सर तुम्ही जे व्हिडिओच्या माध्यमातून आपला इतिहास सांगत आहात ते खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही असेच व्हिडिओ बनवीत रहा आपल्या समाजाचा तुम्हाला कायमचा पाठिंबा 💙जय शिवराया जय भीम 💙
Wav khup chan bhima.koregaon story sangitle naman tay sidhanat mahar baban ani storycha madhyamatun jan samanya mansa paret pohachvilya badal lakh lakh dhanyavad jay bhim jay bhima kore.gaon
उत्कृष्ट सत्य माहिती जी आज पर्यंत कोणतंही चॅनल पुढे आलं नाही, आजही सध्याच्या सरकार मध्ये तेच चालू आहे, एकमेकांना लडवून काट्याने काटा काढायचा प्रयोग चालू आहे 🙏जय लोकशाही जय संविधान 🙏
आपण खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद, विनंती करतो की आपण दिलेल्या माहितीसाठी कोणत्या संदर्भ ग्रंथाचा आधार घेतला त्याचे नाव सांगावे, कारण पुरावा म्हणून आमच्याकडे असणे गरजेचे आहे, पुढील भागात नक्की सांगा
भीमा कोरेगाव येथील माझ्या जात्ती तील महान शुरविराना व सेनापती सिधनाक यांना अतुलनीय खूप खूप मानाचा मुजरा व शत शत प्रणाम. मला खूप अभिमान आहे की मी या शूरवीरांच्या जातीत जन्मलो.
खूप छान माहिती सांगतीली आहे, 500 महार सैनिकांना मनःपूर्वक मानवंदना जय भीम, जय नमो बुद्ध
EDPPO8HDNOK4WH45
महार सैनिकांना मनःपूर्वक मानवंदना जय भीम, जय नमो बुद्ध
शूर योद्धा सिदनाक यांना नमन व शूर महार सैनिक यांना अभिवादन जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
👑🌏✨२०६ वा शौर्य दिन निमित्ताने शूर सिदनाक व शूर ५०० महार सैनिक यांना मनःपूर्वक मानवंदना 🙇🌷जय भिम जय संविधान नमो बुद्धाय जय भारत खुप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार 💙✨🙏🏻
खूप छान समजून सांगितलं आम्हाला तुझा सार्थ स्वाभिमान आहे go-ahead.
dhanyawad...jay bhim
@@symbolofknowledge Maanvandan Jaystambha La Shoor Veerana 😎📚💙🌹
भाऊसाहेबांना मानाचा जय जिजाऊ, जय शिवराय 🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹
भाऊसाहेब प्रथमतः पाचशे बहुजन बौद्ध महावीर महार बांधवांना शौर्य दिनानिमित्त ह्दय अंतःकरण पुर्वक विनम्र विनम्र अभिवादन .👏👏🌹🌹🌹🌷🌷🙏🙏💪💪500
भाऊसाहेब व्हिडिओ खुप म्हणजे खूपच छान वाटला व्हिडिओतील माहिती ऐतिहासिक सत्याच्या आधार आहे.
पेशव्यांनी महार समाजाविरोधात क्रुरतेचा छळ करून स्वतः च्या अन्यायी, अत्याचारी मनुस्मृती पेशवाईचा अंत करून घेतला.
ब्राम्हण पेशवाई सारखे घाणेरडे, विकृत ब्राह्मणी राज्य या पृथ्वीतलावर दुसरे झालेच नाही.
भाऊसाहेब कृपया मराठा राज्य न म्हणता ब्राह्मण राज्य म्हणावे ,मनुस्मृती राज्य म्हणावे
घाणेरड्या पेशवाईचा आणि मराठा समाजाचा काडीमात्र संबंध नाही.
धन्यवाद भाऊसाहेब.
व्हिडिओ छान वाटला.❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💪💪💪💪💪💪🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
जय जोतिबा, जय भीम, जय संविधान, जय भारत 🌹🌹🌹🌹
जय भीम,छान सांगीतले भाऊ, जय भीम, जय भिमाकोरेगाव,एक महार हज़ारों फरार
अनमोल माहीती आहे,धन्यवाद, जय भीम जय शिवराय 🙏👍👌👊✋️
छान! ही माहिती पुस्तक रूपाने प्रसिध्द झाली पाहिजे!👍👌🌹
Jay jay jay Bhim
सर, आपण खूपच चांगल्याप्रकारे हा विडीओ समजावून सांगितला.
जयभीम नमोबुधाय.
उत्कृष्ट शब्द रचना आणि अभ्यास पूर्ण प्रबोधण.
जयभीम.
नमो बुध्दाय, जय भिम,
ही माहिती दिल्याबद्दल आभार, धन्यवाद व पाठींबा व्यक्त करतो.
अगदी प्रशंसनीय आणी सत्य माहिती आपण सांगतिल्या बदल धन्यवाद
He margdarshsn atishay important ahe. Tsech he Vicharr khup changle. Aahet. Asech suvichar asavet. Saprem JAY BHIM TO ALL.
सुंदर सुंदर खूप छान क** जय भीम
👌माहिती खूप रोमांचकारी वाटली
सर्व महार शुरवीरांना मानाचा जयभिम व मानवंदना
Khup chan mahiti sagitali dhnyvad
Jay bhim Jay bhim,
अगदी छान सिद्धनाथ साहेबांना माझ्या महार बटालियन साहेब विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन कोटी क्रांतिकारी जय भिम
Thank you khup chan krupaya pustakache nav sanga Jenekarun abhyas vadhel yachi aplya samajas garaj ahe sir
अगदी सविस्तर माहिती दादा, असा खरा इतिहास कोणी सांगतच नाही म्हणून जनतेस
माहीत होत नाही.
दुसरा भाग लवकरच सादर करावा. वाट पाहुन आहोत.
जय भीम नमो बुध्दाय जय सिद्धनाथ
Best videos.
The video is very very informative. Thanks for the video.
Jaybhim namam
❤❤ Jay Bhim 🙏❤️❤️🙏
Khup khup chhan Mahiti Sangitalit, Great History of Mahar Sainik with Peshava Bajirao how Mahar Sainik have a Demolished power of Bajirao Peshava. JAI BHIM JAI BHARAT ❤🙏
☸️👌जयभीम ! जय सिदनाक ! जय 500 नागवंशी महार वीर !💐👍🔄🇮🇳💙🙏
Khup chhan mahiti. Parshwbhumi yudhachi. Agoder zalelya chhotya ladhaya, tapshilasah, yudhache karan, khardyachi ladhai, khadki chakmak khup chhan varnan.
Jay, bhim, Jay, mahar
मी सिद्धनाक चा आई कडून वंशज..जय भीम
❤
पेशव्या बद्धल चीड आली आणि सिद्धनाक सारखा योद्धा यांची कर्तबगारी ऐकून स्पुर्ती, तेज, बळ, हिम्मत मिळाली... प्रेरणादायी माहिती... मंगल हो
राईट नमो बुद्धा बहुत badiya
मेजर सिद्धनाक साहेब व संपूर्ण महार बटालीयन व या रनसंग्रामा मध्ये शहीद झालेल्या सर्व महार विरांना आणि भिमा कोरेगाव येथे महारांचे प्रेरणास्थळ विजयस्तंभ बांधनाऱ्या कार्यकर्त्यांना मानाचा सॅल्युट , मुजरा , अभिवादन , व त्रिवार वंदन ...🌺💐🙏🙏
सर तुम्ही जे व्हिडिओच्या माध्यमातून आपला इतिहास सांगत आहात ते खूप चांगली गोष्ट आहे
तुम्ही असेच व्हिडिओ बनवीत रहा
आपल्या समाजाचा तुम्हाला कायमचा पाठिंबा
💙जय शिवराया जय भीम 💙
महार रेजिमेंट मधील सैनिकांना मानवंदना जयभीम 🙏🙏
Wav khup chan bhima.koregaon story sangitle naman tay sidhanat mahar baban ani storycha madhyamatun jan samanya mansa paret pohachvilya badal lakh lakh dhanyavad jay bhim jay bhima kore.gaon
Salute to The Siddhanak baba💐🙏👊
Excellent truth and correct speech and information by you 👌 well done by you 👌
Jay bhim manpurvk vandn🎉
जय शिवराय जय भिम 🚩🙏 जय संविधान
JAI BHIMA KORE GAUON 💪💪💪💪🔥🔥🔥
खूप सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे खूप छान पुढच्या व्हिडिओची वाट बघत आहोत आम्ही
खूप छान माहिती दिलीत जयभीम नमो budhay ❤❤
स्वाहिमानी कर्तृत्वावान निष्ठावान शक्तिवान सिद्धांनाक 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤❤❤❤❤ good jaebheem
NAMO BUDDA JAI BHIM JAI SAMRAAT
धन्यवाद. .फ़ारच चांगला वीडियो जय सिद्नाक जय भीम
Jay bhim namo buddhay saheb aashish. Mahiti dya mi aabhari ahe
Very nice and true information ✅🌺
खुप छान माहिती सांगितली.जयभीम नमोबुद्धाय.
Budhbhushan khup changali mahiti dili aaplya shurveerana naman karito Jaybhim namobudhdhay
Chhan mahiti, thank you 🙏💙
खूप छान माहिती दिलीत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याकडे विनंती करतो, जय भीम
Jaybhim namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father is ❤❤❤💙💙👌👌❤️♥️shourydeenachya hardik shubhechha happy new year ❤❤❤💙💙👌👌
छान माहिती दिली पुढचा भाग लवकर पाठवा कारण ज्ञानात वाढ होईल, जयभीम नमो बुद्धाय जय संविधान
Video was very good and informative
Jaybhim
सर्व महार सैनिक आणि सिदनाग यांना मानाचा मुजरा. जयभिम.
उत्कृष्ट सत्य माहिती जी आज पर्यंत कोणतंही चॅनल पुढे आलं नाही, आजही सध्याच्या सरकार मध्ये तेच चालू आहे, एकमेकांना लडवून काट्याने काटा काढायचा प्रयोग चालू आहे 🙏जय लोकशाही जय संविधान 🙏
Jay Bheem Jay Bharat Jay Vijay Bhimacrogon
खूप छान माहिती दिलीत
आपला इतिहास पाठ पुस्तकांत आला पाहिजे जय शिवराय,जय भीम जय सविधान
आपण खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद, विनंती करतो की आपण दिलेल्या माहितीसाठी कोणत्या संदर्भ ग्रंथाचा आधार घेतला त्याचे नाव सांगावे, कारण पुरावा म्हणून आमच्याकडे असणे गरजेचे आहे, पुढील भागात नक्की सांगा
Proof asel tar dya. Nahitare video mage ghya
खूप छान माहिती दिली जयभीम
जय भीम जय भारत
Jay Bhim 💙👿💙⚔️💙💙💙👿💙⚔️💙⚔️👿💙⚔️👿⚔️👿💙⚔️💙💙💙👿👿👿💙⚔️👿💙⚔️👿⚔️💙💙👿💙
महारथी सिद्धनाक महार ❤
🎉🎉माहार म्हणजे कोणालाही न हारणार 🎉जिंकू किंवा मरू या प्रवृत्ती चा,,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अगदी खरी माहिती
Good information
खूप छान माहिती दिलित साहेब
भीमा कोरेगाव येथील माझ्या जात्ती तील महान शुरविराना व सेनापती सिधनाक यांना अतुलनीय खूप खूप मानाचा मुजरा व शत शत प्रणाम. मला खूप अभिमान आहे की मी या शूरवीरांच्या जातीत जन्मलो.
अद्वितीय शौर्यगाथा कथन..
The Great Video &History
😊आमचा इतिहास जिवंत आहे 😊भीमा कोरेगाव ही घटना,, सर्व बहूजना च्या हृदयात कोरली गेली,, ह्याला दुमत नाही 😊
😊😊जय भीम 😊जय संविधान 😊😊
जागतिक विजय दिन भीमा कोरेगाव येथे सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
विर सिद्धनाक महार यांना त्रिवार वंदन 🙏💐💐
त्यांच्या शौर्याला मानाचा जय भीम ✊
भिमाकोरगाव मधल्या विर सैनिकाना मनकपासुन मानवनदना जय भिम
जय भीम
Very nice info
What is name of reference books ?
Jai bhim sidhanak shoor yoddha
जय भीम....
खूप छान माहिती दिली आहे भावा❤
Jay Bhim 🙏
Apli mahiti khup chan ahe sarvana he kalel ki hi ladhai aplya swabhimanachi hoti. Thanks.
नमो बुद्धाय जय भीम जय भारत 💙💙💙💙💙💙💙💙
Khup chhahn samjhun sagitle jaybhim
Jay Bheem
Manvandana to all Bhima koregaon warrior's
Very good presentation, congratulations. - dr s s muneshwar.
Nice information. ❤
Khup changla bhava 👍
Dhanewad mahiti sangitli jai bhim
Salute to all Bhim koregaon warriors
जय भीम 🇪🇺💙 निळी सलामी 🙇
500 महार यांना dhanywad jay bhim